आम्ही पण हळद उत्पांतून १७.५० लाख रुपये कमावले वर्ष २०२३-२४ मध्ये. पाच एकर हळद लागवड होती. पाच एकर मधे १३० क्विंटल हळद झाली पॉलिश करून आणि सरासरी १३५०० रुपये ने विकली
कोथिंबीर करणाऱ्या शेतकऱ्यांना खुप चांगली माहिती मिळाली या व्हिडिओ मधून आणि प्रेरणा पण मिळते.. पुर्ण व्हिडिओ पाहिला तर शिकायला मिळेल खुप हाच त्यामागचा उद्देश
एखाद्या व्हिडिओ वर कुठल्याही मालाचा भाव ठरत नसतो तर तो मागणी आणि पुरवठा या 2 गोष्टींवर ठरत असतो.. आपल्या मलाला भाव मिळत नसेल म्हणून कुणाला तरी दोष देण्यापेक्षा आपणच अभ्यास करुन बदल करावे लागतील.. राहिला विषय थापा मारायचा तर ते आम्हाला कधीच जमत नाही.. Be positive 🙏
कोथिंबीर उत्पादक शेतकरी असाल तर आपले ईतर व्हिडिओ नक्की पहा 👍
@@Adhunikshetianiudyog आमची जमीन का ळवट आहे जास्त पाऊस झाला कि कोथिंबीर मर होईल तर पुढे करायची झाल्यास कधी करावी कळवा 🙏🏻
पाणी असल्यास मे जून मध्ये करा @@vitthalbhondve4935
Sir तुमचा no दया
शेतकरी नंबर द्या
Ko😮😅😅@@krushnabhagat281no. In ñb 10:07
शेतकरी मोठा झाल्यास मला आवडेल.,... आसीच प्रगती करा
Positive असायला पाहिजे सर्वांनी तुमच्यासारखे, धन्यवाद
नसीबाची गोष्ट आहे भाऊ, ईन्सान देता है पल्लू झाडके, और ईश्वर देता है तो छप्पर फाडके!! अभिनंदन!!
खूप छान नियोजन केले आहे
धन्यवाद भाऊ
सुपर नियोजन योगेश सर 👌🏼
धन्यवाद साहेब 🙏🙏
योगेश सर एकदम चांगली माहिती देतात त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन
धन्यवाद
चांगली माहिती मिळाली कष्ट व नियोजन उतम
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
आभारी आहे 🙏
छान माहिती दिलीत ✌🏻
धन्यवाद सर
सुंदर अतिशय सुंदर 🌹🙏🌹
सुंदर नियोजन
धन्यवाद भाऊ
आम्ही पण हळद उत्पांतून १७.५० लाख रुपये कमावले वर्ष २०२३-२४ मध्ये. पाच एकर हळद लागवड होती. पाच एकर मधे १३० क्विंटल हळद झाली पॉलिश करून आणि सरासरी १३५०० रुपये ने विकली
अभिनंदन सर.. आपला नंबर द्या
Very nice work
Thanks!
Khup chan
छान माहिती दिली.
धन्यवाद दादा 🙏
Very nice information, well done
Glad you liked it
एकदम सुपर
धन्यवाद सर 🙏
Very good ❤
Thank you
Shetkari dada ne khup chan mahity dili and to the point sangitale sagale .. sir tyancha no dya kharach khup knowledge wale shetkary ahet
तुमचा नंबर द्या
@@Adhunikshetianiudyog 8446314919
Jai jawan jai kisan
शेतकरी दादांच्या कष्टाला सलाम .
🙏
अभिनंदन भाऊ
धन्यवाद सर
👌👌👌👌
🙏🙏
Sir favarani kelele chemicals ani Proportion details taka, 7 favarniche details taka please
खुप छान माहिती दिली त्या बदल धन्यवाद शेतकऱ्या चा मोबाइल नं दया
चांगली चर्चा केली आहे शेतकरी गट आहे
हो.. सर्वांनीच तसे करायला पाहिजे
🎉🎉
🙏🙏
मुक्काम पोस्ट बेलगाव तालुका आष्टी जिल्हा बीड मी कोथंबीर पेरली होती 30 मे मला चांगलं उत्पन्न भेटलं सव्वा लाख 18 गुंठे रान होतं
अभिनंदन साहेब 🎉🎉🥳
तुमचा नंबर द्या साहेब
mo. No dya
👍.........
🙏
🙏
🙏🙏
रोटर केलेली कोथिंबीर शेती पण दाखवत जावा चायनल वाल्यांनो
हो नक्कीच 🙏
इतर पीक हे हुकमी असते तसे कोथिंबीर रात्री मध्ये भाव कमी जास्त होतो कधी कधी रोटर सुद्धा मारावा लागतो आणि कधीकधी लखोपती ही बनवते
अभ्यास करून आणि योग्य नियोजन करून केल्यास सहसा रोटर मारावा लागत नाही.. भाव अपेक्षेपेक्षा कमी जास्त मिळेल पण फायदाच होईल
👍👍
🙏🙏
Aajcha bhav kay aahe
Saheb aajache carret che bhav kiti aahet
dada aaplya kade biyane uplabdha aahe kay ret kiti aahe
कॉल 7083006555
योगेश भाऊ पूर्वीसारखे व्हिडीओ टाकत नाही तुम्ही आता...
दादा कोथिंबीर म्हणजे लकी ड्रॉ कधीतरी एखाद्या शेतकऱ्याच्या नशिबात असतो सगळ्या शेतकऱ्यांच्या नशिबात नसतो
अगदी बरोबर
हो बरोबर आहे.. पण तो मोका अभ्यास करून गाठला आहे त्यांनी
Kiti acre aahe
2.5
शेतकरयांना असा पिकाचा व औषधांचा अभ्यास असणे गरजेचे आहे खूप शेतकरयांना अभ्यास नसल्याने दुसरयाचे ऐकून मोठे नुकसान होते
सर्व काही रामभरोसे चालू आहे
हे बरोबर बोललात सर..👍🙏
14 लाख कमवले की गुरू बनला भो 8:36
बननारच ना.. जो करुन दाखवतो तो गुरूच असतो
Kay bhav chalu ahe
हातात माईक घेणाराने कोथिंबीर पेरावे😢
दादा मी कोथिंबीर केली आहे स्टँडर्ड टानिक नाव सांगा
Sholapur madhe plot eker kharedi karnare vaypari aseltar mobile no dya vaypari asel tar mala 2 ekar perni karaychi ahe
Carret che bhav kaay aahet ata
मला आपला फोन द्या दादा. मी या वर्षी कोथिंबीर घेऊ एचतो
7083006555
Bau nmbar sanga
Tyat kahi niyojan or planning vaigare nahi.... kothambir crop eka lucky draw sarkh asate....ekhadyala lagte kadhimadhi jase hya farmer la lagle
जेव्हा शेतकरी पिकवतो तेव्हा जगाचं पोट भरतं.. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याने चार पैसे चांगले मिळविले तर किमान अभिनंदन तरी करायला पाहिजे आपण..
मला 8ते10.दिवसानी.कोथबिर.लागवड.करायची.आहै.बाजार.भाव.मिळतील.का
भावाच आताच सांगता येणार नाही
Kiting ekar ahe?
2.5
शेतकऱ्यांची प्रगती हाच आमचा हेतु
👍
कोथिंबीर चे पान तांबडे पडतात
औषध सांगा
Sar yejent number bhetel ka
हो.. कुठे पाहिजे
@@AdhunikshetianiudyogSatara, Karad
@@Adhunikshetianiudyogsangamner
Kothimbirchi perni date 20 July plot 4 akkar 9 lakh rupees la gela sadashiv manik birajdar
अभिनंदन सर, कोणते गाव आहे सर?
Market
तुम्ही कोणतं बीजप्रक्रिय करण्यासाठी बुरशीनाशक घेतलं
इव्हर्गोल एक्स्टेंड, झेलोरा, कॅस्केड, इलेक्ट्रॉन, विटो पावडर कोणतेही वापरा चालते
सर शेतकरी दादा चा मोबाईल नंबर द्या...
भाऊ आपली 29 जुलै ला पेरणी केली होती .आज निघाली मार्केट ला. ती पण भावात
कितीला गेली?
Kay bhaw bhetla
भाऊ शेतकरीचा नंबर देता का
करपा पडत आहे
Latur mdhe 1.5 acer kothinbir ahe 35 divas purn zalet. Vyapari asel tr contact number pathva
तुमचा नंबर द्या
पेरणी मशीनने केली आहे का
हो
सर, मला या कोथिंबीर केलेल्या शेतकर् याचा नंबर द्याना.
कोणाला शेतामध्ये काही बिसनेस करायचा असेल आणि शेती नसेल तर मी माझी शेती देऊ शकतो आणि पार्टनर शिप मध्ये काही करायचं असेल तरी चालेल
आपला पुर्ण पत्ता टाका
@@Adhunikshetianiudyogsangamner
Mla mo number dya,maza plot aahe,mar hot aahe ,kay kru
दिवाळीत कोथिंबीर काय बाजार राहतील साधारण अंदाज?
असं आत्ताच सांगता येणार नाही भाऊ.. पेरणी किती होणार आहे त्यावर अवलंबून असेल
दिवाळी त लक्ष्मीपूजन ला काढायला आला पाहिजे असं म्हणायचं आहे का तुम्हाला
Nahi govri pujan....
पाणी चा नियोजन कसे केलो नोजल ने का रिन्पाईप ने. ...?
रेन पाईप
Saheb plot var vikla direct.? Ki kilovar?
प्लॉट वर
@@Adhunikshetianiudyogkonte बियाने होते
तननाषक चालतें का
हो चालते.. उगवण्यापूर्वी मारावे लागते
Konti verayty ahes sar
कास्ती
व्यापर्या च नंबर टाका
Shavti nashib ahe kitihi niyojan Kara pan bhrastachar I rajkarni lok ahet shatkaricha vatol kel
आपण आपलं बघायचं..
All chemicals
Yes
100 मधून एकाच फायदा होत असतो साहेब लॉस झालेला पण दाकवत जाना साहेब
हो नक्कीच
किती एक्कर होती दादा
2.5 एकर
आरे बाबा एकरी उत्पादन किती झाले हे विचार 🤣
भावा पुर्ण व्हिडिओ बघ एकदा..
३ ekar ahe mazi, ajun १०-१२ divas lagtil.. Number milel ka shetkaryacha.. Kinwa vyaparyacha
तुमचा पत्ता.. आणि नंबर द्या
Kiti kyret mal nighel andaje
वर्धा येरियात कोण आहे का कोणी कोतिंबीर घेणारे व्यापारी...
सध्या नाही कोणी.. माहिती झाल्यास नक्की सांगतो
@Adhunikshetianiudyog ho, nakki सांगा आता लावतोय जमेल का कोथिंबीर
जमेल पण जास्त थंडीत समस्या येतात
लयच पेका पेकी करतोय स्वताच नंबर देतोय बघा
😂
पाऊस नव्हता का तिथे
होता की सर
शेतकरी कमी आणि औषध कंपनी चा प्रतिनिधी जास्त दिसतो आहे 😢
त्यांनी माझ्याकडून घ्या असं सांगितलं नाही, त्यांना ज्याचा चांगला फायदा झाला ते आपल्या फायद्यासाठी सांगितले
शेतकऱ्याचा मो न पाठवत जा साहेब
Washim la vyapari nahit
तुमचा नंबर असेल तर द्या.. मिळाले की सांगतो
Prasiddh sathi faltuk giri mule sarkar shetakaryala ghoda lavatay. Edapata zalet paise tar gupchup rahu shakat nahi ka ?
कोथिंबीर करणाऱ्या शेतकऱ्यांना खुप चांगली माहिती मिळाली या व्हिडिओ मधून आणि प्रेरणा पण मिळते.. पुर्ण व्हिडिओ पाहिला तर शिकायला मिळेल खुप हाच त्यामागचा उद्देश
यांचा नंबर भेटल का?
Kitni akhrot Lo utpann nahin hota
बियाणे कोणत आहे
कास्ती
कोणत्या गावात आहे प्लॉट सांगितलं नाही
सांगितले आहे, काजळा, धाराशिव
दादा आम्हाला मान्य आहे पण एवढं पण खोठ बोलून एवढं मोठं आकडा सांगू नका
विश्वास बसनार नाही तुमचा पण हे १००% खरेच आहे
काहीही नका टाकू हो साहेब तुमचा सारख्या मुले शेतीमाल भाव भेटत नाही ९९% शेतकरी चितेंत आहे . उगाच थापा नका मारू. . फक्त व्हिडिओ साठी.
एखाद्या व्हिडिओ वर कुठल्याही मालाचा भाव ठरत नसतो तर तो मागणी आणि पुरवठा या 2 गोष्टींवर ठरत असतो.. आपल्या मलाला भाव मिळत नसेल म्हणून कुणाला तरी दोष देण्यापेक्षा आपणच अभ्यास करुन बदल करावे लागतील.. राहिला विषय थापा मारायचा तर ते आम्हाला कधीच जमत नाही.. Be positive 🙏
जास्त पाऊसामुळे कोथिंबीर पिकाचे नुकसान झाल्यास, ज्यांचे नुकसान झाले नाही त्यांना पैसे होतात.
हो बरोबर आहे पण तशा परिस्थितीत आपली कोथिंबीर चांगली आणणे हे सुद्धा कौशल्य आहे या शेतकऱ्याकडे हे सुद्धा मान्य करावे लागेल
ह्या शेतकरी मित्राचा फोन नंबर दया
Paus zhala nahi mhanun barr zhale
होता पाऊस त्यात सुद्धा जपली आहे
शेतकरी च नंबर द्या
शेतकऱ्याचा mo no
शेतकऱ्याची फोन नंबर पाटवा
3 एकर प्लाट आहे 20 दीवस झाले आहेत भाव भेटतील का दादा
मिळेल.. थोडा कमी होईल पण चांगला भाव मिळेल
आता नाही बाजार
हो
किती एकर क्षेत्र आहे
हे सांगीतलच नाही...
सांगितल आहे की नीट ऐका अडीच एकर
सांगीतले आहे साहेब
👍
शेतकर्याचा नबंर