मोदी आणि शहा यांना जन्मठेपेची शिक्षा होईल - कुमार केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #bjp #amitshah #amitbhai #kumarketkar #politics #maxmaharashtra
    काँग्रेसचे खासदार कुमार केतकर (Kumar Ketkar) का म्हणाले मोदी आणि शहा यांना जन्मठेपेची शिक्षा होईल ? 2019 मोदीसत्तेत आले तर २०२४ च्या निवडणूका होणार नाही ? असं वक्तव्य कुमार केतकर यांनी ९ डिसेंबर २०१८ रोजी एका कार्यक्रमाच्या व्यासपिठावर केलं होतं. ते आज तंतोतंत खरं होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाही व्यवहार पाळणार नाहीत यावर विश्वास नसल्याचं देखील कुमार केतकर म्हणाले होते. लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani ), सुषमा स्वराज (Sushma Swaraj) अशा अनेक भाजप (BJP) पक्षातील महत्वाच्या नेत्यांचा मोदींना विरोध केला होता. तरही नरेंद्र मोदी (Narendra Modi)एका व्यापक कटाचा भाग म्हणुन सत्तेत आले असंल्याचं वक्तव्य केलं आहे.
    ☛ Subscribe now TH-cam Channel: / @maxmaharashtra
    ☛ Visit our Official website: maxmaharashtra....
    ☛ Follow MaxMaharashtra News: / maxmaharashtra
    ☛ Like us: / maxmaharashtra
    ☛ Send your suggestions/Feedback: maximummaharashtra@gmail.com

ความคิดเห็น • 951