मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपद नको, दिल्लीतले खरकटे निघाले शिंदेंना पंतप्रधान बनवायला!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 722

  • @aniruddhakarpe9256
    @aniruddhakarpe9256 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    शिंदेंचे काम चांगले होते परंतु त्यामागे केंद्र आणि फडणवीस होते,त्यामुळे शिंदेंनी जास्त taanu नये आणि स्वतःची किंमत कमी करू नये.शिंदे मोठे आहेत तसेच वागावे नाहीतर उध्दव व्ह्यायाला वेळ लागणार नाही

    • @vasantashinde5723
      @vasantashinde5723 25 นาทีที่ผ่านมา +3

      शिंदे तानवत नाही
      Bjp तानत आहे.
      जेव्हा उपमुख्यमंत्री bjp कडे तेव्हा गृह bjp कडे
      मग उपमुख्यमंत्री शिंदे होतात तेव्हा गृह शिंदेकडे का नाही
      म्हणजे bjp च कसं आहे. माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 23 นาทีที่ผ่านมา

      ..​@@vasantashinde5723....अगदी खरय
      bjp ला कोणी तरी स्टकवलं पाहिजे च
      अति झालंय
      सगळी.महत्वाची खात हवीत बाकी काय शेळ्या मेंढ्या घेऊन जाणार का..
      चुकीच आहे bjp च

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 8 นาทีที่ผ่านมา

      True

  • @Jaihobharatiya
    @Jaihobharatiya 2 ชั่วโมงที่ผ่านมา +88

    किती पण आपटा, देवा भाऊ आणि एकनाथ भाई वेगळे होणार नाहीत ❤❤❤❤ 🫂 🫂 🫂 🫂

    • @reviewsandfun
      @reviewsandfun 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      👍

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      🙏🙏🙏🏹🏹🚩🚩

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 44 นาทีที่ผ่านมา +2

      @@Jaihobharatiya तथास्तु 🙏

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 4 นาทีที่ผ่านมา +1

      फक्त शिंदेंनी स्वतःची प्रतिमा मलिन करू नये.

  • @narshinhpathak8640
    @narshinhpathak8640 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    शिंदे त्यांच्या वागणूकीमूळे उद्धव ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालले आहेत असे वाटते.. त्यांनी आपल्या मर्यादा ओळखायला हवे...तुमच्या मागे देवेंद्रजी होते म्हणून आज तुमची ही ओळख ठळक झाली आहे.. शिंदेजी वेळीच सावध व्हा नाहितर तुम्ही एक
    सच्चा मित्र गमावून बसाल..

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 2 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    शिंदे साहेबांनी जे काही चांगलं केलंय, त्याचा कर्ता करविता धनी देवाभाऊ करून घेत होते. देवाभाऊ पाहडासारखे पाठीमागे उभे होते. 🚩🚩🙏🙏

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    कोणी काहिही केले तरी मोदीजी, अमित शहा, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांचे स्थान, जनमानसातील प्रतिमा हि दृढ आहे, विश्वसनीय आहे!
    त्यांचे काम, देशभक्तीने ते अधिकाधिक दृढ होत आहे!
    भारतमाता की जय!
    जय सनातन हिंदूधर्म!
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Laxmanpandhare-mp3lv
    @Laxmanpandhare-mp3lv ชั่วโมงที่ผ่านมา +19

    सुरुवातीला शिंदे यांना बोलता येत नव्हत मीडिया समोर फडणवीस यांनी सगळं सांभाळल.. फडणवीस उभे होते खंबीर पणे.. तुम्ही आजकाल शिंदे ची खूप बाजू घेताय.. शिंदे यांना केंद्रातून खूप suport मिळालाय.

  • @smitajoshi3930
    @smitajoshi3930 2 ชั่วโมงที่ผ่านมา +89

    प्रभाकर जी आम्ही एकनाथजी आणि देवेंद्र जी दोघांनाही खूप मानतो.आता एवढीच इच्छा आहे की फारशी खळखळ न होता सरकार स्थापन व्हावे.आमच्या मतांची बूज राखावी.नाहीतर निराशा होईल.

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

      जनतेच्या मता च अवमान शिंदे नी केल आहे....
      मीडिया समोर सामान्य माणसा चा आव आणायचा आणि मागून सत्ता भोगी होत सगळ्यांची कोंडी करावी....
      शिंदे नी ताणून धरले तिथे च इज्जत घालवली

    • @narendradorlekar6036
      @narendradorlekar6036 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      अगदी बरोबर

    • @sujatachhatre9725
      @sujatachhatre9725 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      शिंदेच्या बद्दल चा आदर या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या हट्टामुळे कमी झाला याउलट मागच्या वेळेस फडणवीसांनी मागच्या वेळेस जो मनाचा मोठेपणा दाखवला तो आठवला.खरच देवेंद्र जी मानल तुम्हाला. तुम्हीच खरे हक्कदार मुख्यमंत्रीपदाचे. जय महाराष्ट्र. जय श्रीराम.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 53 นาทีที่ผ่านมา

      बरोबर​@@Kalpshi-i4b

    • @santoshyegaonkar892
      @santoshyegaonkar892 47 นาทีที่ผ่านมา +4

      १००% बरोबर आहे २०१९ सारखी निराशा करू नये. नाहीतर पुन्हा ५ वर्षे वाट पहावी लागेल

  • @prabhakarladke5319
    @prabhakarladke5319 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    2019 ते 2022 फडणवीस यांनी चांगली भूमिका बजावली. हे खरे.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 3 ชั่วโมงที่ผ่านมา +203

    अति महत्त्वाकांक्षा आणि अवास्तव अपेक्षांमुळे एखाद्याची काय गत होते हे समोर असूनही लोक असे वागतात .

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      एकनाथ शिंदेंना गृह मंत्री हवे तर देऊन टाकावे... अनावश्यक संघर्ष टाळावा भाजपने...CM पद भाजपकडे जाणे हे बरोबरच आहे

    • @sanjaykulkarni9383
      @sanjaykulkarni9383 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      विनाशकाले विपरीत बुद्धी !!
      अशीच विपरीत बुद्धी २०१९ ला 'उबाठां'ना झाली होती आणि त्यामुळे दुसरी शिवसेना निर्माण झाली.
      देव करो आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना
      सुबुद्धी लाभो ही कळकळीची इच्छा.

    • @Sneha-fs4po
      @Sneha-fs4po 36 นาทีที่ผ่านมา +1

      Bjp will never give home ministry to anyone

  • @VaibhavPatil-hl1eh
    @VaibhavPatil-hl1eh ชั่วโมงที่ผ่านมา +7

    देवेंद्र फडणवीस यांच्या कार्य पद्धतीने आणि सक्षमतेने सिद्ध करुन महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास प्राप्त केले आहे. ...
    कृपया शिंदे साहेब तुमचा अभिमान आहे मात्र सध्या महाराष्ट्रातील जनतेचा मत जाणून घ्या .

  • @sharadpilolkar9773
    @sharadpilolkar9773 2 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    2019 सालि झालेल्या जनमताचा अनादर पुन्हा एकदा रिपीट होईल असे वाटत नाही मुख्यमंत्री पदाचा एकमेव लायक माणूस बहुमत असूनही 5वर्ष काठावर बसून राहतो अपार कष्ट घेऊन पुन्हा सर्व संकटाना सेनापती सारखा समोर उभा राहून लढतो आता त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांनाच मिळायला हवे

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 2 ชั่วโมงที่ผ่านมา +109

    देवेंद्रजींमुळं एक प्रामाणिक गाईड शिंदेना लागला.त्यांचा त्याग मोठेपणा व राष्ट्रभक्ती पदाच्या पलिकडची आहे.आता त्याग शिंदेनी करणं योग्यच.

    • @polakash2
      @polakash2 36 นาทีที่ผ่านมา

      Ekdum barobar

  • @govindnavandar8463
    @govindnavandar8463 2 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    प्रभाकर जी,मी आपले जवळपास सर्वच व्हिडिओ पाहतो.आपण कट्टर हिंदुत्ववादी आहात.आपले विचार खुप छान पद्धतीने मांडत असतात.आपले कौतुक करावे तेवढे थोडे.
    सद्यस्थितीत माननीय मुख्यमंत्र्यांचे वर्तन निश्चितच खेदजनक वाटते.

  • @RajkumarMachwe
    @RajkumarMachwe 3 ชั่วโมงที่ผ่านมา +72

    सर आमचा गावठी मिथुन 6 तारखे नंतर उपोषण ला बसणार आहे... त्याचा क्वार्टर स्टॉक आला नाही म्हणून शांत आहे🙏🙏🙏

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      गावठी मिथुन खूपच अनपड आहे
      त्याला आपण म्हणजे महाराष्ट्रातील मराठी माणूस या ब्रह्मात आहे😂

    • @polakash2
      @polakash2 30 นาทีที่ผ่านมา +1

      Ata kaka sakat gavthi mithun samplet😂

  • @Samvidhanvadi
    @Samvidhanvadi 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    शिंदे आज तिथे आहेत जिथे फडणवीस अडीच वर्षांपूर्वी होते …
    एक पाऊल मागे घेतलं तर फायदा आहे🎉

  • @pradnyat2746
    @pradnyat2746 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    देवा भाऊ एकनाथ जी च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.त्यामुळे एकनाथजी वाटचाल करू शकले. पक्षाचा आदेश मान्य करून ऊपमुख्य मंत्री पद संभाळले. मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. तरी ओढातान न करता महाराष्टाचच्या मतदाराचां विचार करून लवकरात लवकर सरकार स्थापन करून जनतेच्या भावनेचा विचार करावा. हिच अपेक्षा.

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्र जी मुख्यमंत्री मंत्री म्हणून पाहिजेत

  • @subhashkarad8138
    @subhashkarad8138 2 ชั่วโมงที่ผ่านมา +116

    शिंदे च्या डोक्यात हवा गेली आहे असं वाटतय
    शिंदे नि हे विसरू नये कि फडणवीस साहेब नि त्याची किंमत वाढवाण्यासाठी मुख्यमंत्री केल होत

    • @दीपकमनोरमापरशुरामवार्डे
      @दीपकमनोरमापरशुरामवार्डे 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      नक्कीच, म्हणून कुटूंबातील सदस्याला फक्त पार्किंगला हरकत घेतली तर प्रशांतला किती कॉर्नरला (कोपचात) घेतला ते ठाणेकरांनी अनुभवलं आहे 😅

    • @ravindrayashwantrao7129
      @ravindrayashwantrao7129 50 นาทีที่ผ่านมา +1

      Barobar

  • @narshinhpathak8640
    @narshinhpathak8640 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    प्रभाकरजी...हे सर्व निर्णय एकट्या शिंदे यांचे होते की मंत्रीमंडळात चर्चा होऊन निर्णय होत होते..

  • @amolapsunde7694
    @amolapsunde7694 3 ชั่วโมงที่ผ่านมา +257

    मी एकनाथ शिंदेचा कटर शिवसैनिक आहे पण राज्यासाठी देवा भाऊच पाहीजे

    • @jayandragandhi
      @jayandragandhi 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      @@amolapsunde7694 he tyana samjala pahije....nahitar he bjp wale nay sodnar...me virodhak nahi pan samjun ghetale pahije

    • @provoiceacademy4938
      @provoiceacademy4938 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      क्या बात है!! खऱ्या शिवसैनिकाला आमचा प्रणाम!

    • @Archana-j9c6s
      @Archana-j9c6s 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे तु येशूच्या नको ना​@@jayandragandhi

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      मी पण आहे तुमचं म्हणणं पटल पण शिंदे साहेबाना ग्रहमंत्री का देऊनये दिल पाहिजे असं मला वाटते

    • @jayandragandhi
      @jayandragandhi 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      @@sandeshjagtap6273 dada atta ashi news ali ahe ki jarange matter chya mage shinde ahe...ani ya jarange chi SIT enquiry honar ahe ti dabayachi ahe...khar Kay te devala mahit

  • @prabhakarchitale14
    @prabhakarchitale14 3 ชั่วโมงที่ผ่านมา +68

    शिंदेंनी पण कुणीतरी प्रती संजय राऊत सल्लागार म्हणून नेमलेला दिसतो . त्याच जर ऐकाल तर तुमचाही उबाठा होईल . युतीने जाहीर केलेल्या योजना केवळ शिंदेंच्या आहेत अस तुम्ही जे दाखवता आहात ते पूर्ण सत्य नाही .

    • @dattatrayamanohar8666
      @dattatrayamanohar8666 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अजित पवारांनी मान्य केले की लाडकी बहीण योजना शिवराजसिंह चौहान यांच्या लाडली बहन योजनेवर बेतलेली आहे

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    आज जे शिंदेना चढवतात तेच काल पर्यंत शिंदे नां ठाण्यापर्यंत मर्यादित करत होते. हे शिंदेनी लक्षात घ्यावे.

  • @maratha465
    @maratha465 3 ชั่วโมงที่ผ่านมา +177

    शिंदे साहेबांच्या वेळखाऊ धोरणामुळे त्यांच्या प्रतिमेला तडा जात आहे ! कोणत्याही परिस्थितीत देवेंद्रजी मुख्यमंत्री होणारच ! जनभावनेचा आदर करून सरकार स्थापन होईल हीच अपेक्षा ! 🙏🚩🚩

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Prashn मुख्यमंत्री padacha नाहीये तर Gruhmantri padacha ahe. BJP la kay प्रॉब्लेम् आहे ते द्ययला मग😢

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      ​@@shubhampundekar1351 का द्यायचा?????
      जो मुख्य मंत्री असतो तो च हे पद ठेवतो

    • @shivajiholkar1943
      @shivajiholkar1943 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shubhampundekar1351 दाऊद चा कुत्र सलमान ला जसे वाचवले तसे अनेकांना वाचवायला नको म्हूणन

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Kalpshi-i4bम शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा कुणाकडे हॊत रे झाट्या

    • @punamchandnandode8143
      @punamchandnandode8143 53 นาทีที่ผ่านมา +2

      तेथे पाहिजे जातीचे ! ते आपले काम नाही . पवार साहेबांनी २००४ सालि मुख्यमंत्री पद सोडले होते.

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    काहीही झालं तरी मुख्यमंत्री देवाभाऊच पण शिंदे साहेबांनी त्यांच्या सोबत खंबीर पणे उभे राहिले पाहिजे कारण तुमच्या वेळी देवाभाऊ खंबीर पणे उभे राहिले तशीच दोस्ती ठेवावे हीच विनंती

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 3 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    मुख्यमंत्री पद मिळेल या आशेने एकनाथ शिंदे ह्या मविआसाठी झटत होते...हे विसरून चालणार नाही... २०१९ मध्येच त्यांनी ह्या अभद्र युती पासून फारकत घेतली नाही...

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 53 นาทีที่ผ่านมา +6

    महाविकास आघाडीच्या
    अडीच वर्षाच्या काळात
    देवेंद्रजी फडणवीस यांनी
    विरोधी पक्षाचा नेता कसा
    असावा हे दाखवून दिले.
    सरकारला सळोकीपळो
    करून सोडले.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @vijaychitlange
    @vijaychitlange 2 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    अरे बाबा एकनाथ शिंदे साहब समझदार व्यक्ति है या उद्धव ठाकरे के जैसा ही सत्ता का लालची है ये महाराष्ट्र की जनता समझ नहीं पा रही।

  • @vijaychitlange
    @vijaychitlange 2 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    एकनाथ शिंदे साहब को भूलना नहीं चाहिए कि उन्हें मुख्य मंत्री पद बोनस में मिला था। अब सही समय है बालासाहेब ठाकरे के विचारों पर चलने का।

  • @aasawarijoshi6100
    @aasawarijoshi6100 3 ชั่วโมงที่ผ่านมา +94

    हे शिंदेंना कळायलाच पाहिजे की कोणासोबत रहायचे

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 2 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    भाजप ने अजितदादा ला का सोबत घेतलं हे आम्ही पहिल्या पासून जाणून होतो. उद्धव आणि शिंदे यांच्यात काय फरक राहिला?? 🚩

  • @dattatrayamanohar8666
    @dattatrayamanohar8666 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    एक नक्की की शिंदे नाराज आहेत व पत्रकार परिषदेत काहीही सांगितले तरीही ती नाराजी लपवता येत नाही. २०२२ मध्ये शिंदेंनी ठाकरेंना सोडण्यात जो धोका पत्करला होता त्याचं बक्षीसापोटीच मोदींनी त्यांना मुख्यमंत्री पद दिले होते. तेव्हा फडणवीस नाराज दिसत होते. पण संघटनेची शिस्त म्हणून त्यांनी उप मुख्यमंत्री पद स्वीकारले होते. आता नैतिक दृष्ट्या भाजपचा मुख्यमंत्री हवा व त्यासाठी शिंदेंनी कुठल्याही अटी शर्ती टाकू नये. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशात संघ स्वयंसेवकांचा मोठा वाटा आहे हे तिन्ही पक्षांनी विसरू नये

  • @anaghadange4315
    @anaghadange4315 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    दिल्ली मधील आपल्या खासदारांच्या पाधिंब्याच्या जोरावर शिंदे मुख्यमंत्री पद मागत आहेत. ब्लॅकमेल

  • @aparna3018
    @aparna3018 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    उत्कृष्ट विश्लेषण . धन्यवाद प्रभाकरजी 🙏🙏

  • @ravindrapatil238
    @ravindrapatil238 9 นาทีที่ผ่านมา

    सुर्यवंशी साहेब नमस्कार, उत्कृष्ट, मुद्देसूद आणी वस्तुनिष्ठ विवेचन.

  • @provoiceacademy4938
    @provoiceacademy4938 2 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    *नेकी कर और दर्या में डाल*
    आज दिल्लीत झालेल्या meeting नंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे साहेबांची नाराजी स्पष्ट दिसली..
    23 तारखेला निकालानंतर तिघांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिंदे साहेब खूप छान बोलले, उत्साहात दिसले.
    त्यानंतर त्यांनी पुढची पत्रकार परिषद ठाण्यात घेतली तेव्हा ते बोलत सगळं सकारात्मक होते पण त्यांच्या मनातली नाराजी त्यांच्या खालावलेल्या आवाजातून जाणवत होती..
    अडीच वर्षं मुख्यमंत्री राहिल्यानंतर ते सोडण त्यांना जड जातंय हे नक्की..
    आता प्रश्न हाच पडतो की अडीच वर्षापूर्वी ते काय होते, कुठे होते आणि कोणाच्या मदतीने ते सर्वोच्च पदाला पोहोचले ह्याचा विसर खुर्चीत बसल्यानंतर पडला का?
    40 जणांना घेऊन सेनेतून बाहेर
    पडण्याची ताकद त्यांना कुणामुळे मिळाली?
    ठाण्या वाघाला ढाण्या वाघ कोणी बनवला??
    एकच उत्तर: देवेंद्र फडणवीस..!
    त्यांनी कितीतरी गुप्त बैठका केल्या, केंद्राकडून मदत मागवून 40 जणांना सुरक्षित बाहेर काढलं आणि माविआ, खासकरून उबाठाची जहरी टीका (अगदी शरीरयष्टीवर सतत मारले जाणारे टोमणे) सहन केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरळ मुख्यमंत्री पद दिलं ..
    आणि पक्षादेश पाळत 5 वर्षं मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं..
    अडीच वर्षात कुठेही ह्याबद्दल issue न करता शांतपणे जोडीने कारभार करत 2024 ची तयारी
    करत राहिलेल्या देवेंद्रजींना जनतेने भरघोस मतांनी आपलं प्रेम दाखवून दिलं..
    132 जण निवडून दिले!!
    BJP स्वबळावर सरकार बनवण्याच्या अगदी जवळ आली..
    सर्वच बाबतीत आपलं कर्तृत्व सिद्ध केलेल्या, उदारता दाखवून दुय्यम पदही स्वीकारलेल्या अशा व्यक्तीसाठी शिंदेंनी स्वतःहून पद सोडलं असतं आणि आता देवेंद्रजींनी मुख्यमंत्री बनावं असं जाहीर केलं असतं तर ते सगळ्यांनाच भावलं असतं..
    शेवटी केंद्रीय नेतृत्वाला फोन करावा लागला आणि मग खालावलेल्या पट्टीत पत्रकार परिषद घेत शिंदे साहेब म्हणाले मला जनतेने प्रेम दिलंय, लाडका भाऊ ही मोठी ओळख दिली आहे ती कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे वगैरे .
    एकदाही त्या पत्रकार परिषदेत देवेंद्रजींचं नावही घेतलं नाही🤔
    वाईट वाटतं ते देवेन्द्रजींचं..
    2013 पासून अथक मेहनत करून, अनेक अपमान सहन करून, आपल्यापेक्षा लहान पक्षाला मोठा मान देऊन अडीच वर्षं काम केल्यावर आता 132 चा record breaking performance दाखवून सुद्धा त्यांना अजून वाट पाहायला लावली जात आहे...
    कोणासाठी कितीही करा, शेवटी खुर्चीचा मोह मोठा ठरतो..
    आज देवेंद्र जी मनात कदाचित हेच म्हणत असतील.. *"नेकी कर और दर्या में डाल..*😇
    *RaoDism@PoliTikTalk*

    • @sppat50
      @sppat50 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      उत्तम माहिती. परत आठवण करून देण्यासाठी आभार 🎉

    • @smitadeshpande3621
      @smitadeshpande3621 56 นาทีที่ผ่านมา

      Ekdam sahi

    • @PrabhakarWare0541
      @PrabhakarWare0541 55 นาทีที่ผ่านมา +1

      तसं पाहिलं तर प्रभाकर सुर्यवंशी निरपेक्ष माणुस पण आज पाकिटं घेतल्या सारखा बोलतोय.
      मला वाटतं की शिंदे सेना सोडून आले होते ते काय मुख्यमंत्री पदासाठी ?
      त्यांना मुख्यमंत्री पद दिलं भाजप ने मग ते आज त्यावर हक्क सांगत आहेत ते चूक आहे.

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 7 นาทีที่ผ่านมา

      Ho kharach vait vatate fadanvisanbaddal ase vaganryanchi
      Kiti sanyami ahet devevdraji

  • @spkumar1798
    @spkumar1798 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    देवेंद्र फडणवीस का पहले जीत कर भी , मुख्यमंत्री का पद त्याग और फिर उप मुख्यमंत्री क रूप मे सुशासन प्रशंसनीय है। वे ही मुख्यमंत्री पद के योग्य है।

  • @ankitadabhade5545
    @ankitadabhade5545 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    अहो साहेब शिंदेसाहेबांचं प्रतिभाभंजन ते स्वतःच करत आहेत..दुसरं कोणीही नाही .. सत्तामोह..

  • @ambadaskakulte1365
    @ambadaskakulte1365 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ही शिवसेना नेते सर्व एकच् माळेचे मणी खाता येणार नाही हे पुढं दिसते जर फडणवीस असतील तर.

  • @sudheer091
    @sudheer091 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    फडणवीस हे सगळ्यांना सांभाळून घेणारे, जे सोबत आहेत त्यांना सन्मानाने बरोबरीची वागणूक देऊन पुढे नेणारा, पक्षादेश पाळणारा एक सच्चा दूरदृष्टीचे व्यक्तिमत्व आणि राजकारणी आहेत. त्यांनी शिंदेना मनापासून मागील काळात साथ दिली तेव्हा आता शिंदेची देण्याची वेळ आहे.

  • @hrishikeshwagh5303
    @hrishikeshwagh5303 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देवभौ तुमचं चुकलंच नाही त्या लोकांना सत्तेवर बसवलं त्यातून हे घडतंय ये मात्र खरं

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    काहीही म्हणा शिंदेन कडून ही अपेक्षा नव्हती. शेवटी ज्या गावच्या बोरी त्या गावच्या भाभळी.. त्यांच्या विषयी आदर उन्हावला.... शिंदेनी सारे केले तर भाजप. फडणवीसानी काय गोट्याला खेळाल्या का.. शेवटी त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना.

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 3 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    लग्नाला नको म्हंटल्यावर कोणत्या घोड्यावर बसू अशी अवस्था विरोधकांची झाली आहे

  • @umakantduraphe1762
    @umakantduraphe1762 2 ชั่วโมงที่ผ่านมา +129

    शींदेंच्या पाठी फडणवीस खंबीरपणे उभरे होते हेसांगायला सुर्यवंशी सर तुम्हीं का कचरताय....

    • @Mukund01786
      @Mukund01786 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      म्हणुन डोक्यात हवा जायला नको

    • @brightfuture6949
      @brightfuture6949 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Exactly

    • @anillonkar2600
      @anillonkar2600 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      अगदी बरोबर आहे. पडद्यामागून एक अदृश्य हात होता तो म्हणजे देवेंद्र फडणविसांचा. त्यांनी शिंदे यांना नक्कीच खूप मदत केली असणार.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      कारण त्यांचा देवेंद्रजीबद्दल आकस आहे हे ब-याच वेळेस दिसून येते. लाडकी बहीण योजना ही देवेंद्रजी, भाजपची, आर्थिक नियोजन दादाचे व जाहिरातीत शिंदेनी फक्त स्वताला दाखवले. आता पण कोणत्याही पत्रकार परिषदेत देवेंद्रजींचे नाव घेत नाहीत हे प्रकर्षाने जाणवते

    • @Laxmanpandhare-mp3lv
      @Laxmanpandhare-mp3lv ชั่วโมงที่ผ่านมา

      महाविकस आघाडीत शिंदे गप्प होते. ज्या वेळेस पक्ष फुटला केंद्र सरकार आणि फडणवीस खूप suport केला येवढं नाव मोठं केलं शिंदे च आज तेच उलटत आहेत. फडणवीस कधी पण श्रेय घेत नाहीत गवगवा करत नाहीत. मी केलं म्हणून

  • @pandhrinathsonawane9977
    @pandhrinathsonawane9977 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    एक तासाच्या आत 18 हजाराच्या पेक्षा जास्त view आणि तीन हजारापेक्षा जास्त लाईक. जबरदस्त 👍

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 33 นาทีที่ผ่านมา +1

    छान माहिती दिली सर जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय महाराष्ट्र

  • @subhashkarad8138
    @subhashkarad8138 2 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    पाच वर्ष्या पूर्वी उद्धव ठाकरे नि असाच माज दाखवला होता
    त्याचे काय परिणाम झाले हे सगळ्यांना माहित आहे

  • @hrishikeshwagh5303
    @hrishikeshwagh5303 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    यांना काही घेण देण नाहीय यांना फक्त आणि फक्त सत्ताच हवी आहे

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शिंदे हे वाईट भुमीका घेनार नाहीतपक्ष दबावा मुळे जरी ते विचार करत असतील तरी ते भाजप बरोबरच लहानार मी पण एक शिवसैनिक आहे मी मराठा आहे तरी पण देवाभाऊ हेच
    सी एम रहावे आज परयतं राजकारनाची
    ऊलाढाल झाली ती देवाभाऊ मुळेच
    व आताचे सरकार आले ते देवाभाऊ
    मुळेच नाहीतर महा विकास आघाडीचे सरकार दीसले आसते

  • @KruhnatPandhari
    @KruhnatPandhari 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय भारत वंदे मातरम जय महाराष्ट्र

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 2 ชั่วโมงที่ผ่านมา +65

    सर्व बकवासबाजी सुरु आहे. हे असे करतात मग म्हणतात हिंदू वोट नाही देत. शिंदे हिंदू वोटर चा अपमान करत आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      ✅️

    • @rudGaming-xp3tj
      @rudGaming-xp3tj 28 นาทีที่ผ่านมา

      अरे हिंदू म्हणजे आम्ही फक्त ब्राम्हण नहीं ...मराठी माणूस ....शिंदे ला का नहीं दिल्या जास्त जागा लढवायला

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दिल्ली गॅंग आता पासून देवा भाऊ राष्ट्रीय अध्यक्ष होऊ नये म्हणून सक्रिय झालीय आहे असे वाटते हा अनुभव नितीनजी गडकरी यांच्या वेळेस दिसून आला 🙏🪷🙏🚩🚩🚩🚩

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 2 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    शिंदेंकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती.....यांचे 40 आणि स्वतःचे 105 आमदार असताना देवेंद्र यांच्यासाठी उपमुख्यमंत्री बनले आता 132 + असतांना पण शिंदेंची पदावरची लालसा जात नाही?

    • @Laxmanpandhare-mp3lv
      @Laxmanpandhare-mp3lv ชั่วโมงที่ผ่านมา

      5 अपक्ष यांची अट आहे फडणवीस मुख्यमंत्री होत असतील समर्थन देणार असे महनत आहेत. आता 137 आहेत

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 45 นาทีที่ผ่านมา

      शेवटी उठा चा च चेला😂😂

    • @amolnikam3509
      @amolnikam3509 10 นาทีที่ผ่านมา

      मुख्यमंत्री भाजपचाच, गृहमंत्री पण भाजपचाच, महसूल मंत्रालय पण भाजपकडेच, अर्थमंत्री अजितदादा, शिवसेनेकडे काय तंबूरा?? शिंदे मुख्यमंत्री होते तर फडणवीस गृहमंत्री, मग उद्या फंडणवीस मुख्यमंत्री होत आहेत तर शिंदे गृहमंत्री का नको?

  • @seemakale5907
    @seemakale5907 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    शिंदेचा साधेपणा काम करण्याची पद्धत ही सत्तेसाठी होती.महाराष्ट्राचाया जनतेची काळजी दिसत नाही.

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    शिंदे च्या अडेलतट्टू पणा मागें शरद पवार असावेत आपल बहुमत असताना गृहमंत्री पद पवारांनी दुसऱ्या पक्षाला दिलं असतं का बहुमत नसताना सुद्धा सरकार सत्तेत असतानासुद्धा दिलं नाही

    • @gajananparab4830
      @gajananparab4830 45 นาทีที่ผ่านมา

      ज्येष्ठ पवारांनी कधीकाळी एकसंध शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केली होती आता ज्युनिअर पवारांनी दुभंगलेल्या शिवसेनेची बार्गेनींग पॉवर कमी केली आहे असे त्यांचीच लोक बोलतात आहेत.

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 3 ชั่วโมงที่ผ่านมา +106

    शिंदेंनी मनाचा मोठेपणा दाखवून देवेंद्रजी आमचे बॉस आहेत हे मान्य करून देवेंद्रजीना पाठिंबा द्यायला हवा होता.पण त्यांनी संधी दवडली.व इज्जत घालवली.
    शिंदेंनी अडीच वर्षे काम केले ते उपकार केले का? त्यांना भाजपाने संधी दिली.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      लोकांच्या ऐकण्या नुसार आणि बातमी नुसार.. एकनाथ शिंदे गृहमंत्री साठी आग्रही आहेत..आता भाजप मोठ मन दाखवून तेही देणार नसेल तर उद्धव ठाकरे जे वागले ते बरोबरच होते असे म्हणावे लागेल

    • @narayanpatil2528
      @narayanpatil2528 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      जरा विचार करा शिंदे साहेब आलेच नसते तर काय झाले असते. काहीतरी उगीचच काड्या करून शिंदे साहेबाना कमी लेखू नका. त्यांनी किती त्रास सहन केला याची कल्पना आहे का. देवेंद्रजी व शिंदेंना यांच्यात आग लाऊ नका. मुख्यमंत्री पद द्यायचे नाही आणि त्यांच्या दुसर्‍या मागण्या पूर्ण करायला सांगा phadanvisana

    • @vijayadhokale1572
      @vijayadhokale1572 58 นาทีที่ผ่านมา

      @narayanpatil2528 शिंदे नसते आले तर पवार आले असते. अजीतदादा तर अजूनही पश्चात्ताप करत आहेत, त्यांनी उशीर केला म्हणून.
      फडणवीसांना होम मिनिस्टर केलं कारण त्यांच्या कडे १०५ हा आकडा होता. आत्ता पण होम मिनिस्टर फडणवीसच होणार कारण त्यांच्या कडे १३७ हा भरभक्कम आकडा आहे.शिवाव त्यांनी इतर पक्षातून निवडून आणलेले १५_२० आमदार.
      शिंदेंची आणी फडणवीसाची तुलनाच नाही.
      शिंदेंनी' मुख्यमंत्री ' या स्वप्नातुन लवकर बाहेर यावं.

    • @mayurshrotriya6015
      @mayurshrotriya6015 35 นาทีที่ผ่านมา

      Home ministry fadanvisankadech havi. रात्र वैऱ्याची आहे. अतिशय मुरब्बी माणूस हवा.

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 34 นาทีที่ผ่านมา +2

      ​@@dhirajjadhav29भाऊ ग्रुहमंत्री पद कोणताही पक्ष सोडणार नाही. ज्यांच्याकडे ग्रुहमंत्री पद तोच खरा राज्याचा बास (Boss) असतो. पवारसाहेबांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले पण ग्रुहमंत्री पद आपल्याच कडे ठेवले होते. हे विसरून चालणार नाही.

  • @jyotikulkarni7886
    @jyotikulkarni7886 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सगळ्या ताईंनी मिळून नको दादा रुसू अस आळवणी करायला हवी,म्हणजे दादा आपला रुसवा सोडतील😂 जर ते नाराज किंवा रुसले नाही तर ऐन निर्णय घ्यायचा वेळी हे असे निघून का गेले ,हिंदुत्वाचा विसर खूपच लवकर पडला

  • @9824-q6c
    @9824-q6c 2 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    सारे आदिवासी हिन्दू है... 🚩 स्वयम प्रभु रामचंद्र 14 साल वनवास मे आदिवासी मां शबरी के साथ थे... सारा आदिवासी हिन्दू है.🚩🚩

    • @ChhaganMahale87
      @ChhaganMahale87 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नहीं, हम सिर्फ आदिवासीं हैं. यहाँ के मुल निवासी हैं.

    • @9824-q6c
      @9824-q6c 53 นาทีที่ผ่านมา +2

      @ChhaganMahale87 साक्षात प्रभु प्रभु रामचंद और माँ आदिवासी शबरी कि बात है... तुम्हारे अकेले मानने या ना मानसे से किसी को कुछ फरक नही पडता.... और तुम हजारो साल साक्षात घटना को... सच्चाई झुटला नही सकते..

  • @मराठीसुविचार-त8न
    @मराठीसुविचार-त8न 41 นาทีที่ผ่านมา +1

    अत्यंत सुसंबद्ध विचार मांडलेत आपण. आपण उल्लेखिलेले मराठी वाहिन्या ज्या भराऱ्या घेताहेत ते बघता आपल्या कोणत्याही लिफ्ट ची गरज पडणार नाही. सुबुद्धी होत मिळाली च तर ते दुधात साखर पडावी तस. हे निश्चयाने समजा.

  • @prasannaretharekar1578
    @prasannaretharekar1578 2 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    उध्दव सोबत राहून शिंदेंनी काही गुण घेतलेच शेवटी 😅😅
    मविआ मधे शिवसेना आमदारांना काय वागणूक मिळत होती विसरलेले आहेत
    निवडून येणार नाही असं आमदारांना वाटत होतं आणि आता मिळत आहे तो मान सन्मान आता पचत नाहीये.

    • @surekhasuryavanshi7891
      @surekhasuryavanshi7891 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर्

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ชั่วโมงที่ผ่านมา

      उबाठाने आतंकवादी गडचिरोलीत पाठवले, सुरक्षा पण दिली नाही तेच देवेंद्रजींनी मुख्य मंत्रीपद दिले पण कृतघ्न होणे हेच सेनेचे संस्कार आहेत काय

  • @sangitakher3150
    @sangitakher3150 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आता जर देवेन्द्रजी मुख्यमंत्री झाले नाही तर bjp लोकांच्या मनातून उतरेल. मी पण bjp ला कधीच मत देणार नाही. २०२९ ला भारी पडेल.

  • @rahulkadam8906
    @rahulkadam8906 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कितीही धिंगाणा घालू द्या, एकनाथ भाईंनी सांगितले त्याप्रमाणे जनताही युती जो निर्णय घेईल, तो स्वीकारून युती अभंग राहण्यासाठी हातभार लावेल.

  • @sunilgite285
    @sunilgite285 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    शिंदे साहेबांनी खूप चांगले काम केलेले आहे पण यावेळी पण जर त्यांना केले तर भाजपा फुटेल 😂😂

  • @rajendrajadhav2401
    @rajendrajadhav2401 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अत्यंत वास्तविक विवेचन, सूर्यवंशी साहेब अभिनंदन

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 2 ชั่วโมงที่ผ่านมา +70

    एकनाथ शिंदे आमच्या मनातून उतरले

    • @swagboys6383
      @swagboys6383 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Tula kon vichart🤣🤣

    • @rajendrakhanorkar5279
      @rajendrakhanorkar5279 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@swagboys6383अक्कल गहाण ठेवून बोलतोय
      अजित पवार सोबत असल्याने एकनाथ शिंदे सोबत आले तर ठीक नाहीतर त्याच्याशिवाय

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Aamhi sobat aahe eknath shinde eknath shinde nasel tar aamhi tarbuj la कधीच maharana karanar nahi

  • @deepakdahiwadkar8618
    @deepakdahiwadkar8618 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    साहेब सगळं देवेंद्रजींची कृपा आहे त्यांचेही नाव घ्या

  • @sadanandnagarkar6517
    @sadanandnagarkar6517 26 นาทีที่ผ่านมา +2

    मा. श्री. शिंदे साहेबांनी मन मोठे करून लवकरच महायुतीच्या सरकार स्थापन करण्यासाठी मा. श्री. देवेंद्र फडणवीसांना म्हणजेच भाजपला साथ द्यावी.

  • @babanghode4066
    @babanghode4066 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तंतोतंत खरे विश्लेषण

  • @meghnadshriram668
    @meghnadshriram668 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    एकनाथ शिंदेंना मुंबई ठाण्याबाहेर बीजेपी मुळे ओळख मिळाली. त्यांची प्रतिमा अजुन देवेंद्र यांच्या प्रतिमे एव्हढी नाही.

  • @ChandrashekharDeshpande-u7l
    @ChandrashekharDeshpande-u7l ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jai Shriram.Har Hari Mahadev.🙏

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    शिंदे ना मुख्यमंत्री केले
    पण
    फडणवीस च मुख्यमंत्री होते हे न समजण्या साठी निवडणूक होऊन पवारांना च समजले
    शिंदे ना ???

  • @ganeshtrivedi2274
    @ganeshtrivedi2274 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    आता मात्र शिंदे साहेब खूप ताणत आहेत, हे भविष्यकाळातील शिंदे सेना असो किंवा महायुती असो यांच्यासाठी बरोबर नाही या मधून मेसेज वेगळा जातोय आणि इतका मोठं प्रचंड जनादेश मिळून देखील निराशाच येईल

  • @prakashkulkarni3041
    @prakashkulkarni3041 54 นาทีที่ผ่านมา +1

    विष्लेणाचा बराच भाग पटत असून ही मनात एक शंका येते कि माननीय एकनाथराव शांत न राहता सरळ जाहीर मनातील भावना व्यक्त करण्यात उशीर करू नये

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    यांच्या डोक्यात रहिमान किडा शिरला आहे 😂😂😂😂

  • @sureshgunjal9703
    @sureshgunjal9703 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब छान माहिती दिली मस्त 👌👌👍😊😊

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 2 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    नाटक करणाऱ्यां उध्दव ठाकरे यांच्या अनुभवातून शिंदे यांनी बोध घ्यावा 😮😮

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ชั่วโมงที่ผ่านมา

      घेतला असता तर आज अशी नाटके केली नसती

  • @aniljoshi5949
    @aniljoshi5949 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    देवेंद्रजी गेले महाराष्ट्र गेला

  • @ganeshjaiwal5117
    @ganeshjaiwal5117 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादा खूप छान, जबरदस्त..!❤❤❤❤❤

  • @shubhamransube847
    @shubhamransube847 40 นาทีที่ผ่านมา

    Ekadam barobar Sahib

  • @HanumantShinde-n9j
    @HanumantShinde-n9j ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देवेंद्र फडणवीस साहेब 🎉

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर तुम्ही योग्य तेच बोलला. महायुती च्या नेत्यांनी खरोखर सुधारले पाहिजेत.

  • @shobhabukate2288
    @shobhabukate2288 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुमचे आणि भाऊं चे पटते, हे सर्व मतदारांनी एकले पाहिजे

  • @Khavchat
    @Khavchat 2 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    😁😁😁 तरीही मी सांगत होतो हा जरी ‘हिंदुत्वा’चे नाटक करत आला असला तरी खरे कारण घरकोंबड्याच्या नेतृत्वाखाली ‘राजकीय मरण’ दिसत होते हे आहे.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      खवचट भाऊ, भाजप ने राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सरस्वती देवीचे फोटो हटवा म्हणणाऱ्या छगन भुजबळ सोबत हातमीलवणी केली नाही?
      पवार घराणं किती विश्वासपात्र आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग भविष्यात आपण rely करू शकणाऱ्या एकनाथ शिंदे चे थोडे लाड पूर्वायला काय हरकत आहे?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 32 นาทีที่ผ่านมา +1

      कदाचित देवेन्द्रजींना एकंदर परिस्थितीची तेंव्हाच कल्पना आली असावी म्हणून अजितदादांना सोबत घेतले.बाकीच्यांपेक्षा दादा कामाचे आहेत हे खरे आहे

  • @nkbhartiya108
    @nkbhartiya108 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फक्त देवाभाऊ❤❤

  • @shantaramholey6411
    @shantaramholey6411 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शिंदेना ध्रुत्र राष्ट्र प्रसन्न आहे,
    त्यामुळेच हें घडतं आहे, हें सत्य तुम्ही कां सांगत नाही?

  • @umeshtopkhanewale6523
    @umeshtopkhanewale6523 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मला वाटतं, शिंदे यांच्या शिवसेनेत जबरदस्त अंतरकलह आहे, म्हणून शिंदे निर्णय घेण्यात उशीर करत आहेत

  • @jiniesmirror4086
    @jiniesmirror4086 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शिंदे यांना कोण निवडूनीकी पूर्वी भेटायला गेले होते ? त्यामुळे हे सर्व घडत आहे.

  • @sunildeshpande7255
    @sunildeshpande7255 นาทีที่ผ่านมา

    एकनाथभाऊंचे दैवत
    आदरणीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी
    आपल्या उभ्या आयुष्यात कधिही कुठल्याही संविधानिक पदाची लालसा बाळगली नाही,त्यामुळेच तर ते हिंदुह्रदय सम्राट म्हणून जगभर मान्यता पावले👍👍

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही जे विश्लेषण मांडलं ते अगदी खरं आहे ❤

  • @anaghadange4315
    @anaghadange4315 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सूर्यवंशी साहेब लाल करायचं थांबवा आता. ऐकवत नाही

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान विश्लेषण केले आहे

  • @DilipMargaj
    @DilipMargaj 40 นาทีที่ผ่านมา +1

    देवैद़ फडणवीस यांचा त्याग आठवावा.

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 23 นาทีที่ผ่านมา +1

    दैव देत आणी कर्म नेत!
    न माग़ताही आणी अपेक्षित नसतानाही आधी मीळाल होत न!

  • @Khavchat
    @Khavchat 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    😁😁😁 ‘लोभी’ मित्रापेक्षा ‘दिलदार’ शत्रू बरा!!
    अन् ‘एका’पेक्षा ’दादा’ बरा!!
    दादा कसाही असू द्या दिलेला शब्द पाळतो.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      हे खरय

    • @anandwadkar9990
      @anandwadkar9990 ชั่วโมงที่ผ่านมา

      पहाटेचा शपथ विधी पण बरा होता

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 45 นาทีที่ผ่านมา

      @@anandwadkar9990 त्यामधे दादांची चुक नव्हती

    • @anandwadkar9990
      @anandwadkar9990 40 นาทีที่ผ่านมา

      @@swapnapandit478 दादा नेहमीच चूक करतात.पुन्हा महविकास आघाडी मध्ये रुबाबात उप मुख्यमंत्री बनले. नवाब मलिकच्या प्रचारात पण होते ते.

  • @shivajipawar6899
    @shivajipawar6899 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    शिंदे साहेब हिंदुत्ववादी नेतृत्व आहे तसेच समृद्धी महामार्ग हा फडणवीस ह्यांचा ड्रीम प्रोजेक्ट तो पूर्ण करण्यासाठी शिंदेंनi केलेले प्रयत्न कमालीचे होते अडीच वर्षात केलेले काम उत्तुंग आहे तरीसुद्धा फडणवीस ह्यानी उपमुख्यमंत्री पद स्विकारले ते शिंदेच्या ह्याच कामगिरी मुळे ही महत्वाची बाब आहे फडणवीस शिंदे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करावयाचे गेले नसते हे सुद्धा सत्य आहे त्या दोघांचे bonding आजही चांगले आहे. राजकारणात काही गोष्टी अपरिहार्यता म्हणुन स्विकारायला लागतात. महत्वाचे शिंदेनि बंड केले तेव्हा भाजपा पण chattan कि तरह मागे उभी राहिली आहे तेव्हा व्हायचे ते होवू द्या.आणी खरे सांगायचे तर "बीजेपीला शिंदे पवार साहेबच्याजवळ जाण्याची भीती म्हणा किंवा काहीही म्हणा ह्या गोष्टीचा अनुभव नको आहे." जितेंद्र आव्हाड निवडून येणे हे त्याचे द्योतक असू शकते...... असो जो तो काळजी घेतो तरच राजकारणात टिकतो.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एसटी, तोट्यात गेली होती
    124 एसटी कामगारांनी आत्महत्या केली होती
    तरीही मी मीडिया मध्ये एक नंबरचl मुख्यमंत्री होतो 😂😂😂

  • @ChandrashekharDeshpande-u7l
    @ChandrashekharDeshpande-u7l ชั่วโมงที่ผ่านมา

    Far sundar va muddesud visleshan Suryawanshi Sir.Mala aple videos khup awadatat.🙏

  • @vijaykarambelkar4797
    @vijaykarambelkar4797 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    शिंदे साठ सत्तर टक्के नाही. भावी मुख्यमंत्री फडणवीसच व्हावे हीच बहुतांश जनतेची इच्छा होती आणि आहे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरे तर 90% जनतेला देवेंद्रजीच हवे आहेत. पण भाजप, देवेंद्रजी बद्दलचा आकस असल्यामुळेच ते चुकीची माहीती देत आहेत

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir, thank you

  • @milindkamble327
    @milindkamble327 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकनाथ जी शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार या सर्वांना माहित आहे,जसा निकाल लागेल तशी सहमती दर्शवायची. वायफळ चर्चा फक्त माध्यमातच. योग्य विश्लेषण..! 👍

  • @hanmantkamlapure8369
    @hanmantkamlapure8369 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अर्चनाताई पाटील चाकुरकर यांना विधानपरिषदेत संधी देण्यात यावी