ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

साईप्रभा खानावळ, गणपतीपुळे || अस्सल कोकणी व घरगुती पध्दतीचे शाकाहारी, मांसाहारी जेवण मिळण्याचे ठिकाण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2022
  • साईप्रभा खानावळ, गणपतीपुळे || अस्सल कोकणी व घरगुती पध्दतीचे शाकाहारी, मांसाहारी जेवण मिळण्याचे ठिकाण
    _________________________________________________
    साईप्रभा खानावळ, गणपतीपुळे
    Contact :
    Omkar Narvekar
    9967423519
    9970442620
    _________________________________________________
    Google Map Link :
    साईप्रभा खानावळ, गणपतीपुळे
    maps.app.goo.g...
    _________________________________________________
    Car Rental Service..
    Pick-Up & Drop from Ratnagiri To Ganpatipule,
    Daily Side Seen Near Ganptipule Places,
    Ratnagiri Darshan, Jaigad Darshan, Guhagar Darshan..
    Mumbai, Pune, Goa Pick up & Drop
    Kolhapur Side Seen also Pick up & Drop
    Malvan Side Seen also Pick up & Drop
    Contacts : 9405091011 / 8237477373
    _________________________________________________
    #सुंदर_माझं_कोकण
    _________________________________________________
    Follow me on :
    Instagram id :
    / sundar.maze.kokan
    Facebook Page :
    / sundar.maze.kokan
    My Other TH-cam Channel :
    / @mayur_patil07
    _________________________________________________

ความคิดเห็น • 75

  • @narayangadekar6717
    @narayangadekar6717 2 หลายเดือนก่อน +2

    छान खाणावळ आहे, जून 2024 मध्ये गणपतीपुळे येथे गेल्यावर जेवण केले.👍

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 ปีที่แล้ว +12

    मराठी माणसाचा business promote केल्या बदल आपले अभिनंदन.

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद..!!💐💐

  • @popatmalgunde6180
    @popatmalgunde6180 ปีที่แล้ว +6

    साईप्रभा खानावळ मधील जेवण व तेथील सर्विस अतिशय छान वाटली.
    आनंद गुरुकुल चिकुर्डे ता.वाळवा जि. सांगली

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 ปีที่แล้ว +4

    मयूर मस्तच एक सात आठ वर्षांपूर्वी तिथे जेवलो आहे गणपतीपुळ्याला आलो की सहसा आमची मित्रमंडळी नॉनव्हेज खात नाहीत तरी पण त्यांनी खाल्ले शाकाहारी जेवणही छान मिळाले धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @vinodpatilvlogs1447
    @vinodpatilvlogs1447 ปีที่แล้ว +3

    खुप चविष्ट जेवण आहे 👍
    आम्ही 2015 ला येथे रूम घेतली होती
    जेवण अप्रतिम ,कोकण वाऱ्या भरपूर झाल्या पण ही चव वेगळीच आहे .धन्यवाद

  • @user-qg1re2pk3d
    @user-qg1re2pk3d ปีที่แล้ว +1

    खूप छान खानावळ आहे आम्ही रेगुलर जातो किव्हा कोणाला रेफर करायचा असेल तर आम्ही हीच खानावळ सांगतो.

  • @picnictimes3235
    @picnictimes3235 ปีที่แล้ว +1

    खूप छान नार्वेकरांची खानावळ हॉटेल साईप्रभा, जिभेवर रेंगाळणारी चव, आमचे टुरिस्ट इथेच बुक असतात.

  • @sonugotad09
    @sonugotad09 ปีที่แล้ว +2

    👌😍व्हिडिओ भारी.... मयूर.....आणि हे खुप जून हॉटेल आहे व स्पेसिअल नॉनव्हेज साठी प्रसिद्ध आहे.
    ........छान माहिती दिली

  • @pranaliindia7803
    @pranaliindia7803 6 หลายเดือนก่อน +1

    Best khanawal in ganpatipule. We have been this place many times. We had ordered Pamplet thali,bangda fry and kombadi wade. The food quality and quantity was best.

  • @pratimashetty9541
    @pratimashetty9541 ปีที่แล้ว +1

    Hum logo n visit kiya 17 and 18 Jan very tasty food aapka video dekh kar hum yaha aye the veg and non veg both very tasty must try 👌🏼👍🏼

  • @Sejalrecipesmarathi
    @Sejalrecipesmarathi ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर video 👌👌👌👌👌👌👌 stay connected friend 👍👍👍👍👍👍👍

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 ปีที่แล้ว +2

    छान माहिती

  • @pranalimhatre3463
    @pranalimhatre3463 ปีที่แล้ว +1

    खूपच छान जेवण असतो ह्या साई प्रभा खानावळ मध्ये ☺️🥰

  • @anilkapkar2741
    @anilkapkar2741 ปีที่แล้ว +1

    खूप छान अप्रतिम ❤

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद..!!💐💐

  • @kavitachitre3101
    @kavitachitre3101 3 หลายเดือนก่อน +1

    साईप्रभा खानावळ चविष्ट जेवण आणि उत्तम सर्विस

  • @akshayshetye2988
    @akshayshetye2988 ปีที่แล้ว +1

    Superb place for family and friends near ganpati pule....

  • @user-bg5lh9ph5m
    @user-bg5lh9ph5m ปีที่แล้ว +2

    गणपतीपुळे मध्ये 2 हॉटेल चांगले वाटतात जेवायला 1साईप्रभा आणि 2मालवणी कट्टा
    साईप्रभा मालक नरेश शेठ आणि मालवणी कट्टा मालक महेश शेठ बरोबर ना मित्रा ✌️✌️असाच व्हिडिओ मालवणी कट्टा चा सुद्धा बगायला आवडेल✌️✌️

  • @anuradhapatil3469
    @anuradhapatil3469 8 หลายเดือนก่อน +3

    आम्हाला आदित्य खानावळीत सुरमई म्हणून दुसराच मासा ताटात दिला. फसवणूक झाली. तशी फसवणूक येथे होणार नाही असे वाटते.

  • @kokanwari
    @kokanwari ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर सुरेख माहिती दिलीस भावा

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  ปีที่แล้ว

      धन्यवाद अमोल..!!💐💐

  • @riteshrajwadkar615
    @riteshrajwadkar615 ปีที่แล้ว +2

    मी स्वतः मुंबई तून गावी आलो की तिथेच जेवायला येतो अप्रतिम जेवण आहे चिकन थाळी आणि सोबत माझी प्रिय सोलकडी

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 ปีที่แล้ว +4

    दर दाखवलेत छान केलत,,काही भामटे दर दाखवतच नाही ,

  • @satishdabhade3573
    @satishdabhade3573 ปีที่แล้ว +2

    12 हजार युट्युब फॅमिली पूर्ण अभिनंदन मयूर दादा

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  ปีที่แล้ว +1

      खूप खूप आणि मन:पूर्वक धन्यवाद..!!💐💐 😊

  • @arunbaikar8324
    @arunbaikar8324 ปีที่แล้ว +1

    NICE video bro.first view first like

  • @amoghj1350
    @amoghj1350 ปีที่แล้ว +1

    Very well explained Mayur.
    I have been to this place couple of times, chicken masala thali is must try.

  • @rajeshpawar7714
    @rajeshpawar7714 9 หลายเดือนก่อน +1

    मयुर हे मंदिरापासून किती लांब आहे
    मयुर नक्की न चुकता Reply कर
    मी 22 डिसेंबर02023 ला 45 माणसांना घेऊन कोंकण दर्शन पिकणीक काढतोय 3 दिवस तर मला जरा गाईड कर भावा
    गणपती पुळे पासून मी सुरूवात करणार आहे
    आम्ही मुंबई वरून गणपती पुळे आणि नंतर तारकर्ली बीच आणि दापोली वगैरे करून मुंबई ला येणार आहे तर मला सांग कसं Spot वगैरे ठरवू ते

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  9 หลายเดือนก่อน

      साईप्रभा खानावळ ही मंदिरापासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि तुम्ही तारकर्ली गणपतीपुळे, दापोली नंतर मुंबई असा मार्ग सीलेक्ट करा ते तुम्हाला सोयीस्कर होईल. नाहीतर दापोली, गणपतीपुळे, तारकर्ली नंतर मुंबई असा देखील मार्ग तुम्ही करू शकता.

  • @rudra1408
    @rudra1408 ปีที่แล้ว +1

    Akhya ratnagirit 1 no khanaval ahe..toch ekach swaad ani ekach anubhav.. 👌🏻

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 ปีที่แล้ว +2

    नक्की येवू तुमच्याकडे

  • @user-lo5tx6fd8v
    @user-lo5tx6fd8v ปีที่แล้ว +1

    छान आहेत सगळ जेवण आणि price.
    पण माझा एक अनुभव आहे मित्रा,
    मी फॅमिली सोबत तिथे जाऊन आलो आहे 2 दिवस stay होता माझा मे 2023 मध्ये.
    पण एक सांगतो अलिबाग, किहीम, वरसोली, नागाव आणि रेवदंडा सारखे जेवण मला नाही मिळाले तिकडे.
    Veg छान आहे तिकडे पण fish आणि non veg नाही मिळाले.

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  ปีที่แล้ว +1

      Next Time आलात की "आदित्य खाणावळ" आणि "समीर हॉटेल" ला भेट द्या. तिथे एकदा Try करा.

  • @Selfsachin-10
    @Selfsachin-10 ปีที่แล้ว +1

    family आणी फ्रेंड Get together करण्यासाठी छान आहे हॉटेल माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद

  • @maheshtk2
    @maheshtk2 11 หลายเดือนก่อน +1

    U r great bro

  • @santoshmunde571
    @santoshmunde571 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद कारण 19 तारखेला आहे मी गणपती पुळ्यात

  • @gycofilifestyle6093
    @gycofilifestyle6093 ปีที่แล้ว +1

    ❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌

  • @yatinkambli8806
    @yatinkambli8806 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर वीडियो बनविला आहे. साईप्रभा हॉटेल 👌🏿👌🏿नक्की भेट देऊ

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद..!!💐💐

  • @vibhavarisurve9463
    @vibhavarisurve9463 ปีที่แล้ว +3

    आम्ही तिकडे आल्यावर येऊ
    आवडेल आम्हाला

  • @vaibhavpatil4326
    @vaibhavpatil4326 ปีที่แล้ว

    खाणावळीचे दर जास्त आहे! हाॅटेल एवढेच दर

  • @rokygaming3611
    @rokygaming3611 ปีที่แล้ว +1

    ह्या ला लागूनच माझ्या भावाचे व आत्या चे घर आहे

  • @santoshghodekar9018
    @santoshghodekar9018 ปีที่แล้ว +1

    त्यांना मासे आणून दिल्यास बनवून देतील का?

  • @Savitajadhav313
    @Savitajadhav313 ปีที่แล้ว

    रूम चे भाडे कसे आहे?

  • @hemanshusalvi8053
    @hemanshusalvi8053 2 หลายเดือนก่อน

    तुमचा गाव कोणता

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  2 หลายเดือนก่อน +1

      मालगुंड

    • @hemanshusalvi8053
      @hemanshusalvi8053 2 หลายเดือนก่อน

      @@Sundar_Maze_Kokan जाकादेवी बाजारपेठ व्यवसायाच्या दृष्टीने कशी आहे.

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  2 หลายเดือนก่อน +1

      चांगली रेलचेल असते तिथे.