What is Gratuity? Who gets & How to calculate? | ग्रॅच्युइटी म्हणजे काय? ती कधी मिळते? | MahaMoney

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 198

  • @nbsathe
    @nbsathe 9 หลายเดือนก่อน +13

    Well explained.

  • @Jayesh_draws
    @Jayesh_draws 10 หลายเดือนก่อน +23

    अंगणवाडी सेविका ग्रज्यूटीस पात्र आहे यांना ही मिळाली पाहिजे रिटायर होईपर्यंत मानधनावर काम करतात अंगणवाडी ताई

  • @devidaskangune4956
    @devidaskangune4956 9 หลายเดือนก่อน +30

    अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युइटी द्यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे परंतु शासनाने तो लागु केला नाही

  • @shobhaghegadmal9527
    @shobhaghegadmal9527 9 หลายเดือนก่อน +23

    अंगणवाडी कर्मचारी यांना मिळाली पाहिजे

  • @niramlagajbhiye6495
    @niramlagajbhiye6495 9 หลายเดือนก่อน +15

    धन्यवाद सर ग्रॅज्युटी बद्दल छान माहिती सांगितली

    • @sayalimane9659
      @sayalimane9659 9 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/6qip_TfRja0/w-d-xo.htmlfeature=shared he pan bagha ani mahiti Milva atishay upyogi mahiti ahe

  • @jayshridhomse6204
    @jayshridhomse6204 9 หลายเดือนก่อน +27

    अंगणवाडी सेविकांना पण मिळाली पाहिजे

  • @CHETANKADU-kx2tn
    @CHETANKADU-kx2tn 11 หลายเดือนก่อน +66

    अंगणवाडी कर्मचारी यांना पण मिळाली पाहिजे.

    • @Yadnyaraj
      @Yadnyaraj 9 หลายเดือนก่อน +4

      पात्र आहेत

    • @shakuntalafating5374
      @shakuntalafating5374 9 หลายเดือนก่อน +5

      अंगणवाडी सेविकांना ग्रजुएटि मिळाली पाहिजे

    • @sayalimane9659
      @sayalimane9659 9 หลายเดือนก่อน +1

      Pf baddal pan mahiti janun ghya th-cam.com/video/6qip_TfRja0/w-d-xo.htmlfeature=shared

  • @PushpaGodade
    @PushpaGodade 9 หลายเดือนก่อน +11

    सर आम्ही चाळीस वर्षे सेवा केली आम्हाला गॅज्यूएटई मिळेल एक अंगणवाडी सेविका

  • @vijaykumarpatil8542
    @vijaykumarpatil8542 9 หลายเดือนก่อน +6

    खूपच छान व उपयुक्त माहिती सुलभ व सोप्या पध्दतीने दिलीत, धन्यवाद सर

  • @muktabairajale1194
    @muktabairajale1194 9 หลายเดือนก่อน

    खूप खूप आभारी आहोत सर तुम्ही किती समजून सांगत आहेत सर ग्रजुटी मिळाली पाहिजे शासन गांभीर्याने विचार का करत नाही शासन सेविका ना कमी लेखात आहे असे वाटते धन्यवाद सर तुम्ही दिल्या बद्दल 🎉🎉

  • @वंदनासोनकांबळे
    @वंदनासोनकांबळे 9 หลายเดือนก่อน +3

    ग्रॅज्युटी बद्दल माहिती देण्यात आली धन्यवाद

  • @nirmalaswami-sj4wp
    @nirmalaswami-sj4wp 9 หลายเดือนก่อน +5

    अंगणवाडी सेविका ना मिळालीपाहीजे खुप छान माहीती दिली सर धन्यवाद ❤🎉

    • @prabhujiswami5714
      @prabhujiswami5714 3 หลายเดือนก่อน

      नक्की मिळालं पाहिजे

  • @pritampagi9065
    @pritampagi9065 9 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर. सोप्या भाषेत सविस्तर माहिती दिली. धन्यवाद ❤❤

  • @DayawatiSonar
    @DayawatiSonar 9 หลายเดือนก่อน +6

    सर अगदी सोपे करून सांगितले बद्दल धन्यवाद

  • @seetabaisuryawanshi6127
    @seetabaisuryawanshi6127 8 หลายเดือนก่อน

    ग्रॅजुटी बद्दल सवीस्तर अशी माहीती दिल्याबद्दल खुप खुप धंन्यवाद सर 🙏🙏

  • @kalpnagavit8551
    @kalpnagavit8551 8 หลายเดือนก่อน +1

    हो अंगणवाडी सेविकांना ग्रज्युएटी मिळाली पाहिजे खुप छान माहिती दिली सर

  • @vilaskulkarni7081
    @vilaskulkarni7081 9 หลายเดือนก่อน +2

    सर आपण खुप छान माहिती दिली. त्या बद्दल धन्यवाद.

  • @utkarshaambhore7332
    @utkarshaambhore7332 9 หลายเดือนก่อน +10

    सर मी वाशिम जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी बोलते मला दाहा वर्षी पुर्ण झाले सेविका म्हणून मी काम केलं तरी मला सुद्धा तिचा ग्रॅज्युटी चा लाभ मिळेल का

  • @namratapatil6206
    @namratapatil6206 9 หลายเดือนก่อน +26

    अंगणवाडी सेविका ना पण मिळाली पाहिजे .

    • @bhartigangurde4041
      @bhartigangurde4041 หลายเดือนก่อน

      Anganwadi sevika na pan milali pahije

  • @anusayakadam-zk6lt
    @anusayakadam-zk6lt 9 หลายเดือนก่อน +3

    🙏🙏🌹🚩,, खूप छान माहिती दिली,,🙏🌹🚩,, ग्रॅज्युटी विषयांवर,,🙏🌹🚩🙏,, धन्यवाद सर,, 🙏🌹🚩

  • @vandnamahale1804
    @vandnamahale1804 9 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद सर खुप धन्यवाद सर 🎉🎉

  • @ketkipagare1363
    @ketkipagare1363 9 หลายเดือนก่อน +5

    मानधन तत्वावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना ग्र्याजूटी मिळाली पाहिजे .सर

  • @VarshaMore-xv2fg
    @VarshaMore-xv2fg 9 หลายเดือนก่อน +4

    अंगणवाडी सेविका मिळाली पाहिजे धन्यवाद सर....

  • @sidhartsalvi108
    @sidhartsalvi108 9 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद साहेब खूप महत्त्वाची माहिती दिली.

    • @sayalimane9659
      @sayalimane9659 9 หลายเดือนก่อน

      Sir he pan bgha
      th-cam.com/video/6qip_TfRja0/w-d-xo.htmlfeature=shared

  • @AlkaGaikwad-i4g
    @AlkaGaikwad-i4g 9 หลายเดือนก่อน +13

    अंगणवाडी सेविका यांना पण मिळाली पाहिजे

  • @JanabaiRakshe
    @JanabaiRakshe 9 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर ग्रॅजुइटी विषयी मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद

  • @yamunaborhade8897
    @yamunaborhade8897 9 หลายเดือนก่อน +1

    Ho na aagnvadi sevikana pn milali pahije 40 45 verse sarvis keli aahe khup can mahiti dili 🙏🙏👏👏

  • @sachingaikwad4556
    @sachingaikwad4556 ปีที่แล้ว +3

    खूप छान व्हिडिओ....keep up the great work...
    Payment of gratuity act...कोणत्या कंपनी ला लागू होतो..आणि कुठल्या कंपनी ला लागू होत नाही plzz सांगा..
    आणि जर एखादी कंपनी आपण सर्व क्राईटरिया मध्ये बसत असून सुधा ...graduity देत नसेल तर आपण काय स्टेप्स घेऊ शकतो....कृपया सांगावे 🙏🙏🙏

  • @LaxmiKhade-xx4zp
    @LaxmiKhade-xx4zp 9 หลายเดือนก่อน +3

    धन्य वाद सर चिली माहिती दिली

    • @sayalimane9659
      @sayalimane9659 9 หลายเดือนก่อน

      PF baddal mahiti janun ghya
      th-cam.com/video/6qip_TfRja0/w-d-xo.htmlfeature=shared

  • @jyotigaikwad3517
    @jyotigaikwad3517 9 หลายเดือนก่อน +1

    खूप महत्त्वाची आहे ही माहिती, मग अंगणवाडी ला का नाही?

  • @vandanabhosale8749
    @vandanabhosale8749 9 หลายเดือนก่อน +2

    आमची आगंणवाडीमध्ये जवळजवळ ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत व सुप्रिया र्कोटाचा निर्णय दिलेला असताना शासन दुर्लक्ष करीत आहेत

  • @ajitdahibhate3545
    @ajitdahibhate3545 9 หลายเดือนก่อน +1

    महत्त्वाची माहिती आहे आम्हाला आतापर्यंत

    • @ajitdahibhate3545
      @ajitdahibhate3545 9 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद

  • @archanakmohite9931
    @archanakmohite9931 9 หลายเดือนก่อน +2

    अंगणवाडी ताई ना कशा प्रकारे ग्रँजुएटी मिळवण्यासाठी काय करवे लागेल सर ह्या विषयावर काही माहिती सागण्यात यावे❤❤

  • @Amitkanse24
    @Amitkanse24 4 หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहिती दिली एनजीओ साठी हाच नियम लागू होतो का एनजीओ मध्ये ग्रॅज्युएटी मिळते का

  • @nayanpatil4705
    @nayanpatil4705 9 หลายเดือนก่อน +4

    अंगणवाडी सेविका ना पण मिळाली पाहिज गॅज्युटी. खुप छान माहिती दिली

  • @kakadesub
    @kakadesub 5 หลายเดือนก่อน

    Thank you Sir, mi aajch resign karnar hoto pan 4 Years 10 months 6 days zale aahet , aata 7 divas aankhi bharnar magch paper taknar

  • @PujaUghade-f8n
    @PujaUghade-f8n 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

  • @santoshadhale581
    @santoshadhale581 8 หลายเดือนก่อน

    Sir
    Mal radiant sicurety comapani madhe salag 9 varsh compit zhali aahe tari mala comapanine grizuty dileli nahi na magata tar mi kay karayala pahize

  • @shinderajaram949
    @shinderajaram949 9 หลายเดือนก่อน

    ग्रज्युएटी साठी ऊपयुक्त माहीती

  • @Amijit1326
    @Amijit1326 10 หลายเดือนก่อน +3

    If somebody was working on ad hoc basis for 7 years with break of around 10 days every year, in such case, can an employee claim for gratuity?

  • @jyotichaudhari8445
    @jyotichaudhari8445 7 หลายเดือนก่อน +1

    विनाअनुदानित तत्वावरील शाळेत किंवा महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना ही ग्रँज्युटी मिळू शकते का ?

  • @RNAssociate
    @RNAssociate 7 หลายเดือนก่อน

    Thanks.. sir job Varun terminet kele tar gratuity milteka.. please reply 🙏

  • @Painting_arts202
    @Painting_arts202 9 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद माहिती दिल्याबद्दल

  • @chandraprakashdighore685
    @chandraprakashdighore685 วันที่ผ่านมา

    I worked in company 8 Sept 2014 to 14 feb 2017 and
    3 may 2017 to 17 march 2021
    In same contract company. I am eligible for this.

  • @msthorat261
    @msthorat261 2 หลายเดือนก่อน

    Nicely Explained

  • @chandabele3622
    @chandabele3622 9 หลายเดือนก่อน +5

    सर अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी मीळण्यासाठी काय करावे लागेल उपाय सांगा.

  • @padmavtipawar9382
    @padmavtipawar9382 9 หลายเดือนก่อน +5

    अंगणवाडी सेविकांना सर्वोच्च न्यायालयाने ग्रँच्युइटी द्यावी हा निर्णय दिलेला असताना शासन त्याकडे दुर्लक्ष का करत आहे.

  • @rajnahake1680
    @rajnahake1680 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर अंगणवाडी ताई पण मिळाली पाहीजे सर मुद्दा माडां

  • @Survepratima
    @Survepratima 8 หลายเดือนก่อน +1

    Gratuity ची रक्कम calculations प्रमाणे नाही मिळाली म्हणजे च कमी आली तर काय करता येईल याबद्दल पण जरा सांगा

  • @ashwin2543
    @ashwin2543 18 วันที่ผ่านมา

    Nice explanation

  • @pandurangpawar3608
    @pandurangpawar3608 4 หลายเดือนก่อน

    Sir, I am doing privet Engg college.since 12 yrs.our institute have 35 and more employees from 2011 to till date. Also we got PF. Shall i applicable for Gratuity. Plz guide me.

  • @ashapawar6865
    @ashapawar6865 8 หลายเดือนก่อน

    सर छान माहिती दिली पण काही अंगणवाडी सेविका दोनहजार पच्वीस ते सव्वीस मध्ये रिटायर होणार त्यानां पेंशन ग्रेच्युटी मिळाली पाहिजे

  • @NilkanthJadhav-nf8ye
    @NilkanthJadhav-nf8ye 9 หลายเดือนก่อน +3

    खुप छान 😊

    • @sayalimane9659
      @sayalimane9659 9 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/6qip_TfRja0/w-d-xo.htmlfeature=shared

  • @archanakmohite9931
    @archanakmohite9931 9 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती मिळाली❤❤

  • @aajapatil2465
    @aajapatil2465 5 หลายเดือนก่อน

    जर एखाद्या compny mady kaam kart asu aani 5 varsh purn hoyacha aat contrct bnd zala aani tych compny mady navin contrct mady ghetla tr milele ka

  • @santoshmore8265
    @santoshmore8265 6 หลายเดือนก่อน +1

    सर १० वर्ष सर्व्हिस झाली आहे तरी ॻजुएटी सिंगल मिळेल की डबल मिळेल.

  • @anusheekadam3828
    @anusheekadam3828 9 หลายเดือนก่อน +2

    अंगणवाडी कर्मचार्यांना हि मिळाली पाहिजे

  • @ruplatawanjari5100
    @ruplatawanjari5100 9 หลายเดือนก่อน

    अंगणवाडी सेविकांना ग्राजुटी मिळालेच पाहिजे सर . धन्यवाद सर

  • @MAlibaKamble-f8t
    @MAlibaKamble-f8t 4 หลายเดือนก่อน

    सर मी ३० सप्टे 2023 रोजी वयाच्या ६० व्या वर्षी उल्हासनगर महापालिका ठाणे महाराष्ट्र येथून सेवा निवृत झालो आहे माझे शेवटचे बेसिक ३८०० होते ' सेवा काळ ३२ वर्ष तर मला उपदानाची रक्कम किती मिळू शकते ?

  • @sangitaankushdhavale
    @sangitaankushdhavale 9 หลายเดือนก่อน +2

    Dhanyvad sar

    • @sayalimane9659
      @sayalimane9659 9 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/6qip_TfRja0/w-d-xo.htmlfeature=shared

  • @alkasakat2181
    @alkasakat2181 9 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर

    • @sayalimane9659
      @sayalimane9659 9 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/6qip_TfRja0/w-d-xo.htmlfeature=shared

  • @24-246
    @24-246 6 หลายเดือนก่อน

    Sir resign kelyanantar ek varshani employee apply karun tyala gratuity milte ka

  • @kiranugale1799
    @kiranugale1799 8 หลายเดือนก่อน +1

    सर आशा स्वयंसेविका 10 वर्षे पूर्ण झाले अशांना ग्रॅज्युटी मिळू शकते का

  • @mangaltodkar4960
    @mangaltodkar4960 9 หลายเดือนก่อน +2

    Khup chan. Maahiti. Dili. Sir

    • @sayalimane9659
      @sayalimane9659 9 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/6qip_TfRja0/w-d-xo.htmlfeature=shared

  • @himidatta
    @himidatta 8 หลายเดือนก่อน

    Sir maja ek friend ahe tyache 4 year 5 month zhale ahet ani tyacha yearly contractor company change hot ahe.
    Tar to gratuity Kashi claim karu shakto. Please suggest

  • @vijaygedam3982
    @vijaygedam3982 2 หลายเดือนก่อน

    सर मी वेंकतेश चिट फंड प्रा. ली. मध्ये 8 वर्ष पेक्षा जास्त काम केले, पण मला ग्रँडजुटी मिळाली नाही. मार्गदर्शन करावे.

  • @shubhangikharche8812
    @shubhangikharche8812 หลายเดือนก่อน

    Service madhe astana grauity milu shakte ka ?

  • @shreeramkamble1324
    @shreeramkamble1324 20 วันที่ผ่านมา

    सर मी 19 वर्ष 11 महिने सेवा केली आहे. परंतु 60% वर निवृत्त झालो आहे. 60% वर ग्रॅज्युटी देऊ शकत नाही असे ऐकण्यात येत आहे.

  • @prp2854
    @prp2854 8 หลายเดือนก่อน

    Sir माझ्या वडिलांनी 18 वर्ष जिल्हा परिषद under जॉब केला त्यांचा accident jhala.. Recover झाले पण त्यांनी जॉब जॉईन नाही केला absent राहिले..2023 ला retirnment होती age नुसार.. Gratuity भेटू शकते का..?

  • @anilpawar5786
    @anilpawar5786 2 หลายเดือนก่อน

    मी ज्या कंपनीत सात वर्ष काम केल पण कंपनी इपलोय कोड तीन वर्षा नी चेच करीत होती तर मला मिलेल का गॉजवटी दोन वर्ष झाली काम सोडुन मला आजुन नाही दिली काय करावे लागेल

  • @Kiranborkar-l6h
    @Kiranborkar-l6h 9 หลายเดือนก่อน +2

    सर अंगणवाडी सेविका ताईंना ग्रँज्युइटि मिळालीच पाहिजे जरा आमचा विचार करा सर आणि आमचा मुद्दा समोर आणा सर

  • @pankajsambalwar1803
    @pankajsambalwar1803 4 หลายเดือนก่อน

    ग्र्ँज्युईटी पेंशन सोबत मिळते काय? की कार्यालय मार्फत कागदपत्रे तयार करून पाठवावे?

  • @JayvantBaviskar
    @JayvantBaviskar 6 หลายเดือนก่อน

    सर मला माझ्या चालू कंपनी मध्ये ज्या दिवशी 5 वषे पूर्ण झाली मी त्याच दिवशी कंपनी मध्ये राजीनामा दिला व तिथून पुठे 30 दिवस Notice Period केला तर मला ग्रॅज्युटी मिळेल का

  • @swatiNagare-y8v
    @swatiNagare-y8v 9 หลายเดือนก่อน

    Pls sangu shakata ka maja pagar 5500 ahe mi 30 varsh kam karte ani mi oct la retayrd hoil kiti milel mala pls

  • @vikasbodke4474
    @vikasbodke4474 4 หลายเดือนก่อน

    सर मी सप्टेंबर 2018 मध्ये
    एका कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असताना 2019 मध्ये वैद्यकीय रजा तिन महीने व गावी काही कारणाने गावी गेलो होतो.
    आज जून 2024 5 वर्षे 10 महिने पूर्ण झाले.
    आता मी ज्या सुरक्षा रक्षक कंत्राटी कंपनी मध्ये आहे त्यांचे कंत्राट जाणार आहे.
    कृपया 5 वर्षं 10 महीने कालावधी मध्ये वर्ष 2019 मध्ये मी दोन दोन महिने सुट्टी घेतली होती मी पात्र आहे का

  • @bhaskarmeshram4015
    @bhaskarmeshram4015 4 หลายเดือนก่อน

    Gajuti sati esi cha liye pakadalya jatat ka

  • @panditraomaske5590
    @panditraomaske5590 9 หลายเดือนก่อน

    Sr..mi grampanchayat madhe co.opretr hoto tr amhala ty campnine purv cuchana n deta kadhle v bakiche pemant sudha dili nahi ani gurgutyarakka sudh dili nahi kay karav...

  • @snehalphadke7108
    @snehalphadke7108 2 หลายเดือนก่อน

    सुरवातीला अर्ध वेळ व नंतर पूर्ण वेळ राज्य सरकारी कर्मचारी असेल तर ग्रॅच्युइटी मिळेल का ?

  • @sandhyanikam.3912
    @sandhyanikam.3912 5 หลายเดือนก่อน +1

    सर मला 25 वर्ष झाले आहेत तर मला ग्रेच्युटी किती भेटल

  • @SanjayPawar-bx6uw
    @SanjayPawar-bx6uw 2 หลายเดือนก่อน

    हया ज्या नॉन ग्राडच्या शाळा आहे उदा. फॉर्म शी कॉलेज इजिंनिरिग डी. फॉर्म बी फॉर्म विना अनुदानित तत्त्वावर शाळा आहे तेथील कर्मचाऱ्यांना ग्राजुटी मिळते का

  • @Dr.PravinPatil
    @Dr.PravinPatil หลายเดือนก่อน

    अंशतः अनुदानित माध्यमिक शाळामध्य ' काम करणाऱ्या शिक्षकांना ग्रॅज्यूएटी मिळेल का ?

  • @Dr.PravinPatil
    @Dr.PravinPatil หลายเดือนก่อน

    अंशतःविनाअनुदानित माध्यमिक शाळेतील शिक्षकांना ग्रॅज्युएटी मिळू शकते का

  • @LovelyCanoe-ys7wz
    @LovelyCanoe-ys7wz 4 หลายเดือนก่อน

    4 varsh 10 mahine Complete asatil tar graguti milate ka mazhe mister expire zhalet. Tar 25.3.2019.join 24.1.2024 la expire zhalet

  • @BaliramKanade-rm6hf
    @BaliramKanade-rm6hf หลายเดือนก่อน

    30 वृष सेवा केली ग्रॅज्युटी मिळाली नाही कंपनी बंद पडली चालवायला दुसऱ्यांनी घेतली ग्रॅज्युटी मिळेल का

  • @komalbansodebansode3587
    @komalbansodebansode3587 11 หลายเดือนก่อน

    majhe father india post madhe 35 year service kelala ahe..sadhya te expire jhale ahet tar tyana graduatey milate ka

  • @Dr.PravinPatil
    @Dr.PravinPatil หลายเดือนก่อน

    अंशतः अनुदानित शाळामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना ग्रॅज्यूएटी मिळेल का?

  • @sugandhapkanade6764
    @sugandhapkanade6764 9 หลายเดือนก่อน

    सर माझे नाव सुगंधा कानडे मी गेली वीस वर्ष सी. एस एस सी या इंजियो संस्थेत काम करते तर मला मानधन म्हणून एक सालरी सात हजार मिळते तर मी ग्रजुटीसाठी काय करायचे तेसरतुम्ही मला सांगा धन्यवाद

  • @umeshmergu5493
    @umeshmergu5493 9 หลายเดือนก่อน

    MI 2006 कामाला लागले.आणि2007 मधे परनमेंट झाले आणि 2023 v.r.s.घेतला तर मला किती गॅजयुटी मिळेल.हे सागा

  • @anitadethe7715
    @anitadethe7715 9 หลายเดือนก่อน

    मला ईगल सिक्युरिटी मध्ये काम करून 2014 ते 2024 कामावर असून मला ग्रॅच्युइटी मिळेल का तसेच कंपनी ईगल सिक्युरिटी आम्हाला काहीच देत नाही

  • @arifmulla5069
    @arifmulla5069 9 หลายเดือนก่อน

    Maje father dismiss zale msrtc. Madhun tyana gratuity milali nahi..mmmiyam kay sangto

  • @MuktaGharat-p9f
    @MuktaGharat-p9f 11 หลายเดือนก่อน +3

    अंगणवाडी सेविका ना का मिळत नाही.

  • @Usha-ri5og
    @Usha-ri5og 8 หลายเดือนก่อน

    angnwadi Sewikela milele ka gra.

  • @vikramshinde7835
    @vikramshinde7835 4 หลายเดือนก่อน

    कर्मचारी रिटायर होताना तेथील कर्मचारी संख्या 10 पेक्षा कमी असेल तर तो ग्रँच्युटी साठी पात्र आहे का

  • @rasikamalode300
    @rasikamalode300 8 หลายเดือนก่อน

    Contrual employee la gratuity milte ka 20 year complete job

  • @pramodvhadge2004
    @pramodvhadge2004 ปีที่แล้ว

    मी सरकारी ऑफिस मध्ये प्रोजेक्ट वर काम करतो. तिथे एक वर्ष झाले की 1-3 दिवसाचा ब्रेक दिला जातो. तर मला ग्रॉट्यूएटी चा लाभ मिळू शकतो का?

  • @mulchandjadhao524
    @mulchandjadhao524 9 หลายเดือนก่อน

    Mala 5 year late order milali te pan mat madhun pan khar tr 5 year pahile milayla pahije hoti tr mala milal magch sagal

  • @nagnathnagnathnetke6260
    @nagnathnagnathnetke6260 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी करोना काळामधे घरी होतो ती नैसर्गीक आपती होती मला गॅजुटी मिळेल का ❓️

  • @deepakdawal5152
    @deepakdawal5152 9 หลายเดือนก่อน +1

    अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी यांना पण ग्रॅज्युटी पाहिजे,

  • @satishbawkar2106
    @satishbawkar2106 9 หลายเดือนก่อน

    2005 नंतर नियुक्त निमशासकीय सरकारी कर्मचारी यांना मिळते का

  • @kiranjadhao6616
    @kiranjadhao6616 9 หลายเดือนก่อน

    महावितरण कंपनीत 5 वर्ष पूर्ण केल्यास ग्राजुटी लागू होत असते का