खूप सोप्या पद्धतीने आणि प्रभावी पणे, आपलेपणाने उत्तम माहिती सांगितली आहे. सर तुमचे मनःपूर्वक आभार. एक मराठी माणूस म्हणून दुसऱ्या मराठी माणसाचा आर्थिक विकास व्हावा याचे मनापासून केलेले विवेचन. 🙏🙏🙏🙏
महागाई आणि शेतमाल हे उदाहरण शेतकऱ्याच्या मुलांनी देणे टाळावे' अशी माझी नम्र विनंती आहे. शेतकरी बिच्चारे हैराण आहेत, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून...
7-8 हजार पगार होता जॉब चालू केला 15 वर्ष पूर्वी तेव्हापासून जमेल तसे म्युच्युअल फंड invest केले म्हणून स्वतःच्या पैशाने घर, गाडी, लग्न करू शकलो. नवीन नोकरी लागल्यापासून investment आधी सुरू केली पाहिजे आणि खर्च कमी तर कधीच प्रॉब्लेम येत नाही. शक्यतो गोष्टी कॅश मध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर वायफळ खर्च होत नाही.
Sip Mady invest Keli ka tumhi mutual fund other kahi Karan mi pan ek Navin invest karto pan mahiti naslyamule problem tetu sip karavi ka other kahi koni sip karavi mahiti asel tr sangi 🙏🏻
very nice vidio sir I am retailer person from Nashik originally I from karad but I am settled in Nashik I am regularly your follower you are giving best financial knowledge it's need to every one Thank you very much Namskar
व्हेरी गुड कनौलेज💐🌺🌺🌺🌺 love you सर 🎊🎊🎊ट्रेड मध्ये पैसे गुंत्वाचे आहेत मार्गदर्शन करा सर प्लीज 🎉🎉खुप चांगले आणि योग्य मार्गदर्शन करता सर तुम्ही 🎊🎊व्हिडीएसे कनौलेज कष्ट पैसा गुंतवणूक अभ्यास...... करेक्ट ना sir,
नमस्कार सर माझं तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे एक सोडून दोन स्मॉल कॅप मध्ये आहे आतापर्यंत पहिल्या फंड मध्ये चांगला रिटर्न मिळाला म्हणून मी दुसरा स्मॉल कॅप सुद्धा इन्व्हेस्ट तुमच्याकडे केले आहे साहेब खूप चांगली रिटर्न आहेत कोणाला जर शंका येत असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकत माझी इन्कम सोर्स कमी आहे नाहीतर मी आणखीन इन्व्हेस्ट केले असते सरांकडे .सर खूप खूप धन्यवाद आपलं आणि तुमच्या टीमचा .आपण आमच्या पैशाचा व्यवस्थित मार्ग दाखवला
सर तुम्ही प्रामाणिक पणे माहिति देतात पण ऐकदा धुऴे येथे आपण सेमिणार घ्यावे मला शेअर मार्कूटचे नालेज नव्हते फक्त तुमचे व्हिङिओ पाहुण चांगला फायदा होतो खर प्रामाणिक पणे सांगतो आपण कधि सेमिणार घेणार सर सांगा अशि माहिति सहसा कोन्हिहि सांगत नाहि तुमच्य्या व्हिङिओतुन निषकर्ष काढुण बरे कमवितो अजुन तुम्हि आम्हाला आणखिन बेसिक सांगत गेले सर काहि वर्षात आम्हाला चांगलाच फायदा होईल .श्री शिवाय नमस्तुभेम
लोकांचे विचार कसे आहेत माहीत आहे का सर, साखर कारखान्याचे शेअर्स म्हणजे एक किलो साखर पर टन मिळणार म्हणजे ती चांगली गोष्ट आणि त्या साखर कारखान्या पेक्षा १०० पट मोठ्या चांगल्या कंपनी चे ऑनलाईन शेअर्स खरिदी करणे म्हणजे सट्टा ........ कधी बदलणार यांचे विचार काय माहित
नमस्कार सर मी नोकरी करते. आत्ता पर्यंत मी कोठेच गुंतवणूक केली नाही. परंतु आत्ता मला गुंतवणूक करायची आहे. पण कळत नाही कशात, कोठे आणि किती करावी. कृपया मार्गदर्शन करावे सर. 🙏🙏🙏
जयश्रीराम सियाराम जय जय राम जय श्रीराम 🎉🎉🎉❤❤❤flat, jameen paisa milvunn stock hoshob ठेवुनच मग व्यापार करावा,,. हिशोब अभ्यास कष्ट हेच यशाचे गणित आहे होय ना मायबाप मंडळी..🎉🎉🎉🎉❤💖💖💖💖💖💖🌺🌺🌺
Love you sir
ही असली खोल पर्यंत माहिती फक्त एक मराठी माणूस च देऊ शेकते 🙏
खूप सोप्या पद्धतीने आणि प्रभावी पणे, आपलेपणाने उत्तम माहिती सांगितली आहे. सर तुमचे मनःपूर्वक आभार. एक मराठी माणूस म्हणून दुसऱ्या मराठी माणसाचा आर्थिक विकास व्हावा याचे मनापासून केलेले विवेचन.
🙏🙏🙏🙏
सर तुमचे शेअर मार्केट विषयी चे व्हिडिओ खूप चांगले असतात सर्वांना समजले असे सांगता. नक्किच sipपार्ट 2 झालाच पाहिजे धन्यवाद सर
महागाई आणि शेतमाल हे उदाहरण शेतकऱ्याच्या मुलांनी देणे टाळावे' अशी माझी नम्र विनंती आहे. शेतकरी बिच्चारे हैराण आहेत, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून...
शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही हे बरोबर आहे पण मधले दलाल आणि आडते शेतकऱ्यां पेक्षा जास्त कमवतो...! शेतकरी जागा झाला पाहिजे
7-8 हजार पगार होता जॉब चालू केला 15 वर्ष पूर्वी तेव्हापासून जमेल तसे म्युच्युअल फंड invest केले म्हणून स्वतःच्या पैशाने घर, गाडी, लग्न करू शकलो. नवीन नोकरी लागल्यापासून investment आधी सुरू केली पाहिजे आणि खर्च कमी तर कधीच प्रॉब्लेम येत नाही. शक्यतो गोष्टी कॅश मध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर वायफळ खर्च होत नाही.
Hi sir
एकदम बरोबरं साहेब
आदर्श लिखाण केलत तुम्ही,
मणपुर्वक आभार
सहमत आहे
Sip Mady invest Keli ka tumhi mutual fund other kahi Karan mi pan ek Navin invest karto pan mahiti naslyamule problem tetu sip karavi ka other kahi koni sip karavi mahiti asel tr sangi 🙏🏻
very nice vidio sir I am retailer person from Nashik originally I from karad but I am settled in Nashik I am regularly your follower you are giving best financial knowledge it's need to every one
Thank you very much Namskar
संकेत सर.... तुम्ही खरंच प्रामाणिक पुणे मत मांडता.... मनापासून धन्यवाद
सर खुप सोप्या पद्धतीने शिकवता तुम्ही मला व्हिडिओ खूप आवडला thank you sir
Khup spasht and pramanikpane vyakt hota Sir tumhi.. Khup mothe vhal!
अतिशय छान समजावून सांगितले सर धन्यवाद
सर खरंच तुमचा उद्देश खूप छान आहे धन्यवाद
Part 2 pls lavkar ghevun ya tumchi guide karnyachi padhhat khup chhan watli me aata tumchech video baghat jail
Beautiful distes tu 😍
Hii alekha sir khup chaan shikvtat
Hi alekha mala pn shinyachi ichya ahe alekha
अतिशय सुंदर पद्धतीने उदहरणासहित समजाऊन सांगितलं आहे. धन्यवाद सर
खूपच छान माहिती मिळते दरवेळी. खुपच चांगले शिकायला मिळते. थँक संकेत.
व्हेरी गुड कनौलेज💐🌺🌺🌺🌺 love you सर 🎊🎊🎊ट्रेड मध्ये पैसे गुंत्वाचे आहेत मार्गदर्शन करा सर प्लीज 🎉🎉खुप चांगले आणि योग्य मार्गदर्शन करता सर तुम्ही 🎊🎊व्हिडीएसे कनौलेज कष्ट पैसा गुंतवणूक अभ्यास...... करेक्ट ना sir,
खूपच छान विश्लेषण केले
अतिशय छान माहिती सांगितली सर, मी तर नवीन आहे पण थोडे फार समजून घेतले 🙏
खूप छान सर😊 सोलापूर मध्ये एक वेळेस सेमिनार घ्यावा त्यामुळे आमच्या ज्ञानात आणखीन भर पडेल🎉🎉🎉❤❤❤
सर अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगतात तुम्ही पार्ट 2 घेऊन या लवकर 🙏
सर आपण खूप छान प्रकारे समजाऊन सांगतात.. म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणे किती पत योग्य आहे... यावर व्हिडिओ बनवा
सर मला पण तुमच्या खूप व्हिडिओ आवडतात खूप छान शिकवतात सर
Hope you continue this good work & prosper in life 🙏.
Respect your Simplicity.
Your share analysis is great Sir, I am getting good returns because of you, thanks you so much 🙏
kiti sapya aani sakhol bhashet samjavun sangta Sir...dhanyawad..khup chan..
Thank you Sir for this video. Even I'm trying to learn . Best wishes from London.
Thanks lot....intra day baddal information dya....
सर तुम्ही खूप छान समजावता
चांगली माहिती दिली दादा 🤝
खुप छान माहिती सांगता सर...
सर part 2 बनवण्यासाठी कॉमेंट्स ची वाट पाहू नका
पार्ट 2 बनवून टाका ज्यांना गरज आहे ते पाहून ज्ञान घेतील thnx
सर अतिशय महत्त्वाची माहिती दिला त्याबद्दल धन्यवाद .
नमस्कार सर
माझं तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे
एक सोडून दोन स्मॉल कॅप मध्ये आहे आतापर्यंत पहिल्या फंड मध्ये चांगला रिटर्न मिळाला म्हणून मी दुसरा स्मॉल कॅप सुद्धा इन्व्हेस्ट तुमच्याकडे केले आहे साहेब खूप चांगली रिटर्न आहेत कोणाला जर शंका येत असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकत माझी इन्कम सोर्स कमी आहे नाहीतर मी आणखीन इन्व्हेस्ट केले असते सरांकडे .सर खूप खूप धन्यवाद आपलं आणि तुमच्या टीमचा .आपण आमच्या पैशाचा व्यवस्थित मार्ग दाखवला
Tumcha number bhetu shkto ka?
Tumcha no dya ki
अरे पेड पेमेंट आहे काय याचा नादी लागू नका
Sar mobaile num plz
Khup chhan mahiti dili tumhi sir
किती छान सांगता सर 😊
Thank you for valuable inputs. Will be happy to see Part 2.
अतिशय छान मार्गदर्शन सर
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलात सर
Knowledge is important, learning from you is must. I wud like to learn more. 😊
खूप छान माहिती दिली सर
छान छान पयकी समजून सांगितले सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir khup chaan aahe.mala pudhil video kara
Very nice information Sir.
Waiting for 2nd part.
सर तुम्ही प्रामाणिक पणे माहिति देतात पण ऐकदा धुऴे येथे आपण सेमिणार घ्यावे मला शेअर मार्कूटचे नालेज नव्हते फक्त तुमचे व्हिङिओ पाहुण चांगला फायदा होतो खर प्रामाणिक पणे सांगतो आपण कधि सेमिणार घेणार सर सांगा अशि माहिति सहसा कोन्हिहि सांगत नाहि तुमच्य्या व्हिङिओतुन निषकर्ष काढुण बरे कमवितो अजुन तुम्हि आम्हाला आणखिन बेसिक सांगत गेले सर काहि वर्षात आम्हाला चांगलाच फायदा होईल .श्री शिवाय नमस्तुभेम
Solapur yethe seminar ghya
Kup chan chan🎉
खूप छान माहिती
Useful information waiting for part 2
Part 2 gheun ya. Thank you for your valuable guide
Thank you Sir for the informative video.
लोकांचे विचार कसे आहेत माहीत आहे का सर, साखर कारखान्याचे शेअर्स म्हणजे एक किलो साखर पर टन मिळणार म्हणजे ती चांगली गोष्ट आणि त्या साखर कारखान्या पेक्षा १०० पट मोठ्या चांगल्या कंपनी चे ऑनलाईन शेअर्स खरिदी करणे म्हणजे सट्टा ........ कधी बदलणार यांचे विचार काय माहित
Part 2 upload plsssss sir..... 🙏🙏🙏
सर खुप छान
खूप खूप छान सांगता सर.दुसरा पार्ट लवकर बनवा 😊
Hii vaishali
Thank you 🙏 dear sir.
Sir khup chan mahii,solar sector 1video banva please
Sir stocks मधून झालेल्या income वर income tax भरण्याची. Procedure कशी असते यावर कृपया व्हिडिओ बनवा
Sir tumchya mule changle returns milat aahet.
खूप छान माहिती दिलीत सर ...
Nice information sir , sir part 2 @ trading var video banva. Thanks 🙏🙏🙏
खुप छान सांगता सर
मी तुमचे विडीओ वेळ मिळेल तसे पाहते पण लक्षात नाही येत कि नेमकी गुंतवणूक कशात करावी.
कोणीच नसतं कोणाचं तरी स्वता काही तरी वेगळे करायची इचछेप्रमाणे करायची असते
Nice information about market sir
Stay blessed brother ☘️🌺
Thank you for valuable information
Part 2
nice sir, धन्यवाद
5002
मी 20 महिन्यासाठी पनास हजार ठाकलेत दर महीने ला पाच हजार देतात 😊
Konta fund ahe
Hii
हो मला पण सांगा ना कोणता फंड आहे,
कशामध्ये 50,000 टाकले आहेत मला पण टाकायचे आहेत पण माहिती नाही आहे इन्व्हेस्टमेंट कुठे करावी
छान माहिती दिली❤❤
Very fine Teaching
Khup chan information deta sir tumhi
Sir pl. Part Ii banava.
Thanks for advice.
Thank you for good consult
Very knowledgeable analysis
Mastach, part 2 chi vat pahatoy
नमस्कार सर
मी नोकरी करते. आत्ता पर्यंत मी कोठेच गुंतवणूक केली नाही. परंतु आत्ता मला गुंतवणूक करायची आहे. पण कळत नाही कशात, कोठे आणि किती करावी. कृपया मार्गदर्शन करावे सर. 🙏🙏🙏
7385237220 - या नंबरला कॉल करा.
@@MarathiSanketfee kiti aahe sir
Part 2 ❤❤❤❤
Thanku sir
Good Information
Part 2 sir part 1 khup chan ani important hota
Gm sir vidio imp sir part 2 banawa sir
Thanks sir continue this info.
Ashok Leyland var video banva
विस्तीर्ण माहिती विश्लेषण करून सांगितले काय करावे काय करू नये फार विचार करुन च या विषयात या
शेअर बाजारामध्ये 50000रुपये महिन्याला कमवता येईल का म्युच्युअल फंड मधून
Khup Chan sir🎉 me visit karto office la tumchya
Sir, Part -2 banava
सर मला म्युच्युअल फंड मध्ये पैसे भरायची आहे तर मला डी मॅट अकाउंट आेपन करण्याची गरज आहे का❓ please replay sir
Good information
Nice & imp information thanks
Part 2 Guruji
खूप छान माहिती दीली दादा
Sir, thank you, part 2 banava.
जयश्रीराम सियाराम जय जय राम जय श्रीराम 🎉🎉🎉❤❤❤flat, jameen paisa milvunn stock hoshob ठेवुनच मग व्यापार करावा,,. हिशोब अभ्यास कष्ट हेच यशाचे गणित आहे होय ना मायबाप मंडळी..🎉🎉🎉🎉❤💖💖💖💖💖💖🌺🌺🌺
Thanks sir
Sir tumhi kiti profitmadhe aahat
एवढं सोपं असताना तू एवढं समजून सांगत असताना असताना तेरा तेरा कोटी रुपयाला लोक बुडाली कशी
सर धन्यवाद
Sir sip ppf muchel fund saving karun ...only retrun bhetel te pan urti Khali......but insurance or riscover na fix retrun nai...
सर नमस्कार मी इच्छुक आहे शेअर्स मार्केट गुंतवणूक प्रशिक्षणासाठी
So proud❤❤❤