मोदी सत्ता सोडणार नाहीत ! - कुमार केतकर I Abhivyakti I अभिव्यक्ती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • मोदी सत्ता सोडणार नाहीत..! - कुमार केतकर
    ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांच्यासोबत सद्य राजकीय-सामाजिक स्थितीबाबत चर्चा - विविध विषयांबाबत त्यांची रोखठोक मतं आपणास या मुलाखतीत ऐकावयास मिळतील.जरूर पहा आणि आपल्या प्रतिक्रियाही अवश्य नोंदवा..धन्यवाद.
    #kumarketkar #maharashtrapolitics #abhivyakti
    Mail : ravindrapokharkar1@gmail.com

ความคิดเห็น • 1.1K

  • @TheParag18
    @TheParag18 11 หลายเดือนก่อน +75

    मुलाखती तर आजकाल कोणीही घेत उदाहरणार्थ अक्षय कुमार, परंतू मुलाखत कशी घ्यावी आणि मुलाखत कशी असावी ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र पोखरकर आणि अभिव्यक्ती. खूप गरज आहे अश्या पत्रकारितेची. रवींद्र जी आणि अभिव्यक्ती च्या संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน +4

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @dharmadeepsawant3585
      @dharmadeepsawant3585 11 หลายเดือนก่อน +1

      🙏🏽🏃🏾🏃🏾🏃🏾☝🏾✌🏽👍🏾👌🏽

    • @लोकमुद्रा
      @लोकमुद्रा 11 หลายเดือนก่อน +2

      ऊत्तम मुलाखत 🎉🎉🎉🎉

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน +1

      @@लोकमुद्रा धन्यवाद 🙏

    • @SunilShinde-hl9vx
      @SunilShinde-hl9vx 11 หลายเดือนก่อน +1

      आजच्या काळात अशा निर्भिड पत्रकारितेची गरज आहे. मुलाखतीमध्ये असे महत्वाचे प्रश्न विचारले जाणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलाखत बघणाऱ्या लोकांना माहिती मिळण्यास मदत होईल

  • @abhijeetbhore3946
    @abhijeetbhore3946 11 หลายเดือนก่อน +28

    छान मुलाखत झाली, फार महत्वपूर्ण गोष्टी समजल्या, अभिव्यक्ती... आपण चागलं काम करत आहात 🙏

  • @puneri_wisdom
    @puneri_wisdom 10 หลายเดือนก่อน +10

    मला माझा अनुभव शेअर करायचा आहे. मी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावचा रहिवासी अगदी सुरवातीच्या काळात मला कोविड झाला होता. मला बी.पी. आणि शुगरचा त्रास होता, ऑक्सिजन लेव्हल ७२ होती. इचलकरंजी येथील आय्. जी. एम्. कोविड सेंटरमध्ये (सरकारी)चौदा दिवस उपचार घेऊन ठणठणीत बरा झालो होतो. ट्रिटमेंट फार चांगली मिळाली होती. आता समझल ही उध्दव साहेबांची कमाल होती. धन्यवाद.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 11 หลายเดือนก่อน +14

    शिवश्री कुमार केतकर धन्यवाद ,,लोकशाहीचा चौथा स्तंभ,,आहेत,,,खूप सुंदर मुलाखत धन्यवाद अभिव्यक्ती

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 11 หลายเดือนก่อน +11

    🙏 केतकर सरां चे वास्तववादी विचारच आवडले.खोटा आशावाद नकोच.मुलाखत फार चांगली घेतली..आपणांस मनापासुन धन्यवाद..👌👌👍

  • @suhaskedar1522
    @suhaskedar1522 11 หลายเดือนก่อน +14

    सर,विश्लेषण शंभर टक्के बरोबर आहे. आता आपली म्हणजे भारतीयांची भूमिका महत्वाचे आहे. झोपलेल्या जाग करता येत पण जाग असणाऱ्याला ?. हेच खर आहे.

  • @pawarlg
    @pawarlg 11 หลายเดือนก่อน +47

    रवींद्र sir, केतकर सहेबानंबरोबर भाऊ तोरसेकर याना पण बोलवा. मग सगळा व्यापक कट साफ होईल.😊😊

    • @GunderaoKasle-tk6fp
      @GunderaoKasle-tk6fp 11 หลายเดือนก่อน +7

      भामटा पळून jail

    • @sambhajisawant6057
      @sambhajisawant6057 11 หลายเดือนก่อน

      तोरसकर काय कट साफ करणार ते अंधभक्त आहेत ते सत्ताधाऱ्यांच्या बाजुने बोलतात

    • @ravindranathandurlekar1388
      @ravindranathandurlekar1388 11 หลายเดือนก่อน +3

      भाऊ म्हणजे कु तर्ककार पत्रकार नव्हे.

    • @arunabhyankar1386
      @arunabhyankar1386 11 หลายเดือนก่อน

      केतकर भडवा येणार नाही

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 11 หลายเดือนก่อน +2

      भाऊ कु.के.ची साफ करतील

  • @ranjitjadhav5768
    @ranjitjadhav5768 11 หลายเดือนก่อน +82

    केतकर साहेब नेहमी खुपच स्पष्ट आणि खर बोलतात✌

    • @dattarambarve9936
      @dattarambarve9936 11 หลายเดือนก่อน +4

      Hallo ya halkat mansala studiot kon antho tho budda Mathara. Veda murk ani nirlajja hijda aahe please dont call 2 time please take care Sawdan ARY Chankya jai parshuram devay namma 💯♨️♨️♨️♨️🏹

    • @dattarambarve9936
      @dattarambarve9936 11 หลายเดือนก่อน +1

      A Chup karaj asude karaj mi paid karnar tuje ghar bagla baika mule gayan tevnar ok hopless aahe tu tula only A K 47 87 and 97 ♨️♨️♨️♨️💯

    • @ranjitjadhav5768
      @ranjitjadhav5768 11 หลายเดือนก่อน

      @@dattarambarve9936 🤔

    • @ranjitjadhav5768
      @ranjitjadhav5768 11 หลายเดือนก่อน

      @@dattarambarve9936 🤔

    • @jayantdekhane3272
      @jayantdekhane3272 11 หลายเดือนก่อน +9

      दोन वेडे एकत्र पाहायला मिळाले ...

  • @TulshiramSalame
    @TulshiramSalame 10 หลายเดือนก่อน +15

    भारतीय राजकारणामुळे नैतिकता व मानुसकी शिल्लक नाही.

  • @manmadish
    @manmadish 11 หลายเดือนก่อน +8

    अतिशय मनोरंजक मुलाखत. पराकोटीचा मोदीद्वेष म्हणजे काय हे यातून कळते.

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 11 หลายเดือนก่อน +15

    अभ्यासु आणि ज्ञानवंत व्यक्ती "अभिव्यक्ती "वर आणल्याबद्दल पोखरकर सरांचे अभिनंदन.मुलाखत घेणा-याचा आणि देणा-याचा अभ्यास ही महत्त्वाचा .मुलाखत घेण्याची पद्धत अभ्यासपुर्ण.अभिनंदन सर .शिवजन्मभुमीला आपला अभिमानच राहिलं . उद्या शिवनेरीवर नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या मनोज जरंगे पाटलांचा दौरा कव्हर करावा ही विनंती.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน +2

      धन्यवाद.. मी काही कामानिमित्त बाहेरगावी आलोय. अन्यथा नक्कीच आलो असतो. 🙏

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 11 หลายเดือนก่อน +26

    अशा लोकांना एवढं ज्ञान असण्याचे कारण त्यांचा मागे असलेली एवढी सारी पुस्तके आणि त्यांचं वाचन❤

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน +3

      होय 👍

    • @csn826
      @csn826 11 หลายเดือนก่อน

      😂😅😂😅

    • @jayantdekhane3272
      @jayantdekhane3272 11 หลายเดือนก่อน +5

      खर आहे . पण केतकरांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही हे देखील तितकंच खरं . मागे हे म्हणाले होते *मोदी निवडून येणार नाहीत , आले नाही तरी सत्ता सोडणार नाहीत , परत निवडणुका होणार नाहीत.* यातलं काय काय खर झाल ते त्यांना आठवत नाही . त्यांचा नाईलाज आहे , वय झालं आहे .

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले 11 หลายเดือนก่อน +1

      @@jayantdekhane3272
      २०१९ मध्ये मोदी निवडणुकच घेणार नाहीत , आणीबाणी लादतील असे केतकर सांगत होते.
      आता कान पकडून त्यांना विचारायला पाहिजे.
      वागळे , हेमंत देसाई, बापट, निरंजन टकले रोजच्यारोज मोदीद्वेषाचा रतीब घालत आहेत.

    • @jayantdekhane3272
      @jayantdekhane3272 11 หลายเดือนก่อน +5

      खर आहे . त्यांनी इतकी सगळी पुस्तकं वाचली असणारच , त्यात काहीच संशय नाही . पण डोक्यात प्रकाश मात्र पडला किंवा पडेल अस वाटत नाही .

  • @sunilmali7238
    @sunilmali7238 11 หลายเดือนก่อน +15

    आरारा.... लईच आग लागली बुडला. मस्त रविंद्र सर.

    • @dr.rajendralad9135
      @dr.rajendralad9135 11 หลายเดือนก่อน +1

      लागलीय,,..... पण कुमारच्या

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 11 หลายเดือนก่อน +17

    कुमार केतकर यांचं अचूक विश्लेषण असतं प्रत्येक भाषण त्यांचं ऐकलं आहे आम्ही

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 11 หลายเดือนก่อน +2

      Sir tyasathich darun parabhav hone garjeche ahe

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 11 หลายเดือนก่อน +31

    बिलकूल सही बात है, असल में ये एक धब्बा और कलंक है, लोकशाही और संविधान रहना जरुरी है 🙏🚩

  • @shrirangprabhudesai5776
    @shrirangprabhudesai5776 11 หลายเดือนก่อน +5

    सुमार खेतकरची मुलाखत म्हंजे फारच सुमार आहे. पहिली आणि शेवटची.

  • @herovbp
    @herovbp 11 หลายเดือนก่อน +18

    कुमार केतकर प्रचंड हुशार आहेत!
    नशीब... बहुतांश भारतीय जनता इतकी हुशार नाही....

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 11 หลายเดือนก่อน

      एकच मारली पण मस्त मारली. मजा आली.

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 11 หลายเดือนก่อน +25

    🚩⛳⛳⛳आता 1 दा तरी EVM विरोधात आणि Ballot Paper च्या आग्रहासाठी मोर्चा लावाच⛳⛳⛳🚩

    • @jagadishlambe9291
      @jagadishlambe9291 10 หลายเดือนก่อน

      @@shrirambapat7763 राम = पुष्यमित्र शुंग आणि बापट = जान्हवे / लबाडी व्यतिरिक्त दुसरी अपेक्षा नाही

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking 11 หลายเดือนก่อน +21

    कुमार केतकर सिर्फ नामही काफी है 👍👌👏

  • @shrirangprabhudesai5776
    @shrirangprabhudesai5776 11 หลายเดือนก่อน +11

    मस्त टाईमपास झाला! धन्यवाद!😅

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 11 หลายเดือนก่อน +11

    अत्यंत प्रामाणिक आणि स्पष्ट विश्लेषण करतात त्यांचे विचार ऐकायला आवडतात
    आणबाणि वरील त्यांचे विश्लेषण ऐकण्या सारखे आहे धन्यवाद सर

  • @ShantaWankhede-lf5yc
    @ShantaWankhede-lf5yc 11 หลายเดือนก่อน +11

    🙏 तुमच्यासारखे विचारवंतांची खूप गरज आहे 🙏

  • @ParmasherFalike-vp9er
    @ParmasherFalike-vp9er 11 หลายเดือนก่อน +14

    🎯भारता मधील लोकशाही संपण्याच्या मार्गावर.

    • @commonsense8789
      @commonsense8789 10 หลายเดือนก่อน

      केतकरांच्या नादी लागू नका. कॉंग्रेस ची चाटुगिरी करून राज्यसभा संसद बनण्यात त्यांची हयात गेली. खोटा प्रचार करण्यात ते निष्णात आहेत.

    • @PrahariUT
      @PrahariUT 9 หลายเดือนก่อน

      म्हणजे अल्पसंख्यांकाचे (तेही फक्त मुस्लिम) लाड करणारी कॉंग्रेस संपली की लोकशाही संपणार. वारे भारतविरोधी मनोवृत्ती.. 🤔

  • @bkshrirangparchure7655
    @bkshrirangparchure7655 11 หลายเดือนก่อน +3

    ओम शांति।आपला भारत देश अशाच पत्रकार मनासनमुळे बुड़ित गेला कंगाल झाला।केतकर तुमची मला लाज वाट वाटते।।

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 11 หลายเดือนก่อน +14

    Right analysis of present situation of our country and uncertainties on political situation of our nation by kumarji ketkar .

  • @sharadgovind1126
    @sharadgovind1126 11 หลายเดือนก่อน +2

    सद्य परिस्थिती चे अगदी स्पष्ट आणि परखड विश्लेषण.

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 11 หลายเดือนก่อน +12

    केतकर साहेब हे सत्य बोलतात त्याचे विशले्शन खुपच तंतोतंत आहे त्याचा बरयाच वर्षाचा। अनुभव आहे जय महाराष्ट्र

  • @dnyaneshwarrudre7341
    @dnyaneshwarrudre7341 11 หลายเดือนก่อน +8

    खुप छान सडेतोड मुलाखत

  • @GjIndia-bg8fk
    @GjIndia-bg8fk 11 หลายเดือนก่อน +3

    आज आपआपल्या पुरता विचार करणाऱ्या वर्गाला देशातील ज्वलंत राजकिय वास्तवाचे भान सुद्धा प्रगल्भ वैचारिक मंथन ऐकूण लक्षात येणार नाही ...
    पण मुलाखत खूपच सुंदर आणि वैचारिक आहे ....

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @Sumeet1675
    @Sumeet1675 11 หลายเดือนก่อน +1

    Thanks

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน

      आपल्या मदतीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤️

  • @gautamraut836
    @gautamraut836 11 หลายเดือนก่อน +21

    Excellent and an eye opening conversation.

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 11 หลายเดือนก่อน +11

    अगदीच बरोबर आहे साहेब तुम्ही बोलतात ते ब्रह्मवाक्य असत आपण 2024 मध्ये पंतप्रधान होणार आज देशाला तुमची फार फार गरज आहे देशाला तुमच्या शिवाय पर्याय नाही

    • @madhukarkale5220
      @madhukarkale5220 11 หลายเดือนก่อน +3

      तुमच्या गावचा सरपंच करता येतो का बघा चालले पंतप्रधान करायला २७३ लागतात

    • @santoshkadam1406
      @santoshkadam1406 11 หลายเดือนก่อน

      @@madhukarkale5220 hahaha

    • @subhashwaje7728
      @subhashwaje7728 11 หลายเดือนก่อน

      @@madhukarkale5220 धन्यवाद सर जी

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 11 หลายเดือนก่อน +48

    उगाच निराश होण्याची गरज नाही. सर फारच काल्पनिक भितीत आहेत असं वाटतं. इतकी काही भयानक परिस्थिती नाही देशात. आणि होणारही नाही भविष्यात. कारण आपली लोकशाही जागरूक आहे . येत्या निवडणुकीत ते दिसून येईल.

    • @sujatalokhande3283
      @sujatalokhande3283 11 หลายเดือนก่อน +2

      होप सो

    • @santoshjadhav9518
      @santoshjadhav9518 11 หลายเดือนก่อน +14

      सर ज्या पातळीवर वावरत आहेत आणि ज्या पातळीवर त्यांचा अभ्यास आहे त्यानुसार ते बोलत आहेत आणि ते सत्य पण आहे.
      फक्त आपण डोळस पणे त्या कडे बघितले पाहिजे

    • @makarandjoshimurud8654
      @makarandjoshimurud8654 11 หลายเดือนก่อน +6

      आपले अपयश मोदी, कोविड यांच्या मुळे?

    • @SYKanchan
      @SYKanchan 11 หลายเดือนก่อน +3

      Kahihi hou shakat shevti evm ahe ....jr te ban zal tr shaky ahe

    • @padwalganesh3809
      @padwalganesh3809 11 หลายเดือนก่อน +2

      Zopet aahat tummi

  • @sebastiandsouza9558
    @sebastiandsouza9558 11 หลายเดือนก่อน +2

    Great Interview
    Exposed Modi & government

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 11 หลายเดือนก่อน +8

    सर खूप भयानक व वेदनादायी वातावरण देशाचं आहे.अंध भक्त लोकांना याचा काही प्रकाश पडेल याची खात्री नाही . उम्मिद आहे फरक पडावा.
    अभ्यास पूर्ण विवेचन.
    धन्यवाद सर

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

    • @shubhangijuvekar7844
      @shubhangijuvekar7844 11 หลายเดือนก่อน +1

      Congress ला 70 वर्ष सत्तेत ठेवणारे तेव्हा अंधभक्त नव्हते का

  • @sanjaypadhye8825
    @sanjaypadhye8825 11 หลายเดือนก่อน +52

    इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणिबाणी पासून अर्णव च्या अटकेपर्यंतची लोकशाहीच्या जाज्वल्य इतिहासाचा आढावा घ्यायला हवा होता....

    • @santoshpadwal3976
      @santoshpadwal3976 11 หลายเดือนก่อน +2

      जात जात नाही रे बाबा

    • @madhavbhope
      @madhavbhope 11 หลายเดือนก่อน

      Ha ha!😅

    • @ravindranathandurlekar1388
      @ravindranathandurlekar1388 11 หลายเดือนก่อน

      इंदिरा गांधींनी ज्यावेळी विरोधकांनी भारतीय सेनेला म्युटीनी ची हाक दिली त्यावेळी आपातकालीन ऊपाय म्हणुन इमरजन्सी लावली होती आणी असा देशद्रोहाचा हाक देणार्या वि पक्षाच्या नेत्यांना जेल मध्ये पाठविले ते आजचे भाजपाचे पुढारी म्हणुन मिरवतात आणी देशाचे तिन तेरा पावणे बारा वाजवले.

    • @pramodkulkarni3764
      @pramodkulkarni3764 11 หลายเดือนก่อน +3

      केतकी चितळे, कंगना यांच काय ?

    • @gunvantkhade904
      @gunvantkhade904 8 หลายเดือนก่อน

      परत ती वेळ आली नाही पाहिजे म्हणून् ही मूलकत चालू आहे, पन काही ठिकाणी फ़ारच zhomat.

  • @vijaypatil3033
    @vijaypatil3033 5 หลายเดือนก่อน

    छानच विश्लेषण धन्यवाद

  • @bharatmhase4256
    @bharatmhase4256 11 หลายเดือนก่อน +15

    ग्रेट PM मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणारच आहे
    राममंदिर
    370 कलम
    घुसखोराचा कर्दनकाळ
    सर्जीकल स्ट्राईक
    गडकरीची रस्ते कामे
    अशी अनेक कामे
    मोदीजी परत PM

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 11 หลายเดือนก่อน +3

      १०००%

    • @bharatmhase4256
      @bharatmhase4256 11 หลายเดือนก่อน +1

      @@sanjaybhalerao4346 धन्यवाद संजयजी

  • @jagdishsawant9841
    @jagdishsawant9841 11 หลายเดือนก่อน +48

    केतकर साहेब फार हुषार आहेत, पुढचे पंतप्रधान म्हणून त्यांनाच पंसती दिली गेली पाहिजे. ते भारताला वेगळ्याच उंचीवर नेऊन जातील.

    • @vijaymestry8320
      @vijaymestry8320 11 หลายเดือนก่อน

      हो बरोबर आहे वेगळ्या प्रकारचे कोरे देतील पाकी भिकारड्यासारखे

    • @madhavbhope
      @madhavbhope 11 หลายเดือนก่อน +3

      Lol😂😂

    • @gopalphadke633
      @gopalphadke633 11 หลายเดือนก่อน +2

      खड्ड्यात घालतील.

    • @shilpakulkarni3186
      @shilpakulkarni3186 11 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂murkh manus

    • @kpjevlikar7884
      @kpjevlikar7884 11 หลายเดือนก่อน +5

      अहो, हा मोठ्ठा चमचा आहे.

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 11 หลายเดือนก่อน +6

    उत्तम वैचारिक मुलाखत

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @atulatre2816
    @atulatre2816 10 หลายเดือนก่อน +1

    भारत जगातील पाचव्या क्रमांकावरील आर्थिक शक्ती आहे.

  • @dr.rajendralad9135
    @dr.rajendralad9135 11 หลายเดือนก่อน +30

    रवींद्र सर, गांजा पिणारांची नशा उतरल्याची खात्री झाल्यावरच त्यांची मुलाखत घेत जा, कृपया

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 11 หลายเดือนก่อน +1

    Excellent analysis

  • @lalitpatil980
    @lalitpatil980 11 หลายเดือนก่อน +22

    केतकर साहेब
    बाल की खाल चांगली काढतात तुम्ही
    पण
    खासदार म्हणून
    जनतेच्या भल्यासाठी
    केलेली काही कामं सांगा प्लीज

    • @bharat84440
      @bharat84440 10 หลายเดือนก่อน

      जनतेच्या पैशावर ऐश केली ना भाऊ!

  • @siddharthdongardive1856
    @siddharthdongardive1856 10 หลายเดือนก่อน +4

    Great work salute ketkar saheb

  • @rashmimahadik6586
    @rashmimahadik6586 11 หลายเดือนก่อน +7

    सर खुप भयानक आहे सर्व,ऐकुन भिती वाटाय लागली. काय होईल पुढे सांगु शकत नाही,,,,,, भयंकर,,,,,,,$$$ खुप आस्वस्थ करणारे मुद्दे ऐकले. 'सर '

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 11 หลายเดือนก่อน +14

    या मुलाखतीत हसून सागता झाला

  • @sunilk_
    @sunilk_ 11 หลายเดือนก่อน +6

    Great Analysis by Ketkar Sir

  • @MAHENDRANAIK18
    @MAHENDRANAIK18 11 หลายเดือนก่อน +2

    Fantastic views

  • @rajendrajadhav7454
    @rajendrajadhav7454 11 หลายเดือนก่อน +11

    केतकर साहेब मोदी ना भारतीय जनतेने निवडून दिले आहे सत्ता सोडण्याचा प्रश्नच नाही हे आपली गांधी घराण्याची निष्ठा बोलत आहे

  • @sunandahake-ip2ce
    @sunandahake-ip2ce 11 หลายเดือนก่อน +12

    Great analysis ❤️❤️🙏🙏🙏

  • @sagarkamatnure4257
    @sagarkamatnure4257 11 หลายเดือนก่อน +18

    जागतिक व्यापक कटाच काय झालं हो खासदार साहेब ?

    • @rnmthatte5886
      @rnmthatte5886 11 หลายเดือนก่อน +1

      It is still live. Would be executed in 2047 by Mr. Modi himself.

    • @kpjevlikar7884
      @kpjevlikar7884 11 หลายเดือนก่อน

      He is a part of that व्यापक कट.

    • @IBoycottGodiNewschennels
      @IBoycottGodiNewschennels 11 หลายเดือนก่อน

      डोक गुढग्यात आहे तुझं झाट्या😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @shrikantdpuranik6836
      @shrikantdpuranik6836 11 หลายเดือนก่อน

      ​@@rnmthatte5886and where would our ketkar saheb be at that time?

  • @VishalJadhav-zo8wk
    @VishalJadhav-zo8wk 10 หลายเดือนก่อน

    अभिवाक्ती.. खूप खूप धन्यवाद., 🙏🙏🌹🌹

  • @tsharad5739
    @tsharad5739 10 หลายเดือนก่อน +5

    याचे बालीश तर्कट पाहण्यासाठी मी मनोरंजन म्हणून याचं ऐकतो

  • @vitthalsonawane7966
    @vitthalsonawane7966 11 หลายเดือนก่อน +3

    कुमार केतकर यांना बोलते करणे आणि त्यांच्याकडून अपेक्षित मार्गदर्शन होणे खूप महत्त्वाचे आहे. अभिनंदन खूप सुंदर मुलाखत घेतली.
    सरांना पुन्हा एकदा बोलवा आणि इतर विषयांवर त्यांचे मार्गदर्शन मते ऐकूया.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน

      नक्की.. धन्यवाद. 👍

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 11 หลายเดือนก่อน +4

    केतकर सरांचे विश्लेषण अगदी अचूक आहे. मुलाखत फार सुंदर. अभिव्यक्तीचे खरच मनापासुन धन्यवाद 🙏

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 11 หลายเดือนก่อน +13

    पाऊस जवळ आला की, डबक्यातले बेडूक जसे डरावडराव करू लागतात
    तसेच निश्क्रीय ठरलेले काही संधीसाधू
    डूबती नाव सावरण्याचा केविलवाणा
    प्रयत्न करू लागतात.

  • @YogeshYadav-zu8ot
    @YogeshYadav-zu8ot 11 หลายเดือนก่อน +9

    मुद्देसूद 👌24 नंतर येणारा काळ खरच खूप विदारक असणार आहे हे वास्तव केतकर सर नी सांगितलं हे खर आहे,यावर मार्ग एकच आहे ते म्हणजे मोदी ना परत येण्यापासून रोखने,अवघड आहे पण अशक्य नाही,तुम्ही ही मोहीम चालू ठेवा शुभेच्छा 🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

    • @dr.rajendralad9135
      @dr.rajendralad9135 11 หลายเดือนก่อน +1

      मार्ग एकच कुमार ला पंतप्रधान करा

    • @samidhabotekar9060
      @samidhabotekar9060 11 หลายเดือนก่อน

      ​@@dr.rajendralad9135😂😂

  • @urmeshunde4018
    @urmeshunde4018 10 หลายเดือนก่อน +2

    Well analysis😊

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 11 หลายเดือนก่อน +3

    👌

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 11 หลายเดือนก่อน +2

    V true👍👍👍👍

  • @RayateNilesh
    @RayateNilesh 11 หลายเดือนก่อน +39

    कोणत्याही थराला जातील …
    पण केतकर माचोपणा सोडणार नाहीत…😂😂
    राऊतांच्या शब्दांत नॅाटी केतकर…🤫

  • @ravimohite2444
    @ravimohite2444 11 หลายเดือนก่อน +3

    केतकर सर हे सर्व कशासाठी हे जनता जाणते ......

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 11 หลายเดือนก่อน +3

    हर हर महादेव.

  • @swanubhav569
    @swanubhav569 11 หลายเดือนก่อน +11

    खूप हसवले रे बाबा! पाऊण तास फुल्ल मनोरंजन झाले! एखादा मनुष्य इतका कसा कल्पनारंजन करू शकतो! असो. खूप धन्यवाद.
    अहो महाराज, मोदी तर फकीर माणूस आहे! 75 वर्ष पूर्ण होताच, रुमाल झटकून, पुन्हा हिमालयात तपश्चर्येसाठी निघून जाईल.
    त्यानंतर येईल योगी! आणि भारताला अजून पुढे घेऊन जाईल!

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 11 หลายเดือนก่อน +26

    २०१९ साली सुद्धा हे असंच काहीतरी बरळले होते!
    एका विशिष्ट पक्षाकडून राज्यसभेवर गेलेला पत्रकार कितपत निष्पक्ष, तटस्थ भूमिका घेऊ शकेल?

    • @pradipdeshpande8287
      @pradipdeshpande8287 11 หลายเดือนก่อน +6

      २०१४ , २०१९ आणि आता २०२४ , तेच ते नी तेच ते ! काँग्रेस पक्षाच्या खासदार असलेल्या कडून निष्पक्ष विवेचन कसे शक्य आहे ?

  • @pravaschandrakhadpe89
    @pravaschandrakhadpe89 11 หลายเดือนก่อน +1

    Terrific future jago India

  • @vidhyadharsonawane2918
    @vidhyadharsonawane2918 11 หลายเดือนก่อน +3

    केतकरसाहेब बरोबर बोलत आहेत आणि हेच 100% खर आहे असे मला प्रामाणिक पणे वाटते...

  • @ckpatekar
    @ckpatekar 11 หลายเดือนก่อน +10

    मोदी द्वेषाने पछाडलेले नंबर 1 पत्रकार .कितीही टीका करा येणार तर मोदीजीच .

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 11 หลายเดือนก่อน +20

    😂😂
    २०२४ ला मोदी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतील तेव्हा हे असल्यांचे पुन्हा मुलाखत घ्या 😂

  • @shaileshgajbhiye6065
    @shaileshgajbhiye6065 5 หลายเดือนก่อน

    वाह छान

  • @maheshghanwat3119
    @maheshghanwat3119 11 หลายเดือนก่อน +4

    कुमार केतकर म्हणजे दर्जाहीन सुमार दर्जाचा माणूस आहे

  • @narendrakulkarni7259
    @narendrakulkarni7259 11 หลายเดือนก่อน +2

    शिस्त लावण्यासाठी कडक वागावे लागते
    मोदीच ग्रेट

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 11 หลายเดือนก่อน +45

    यांनी सांगितलं होतं की 2019ला निवडणुका होणारच नाही. मोदी शाह हुकूमशाही आणतील. अराजक माजेल. आता 2024ला पण हेच गुऱ्हाळ. वेगळी स्ट्रॅटेजी वापरा म्हणावं.

    • @spwk2988
      @spwk2988 11 หลายเดือนก่อน +7

      तेच होणार होत पण जनता जोडे हातात घेऊन तयार आहे.

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 11 หลายเดือนก่อน

      ​@@spwk2988👍✅✅✅

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 11 หลายเดือนก่อน +1

      कु कु क कॉक कॉक.

  • @NamdevKatkar
    @NamdevKatkar 11 หลายเดือนก่อน +1

    सर, खूप उत्तम झाली मुलाखत..

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद नामदेवराव ❤️

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 11 หลายเดือนก่อน +9

    किती दिवस मजा मारणार दिवस भरले कि सगळ जागच्या जागी ठेवुन पुढच्या प्रवासाला जावे लागते जयभीम जयभैरव

  • @danieltorne9920
    @danieltorne9920 11 หลายเดือนก่อน +2

    पोकरकर सर धन्यवाद

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน

      आभारी आहे 🙏

  • @santoshjoshi278
    @santoshjoshi278 11 หลายเดือนก่อน +5

    केतकर यांच्या बोलण्यात फारच विसंग्गती आहेत, अजुनी व्यापक कट निदर्शनास आला नाही याचे विशेष आहे, असो..आज हे वाजपेयी यांची स्तुती करत आहेत उद्या यांच्या वर मोदींची स्तुती करण्याची वेळ येणारआहें आणि ती ते आनंदाने करणार कारण त्या वेळचा बडगा मोठा असणार आहें.

    • @miilindparade5072
      @miilindparade5072 11 หลายเดือนก่อน +1

      वाजपेयी यांचे सरकार यांनी पाडलेले आणि आता म्हणतात वाजपेयी चांगले होते.जेव्हा आणखी नेक्स्ट लेव्हल चा पंतप्रधान मोदी सीरिज मधला येईल ना तेव्हा कुमार केतकर कोठेतरी मोदीजीचे मंदिर बांधून रोज सकाळ संध्याकाळ मोदीजी ची आरती करताना आढळतील!

  • @Rocky00412
    @Rocky00412 8 หลายเดือนก่อน

    💯✔️

  • @narendrakulkarni7259
    @narendrakulkarni7259 11 หลายเดือนก่อน +4

    थँक्स कुमार केतकर तुम्ही मान्य केले की मोदीच परत येतील

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 11 หลายเดือนก่อน +8

    अभिव्यक्ती मध्ये केतकर सर यांच्या सारख्या बुद्धीवादी पत्रकाराला बोलवून सद्य परिस्थिती मध्ये हा देश कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे मार्मिक विश्लेषण करून सामान्य माणसाला जागं केल्याबद्दल अभिव्यक्ती ला खूप खूप धन्यवाद ❤

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน

      आभारी आहे सर 🙏

  • @swami_smartha
    @swami_smartha 11 หลายเดือนก่อน +40

    सकाळचा भ्रष्टाचारी संध्याकाळी BJP मध्ये गेला. तोच भ्रष्टाचारी BJP मध्ये जाऊन देश भक्त होतो

    • @vmnbarve
      @vmnbarve 11 หลายเดือนก่อน +4

      Nonsence man.

    • @swami_smartha
      @swami_smartha 11 หลายเดือนก่อน +5

      @@vmnbarve कोण तू का🍉🍉🤣🤣

    • @santoshkate5418
      @santoshkate5418 11 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोब्बर

    • @csn826
      @csn826 11 หลายเดือนก่อน +2

      देशभक्त घडवण्याचे व्रतच भाजपने घेतलेले आहे...

    • @sudhakarpatil686
      @sudhakarpatil686 11 หลายเดือนก่อน +1

      Bin mundich kombad 😅😅😅😅tadfadtay🐔🐔🐔🐔🐔🐔

  • @nileshgangurde9044
    @nileshgangurde9044 11 หลายเดือนก่อน

    Thanks sir with such honest indian reportor

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 11 หลายเดือนก่อน +9

    सुंदर ,सविस्तर,वार्तालाप संवाद प्रस्तुत किया है,वर्तमान समय भयानक स्थिति में है,अनिश्चितता का दौर है, सुजान जनता ही इस सरकार को उनको उनकी जगह बताएगी,कुमार केतकर जी के दीर्घकाल के अनुभव ,अस्वस्थ कर गए,जो हकीकत है,बहुत बहुत धन्यवाद, प्रणाम 🌹💐🙏🙏

  • @madhukarkale5220
    @madhukarkale5220 11 หลายเดือนก่อน +24

    बरे झाले तिकडे बापट, सरोदे, वागळे थकुन गेले तुम्ही आले त्यांच्या मदतीला

    • @devidasborkar7402
      @devidasborkar7402 11 หลายเดือนก่อน

      Absolutely true.

    • @ashokpatil6362
      @ashokpatil6362 11 หลายเดือนก่อน

      कुमार केतकरांना पीएम करा.

    • @joshisjable
      @joshisjable 9 หลายเดือนก่อน

      या सर्वांच्या माळेत हा एक नवीन मूर्ख शिरोमणी आलेला दिसतोय.

  • @brs5767
    @brs5767 11 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वास्तु आज ही सर्वांना आवडते म्हणून काय आज च आर्किटेक्चर वापरुन नवीन स्टेशन उभारायची नाही काय ?
    2011-12 ला नवीन संसद भवनाचं बजेट होत 3500 कोटी.
    नवीन संसद भवनाचं बजेट आहे 2000 कोटी.आज जी वास्तु उभी आहे 950 कोटी मधेच उभी राहीली आहे. अजुन पुढील फेज बाकी आहे. जुन्या संसद भवनामध्ये अपुऱ्या जागेअभावी महिन्याला भड्यापोटी किती रक्कम जात होती ते नाही सांगितलं. भाडे घेणारे मालक कोण होते ते नाही सांगितलं.नवीन संसद भावनाच काम रोखायला विरोधक किती वेळा कोर्टात गेले? प्रत्येक वेळी कोर्टाने चपराक दिली हे नाही सांगितलं. माझी ही सगळी सोशल मीडियावरची महिती आहे. खर काय आहे ते तुम्ही जनतेला सांगा.

  • @narendrakulkarni7259
    @narendrakulkarni7259 11 หลายเดือนก่อน +1

    प्रेम, युध्द, निवडणूक सर्व चालते

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 11 หลายเดือนก่อน +6

    Sir
    Excellent. Very nice. Very bold.
    Very candid.
    True journalism. Thanks for sharing such a nice information.
    God bless you. Hat's off to you.
    Salute to you.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน

      Thanks and welcome

    • @radhika7387
      @radhika7387 11 หลายเดือนก่อน +3

      Nice joke 😂

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 11 หลายเดือนก่อน +6

    श्रीमान केतकर हे पत्रकार आहेत हे माहीत होतं पण ते Psychoanalysis ही करतात हे काही माहीत नव्हतं. ही एक नवीन माहिती मिळाली.

  • @maladeshmukh1046
    @maladeshmukh1046 11 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर आहे. आतलं मन हेचं सांगतं .

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 11 หลายเดือนก่อน

    खूपच अभ्यासपूर्ण भेट, सविस्तर चर्चा

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @balramsatone5392
    @balramsatone5392 11 หลายเดือนก่อน +5

    गुलामीची मानसिकता असलेले लोक कसे विचार करतात हे समजल स्वताच्या भरोशावर कारपोरेटर म्हणून तर निवडून येवून दाखव

  • @sunilnarvekar6308
    @sunilnarvekar6308 11 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम विश्लेषण....

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

    • @sandhyasamant5656
      @sandhyasamant5656 11 หลายเดือนก่อน +1

      मराठी रविश कुमार😂😂😂😂

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 11 หลายเดือนก่อน +3

    Khup sunder information dilit sir ...
    Tysm ....❤

  • @sureshjade7251
    @sureshjade7251 11 หลายเดือนก่อน +2

    Central vista is real end of our Beautyful Democracy

  • @karanrajdan114
    @karanrajdan114 11 หลายเดือนก่อน +13

    Ketkar always say Truth.

    • @susmitadesai3889
      @susmitadesai3889 11 หลายเดือนก่อน +2

      मोदींविरोधात बोलतात की ❤ हे चिन्ह मिळते.

    • @gopalphadke633
      @gopalphadke633 11 หลายเดือนก่อน +1

      घंटा!

    • @chandrashekhardeshpande6071
      @chandrashekhardeshpande6071 10 หลายเดือนก่อน

      हाहाहा

  • @harsh0750
    @harsh0750 10 หลายเดือนก่อน

    Rightly said sir

  • @rajendrajadhav7454
    @rajendrajadhav7454 11 หลายเดือนก่อน +24

    केतकर साहेब सत्तेकरता काँग्रेस कोण कोणत्या थराला गेली हे पण सांगा साठ टक्के हिंदू नी साथ सोडली तर काँग्रेस चे काय हाल झाले आहेत

    • @AshokGavli-v9k
      @AshokGavli-v9k 11 หลายเดือนก่อน

      केतकर साहेबांचे भाषण ऐकून तर मला शॉक बसला काय होणार भारताचं काय माहित पडत नाही

    • @babusuryawanshi7931
      @babusuryawanshi7931 10 หลายเดือนก่อน

      काँग्रेस खालच्या थराला गेली म्हणून आम्ही नीच्चतम स्तर गाठला.

  • @rajukadam9534
    @rajukadam9534 11 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹

  • @kanchanshingwekar2186
    @kanchanshingwekar2186 11 หลายเดือนก่อน +5

    Please take one more session with him.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  11 หลายเดือนก่อน

      Ok 👍

    • @radhika7387
      @radhika7387 11 หลายเดือนก่อน

      ​​@@abhivyakti1965
      Does Mr. Ketkar support Congress's statement on supporting Palestine and H@m@s ?? Muslims are chanting Sar tan se Juda slogans and indulging in stone peltings on Hindu religious processions. What is ur take on it ??