Rajapuri Sandesh
Rajapuri Sandesh
  • 409
  • 20 764 351
कोंबडी रोवनेवर किंवा अंड्यावर कशी बसवावी | कोकणातील गावठी कोंबड्यांचे पालन | zero budget incubator
मित्रांनो आपल्या रत्नागिरी मधील सुनील माळी यांनी गावठी कोंबड्यांचे पालन सुरू केले आहे. हे सर्व करतेवेळी त्यांना आलेले अनुभव आपण त्यांना विचारले तसेच कोंबडी रोवणेवर कशी बसवली जाते याची माहिती देखील त्यांनी आपल्याला दिली.
Domestic chicken or Desi murgi poultry farming in Ratnagiri. Zero budget incubator
#poultryfarming #desimurgi #poultry #chickenfarming #incubator #rajapurisandesh
มุมมอง: 8 307

วีดีโอ

गावठी कोंबड्यांचे पालन करणारे रत्नागिरीतील दांपत्य | कुक्कुटपालन यशस्वी प्रयोग | Desi murgi poultry
มุมมอง 42K14 ชั่วโมงที่ผ่านมา
सुनील माळी यांच्या चिपटे वाडी | पेंडखळे | राजापूर या गावी असलेले गावठी कोंबड्यांचे पालन आणि व्यवस्थापन आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांना उपयुक्त अशी माहिती त्यांनी आपल्याला दिली आहे. अधिक माहिती व खरेदी साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा. Desi murgi poultry farming has been started in Rajapur Ratnagiri by Sunil Mali. Please contact him for more details and other queries. Sunil Mali...
आम्ही खिल्लार बैल विकत आणला | गुरांचा देव दिवाळी सण आणि कोकणातील पदार्थ पातोळे
มุมมอง 25Kวันที่ผ่านมา
मित्रानो देव दिवाळी निमित्त गोठ्यातील गुरांना ओवाळून त्यांना पातोळे हा गोड पदार्थ खाऊ दिला जातो. #cowfarm #cattlefarm #khillaribull #khillar #royalशेतकरी #rajapurisandesh
अवकाळी पावसाने कोकणातील भातशेतीचे प्रचंड नुकसान 🌾
มุมมอง 443หลายเดือนก่อน
अवकाळी पावसाने कोकणातील भातशेतीचे प्रचंड नुकसान 🌾
कोकणातील गावठी कोंबड्यांचे पालन | Poultry Farm business in kokan 🐓
มุมมอง 106K2 หลายเดือนก่อน
कोकणातील गावठी कोंबड्यांचे पालन | Poultry Farm business in kokan 🐓
छातीभर पाण्यातून समुद्रात गेलो मोठे खेकडे पकडायला 🦀 | Catching big mudcrabs in deep water
มุมมอง 21K2 หลายเดือนก่อน
छातीभर पाण्यातून समुद्रात गेलो मोठे खेकडे पकडायला 🦀 | Catching big mudcrabs in deep water
पातेऱ्याखाली कालवांचे जिवंत साड भाजण्याची कोकणातील पद्धत | Live oyster roasting 🦪
มุมมอง 2.2K4 หลายเดือนก่อน
पातेऱ्याखाली कालवांचे जिवंत साड भाजण्याची कोकणातील पद्धत | Live oyster roasting 🦪
समुद्रावर कालवांचे साड काढण्याची कोकणातील पद्धत | Oyster catching in kokan beach
มุมมอง 4.5K4 หลายเดือนก่อน
समुद्रावर कालवांचे साड काढण्याची कोकणातील पद्धत | Oyster catching in kokan beach
तिसऱ्या आणि कोळंबी भात बनवण्याची पद्धत | Mussels and prawns rice cooking
มุมมอง 1.1K5 หลายเดือนก่อน
तिसऱ्या आणि कोळंबी भात बनवण्याची पद्धत | Mussels and prawns rice cooking
जिवंत कोळंबी पकडण्याची पद्धत आणि खाडीतील मासेमारी | Prawns fishing traditional technique
มุมมอง 12K5 หลายเดือนก่อน
जिवंत कोळंबी पकडण्याची पद्धत आणि खाडीतील मासेमारी | Prawns fishing traditional technique
एकही घर नसलेला गाव "माजरे जुवे" | गावातील आमची 100 नारळींची बाग | Village with no houses n people
มุมมอง 2.3K5 หลายเดือนก่อน
एकही घर नसलेला गाव "माजरे जुवे" | गावातील आमची 100 नारळींची बाग | Village with no houses n people
आमच्या गाईंचा कोकणी पद्धतीचा गोठा | कवठी चाफा आणि सोनचाफा झाडे | Kokan style cow farm Ratnagiri
มุมมอง 87K5 หลายเดือนก่อน
आमच्या गाईंचा कोकणी पद्धतीचा गोठा | कवठी चाफा आणि सोनचाफा झाडे | Kokan style cow farm Ratnagiri
पोयवरचे हाडगे खेकडे पकडण्याची राजापुरी पद्धत | Unique crab catching technique
มุมมอง 4.8K5 หลายเดือนก่อน
पोयवरचे हाडगे खेकडे पकडण्याची राजापुरी पद्धत | Unique crab catching technique
मळ्यात चिंगळ पकडून नदीवर गरवले शेंगटी मासे | पावसाळी मासेमारी | Catching prawns for fishing
มุมมอง 73K5 หลายเดือนก่อน
मळ्यात चिंगळ पकडून नदीवर गरवले शेंगटी मासे | पावसाळी मासेमारी | Catching prawns for fishing
खाजनातील भात लावणीचा शेवटचा दिवस | Rice farming in kokan 🌾
มุมมอง 2K5 หลายเดือนก่อน
खाजनातील भात लावणीचा शेवटचा दिवस | Rice farming in kokan 🌾
माऊलींच्या पालखीचे आगमन हडपसर पुणे | Mauli Palkhi Pandharpur wari
มุมมอง 1.5K5 หลายเดือนก่อน
माऊलींच्या पालखीचे आगमन हडपसर पुणे | Mauli Palkhi Pandharpur wari
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील सकाळ | Beauty of Sinhgad fort pune
มุมมอง 8805 หลายเดือนก่อน
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील सकाळ | Beauty of Sinhgad fort pune
मी गेलो जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला | येळकोट येळकोट जय मल्हार 🚩 | Jejuri Darshan Pune
มุมมอง 4416 หลายเดือนก่อน
मी गेलो जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला | येळकोट येळकोट जय मल्हार 🚩 | Jejuri Darshan Pune
समुद्राच्या 50 फुट उंच कड्यावर गेलो हातसावेने मासे पकडायला | Handline fishing from shore
มุมมอง 3.2K6 หลายเดือนก่อน
समुद्राच्या 50 फुट उंच कड्यावर गेलो हातसावेने मासे पकडायला | Handline fishing from shore
वेत्ये समुद्रकिनारी गेलो खेकडे पकडायला 🦀| Catching mud crabs near Vetye beach Ratnagiri
มุมมอง 11K6 หลายเดือนก่อน
वेत्ये समुद्रकिनारी गेलो खेकडे पकडायला 🦀| Catching mud crabs near Vetye beach Ratnagiri
पुण्यातील मालवणी जेवणाची अस्सल मेजवानी "हॉटेल मालवण समुद्र" | Hotel Malwan Samudra chinchwad Pune
มุมมอง 13K6 หลายเดือนก่อน
पुण्यातील मालवणी जेवणाची अस्सल मेजवानी "हॉटेल मालवण समुद्र" | Hotel Malwan Samudra chinchwad Pune
नदीकिनारी तांबोशी माश्याची बनवली तंदूरी | Red Snapper fish tandoor
มุมมอง 2.2K6 หลายเดือนก่อน
नदीकिनारी तांबोशी माश्याची बनवली तंदूरी | Red Snapper fish tandoor
रत्नागिरीतील स्वस्त आणि प्रसिद्ध फिश मार्केटमध्ये गेलो मासे आणायला | Ratnagiri famous fish market
มุมมอง 6K6 หลายเดือนก่อน
रत्नागिरीतील स्वस्त आणि प्रसिद्ध फिश मार्केटमध्ये गेलो मासे आणायला | Ratnagiri famous fish market
पावसाळ्यात नारळीचा झाप विनण्याची कोकणातील पारंपारीक पद्धत | Making coconut tree craft in rains
มุมมอง 9866 หลายเดือนก่อน
पावसाळ्यात नारळीचा झाप विनण्याची कोकणातील पारंपारीक पद्धत | Making coconut tree craft in rains
22 किलोचा कानय मासा पकडला आणि कापून वाडीमध्ये वाटला | Barramundi fish catching and cutting
มุมมอง 19K6 หลายเดือนก่อน
22 किलोचा कानय मासा पकडला आणि कापून वाडीमध्ये वाटला | Barramundi fish catching and cutting
पत्र्याखाली चिकन तंदुरी बनवून चौघात पाडला फडशा | Patra chicken Tandoori village cooking 🐔
มุมมอง 2.1K9 หลายเดือนก่อน
पत्र्याखाली चिकन तंदुरी बनवून चौघात पाडला फडशा | Patra chicken Tandoori village cooking 🐔
समुद्रावर सापडणारे तोडय शिंपले काढण्याची पद्धत | Unique technique to catch Giant Mussels
มุมมอง 6K9 หลายเดือนก่อน
समुद्रावर सापडणारे तोडय शिंपले काढण्याची पद्धत | Unique technique to catch Giant Mussels
कोकणातील नैसर्गिक गोठा "कावन" | उन्हाळ्यात गुरांसाठी बांधलेला पारंपारिक गोठा | Traditional cowshed
มุมมอง 24K9 หลายเดือนก่อน
कोकणातील नैसर्गिक गोठा "कावन" | उन्हाळ्यात गुरांसाठी बांधलेला पारंपारिक गोठा | Traditional cowshed
खाऱ्या पाण्यावर पिकणारा कुळीथ | कोकणातील पिठलं याच कडधान्यापासून बनतं | Saltwater horse gram kokan
มุมมอง 2.1K9 หลายเดือนก่อน
खाऱ्या पाण्यावर पिकणारा कुळीथ | कोकणातील पिठलं याच कडधान्यापासून बनतं | Saltwater horse gram kokan
आगरात बनवली मडक्यातील चिकन पोपटी | राजापुरी चिकन पोपटी | Matka chicken Popati tasty recipe
มุมมอง 2.6K9 หลายเดือนก่อน
आगरात बनवली मडक्यातील चिकन पोपटी | राजापुरी चिकन पोपटी | Matka chicken Popati tasty recipe

ความคิดเห็น

  • @lovepeace29981
    @lovepeace29981 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kiti chan ❤

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap5765 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good

  • @imemyself2244
    @imemyself2244 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमच्या पप्पांचे पाया पडायला मिळाले तर गंगेत आंघोळ केल्याचं पुण्य मिळेल. साक्षात देव खांद्यावर गौमाता घेऊन आल्याचा आभास झाला.

  • @satishgorivale5052
    @satishgorivale5052 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Next part please ❤️

  • @a007rp
    @a007rp 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुठच्या गावात आहे ?

  • @chemistrykida1452
    @chemistrykida1452 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही मामाच्या गावाला उन्हाळी सुट्टीला गेलो की रानात मामाची व्यालेली गाय आणायला जायचो खूप मज्जा यायची. जुन्या आठवणींना उजळा मिळाला

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha tar masa ahe dada khup mhota ahe ❤😍👍🏻👌

  • @sdesai5744
    @sdesai5744 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान

    • @sdesai5744
      @sdesai5744 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      चेनल बघा माझं भाऊ

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ok

  • @jayashinde3085
    @jayashinde3085 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ginna pathva😂😂😂

  • @aniketmayangade3827
    @aniketmayangade3827 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्याकडे याला धामुरली बोलतात.

  • @__.hs.__7848
    @__.hs.__7848 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप खूप सुंदर

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    गाय किती ओढीने तिच्या वासरासाठी चालत आहे

  • @suniljadhav3485
    @suniljadhav3485 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही पण आकुर म्हणतो

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wow ❤👌👌😋

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    भरल्या दिवसाच्या गायीला लांब रानात चरायला सोडायचंच कशाला 😟 बरं काय जन्माला आलं ते नाही सांगितलं. पाडा की पाडी 🤔 ♥️ 👍

  • @सुवणामाने
    @सुवणामाने 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    भैय्या दोन वेळेस कोंबडी बसवली पण तिने पिल्ले काढले नाहीत अंडे फोडत होती

  • @anantparab3200
    @anantparab3200 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही मालवणी शिवले किंवा शिंपल्या म्हणतो. तेच का हे.

  • @ramchandrabhalekar731
    @ramchandrabhalekar731 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    🚩जय गोमाता❤

  • @beautifulworld_1626
    @beautifulworld_1626 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gothyachi waat kiti kathin ahey payrhya chadun jawa lagta Ani kiti chotya jagyetun gaila gothyat jatat😮😮

  • @KanchanSurve-y3o
    @KanchanSurve-y3o 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏👌

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍👍

  • @ashishdupare9887
    @ashishdupare9887 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान दादा🙏🙏🎉🎉

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 วันที่ผ่านมา

    लय भारी 👌👌👍

  • @ashokgawde8760
    @ashokgawde8760 วันที่ผ่านมา

    व्वा मित्रा खूप चांगला उद्देश पण सद्या सगळीकडे जे सेमी बॉयलर म्हणजे गावठी सारखी 1दिवसाची पिले हॅचरिज मधून आणतात ती गावठी सारखी दिसतात पण बॉयलर सारखी वाढतात ४ महिन्यात 2 kg ची दिसतात त्यामुळे गावठी सुद्धा मिक्स होत आहेत त्यामुळे प्युअर गावठी जात धोक्यात येत आहे . कसं वाचवायच ? उलट्या पिसाचे आहेत का? तसेच तुरेवाले ?

  • @mahigaikwad1381
    @mahigaikwad1381 วันที่ผ่านมา

    तिच्या सारखच आहे काळ काळ😂😂😂😂❤❤❤❤

  • @shreyanshjadhav9960
    @shreyanshjadhav9960 วันที่ผ่านมา

    Bhawa ginifaul pakdhi jodi thev saap mungoos yenar ny aspass Me bhoo tervan gaon rahayla panvel gavi yenar teva bheten bcos international khiladi banaych

  • @Hindu10111
    @Hindu10111 วันที่ผ่านมา

    Kahayche ande ani ubvayache ande vegle astat ka?? Tumhi te kas olakhata?

  • @உழந்தும்-உழவே-தலை
    @உழந்தும்-உழவே-தலை วันที่ผ่านมา

    🙏👌

  • @suchitrasawant596
    @suchitrasawant596 วันที่ผ่านมา

    मेगणी आहे ती

  • @suvidhakhule
    @suvidhakhule วันที่ผ่านมา

    मीपण खाल्ला आहे लहानपणी

  • @bhimraomeshram3921
    @bhimraomeshram3921 วันที่ผ่านมา

    Very nice 👍खुप छान

  • @kanahyatiwari1315
    @kanahyatiwari1315 วันที่ผ่านมา

    Bhu tumhe kuthle ?

  • @pranavkulkarni4997
    @pranavkulkarni4997 วันที่ผ่านมา

    जय गो माता 🚩🚩🚩

  • @dhananjayjogdand5792
    @dhananjayjogdand5792 วันที่ผ่านมา

    खूप खूप सुंदर

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 วันที่ผ่านมา

    हिच खरी दौलत माझे कोकण सुंदर कोकण एवढी आहेत गुरढोर खुप मोठी श्रीमती आहे ही

  • @anamikapawar-p7f
    @anamikapawar-p7f วันที่ผ่านมา

    Mila nahi re shivlya aahet tyala shuddha marathit shimplya mhantat

  • @suniladalvi6779
    @suniladalvi6779 วันที่ผ่านมา

    तुमची काळजी पाहून मन भरून आले😊❤

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 วันที่ผ่านมา

    धन्यवाद,खूपच दी ग्रेट औकैझनल मोमेंट.आता खरवस खावा....कणिदार.😢😮😅😊

  • @VijayKhanvilkar-cr4et
    @VijayKhanvilkar-cr4et วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤

  • @shubhamgiri7605
    @shubhamgiri7605 วันที่ผ่านมา

    kuthlya city ahat bhau tumhi??

  • @sds6352
    @sds6352 วันที่ผ่านมา

    😊😊😊😍😍😍खुपच सुंदर दृष्य आहे हे!🎊🎊🎊🎉🎉🎉 आनंदी-आनंद!!! मागून येणाऱ्या गायींची लगबगपण विलोभनीय आहे.

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 วันที่ผ่านมา

    फायटर कोंबड्या पाळ! खूप किंमती आहेत

  • @prasadnaik914
    @prasadnaik914 วันที่ผ่านมา

    Mast

  • @sunitadevkate3876
    @sunitadevkate3876 วันที่ผ่านมา

    खरी श्रीमंत तर गाई माता आहे❤❤❤❤

  • @arunpednekar4196
    @arunpednekar4196 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌🙏🌹जय गोमाता छान ना

  • @sandeshpawar1928
    @sandeshpawar1928 วันที่ผ่านมา

    👍

  • @rohittamkhade3570
    @rohittamkhade3570 วันที่ผ่านมา

    ❤️❤️

  • @ashishkadam444
    @ashishkadam444 วันที่ผ่านมา

    ❤️❤️

  • @ravindrasarnobat394
    @ravindrasarnobat394 2 วันที่ผ่านมา

    खूप छान विडीओ खरच

  • @manojbandal7354
    @manojbandal7354 2 วันที่ผ่านมา

    खांद्यावर घेऊन गेले घरी किती सुंदर खूप छान

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291 วันที่ผ่านมา

      ❤️

    • @manojbandal7354
      @manojbandal7354 วันที่ผ่านมา

      खांद्यावर घेऊन जाताना पाहिलं की खूप छान वाटतंय