मी स्वतः एक govt electrical contractor आहे.... तुम्ही share मार्केट वाले असून सुद्धा electrical solar roof top वर छान माहिती सांगितली आपण...छान तयारी केली sir आपण याची....👌🏻👆🏻👍
❤ हे सरकार कोणालाही रुपयाचं फुकट देणार नाही,, एवढा पैसा वीस साधारण गरीब माणसं कुठून आणणार, उलटे सुलटे फिरवून, शेवटी तेवढेच बिल येणार आहे, सरकारला द्यायचं असेल फुकट तर सरळ मार्गाने द्या,
Sir Tumi mast sangital But 4.41 per unit fakt dakhvayla ahe sarv tax pakdun to aplya la 11.72 per unit padt Karan last month ch maz bill 340rs al hot 29 unit la so mi bill chya magchya panavar Phihil sarv tax. Kahi nahi sir government khup lutmar karte. Actually government me sarv tax pakadun unit dakhavle pahije. Mag lokana kalel sarv.
स्थिर आकाराचं काय. तो सरकार केव्हाही वाढू शकतो. स्थिर आकाराची टेबल दाखवावे. घसारा विचार केलेला नाही. भारत सरकारची कोणतेही योजना फायद्याची दिसते वास्तवात नसते.
1BHK flat apartment, Less 200 unit ,3Kw,frize,3fans,mixture 1kw daily 30min vaper,Led10w 3bulbs,15w 4bulbs,Laptop 1,cpu 2,mobile power bank 10000 che 2 fast charging,5 mobiles charging,Hair trimmer 1,..vaparasathi example gheun navin calculation ani yojana total kharch ,mseb minimum bill if not used,etc sadhe some bhashet ...vedio banva.
मी ठाणे शहरात मल्टी स्टोरेज बिल्डिंग मध्ये राहत आहे , मी या योजनेचा उपयोग कसा करून घेऊ शकतो ते सांगावे. आपण दिलेली माहिती उपयुक्त आहे, त्या बद्दल धन्यवाद.🌻
कृपया साहेब मी आलिबाग रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र ऐथे रहात आहे, माझे, जुने, इलेक्ट्रिक मीटर, होते त्यावेळी 400रू़,वीज,बील,ऐत,होते?परँतू,आता,मिटर,बदलल्या मुले, वीज, बील, 1400ते,1600रु,ऐत,आहे,आम्हि,दोधेच,म्हातारे,राहत,आहोत,कृपया,मला,सोलर,बसवावयाचा,आहेकृपया,आपण,मार्ग,दाखवालका?
माझे काही प्रश्न आहेत १)ग्रामीण भागात बसवणार का? २)सोलर पॅनल बसवल्यावर किती वर्षे गरंटी,वारंटी असते. ३)मेंटनन्स खर्च किती ? ४)जर मोठ्या पावसात नुकसान झाले जसे गारांच्या पावसात सोलर पॅनल फुटले मोठ्या वारा याने सोलर पॅनल उडुन गेले तर... यासाठी गॅरंटी किंवा इन्सूरन्स असतो का. ५)जर आम्ही जास्त किलोवॅट सोलर पॅनेल घेतले तर शिल्लक वीज MSEB किती दराने देता येते त्याचे पेमेंट आपल्या कसे मिळणार
महाराष्ट्र सरकार भुक्कड़ आहे मग ते कुठल्याही पक्षाचे असो ....ही योजना केंद्र शासनाची आहे राज्याची नाही ....इतर राज्ये जसे की UP, उत्तराखंड हे केंद्राच्या व्यतिरिक्त त्यांची पण वेगळी सबसिडी देतात आणि अतिरिक्त वीज विकत पण घेतात पण महाराष्ट त्याचे पेसे देत नाही. पंजाब मध्ये तर सोलर लावण्याचा पूर्ण खर्च तेथील सरकार उचलते. असेही त्यांच्या कड़े महिन्याचे ३०० यूनिट मोफत आहेत.
मी 2 kw ची solar on grid system बसवण्यासाठी vender ला विचारले असता त्यांनी सांगितले की आधी पूर्ण पैसे तुम्ही भरा आणि दिड महिन्यात तुमच्या खात्यामध्ये subsidy चे पैसे येतील. मी त्यांना बोललो की subsidy सोडून इतर रक्कम मी तुम्हाला देईन तर ते म्हणाले अस नाही होणार.
U should need some research on solar...ek chart var sarv video banvila,he 3 type che astat he kon sangel...panel chi life faqt 1 yr aste ka tr nahi 20-25 yr aste,,,nature friendly ahe,Ani attached inverter asel tr gov connection ka thevel ...so ajun research kara Ani positive vichar Kara
मी स्वतः एक govt electrical contractor आहे.... तुम्ही share मार्केट वाले असून सुद्धा electrical solar roof top वर छान माहिती सांगितली आपण...छान तयारी केली sir आपण याची....👌🏻👆🏻👍
Send mi your mo no sir
❤ हे सरकार कोणालाही रुपयाचं फुकट देणार नाही,, एवढा पैसा वीस साधारण गरीब माणसं कुठून आणणार, उलटे सुलटे फिरवून, शेवटी तेवढेच बिल येणार आहे, सरकारला द्यायचं असेल फुकट तर सरळ मार्गाने द्या,
सगळंच फुकट घ्या,,पोरं पण सरकारने द्यावी काय.??
खुप सुंदर माहीती दीलात त्या बद्दल धन्यवाद
Sir असा yek video banva की त्यात sip chi A to Z माहिती dya अगदी ज्याला sip baddal kahich kno nasel त्याला देखील sip details samjtil
खुप चांगली माहिती दिली लय भारी
Je loak building madhye rahatat tyana. Yacya fayda kasa hoil
Mahiti changli ahe pan Bill calculation chuktay sir...
धन्यवाद सर.
Unhalyat unit rate ka vadhvta? 🤔
Solar project karita loan milel
Subsidy tr aaplya dya Lagel na aaplya la vapas
information presented very nicely.
Sir, pls continue making videos on Non-market topics also.
खूप छान योजना आहे .. ग्रामीण भागात दोन/ तीन घर मिळून घेतले पाहिजे म्हणजे सोईस्कर जाईल..
वैयक्तिक घरासाठी घेता येते. 1 घरासाठी 1
क्रुपया बसू नका. काही वर्षा नंतर panels विज कमी उत्पन्न करते तुम्ही maintenance केले तरी सुद्धा
Tax payers la applicable aahe ka
खूप छान माहिती दिली सर आपन.
1 महत्त्वाची माहिती: सबसिडी थेट ग्राहकाच्या खात्यामध्ये जमा होईल.
😅
LPG सबसिडीच काय झाल..?होतीय का खात्यावर जमा..?
Ok ok
Sir aapale electrical madhil education sanga? ?
Sir Tumi mast sangital
But 4.41 per unit fakt dakhvayla ahe sarv tax pakdun to aplya la 11.72 per unit padt
Karan last month ch maz bill 340rs al hot 29 unit la so mi bill chya magchya panavar Phihil sarv tax. Kahi nahi sir government khup lutmar karte.
Actually government me sarv tax pakadun unit dakhavle pahije. Mag lokana kalel sarv.
गारपिटीनं काय होईल.प्यानलचे
Sir unit var jadnarya bill peksha other charges khup astat
स्थिर आकाराचं काय. तो सरकार केव्हाही वाढू शकतो. स्थिर आकाराची टेबल दाखवावे. घसारा विचार केलेला नाही. भारत सरकारची कोणतेही योजना फायद्याची दिसते वास्तवात नसते.
Bill 0 yet sthir akaracha sambandhch nahi kahi ekda install kelya nantr
Sir kontya company la roof top ch government ne contract dila ahe
Flat madhe rahat asel tar apply karu shakto ka???
Thanks खुप छान माहिती आहे, मी apartment मध्ये राहतो, १०* ७ ची गॅलरी आहे, त्यात ऍडजस्ट करून बसवता येईल का??
कृपया कळवा....
दिवसभर ऊन असते का
The video is in detail and very nice. I just want to know if this scheme is only for a low income class or all income class.
100 unitche bil 800 rupaye yet aahe per month
2
1BHK flat apartment, Less 200 unit ,3Kw,frize,3fans,mixture 1kw daily 30min vaper,Led10w 3bulbs,15w 4bulbs,Laptop 1,cpu 2,mobile power bank 10000 che 2 fast charging,5 mobiles charging,Hair trimmer 1,..vaparasathi example gheun navin calculation ani yojana total kharch ,mseb minimum bill if not used,etc sadhe some bhashet ...vedio banva.
Society la basvayche asel tar subsidy bhetate kay?
खूप छान माहिती दिली वापरून झालेली वीज उत्पन्न झालेली जादा वीज एमएससीबी त्याचा मोबदला देणार का
खूप छान माहिती दिलीत सर ❤❤❤❤
9:20 9:21 9:22 9:23 9:24
धन्यवाद सर !!
Sir garpithine solar pannel kharab hou shakto ka
हो
मी ठाणे शहरात मल्टी स्टोरेज बिल्डिंग मध्ये राहत आहे , मी या योजनेचा उपयोग कसा करून घेऊ शकतो ते सांगावे.
आपण दिलेली माहिती उपयुक्त आहे, त्या बद्दल धन्यवाद.🌻
Maze bill 210/- ahe tar mala pannale parvdel ka?
Sir, Ghar band astanna je bill yet te amount 120 rupee aahe... Mi pune la rahto aani maze ghar je ki band aahe tithe bill every month 120 rupaye yet
एकदम जबरदस्त ❤ धन्यवाद 👌👍🌹
Sir 100 unitche bil he 800 rupaye yet aahe per month next 100 unit natar ret per unit 9.11 Suru vat hote 1te 100 unit 4.11 ne aakarni hote
छान म्हाहीत दिली सर माझे बील पर मंथ 2100rs येते
Apply kas karych yavar video banva
2000/2500.mumbai
धन्यवाद सर महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल🙏
सर आमचयाकडे सोलरपंप आहे तेच पॅनल घरासातील वीजनिर्मतीसाठी वापरू शकतो का?
Ho nakic, Jani install kely tana sampark Karo
3 kilowatsathi kiti paise bharawe लागतील.
Kokan region made tari he shakya nahi
Karan Ikde makad gharacha slap ani kavale thevat nahit tar solar pannel kay thevatil
सगळे शक्य आहे...
Sirji, website vr 18000 ch dakhvtay pn subsidy! Ata kay karu?
Mahendra and Mahendra short term Monday sathi view vr video banva sir
Amcha city madhe bill 500 rs aahe average
Sir je lok apartment madhe rahtat tyanche ky?
कृपया साहेब मी आलिबाग रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र ऐथे रहात आहे, माझे, जुने, इलेक्ट्रिक मीटर, होते त्यावेळी 400रू़,वीज,बील,ऐत,होते?परँतू,आता,मिटर,बदलल्या मुले, वीज, बील, 1400ते,1600रु,ऐत,आहे,आम्हि,दोधेच,म्हातारे,राहत,आहोत,कृपया,मला,सोलर,बसवावयाचा,आहेकृपया,आपण,मार्ग,दाखवालका?
या वेब साईट वर अर्ज होत नाहीये कारण MSEDCL चे API येत नाही असा ERROR येतो आहे
As an engineer perspective
फुकट काही नसते या जगात
कमीत कमी 10 ते 15 वर्ष लागतात सोलर साठी जो खर्च केला आहे तो भरून यायला
Calculation करा
आता ही परतफेड फक्त 5 वर्षात होते सर
Nice to explain information..... Because its mind of treader😇😄
सर माझं बिल दोन हजाराच्या आत मध्ये आहे
Solar var bandar nachle ki solar kharab. Kay fayda.
माझे काही प्रश्न आहेत
१)ग्रामीण भागात बसवणार का?
२)सोलर पॅनल बसवल्यावर किती वर्षे गरंटी,वारंटी असते.
३)मेंटनन्स खर्च किती ?
४)जर मोठ्या पावसात नुकसान झाले
जसे गारांच्या पावसात सोलर पॅनल फुटले
मोठ्या वारा याने सोलर पॅनल उडुन गेले तर...
यासाठी गॅरंटी किंवा इन्सूरन्स असतो का.
५)जर आम्ही जास्त किलोवॅट सोलर पॅनेल घेतले तर शिल्लक वीज MSEB किती दराने देता येते
त्याचे पेमेंट आपल्या कसे मिळणार
Chan mahiti sangtali sir
Minimum charge pay karav lagte
महाराष्ट्रात तर आता ही योजना राबवत आहेत गुजरात मध्ये तर ही ९/१० वर्षे झाली सुरू आहे😊
महाराष्ट्र सरकार भुक्कड़ आहे मग ते कुठल्याही पक्षाचे असो ....ही योजना केंद्र शासनाची आहे राज्याची नाही ....इतर राज्ये जसे की UP, उत्तराखंड हे केंद्राच्या व्यतिरिक्त त्यांची पण वेगळी सबसिडी देतात आणि अतिरिक्त वीज विकत पण घेतात पण महाराष्ट त्याचे पेसे देत नाही. पंजाब मध्ये तर सोलर लावण्याचा पूर्ण खर्च तेथील सरकार उचलते. असेही त्यांच्या कड़े महिन्याचे ३०० यूनिट मोफत आहेत.
Chatrapati sambhajinagar la ahe ka batch offline
उत्पन्न एक ते दिड लाखाचे पाहीजे हे अट आयकाला मिळते ते नेमके काय आहे . सर ते नक्की कळवा
My bill amount comes to eight thousand roughly in Mumbai adani suply.
Very informative video Sir you are great 👍.
Bahut badiya sir😅😅
500 to 600 bill of month for an middle class home
Torrent power unit rate पेक्षा other charges दुप्पट आहेत 100 unit च्या आत 7 ते 8 रुपयां पर्यंत जातो.
Nice explanation sir thank you so much
खुप खुप धन्यवाद सर.......❤❤❤
सर गारपीठ झाली तर सोलर पॅनल काय होईल?
Ho 😢
1200
आम्ही तीन बल्ब एक फ्रिज आणि एक फॅन याचे नऊ महिन्याचे टोटल बिल 15,000 रुपये असे भरले एवढे बिल कसे काय येत
300 unit free /day/month/year ??
एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी जी गवर्नमेंट जास्त घेतिल त्याचे काय⁉️
Satara made suru kara
yevdi kahi faydeshir skim nahi hi😏tya peksha light bil bharlel parvdel 🙄 ata miter pn badalanar aahet priped miter basavnar aahet saglikade aapan jevdi vij vapru tevdech light bill yenar hi changli gosht aahe 😊
धन्यवाद सर
योग्य पद्धतीने plant design केल्यास स्थिर आकार सुद्धा वजा होतो त्यामुळे संपूर्ण लाईट बिल शून्य होऊ शकते.
नमस्कार माझ्याकडे एक वर्षापासून 1KWक्षमतेची on grid system आहे परंतु स्थिर आकार (116रूपये) येत आहे. तो कसा कमी होईल तुमची माहिती ( उपाय) द्यावी.
मी 2 kw ची solar on grid system बसवण्यासाठी vender ला विचारले असता त्यांनी सांगितले की आधी पूर्ण पैसे तुम्ही भरा आणि दिड महिन्यात तुमच्या खात्यामध्ये subsidy चे पैसे येतील.
मी त्यांना बोललो की subsidy सोडून इतर रक्कम मी तुम्हाला देईन तर ते म्हणाले अस नाही होणार.
afalatun presentation
साधारण ऐकशे दहा
1000 cha var ch aste ani unhlyat 2 hajar cha vr
त्यापेक्षा पवनचक्की जास्त फायद्याची आहे महाराष्ट्रासाठी. त्यावर व्हिडिओ बनव.
15:20 wender la full payment karawa lagto ty nanter aplya account madhye subside yete ani paisa apen lawa government manhte muft bijli😅😅😅😅
संकेत साहेब नमस्कार सर Waaree RTL या कंपनी व्हिडिओ बनवा सर 52 विक लो 600 रुपये होता आता हाय 7445 नक्की एवढी ग्रोथ आहे का कंपनीमध्ये
फुकट कशी म्हणता येईल हो आपण पैसे देणार ना सोलर बसवायचे 😮 आणि आमचे बिल म्हणायचं तर 400 पर्यंत येत
तुमचा मीटर जूना चक्री वाला असेल म्हणून कमी बिल येते. नवीन इलेक्ट्रॉनिक बिल लावला की कळेल खरी बिल अमाउंट
म्हणजे रिन्युएबल एनर्जीचे शेअर्स वर जाणार
U should need some research on solar...ek chart var sarv video banvila,he 3 type che astat he kon sangel...panel chi life faqt 1 yr aste ka tr nahi 20-25 yr aste,,,nature friendly ahe,Ani attached inverter asel tr gov connection ka thevel ...so ajun research kara Ani positive vichar Kara
Aamhala tar 3700 ₹ yeto khup jast aahe sir
ही पण योजना 12000 च्या संडास सारखं होत असतय
त्या पॕनलवारती लोखंडी जाळी बसवायची म्हणजे त्यावर कुणी दगड मारला तर ते तूटणार नाही.
Khup chaan sir
स्थिर आकार इंधन आकार खूप जातात
@good
Near 140 units 1500
Sir, Nice information.
Per uni 8 rupaye batata 100 unitche bil 800 rupaye yet aahe
250 ru bil ahe
ज्ञानोबा दादाराव गुंडदर महिन्याला १००/युनिट अंदाजे बिड
लोकांना तुम्ही खड्ड्यात घालायचं काम करीत आहात, लोकांनी कर्जबाजारी होण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन देत आहात हे तुम्ही लक्षात ठेवा
तुम्ही दिड शहाना आहात का ?
Sar mara ako kama karama sar plz
महाराष्ट्र मध्ये काही भागात गारा पडतात जर या सोलर वर पडले तर
kharab hoil .