Mann Suddha Tujha : मन सुद्ध तुझं : बायपोलर : भाग 8

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 175

  • @nandi8221
    @nandi8221 3 ปีที่แล้ว +44

    खुप सुंदर अशाच विचारांची आज गरज आहे.एका मनुष्याच्या तिन चार भानगडी अवैध संबंध दाखवून टी आर पी करण्यापेक्षा वेगळा विषय निवडणाऱ्या
    चॅनले अभीनंदन🌷👍👍🙏🌈

    • @amritamane5668
      @amritamane5668 4 หลายเดือนก่อน +1

      औनंनोष्ट्रस्कर्हब्लनॿॿनॿष्ट्रंननर्हर्गर्गर्गर्गर्गळर्गळ और वो ळळफं

  • @vijayajoshi5029
    @vijayajoshi5029 6 หลายเดือนก่อน +17

    खूपच सुंदर किती सुंदर हळवे प्रेमाचे समजूतदार पणाचे नवरा-बायकोतील नाते

  • @sadguru5
    @sadguru5 3 ปีที่แล้ว +13

    सदरील clip पाहिल्यावर मन स्तब्ध झालं...जीवनात एकमेकांना समजून घेणं हे priority असेल हे या clip मधून मात्र नक्की समजले...खूप छान ABP माझचे खूप खूप आभार ज्यांनी असा खूप मोठा संदेश या समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

  • @anandchandak717
    @anandchandak717 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान सुंदर
    श्रीराम जय राम जय जय राम

  • @vijayajoshi5029
    @vijayajoshi5029 6 หลายเดือนก่อน +11

    कलाकारांचा अत्यंत उत्तम अभिनय विशेषतः समिधा गुरूचा

  • @sdshorts9415
    @sdshorts9415 3 ปีที่แล้ว +13

    फार छान ... असे विषय सुद्धा लोकांसमोर यायला हवेत..
    बाकी सर्वांचा अभिनय उत्तम झालाय...🙏🙏🙏

  • @yogeshwankhede7421
    @yogeshwankhede7421 3 ปีที่แล้ว +1

    फार फार वाखाळण्याजोगा हा उपक्रम आहे !
    ह्या अशा नवनवीन आणि समाजाला पोषक अशा कार्यक्रमाच्या संकल्पना बघताना असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राला बौद्धिक दिवाळखोरी हा शब्द कधी माहितच होऊ नये !

  • @madhav1956
    @madhav1956 ปีที่แล้ว +10

    समीधा गुरु - you were too good. सुनील आणि स्वप्नील असतातच. Acting म्हणजे reacting हे तुम्ही सगळे फार छान दाखवून देता त्यात दिग्दर्शक आणि एडिटर आलेच 🙏🙏🙏👏👏👏

  • @madhavidatar7102
    @madhavidatar7102 3 ปีที่แล้ว +27

    खूप छान विचार मांडला आहे..
    मनोरूग्णासोबत त्याच्या जवळच्या नातेवाईकांना पण समुपदेशनाची गरज असते.. पेशंटची काळजी घेता घेता त्यांचं स्वतः कडे दुर्लक्ष होता कामा नये ही खूप महत्त्वाची गोष्ट यातून अधोरेखित केली आहे..
    सगळ्यांचा अभिनय पण अतिशय उत्तम..

    • @shilpajadhav8845
      @shilpajadhav8845 3 ปีที่แล้ว

      छान माहिती दिली आहे अजून एक भाग दारू या प्रकरणी हा पण मानसिक आजार दूर करण्यासाठी करता आला तर बरे होईल ही समस्या फार कू़टबात जाणवते

    • @gourisarkar6885
      @gourisarkar6885 3 ปีที่แล้ว

      Wah apurbo katha bollen mam

  • @vijayajoshi5029
    @vijayajoshi5029 6 หลายเดือนก่อน +4

    सुंदर नवरा-बायकोतील किती सुंदर तरल प्रेमाचे नाते

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 6 หลายเดือนก่อน +4

    खूप समतोल ठेवून हे लेखन झालेले आहे तरीही ह्या तील कलाकारांनी कामेही अप्रतिमपणेकेलेली आहेत ,ही जमेचीच बाजू आहे ,दिग्दर्शन पण बहोत खुब।

  • @sanjaywaykar9935
    @sanjaywaykar9935 4 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम...एक विनंती वेळ वाढला तर आणखी सखोल विषय समजेल

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 4 หลายเดือนก่อน

    खुप छान विचार...उत्कृष्ट मालिका.
    उत्तम कलाकार

  • @nandinimarathe194
    @nandinimarathe194 3 ปีที่แล้ว +4

    खूपच खोलवर विचार करायला लावणारे आहे.
    अभिनय दिग्दर्शन लेखन खूप दर्जेदार आहे👌😊

  • @tanajikamble2640
    @tanajikamble2640 3 ปีที่แล้ว +21

    यातील बरेच भाग मी बघितले मनोविकार काय असतो मानसशास्त्रीय विचार केला तर असे पेशंट आपणास दिसतोच त्यामुळे त्याची कारणे काय उपाय हे पाहून आपणही बदलायला हवं अतिशय सुंदर मालिका आहेत प्रत्येकानी बघावी असेच मी सांगेन.

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर.........विषय, पटकथा,संवाद,अभिनय....फार छान. स्वप्नील खरोखरच डॉक्टर वाटतो...👌👌👌 डॉ. मुलमुले सरांचं लेखन अप्रतिम.

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 3 หลายเดือนก่อน

    दोन वेळा सिरीज ऐकली आज 3 .सवेळा ऐकत आहे. यातच सर्व येते.धन्यवाद

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan952 3 ปีที่แล้ว

    शीर्षक गीत खूपच अर्थपूर्ण आणि श्रवणीय आहे. मधूर स्वर!
    या मालिकेने माणसाला विचार करायला लावला असा हळुवार संवेदना फुलवत नेणारा विषय!
    अभिनय सम्राट स्वप्निल जोशी!
    वा सगळे एपिसोड मनाला चटका लावणारे आहेत.
    धन्यवाद!

  • @anujabal4797
    @anujabal4797 3 ปีที่แล้ว +8

    खूप उत्तम मालिका माणसाच्या भावभावनांचे अचूक विवेचन आणि सर्व कलाकारांचा अभिनय ही खुप अप्रतिम आहे abp maza खूप खूप धन्यवाद

  • @AlpanaGolwalkar
    @AlpanaGolwalkar 6 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर भाग तुमच्या द्वारे विविध आजार व सामाजिक स्थिती व परिणाम उत्कृष्ट पणे दाखवले

  • @prajaktadeodhar1366
    @prajaktadeodhar1366 5 หลายเดือนก่อน +8

    पत्नी ही अनंत काळची माता असते हेच यातून स्पष्ट होते. खूप छान बाजू मांडली तिने स्वतःची. अभिनय सर्वांचाच सहजसुंदर!

    • @deepakale6459
      @deepakale6459 5 หลายเดือนก่อน +1

      सुंदरच इतकं एकमेकात गुंतलो व एकमेकांना. तर किती सुंदर जीवन होईल .

  • @pravindeorukhkar6767
    @pravindeorukhkar6767 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर कथा व संवाद, तिन्ही मुख्य कलाकारांचा अभिनय तर लाजवाब , उत्तम विषय निवडला, प्रभावी लिखाण,
    धन्यवाद ABP माझा

  • @urmilajoshi160
    @urmilajoshi160 6 หลายเดือนก่อน +3

    मन नावाचा अदृश्य अवयव व त्याची माणसांच्या जीवनावर चालणारी सत्ता व होणारी हतबलता मन स्तिमित करणारी आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांचे कौशल्य वादातीत आह. व

  • @lataballal9122
    @lataballal9122 3 ปีที่แล้ว

    सगळेच छान अभिनय करतात. आणि स्वप्नील तुझी भूमिका चोख आणि मनापासून निभावतो !!आजची कथा तर कळसच आहे!!

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 6 หลายเดือนก่อน

    दर्जेदार अभिनय व उत्कृष्ट कथानक नी नटलेली मालिका चा हा भाग खूप आवडला.👌👍👏

  • @shrimedicalyoga
    @shrimedicalyoga 6 หลายเดือนก่อน +2

    I have share this to one of my north indian client, she don't know swapnil joshi is an actor.
    Tila swapnil joshi chi appointment haviye😂
    Such a real acting😊❤
    Continue this series in all other languages also, great reach🎉

  • @prathviwaghmare7429
    @prathviwaghmare7429 3 ปีที่แล้ว +2

    One of the best video ever I have seen.

  • @chhayapradhan7412
    @chhayapradhan7412 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम..स्वप्निल जोशींचा अभिनय अगदी संयत आणि सहज आहे.

  • @vijayjoshi2788
    @vijayjoshi2788 3 ปีที่แล้ว +8

    Best acting performance by Samidha,Sunil and Swapnil. 👌😎.

  • @sheelab1009
    @sheelab1009 3 ปีที่แล้ว +3

    चांगला episode. समिधा गुरूचा अभिनय लाजवाब
    Very versatile actress. ह्या तिच्या bhumikela आणखी कोणीच ईतका न्याय देऊ shakala nasata.

  • @lataballal9122
    @lataballal9122 3 ปีที่แล้ว

    फारच सुंदर!!अप्रतीम!!👍⚘🙏🙏🙏मनस्वी !!

  • @gayatribhosale1333
    @gayatribhosale1333 3 ปีที่แล้ว +4

    सगळे एपिसोड अतिशय सुरेख
    Title song अप्रतिम

  • @anjalikelkar5716
    @anjalikelkar5716 3 ปีที่แล้ว +3

    फार फार सुरेख, सर्वांचाच अभिनय खणखणीत👍👏
    Imp विषय अजून विस्तृत हवा

  • @Marathmola-p5j
    @Marathmola-p5j 5 หลายเดือนก่อน

    Sunder katha ani sadarikaran 🙏🏽

  • @Prakash22598
    @Prakash22598 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर 🤗

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 6 หลายเดือนก่อน

    सुनील..स्वप्नील... भन्नाट ....अभिनय🎉

  • @kakasahebburge8759
    @kakasahebburge8759 3 ปีที่แล้ว

    असे चांगले विचार ऐकून पाहून मन
    सुन्न होतं आणि छान हि वाटतं...

  • @maheshdeshmane2463
    @maheshdeshmane2463 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान....मेंदू थकला की शरीर पण थकत...
    ह्या कार्यक्रमातून न कळत समस्यांची उत्तर भेटून जातात अन् समस्या चे निराकरण होत.खरंच अश्या कार्यक्रमांची गरज आहे.संत बोलणं,संत संताचे विचार,मनमोकळा संवाद हेच तर मनोविकारतून बाहेर काढण्यास मदत करतील

  • @prajnyapathare1922
    @prajnyapathare1922 4 หลายเดือนก่อน

    खुप छान विषय, खुप छान हातळला आहे. छान लिखाण आणि best acting by all actors. ❤

  • @shounakjoshi8717
    @shounakjoshi8717 3 ปีที่แล้ว +4

    सगळेच episodes छान आहेत आणि हा episode तर खूपच छान आणि गरजेच्या विषयावर होता. एका मनोरुग्णाची काळजी घेताना त्याच्या जवळच्यांना काय त्रास होतो पण त्यात त्यांनी आपली काळजी ही कशी घ्यावी हे खूप महत्वाचं आहे.
    Supperb work Swapnil sir, Sunil sir and Samidha mam 🙏🏼

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 3 ปีที่แล้ว +39

    छान वाटला हा भाग.पेशंटच्या मनोविकारा बरोबरच त्याच्या नातेवाईकांच्या मनाचा सुद्धा विचार यात केला आहे.कारण पेशंटची सेवा करता करता नातेवाईक पण थकतात.

  • @ananddesh
    @ananddesh 3 ปีที่แล้ว +3

    फार सुंदर मालिका, लेखन अप्रतिम.. सर्वांचे अभिनय देखील उत्तम

  • @VaishnaviDeshpande-j7i
    @VaishnaviDeshpande-j7i 5 หลายเดือนก่อน

    खुप हळुवार विषय हाताळला आहे ❤❤❤❤

  • @jyotiborse5936
    @jyotiborse5936 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख

  • @sunitaphansikar8675
    @sunitaphansikar8675 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम भाग आहे.स्त्री कधीच स्वतःचा विचार करत नाही.प्रत्येक जण तीला गृहीत धरून चालत असतात. पण या भागात मात्र अतिशय हळूवार पण फर्मली तीला योग्य शब्दात उत्तर दिले आहेत

  • @raginichury
    @raginichury 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान वाटला एपिसोड,घर सावरताना स्वतःवर अन्याय होऊ न देणे हा विचार खूप भावाला

  • @medhajoshi3250
    @medhajoshi3250 3 ปีที่แล้ว +8

    खूप छान विश्लेषण पण दोन भाग करावे असे वाटले थोड़े अपुरे

  • @ganeshdesai6610
    @ganeshdesai6610 3 ปีที่แล้ว +14

    I love Swapnil sir as doctor and there patients

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 3 ปีที่แล้ว +10

    Apratim. Very touching! Keep up the good work. We have such wonderful actors in the Marathi industry. They can give Bollywood a run for their money! 👍

  • @meghapatange7938
    @meghapatange7938 3 ปีที่แล้ว

    खूप उत्तम मालिका..... धन्यवाद........

  • @nilimapitre1834
    @nilimapitre1834 6 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर मालिका.

  • @mayakhedikar6219
    @mayakhedikar6219 5 หลายเดือนก่อน

    असे डॉक्टर आपल्याला मिळणे अवघड आहे !

  • @SuperSaurabhdeshmukh
    @SuperSaurabhdeshmukh 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान कार्यक्रम...

  • @succulentgardenermumbai
    @succulentgardenermumbai 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar pane mandla vishay.

  • @manishapatil8420
    @manishapatil8420 3 ปีที่แล้ว

    ग्रेट ....
    खुप सुंदर आणि मार्गदर्शन करणारी मालिका...
    प्रत्येक भाग नव्याने काही शिकवून जाणारा...
    संपुर्ण टिमचे अभिनंदन,
    विशेषतः डाॅक्टरांचे आभारच जिवंत अभिनय...
    Thanks...

  • @latabhandari2766
    @latabhandari2766 3 ปีที่แล้ว +1

    Khupch sundar 👌👌👌

  • @santoshghadi7423
    @santoshghadi7423 3 ปีที่แล้ว

    खूप छान विचार मांडले आहेत.

  • @AD_salvor
    @AD_salvor 3 ปีที่แล้ว +17

    extremely high-quality stories and scripts, keep it up, creators ...thanks

  • @santoshkatariya9464
    @santoshkatariya9464 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर विषयाची मांडणी आपल्या कडून करण्यात आली धन्यवाद

  • @swatidasgaonkar8983
    @swatidasgaonkar8983 3 ปีที่แล้ว

    Hatts off!!!....superb....

  • @sunitakudale7837
    @sunitakudale7837 3 ปีที่แล้ว

    समिधा गुरु या माझ्या आवडती अभिनेत्री आहेत खूपच छानभूमिका

  • @veenagokhale3041
    @veenagokhale3041 3 ปีที่แล้ว

    विषय खूप छान हाताळलाय. हे अशा प्रकारचं दृष्य मी अगदी जवळून पाहिलाय. त्यामुळे खूपच भावला मला हा भाग. आणि खूप काही मिळालं या भागातून

  • @avadhutc
    @avadhutc 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान, विचार करायला लावणारा

  • @atharvsframe5799
    @atharvsframe5799 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान मार्गदर्शन केले

  • @rutakhambete3434
    @rutakhambete3434 3 ปีที่แล้ว

    सर्वच एपिसोड खूपच छान आहेत,स्वप्नील जोशी अप्रतिम अभिनय 🙏🏻🙏🏻👍तो खरच डॉक्टरच आहे वाटतो,लिखाण पण सर्व खूपच सुंदर,स्वप्नील ग्रेट 🙏🏻👍

  • @drsgprasadi
    @drsgprasadi 3 ปีที่แล้ว +4

    Superb acting by Samidha Guru

  • @sangitasawant8956
    @sangitasawant8956 4 หลายเดือนก่อน

    Very nice episode

  • @chhayachavan8871
    @chhayachavan8871 3 ปีที่แล้ว

    kharach khup chhan 👌👌

  • @revatikhedkar3836
    @revatikhedkar3836 3 ปีที่แล้ว

    खूप छान मालिका आहे, प्रत्येक भाग काहीतरी नवीन शिकवणारा,सगळ्यांचा अभिनय खूप नैसर्गिक,स्वप्नील जोशी तर लाजबाब

  • @Dr.Plutoo
    @Dr.Plutoo 3 ปีที่แล้ว +2

    Awesome!

  • @achalabandivadekar
    @achalabandivadekar 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान

  • @vaibhavsontakke
    @vaibhavsontakke 3 ปีที่แล้ว +13

    This was very difficult case, and you means dr.mulmule handled it very well

  • @gandhalideshpande
    @gandhalideshpande 3 ปีที่แล้ว

    Very nice flim. Swapnil, samidha acting khup surekh..

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 3 ปีที่แล้ว

    एवढे मस्त ,dr भेटणं फार कठीण ,, आपली माणसं तरी कुठं समजून घेतात ,dr तर लांब ,पण असे dr असतील तर मला नक्की ,आवडेल बोलयला, मनातलं बरेच सांगायचं आहे,, असो नशीब असेल बर तर नक्की भेट होईल,, माझा एकच प्रॉब्लेम आहे 2009 पासून ,,रडले च नाही, डोळ्यांत पाणी येत पण, ढसाढसा रडणं नाही,,

  • @helloarenes
    @helloarenes 3 ปีที่แล้ว

    खूप छान भाग!! सर्व टीम चं अभिनंदन!!

  • @madhavjoshi1746
    @madhavjoshi1746 5 หลายเดือนก่อน

    Khupch chan

  • @sadhanachaudhari1148
    @sadhanachaudhari1148 3 ปีที่แล้ว

    खूपच छान मालिका.

  • @Shri_07.07
    @Shri_07.07 3 ปีที่แล้ว +7

    मधुरा तू इकडे कसकाय.. 😂🔥👍

  • @nirmal7061
    @nirmal7061 3 ปีที่แล้ว

    Khup mast ahe ...

  • @prasadjog8901
    @prasadjog8901 5 หลายเดือนก่อน

    Samidha at her best.

  • @savitasrokade5864
    @savitasrokade5864 3 ปีที่แล้ว +10

    काही लोक नोकरी व्यवसाय काहीही करत नाहीत . कुठली हि जवबदरि घ्यायला घाबरतात. आई वाडीलान्चि काळजी करत राहतात् पण पैसा कमावत नाहीत . बाकी मनाने ते चांगले असतात , हुशार आणि एजुकेटेड असतात पण तरीही पैसे मिलवन्या साठी काहीही करत नाहीत . हा काही आजार आहे का . या विशाया वर एखादा एपिसोड करावा .

  • @poojaambekar8182
    @poojaambekar8182 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान विषय घेतलात

  • @nilimakulkarni8001
    @nilimakulkarni8001 3 ปีที่แล้ว +1

    Chaan episode Sarvanchi acting agadi realistic

  • @prernakatkade906
    @prernakatkade906 3 ปีที่แล้ว +4

    Superb message given to all ...really need such awareness for whole society.

  • @bharatisonawane4587
    @bharatisonawane4587 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान विश्लेषण..

  • @mangalkonale2422
    @mangalkonale2422 3 ปีที่แล้ว

    Great

  • @harshadatipnis2808
    @harshadatipnis2808 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम मालिका .सर्वच एपिसोड सुंदर आहेत .

  • @smitashinde9112
    @smitashinde9112 3 ปีที่แล้ว

    Speechless

  • @vibhadeshpande6925
    @vibhadeshpande6925 3 ปีที่แล้ว +1

    Khoop sundar series ahe...

  • @jagrutia6090
    @jagrutia6090 3 ปีที่แล้ว

    Very nice all episodes...
    acting of all actors is Best..
    Watching Swapnil Joshi in Doctor's role is nice experience....Best performance of him

  • @atulsabale3478
    @atulsabale3478 3 ปีที่แล้ว

    Superb 👌👌👍👍

  • @sangitajoshi7761
    @sangitajoshi7761 3 ปีที่แล้ว

    Khup chan Swapnil Joshi is really great .

  • @tusharredkar988
    @tusharredkar988 3 ปีที่แล้ว +24

    My suggestion is all the episodes should Dub in all Indian regional language.beautful program.

    • @naushadshikalgar49
      @naushadshikalgar49 3 ปีที่แล้ว +1

      Yes

    • @sulabhap9395
      @sulabhap9395 3 ปีที่แล้ว +1

      Khub sunder manala bhidnari ❤️👍👍🙏🙏

    • @satyanarayanhunkeri4716
      @satyanarayanhunkeri4716 3 ปีที่แล้ว +1

      सही में इन्हें सभी भाषा में बनाना चाहिए,

  • @kanchanpatankar8609
    @kanchanpatankar8609 3 ปีที่แล้ว +2

    You must translate this in other languages too, because I am sure such problems are there, every where, but this whole presentation, story, direction & act is excellent

  • @prajaktajoshi8937
    @prajaktajoshi8937 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर विश्लेषण

  • @supriyakulkarni3835
    @supriyakulkarni3835 3 ปีที่แล้ว +1

    Khoop cchan. Presentation 👌🏻👌🏻 Great!

  • @udaychitnis1904
    @udaychitnis1904 3 ปีที่แล้ว +1

    Great! Evdhe chhan mano vishleshan aikale navate.

  • @vishakhapisal2362
    @vishakhapisal2362 3 ปีที่แล้ว +1

    Keep it up abp maza ..tumhi manasik aajara kade baghanycha drushtikon nakii badlal 🤩✌️

  • @madhaviyadav8515
    @madhaviyadav8515 3 ปีที่แล้ว

    Khup chan Malika aahe

  • @poonamsalunke4468
    @poonamsalunke4468 3 ปีที่แล้ว +2

    Great 👍