आपल्या सारख्या कोणाच्याही घरात असे 'आजारी पेशंट ' असतात याची जाणीव देणारा हा भाग आहे. तिघांचीही कामे फारच छान वाटली. हसवणाऱ्या कलाकारांनी डोळ्यात पाणी आणले. स्तुत्य प्रयत्न सर्वजण करीत आहात..खूप शुभेच्छा..!!
माझ्या वडिलांना असा आजार काही वर्षांपूर्वी झाला परंतु त्यांच्या मित्रमंडळींनी पैकी कोणीही मनोविकार वैद्याकडे जाण्याचा कोणी सल्ला दिला नाही त्यामुळे वडिलांना पार्किन्सन नावाचा आजार जडला. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे लोकांमध्ये जनजागृती होईल. चंद्रकांत सरांचे आणि त्यांच्या टीमचे खूप खूप धन्यवाद
खुप छान उपक्रम! खुप लोकांना याची गरज आहे. असा काही आजार असतो किंवा त्यावर उपचार केले जाऊ शकतात हा संदेश नक्कीच या मार्फत पोहोचला. बर्याच लोकांना स्वतःला किंवा आपल्या कुटुंबातील सदस्याला अशा परिस्थिती मदत करायचा विचार या विडिओ मधुन नक्कीच मिळेल
फारच सुंदर😍💓 मी खरं तर टिव्ही पहाणंच सोडून दिलंय. परंतु आज युट्युब वर सर्फिंग करता करता अचानक ह्या मालिकेचे काही भाग समोर आले. आणि खरोखर एकापेक्षा एक सर्व विषय सरस वाटले. खरोखरच फारच छान. स्तुत्य उपक्रम. सर्वांचे मनापासून कौतुक. 👍👍
खूप छान एपिसोड आहे सर. एवढी सुंदर मालिका चालू केल्या बद्दल धन्यवाद. अशा चांगल्या आशयाच्या मालिका आल्या पाहिजेत ज्यातून लोकांना ऊर्जा मिळेल आणि त्यांच्या दृष्टिकोनात बदल होईल.
Very nice initiative to create awareness about usually neglected or taboo subject, at least in India of Mental / Emotional health. Every aspect of this series is great 👍👌👏 God bless
Daily soap मध्ये हे सगळे episode दाखवणे अत्यंत गरजेचे आहे.....रटाळ सिरियल्स 2 /3 वर्षे चालू असतात...समाजासाठी अत्यंत उपयोगी पडेल अशी सिरियल आहे ,रोज दाखवली पाहिजे....
khup chan topics aahet n tyana patiently understand karun medicines brobar aaplepana n Sahanbhuti ne tyancha problem kami karnyacha jo Dr. pryatn kartat toh Laajawab aahe. Thanku so much ! All d best👌👍
आपल्या सारख्या कोणाच्याही घरात असे 'आजारी पेशंट ' असतात याची जाणीव देणारा हा भाग आहे. तिघांचीही कामे फारच छान वाटली. हसवणाऱ्या कलाकारांनी डोळ्यात पाणी आणले. स्तुत्य प्रयत्न सर्वजण करीत आहात..खूप शुभेच्छा..!!
Very nice initiative to spread awareness about mental health and illness....
माझ्या वडिलांना असा आजार काही वर्षांपूर्वी झाला परंतु त्यांच्या मित्रमंडळींनी पैकी कोणीही मनोविकार वैद्याकडे जाण्याचा कोणी सल्ला दिला नाही त्यामुळे वडिलांना पार्किन्सन नावाचा आजार जडला. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे लोकांमध्ये जनजागृती होईल. चंद्रकांत सरांचे आणि त्यांच्या टीमचे खूप खूप धन्यवाद
आपणच न्यायचं सर.
खुप छान उपक्रम! खुप लोकांना याची गरज आहे. असा काही आजार असतो किंवा त्यावर उपचार केले जाऊ शकतात हा संदेश नक्कीच या मार्फत पोहोचला. बर्याच लोकांना स्वतःला किंवा आपल्या कुटुंबातील सदस्याला अशा परिस्थिती मदत करायचा विचार या विडिओ मधुन नक्कीच मिळेल
फारच सुंदर😍💓
मी खरं तर टिव्ही पहाणंच सोडून दिलंय. परंतु आज युट्युब वर सर्फिंग करता करता अचानक ह्या मालिकेचे काही भाग समोर आले. आणि खरोखर एकापेक्षा एक सर्व विषय सरस वाटले. खरोखरच फारच छान. स्तुत्य उपक्रम.
सर्वांचे मनापासून कौतुक.
👍👍
वा खरी समाज सेवा करत आहे एबीपी माझा एक एक कंगोरे उलगडून दाखवत आहात खुप खुप अभिनंदन,👍👍🌷
असे विषय हाताळण्यात व सुंदर रितीने उपाय सांगणे, फार छान भावते ही मालिका. सगळ्या वयाचा विचार केला आहे. फार धन्यवाद
1 no malika matra ashich chalu theva lagech band karu naka
Mast
खूप छान.किती किती वर्षांनी असे सुंदर & विचार करायला लावणारी आणि योग्य मार्ग दाखवणारी मालिका. Thanks
मानसिक आरोग्य आणि आजार यांबद्दल जागृती आवश्यक आहे, एबीपी माझा टिमचे आभार!
किती नव नवीन मनोविकाराची माहीती मिळतेय. पुनः छान लिहिलय आणि कलाकार. ❤
All of you are such gems! Too good stories and actors! Thanks for opening eyes!
खूप छान एपिसोड आहे सर. एवढी सुंदर मालिका चालू केल्या बद्दल धन्यवाद.
अशा चांगल्या आशयाच्या मालिका आल्या पाहिजेत ज्यातून लोकांना ऊर्जा मिळेल आणि त्यांच्या दृष्टिकोनात बदल होईल.
अशे कार्यक्रम आठवड्यातून एकदा नाही तर कमीत कमी दोनदा तरी दाखवले पाहिजे,
नवीन दृष्टीकोन दिसेल असे सल्ले असेल तर नक्कीच त्याचा फायदा होतो.
बापरे काय अभिनय... ह्यांनी इतकं कसं भूमिकेत शिरून काम केलं... speechless performance
शब्दाच्या पलिकडचे !
शिर्षक गीत पुन्हा पुन्हा ऐकावं असं मोहक !!
समारोपाच्या संगीताला तोडच नाही !!!
❤❤❤
खरे तर खूप खूप असंख्य प्रश्न असतात मानवी मनात. . ही मालिका सातत्याने सुरु ठेवावी. फार आवश्यक आहे.
अतिशय सुंदर मालिका सर्व टिमचे आभार दर्जेदार मालिका अतिशय मनाला भावते
सास बहू आणि बाहेरख्याली नवरा ताईपच्या मालिका बंद करून "मन शुद्ध तुझं" अशा प्रकारच्या चांगल्या मालिका आल्या पाहिजे.
मनोरंजन आणि मार्गदरशन्.दोन्ही ....मि आज 6 एपिसोड बघितले.खूप गोष्टी समजल्या.
खूप खूप धन्यवाद स्वप्नील .🙏🏾🙏🏾
खूप छान. खूप दिवसांनी काहीतरी चांगलं पाहिल्याचं समाधान मिळालं
काय अभिनय...वाह👏👏
खूप सुंदर संवाद लिहीलं आहेत
खूप चांगला उपक्रम, मीडियाचा उत्तम सदुपयोग अशाच मालिका
बनवून समाजाचे प्रश्न सोडवावेत
ही मालिका प्रत्येक घराचा आधार
वाटते
अप्रतिम मालिका आणि कलाकारांचा अभिनय
अशोक पत्की सर आपल्या सारखा संगीत कार आपणच
You are Always Great
खूप छान मालिका.... 🙏... अश्या मालिका झी मराठी, सोनी मराठी, स्टार प्रवाह इत्यादी चॅनेल वर दाखवा. त्या सासू सूनांच्या अति रंजीत मालिका दाखवण्या पेक्षा.
Very nice initiative to create awareness about usually neglected or taboo subject, at least in India of Mental / Emotional health. Every aspect of this series is great 👍👌👏 God bless
सुंदर विषय आहे, आणि उत्कृष्ट मांडणी. संयत, सुंदर, सहज अभिनय विषय खुलवून सांगतो आहे. मालिका कर्त्यांचे खूप खूप धन्यवाद. 🙏
Very helpful series. Please keep addressing such issues on commercial channels.
खूप सुंदर मालीका.कथानक खूप छान!!
टीव्हीवरच्या मेंदू सडवणाऱ्या थर्ड क्लास कौटुंबिक मालिकांनी अक्षरशः उबग आणला होता...पण खरोखर मन शुद्ध तुझं या मालिकांचे विषय, सादरीकरण सगळं खूप छान आहे.👏🏻👏🏻👏🏻
शब्द कमी पडतात. अप्रतिम विषयाची हताळणी. असे डाँक्टर असतील तर पेशंट लगेच बरे होणार.
आपला उपक्रम वाखाणण्याजोगा.... यामुळे योग्य मार्गदर्शन.... या मालिकेचे सातत्य असावे
अत्यन्त उत्तम दर्जाची आणि प्रगल्भ विचाराची concept आणि content आहे ह्या मालिकेत.
Very impressive. 💯
Daily soap मध्ये हे सगळे episode दाखवणे अत्यंत गरजेचे आहे.....रटाळ सिरियल्स 2 /3 वर्षे चालू असतात...समाजासाठी अत्यंत उपयोगी पडेल अशी सिरियल आहे ,रोज दाखवली पाहिजे....
खुप सुंदर मालिका.
स्वप्नील जोशी the great
खूप छान विषय... !! Thank you...!!
Gem of creation . Hats off to Chnadrakant Kulkarni for his direction and the team
छान आहेत हे एपिसोडस
This programe is so enlightening so beautifully presented i admire all the actors my salaam.
खुप छान उपक्रम 💐💐
खूप छान... Doctor aani patients मधला संवाद पण छान दाखवला आहे.. empathy maintain केली आहे.. 👍👍
उत्कृष्ट मालिका....सगळच अफलातून
कलाकार दिग्दर्शन संवाद
बहोत खूब ❤ABP Maza👍🙌🙏
सगळेच episode ' just apt' असे असतात. आज कहर होता. दोन दिग्गज stand up comedians नी डोळ्यात पाणी आणले अगदी. खूप आभार 🙏
Khup chan write up ahe. Sagle episode chan ahet
Very nice presentation, nice solutions for psychological issues 👌👌🙏🙏
खुप सुंदर कार्यक्रम आहे, असेच लहान मुलांचे शालेय अडचणी वर ही दाखवा , खूप उपयोगी होईल
नेहमीप्रमाणेच विचारप्रवर्तक विषय!...... धन्यवाद!....
खूप छान आहे ह्या मालिकेचे भरपूर एपिसोड होऊद्या
Daily asi malika start kra,sarv channel vr ,नक्कीच बदल घडून येईल,plzzzzzz start kra अशी serial
अभिनंदन 👍
👌All the best to all
प्रसाद खांडेकर चक्क सिरीयस अभिनय करत आहेत,छानच
मालीका खूप छास! स्वप्नील जोंशींचा उत्तम अभिनय.ईतरांचा सहभागही उत्तम.छोटे छोटे मानसीक आजार पण साध्या सोप्या भाषेत सोडवीण्याची कला!
खूपच सुंदर आहे ही मालिका
Nice छान बघण्यासारखी मालिका आहे.congrats tem work
अतिशय अप्रतिम , सुंदर
खूप सुंदर रूपक सुरु केलंत. सध्या नितांत गरज आहे. 👌👌👍👍
khup chan topics aahet n tyana patiently understand karun medicines brobar aaplepana n Sahanbhuti ne tyancha problem kami karnyacha jo Dr. pryatn kartat toh Laajawab aahe.
Thanku so much ! All d best👌👍
खूप छान.लेखन, दिग्दर्शन. स्वप्निल जोशीकाकांचे काम छान
Too good!! Hats off to all team🙏🙏👍👍
अतिशय सुंदर मालिका. सर्व टीम चे आभार.
खूपच सुंदर प्रकारे विषय मांडला आहे
खुप सुंदर. पूर्ण सिरीज.
क्लास..❤❤
सगळेच कलाकार एकदम छान आहेत
Waaa…. Bahot khub
मस्त...बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आहेत यात...समजून घेतलं तर ती उत्तरे सापडतीलच....
Khup chhaan
मनाचे रोग किती व तयाचे उपचार आपणा जवल।शोधतो कूठे।
Great serial ! Wonderful !
Nice one 👍 👌 👏 just keep it up!(special like for joshi che)I like him
Very very nice
खूप छान अनुभव आहेत डाँक्टर साहेब तुमचे आमच्या शो शेअर करत आहात धन्यवाद!
खरंच असे कोणी डॉकटर असतात मदत करणारे
Kiti chan mazya manatal slusha ahe ha karaykram thanks maje misatar pan asecha sagal vagtata tayla karan shodhav lagel lakaasha t aal mazya pante puran wayla hav 😊😕
खूप माहिती पूर्ण मालिका आहे
Very informative Programe.
आपल्या च मानसांना हिनवने सोडुन बघनयाचा
द्रुषटीकोन बदलला तर हे हसरे घर ठेवण्यास मदतच होईल
अभिनंदन खूप छान उपक्रम
Excellent dr.
खुप सुंदर मालिका
फारच सुंदर शब्दच नाहीत.
काय सुंदर अभिनय केला आहे
खूप छान
Best episode
Khoop chaan
Khup chan ahet vishay
अप्रतिम 👌👌👌
Swapni Joshi great actor good 👍👍
Sunder Malika 👌👍
खुप मस्त
Great
Very very thanks real sub
खुप छान .
Khup chhan !!!
विषय खुप छान हाताळतात!
Khup khup khup chhan...shabdach nahiye etak sunder
अशाच मालिका दाखवा खूप चांगली आहे
Best
खुप छान मालिका
Keep it up 👍
Khup chan aahe.