एका छान आणि माहीत नसलेल्या ठिकाणची माहीती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. सुंदर असं निसर्गसौंदर्य आणि मगरींनी भरलेला परिसर याची उत्तम माहिती आपल्यमार्फत मिळाली आणि कुटुंबाची सहल काढण्याच्या ठिकाणांच्या यादीत आणखी एका ठिकाणची भर पडली. खूपच सुंदर व्हिडिओ.👍
हो अतुल, आवर्जून जाऊन या. डिस्क्रिपशन मध्ये contact डिटेल्स देतो. त्यांना कॉल करून गेलात तर ते योग्य वेळ सांगतील. म्हणजे जास्तीत जास्त मगरी पाहायला मिळतील.
Dhanywad ha vdo aamchya paryant pohochavalyabaddal . Khup chan vishay . Tumhi nehmi ase hatake vishay aani thikan gheun yeta he khupach kautakaspad aahe . Nehmichya jaga aani tyanche regular vdos peksha he ase nav Navin hatke pathbreaking locations and vishay khupach interest jagvatat. Dhanywad hats off to you Ek niragas prashna: tumche jodidaar, sahkari je hote tyanchi olakh karun nahi dilit tumhi….
धन्यवाद तेजस जी 🙏 आमचा नेहमीच असा प्रयत्न असतो की नवनवीन ठिकाणे आणि माहिती viewers पर्यंत पोहोचत राहील. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर : आमचे ह्या सहलीतले जोडीदार आमचे परममित्र, अंजनवेल ऍग्रो टुरिजम चे MD, राहुलजी जगताप होते. निसर्गाची प्रचंड आवड आणि अभ्यास असलेलं हे व्यक्तिमत्व आहे.
Thank you chetan sir for this eye pleasing video.. and detail description was really helpful, will definitely visit this place ... Now i am eagerly waiting for your new video...
appriciated.... we really promotes such villages and there outstanding works... i really wish to visit asap... best wishes to all honorable females.... c u .... K.Siddharth from Goa
Siddharth ji, Thanks for your appreciation. Forest dept. and local people are realy working great. We should help them by promoting such activities. It's good that u r planning to visit this place. Before planning call to contact nos. given in description. They will guide u regarding suitable time.
अगदी खरं आहे, आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात इतके सुंदर ठिकाणे आहेत की ते सर्व जरी पाहता आले तरी खूप झाले. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.
कोणत्याही सीझन मध्ये ही सफारी करता येते, भरती ओहोटी प्रमाणे त्याच्या वेळा ठरलेल्या असतात. मी description मध्ये काही संपर्क क्रमांक दिले आहेत. त्यांना विचारून गेलात तर ते योग्य वेळ सांगतील.
@@ChetanMahindrakar मी दाभोळ कडून आलो होतो माझा मित्र निर्व्हल गावात राहतो त्याचा पासून हे मालडोली जवळ आहे आणि प्रकल्प पण खूप जुना आहे पण खरे सांगतो वाशिष्ठी आणि जगबुडी व संगमावर असलेले कंदवन मध्ये पाहिलेल्या मगरी जबरदस्त अनुभव होता
व्हिडिओ छान आहेत....प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर जोर देऊन बोलत आहात...तसे बोलू नका ते कृत्रिम बोलणं वाटत आहे त्यामुळे व्हिडिओ कंटाळूवाणा होत आहे...do some homework on communication skills for communication with viewers . I just suggest you for your growth as youtuber....dnt mind..all the best 🙏
@@ChetanMahindrakar🙏🙏👍आपण मान्य केल हा आपला मोठेपणा आहे...नक्कीच बदल होइल.. बोलताना संवाद साधत आहे असे वाटले पाहिजे ...लहान मुले निबंध वाचून दाखवतात तसे तुमचे बोलणे होत आहे ...बोलणे प्रगल्भ होत नाही त्यामुळे ऐकणार्यावर त्याचा हवा तसा परीणाम होत नाही आणि सबस्क्रिप्शन वाढत नाही ...संवाद खूप महत्त्वपूर्ण आहे चॅनल साठी म्हणून सागितले. 🙏 सबस्क्रिप्शन करीत आहे.
@@mountainsoul1111 नक्कीच. आणि viewer म्हणून तुम्ही तुमचे प्रामाणिक मत मांडलेत. आत्ताच्या latest videos मध्ये थोडी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे 😊 धन्यवाद 🙏
एका छान आणि माहीत नसलेल्या ठिकाणची माहीती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. सुंदर असं निसर्गसौंदर्य आणि मगरींनी भरलेला परिसर याची उत्तम माहिती आपल्यमार्फत मिळाली आणि कुटुंबाची सहल काढण्याच्या ठिकाणांच्या यादीत आणखी एका ठिकाणची भर पडली. खूपच सुंदर व्हिडिओ.👍
नक्की राजेश, आवर्जून ह्या ठिकाणाला भेट द्या. मी description मध्ये तिथले नंबर्स देतो. त्यांना संपर्क करून जा म्हणजे ते योग्य वेळ सुचवतील.
खूप छान माहिती मिळाली. आमचा सुद्धा कोकण सफारी चा एक पॉईंट वाढला 😃
हो अतुल, आवर्जून जाऊन या. डिस्क्रिपशन मध्ये contact डिटेल्स देतो. त्यांना कॉल करून गेलात तर ते योग्य वेळ सांगतील. म्हणजे जास्तीत जास्त मगरी पाहायला मिळतील.
चेतन खूपच छान माहिती.तुझ्यामुळे आम्हाला नवनवीन ठिकाणांची खूप सुंदर माहिती मिळते.थँक्स !!!👍😊
धन्यवाद सर, असेच प्रोत्साहन असू द्या 🙏🙏
Chan tiplay sagla ekdam. Navin mahiti milali 👍👌👌👌
धन्यवाद 🙏
अती सुंदर माहिती दिलीत चेतन👌👌
धन्यवाद बिपीन जी 🙏🙏
खूप छान जागा समजली. तिथे प्रत्यक्ष न जाता चांगली जागा पहायला मिळाली. सोबत जैववैविध्यही पहायला मिळाले
हो, खूप छान ठिकाण आहे. जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा आवर्जून भेट दिली पाहिजे.
खूप छान दादा👌
धन्यवाद 🙏 🐊
अत्यंत छान माहिती दिली असेच वलोग्स बनवाल
हो नक्कीच,
धन्यवाद 🙏
खूप छान, नवनवीन ठिकाणे आणि जैवविविधतेचे माहिती आम्हाला तुमच्या माध्यमातून मिळते.👍
धन्यवाद कुंदन 🙏😊
एकदम छान व्हिडिओ आहे चेतन दादा 👌👌
नवीन ठिकाणची सुंदर माहिती मिळाली
सादरीकरण पण खूप छान केले आहे
तुमच्या नवीन व्हिडिओ ची कायम उत्सुकता असते🤩
धन्यवाद ऋतुराज. अजून नवनवीन videos बनवण्याचा आमचा प्रयत्न राहील 🙏
Dhanywad ha vdo aamchya paryant pohochavalyabaddal . Khup chan vishay . Tumhi nehmi ase hatake vishay aani thikan gheun yeta he khupach kautakaspad aahe . Nehmichya jaga aani tyanche regular vdos peksha he ase nav Navin hatke pathbreaking locations and vishay khupach interest jagvatat. Dhanywad hats off to you
Ek niragas prashna: tumche jodidaar, sahkari je hote tyanchi olakh karun nahi dilit tumhi….
धन्यवाद तेजस जी 🙏
आमचा नेहमीच असा प्रयत्न असतो की नवनवीन ठिकाणे आणि माहिती viewers पर्यंत पोहोचत राहील.
आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर : आमचे ह्या सहलीतले जोडीदार आमचे परममित्र, अंजनवेल ऍग्रो टुरिजम चे MD, राहुलजी जगताप होते. निसर्गाची प्रचंड आवड आणि अभ्यास असलेलं हे व्यक्तिमत्व आहे.
अतिशय सुंदर!!!
धन्यवाद 😊🙏
Very nice information with beautiful shots of nature 👌
Thanks for sharing such a wonderful video!
Thanks Shrikant ji for your appreciation 🙏
khup chan
धन्यवाद अवधूत 🙏
@@ChetanMahindrakar 🙏
Thank you chetan sir for this eye pleasing video.. and detail description was really helpful, will definitely visit this place ... Now i am eagerly waiting for your new video...
Surely we should visit such places. This will help to our Kokan's local villagers as well.
Khup chan mahiti dili, 🙏🏼
nakki visit karu.... 👍🏼
हो, या नक्की जाऊन, पण एकदा description मध्ये दिलेल्या नंबर्स वर कॉल करून जावा.
खूप छान video
धन्यवाद 😊🙏
झकास! असेच एक ठिकाण आहे, दापोली येथे, 'पन्हाळे काझी लेणी', तेथेही एक नदीपात्र आहे. त्यातही मगरी आहेत. एकदा भेट द्यायला हरकत नाही.
हो, हे ठिकाण सुचवल्याबद्दल धन्यवाद ! पुढच्या वेळी तिथे गेल्यावर नक्की भेट देऊ.
खूपच छान
धन्यवाद
Sundar mahiti v nisarg
धन्यवाद 🙏🙏
👍
Must visit place. Thanks for showing this great place.
Thanks 😊🙏
appriciated.... we really promotes such villages and there outstanding works... i really wish to visit asap... best wishes to all honorable females.... c u .... K.Siddharth from Goa
Siddharth ji, Thanks for your appreciation. Forest dept. and local people are realy working great. We should help them by promoting such activities.
It's good that u r planning to visit this place. Before planning call to contact nos. given in description. They will guide u regarding suitable time.
छान.
धन्यवाद 🙏
This is realy awesome place. We will definitely visit here soon. Thanks for giving this nice information.
Yes, some numbers are given in description... please call them before going. They will guide u properly.
wow nice 👍 good vibes in my village
Thanks Sakshi. You people are very lucky that this is your Village.
Khup Chan 👍
धन्यवाद 🙏
Very good and informative video.
Thanks
Kharach apla desh apla Kokan evdha sundar ahe ki baher gavi jaychi garajach nahi, manya ahe pratyek deshacha vaishishta ahe, pahile apaan apla desh tr firun gheu🚩🙏🇮🇳
अगदी खरं आहे, आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात इतके सुंदर ठिकाणे आहेत की ते सर्व जरी पाहता आले तरी खूप झाले. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.
Must
धन्यवाद 🙏
Thank you for showcasing such a beautiful tint of tourism in Kokan !!! Surely on my wishlist for my next visit.
Thank you Sahil ji for your appreciation. We must promote such type of sustainable tourism in our Kokan. 😊🙏
This is really nice place...also villagers are taking good efforts for tourism. Really appreciable.
Thanks
मगर असलेल्या नदीमध्ये पोहणे सुरक्षित असते का. कृपया माहिती सांगा.
नसते. हे धोकादायक आहे.
Great to see them 😍🐊
😊🙏
Good video. 😊
Thank you 🙏
Ababa evadhya mothya magari maharashtrat pahayala milatat he mahiti navhate... Mahiti dilyabaddal dhanyawad
धन्यवाद 🙏
धन्यवाद चेतन आणखी एक अनोळखी पर्यटन स्थळ परिचित केल्याबद्दल🙏नक्कीच भेट देऊ
धन्यवाद श्रीकांत. नक्की सहकुटुंब भेट देण्यासारखे ठिकाण आहे हे. राहण्याची आणि जेवणाची सोय सुद्धा गावात होते.
👌👌👌
🙏🙏
Magar safari kokanat karata yete he mahitich navhate... Kinatya season madhye tithe jau shakto, ani kahi tharavik vel asate ka
कोणत्याही सीझन मध्ये ही सफारी करता येते, भरती ओहोटी प्रमाणे त्याच्या वेळा ठरलेल्या असतात. मी description मध्ये काही संपर्क क्रमांक दिले आहेत. त्यांना विचारून गेलात तर ते योग्य वेळ सांगतील.
@@ChetanMahindrakar Dhanyavaad tumhi dilelya mahitisathi
कृपया येथे संर्पक कसे करायचे येथील काॅन्टक नं द्याल का?
7385869061
Kranti Minde
how to reach songaon can you tell?
You can contact this number for more details 7385869061
सोनगाव मध्ये ही सफारी हल्ली सुरू झाली का?? कारण आम्ही मालडोली मगर सफारी माहिती आहे
हो, मालडोली ला चालू आहेच. पण आता शासनाच्या आणि फॉरेस्ट dept च्या प्रयत्नाने सोनगाव ला मगरिंचे गाव आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करायचे चालू आहे.
@@ChetanMahindrakar मी दाभोळ कडून आलो होतो माझा मित्र निर्व्हल गावात राहतो त्याचा पासून हे मालडोली जवळ आहे आणि प्रकल्प पण खूप जुना आहे पण खरे सांगतो वाशिष्ठी आणि जगबुडी व संगमावर असलेले कंदवन मध्ये पाहिलेल्या मगरी जबरदस्त अनुभव होता
निसर्ग सहवास र्रर्रसॉर्ट पासून साधारण किती वेळात या ठिकाणी जाता येते आणि पुण्यात रिटर्न येण्यासाठी किती वेळ लागतो
निसर्ग सहवास मधून सोनगाव ला पोहोचायला साधारण दीड तास लागेल आणि तिथून पुण्याला परत यायला चार ते पाच तास लागतील.
Pnn ti mager apalyala baghun kivva aplya botala adavi nahi yeti ka
नाही, असं काही होत नाही
Need to improve sound quality
Sure. Thanks for suggestion.
व्हिडिओ छान आहेत....प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर जोर देऊन बोलत आहात...तसे बोलू नका ते कृत्रिम बोलणं वाटत आहे त्यामुळे व्हिडिओ कंटाळूवाणा होत आहे...do some homework on communication skills for communication with viewers .
I just suggest you for your growth as youtuber....dnt mind..all the best 🙏
Thank you very much for your valuable suggestion 😊🙏
@@ChetanMahindrakarwish you all the best 👍
@@mountainsoul1111 हळू हळू improvement करत आहे. तुम्ही आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद 👍🙏
@@ChetanMahindrakar🙏🙏👍आपण मान्य केल हा आपला मोठेपणा आहे...नक्कीच बदल होइल.. बोलताना संवाद साधत आहे असे वाटले पाहिजे ...लहान मुले निबंध वाचून दाखवतात तसे तुमचे बोलणे होत आहे ...बोलणे प्रगल्भ होत नाही त्यामुळे ऐकणार्यावर त्याचा हवा तसा परीणाम होत नाही आणि सबस्क्रिप्शन वाढत नाही ...संवाद खूप महत्त्वपूर्ण आहे चॅनल साठी म्हणून सागितले. 🙏
सबस्क्रिप्शन करीत आहे.
@@mountainsoul1111 नक्कीच. आणि viewer म्हणून तुम्ही तुमचे प्रामाणिक मत मांडलेत. आत्ताच्या latest videos मध्ये थोडी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे 😊
धन्यवाद 🙏
Kivva te aplyavrr attack kbrr nahi karat
Attack नाही करत
Sir price ?
200 per person. But please check with numbers given in description.
Mahilancha sahbhag hi kharach changali gosht ahe
हो, कोकणात पर्यटन क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढत आहे ही खूप सकारात्मक गोष्ट आहे.
faaar chhhan matiti deli dada
धन्यवाद 🙏 कोकणात गेल्यावर अशा वेगळ्या पर्यटन ठिकाणांना आवर्जून भेट द्यायला हवी.
Magar..........
करा लवकर प्लॅन
Bapare, pan he dhokanayak nahi ka, magari kahi karat nahit ka?
नाही, इथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे की अजूनपर्यंत कधीही मगरिंनी कोणतीही इजा कोणाला केली नाही. आणि अशी शक्यता त्यांना वाटत नाही.
खूप छान
धन्यवाद
Khup chan
धन्यवाद शीतल जी 🙏