महिलांना 2100 रु. येणार नाही?अर्जंट सुचना |Ladaki Bahin yojana|ladaki bahini yojana new update

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 681

  • @nathnaad3757
    @nathnaad3757 2 วันที่ผ่านมา +84

    क्षमस्व... व्हिडिओ बनवताना लोकांची उत्कंठा शिगेला पोहचवू नका. जास्तीत जास्त तीन मिनिटात महत्वाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहचला पाहिजे.🙏👍 ही नम्र विनंती आहे.🙏

    • @rajeshnanekar9175
      @rajeshnanekar9175 2 วันที่ผ่านมา +3

      𝙿
      P

    • @shraddha19954
      @shraddha19954 2 วันที่ผ่านมา +2

      Ekdam barobar 👍 😂

    • @-kunyaa_gaming.
      @-kunyaa_gaming. 2 วันที่ผ่านมา

      भाऊ माहिती तुम्ही बोलणे ज्यादा आहे

    • @badamirajpurohit7849
      @badamirajpurohit7849 2 วันที่ผ่านมา

      Padhna 4500183

  • @AnitaHiray-p9c
    @AnitaHiray-p9c 2 วันที่ผ่านมา +28

    कोणती दोन कागदपत्र ती दोनच शब्दात सांगावे दोन तास घालताना अर्थ

  • @supriyabhakare6341
    @supriyabhakare6341 3 วันที่ผ่านมา +50

    आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी होणार आहे कारण हे सरकार EVM घोळ करून आलेले आहे..😢😅😅

  • @sunilmandhare4754
    @sunilmandhare4754 3 วันที่ผ่านมา +30

    सांगा पटकन दोन कागदपत्र कोणते लांबडकशाला लावताय

  • @PriyankaPatil-b2g
    @PriyankaPatil-b2g 2 วันที่ผ่านมา +15

    वा वा शिंदे साहेब खुप छान आहे तुमचि लाडकि बहिण योजना मतदान करणया आगोदर हे तुमि आदिच मनायच ना तुमच काम भागल न मनुन तुम्ही आता हे कागदपत्रे काढा ते काढा आगोदर कसे पैसे पडले आताच कसे नाही पडत जिल्हा धाराशिव

  • @siddhipatil3330
    @siddhipatil3330 2 วันที่ผ่านมา +38

    😮 जेवढे आशीर्वाद मिळाले तेवढे ला ता पण मिळतील आणि शाप पण मिळतील तुम्हाला
    त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेतलास तुम्ही तुम्हाला कधीही देव माफ करणार नाहीत पाच वर्षे पण तुम्ही सीटवर राहणार नाहीत आम्हाला माणसं बरोबर सांगत होती घरातील लोक पण आम्ही ऐकले नाहीत सख्ख्या भावाचे ₹100 खरे असतात खऱ्या प्रेमाची असता

  • @yugrajmeshram1024
    @yugrajmeshram1024 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mi Chandrapur जिल्हा ता. Sindewahi. गाव चार्गगव येथून बोलत आहे माझे नाव रीना युग्राराज meshram he ahe mi julye महिन्यात onlionen अर्ज भरला परंतु मला एकाई हप्ता मिळालेला नाही फॉर्म. अप्रुवल झाला आहे अकाउंट ला अधरा लिंक करून सुधा काय प्रोब्लेम आहे ते आम्हाला कळवा

  • @beast-yt7490
    @beast-yt7490 2 วันที่ผ่านมา +3

    Kharach ahe jya khup changlya padavar ahet changli salary milate ahe asha ladies ne form bharale ani tyanna account madhe hafta pan yeti ahe really surprising

  • @PallaviDhumal-n6j
    @PallaviDhumal-n6j 2 วันที่ผ่านมา +13

    कशाला अफवा उठवता आधीच माहिती असतं तर मतदान केलं नसतं आम्ही

  • @ShyamG-e9k
    @ShyamG-e9k 2 วันที่ผ่านมา +34

    शिव्या दयायची खूप ईच्छा आहे 1 मिनिट मध्ये 2 डॉक्युमेंट सांगून होतील

  • @PriyankaPatil-b2g
    @PriyankaPatil-b2g 2 วันที่ผ่านมา +9

    मतदान करायला बर बहिनि दिसल्या विश्वासान हे मतदान आम्ही केल आणि आता भाऊ धोका देतय का भावाच भागल का मनुन आता कागदपत्रे काढा वा वा शिंदे साहेब तुम्हाला माझ्याकडुन खुप खुप धन्यवाद 🙏

  • @vikramwarpe2229
    @vikramwarpe2229 2 วันที่ผ่านมา +1

    हि सगळी फडनविस लाडक्या बहिणींचे सगळेच जण करावे लागतील हे संपुर्ण देशाला माहीत आहे ॽ

  • @IrfanMullani-d5h
    @IrfanMullani-d5h 2 วันที่ผ่านมา +1

    Thank you

  • @savitapatil8713
    @savitapatil8713 วันที่ผ่านมา +1

    महिलाचा वापर केला
    महिलांना मतदानासाठी
    विकत घेतले काय म्हणावे या राजकीय नेत्यांना
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @ushalodhavat6771
    @ushalodhavat6771 2 วันที่ผ่านมา +5

    अटी पहिल्यापासूनच होत्या , फार्म भरताना नीट चेक केल्या नाहीत, हीच चूक झालेली आहे.

  • @RatnaDevkar-m2s
    @RatnaDevkar-m2s วันที่ผ่านมา

    कोणती दोन. कागत
    पत्र आहे ती सांगा

  • @UshaGadpal-s5e
    @UshaGadpal-s5e 2 วันที่ผ่านมา +6

    सर तुम्ही कागदपत्र सांगत नाही कोणते दोन पाहिजे

  • @ranjanashinde4594
    @ranjanashinde4594 3 วันที่ผ่านมา +5

    मला अजून पुढचे पैसे आले नाहीत पहिले साडेसात हजार आलेत मी पुण्यात बोलतेय रंजना शिंदे

  • @JanhaviPashte-t3c
    @JanhaviPashte-t3c 2 วันที่ผ่านมา +2

    आमचं पैसे तुमालाच ठेवा पाच वर्षे नंतर उपयोग येईल तुमाला सर

  • @dharmajishetkar3383
    @dharmajishetkar3383 3 วันที่ผ่านมา +14

    आता काम झाले लाडक्या बहीणीनी लाडक्या भावाला विसरून जावे.

  • @Varade-f5j
    @Varade-f5j วันที่ผ่านมา

    कोणते दोन कागदपत्रे सादर करायचे आहे ते सांगा

  • @PremaDhaware
    @PremaDhaware 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी पुण्याहून पुणे जिल्ह्यातून बोलते मला लय पैशाची गरज आहे पैसे पाठवा

  • @yogitakankal5772
    @yogitakankal5772 2 วันที่ผ่านมา +3

    Scooty साठी कोणती योजना आहे

  • @ShubhashKadam-w2s
    @ShubhashKadam-w2s วันที่ผ่านมา

    त्या दोन कागदपत्रांचे नाव सांगा महिला मंडळ विचारात पडले आहे दोन कागदपत्र कोणते😅 तथा कागदपत्रांचे नाव सांगा

  • @dipakthorat538
    @dipakthorat538 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ कोन ती दोन कागदपत्रे त्यांची नाव सांग ना

  • @ArchanAware
    @ArchanAware 2 วันที่ผ่านมา

    दादा मी नाशिक वरून बोलते आहे मी जून मध्ये फॉर्म भरला होता अजून एक पण रुपया आलेला नाही माझा आधार कार्ड पण लिंक आहे पोस्टामध्ये अकाउंट पणे तरी आलेले नाही

  • @Mangal-tt4de
    @Mangal-tt4de 3 วันที่ผ่านมา +8

    मी पुन्हा बोलते मला साडेसात हजार रुपये मिळाले धन्यवाद सर

    • @Ranipatil1
      @Ranipatil1 3 วันที่ผ่านมา

      aj Ale ka

    • @sujeetshimpi111
      @sujeetshimpi111 3 วันที่ผ่านมา +1

      Ok Next time not money send your account

    • @nilamdhanawade757
      @nilamdhanawade757 2 วันที่ผ่านมา

      Aamachyakade kahi nahi

  • @poojasalunkhe9556
    @poojasalunkhe9556 2 วันที่ผ่านมา

    Scooty yojana from online aahe ki ofline plz kalvva aamhala

  • @KanizFatmaSayyed
    @KanizFatmaSayyed 3 วันที่ผ่านมา +3

    Ek bhi hafta nhi mila to kya krna chahiye ????

  • @SadichhaKadu-w6l
    @SadichhaKadu-w6l วันที่ผ่านมา +1

    मला पैसे आली नाही सहावा हफ्ता सिंधुदुर्ग जिलहा

  • @Archana-j9c6s
    @Archana-j9c6s 2 วันที่ผ่านมา +1

    जिल्हा सांगली ता. वाळवा 2100 रु. अजून नाही आले पहिले सर्व हप्ते मिळाले

  • @vilaspatil7094
    @vilaspatil7094 3 วันที่ผ่านมา +14

    दोन कागदपत्र कोणती

  • @anuradhadeshmukh3537
    @anuradhadeshmukh3537 2 วันที่ผ่านมา +1

    मी सौ अनुराधा देशमुख औरंगाबाद ला राहतं आहे मला 6 वा हप्ता नाही आला व गॅस सिलिंडर चे पण पैसे मिळाले नाही

  • @सालेझरीदेवस्थान
    @सालेझरीदेवस्थान 2 วันที่ผ่านมา +3

    चंद्रपूर चे झाले का

  • @balasahebkambale8236
    @balasahebkambale8236 3 วันที่ผ่านมา +3

    दोन कागद कोणते.

  • @manishakaran9244
    @manishakaran9244 วันที่ผ่านมา

    Sir Mazi kontich yojnecha labh ghet nahi hi eakach ladki bahin yojnecha l as bh milala ahe sir mala 7500 Rupaye milalet thanks ya pudhehi chaluch Rahavi dhanyavad Bhayandar ❤❤👍🙏🙏

  • @vijayaraktate3208
    @vijayaraktate3208 วันที่ผ่านมา

    भाऊ शिलाई मशीन मोफत शिलाई मशीन ची योजना तर बंद झाली ना

  • @daulatgawali5863
    @daulatgawali5863 2 วันที่ผ่านมา +1

    कधी भेटणार दादा 2100 रुपये

  • @indumatijadhav7338
    @indumatijadhav7338 วันที่ผ่านมา

    हा सरासरी अन्याय आहे.घरातील रेशन मध्ये जर कमावत्या मुलींची नावे असतील आणि त्या वेगळ्या राहातं असतील आणि आई वडील वयोवृद्ध आहेत . अशा वयोवृद्धांंचा सहानुभूती पुर्वक विचार करण्यात यावा.अन्यथा ही योजना बंद करण्यात यावी.

  • @vaishalideshpande6709
    @vaishalideshpande6709 2 วันที่ผ่านมา +2

    Baki goshti sangnya peksha important Kay te sanga

  • @RineDound
    @RineDound 3 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही निवडुन आले मनुन तुम्ही आता अटी लावायला लागले आम्ही ऊस तोडतो मग कागदपत्रे कसे गोळा करणार परत निवडुक येणारआहे लक्षात असु द्या

  • @sandhyamahajan2706
    @sandhyamahajan2706 2 วันที่ผ่านมา +2

    दोन कागदपत्रे कोणत्याही आहे

  • @HarshaUbhykar
    @HarshaUbhykar วันที่ผ่านมา

    Shilai mshin yojna ca form bhrayc ahe ksa brayca te pn sanga sr

  • @narayanmore2392
    @narayanmore2392 3 วันที่ผ่านมา +11

    आरे भाया दोन कोणते ते कागद पत्र साग

  • @Tanveermusafir
    @Tanveermusafir วันที่ผ่านมา

    Middle class family income 250000 se thodi zyada hi hoti hai...vote toh Middle class ne bhi diya

  • @AshwiniDhongade-t8x
    @AshwiniDhongade-t8x 3 วันที่ผ่านมา +2

    कोणते कागदपत्रे सादर करावी लागतील

  • @poojasalunkhe9556
    @poojasalunkhe9556 2 วันที่ผ่านมา

    Sir Scooty chi konati yojana aahe plz Sangha sir

  • @priyankasarvadnya9745
    @priyankasarvadnya9745 3 วันที่ผ่านมา +3

    दोन कोणते कागद पत्र

  • @BabyJadhav-u6s
    @BabyJadhav-u6s 2 วันที่ผ่านมา

    किती वेळ लावता दोन कागदपत्र सांगायला म्हणून तुम्हाला like करत नाही आम्ही

  • @aniketlondhe4814
    @aniketlondhe4814 3 วันที่ผ่านมา +3

    दोन कागदपत्रे कोणते

  • @firojshaikh9793
    @firojshaikh9793 2 วันที่ผ่านมา +1

    निवडणूक झाले नंतर का अगोदरच हे करायचं यामुळे सर्व महिलाना त्रास होत आहे

  • @PujaChaudhari-r5u
    @PujaChaudhari-r5u 2 วันที่ผ่านมา +2

    अरे भाऊ कोणते कागद सांगा अगोदर

  • @ShravaniMuthal-y6n
    @ShravaniMuthal-y6n 2 วันที่ผ่านมา +2

    खांमगाव मधुन बोलते कांचन गुलाब मुठाळ मला आनखी एकही हापता मिळाला नाही

  • @SayaliKakarwal
    @SayaliKakarwal วันที่ผ่านมา

    मी संभाजीनगर जिल्ह्यातून बोलते कन्नड तालुका गाव रोहिला मला पैसे आले नाही

  • @filipgavit8
    @filipgavit8 2 วันที่ผ่านมา +1

    Nilima filip gavit at ambafali post dhanarat
    Tel Navapur dist nandurbar माला एक ही रुपये आले नाही

  • @baljeetkaur9547
    @baljeetkaur9547 2 วันที่ผ่านมา

    Me palghr jila
    7500 milale aahe, thank you dada.
    Navra nhi varle ,
    Mulga nasha mukti kendrat kam krto 6000 pagar hai.
    Kuthla hi yojnecha labh ghet nahi dada abhar ❤

  • @PAWANBalasahebSawant
    @PAWANBalasahebSawant 3 วันที่ผ่านมา +2

    अशी कोणती बाब सांगितली नाही पैसे येणार आहेत थोडा वेळ लागेलं

  • @vittalpawal5942
    @vittalpawal5942 3 วันที่ผ่านมา +3

    साहेब सोलापूर जिल्हा कधी घेणार आहे

  • @AvinashTujare-y3w
    @AvinashTujare-y3w 3 วันที่ผ่านมา +2

    सर.दोन.कागदपत्रे.कोणते.आहेत.ते.सागा.सर.

  • @vitthalrewale5227
    @vitthalrewale5227 2 วันที่ผ่านมา +2

    दोण कागदपत्रे कोणती ????

  • @smita-n4m
    @smita-n4m วันที่ผ่านมา

    शिंदे साहेब आम्हाला अजुन एक ही रुपये आले नाहीत गरीबांना का मिळत नाहीत मालगाव

  • @संजीवनीजाधव
    @संजीवनीजाधव 3 วันที่ผ่านมา +2

    आमाला पैसे आले नाही कौडगाव बावी धाराशिव आमाला आमाला पञाचे घर आहे शेती नाही आम्ही झोपडपट्टी मध्ये राहतोय

  • @OmprakashDhakpade
    @OmprakashDhakpade 2 วันที่ผ่านมา

    लता.धाकपाडे
    बीड
    केज.मला७५००₹
    मिळाले
    आहेत
    ,६
    वा
    हापता
    मिळाले
    नाही

  • @minaraut8626
    @minaraut8626 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी सातारा जिल्ह्यातून अजून सहावा हप्ता

  • @MinalKohakade
    @MinalKohakade 2 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्याचे मालाचे भाव कमी केले , दुधाचे दर तीन रुपये कमी केले आता घ्या महायुती सरकार

  • @niyatigonbare250
    @niyatigonbare250 2 วันที่ผ่านมา +1

    मला तीन हप्ते मिळाले बाकिचे हप्ते मिळाले नाही आहेत मी रत्नागिरी जिल्ह्यातुन अर्ज भरला आहे

  • @divyankaandfamilyshorts10
    @divyankaandfamilyshorts10 3 วันที่ผ่านมา +2

    कोणते कागाजपत्रे आहे ते सांगा

    • @shivajivalvi8694
      @shivajivalvi8694 3 วันที่ผ่านมา

      कोंचते कागजपत्रे थे सागा

    • @aartihanamsagar4686
      @aartihanamsagar4686 3 วันที่ผ่านมา

      कोणते कागद पत्रे आहे तेश सांगा

    • @aartihanamsagar4686
      @aartihanamsagar4686 3 วันที่ผ่านมา

      मी जळगावून बोलत आहे

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 2 วันที่ผ่านมา

    भाऊ शेतीमालाला जर चांगले भाव मिळाले अवकाळी पाऊस आला नाही शेति उत्पन्न चांगले निरोगी आले तर सर्व सामान्य शेतकर्याला तिन चार लाख रुपये सुद्धा उत्पन्न होऊ शकत नाहीतर खर्च ही निघत नाहीत शेतकरी आत्महत्या करतो म्हणुन असे काही निकष लावायला नाही पाहीजेत

  • @ArtiGanesh-c3r
    @ArtiGanesh-c3r 2 วันที่ผ่านมา +1

    मला पैसे गरज होती भाऊ पाठवते तर बरं होतं आरती नावाचं

  • @NaynaNikam-p5d
    @NaynaNikam-p5d 2 วันที่ผ่านมา

    आम्ही गरीब आहे भाडाचा रूम मधी राहते अजून 1 रुपये आला नाही 3 महिनै झाले फाम भरून

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 2 วันที่ผ่านมา

    मि चांदवड तालुक्यातील उर्धुळ गावचा रहिवाशी आहे आले ना भाउ मला 7500 रुपये .

  • @surekhajadhav4329
    @surekhajadhav4329 3 วันที่ผ่านมา +3

    नविन नाटक करू नकाृ पैसे पाठवायची काम करा हे दे तेदे सारख चालुच पुने

  • @naina.m7818
    @naina.m7818 2 วันที่ผ่านมา +1

    निवडणूक झाली निवडून आले आता पैसे द्यायला मागेपुढे पाहतात जिल्हा चंद्रपूर

  • @VrushaliYeola
    @VrushaliYeola วันที่ผ่านมา

    सर आम्हाला कधी मिळतील पैसे 6 7 हप्ता कधी मिळेल ते सांगा बाकीचं नका सांगू नाशिक जिल्ह्यातुन बोलते आहे

  • @digambargorane3053
    @digambargorane3053 2 วันที่ผ่านมา +2

    हा जुमला आहे,विधानसभे पुरते

  • @UttaraDinanathBandivadekar
    @UttaraDinanathBandivadekar 2 วันที่ผ่านมา

    मी रायगड पेन येथून बोलत आहे. मला या पूर्वीचे पाच हापते 7500₹ मिळाले आहेत.

  • @thalesudam3457
    @thalesudam3457 2 วันที่ผ่านมา +1

    जालना जिल्हा कधी येणार ते सागा

  • @AmolDeore-ms1ct
    @AmolDeore-ms1ct 2 วันที่ผ่านมา

    हे सगळं बंद करा शेतकऱ्याला हमी भाव द्या महागाई कमी करा Petro ,डिझेल, गॅस, सोने - Chandi , याचे भाव कमी करा

  • @AmarPandit-j9w
    @AmarPandit-j9w 2 วันที่ผ่านมา +2

    मुंबई मधील काधी येनार आहे

  • @SangitaKadam-lk1rv
    @SangitaKadam-lk1rv 3 วันที่ผ่านมา +2

    आम्ही सांगली जिल्ह्यातून बोलतो आमचे पैसे कसे आले नाही

  • @anita-bj4fk
    @anita-bj4fk 3 วันที่ผ่านมา +78

    मतदान करताना सांगितले नाही गरीबांनी मतदान करा श्रीमंतांनी नाही

    • @sanyojitadhawale
      @sanyojitadhawale 2 วันที่ผ่านมา +7

      बरोबर आहे

    • @NaytikKhaire-x7m
      @NaytikKhaire-x7m 2 วันที่ผ่านมา +1

      Dya mata azun 1500 rupay sathi tumhi maharastra vklet

    • @meerakashid1457
      @meerakashid1457 2 วันที่ผ่านมา +1

      सर मी अहिल्यानगर मधून बोलत आहे मला 7:30 भेटले बाकीचे पैसे भेटले नाही

    • @VRANDAVANIKHOPADE
      @VRANDAVANIKHOPADE 2 วันที่ผ่านมา

      Hi

    • @VRANDAVANIKHOPADE
      @VRANDAVANIKHOPADE 2 วันที่ผ่านมา

      Beed madhun bolate

  • @smitanaik9321
    @smitanaik9321 2 วันที่ผ่านมา +1

    Mee Sindhudurg madhun aahe mala 7500 hajar rupaye milalet aani te kharcha pan jale

  • @sureshkapadnis4453
    @sureshkapadnis4453 2 วันที่ผ่านมา

    पांचट बातमी आहे पुन्हा येईन पुन्हा येईन सारखे काय तेच तेच रिपिट करता. पटकन सांगून मोकळे व्हायचे ना!

  • @satishmore2890
    @satishmore2890 2 วันที่ผ่านมา +2

    Tumi document sanga, ugach vel nka ghalu tumchapn aani aamchapn

  • @VaishnaviThavli
    @VaishnaviThavli 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    वर्धा जिल्हा मला फक्त 4500मिळाले बाकीचे मिळाले नाही

  • @Nikumbe
    @Nikumbe 2 วันที่ผ่านมา +4

    सर मी सुनंदा दिलीप निकुंबे नंदुरबार जिल्हा मधून बोलून राहिलो अध्यात्माला एकही रुपया मिळाला नाही

  • @Mangal-tt4de
    @Mangal-tt4de 3 วันที่ผ่านมา +2

    कधी भेटणार सर 2100 रुपये

  • @bharat.thorat6300
    @bharat.thorat6300 2 วันที่ผ่านมา

    . स्कुटी चा फार्म कुठे भरायचा web site पाठवा

  • @milindahire3875
    @milindahire3875 2 วันที่ผ่านมา +1

    अरे भावा कागदपत्र कोणते सांग

  • @chayapatil5646
    @chayapatil5646 2 วันที่ผ่านมา

    मी लातूर मधुन बोलते मि गरीब आहे पण माझ्या कडे राशन कार्ड अऑन लाईन नाही कृपया मला मार्गदर्शन करा

  • @bestof7859
    @bestof7859 2 วันที่ผ่านมา

    आम्ही मालाड मालवणी मध्ये राहतो पण आम्हाला एकही पैसा अजून आलेला नाही

  • @AbdulRahim-k2h
    @AbdulRahim-k2h 3 วันที่ผ่านมา +2

    Dada mala paise aale naahi sar 6 hapta aale naahi sar kadhi yenar sar

  • @vandanakhadse6823
    @vandanakhadse6823 2 วันที่ผ่านมา

    मी मोर्शी मधुन कमेंट करत आहे मलाही मिळाले सात हजार पाचशे रुपये 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @SunitaSutar-tm6ux
    @SunitaSutar-tm6ux 2 วันที่ผ่านมา +1

    कुठे फॉर्म भरायचा दुसऱ्या स्कीम साठी

  • @amrutavathare2654
    @amrutavathare2654 2 วันที่ผ่านมา

    सांगली..
    माझी कामवाली बाई....गरीब आहे .पण तिला लाडकी. बहीण योजनेचा लाभ मिळत नाही ये

  • @satishranjane173
    @satishranjane173 2 วันที่ผ่านมา

    . दोन कागदपत्रे दोन मिनिटात नाही सांगू शकत का

  • @kalyanizile2717
    @kalyanizile2717 2 วันที่ผ่านมา

    Scooty chi konti yojna ahe sanga

  • @maheshmali6481
    @maheshmali6481 3 วันที่ผ่านมา +4

    अरे भाऊ सांगा हो.
    Time pass नका करा..

  • @poojasalunkhe9556
    @poojasalunkhe9556 2 วันที่ผ่านมา

    Navin from kevva nighanar aahet ,maza bharaycha aahe sir

  • @narayanmore2392
    @narayanmore2392 3 วันที่ผ่านมา +2

    हमी पत्र सगळ्यानी भरले ते तर पम्पंलसरी होते