सर आपले सर्व episode आवर्जून बघतो आणि घरातील सर्वांना दाखवतो , नवनवीन माहिती मिळते बघून आनंद होतो , आपल कौतुक करावं तेवढं कमीच , पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤
Nice video dada आमच्या गावाला देखील ही खाडी मिळाली आहे वाशिष्ठी नदी ( UNHAVARE Village , उन्हवरे गावं) उन्हवरे गरम पाण्याचे कुंड हे देखील आमच्या गावाला आहे.
कोकणात सर्व काही आहे तरी कोण लक्ष देत नाहीत.. गोवा पेक्षा जास्त पर्यटनासाठी जागा आहेत. या नेत्यांना प्रकल्प हवेत.. कोकणात रोजगार कसाही उपलब्ध होऊ शकतो. फक्त सरकारने लक्ष दिल पाहिजे🙏🏻❤️
@@sagargaikwad6442 निर्मूलन म्हणजे नाश (eradication), तुम्ही मगर असलेल्या पाण्यात पोहायला गेलात तर मगर हल्ला करून तुमाला खान्याचा धोका आहे .सांगली मधे ब्रम्हनाळ, औदुंबर, एम पी आणि गुजरात मधे नर्मदा नदी , गुजरात मधे विश्वामित्री नदी यात मगर मुळे पोहनारे, होडी प्रवास आणि मासेमारी करनारे, अंदमान निकोबार मधे समुद्री मगरीमुळे पर्यटक यापैकी कुणी ना कुणी अधुन मधुन मारले जात असते. प्रत्येक जलसाठा मधे मगरींची संख्या वाढल्यामुळे केवळ पोहणेच नाही तर इतर मूलभूत गोष्टी जसे की सिंचन, मासेमारी, बोट प्रवास, पर्यटन इत्यादी सर्व धोक्यात आहेत
@@sagargaikwad6442 निर्मूलन म्हणजे नाश . जर कोणी मगरीने संक्रमित पाण्यात गेलात तर तो किंवा ती ला मगरीकडून जीवे मारले जाईल. मगरींच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सांगलीजवळील कृष्णा नदी (ब्राम्हणाळ, औदुंबर), मध्यप्रदेशातील नर्मदा नदी, गुजरातमधील विश्वामित्री नदी, अंदमानमध्ये पर्यटक धोक्यात अशा अनेक घटना घडत आहेत.
खुप छान माहितीपूर्ण व्हिडीओ डॉक्युमेंटेशन .
व्हिडीओग्राफी तर एकदम उच्च दर्जाची झाली आहे .
अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा.
धन्यवाद 🌿
खूपच छान माहिती मिळाली आजपर्यंत फक्त ऐकून होतो आज प्रत्यक्ष अनुभव आला
धन्यवाद 🌿
खूप छान व्लाॅग, खूप काही नवीन माहिती मिळाली.
धन्यवाद 🌿
Khup Sundar..kokan jaiv vividhatecha nandanvan ahe
धन्यवाद 🌿
Great! Very informative Satyawan ji.
धन्यवाद 🌿
मस्तच 👌
धन्यवाद 🌿
वा खूप छान माहिती आम्ही जगबुडी नदी किनारी असून आम्हाला जैवविविधते विषयी सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
दांडेकर ज्वेलर्स खेड यांजकडून शुभचिंतन
धन्यवाद 🌿
सर आपले सर्व episode आवर्जून बघतो आणि घरातील सर्वांना दाखवतो , नवनवीन माहिती मिळते बघून आनंद होतो , आपल कौतुक करावं तेवढं कमीच , पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤
धन्यवाद 🌿
Khupach chhan
धन्यवाद 🌿
खूप छान माहिती ❤
सुंदर चित्रीकरण आणी माहिती
धन्यवाद 🌿
खुप छान 🎉🎉
धन्यवाद 🌿
खुप छान
धन्यवाद 🌿
खूपच छान.
धन्यवाद 🌿
Beautiful 👌👌, Perfect Capture of everything,must visit for all.
धन्यवाद 🌿
Very interesting and informative.
धन्यवाद 🌿
अतिशय सुंदर
So beautiful ❤️
Excellent work 👏 👍 👌
धन्यवाद 🌿
Great team work and docqumentation 🎉
धन्यवाद 🌿
Waa pharch chan. Nisargachi sunderta jadhi jawalun pahili asey watley.
Bhannat Mahiti 👌👌
खूप छान फिल्म
धन्यवाद 🌿
Once upon a i had decided to cross from ANJANWELL TO DABHOLcreek😢😮 GOD HAS / HAVE SAVED ME 🙏 😊VERY NICE VIDEO ❤GREAT
Khup chan mahiti dilit
Khup chan..
Apratim video ❤️❤️🥰
धन्यवाद
Nice video dada आमच्या गावाला देखील ही खाडी मिळाली आहे वाशिष्ठी नदी ( UNHAVARE Village , उन्हवरे गावं) उन्हवरे गरम पाण्याचे कुंड हे देखील आमच्या गावाला आहे.
धन्यवाद 🌿
Keep Support 🙌🏻 Tx❤️
@@mahamtbएकदा नक्की भेट देऊया आमच्या गावी UNHAVARE Hot water Spring Dapoli •30 km Way 🌊❤️
Sunder
Very nice ❤ information
Very nice video
Msta video ajun motha phije hota khup short video banvlay
धन्यवाद 🌿
Khup chan mast
Superb videography team, Best video seen on Kokan Creek.
Please do such videos on all around Kokan area so tourist will explore more.❤😊
धन्यवाद 🌿
कोकणात सर्व काही आहे तरी कोण लक्ष देत नाहीत.. गोवा पेक्षा जास्त पर्यटनासाठी जागा आहेत. या नेत्यांना प्रकल्प हवेत.. कोकणात रोजगार कसाही उपलब्ध होऊ शकतो. फक्त सरकारने लक्ष दिल पाहिजे🙏🏻❤️
काही वर्षांपूर्वी इथे मगरी नव्हता माझ्या मताप्रमाणे केरळी लोक केरळी मच्छीमारांनी इथे मगरी आणून टाकलेले आहेत
Khupach halu bolto ha
Nice Black Go Vivek Awasthi Black
देशातिल नाडी, खादी, धरणें, समुद्र यातून सर्व प्रकारच्या मगरींचें पूर्ण निर्मूलन केले पाहीजे
म्हणजे तुम्हाला पोहायला जायला जागाच राहिली नाही पाहिजे
@@sagargaikwad6442 निर्मूलन म्हणजे नाश (eradication), तुम्ही मगर असलेल्या पाण्यात पोहायला गेलात तर मगर हल्ला करून तुमाला खान्याचा धोका आहे .सांगली मधे ब्रम्हनाळ, औदुंबर, एम पी आणि गुजरात मधे नर्मदा नदी , गुजरात मधे विश्वामित्री नदी यात मगर मुळे पोहनारे, होडी प्रवास आणि मासेमारी करनारे, अंदमान निकोबार मधे समुद्री मगरीमुळे पर्यटक यापैकी कुणी ना कुणी अधुन मधुन मारले जात असते. प्रत्येक जलसाठा मधे मगरींची संख्या वाढल्यामुळे केवळ पोहणेच नाही तर इतर मूलभूत गोष्टी जसे की सिंचन, मासेमारी, बोट प्रवास, पर्यटन इत्यादी सर्व धोक्यात आहेत
@@sagargaikwad6442 निर्मूलन म्हणजे नाश . जर कोणी मगरीने संक्रमित पाण्यात गेलात तर तो किंवा ती ला मगरीकडून जीवे मारले जाईल. मगरींच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सांगलीजवळील कृष्णा नदी (ब्राम्हणाळ, औदुंबर), मध्यप्रदेशातील नर्मदा नदी, गुजरातमधील विश्वामित्री नदी, अंदमानमध्ये पर्यटक धोक्यात अशा अनेक घटना घडत आहेत.
आंबेत च्या खाडीत आहेत का मगरी मला कधीच नाही दिसल्या 😢😢😢😢
हो त्याठिकाणी आहेत
th-cam.com/video/4P9cyMFiygI/w-d-xo.html
Nice thanks
Khup chaand
धन्यवाद 🌿
Maz Gaon Dabhol khadi madhe Anjanvel
गाडगीळ अहवालाच्या शिफारशी लागू करा जैव विविधता वाचवा
धन्यवाद 🌿
Sarva kahi nuttam kele aahe pan tumhi shabda mojat mojat ka bolata?
खूप छान माहिती पण दोन शब्दांमध्ये जास्त थांबा घेताय ते कमी करा
आपल्या सूचनेबद्दल धन्यवाद
धन्यवाद 🌿
Maaza gaav ahe dabhol oni
Very nice and informative video but voice over thoda AI vatato
1.25 speed kara perfect vatel
great documentary but why the narrator is talking so slow?
माहिती चांगली आहे पण निवेदन खूप स्लो आहे त्यामुळे कंटाळा येतो ऐकायला.. नॉर्मल conversational टोन ठेवला तर ऐकायला बर वाटेल..
Video is beautiful but narration is too slow.
thank you for your suggestion
धन्यवाद 🌿
Aisa lg rha sunil shetty narrate kr rha😂
Some misinformation which might have purposely missed in the narration that needs to be corrected regarding the residents of Dabhol Khadi.
Conservation reserve needed here
धन्यवाद 🌿
Rag nako manus pan bolane khup khup krutrim watat ahe,khup jabardasti karun awaj kadhar asalyache bhasat ahe😢
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
So beautiful ❤️