सुनिल जी तुमचे कोकणात स्वागत आहे. खुप मजा करा. मुलांना एकटे समुद्राच्या जवळ सोडू नका. त्यांच्या बरोबर रहा कारण सतत भरती ओहोटी येत असते. आम्ही आतापर्यंत तुमचे सर्व विडिओ (वसईच्या आसपाचे) पाहिले. आता तुम्ही जवळून निसर्गरम्य कोकण पहा. सिंधुदुर्ग पाहून झाल्यावर रत्नागिरी जिल्हात फिरा. इथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्या. भाषा, lifestyle, गड किल्ले, ऐतिहासिक वास्तू पहा. या कोकण आपलाच आहे. येवा कोकण आपलोच असा. धन्यवाद.
सुनील तुमचे सर्व विडिओ मला खूप आवडतात कारण ते इन्फॉर्मेटीव तर असतातच परंतु तुमची गोड पद्धतीने माहिती देण्याची कला जास्त आवडते कारण ऐकायला खूप बरे वाटते आणि आपुलकी वाटते. God bless you & your family. Enjoy your life.👍
सुनीलजी तुमचं कोकणात स्वागत आहे.माझं गाव ही मालवण कुडाळमध्ये आमचे नातेवाईक आहेत.मी गेले 2 वर्ष गावी गेकेनाही तुमच्या वलोग्स मधून आत्ता सफर होईल.चिवला समुद्र किनारा खूप छान आहे.सगळ्या आठवणी ताज्या झाल्या .
वा अचानक कोकण पर्यटनाचे नियोजन 👍.... कोकणात प्रसाद गावडे कोंकणी रानमाणुस यु ट्युब चॅनल वाला तिकडील पर्यटनासाठी योग्य मार्गदर्शन व होम स्टे ची सोय करतो....
वाह सुनीलजी... खूप छान.... 👍 सगळं कोकण छानपैकी फिरा.. मजा करा... आणि हो मुलांना पाण्यात पाठवताना लक्ष ठेवा... काळजी घ्या... तसेच ...आंबे,फणस व काजूच्या सिझनला पुन्हा एकदा नक्कीच भेट dya.. धन्यवाद....
महाराष्ट्रीयन लोकांना फॅमिली घेऊन कोकणात फिरणे एकदम सेफ वाटते. जेवण पण एकदम मस्त आणि reasonable रेट मधे असते. फक्त कोकणातील लोकांनी समुद्र आणि चौपाटी हया बरोबरच आणखी टुरिस्ट attractions तयार करावीत. मुख्य शहरामध्ये रात्रीचे दशावतरीचे प्रयोग पण करावेत.
Konkan majha hi Fev ahey Sunil, kiti barik barik gostin kade Tumcha laksha asta ani chan Samjavun hi Sangta amhala ani Vaini hi chan Sath detech Pratek gostit Tumhala, muli hi khup goad ahet doghi, Ya Sarva Konkan chya Videos Sathi Thanks Sunil
अरे वा👌येवा कोकण आपलोच असा🙏तस पाहिलंत तर कोकण किनारपट्टी ही गुजरात ते केरळ अशी आहे कारण समुद्र तोच आहे आणि नैसर्गिक दृष्टीने लोकांचं राहणीमान ,खाणं सारखच आहे.तुमची ही कौटुंबिक सफर खूप मस्त होवो ,आणखी नवनवीन गोष्टी explore करा ,खूपच चांगला विषय आहे ,आवडलं 👌👌👌
सुनिल आम्ही ही कोकणातले आहोत. गावा कडे जाण तेवढस होत नाही. पण कितीही वेळा कोकणात जाऊन आलो तरी समाधान मात्र होत नाही. स्वर्गीय सुख म्हणजे काय हे कोकणात आल्या शिवाय कळायच नाही.परंतु कोकणातला निसर्ग टिकला तरच हा शाश्वत आनंद ह्यापुढेही आपल्याला घेता येईल. ह्यासाठीही आपण सर्वांनी जागरुकता बाळगायला हवी. असो. सुनिल कोकणात आपल्या सर्वांचे खुप खुप... स्वागत आहे.कोकण टुरच्या विडिओ ची वाट पहातो आहे. !! धन्यवाद !! 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
यूट्यूब वर सध्या मजकूर अपलोड होण्याची शाश्वती नसल्याने मुद्दाम इथे प्रतिक्रिया देत आहे. खरंतर तुम्ही आमच्या गावीच जवळपास गेला होता. मालवण माझ्या वडिलांचं आजोळ,आणि माझी धाकटी आत्या मालवणातच दिली होती. दोन्ही घराणी एकेकाळची मातब्बर व्यापारी घराणी होती.कालौघात ते ऐश्वर्य नाहीसं झालं ही बाब अलाहिदा. मालवण ते वेंगुर्ले आणि पुढे तारकर्ली,शिरोडा आणि रेडी हा बागायती, आणि वायंगणी भाग आहे.आंबे,फणस,नारळ, काजू आणि भाजीपाला मुबलक प्रमाणात होतो.निसर्गाची करामत म्हणून समुद्रकिनारे ही निखळ,स्वच्छ आणि पांढऱ्या वाळूचे आहेत. मासे ही मुबलक प्रमाणात मिळतात.लोका़च्या हातात पैसा ही खेळत असल्याने आर्थिक सुबत्ता आहेच.बाजारपेठा भरभराटीला आल्या आहेत. ह्या भागात माझं येणं जाणं साधारण १९७५ ते ९५ पर्यंत होतं. त्यानंतर काही कारणांनी ते थांबलं.असो. आज पर्यटन व्यवसाय शिगेला पोहोचला आहे.त्यामुळे निवास, आणि भोजन व्यवस्था सर्वभर चांगलीच असेल.त्यामुळे स्थानिक जनतेला आर्थिक स्थैर्य मिळतं हे निर्विवाद. मात्र त्याचे दूरगामी दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता आहेच. आजचा गोवा, आणि पंचवीस वर्षांपूर्वीचा गोवा यात जो फरक जाणकारांना जाणवतो,तो फरक इथे घडायला फारसा वेळ लागणार नाही. 'सावध ऐका, पुढच्या हाका' ही म्हण उगाच आली नाही, इतकंच इथे म्हणेन. छान वाटलं तुमची कौटुंबिक सहल बघताना.पुढच्या भागात अजून मजा येईलच,हे निश्चित!! - राजीव आजगावकर
Sunil dada majhya-aplya-sarvanchya kokni gavi firaila Ala , 👍👍👍✌✌ enjoy kar tithle nisarga saundarya ,shantata ,enjoy ur trip , majhya ghari rahaila jau rahanyachi soi hoil ,free madhe 👍 Jr sawantwadi sidela firaila Jat ashil tar ,highway la ghar ahe gadi chi hi soi hoil tithun
तिकडे इतकी प्रचंड गर्दी असते की त्यांना हे सर्व करायला वेळ मिळत नसावा कारण आम्ही गेलो होतो तेव्हा आम्हाला कुरकुरीत तळलेले मासे मिळाले होते. धन्यवाद, किशोर जी
अचानक ठरलेली कोकण सहल | स्वस्त होम स्टे | मालवणी जेवण | Konkan trip - First Day
अक्षरशः दोन दिवसांत ठरलेल्या आमच्या पहिल्या कोकण सहलीचा आजचा पहिला दिवस.
ह्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत,
१.आमचा कुडाळपर्यंतचा प्रवास,
२.अतिथी बांबू ह्या मालवणमधील सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये घेतलेलं जेवण,
३.प्रतिरात्र ₹१०००-₹१५०० च्या दराने मिळालेलं समुद्रकिनाऱ्यावरील होम स्टे,
४. चिवला समुद्रकिनारी अॅलिन व रायझलने केलेली धमाल
वृंदावन होम स्टे, चिवला सुमद्राकिनारा
श्री. मांजरेकर ९४२१३६३५००
#konkantrip #konkan #sindhudurga #malvan #taarkarli #chivlabeach #sunildmelloinkonkan #konkan2021 #atithibambu #vrundavanhomestay #homestay #homestayinkonkan #affordablehomestay #fish #fishfry #malvanithali #konkanfish #konkanfood
Nice
@@pornimakharat4136 जी, धन्यवाद
Thank you for being our valued customer. We are so grateful for the pleasure of serving you and hope we met your expectations. ☺️
@@shilpamanjrekar9093 Ji, Thanks a lot all of you, especially Manjrekar kaka.
Sir Dadar varun kuthli train pakdavi lagel
किती उत्तम माराठी .... अतिशय सुंदर प्रकारे सगळं explain केलंय.
खूप खूप धन्यवाद, कोमल जी
सुनिल जी तुमचे कोकणात स्वागत आहे. खुप मजा करा. मुलांना एकटे समुद्राच्या जवळ सोडू नका. त्यांच्या बरोबर रहा कारण सतत भरती ओहोटी येत असते. आम्ही आतापर्यंत तुमचे सर्व विडिओ (वसईच्या आसपाचे) पाहिले. आता तुम्ही जवळून निसर्गरम्य कोकण पहा. सिंधुदुर्ग पाहून झाल्यावर रत्नागिरी जिल्हात फिरा. इथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्या. भाषा, lifestyle, गड किल्ले, ऐतिहासिक वास्तू पहा. या कोकण आपलाच आहे. येवा कोकण आपलोच असा. धन्यवाद.
आपल्या प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. नक्की काळजी घेऊ. धन्यवाद, विलास जी
Enjoy your kokan trip. पृथ्वी वरील सुंदर देणं म्हणजे कोकण. कोकणच सौंदर्य असेच राहू दे, हीच सदिच्छा!
अगदी बरोबर बोललात, श्रीकांत जी. धन्यवाद
मराठी भाषेवर जबरदस्त प्रभुत्व आहे,
सादरीकरण 👌🏻❤️
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अनामिका जी
सुनील तुमचे सर्व विडिओ मला खूप आवडतात कारण ते इन्फॉर्मेटीव तर असतातच परंतु तुमची गोड पद्धतीने माहिती देण्याची कला जास्त आवडते कारण ऐकायला खूप बरे वाटते आणि आपुलकी वाटते.
God bless you & your family.
Enjoy your life.👍
आपल्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुण जी
कोकण मस्त आहे.कोकणातील माणसे पण प्रेमळ आहेत.गरीब असतील पण मनाची श्रीमंती मोठी आहे.
हो, आम्हाला ह्याचा प्रत्यय वेळोवेळी आला. धन्यवाद, प्रवीण जी
येवा कोकण आपलोच आसा !!! Welcome to Konkan !!
खूप खूप धन्यवाद, अक्षय जी
सुनिल जी मस्त...घरी बसून कोकणची सफर झाली... Enjoy.. Take care 👍
धन्यवाद, तेजल जी
सुनीलजी तुमचं कोकणात स्वागत आहे.माझं गाव ही मालवण कुडाळमध्ये आमचे नातेवाईक आहेत.मी गेले 2 वर्ष गावी गेकेनाही तुमच्या वलोग्स मधून आत्ता सफर होईल.चिवला समुद्र किनारा खूप छान आहे.सगळ्या आठवणी ताज्या झाल्या .
खूपच सुंदर आहे कोकण. धन्यवाद, मीनाक्षी जी
खुप छान विडिओ कोकण खुप सुंदर आहे जर एखादा कोकणामध्ये फिरायला गेले असेल तर पुन्हा पुन्हा येवास वाटतं.....
अगदी बरोबर बोललात, बाळाराम जी. धन्यवाद
मालवण हे जगातील सुंदर ठिकाणांपैकी एक आहे मला तुमचा व्हिडिओ खूप आवडला आहे.
अगदी बरोबर बोललात, संतोष जी. धन्यवाद
आम्ही रोजच चिवल्याला जातो पण तुमच्या कॅमेर्यातन बघायला खूपच छान वाटले
धन्यवाद, जया जी
वा अचानक कोकण पर्यटनाचे नियोजन 👍.... कोकणात प्रसाद गावडे कोंकणी रानमाणुस यु ट्युब चॅनल वाला तिकडील पर्यटनासाठी योग्य मार्गदर्शन व होम स्टे ची सोय करतो....
माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@@sunildmello 🙏🙏🙏❤️❤️👍
चिवली किनारा माहीत नव्हता कुडाळ मालवण जाऊन आले पण चीवली बीच माहीत नव्हता छान माहिती दिलीत धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
खूप छान व्हिडिओ आणि खूप छान सादरीकरण ..धन्यवाद सुनील जी
धन्यवाद, प्रशांत जी
सुनील भाऊ , अत्यंत उत्तम सादरीकरण, जरा हि कंटाळा आला नाही पाहताना ... अजून असे बरेच video पाहायला आवडतील
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
असो छान व्हिडिओ घरी बसून कोकण दर्शन झाले
धन्यवाद, पद्माकर जी
अप्रतिम मराठी बोलता तुम्ही
धन्यवाद, अनुषा जी
Chan Sunil tumche amchya taal koknat swagat
खूप खूप धन्यवाद, गौरी जी
कोकणा मधे तुमचं मनपूर्वक स्वागत
येवा कोकण आपलाच आसा.
खूप खूप धन्यवाद, ज्योत्स्ना जी
वाह सुनीलजी... खूप छान.... 👍
सगळं कोकण छानपैकी फिरा.. मजा करा...
आणि हो मुलांना पाण्यात पाठवताना लक्ष ठेवा... काळजी घ्या...
तसेच ...आंबे,फणस व काजूच्या सिझनला पुन्हा एकदा नक्कीच भेट dya.. धन्यवाद....
हो, नक्की काळजी घेऊ. खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
फारच सुंदर व्ही लॉग आहे सर , आणि पापलेट सुरमई कोलंबी थाळी पाहून तर तोंडाला पाणी सुटले ☺️☺️
खूप खूप धन्यवाद, तेजस जी
Aleen reading a book was heartwarming!
Thank you, Ashwini Ji
वसई पालघर डहाणू एवढंच नाही तर मुंबई सुद्धा कोकणातच आहे हे खूप कमी लोकांना माहित आहे आपला व्हिडीओ खूपच सुंदर aahe
अगदी बरोबर बोललात, विलास जी. धन्यवाद
सुनील, आमच्या कोकणात तुझं स्वागत आहे मित्रा.
खूप खूप धन्यवाद, नितीन जी
मस्त..... छान आनंद घ्या सहलीचा.....
खूप खूप धन्यवाद, शोभा जी
छान केलत तुम्ही मालवण ला गेलात फारच सुंदर आहे. तारकर्ली देवबाग पण जा डॉल्फिन पण बघा.
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
आम्ही गेल्या महिन्यात गेलो होतो. याचं होम स्टे मध्ये राहिलो होतो. अप्रतिम होम स्टे आणि जेवण पण खूप छान आहे. कोकण खूप सुंदर आहे.
खूप खूप धन्यवाद, आयुष जी
तूमचे व्ही डीओ मी नेहमी बघते तूम्ही आमच्या गावात गेलात खूप छान वाटते तूम्ही असेच पूढे गेलात तर तारकरली बीच आहे तिथे तुम्हाला खूप च मजा येईल
हो, तारकर्लीला देखील जाऊन आलो. धन्यवाद, वैशाली जी
व्वा!...मस्तच...Enjoy...have relaxing trip to Kokan...
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
महाराष्ट्रीयन लोकांना फॅमिली घेऊन कोकणात फिरणे एकदम सेफ वाटते. जेवण पण एकदम मस्त आणि reasonable रेट मधे असते. फक्त कोकणातील लोकांनी समुद्र आणि चौपाटी हया बरोबरच आणखी टुरिस्ट attractions तयार करावीत. मुख्य शहरामध्ये रात्रीचे दशावतरीचे प्रयोग पण करावेत.
खूप खूप धन्यवाद, पद्माकर जी
Khub Chan Vlog Savio Dada. Looking forward to the Konkan Series. TC
खूप खूप धन्यवाद, सुमित जी
होम स्टे बाहेरचा निसर्ग सौंदर्य छान आहे.सच्छ समुद्र किनारा लय भारी.👍👌🙏
धन्यवाद, रेखा जी
👍♥️👍 छान वाटली माहिती
खूप खूप धन्यवाद, संजय जी
अप्रतिम 👌🏻👍🏻
धन्यवाद, अनामिका जी
Wah!! Kaay mast place aahe..jaayla nakkich awdel🤩
जाम भारी. आबारी, रॉयल
First like this time 😀.wow really refreshing video.waiting for further videos.😀
Yes, it's going to be a series. Thank you, Krutant Ji
@@sunildmello welcome 🙂
वा मस्त 👌👌 येवा कोकण आपलाच असा 🌴🌴🌱🍹
खूप खूप धन्यवाद, धीरज जी
Really I enjoyed Sunil,majja Kara and take care 🙂
खूप खूप धन्यवाद, लिली जी
स्वस्त होम स्ते पण छान
हो, स्वस्त आहेत होम स्टे. धन्यवाद, ज्योती जी
Sunder video Sunder kokan
👌👌👌👍
खूप खूप धन्यवाद, अजित जी
आमचं कोंकण आहेच स्वर्गाहून सुंदर.
आणि एक सांगायचे आहे,तुमची फॅमिली स्वीट आहे आणि असेच आनंदी रहा.तुमचे मराठी देखील खूप अस्खलित आहे त्यासाठी👍
आपल्या प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
Konkan majha hi Fev ahey Sunil, kiti barik barik gostin kade Tumcha laksha asta ani chan Samjavun hi Sangta amhala ani Vaini hi chan Sath detech Pratek gostit Tumhala, muli hi khup goad ahet doghi, Ya Sarva Konkan chya Videos Sathi Thanks Sunil
आपल्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माया जी
जेवण तर अप्रतिम दिसले
हो, एकदम चविष्ट. धन्यवाद, ज्योती जी
Sunil.sir amchya kokanta tumch swagat video mustuch 👌🏻
खूप खूप धन्यवाद, रवी जी
खूप छान कोकण सहल.
खूप खूप धन्यवाद, थॉमस जी
खूपच छान आम्ही रोजच चिवल्याला जातो पण तुमच्या कॅमेर्यात
धन्यवाद, जया जी
खूप छान माहिती दिलीत सुनील जी.
धन्यवाद, नम्रता जी
अरे वा👌येवा कोकण आपलोच असा🙏तस पाहिलंत तर कोकण किनारपट्टी ही गुजरात ते केरळ अशी आहे कारण समुद्र तोच आहे आणि नैसर्गिक दृष्टीने लोकांचं राहणीमान ,खाणं सारखच आहे.तुमची ही कौटुंबिक सफर खूप मस्त होवो ,आणखी नवनवीन गोष्टी explore करा ,खूपच चांगला विषय आहे ,आवडलं 👌👌👌
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, आमोद जी
येवा कोकण आपलेच असा!
खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी
सुनिल
आम्ही ही कोकणातले आहोत.
गावा कडे जाण तेवढस होत नाही.
पण कितीही वेळा कोकणात जाऊन
आलो तरी समाधान मात्र होत नाही.
स्वर्गीय सुख म्हणजे काय हे कोकणात
आल्या शिवाय कळायच नाही.परंतु
कोकणातला निसर्ग टिकला तरच हा
शाश्वत आनंद ह्यापुढेही आपल्याला घेता येईल. ह्यासाठीही आपण सर्वांनी जागरुकता बाळगायला हवी.
असो.
सुनिल कोकणात आपल्या सर्वांचे खुप
खुप... स्वागत आहे.कोकण टुरच्या विडिओ ची वाट पहातो आहे.
!! धन्यवाद !!
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
आपण अगदी बरोबर बोललात, मंगेश जी. धन्यवाद
मस्त video.
धन्यवाद, विवेक जी
छान व्हिडिओ सुनील, God bless your family 👨👩👧👦
खूप खूप धन्यवाद, प्रिन्सवेल जी
बघा आपल कोकन किती सुंदर आहे
हो, खूपच सुंदर आहे कोकण. धन्यवाद, अर्चना जी
परशुराम भूमी, तळकोकणात, माझ्या जिल्हा मध्ये तुमचं स्वागत,
आशा आहे दर वर्षी मे महिन्यात तुम्ही एक सहल तळ कोकणात कराल
नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद
पाण्यात मुलांकडय लक्ष द्या🤗❤️
हो, काळजी घेऊ. धन्यवाद, स्वाती जी
मस्त मजा आली
धन्यवाद, शिवांगी जी
Good to see kids and you enjoying, nice weather
Thanks a lot
greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania - USA, nicely done
Thank you, Ramesh Ji
Khup chhan video 👌👌 aani mulinna pan majja keli 😊
खूप खूप धन्यवाद, सरिता जी
यूट्यूब वर सध्या मजकूर अपलोड होण्याची शाश्वती नसल्याने मुद्दाम इथे प्रतिक्रिया देत आहे.
खरंतर तुम्ही आमच्या गावीच जवळपास गेला होता. मालवण माझ्या वडिलांचं आजोळ,आणि माझी धाकटी आत्या मालवणातच दिली होती.
दोन्ही घराणी एकेकाळची मातब्बर व्यापारी घराणी होती.कालौघात ते ऐश्वर्य नाहीसं झालं ही बाब अलाहिदा.
मालवण ते वेंगुर्ले आणि पुढे तारकर्ली,शिरोडा आणि रेडी हा बागायती, आणि वायंगणी भाग आहे.आंबे,फणस,नारळ, काजू आणि भाजीपाला मुबलक प्रमाणात होतो.निसर्गाची करामत म्हणून समुद्रकिनारे ही निखळ,स्वच्छ आणि पांढऱ्या वाळूचे आहेत. मासे ही मुबलक प्रमाणात मिळतात.लोका़च्या हातात पैसा ही खेळत असल्याने आर्थिक सुबत्ता आहेच.बाजारपेठा भरभराटीला आल्या आहेत.
ह्या भागात माझं येणं जाणं साधारण १९७५ ते ९५ पर्यंत होतं. त्यानंतर काही कारणांनी ते थांबलं.असो.
आज पर्यटन व्यवसाय शिगेला पोहोचला आहे.त्यामुळे निवास, आणि भोजन व्यवस्था सर्वभर चांगलीच असेल.त्यामुळे स्थानिक जनतेला आर्थिक स्थैर्य मिळतं हे निर्विवाद.
मात्र त्याचे दूरगामी दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता आहेच. आजचा गोवा, आणि पंचवीस वर्षांपूर्वीचा गोवा यात जो फरक जाणकारांना जाणवतो,तो फरक इथे घडायला फारसा वेळ लागणार नाही. 'सावध ऐका, पुढच्या हाका' ही म्हण उगाच आली नाही, इतकंच इथे म्हणेन.
छान वाटलं तुमची कौटुंबिक सहल बघताना.पुढच्या भागात अजून मजा येईलच,हे निश्चित!!
-
राजीव आजगावकर
अरे वाह! आपलं गाव खूपच सुंदर आणि स्वच्छ आहे. शेवटचा परिच्छेद खूप महत्वाचा आहे. धन्यवाद, राजीव जी
कोकण सफर मस्तच! Enjoy
धन्यवाद, हरिष जी
Wow nice lovely. Enjoy trip
Thanks a lot, Clamy Ji
Khupch mast kokan mi hi jaun aale 👍nyc video👍enjoy
खूप खूप धन्यवाद, अपेक्षा जी
Welcome to माझ्या मालवण गावात 🙏
खूप खूप धन्यवाद, सचिन जी
Mst v d o sobat mst comentry ❤️
खूप खूप धन्यवाद
Welcome to my village...
Thanks a lot, Prasad Ji
आमचं मालवण गोव्या पेक्षा मस्त आहे
धन्यवाद, सचिन जी
Hundred percent
Me goa chach aahe pan tumi bollat te agdi barobar
@@prashantnaik939 गोवा पण बेस्ट आहे
Nashik to malvan kasa yeu shakto sangta yenar kaa?
Nice V logg
sanjay PUNE✌
Thanks a lot, Sanjay Ji
खुप छान सर 👌👌
खूप खूप धन्यवाद, सुशांत जी
Enjoy your trip nice konkan darshan nice feel
Thank you, Mary Ji
Aamchya Kokanaat tumche Swagat aso. Yewa Konkan aaploch asaa☺️
खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
Hi Sunil ji
नेहमीप्रमाणे व्हिडिओ मस्तच 👌🏻👌🏻👌🏻
लवकरच 100k होणार आहेत👍🏻❤️
मग मात्र पार्टी हवीच😋😋😄😄
नक्कीच...खूप खूप धन्यवाद, सीमा जी
कोकण म्हणजे स्वर्ग आहे
अगदी बरोबर बोललात, उमेश जी. धन्यवाद
Chhan👌
धन्यवाद, रोहिणी जी
Enjoy the trip👍👍👍👍and konkan delicacies 😋😋😋🤗🤗🤗
Yes, we will. Thank you, Vidya Ji
Sunil dada majhya-aplya-sarvanchya kokni gavi firaila Ala , 👍👍👍✌✌ enjoy kar tithle nisarga saundarya ,shantata ,enjoy ur trip , majhya ghari rahaila jau rahanyachi soi hoil ,free madhe 👍 Jr sawantwadi sidela firaila Jat ashil tar ,highway la ghar ahe gadi chi hi soi hoil tithun
आपल्या प्रेमळ व आदरतिथ्यपूर्ण प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सीड जी
Sunder
धन्यवाद, सागर जी
about 40 years or more so on Gokhale Road - Dadar, there used be a restaurant called Sachin, I miss it fantastic Konkani food
Great memories, Ramesh Ji. Thank you
I also many time visited to Sachin
Cheeled beer and nice food.
Before 45 years.
Bhannat video 👍
धन्यवाद
आपल्या वसई पालघर समुद्र किनार्याची वाळू ही काळी आहे
धन्यवाद, समीर जी
Koknat tumche Swagat ahe..... Angnewadi, Sindhudurg killa, Malvan Fish auction , Tarkarli jaun ya nkkich ☺
नक्की...खूप खूप धन्यवाद, चेतन जी
सुनिल दादा आमच्या सुंदर अप्रतिम कोकणात तुमचे स्वागत आहे येवा कोकण आपलाच आसा
खूप खूप धन्यवाद, रुची जी
Wow Excellent 👍👍
Thank you, Rahul Ji
Swargiy. Sundar. Konkan 💓
धन्यवाद, शाम जी
Just Enjoy🕺🏄♂️
Yes, we will. Thank you, Sunil Ji
Aapalya ade koda ghan karatyat samudara kinara ! Valu pan kali !
बरबर हांगीला रेखा बाय, आपल्याअडे कसरा खूब आहाते. आबारी
Enjoy.....
Thank you, Amit Ji
छान सुंदर 👌👍
धन्यवाद, आशा जी
अथिती बांबू होटेल मध्ये माश्याना आले-लसुण पेस्ट लाऊन मेरिनेट करतात का?आल-लसुण लावलेला मासा काय वेगळाच लागतो. सॉलिड टेस्टि😋😋
तिकडे इतकी प्रचंड गर्दी असते की त्यांना हे सर्व करायला वेळ मिळत नसावा कारण आम्ही गेलो होतो तेव्हा आम्हाला कुरकुरीत तळलेले मासे मिळाले होते. धन्यवाद, किशोर जी
फार छान.
धन्यवाद, अंकुश जी
Thank you sir 🙏🙏
Thanks a lot, Siddhi Ji
सुंदर छान मस्त व्हिडिओ बनवला आहे . तुमची बोलण्याची भाषा v पद्धत सुंदर.......मी सुधीर चिंदरकर वायरी भूतनाथ तारकर्ली मालवण येथून.
खूप खूप धन्यवाद, सुधीर जी
Take care of your children
Thank you, Adarsh Ji
मस्तच आहे 👍🙏🙏👌👌😊
धन्यवाद, मालिनी जी
पुढील वेळी आम्हाला पण सांगा सामाजिक बांधिलकीचे पय॔टन..अभिनंदन
नक्की पंकज जी. धन्यवाद
Nice...lovely place, lovely vlog!! ❤️ 👍👌
Thanks a lot
मस्त व्हिडिओ
धन्यवाद, राजकुमार जी
Sunilji, good evening to our south konkan. Enjoy your stay and our konkani / malvani hospitality and cuisine.
Thanks a lot, Makarand Ji