सर नमस्कार खूपच महत्वाचा विषय आहे जर आपण निवृत्त शिक्षक कर्मचारी यांचे पेंशन प्रस्ताव कसे तयार करता हे जर तुम्ही यांचा बदल सांगितले तर खूपच फायदा होईल आमच्या सारख्या नविन कर्मचारी यांचा
सर नमस्कार तुम्ही दिलेला रिप्लाई बदल धन्यवाद सर मला पेन्शन कशी कढावी व 40% पेन्शन कशी कढवी व ग्रैजोती कशी कढावी व कुटुंब पेन्शन कशी काढावी या बदला जर मला कळले तर बर होईल सर
Mala Gratuity far kami milali mi 2006 Aug.la seva nivrutt jhali Asa kalalay ki kahi difference denyat yenar aahay pun aaj paryant mala difference dila nahi .krupya mala kasa milayl pl. Madad kara majhi Aabhari aahay
सर नमस्कार
खूपच महत्वाचा विषय आहे जर आपण निवृत्त शिक्षक कर्मचारी यांचे पेंशन प्रस्ताव कसे तयार करता हे जर तुम्ही यांचा बदल सांगितले तर खूपच फायदा होईल आमच्या सारख्या नविन कर्मचारी यांचा
www.shasannirnay.in/2022/09/7-4-gratuity-20-old-pension.html वाचा वरील लिंक वर
सर नमस्कार
तुम्ही दिलेला रिप्लाई बदल धन्यवाद
सर
मला पेन्शन कशी कढावी व 40% पेन्शन कशी कढवी व ग्रैजोती कशी कढावी व कुटुंब पेन्शन कशी काढावी या बदला जर मला कळले तर बर होईल सर
सर तीन वर्षाच्या सेवेनंतर कर्मचारी निधन पावला तर त्यांना त्यावेळेस 18000 पगार होता तर पेन्शन आणि ग्रॅज्युटी किती मिळेल कृपया मार्गदर्शन करा
जास्तीत जास्त 33 वर्षांसाठी उपदान मिळते का? 36 वर्षे 6 महिने १५ दिवस सेवा आहे तर उपदानासाठी किती सेवाकाळ मानावा?
Mala Gratuity far kami milali mi 2006 Aug.la seva nivrutt jhali
Asa kalalay ki kahi difference denyat yenar aahay pun aaj paryant mala difference dila nahi .krupya mala kasa milayl pl. Madad kara majhi
Aabhari aahay
महोदय,
अर्धवष सेवा अशाप्रकारे धरणे बाबत काही अधिसूचना किंवा शासन निर्णय तसेच नियम असेल तर सांगा.
UPS मध्ये साडे तेरा वर्षाचे काय आहे ग्रॅज्युटी ? आणि त्यामध्ये आहे का नियोजन , हे बघायचे आहे
मुळ वेतन म्हणाजे बेशिक अधीक डी ए का =मुळ वेतन आहे का?
कि केवळ बेसिक याचा खुलासा करावा
हि विनंति
For a junior college teacher what is the maximum gratuity amount that one can get according to 7th pay commission.
30 .०6 24 ला सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 20 लाख ग्रॅज्युटी मीळेल काय,
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतन अधिक महागाई वाढ अशी एकूण वेतन
Graduaty साठी पकडतात का
Sir,pension kadanech mahiti video PL.
आपले खूप धन्यवाद,खूप छान आणि अतिशय सहज सोप्या शब्दाचे संपूर्ण माहिती आपण दिली
आता पेन्शन विक्री काशी करायची या बद्दल पण माहिती द्या साहेब..
Good
Mazi aai 2018 madhe retired zali aahe tila 6 ve vetan nusar gratuity milali aahe pn 7 ve nusar gratuity milel Ka
Farak milel ka
हो सर याना 100% राहिलेला फरक मिळेल
मी तुम्हाला update देत राहीन
@@greducation सर रिटायर नंतर कोनकोनते फंड मिळतात
माझी सेवा 39 वर्ष झाली आहे,किती वर्ष सेवा मोजली जाते
मूळ वेतनात डी ए धरावे काय
👍👍👍
माझी सेवा 38 वर्ष झाली आहे तर किती अर्धवर्ष धरावे
मुळवेतन 72100 जन्म दिनांक 20.11.1966. प्रथम नियुक्तदिनक 25.7.1990. सेवनिवट्टी दिनांक 30.11
2024 मला,किती मिळेल
आजारपणामुळे ५वर्ष सुट्टी झाली असेल तर सरकारी कर्मचारी पेंशन, ग्रैच्युटी, फंड मिळविण्यास पात्र ठरत नाही का?
मृत्यू झाला असल्यास हेच सूत्र आहे का.
Thank you sir
नबर साग
मुळ वेतनात डिए धरून का
20 Lakh manjur jhale
NPS karmacharyala gratuity milate kaa?
मूळ वेतन म्हणजे बेसिक धरले की पगार
वजाबाकी करून दाखविले नाही