माहिती दिल्याबद्दल धन्यवाद Reality आणि calculation मध्ये फरक आहे एवढे उत्पादन आणि चांगला बाजारभाव मिळाला तर माझा एकही शेतकरी भाऊ गरीब राहणार नाही मी पण एक शेतकऱ्याची मुलगी आहे त्यामुळे शेतीतील सगळे प्रॉब्लेम मी अनुभवले आहेत
1 नंबर माहिती दिली सर तुम्ही मी काकडी लावायची ठरवली आहे तर नेमकी कधी लाऊ कारण आता 11पाकिटं लागवड केली आहे पण शेतकरी म्हणतात की इतक्या उन्हाळ्याच्या काळात काकडी वर खूप रोग येतील काय करू आता लागवडीला 26 दिवस झाले आहेत नवीन लागवड करायची आहे तर आपणच पुढील सल्ला द्यावा ही विनंती
भावा तू किती सहजपणे बोलून गेलास एकरी २-३-४-१० लाख रुपये मिळू शकतात..... आणि व्हिडिओ च thumbnail मध्ये तर तू ४०-५० लाख वाहह रे जरा लाज रखा आणि शेतकरी वर्गाची अशी मस्करी करणे थांबवा.... आणि तुला जर असे वाटत असेल तर माझी ४ एकर जमीन आहे तू ये इथे आणि काय लावयचे आहे ते लाव किती उत्पन्न घायचे तेवढे घे मला फक्त एकरी १ लाख रुपये दे मग समजेल तुला शेती काय असते झट्ट्या
अश्या गोष्टी फक्त बोलायलाच छान वाटतात शेतात जाऊन काम केल्यावर समजते किती उत्पादन होते ते अस 40/50 लाख रुपयांचा नफा जर झालं असतं तर शेतकरी सगळ्यांचा बाप झाला असता
भाऊ आमच्याकडे पण शेती आहे ... जसं तुम्ही सांगितलं तसे आम्ही करू पण... आज पर्यंत जे शेतकरी तुम्ही जे पाच पिके सांगितले ती पिके घेऊन आजही शेतकरी शेती करतोय तरी ते शेतकरी लखपती नाही झाले... आजही ते शेतकरी कर्जा आडच आहेत ... तुमच्या जिभेला काही हाडमिड आहे की नाही... थापा मारायला आणि बोलायला खूप सोपं असतं एक रुपया ही लागत नाही... पण जो व्यक्ती प्रत्यक्ष पुन्हा पावसात भिजतो ना त्याला या प्रत्येक पिकाच्या उत्पादनाची जान विचारून बघा..... स्वतः माती चिखलात सोडल्याशिवाय उत्पन्न येऊ शकत नाही.. आणि उत्पन्न जरी आले तरीही नालायक सरकार बाजारभावात शेतकरीला लुटतंय.....
लोकांसाठी पिकवू नका थोडे दिवस तरी.. स्वतःपुरते पिकवायला पाहिजे,,त्याशिवाय दर कोणीच घेवू शकत नाही. लोकांना मोठे करून स्वतः मेलो तरी कोणाला काही फरक पडणार नाही. 🙏🙏🙏
बोलण सोप आहे भाऊ शेती केली तेव्हा कळत भाऊ ,मी आत्ता मिरची लावली आहे भाऊ पेपर वापरून 42 डिग्री तापमान आहे निमे रोपे मेली ,भाऊ ज्याचं जळत त्याला कळत आणि म्हणे 30 ते 40 लाख आमची चेष्टा करता का .
अरे दादा मी पण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे रे मला पण माहित आहे शेतीतील प्रॉब्लेम परत असे व्हिडिओ नको टाकू कारण एखाद्या शेत कऱ्याचे मन नको मारुरे प्लिज दादा 🙏राम राम🙏
जो बोलत आहे त्यानी नक्कीच शेती केली नाही. त्यानी बी टोकाल नाही. झाड मोठं केलं नाही. फळ मोठं करून तोडलं नाही. तोडा करून विकलं नाही. .. हेच सत्य. .. हे लोक ठासून खोट बोलून शेतकरी ची दिशाभूल करतात
पंखा एसी मधे बसून अक्कल पाजळायल काही हरकत नाही पण ऊनात राबून बघ म्हणजे अक्कल कशी बाहेर निघते ते त्याचा अनुभव घे बेअक्कल, पिक उत्पादन किती दिवसांनी हातात येत याचा विचार करून सांगत जा.
बोलणे सोपे आहे राजा ज्याची जळते त्यालाच कळते पहीले भांडवल तु घाल मला 500रु पर डे रोज दे शेती माझी पाणी माझे टेकनीक तुझे मी तुझ्या हाताखाली कामाला कशाला तोंड वाजव करतो
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Reality आणि calculation मध्ये फरक आहे
एवढे उत्पादन आणि चांगला बाजारभाव मिळाला तर माझा एकही शेतकरी भाऊ गरीब राहणार नाही मी पण एक शेतकऱ्याची मुलगी आहे त्यामुळे शेतीतील सगळे प्रॉब्लेम मी अनुभवले आहेत
Hi
Hii
आगदी खर आहे
Nice
रोहिणी तुम्ही एकदम भारी बोललात, reality and calculation made फरक आहे... यांना चॅनेल चालवायचं म्हटल्यावर त्यांना अतिशयोक्ति करणे भाग आहे...
आपल्या मराठी भाषेत एक प्रसिद्ध म्हण प्रचलित आहे जी येथे तुमच्या साठी १०० टक्के लागू पडते आहे-
" तोंडानं करतोय बाता, अन् ढुंगणानं खातोय लाथा."
😂😂😂
गांजा पिकवायची परवानगी दिल्याशिवाय शेतकरी करोडपती होणार नाही
😀😀😀😀
अगदी बरोब्बर आहे
😂😆😂😆
दारुला परवानगी .....गांजाला नाही
बरोबर भाऊ👍
40/ते 50 लाख 35दिवसात शेतकरी कमावत असते तर कुत्री पण भोगळी हिडली नसती भाऊ नको फेकू भाऊ आता बस करा
Correct बोललात
Right
@@s.enterprise5838 १
आगदी खर हे
अगदी बरोबर....
प्रत्यक्ष शेतात थांबल्यावर कळेल शेती कशी असते.
बरोबर बोलले
उ5
अगदी बरोबर,
Bolane sopec.h....
अगदी बरोबर आहे👍
खुप चांगली माहिती मिळाली आपली शेती प्रत्यक्ष पहायला आवडेल
प्रत्यक्षपणे शेती केल्यावर यातील बऱ्याच गोष्टी केवळ युट्यूब ला योग्य वाटतात.
माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
औ
अनुभव आले अंगा! ते या जगा सांगतसे!! दादा अशी शेती आपण केली असेल तरचं सांगा.
बोलन सोप आहे भाऊ बोलायला पैशे नाय लागत डिप्या बंद केल्यावर काय करायच
1 नंबर माहिती दिली सर तुम्ही
मी काकडी लावायची ठरवली आहे तर नेमकी कधी लाऊ कारण आता 11पाकिटं लागवड केली आहे पण शेतकरी म्हणतात की इतक्या उन्हाळ्याच्या काळात काकडी वर खूप रोग येतील काय करू आता लागवडीला 26 दिवस झाले आहेत
नवीन लागवड करायची आहे तर आपणच पुढील सल्ला द्यावा ही विनंती
Tuja aaichi bhokh
अशा नालायक माणसाच्या कुणीही नांदी लागू नका
तुमचा फोन नंबर मला दया नाही तर माझी जमीन 2 वर्ष तुम्ही मशागत करा मला फक्त एकरी 2 लाख दया बाकी सर्व रक्कम तुम्हाला घ्या काहीही फेकु नका
Haaa ek number dada
मला एकरी एक लाख मिळाले तर चालेल दहा एकर जमीन देतो
मला एकरी 35 दिवसांत 50 हजार जरी मिळाले तरी बस महिन्याचा पगार तर निघेल😂😂
@@kadubalkarpe6370 me din paishe
@@shubhkamblesk2464 me din
इथ शेती सोडून नोकरी करतोय.... शेतकऱ्याच दुःख शेतकऱ्यालाच माहीत😢😢😢
Bhau himmat haru nka शेती आपल्याला उपाशी नाही राहु देत ❤ #शेतकरी
भावा तू किती सहजपणे बोलून गेलास एकरी २-३-४-१० लाख रुपये मिळू शकतात..... आणि व्हिडिओ च thumbnail मध्ये तर तू ४०-५० लाख वाहह रे जरा लाज रखा आणि शेतकरी वर्गाची अशी मस्करी करणे थांबवा.... आणि तुला जर असे वाटत असेल तर माझी ४ एकर जमीन आहे तू ये इथे आणि काय लावयचे आहे ते लाव किती उत्पन्न घायचे तेवढे घे मला फक्त एकरी १ लाख रुपये दे मग समजेल तुला शेती काय असते झट्ट्या
Amcha Sheri bhadana gha
शेवट भरी केलास भावा
😀😬😁वेहडिओ बनवून पैसे कमवतोय कशाला पोटावर पाय देता.
खूप छान माहिती दिली.पण आख्ख्या खानदानात कोण शेतात गेलं होतं की नव्हतं.बहुतेक याला एक एकर सुद्धा शेती नसेल.
अश्या गोष्टी फक्त बोलायलाच छान वाटतात
शेतात जाऊन काम केल्यावर समजते किती उत्पादन होते ते
अस 40/50 लाख रुपयांचा नफा जर झालं असतं तर शेतकरी सगळ्यांचा बाप झाला असता
Kup chhan very good very happy 'nice
हे u tube वर बोलण सोप आहे भाउ
I like your video go next
एक दिवस शेतकरीच राजा होईल 👑🌹🌹🌹🚩🚩✌️# शेतकरी
शेती करण्यासाठी स्वता माती होवाव लागत ❤️
2 4 लाख सांगणं सोपे भाऊ
अगदी बरोबर माहिती दिली दादा अशीच माहिती
शेतीचा शून्य अभ्यास. आणि गोष्टी लाखाच्या
हा पोपटपंची पोपट छान बोलतोय
जय जवान जय किसान 🚩🚩🚩👑🌹🌹
बोलणं खूप सोपं आहे भाऊ
#शेतकरी ❤❤
एकरी काकडी 20 टन 40 टन म्हणे आरे तो काय ऊस आहे होय 🤦🤦
😂😆😂😆
😀😂😂
😁😂usch asto re to mi kakdi lavat nay pan us lavtoy 😁
😂😂
10 रूपयेची गोणी व 2 रूपये ची पटटी यायची व मूंबई ट्न्सपोर्ट खर्च वेगळे मलाच भरावे लागायचे ,पाच एकर काकङी वर नांगर घातले
छप्री
Savana setkari bhetato maza ghyayla
कथनी पेक्षा कर्म करा भाऊ,असं जर असतं तर माझा शेतकरी बंधू गरीब राहिला नसता.
जावे त्याच्या वंशी तेव्हां त्याशी कळे.
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!
👌👌 barobr
Yala bolwa kamala
ज्यांनी घेतलं त्याला विचारा या मुरखाच्या मागे लागू नका
मोट्या मोठ्या बाता
कोणी काही म्हणो पण सर खूपच छान.
चांगली माहीती दिलीत भाऊ तुम्ही पण उत्पन्न लाखात दाखवून दिल ते जरा अतीशय जास्त दाखव लय 👍👍
Yacha gandivar dya lavlyachya
भाऊ आमच्याकडे पण शेती आहे ... जसं तुम्ही सांगितलं तसे आम्ही करू
पण...
आज पर्यंत जे शेतकरी तुम्ही जे पाच पिके सांगितले ती पिके घेऊन आजही शेतकरी शेती करतोय तरी ते शेतकरी लखपती नाही झाले... आजही ते शेतकरी कर्जा आडच आहेत ... तुमच्या जिभेला काही हाडमिड आहे की नाही... थापा मारायला आणि बोलायला खूप सोपं असतं एक रुपया ही लागत नाही... पण जो व्यक्ती प्रत्यक्ष पुन्हा पावसात भिजतो ना त्याला या प्रत्येक पिकाच्या उत्पादनाची जान विचारून बघा..... स्वतः माती चिखलात सोडल्याशिवाय उत्पन्न येऊ शकत नाही.. आणि उत्पन्न जरी आले तरीही नालायक सरकार बाजारभावात शेतकरीला लुटतंय.....
Chan bhava
Khup chan
ते योग्य पीक आहे हरभरा
बोलणं सोप्पं आहे शेतात मेहनत करून किंमत कळेल, असे असते तर शेतकरी राजाची आजची परिस्थिती आली नसती
🔔 40-50 लाख.
यालाच म्हणतात ......वित भर लाकूड ,, हात भर धपली काडणे.
Fast like mi
बोलाची कडी बोलाचा भात😄😄
💦 Jai Hind 🏵️Best information Thanks.
बोलणे सोपे आहे भाउ
Very nice
शेतकरी राजा 👑🚩🚩🚩
लोकांसाठी पिकवू नका थोडे दिवस तरी..
स्वतःपुरते पिकवायला पाहिजे,,त्याशिवाय दर कोणीच घेवू शकत नाही.
लोकांना मोठे करून स्वतः मेलो तरी कोणाला काही फरक पडणार नाही.
🙏🙏🙏
UR Great 🌷
लयछान
हा बोलतोय खरा टमा टमा पण याची व शेतीची गाठ नाही पडली वाटत
Khupch chan mahiti dili thanks sar 👌👌🙏🏼🙏🏼
Hmm
चांगली माहिती
ढोबळी मिरची गेल्या वर्षी 3 लाख गेलेत देता का तेवढे
खरंय
बोलण सोप आहे भाऊ शेती केली तेव्हा कळत भाऊ ,मी आत्ता मिरची लावली आहे भाऊ पेपर वापरून 42 डिग्री तापमान आहे निमे रोपे मेली ,भाऊ ज्याचं जळत त्याला कळत आणि म्हणे 30 ते 40 लाख आमची चेष्टा करता का .
अरे दादा मी पण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे रे मला पण माहित आहे शेतीतील प्रॉब्लेम परत असे व्हिडिओ नको टाकू कारण एखाद्या शेत कऱ्याचे मन नको मारुरे प्लिज दादा 🙏राम राम🙏
Khoti mahiti sangt aahat
🤩🤩
कमी पाण्यात काकडी पिकविणारे तुम्हीच👍🙏
बेळगावमधे घाऊक बाजारात एप्रिल महिन्यात 200 रु ला 18 किलो विकली गेली.कोथिंबीर 6 रु ते 1 रु जूडी पर्यंत विकली गेली.
काका, बेळगाव मद्धे कोठे राहता?
वडगाव
Mast
छान पण व्हिडिओ शीर्षक मध्ये 40 ते 50 लाख ही जरा अतिशयोक्ती होत आहे
अरे वा आम्ही शेतकरी आहोत आणि आम्हाला हे माहीत नाही,तुझ्या आईला ..............नमस्कार
Khup chan mahiti
जो बोलत आहे त्यानी नक्कीच शेती केली नाही. त्यानी बी टोकाल नाही. झाड मोठं केलं नाही. फळ मोठं करून तोडलं नाही. तोडा करून विकलं नाही. .. हेच सत्य. .. हे लोक ठासून खोट बोलून शेतकरी ची दिशाभूल करतात
शेतकऱ्याची काळजी कोणत्याही सरकार ला नाही 🙄🙄
शेती करायला या म्हणजे कळेल फायदा आणि तोटा किती होतो ते.
2 मिर्चीत १० माणसाची भाजी, हे खूप अतिशिक्ती आहे
खुपच छान
www.youtube.com/@user-um4mn6th4p शेवंती
भाऊ बोलणं सोपं असतं करण अवघड असते
एवढ आयव्हरेज नाही मिळत बोलण सोप आहे असं उत्पन्न मिळालं तर कोणहीच नोकरी करणार नाही
राम चरण कांटेक्ट करवा तुम्हारा में भरपूर मालदीव्स
best
विडिओ बनवण्या पेक्षा शेती करायला पाहीजे तुम्ही
काकडी व ढोबळीमीची फुले कशी लागवड केली जाते
फ्रॉड चैनल
आयुष्यात बरबाद होयचे असेल तर यांचे व्हिडिओ पाहा किसान हेल्पलाईन
हे TH-cam vale हाणले पाहिजे
view साठी काय पण बोलत आहेत
नुसते हणले नाही बुटाने हणले पाहिजे
Bhau tumhi fakt poultry madhe 2 diwas kam karun dakhawa, sheti nntr karal
गांजा वर कोणती फवारणी घ्यावी.
शेतकर्यांनी याच्याविरोधात तक्रार करायला हवी
पंखा एसी मधे बसून अक्कल पाजळायल काही हरकत नाही पण ऊनात राबून बघ म्हणजे अक्कल कशी बाहेर निघते ते त्याचा अनुभव घे बेअक्कल, पिक उत्पादन किती दिवसांनी हातात येत याचा विचार करून सांगत जा.
🙏🙏🙏
साहेब तुमचा फक्त गुनाकरच आहे का....
शेतात कशी खर्च केल्यावर वजाबाकी होते हे त्यालाच कळत.....
हे फक्त लोकांना वेड्यात काढायचे धंदे झाले आहे.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पण प्रत्यक्षात शेतकर्यांना याचे माहिती आणी मोबाईल फोन नंबर दिल्यातर बरा होइल शेतकर्यांच्या वेळ जाणार नाही धन्यवाद
🎉🎉🎉🎉🎉
व्हिडीओ बघितले तर व्हिडीओ बनवणारे यांना रोजगार चालू होतो
भाऊ तुम्ही जे सागात आहे ते कधीच होऊ शकत नाही जो करतो त्याला विचारा काय हाल आहेत
बरोबर
राइट
शेतकर्याला भेटल की नाही पण तुम्ही नक्की कमवाल युट्यूब कडून
करुन बघा
भाऊ थोडस जिभेला हाड आहे का एवढे पैसे राहिले असते तर सर्वांनीच शेती केली असती
बोलणे सोपे आहे राजा ज्याची जळते त्यालाच कळते पहीले भांडवल तु घाल मला 500रु पर डे रोज दे शेती माझी पाणी माझे टेकनीक तुझे मी तुझ्या हाताखाली कामाला कशाला तोंड वाजव करतो
चाटाडु माणुस
चाळीस पन्नास लाख पसतीस दिवसात म्हनतोय भाऊ एकदा शेती करून बघ मग कळेल नुसती बडबड
तुला गोधडीत घालून हणल पाहिजे
4 हेक्टर क्षेत्र आहे येता का बटाई ने घ्या...
शिव्या खाशाल उगाच