शेअर मार्केटचे पूर्ण ज्ञान मराठीत | Basics Of Stock Market For Beginners in Marathi | Part 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.7K

  • @MarathiSanket
    @MarathiSanket  2 ปีที่แล้ว +59

    Click on the below link to open a Demat account
    1) IIFL Demat account link-
    cutt.ly/QLjNzqY
    2)Angel Broking Demat account link
    Link- tinyurl.com/y7mt82za
    3) Upstox Demat account link
    Link- upstox.com/open-account/?f=4E...
    4) Zerodha Demat account link
    Link- www.richmee.com/cust_details/

  • @bharatibandal341
    @bharatibandal341 8 หลายเดือนก่อน +10

    यातलं फारसे समजत नाही,, आणी हे सोपे नाही पण तुमचे lecture ऐकावे वाटले,, आवडले,, आणखी तुम्हाला ऐकेल,,छान होती माहिती.❤

  • @somnathdhage6162
    @somnathdhage6162 ปีที่แล้ว +5

    सर मी एक खाजगी मालकाच्या गाडी वर ड्रायव्हर आहे. मी आज पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहिला. मला तो खुप आवडला कारण आपण सोप्या भाषेत एकदम सुटसुटीत समजाऊन सांगितले. या मार्केट विषयी पहिल्यांदाच ऐकल्याने खुप काही समजलं नाही परंतु असेच जर आपले मार्गदर्शन लाभले तर हळूहळू लक्षात येऊ लागेल. मला आत्ता या विषयी गोडी निर्माण झाली खरी पण हे शिकण्यासाठी माझ्या कडे पुरेसा वेळ नाही ही मोठी अडचण आहे. तरीही मला वेळ मिळेल तेव्हा मी आपली माहिती जरूर ऐकेन. आणि जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करेन आणि आपला कोर्स पण पुर्ण करेन. धन्यवाद सर. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaygaikwad9039
    @vijaygaikwad9039 2 ปีที่แล้ว +166

    Sanket sir खुप सुंदर माहिती दिलीत.पण मराठी माणूस खुप घाबरतो .मराठी लोकांना शेअर मार्केट मध्ये काहीच माहीत नाही तो फक्त ब्यांकेत एफडी करतो.म्हणून सर मराठी माणसाला शेअर मार्केट बद्दल माहिती द्यावी व त्याला सर्वोतोपरी मदत करावी.

  • @prakashsonavane183
    @prakashsonavane183 2 ปีที่แล้ว +43

    सर खूप व्हिडिओ पाहिले पण तुमच्या सारखा माणूस मराठी माणसाला खूप मोलाचे मार्गदर्शन करत आहात खूप छान माहिती मिळतेय आपल्याकडून

    • @Starmarathitv
      @Starmarathitv ปีที่แล้ว +1

      Tu Video bagh fakt 😂😂😂😂😂😂😂

  • @sandeepdeshpande4157
    @sandeepdeshpande4157 2 ปีที่แล้ว +11

    छान+समाधानकारक माहिती & पटापट वर्णन करण्याची प्रात्यक्षिकासोबत स्पष्ट+सुरेख पद्धत.
    धन्यवाद संकेत साहेब.
    या व्हिडिओ चा द्वितीय भाग अपेक्षित आहे.

  • @vilasjadav3984
    @vilasjadav3984 10 หลายเดือนก่อน +1

    संकेत साहेब खुपच छान माहिती दिलीत, आपणासारखे लोक खूप कमी आहेत, दिलेने जो आनंद मिळतो तो महान लोकांनाच मिळतो, धन्यवाद साहेब

  • @kedarnathkhot5589
    @kedarnathkhot5589 2 ปีที่แล้ว +22

    संकेत सर
    आपणास गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा
    देणाऱ्याने देत जावे
    घेणाऱ्याने घेत जावे
    घेता घेता एक दिवस
    देणाऱ्याचे हात घ्यावे
    आपण जे ज्ञान आम्हाला देत आहात ते अगदी मन भरून आम्ही घेत आहोत यापुढेही ते मिळत राहो हीच अपेक्षा धन्यवाद सर

    • @vikasjimbhal
      @vikasjimbhal 4 หลายเดือนก่อน +1

      Good sir

  • @__.hs.__7848
    @__.hs.__7848 7 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही मराठीतून माहिती देता हेच आमच्यासारख्या नवशिक्यांना खरचं खूप फायदेशीर आहे

  • @optiontrader-s2s
    @optiontrader-s2s 2 ปีที่แล้ว +22

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी!
    तुमच्या विडिओ मुळे शेअर मार्केट दररोज पुन्हा नव्याने शिकायला मिळते!
    धन्यवाद🙏

  • @vijaytambade3836
    @vijaytambade3836 11 หลายเดือนก่อน

    फार सुंदर आहे पहिल्यांदा मी पूर्ण ऐकलं शेअर्समध्ये गुंतवणूक करायची होती पण धाडस होत नव्हतं काही माहिती नव्हती आपल्या मार्गदर्शनामुळे थोडेफार नॉलेज मिळाले कॉन्फिडन्स वाढला

  • @dattatryaaghav2699
    @dattatryaaghav2699 2 ปีที่แล้ว +12

    नेहमी आपण असेच आमच्या सोबत सदैव मार्गदर्शन करीत राहोत.
    गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सर 💐💐⚘🙏

  • @karansaykar759
    @karansaykar759 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर सर.... साध्या सरळ भाषेत सांगितलं एखाद्या वेड्या माणसाला देखील समजेल एवढ्या सोप्या पद्धतीने आपण सांगितलं खूप छान

  • @RajubhaiGujar-cz5cm
    @RajubhaiGujar-cz5cm ปีที่แล้ว +8

    Sir तुम्ही खूप साध्या सोप्या भाषेत share market बद्दल knowledge देतात, म्हणून तुमचे खुप खूप आभार.
    तुमचा कोर्स join करावासा वाटतं

  • @swaranjalib679
    @swaranjalib679 8 หลายเดือนก่อน +1

    Sir tumchi shikavnyachi padhat khup Changli ahe, sahaj samajun yete .
    Thank you 🙏

  • @gauravjagtap6031
    @gauravjagtap6031 2 ปีที่แล้ว +57

    आदरणीय गुरुजी आपणास गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @rajubahirat7407
    @rajubahirat7407 2 ปีที่แล้ว

    शेअर मार्केट बाबत खुप सुंदर माहिती दिलीत मी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे

  • @kishorshinde1526
    @kishorshinde1526 2 ปีที่แล้ว +10

    गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा सर ❤️

  • @dastagirnaikawadi3997
    @dastagirnaikawadi3997 2 ปีที่แล้ว

    खूप छान, मुद्देसूद सुटसुटीत भाषेत माहिती मिळाली .नक्कीच मार्केट मधे काम करायची इच्छा झाली

  • @rushikeshdeshmukh9766
    @rushikeshdeshmukh9766 2 ปีที่แล้ว +8

    Sir please make 2nd part... Your information is very useful for us

  • @yashshelke5319
    @yashshelke5319 ปีที่แล้ว

    Lay video pahile stock market shikayche pn sir tumcha video pahilyavr samadhan vatl ❤️❤️😍

  • @ANIKET106
    @ANIKET106 2 ปีที่แล้ว +11

    Pls start series of how to invest,why to invest,how to learn techniques and fundamentals ...pls come LIVE for 1 hr on weekends and teach us

  • @pandurangkilledar3254
    @pandurangkilledar3254 ปีที่แล้ว

    सर, आपण शेअर मार्केट ची खूप छान माहिती दिलीत आपला दुसरा भाग ही असाच महिती पूर्ण नक्कीच असेल
    धन्यवाद

  • @rugved.mahamuni5813
    @rugved.mahamuni5813 ปีที่แล้ว +4

    Thank you sir for the knowledge.... Waiting for Part 2

  • @SwapnaliKaranjekar
    @SwapnaliKaranjekar 6 หลายเดือนก่อน

    Khup videos bgitle sir pn sarvat best tumcha ahe .samjayla sope gele.thank you sir.❤

  • @shardachandgude865
    @shardachandgude865 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली सर तुम्हीं

  • @sachin_mahamuni
    @sachin_mahamuni 6 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर पध्दतीने सोप्या पद्धतीने ज्ञान देत आहे सरजी अधिक माहिती देत राहो.🙏🙏🙏🙏

  • @renukatamane1415
    @renukatamane1415 2 ปีที่แล้ว +13

    Thank youu for sharing this knowledge. It will really be helpful. Waiting for part two.✨

  • @durwankparab4135
    @durwankparab4135 2 ปีที่แล้ว +1

    सर माझा मुलगा 10 वीला आहे त्याला पण शेयर मार्केट आवड आहे
    तुम्ही खूप छान सांगता

  • @sachinYouTube5711
    @sachinYouTube5711 2 ปีที่แล้ว +5

    गुरूपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर...
    💐🌹🌹🙏🙏🙏🌹🌹💐

    • @mangeshjadhav3285
      @mangeshjadhav3285 2 ปีที่แล้ว

      *गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!*🌹🌹

    • @shardahingane2169
      @shardahingane2169 2 ปีที่แล้ว

      Wating for part 2

  • @vijaydevrshi3326
    @vijaydevrshi3326 2 ปีที่แล้ว +1

    शेअर मार्केटची खुप सुंदर माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे 🙏

  • @kadamcd
    @kadamcd 2 ปีที่แล้ว +4

    Thank you very much and please create part 2 as well.

  • @geetanjalipatil1032
    @geetanjalipatil1032 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर तुमच्या कडुन शेअर मार्केट छान माहिती मिळाली मी गृहिणी आहे शेअर बदल मला काहीच माहिती नाही

  • @ganeshnakil9549
    @ganeshnakil9549 ปีที่แล้ว +4

    संकेत सर मला शेअर मार्केट पूर्ण शिकायचं आहे त्या साठी मी आपलं कूठला video बघू शकतो.

  • @maheshthorat9105
    @maheshthorat9105 2 ปีที่แล้ว +1

    छान सर भरपूर माहिती देत आहात माहिती खूप फायदेशीर आहे पार्ट 2 बनवा

  • @sharadsonwane2897
    @sharadsonwane2897 2 ปีที่แล้ว +4

    Thank you sir.. waiting for Part 2

  • @satishkhandkar4769
    @satishkhandkar4769 ปีที่แล้ว

    खुपच सुंदरच समजावुन सांगितले मला पण फार इंटरेस्ट आहे पण भिती वाटते बुडाले तर ❤

  • @mahadeosawant5938
    @mahadeosawant5938 2 ปีที่แล้ว +3

    Lecture was good for beginners

  • @gajanansangekar3849
    @gajanansangekar3849 ปีที่แล้ว +1

    खरच खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे सर आपण .मी पण शेअर मार्केट शिकू शकतो असे वाटते आहे तरी आपण मार्गदर्शन करावे .🙏🙏

  • @abhishekmulik4326
    @abhishekmulik4326 2 ปีที่แล้ว +4

    Thanks sir for providing this information in preferred language...💯👌

  • @shriniwaskud0802
    @shriniwaskud0802 ปีที่แล้ว +1

    🙏🏼Sirji Great .pls intersted next video🙏🏼thank you sirji

  • @kantmeshram8133
    @kantmeshram8133 2 ปีที่แล้ว +4

    Keep sharing videos and knowledge for beginners like us..
    Thank you.

  • @sachinshejwsl478
    @sachinshejwsl478 3 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @trendingssp
    @trendingssp 2 ปีที่แล้ว +5

    Happy gurupournima sir 🎉🚩

  • @bhk6081
    @bhk6081 4 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर मार्गदर्शन केलें सर धन्यवाद दुसरा भाग लवकरच प्रसारीत करा.🙏

  • @dineshsolanke8560
    @dineshsolanke8560 2 ปีที่แล้ว +4

    Part 2 please sir.

  • @govindshingade9849
    @govindshingade9849 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली सर
    अशी माहिती प्रत्येक मराठी माणसाने ऐकली पाहिजे

  • @amrutbatte9575
    @amrutbatte9575 2 ปีที่แล้ว +4

    Waiting for Part 2👍🙏

  • @sadhanatalwar261
    @sadhanatalwar261 ปีที่แล้ว

    Aap ka video bahut acha hai is se hum ko bahut acha sikhne milga thanks🙏🙏🙏🙏

  • @babasahebpatil6217
    @babasahebpatil6217 8 หลายเดือนก่อน

    मी पण नवीनच आहे सर पहिली वेळ तुमचे ऐकले आहे फार सुंदर

  • @pankajmohite319
    @pankajmohite319 ปีที่แล้ว

    Sir तुम्ही शेअर मार्केट खूप चांगल्या प्रकारे शिकवता. 👍

  • @dharmendramangekar1231
    @dharmendramangekar1231 ปีที่แล้ว

    संकेत सर खुबचं छान आम्ही वाट बघत आहे सर दुसऱ्या व्हिडीओ ची

  • @pradeepbane7891
    @pradeepbane7891 ปีที่แล้ว

    खुप छान असेच सोप्या भाषेत विश्लेषण करून सांगा🙏

  • @surajsalvi2130
    @surajsalvi2130 ปีที่แล้ว

    Chaan mhiti dilat sir asch marathi lokanna pude net chala❤

  • @pravinbattishe8421
    @pravinbattishe8421 11 หลายเดือนก่อน

    सर चांगली माहिती दिली तुम्ही खूप छान
    🙏

  • @somnathdhage6162
    @somnathdhage6162 ปีที่แล้ว +1

    सर भाग - 2 लवकरात लवकर बनवा मी अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. धन्यवाद सर. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinnakti
    @sachinnakti ปีที่แล้ว

    खुप छान सर तुम्ही सागताय ते आम्हाला चांगले समजत आहे

  • @madhuranichigale1419
    @madhuranichigale1419 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti thank you sir 🙏 😊
    Part2 please

  • @santoshkamble3563
    @santoshkamble3563 5 หลายเดือนก่อน +1

    सर मी शेअर्स मार्केटिंग मधील काहीच माहिती नाही पण तुम्ही फार छांन माहीत दिलीत

  • @madhukarjawalkar1217
    @madhukarjawalkar1217 5 หลายเดือนก่อน

    छान माहिती मिळाली शेअर मार्केट ची धन्यवाद

  • @pratikshakhilari8200
    @pratikshakhilari8200 ปีที่แล้ว

    I want Part 2...
    Khup chan padhatine explain kele ahe sir..

  • @raniswant783
    @raniswant783 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर.. धन्यवाद..

  • @007ashdDesai
    @007ashdDesai 2 ปีที่แล้ว +1

    आभार साहेब ,
    खुप खुप छान वाटले .

  • @mansingsuryawanshi6862
    @mansingsuryawanshi6862 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर चांगली माहिती मिळाली

  • @SantoshSutar-r8w
    @SantoshSutar-r8w 4 หลายเดือนก่อน

    खूप चांगले मार्गदर्शन केले

  • @EknathPatil-yh2rp
    @EknathPatil-yh2rp ปีที่แล้ว

    मराठी गुरूजीला मानाचा मुजरा very nice sir

  • @naziyashaikh7633
    @naziyashaikh7633 11 หลายเดือนก่อน +1

    Thank you sir for information waiting part 2

  • @ShitalDankinwad
    @ShitalDankinwad 5 หลายเดือนก่อน

    खूप छान समजावून सांगितलं सर तुम्ही 🙏🙏

  • @basanthadbal85
    @basanthadbal85 ปีที่แล้ว

    खुप छान माहित दिली आहे सर मला गुतवणूक करायची आहे

  • @anandsapate7963
    @anandsapate7963 7 หลายเดือนก่อน

    खूप चांगली माहिती.थृकया सर.

  • @ajayPatil-cm7zc
    @ajayPatil-cm7zc 2 ปีที่แล้ว

    आपली समजून सांगणे पद्धत सोपी आहे

  • @surekhagawde2033
    @surekhagawde2033 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप खुप छान आहे माहिती धन्यवाद 🙏

  • @ajimkhan2741
    @ajimkhan2741 2 ปีที่แล้ว

    Best information मिळाली सर

  • @krushnachakale6624
    @krushnachakale6624 ปีที่แล้ว

    🙏 sir please part 2 var video banva mahiti khup Chhan aani sopi hoti samjayla

  • @laxmikantbirari1651
    @laxmikantbirari1651 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर भाषेत सांगत आहेत सर

  • @pratikshawagarkar8222
    @pratikshawagarkar8222 ปีที่แล้ว

    सर आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @rajeshkhot7327
    @rajeshkhot7327 ปีที่แล้ว

    सर,
    खूप सुंदर माहिती सांगितलीत.

  • @ramchandrakhodave7900
    @ramchandrakhodave7900 9 หลายเดือนก่อน +1

    Thanks saheb mahiti avadli

  • @RugvedSuryavanshi-dv5ch
    @RugvedSuryavanshi-dv5ch ปีที่แล้ว

    मस्त माहिती खुप छान पार्ट 2 लवकरचं आणा

  • @rajaramkhopkar8647
    @rajaramkhopkar8647 2 ปีที่แล้ว

    खुपच चांगल शिकवताय सर.

  • @AnkushMeshram-i8r
    @AnkushMeshram-i8r ปีที่แล้ว

    Thanks very much about share market information ❤❤❤ Ankush Meshram

  • @shreegaikwad4185
    @shreegaikwad4185 ปีที่แล้ว +1

    Good information ❤ thanks sir ,Part 2

  • @komalshinde1342
    @komalshinde1342 ปีที่แล้ว

    Thank u sir ...Khup chhan mahiti dilit

  • @pradipingavale9208
    @pradipingavale9208 4 หลายเดือนก่อน

    थोडे थोडे समजले छान व्हिडिओ आहे पार्ट 2 पण काढा

  • @snehadhumal3789
    @snehadhumal3789 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti sagitali sir ple
    2nd part

  • @santoshnagapure2758
    @santoshnagapure2758 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती आहे सर.

  • @narayanbaravkar821
    @narayanbaravkar821 ปีที่แล้ว

    Very simpal & Nice informatio.

  • @charudattakarangale1435
    @charudattakarangale1435 ปีที่แล้ว

    एकदम उत्तम माहिती 👌

  • @anilchoure5680
    @anilchoure5680 ปีที่แล้ว

    Sir nice very good second part 🙏🙏🙏

  • @dilipbhogle8162
    @dilipbhogle8162 ปีที่แล้ว

    फारच छान माहीती सोप्या शब्दात सांगितली .

  • @bhaskarpawar1261
    @bhaskarpawar1261 ปีที่แล้ว

    सकेत सर खुप छान माहीती शेअर मार्केट मास्टर

  • @sanikapatil3300
    @sanikapatil3300 2 ปีที่แล้ว

    Hello sir I am very interested for share marketing but I have not knowledge about stock market and all I am seeing your vidios and may be I am reaching to share .market concept sir I can understand these all concepts which are you have explained in this vidio and sir I request you to make part 2 of this vidio

  • @rameshwarpavar2862
    @rameshwarpavar2862 ปีที่แล้ว

    खुप स्पष्ट आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले सर् मला सुद्धा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायला आवडते,पण जास्त माहिती नाही,तर यासाठी काही दिवस आपल्या कडुन ऑनलाईन क्लास ची सुविधा आहे का ? तुमच्या क्लास ची जी फिस आहे ती ही मी भरायला तयार आहे

    • @MarathiSanket
      @MarathiSanket  ปีที่แล้ว

      7385107220 या नंबरला कॉल करा सर

  • @sadanandpatole9760
    @sadanandpatole9760 10 หลายเดือนก่อน

    Please make part 2,thanks for the nice information

  • @sandeepkore4720
    @sandeepkore4720 8 หลายเดือนก่อน

    संकेत sir खूप चांगले सांगितले, part 2 sanga

  • @sambhajimate6068
    @sambhajimate6068 6 หลายเดือนก่อน

    नमस्ते सर खूप छान माहिती मिळाली मी नवीनच अकाउंट ओपन केले पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास वाटला दुसरा पार्टलवकरच आमच्यासाठी तयार करावा ही विनंती

  • @UdayshinhDeshmukh
    @UdayshinhDeshmukh ปีที่แล้ว

    खूप छान सर.. लवकर पार्ट 2

  • @aatishkhot8350
    @aatishkhot8350 11 หลายเดือนก่อน

    थँक्स सर तुम्ही खूप समजून सांगता

  • @kiransalunkhe5806
    @kiransalunkhe5806 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती दिली

  • @ashokkarale1968
    @ashokkarale1968 ปีที่แล้ว

    Sir
    It was nice information awaiting for part 2