अश्विनी कितीग सुगरण तू अगदी न कंटाळाता सगळं आनंदाने करतेच खुप छान. सासू सुनेला कोणाची नजर ना लागो खूप छान खूप मस्त. तुज्या प्रयत्ननाला यश येऊ दे. तुजी प्रगती होओ तू खुप मेहनत करतेच समोसे अप्रतिम......... .
ताई तुमचा viseo अतिशय सुरेख आहे, समोसा छान झाला होता, blouse पण छान शिवता तुम्ही, ताई जेव्हा तुम्हाला शेतात काम नसते तेव्हा मशीन वर फक्त साडीच्या गोधडी शिवत जा पुण्यात 600 रुपये शिलाई आहे. तुमच्याकडे कला आहे म्हणून मी तुम्हाला सुचवले😊
Khup chhan🎉🎉🎉🎉
🙏♥️♥️
Khupch Chan recipe ❤❤
खूप धन्यवाद 🙏😊♥️खूप धन्यवाद 🙏😊♥️
Tai khup chan zala ahe samosa 👌👌😋and aaji khup help karta tai tula sarv kamata sasu sune chi jodi khup cha ahe konachi najar na lagu yaa jodila🥰❤
खूप धन्यवाद 🙏😊♥️
🙏👌❤
खूप धन्यवाद 🙏😊♥️
समोसा छान
खूप धन्यवाद 🙏😊♥️
ताई समोसे खूप छान
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Ho tai aami pn aascha karto
👍👍👍♥️♥️❤️
Khup chhan
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Khup chan samosa ek no1❤❤❤
खूप धन्यवाद 🙏😊♥️
अश्विनी कितीग सुगरण तू अगदी न कंटाळाता सगळं आनंदाने करतेच खुप छान. सासू सुनेला कोणाची नजर ना लागो खूप छान खूप मस्त. तुज्या प्रयत्ननाला यश येऊ दे. तुजी प्रगती होओ तू खुप मेहनत करतेच समोसे अप्रतिम.........
.
♥️खूप धन्यवाद 🙏😊♥️
भारीच!
Thank you😊♥️🙏
Chan
Thanks❤️😊
खूप छान अश्विनी
खूप धन्यवाद 🙏😊♥️
खुप छान व्हिडीओ असतात 😊
खूप धन्यवाद 🙏😊♥️
खूप छान समोसे 👌♥💐🙏 अश्विनी तु मला बालुशाई रेसिपी कधी दाखवणार♥💐🙏
👍👍♥️♥️❤️खूप धन्यवाद 🙏😊♥️
Nice
खूप धन्यवाद 🙏😊♥️
ताई तुमचा viseo अतिशय सुरेख आहे, समोसा छान झाला होता, blouse पण छान शिवता तुम्ही,
ताई जेव्हा तुम्हाला शेतात काम नसते तेव्हा मशीन वर फक्त साडीच्या गोधडी शिवत जा पुण्यात 600 रुपये शिलाई आहे.
तुमच्याकडे कला आहे म्हणून मी तुम्हाला सुचवले😊
खूप धन्यवाद 🙏😊♥️
उत्कृष्ट
खूप धन्यवाद 🙏😊♥️
तुम्हाला ताई राशन भेटते काय
नाही na
समोसा मस्त daily rutting chhan
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Bapre ek no. सामोसे zale tai, ani aaincha blouse chan stitch kela... Sai che shorts dance miss krt ahe 😊
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Aaj first like and comment mazi❤
😊😊😊😊♥️♥️♥️धन्यवाद♥️♥️
Samosa.mast.tai.jaysingpurcha.bhadang.prashidhy.ahya.chaan.asto.❤😊👌
नक्की जयसिंगपूरचा भडंग आणून घेईन कारण की जयसिंगपूरला येणं जाणं तर होणारच आता 👍👍😊♥️
मस्त ❤
खूप धन्यवाद 🙏😊♥️
😊❤
धन्यवाद♥️♥️
तादूळाला बोरीक पावडर लावणे अळ्या जाळ्या होत नाही बाकी समोसा मस्त
खरंच सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏🙏🙏😊♥️♥️
Tai tumi khup chan va manapasun krta o sarv mla tumche video khup aavdtat tumi maitrin aahe mazi as vatay mla
खरच खूप मनापासून धन्यवाद🙏🙏😊♥️♥️
समोसा खुप छान केलात मावशी मधल्या बोटात सोन्याचीअंगटी घ्यालायची नसते
खूप धन्यवाद 🙏😊♥️👍👍👍
ताई तुमचें व्हिडीयो खुप छान आसतात 👌👌👌
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Blouse chan shivlay
खूप धन्यवाद 🙏😊♥️
छान ताई❤ समोसा १ नबर ताई आमच्या कडे पाउस भ र पू २ आहे आत चालू आहे❤❤
खूप धन्यवाद आमच्या इकडे तर आणखीन पाऊस नाही 😊♥️
Tai me tuzi nankatai chi receipe kali khup mast zali
खरंच हे ऐकून मला खूप छान वाटलं धन्यवाद 😊😊♥️♥️♥️♥️🙏
Hi aaiaaji ...tai ..... good afternoon
Hiiiii😊♥️♥️♥️
Khrch Mashya das chulat yane nko zale ha Kdulimb pala ya ver ramban Upay krun bghva 😊
👍👍❤️😊😊😊
Tai blouse la Khali shoulder patti lavt nahi ka tumhi. Ekda cutting dakhwa tai
हो नक्की दाखवू 👍👍😊♥️
Samosa chya bhaji jar vatana nasel tr apan shengdana pn taku shakato tyala batata sobat thod ukadun ghyaych ani bhaji banvaychi
हो मी नक्की ट्राय करेल पुढच्या वेळेस 👍👍👍😊♥️
सासु सुनेच छान पट्टे नजर लागो ना
खूप धन्यवाद 🙏😊♥️