✔️ पगारदार वर्गाला नवीन कर प्रणालीमध्ये वार्षिक ₹12.75 लाखांपर्यंत च्या उत्पन्नावर शून्य आयकर भरावा लागेल. (₹७५,००० स्टँडर्ड डिडक्शन लक्षात घेता) ✔️ सुधारित कर रचना केवळ नवीन कर प्रणालीसाठी आहे. ✔️ ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCourseStore अधिक सवलतीसाठी *"BUDGET"* या कुपन कोड चा वापर करा. कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता. ✔️मोफत डिमॅट खाते उघडण्याकरिता येथे क्लिक करा: link.rachanaranade.com/Zerodha
समान व कमीत कमी जीएसटी ठेवणे याबद्दल काहीच सांगितलं नाही की ज्याच्यामुळे व्यापारी वर्ग नाराज झालेला आहे. अशोक मला तुमच्या फुकट असलेल्या कोर्समध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे... Budget
रचना ताई खूप चांगली माहिती सांगितली. बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. तुम्ही बोलताना सर्व छोटे छोटे मुद्दे घेता, मध्ये मध्ये विनोद पण करता. त्यामुळे तुमचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते. खूप छान.
रचना ताई तुम्ही समाजात एक प्रागतिक बदल घडवून आणत आहेत ... समाजाला योग्य ज्ञान आणि दिशा देऊन ... आम्ही नेहमी तुमचे चॅनल पाहतो ... आर्थिक साक्षर करून तुम्ही फार मोलाचे कार्य समाजात करत आहेत ...
मॅडम आपण दिलेली माहिती हि उपयुक्त आहे. आपण आपल्या परीने लोकांना समजेल अशा साध्या सोप्या पद्धतीने ती आपल्या युटुब चॅनेल द्वारे पोहचवत असता. याकरिता आपले धन्यवाद. आपण यापूर्वी सादर केलेल्या बजेट वर आधारित सरकारने जी उद्दिष्ट ठेवली होती ती उद्दिष्ट पूर्ण करण्यात सरकार किती यशस्वी झालेले आहे त्याचा लेखा जोखा सांगणारा अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवावा.
खूप हुशार मुलगी आहे ही! भारतात रहात नसल्याने बजेटशी डायरेक्ट संबंध नाही पण तरी सुद्धा ऐकले! (Medical tourism बद्दल ऐकून बर वाटलं पण या क्षेत्रात भारताला पुढे जायचे असेल तर आंतरराष्टरीय medical standards follow करावे लागतील असे अलीकडील अनुभवावरून वाटले). रचना, तुला शुभेच्छा!
मॅडम माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत पाहिलेल्या च्यां मध्ये यूट्यूब चॅनल ) मध्ये सर्वात छान आणि गोड सांगण्याची पद्धत आहे तुमची... चाबूक तसेच चेहेऱ्यावर नेहमीच हास्य लाजवाब असत खरचं गोड... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
12 लाख उत्पन्नावर 0% म्हणजे व्यापारी वर्गाचं चांगभलं आणि मध्यम वर्गाला बाबाजी का ठिल्लू.... असो.... अर्चनाताई, आपल्यासारखी शिक्षिका असल्यावर कोणताही विद्यार्थी अडाणी राहणार नाही. एखादा विषय समजून सांगण्याची आपली कार्यपद्धती कौतुकास्पद आहे. धन्यवाद
- एखाद्याचं पगारामधून उत्पन्न 11 लाख असेल आणि capital gains 3 लाख तर एकूण उत्पन्न 14 लाख होऊन rebate मिळणार नाही हे खरं आहे का? - त्या 12 लाख मध्ये debt mutual funds pan येतील का? कारण त्यातल्या कॅपिटल gains ना slab rate ने टॅक्स भरावा लागतो.
You are truly a value contributor,Born C.A.Hats off to you.A rich source of knowledge,positivity and sharpness.God bless you and your family!keep rocking❤
Hello Rachana & team, I used to be a regular viewer of your videos and waiting for budget summery from you, but its in Marathi and not able to understand sadly. Thanks
@@akshayathavale8526काही नाही तर बरेच असतील आणी ते बहुदा harsh/कठोरच असणारे असतील.काही तर अगदी कल्पना न करण्याइतके /अगम्य/unexpected असण्याची शक्यता आहे.टॅक्स दर ठरवण्याच्या/बजेट मांडण्याच्या पद्धतीतच drastic फेरफार होइल असे ऐकिवात आहे ! 🤔😷
खरं म्हणजे 12 लाखापर्यंत टॅक्स शून्य, म्हणजे त्याच्या पुढे त्यांनी निरनिराळ्या स्लॅब्स ठेवायला हव्यात, उदा. 12 ते 15 लाख 5% आणि पुढे, हे व्हायला हवं होतं, बाकी सगळी आकड्यांची जादू
१. पेंशन इनकम (RPFC) २. डिविडेंड इनकम ३. शॉर्टटर्म गेन इनकम on शेयर ४. लॉंगटर्म गेन इनकम ऑन म्यूच्यूअल फण्ड और शेयर वरील प्रमाणे मला वार्षिक उत्पन्न होते. नवीन बजेटचा मला उपयोग होईल का?
✔️ पगारदार वर्गाला नवीन कर प्रणालीमध्ये वार्षिक ₹12.75 लाखांपर्यंत च्या उत्पन्नावर शून्य आयकर भरावा लागेल. (₹७५,००० स्टँडर्ड डिडक्शन लक्षात घेता)
✔️ सुधारित कर रचना केवळ नवीन कर प्रणालीसाठी आहे.
✔️ ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCourseStore
अधिक सवलतीसाठी *"BUDGET"* या कुपन कोड चा वापर करा.
कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
✔️मोफत डिमॅट खाते उघडण्याकरिता येथे क्लिक करा:
link.rachanaranade.com/Zerodha
Yes
समान व कमीत कमी जीएसटी ठेवणे याबद्दल काहीच सांगितलं नाही की ज्याच्यामुळे व्यापारी वर्ग नाराज झालेला आहे. अशोक मला तुमच्या फुकट असलेल्या कोर्समध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे... Budget
१२.७५ लाखापर्यंत करमुक्त हे पगारदारांसाठी. समजा एखाद्याला १० लाख पगार आणि २.७५ लाख शेअर बाजारात नफा असेल तर काही कर भरावा लागेल का🤔 ❓
What will be a good option - Old Regime or New Regime, for a person having annual 12 lacs salary
Plz Salaried Taxation var deatil video banva madam
म्हणून मी बजेट live बघितला नाई..कारण मला माहित होतं मॅडम सोप्या भाषेत सांगतील😅 धन्यवाद मॅडम
रचना ताई खूप चांगली माहिती सांगितली. बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. तुम्ही बोलताना सर्व छोटे छोटे मुद्दे घेता, मध्ये मध्ये विनोद पण करता. त्यामुळे तुमचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते. खूप छान.
रचना ताई तुम्ही समाजात एक प्रागतिक बदल घडवून आणत आहेत ... समाजाला योग्य ज्ञान आणि दिशा देऊन ... आम्ही नेहमी तुमचे चॅनल पाहतो ... आर्थिक साक्षर करून तुम्ही फार मोलाचे कार्य समाजात करत आहेत ...
धन्यवाद
मॅडम आपण दिलेली माहिती हि उपयुक्त आहे. आपण आपल्या परीने लोकांना समजेल अशा साध्या सोप्या पद्धतीने ती आपल्या युटुब चॅनेल द्वारे पोहचवत असता. याकरिता आपले धन्यवाद.
आपण यापूर्वी सादर केलेल्या बजेट वर आधारित सरकारने जी उद्दिष्ट ठेवली होती ती उद्दिष्ट पूर्ण करण्यात सरकार किती यशस्वी झालेले आहे त्याचा लेखा जोखा सांगणारा अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवावा.
अतिशय योग्य व माफक शब्दात सर्वाना समजेल असे मार्गदर्शन धन्यवाद गुरू
खुप छान माहीती दिली मडॅम. आता कोनते शेअर वाढणार यावर पण एक व्हिडीओ बनवा
खूप हुशार मुलगी आहे ही!
भारतात रहात नसल्याने बजेटशी डायरेक्ट संबंध नाही पण तरी सुद्धा ऐकले!
(Medical tourism बद्दल ऐकून बर वाटलं पण या क्षेत्रात भारताला पुढे जायचे असेल तर आंतरराष्टरीय medical standards follow करावे लागतील असे अलीकडील अनुभवावरून वाटले).
रचना, तुला शुभेच्छा!
नेहमी प्रमाणे कठीण गोष्टी सोप्प्या करून सांगितल्या आहेत. तुमचे खूप खूप आभार.🎉
आयकरातून वाचलेले पैसे मी सोन्या (gold etf) मधे गुंतविणे पसंत करीन. 😊
मी पण एखाद किलो घेईन.🤗
महत्वपर्ण माहिती शेअर केली ❤
पुनः एकदा सांगण्याची पद्धत अप्रतिम गोड ❤
अवघड विषय सोप्या भाषेत अनुवाद केला ❤
चाबूक 😊
धन्यवाद
मॅडम माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत पाहिलेल्या च्यां मध्ये यूट्यूब चॅनल ) मध्ये सर्वात छान आणि गोड सांगण्याची पद्धत आहे तुमची... चाबूक तसेच चेहेऱ्यावर नेहमीच हास्य लाजवाब असत खरचं गोड... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खूप छान समजून सांगितले तुमी मॅडम
पुढील tax स्लॅब कसा भरायचा त्या वर 1 video बनवा मॅडम, पूर्ण माहिती सांगा plz
खूपच सुंदर रचना. We are blessed to have you . किती सुंदर explain करतेस.❤❤❤
धन्यवाद
खुप छान माहिती बजेट बद्दल सांगितली.खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खूप छान विश्लेषण, नक्कीच चाय पे चर्चा जोरदार झाली❤🎉
खुप छान माहीती मिळाली. अतिशय अभ्यासपूर्ण व्हिडिओ. 👍
धन्यवाद
अंदाजपत्रकातील तरतुदी सोप्या शब्दात समजावून सांगितल्या आहेत. धन्यवाद.
खूप छान, समजाऊन सांगितले, पटले 1 नंबर
Excellent analysis of budget. Easy to understand to every layperson in a very lucid simple language. Sincere thanks 🙏
काही जण खुश आहेत तर काही जण प्रत्येक वर्षीप्रमाणे असमाधानी असणारच आहेत...ह्या माहितीपूर्ण व्हिडीओ बद्दल अनेक आभार 🙏🇮🇳
धन्यवाद ताई लय भारी 🎉🎉🎉🎉 मस्त समजावलंस
मॅडम छान व सोप्प्या पद्धतीने माहिती सांगता.🎉🎉🎉🎉
धन्यवाद
खूप महत्त्वपूर्ण माहीत दिली, Thanks
खुप छान् प्रकारे explained केले मॅडम,,,god bless you and all 👍
Thank you ma'am tumi dilelya sopya भाषेतील विश्लेषण
खूपच सुंदर
सोप्या भाषेत सांगितले
धन्यवाद
धन्यवाद
अर्थसंकल्पाचे खूप छान विश्लेषण केले आहे मॅडम 🙏🙏
धन्यवाद
खूपच छान 👍 अप्रतिम माहिती 🙏
खूप छान समजावून सांगितलं, धन्यवाद मॅडम,🙏🌹🌹🌹👍👍👍👌👌
धन्यवाद
Ekdam achese bataya think you
Superb Tayee, khupach chan vishleshaN
Amhala Nirmala tayeenche "budget vachan" kaLalech navhate. You are so knowledgeable Dhanyawad
But Tayee amha gruhiNinna khaheech upyog zala nahi.
👏 👏👏👏👏💐
❤❤❤
छान, सोप्या भाषेत समजावून दिलं ! 👌👌
धन्यवाद
खुप छान सोप्या सुटसुटीत भाषेत विश्लेषण केले व समजून सांगितले
धन्यवाद
12 लाख उत्पन्नावर 0% म्हणजे व्यापारी वर्गाचं चांगभलं आणि मध्यम वर्गाला बाबाजी का ठिल्लू....
असो.... अर्चनाताई, आपल्यासारखी शिक्षिका असल्यावर कोणताही विद्यार्थी अडाणी राहणार नाही. एखादा विषय समजून सांगण्याची आपली कार्यपद्धती कौतुकास्पद आहे.
धन्यवाद
Very well explained..
Thank you mam🙏
धन्यवाद
सुंदर आणि सोप्या शब्दामधला धावता आढावा❤
धन्यवाद
Thank you Tai Great video I was waiting for your specific video👍👍👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद
CA रचना रानडे maam
आपण zen tech ज्या दिवशी सांगितलेला त्या दिवसापासून त्यावर संक्रांत आली 🙏
ज्या जनतेला नोकरीच नाही व जास्तीत जास्त 10000- 30000 कमवतात त्याच काय
Very good Explained and easy to understand
धन्यवाद रचना मॅडम तुम्ही भारतचा बजेट समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद
नमस्कार मैडम, आजचा हा व्हिडिओ खुप महत्व पुर्ण आहे, धन्यवाद 🙏
Thank you Rachna mam❤
खूप छान समजून सांगितले तुमी मॅडम🙏
धन्यवाद
खुप छान विवेचन केले ताई आपण 🎉🎉🎉
धन्यवाद
मॅडम तुम्हाला विनंती आहे की🙏,
ETF investment आणि Mutual funds investment यांच्यातील फरक सांगा की?
Place video बनवा की मॅडम 🙏
खुप छान मॅडम, बजेट म्हणजे काय हे छान कळल,खुप छान विश्लेषण करुन सांगीतल ,थॅंक्स
धन्यवाद
Overall it's a good presentation by you..mam
Mastaaa Ma’am. Chan detailed video hota. Good Job 👏
धन्यवाद
खुप खुप छान माहिती दिली मैडम
छान माहिती
Thank you so much 😊
Khup chhan mahiti dilat Tai
Thank you for valuable information mam
Best🙏
Ola, tatamotors, amaraja, msumi, motherson
Thx for explaining in simple way
धन्यवाद
Nice information thanks for sharing this
Khup chan explanation kelay❤
Hello Good morning Rachana Tai, your explanation on budget was more interesting than, the actual budget 😊❤
धन्यवाद
Thanks Rachna mam, good... 👍
धन्यवाद
Thank you 🎉
Good information
Khup chhan mahiti dili rachana mam ... dhanyawad
धन्यवाद
- एखाद्याचं पगारामधून उत्पन्न 11 लाख असेल आणि capital gains 3 लाख तर एकूण उत्पन्न 14 लाख होऊन rebate मिळणार नाही हे खरं आहे का?
- त्या 12 लाख मध्ये debt mutual funds pan येतील का? कारण त्यातल्या कॅपिटल gains ना slab rate ने टॅक्स भरावा लागतो.
Khup chan damajawal.Thank you
धन्यवाद
Namaskar 🙏
Nice simple explanation 👏
धन्यवाद
अर्थ मंत्री निर्मला ताई पेक्षा त्यांचे पती च खरे अर्थ शास्त्रज्ञ आहेत
दोघांचे विचार अर्थ खाते बाबत अजिबात जुळत नाहीत
😂😂😂
Khaup sundar mahiti mam
धन्यवाद
What about indexation for working out capital gain? Any change?
Excellent 👌
Explain
धन्यवाद
Nice explanation... Madam gold var budget cha kay impact zala kinva honar tya baddal pn sanga pls...
Thank you 🎉 ma'am
Waa tai awesome video mi aaj tumchyach video chi vaat paht hoto
खूप काही समजलं , छान पैकी समजावून सांगितलं. त्याबद्दल धन्यवाद आता प्लीज कोणते शेअर्स वाढवू शकतील याच्याबद्दल सांगल का?
छान सोपी भाषेत बजट सांगतले.
धन्यवाद
धन्यवाद
छान माहिती दिली आहे
धन्यवाद
❤ छान ..
Well analysed in short
एवढं सोप्या भाषेत बजेट कधीच ऐकला नाही 🎉
धन्यवाद
You are truly a value contributor,Born C.A.Hats off to you.A rich source of knowledge,positivity and sharpness.God bless you and your family!keep rocking❤
🙏🙏🙏
Hello Rachana & team,
I used to be a regular viewer of your videos and waiting for budget summery from you, but its in Marathi and not able to understand sadly.
Thanks
नमस्कार मॅडम,
खूप खूप धन्यवाद
Khupchan thanks 🙏
Namaskar Mam 🙏
Thanks
रचना मॅडम भारत हा कृषी प्रधान देश मानला जातो त्यामुळे कृषी क्षेत्राला बरेचदा झुकत माप दिलं जातं!
एक हफ्त्यानी परत बजट येणार आहे तेव्हा जास्त खुश होहू नका 😂
Budget नाही परत येणार.
Income tax ACT मधे काहीं बदल असतील
@@akshayathavale8526काही नाही तर बरेच असतील आणी ते बहुदा harsh/कठोरच असणारे असतील.काही तर अगदी कल्पना न करण्याइतके /अगम्य/unexpected असण्याची शक्यता आहे.टॅक्स दर ठरवण्याच्या/बजेट मांडण्याच्या पद्धतीतच drastic फेरफार होइल असे ऐकिवात आहे ! 🤔😷
Rachana mam, mala question jo mind madhe hota toch video suru kelya kelya tumhi vicharar ghetla..hyacha khup aanand ahe 😂😊😊
खूपच छान 🎉
खरं म्हणजे 12 लाखापर्यंत टॅक्स शून्य, म्हणजे त्याच्या पुढे त्यांनी निरनिराळ्या स्लॅब्स ठेवायला हव्यात, उदा. 12 ते 15 लाख 5% आणि पुढे, हे व्हायला हवं होतं, बाकी सगळी आकड्यांची जादू
How foscal deficit is maintained or reduced?Is loan is taken to reduce fiscal deficit viz bonds etc.This point need more light.
१. पेंशन इनकम (RPFC)
२. डिविडेंड इनकम
३. शॉर्टटर्म गेन इनकम on शेयर
४. लॉंगटर्म गेन इनकम ऑन
म्यूच्यूअल फण्ड और शेयर
वरील प्रमाणे मला वार्षिक उत्पन्न होते. नवीन बजेटचा मला उपयोग होईल का?
Nice 👍
Madam nice excellent advice salute you
सांगितल्यावर धन्यवाद पण कोणत्या सेक्टर मध्ये याचा फायदा होईल शेअर मार्केट कस रिऍक्ट करू शकतो ते सांगा
Mast explanation
Sip
Please comment on the old tax regime and new tax regime, which to adopt?