सोयाबीन, मक्याचे भाव खूप कमी झाले आहे ,केंद्रं सरकार काय करत आहे ,खत ,औषधे , डिझेल, शेतिशी निगडित सगळे किंमती भरमसाठ वाढलेली आहे कृषी मंत्री आहे का नाही ह्या देशात🙏
तु जी मुलाखत घेत आहेस तर तूच सांग शेतमालाचे भाव कोठे गेले ते सांग लाडकी बहिणीला 1500 दिले पण किरणांकिती वाढवला उस कापूस सोयाबीन धान शेतकऱ्याचे त्याला भाव नाही आणी ते तुमच्या घस्यात घुसले की त्याची किंमत डबल होते हा कुठला न्याय आहे
बि बि सी मराठीवालांनो शेतकर्यांच्या मालाला भाव दिल्यावर महागाई आणखिन वाढेल का कमी होईल आधी तुम्ही याचे उत्तर मला द्या कांदे टोमॅटो ला जरा जांगला भाव आला ओरडनारी मिडीया ,जनता, सिने स्टार आहेतच आहो भाव वाढले तर खाऊ नका ना कांदे टोमॅटो खाले नाही तर मरत नाहीत माणस
खरं म्हंटल तर एक प्रकारे जनजागृती करणारं चॅनल म्हणजे BBC news ❤
आमचं मत महाराष्ट्रवादी पक्ष्याला, महाविकास आघाडी सरकार 🚩
सामान्य महिला शेतकऱ्यांच्या मनात हीच भावना आहे की महिन्याला 1500 रु देण्यापेक्षा महागाई कमी करा, आमच्या कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला हक्काचा भाव द्या
शेतकरी फॅक्टर चालणार या निवडणुकीत
😢 ni fr ki hy
सोयाबीन, मक्याचे भाव खूप कमी झाले आहे ,केंद्रं सरकार काय करत आहे ,खत ,औषधे , डिझेल, शेतिशी निगडित सगळे किंमती भरमसाठ वाढलेली आहे कृषी मंत्री आहे का नाही ह्या देशात🙏
अत्यंत वाईट स्थिती करून ठेवली आहे शेतकरी वर्गाची... सरकार नकोच हे 😢🙏
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा नाहीतर सरकार पाडणार
आमच्याकडे मजुरी 400/500 रूपये आहे...
हे सरकार पडणार आहे.. महागाई वाढली आहे.
मतदानाच्या बाबतीत ग्रामीण भागातील मतदार खूप हुशार आहे पत्रकार बंधुंनो 😅😅😅
हे अगदी सत्य आहे
मेडिकल सुविधां गरीब जनतेसाठी नाही ते आमदार खासदार,मंत्र्यांसाठी आहे
Great News Reporter saheb
बरोबर आहे🚩🚩
250रू.मजूराला रोज नोकरी वाले 2000 रू रोज4000रू5000 रुपये 😂कमल वाले बाबा 😂😂😮
Quality journalism ❤ Shrikant
Khup chan....... Reporting
गरीब लोकांना सुविधा उपलब्ध नाही
शेतकरीवर्गाला नम्र विनंती महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या ...तरच शेतीच्या मालाला भाव भेटेल
जसं काही इथून पाठीमाग आघाडीचे सरकारच नव्हतं😂😂😂
शेती साठी दुकानदार 12-26-26 5:09 NPK ,DAP,12-32-16. खते दुकानदार देत नाही. ये असली तरी भाव जादा घेऊन देऊ राहिले
उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद
महयुवकांना हाताला काम कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये महिन्याच्या नोकऱ्या द्या त्यांच्या कष्टाने कष्ट करून सुखी राहतील 1500 रुपये फायद्याचे नाहीत
एक chaha 1500 rs पेक्षा जास्त पैसे cha नेते pit astil sarkar jantechi 1500 deun chesta करत आहे म्हणुन महा uti harnar
अद्रक 7-8000, लसून-400, कांदा - 4000 पन आपला शेतकरी परपारिक आहे
शेती मालाला भाव नाहि उत्पादन खर्च जास्त ,
Real video 📸
शेतीच्या मालाला भाव नाही फुकट वाटणे शेतीसाठी आवघड ुआहे
मोफत सांगतात आणि 100 अटी ठेवतात
आरक्षण मिळावे यासाठी हे संपुर्ण देशाला माहीत आहे ॽ
नांदेड जिल्हा भो कर तालुक्यात या
भारत सरकार रुपया आणि रिजर्व बैंक 6000 रुपये बराबर व्यवस्था गुलामी की और
शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या
Ladki bhahin yojana from bharayla aajun chalu aahi ka
असं खरं दाखवा झाल तर तुम्हाला भीती नाही वाटत का!
टरबूज हद्दपार
लबाड महावीकास आगाडी
तु जी मुलाखत घेत आहेस तर तूच सांग शेतमालाचे भाव कोठे गेले ते सांग लाडकी बहिणीला 1500 दिले पण किरणांकिती वाढवला उस कापूस सोयाबीन धान शेतकऱ्याचे त्याला भाव नाही आणी ते तुमच्या घस्यात घुसले की त्याची किंमत डबल होते हा कुठला न्याय आहे
😂 नामातराची कोणतीच योजना नको😂😂😂
😂जगात नावाशीवाय काहीच राहत नाही आपलंही संपूर्ण नाव आहे असं मला वाटतं
BJP supda sap
Shetimala bhav naslyamul bjp la voting nahi 😂😂
✅
तुमाला भाऊ बी पाहीजे आणि स्वस्त बी पाहीजे हे बरोबर नाही
Mavasi he rajakarani lok apalasathi kahi karu sakat nahi karn tyana tyanche paisani ghar bharu de
Bjp jiknar maharashtrat
Fatake futnar gujratat 😢😢😢
😢
ARE REPORTAR DON YKAR WAWAR PERUN PHA MAG KETE PAYSE URTAT TE PAHA
Lokanna bhik denya pekshya malala bhav dya
तुम्ही हा व्हिडिओ टरबोजला दाखवा
Daru bandi kra mg ladkya bahini khush rahtil
Yavarunach lakshat bjp cha sufada saaaf honar aahe clear mahauti backfoot var yenar aahe
औरंगाबाद का
महायुतीला विजयी करा
🍉🍉🍉🍉😂😢