आज परत गेलो हॉस्पिटलला | दरवाजाच्या खालुन येतात पावसाळी किडे केला उपाय | महादेवाची रात्रीची आरती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2024
- आज परत गेलो हॉस्पिटलला | दरवाजाच्या खालुन येतात पावसाळी किडे केला उपाय | महादेवाची रात्रीची आरती
#villagelife
#sakkhhyabahinisakkhhyajava
#farmhous
#methiresipi
#jwellary
#doorstopper
#sareedryclean
ध्रुव बाळ खुप हट्टी आहे . तुम्हाला या साड्या खुप छान दिसतात . Happy birthday ध्रुव बाळ ❤
आर्यन चुलता वर गेला आहे . दोघेपण एकदम शांत आहेत.
Aaryan sem tyachya pappa sarkha disto
भारतीताई पाठदुखी साठी आणि कंबर दुखी साठी बाबांनी जो उपाय सांगितला होता लाटण्याचा त्यांनी मला खूप फरक जाणवला म्हणजे 100% आराम झाला बाबाला माझ्याकडून धन्यवाद बोल ना मी आर्यन खरंच खूप शांत आहे आणि दाराला लावण्यासाठी मी पण ऑनलाइन मागवलं होतं छान आहे ते एक वर्ष झाला मी बोलवलं होतं आता पण आहे खराब नाही झाल छान आहे व्हिडिओ नेहमीप्रमाणे ❤️❤️
हो ताई आपण थोडसं काही दुखलं तर दुर्लक्ष करतो स्वतःवर एवढं लक्ष नाही ते आजचा व्हिडिओ खूप छान होता ताई आणि थोडंसं जर काही लागलं तर त्याला हळद लावायची बँडेज नसेल तर ताई व्हिडिओ वेळेवर टाकत व्हिडिओची खूप वाट बघते व्हिडिओ बघितल्याशिवाय करमत नाही असं वाटते की काय हरवलं आहे आज तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात
ज्यांना पण भारती सारखा health problem झाला असेन किंवा नसेन तर सगळ्यांसाठी खुप उपयोगी घरगुती उपाय तो म्हणजे काकडी गाजर बीट ॲपल याचा रोज juice पिला तर सगळे प्रॉब्लेम solve होतात खुप healthy juice आहे लेडीज साठी नक्की try करा खुप glow येतो चेहेरा वर
सर्वांचा एकत्र juice करायचा का?
पहाटे चे वातावरण खुप छान व्हिडिओ एक नंबर👌👌👌👌👌
ताई मी तर दररोज व्हिडिओ बघण्या अगोदरच लाईक करते कारण तुमची व्हिडि ओ असता तरच छान मला आणि माझ्या मुलीला खूप आवडतात🎉
पहाटेचा नजारा लाजवाब.. किती सुंदर वातावरणात रहाता तुम्ही 🤗🤗
हॅलो भारती रोज रात्री दोन अंजीर भिजत घाल आणि सकाळी उठून अनुशापोटी खात जा महिनाभराचा खूप छान वाढेल.
Kay phayda hoto tuane
Thank u tai mi khup veles coment keli hoti n aaj tumhi दाखवल आज mini गंठण...खुप मस्त aahe tai kharch ....thank u so much ❤
विडिओ नेहमी प्रमाणे सुंदर सकाळ चे वातावरण खुप सुंदर तुझे रिपोर्ट मध्ये आर्यन जर कमी झाले असले तर सोपा उपाय अळुचे कंद उकडून खाणे आणखी एक उपाय हलीम चार लाडू खाणे साधे उपाय आहेत अरबी म्हणून त्यांना म्हणून ओळखले जाते दिवस भर 3-4 खाल्ले तरी चालेल ❤❤❤❤❤
ध्रुव ला आम्ही खूप हसलो tipka tipka औषध😂 खूप आवडतो आम्हाला तो, स्पेशल त्याला जास्त पाहतो
Very nice tai khup chan video ❤
Khup छान आहे ताई झुंबर....
खूप छान मंदिर आहे
ताई ते दरवाज्याच्या खाली लावलेले आहे त्याची लिंक शेअर करा..
Mangalsutra design mast ❤❤❤
भारती स्वतःची काळजी घे.जीव उत्तम असेल तर सर्व काही.
खूप छान कुटुंब ❤ अशीच नेहमी आनंदी व उत्साही रहा.तुमचा उत्साह पाहून आमचाही उत्साह वाढतो.
दोघींनाही धन्यवाद 🙏🙏🌹🌹❤️❤️
भारती तु जे जॅकेट घातला तो कुठुन घेतला त्याची प्राईज किती आहे
Mast sitafal
आमच्याकडून ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ध्रुवच्या वाढदिवसाला त्याचे पप्पा आहेत त्यामुळे वाढदिवस स्पेशलच असेल
भारती स्वाती सकाळचे वातावरण खुप छान आहे आणि ते झुंबर पण छान आहे भारती तुझे गंठन खुप छान आहे खुप वेगळे आहे धूर व खुप गोड दिसतोय
Mahadev mandir khup chan aje tumche tai nice vlog
ताई आर्यनला थोडं तरी हसायला सांगत जावा.थोड तरी हसत जा रे आर्यन बाळा😊❤
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
ड्रायफूट चे अंजिर . रक्त वाढण्यासाठी खूप छान आहे मी स्वतः तसं करून बघितलेला आहे आणि माझ्या अनुभवावरून सांगते.
Hii tai mi tumche video roj pahte pan aaj pahilyanda comment karte...tumche video khup mast asatat..tumchyasathi bolnyasarkhe khup kahi ahe pan te shabddhaat sange khup kathin ahe...tumchi family khup chhan...❤
Shri Swami Samarth tai
नमस्ते भारती स्वाती खुप छान व्हिडीओ सध्या व्हारल आहे त्यामुळे लहान मुल आजारी पडतात धृवरची काळजी घे आणि भारती थॉयराईडची सुरुवात आहे त्यामुळे थकवा जाणवतो त्याकरीता सोयाबिन तेल वसोयाबिनचे पदार्थ खाऊ नको मला पण आहे चेहरा पण सुज असल्या सारखा दिसतो त्याची लक्षण आहे तुमचे शंकराचे मंदिर खुपच छान तुमची फॅमेली खुप छान आहे
Very nice video tai mla तुम्ही दोघी pn khup आवडता ❤❤❤
Tai tumchya sofa cover kuthun ghetala aahe aani dinning chair che pan cover badal thodakyat sanga
खुप छान vlog 👌 महादेवाची पूजा 👌🙏
👌👌👌
Happy birthday ❤Dhruv❤ God bless you with all happiness n good Health 🎉🎉❤❤
Shree swami samrth tai
तुमचे videos एकदम जवळचे वाटतात... As a part of life...👌👍🤩
Khup chan aahe video🎉druh bal cute😅Ahe khup Hasavato to Happy birthday🎂🎂🎉🎉🎁🎁 Druh bala GBU❤.
Khup chan videos astat tumche. Video che containt khup chan astat
ध्रुव बाळाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday dear 🎂 ध्रुव ,🍫🍫🥳🥳live long and healthy life 🥳🎉🎊🌹
❤❤
Nice video ❤❤
Swati tai sarkha aahe Dhruv pillu ...ti pn khup नटकट aahe .... Always happy
भाजी जास्त खायची ...चपाती and white rice kami karaycha ..bhakari उत्तम
Love from Vita Sangli
Dhruv la syrup pitana hat naka ghalu tyache kitanu tyamadhe jatat ... syrup detana sweeti la samor thevun hasat khelat syrup ghala .. lavkar bara ho bal❤
Shree Swami Samarth 🙏😍
Nice video
ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤🎉🎉
बरं झालं रिपोर्ट मुळे समजलं आता उपाय करता येतील... आरोग्यम धनसंपदा... व्हिडीओ चा लोड घेऊन जागरण करू नका.. धावपळ करू नका.. जसं जमेल तसं करा.. बाकी तुम्ही सगळे आनंदी उत्साही आहातच...❤❤
भारती आर्यन साठी शेवग्याच्या शेगा अतिशय उत्तम
👌👌👌❤️❤️
RUPALI kadam
Video खुप छान
सरदी साठी गुळाचा काढा थाेडं अदरक गरम मसाले तुळस टाकुन दाेन तीन वेळेस घया
किंवा चहा घया काळजी घया 😊😊👍👍
सुंदर हविडिओ 😅
Mazyakade sem ashi Sadi ahe
Zumbar khupcha sundar aahe
Happy Birthday Dhruv god bless you
Darvajyachya khali kay laval aahe tyala kay mhantat tai.plz sanaga amchya ikade pan khup kide,gom,sap aahet
हो स्वाती महादेवाच्या पिंडीवर लाल फुल नको ठेऊ पांढरे फुल ठेव खूप शुभ असते❤
निळी गोकर्णी पण महादेवाला चालते
👌🏻👌🏻❤
स्वाती ध्रुव साठी रामरक्षा म्हणून घे किंवा जवळ बसून ऐकावं फरक पडेल
ओम नमः शिवाय नमः
Happy Birthday dhurv🎉
The 100 % pure reation channel vr tumchi reaction khup Chan aali aahe tai...
ABC juice...apple beetroot carrot juice ghet ja
नक्की लिंक दया
Nice volg ,❤ love u My Frist comment ,Tipka Tipka khoup hasle mi 😊😊
Tai tumchyakdun roj kahitri navin shikayla milte very nice vidio tai ❤
Mazya maheri 5ekar golden sitafal bag aahe❤
Hi.kubat waas sathi fabric softener 2 spoon in 1 glass n put in spray bottle n spray on clothes,bed or even in kitchen to avoid fishy smell also.
Baba kay शांत बसत नाही वाटत काही n kahi काम करत असतात
God bless you आर्यन and dhruv ..get well soon.😇
हर हर महादेव
Iron साठी मी सुद्धा दोन महिन्यापासून हिरव्या भाज्या खात आहे बराच फरक पडतो
Video ❤
Nice video 💯
ताई माझ्या मुलीला धुर्व खुप आवडतो❤
Bharti Tai Avla candy Kiva Avla kha maje pan kami zhale hote mala Dr note sangitle hote khaun bagh nakki vadhe iron 🌹🙏l Radhe Radhe 🌹🙏
ताई नेहमी नवीन कपडे, साडया वॉश करताना आधी साध्या पाण्यात ओल्या करून मगच शाम्पू किंवा डिटेर्जंट मध्ये टाकाव्यात डायरेक्ट टाकू नये नवीन कपडे, पहाटे चा blue आकाश एकदम भारीच 👍
Hii tai aamala pahijry aahe he yachi link please sent kra aamcha kde khup kide yetat
Bharti tai aaj jo dres ghatla aahe tyach jacket 🧥 separate aahe ka .... attach aahe ....n online ghetla aahe ka
Tai link dya khup garjech Aahe. Aamhala❤❤
Nice video ❤
Tai link dya
टिपका टिपका औषध हसले येते
Bharati, please take care of your health, you are the pillar of your family along with your husband so take it easy 👍😘 love you and Swati a lot… I live in Canada but very much addicted to your vlogs 😃
Lots of love to Aryan, Rudra and natkhat Dhruvi (Swati’s pet name 😃)
Happy birthday pillu 🎂🎉♥️
ताई आर्यन छोट्या फौजी वर गेलेला आहे खूप शांत आहे महादेवाच्या पिंडीवर लाल फुल ठेवू नये
आर्यन same to same tyachya papa sarkha aahe....दिसायला
रुद्रला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
Tai aala kisun 1sp ras ghya 1spn honey 1spn limbu ras teene mix karun dya lagech tap utarto.
शुभ संध्याकाळ भारती स्वाती ❤
Ho tai mala pahijet
Happy birthday dhurv bala🎉🎉🎉🎉
Happy birthday dhru🎉🎉🎉
👌👌bhaji aadhi barik kapun ghyayachi mag banvaychi
Retairmend cha blog takk na taii
Hiii ताई कश्या आहात. Druva chi tabbet Kashi ahe .kalji ghya tai.❤
Tai link de n door ch magavl tyachi
Happy birthday pillu in advance