Tai tu khupcj Aadarsh sun aahes......kunasobth ks bolav, ks vagav he aatachya sglau sunani tuzakdun shikav.....aahe tayth Smadhani 🤣🤣 aahes bg tu he mla khup aavdth tuz 👍🏻👍🏻😊
Sorry काल मी ब्लाँग नही,पाहिला कारण खुप दिवसांनी मला Week Off मिळाला, तेव्हा महालक्ष्मी व्रत नि घर काम,यातच वेळ गेला, आज आली स्टोर ला तर आज तुझा ब्लॉग पाहिला, खुप छानच आहे आजचा दिवस आणि खुप छान वळण लावलंय दोन्ही मुलींना तु ❤❤❤
खूप छान व्हिडिओ ताई❤tumchi family khup chan ahe. Tumhi सगळे मिळून किती काम karta.donhi muli pan khup goad ahet Aaji pan khup goad ahet .tumchi अशीच प्रगती होवो हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ ताई
ताई, थंडी खूप आहे, पण कामाला सुट्टी घेता येत नाही तुम्ही सगळे सॉक्स घाला पायात ऊब येते त्याने. खूप कष्ट करता तुम्ही दोघेही परमेश्वर तुमच्या कष्टाला फळ देवो, प्रयत्नांना यश मिळो हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना. 🙏🙏❤️👌 ताई,प्रारब्ध मध्ये जे असेल तेच होते माझ्या वडिल ही accident मध्ये स्वर्गवासी झाले तेव्हाही मी सगळे उपास,देवपूजा सोडून दिली पण कुठेच मन लागेना म्हणून परत सगळ चालू केले तेव्हा कुठे मनःशांती मिळाली त्यामुळे तुमची मनस्थिती समजू शकते. ❤
@saeesoumyasisters516 देवाच्या मर्जी शिवाय झाडाचे पान हालत नाही तिथे आपली काय कथा,आणि नियती आपल्याला देवापुढे नतमस्तक होण्यासाठी भाग पाडते मग तो क्षण आनंदाचा असो किंवा दुःखाचा.
ताई थंडीत काम करताना कानाला नाही बांधले तर निदान कानात कापूस घालत जा. स्वेटर नी टोचल्या सारखे होते बरोबर आहे मग हाफ बाहयाचे स्वेटर घालून काम करा प्लीज, स्वतःची काळजी घ्या. तुमचा पाय बरा आहे ना?
Tai tu khupcj Aadarsh sun aahes......kunasobth ks bolav, ks vagav he aatachya sglau sunani tuzakdun shikav.....aahe tayth Smadhani 🤣🤣 aahes bg tu he mla khup aavdth tuz 👍🏻👍🏻😊
thank you♥️
Sorry
काल मी ब्लाँग नही,पाहिला कारण खुप दिवसांनी मला Week Off मिळाला, तेव्हा महालक्ष्मी व्रत नि घर काम,यातच वेळ गेला, आज आली स्टोर ला तर आज तुझा ब्लॉग पाहिला, खुप छानच आहे आजचा दिवस आणि खुप छान वळण लावलंय दोन्ही मुलींना तु ❤❤❤
खूप धन्यवाद 🙏😊♥️
खूप थंडी आहे ताई परी खुप हुषार आहे ❤
thank you♥️
एवढ्या थंडीतसुद्धा vlog बनवता खरंच तुमचं कौतुक आहे,मी मेथीची भाजी सेम अशीच बनवते संकष्टी दोघांपैकी कोणीतरी एकाने केली तरी चालते तसं काही नाही. तुमच्या सासूबाईंना,आईला,आणि वहिनीला मी विचारलं म्हणून सांगा नेहमीसारखाच सुंदरvlog ❤🎉
Ho nakki😊खूप धन्यवाद 🙏😊♥️
स्वेटर छान आहे
thank you♥️
😊❤
❤️❤️
आमच्या कडे पण खूप थंडी आहे.
Ho na❤️
ताई बोरं खुप खुप आहेत खुप खावेशी वाटली लहान पनी खुप खाली
❤️❤️❤️😊😊😊😊
छान पूजा केली परीने 🙏🙏
thank you♥️
Kolhapurata.khup.thandi.👌👌😘
Ho na❤️
खूप छान व्हिडिओ ताई❤tumchi family khup chan ahe. Tumhi सगळे मिळून किती काम karta.donhi muli pan khup goad ahet Aaji pan khup goad ahet .tumchi अशीच प्रगती होवो हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ ताई
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Nice❤
Thanks 🙏
खूप छान ताई. ❤
thank you♥️
ताई तुम्ही किती काम करता ❤😊
❤️
अश्विनी मुंबई ला पण खूप थंडी आहे
Hoy na❤️
खूप छान
❤️
Tai आमच्या बुलढाणा जिल्हा येथे पण खूप खूप थंडी आहे 😊 आणि ताई वांग्याची भाजी खूप मस्त सई ने खूप मस्त पूजा केली 😊😊
thank you♥️
आमच्या कडे पुण्यात खुप थंडी आहे
Ho na👍😊❤️
Kiti ran aahe tai
10
खुप छान आजचा विडिओ 👌🔥😍
thank you♥️
👌👌😊
❤️❤️
ताई तुमचं तुरी किती एकरात केलाय सांगा भरूभूर आहे म्हणून मटले
3 एकर
Tai tumhi vangi chya bhajila kay takla last la ❤
शेंगदाण्याचा बारीक केलेलं कूट ❤️
Janavarana baher thu naka thandit tyancha sathi vegla ghar banva chotasa
Ho👍😊❤️
ताई तुम्ही खलबता कितीला घेतला
आईने खूप वर्षांपूर्वी घेतला आहे माहिती नाही मला ❤️
Tai tumi washing machine gya
😊😊❤️❤️👍
सोलापूरला तुम्ही कधी येणार आहात ❤
काहीतरी काम निघाल्यावर ❤️
@@saeesoumyasisters516 या संक्रांती ला
Very nice vlog ❤
Thank you! ❤️
Tumchi.sasu.jada.bolat.nahi.ka
😊😊😊
ताई तुम्ही वांग्याचा रस्सा करताना त्यामध्ये लसुन तिखट मीठ आणि नंतर शेंगदाण्याचा कूट घालून रस्सा बनवा खूप टेस्टी लागतो आणि मला नंतर सांगा😊😊
Ho 👍😊❤️
😊😊
❤️❤️
आमच्या इकडे तासगावला खूप थंडी आहे ताई😊😊
Ho na😊❤️
ताई, थंडी खूप आहे, पण कामाला सुट्टी घेता येत नाही तुम्ही सगळे सॉक्स घाला पायात ऊब येते त्याने. खूप कष्ट करता तुम्ही दोघेही परमेश्वर तुमच्या कष्टाला फळ देवो, प्रयत्नांना यश मिळो हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना. 🙏🙏❤️👌
ताई,प्रारब्ध मध्ये जे असेल तेच होते माझ्या वडिल ही accident मध्ये स्वर्गवासी झाले तेव्हाही मी सगळे उपास,देवपूजा सोडून दिली पण कुठेच मन लागेना म्हणून परत सगळ चालू केले तेव्हा कुठे मनःशांती मिळाली त्यामुळे तुमची मनस्थिती समजू शकते. ❤
आता माझं हे सेम असं झालं ना शेवटी देवाशिवाय पर्याय नाही मनशांतीसाठी ❤️❤️🙏
@saeesoumyasisters516 देवाच्या मर्जी शिवाय झाडाचे पान हालत नाही तिथे आपली काय कथा,आणि नियती आपल्याला देवापुढे नतमस्तक होण्यासाठी भाग पाडते मग तो क्षण आनंदाचा असो किंवा दुःखाचा.
@yogitawable9599 👍ho na
गाय म्हैस नाही काय ग तुमच्याकडे
होते पण सध्या विकली आहे 😊
ताई थंडीत काम करताना कानाला नाही बांधले तर निदान कानात कापूस घालत जा.
स्वेटर नी टोचल्या सारखे होते बरोबर आहे मग हाफ बाहयाचे स्वेटर घालून काम करा प्लीज, स्वतःची काळजी घ्या.
तुमचा पाय बरा आहे ना?
हो बरा आहे😊❤️👍👍
नाशिक la तर खूप थंडी आहे....
Ho na❤️