संकेत साहेब, बर वाटल. ह्या वेळेस च विश्लेषण हे पूर्वग्रहदूषित नाही.मागील अदानी बद्दल ची विडिओ अदानी कं.ही एक मिलीभगत व घोटाळ्यातून उभी झाली आहे असाच सुर होता.आता सुद्धा पुराव्या अभावीचा उल्लेख केलातच.
@@sureshramtekkar2506 अदानी ही कं कांग्रेस च्या आणि शरद पवार यांच्या आश्रयानेच मोठी आणि नावारूपास आली. गुजरातमधील कं मोठी झाली ती कांग्रेस च्या राजवटीत. त्यामुळे आता मोदी आहेत म्हणून वाचताहेत अस नाही. अदानी च नुकतेच गुतंवणुक ही कर्नाटक आणि तेलंगणा मध्येच जास्त आहे.
Political aahey....rahul & foreign gang aahey...hindenburg faltu...apan apla desh & Business man la support Karaycha aahey....trust bharat..not foreign news...
मोदी अदानीना यातून सोडवतीलही पण लाच देऊन उद्योग उभे करतांना तो पैसा दर वाढवून महाग वीज दर करुन लोका़कडुन पैसे वसुल करतात. पण ते बेईमानीचा धंदा गुंतवणूकदार पसंत करणे योग्य आहे का?
कीतीही झालं तरी अदानी साहेब आपल्या देशाचे व्यापारी आहेत, कीतीही राजकारणात आपण चडा ओढ करत असलो तरी ही वेळ आपण सगळे एक होऊन अदानी साठी उभे राहू एक भारत होऊ जय हो
काहीही.. डॉलरचे भरमसाठ कर्ज असणाऱ्या देशाने महासत्तेशी वैर घ्यायच नसत. विश्वगुरु फक्त व्हॉटसअप पुरत आहोत आपण .. बाकी रीयालिटि मध्ये डॉलरचे कर्ज आणि चीन च सामानावर जगतो आपण. आपल्या लोकांना खाण्याइतपत सुद्धा उत्पादन करू शकत नाही आपण..
. Hey adani mule india la target karat aahe.. pappu deep state sobat karat aahe hey karan india la kuthe power pahije tar adani zaun port vikat ghetat tikde ..
झोलरचे स्टॉक घेण्यापेक्षा टाटा, महिंद्रा हयांचे स्टॉक घेतलेले बरे.
Servana mahit asaleli mahiti dilya baddal dhanyawaad 🙏🙏
आपल्या भारतीय कंपनीला मुद्दामून टार्गेट केला जात आहे आणि ह्यामध्ये भारतामधून काँग्रेस सुद्धा सहकार्य करत आहे
हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा
महत्त्वाची माहिती मिळाली ❤
Sahi salamat baher yenar
Prise kami karaychi statergy ajun kay parat adani stock varach janar
Sir ji kisi fund me bay option se invest Kiya to aagli bar invest karna hi jaruri nahi hota na?
Undarala manjar saksh
Shevti Americans cha konta tari taluka cha court mul samor Ind market zukla
Sir SIP la kay problem nahi na honar market madye
अमेरिकेत सुद्धा D चंद्राचुड साहेबांची नेमणूक झालीच म्हणून समजा
आज समजलं FII का पैसे काढत होते. त्यांना आधीच माहीत होतं असं होईल
Khup chan explain kelat, subscribe kele channel la.
You are creating very informative content
तुमच्यामुळे मी शेअर मार्केट मध्ये आलो. सध्या loss profit चालू आहे. पण ठीक आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
chan mahiti dhanywaad
Golden opportunity for long term Investors to invest in Adani stocks
Not now.. Still it will go down... bottom level is yet to come..
@@harshadt3171 definitely
Ti kar ani amhala sang kay zal
Right
Adhani desh ja gaddar hai ,
Good information sir❤
Sir Bharat global madhi dar roj 5% sercuit lagtay kay karaiche
छान analysis केला आहे
सर zee business वर सांगत आहेत की हे आरोप नाहीत कोर्टाचा निर्णय आहे. याबद्दल स्पष्ट माहिती मिळेल का???
Thanks for information 😊
Can you please analyse PNG stock
Informative video sir
Ajun stock padnar ahe ka ?
संकेत साहेब, बर वाटल. ह्या वेळेस च विश्लेषण हे पूर्वग्रहदूषित नाही.मागील अदानी बद्दल ची विडिओ अदानी कं.ही एक मिलीभगत व घोटाळ्यातून उभी झाली आहे असाच सुर होता.आता सुद्धा पुराव्या अभावीचा उल्लेख केलातच.
त्यावेळी सर्वच फसले होते. मी सुद्धा. पण नंतर हा गेम काय आहे तो सर्वांना समजला.
संकेत सर कृपया टाटा मोटर्स बद्दल एक व्हिडिओ बंवम
Hi sir
Ek no information sir
जब सैय्या भईल कोतवाल ... तो डर काहे का ? .... मोदी अडाणी भाई भाई ...
Hii sir c2c ipo apply karu ka answer plz
Sir news Kashi baghaychi 😊
Big opportunity to buy before missing 😊
अडाणी चे शेअर कुणीच विकत घेऊ नका. अडाणी चा फुगा फूडणार पण कधी ते येणारा काळ ठरवेल.....
फुगा बिगा काही नाही. भारतातील एक नंबर कंपनी आहे, विरोधी पक्ष मुद्दाम बदनाम करतात. कारण गुजरात,
Kara invest
😂 नीट अभ्यास कर बाळा हे गुजरात आणि राजकारण बाहेर देशात चालत नाही @@12346789i
अडाणी घेऊन ठेव नाहीतर आयुष्यात खूप पैसा कमावण्याची संधी गमावशील. राजकारण बाजूला ठेवून बघ. राजकारण गेला चुलीत.
Adani फक्त नाव पुरेसे आहे..😎
साहेब आपणास कोणत्या वेळी फोन करता येईल
Congtess sarkar aalyas kay hoil adani penny stock madhe jaieel
काँग्रेसचेच लोक सध्या अदानी चे शेअर्स विकत घेत आहेत असे वाटते.
Honasa वर एखादा video बनवा
मार्केट 1% पडलाय पण sbi n Quant ची हेवी इन्वेस्ट्मेंट आहेत अदानी मधे उद्या 2 ते 3% loss portfolio 😢
Kalch adani cha meter kadun tata cha basavla, evda impact hoil as vattal navhata.
Saheb tumhi pahile spasht wakta vha mag lokanla dyan dya apla poat bharnya sathi lokanla Kamala lau naka. Majhi sarvan la vinanti ahe Adani cha kuthlyahi Shear madhe investment Karu naka.
भारतात पाळीव पोपट आहे म्हणून अडाणी ला वाचवले जाते
Adani Hindustanche dynamic Industrialist ahet. Good Vision of Adani Group all over world.
hahahahahahaha
Ghe shares n ye potyawar
Mi ek varsha purvi sahaj mhanalo hoto ki adani sher gheu naka kadhi pan zola gheun nighun jatil tar kahi. Ati shahane lokani mala shivya dilya hotya
Apla group kasa join
Karaycha
Sarkar badlat rahte kadhina kadhi shiksha hotech kiti wachvnar sotala kadhina kadhi shiksha hotech
@@sureshramtekkar2506 अदानी ही कं कांग्रेस च्या आणि शरद पवार यांच्या आश्रयानेच मोठी आणि नावारूपास आली. गुजरातमधील कं मोठी झाली ती कांग्रेस च्या राजवटीत. त्यामुळे आता मोदी आहेत म्हणून वाचताहेत अस नाही. अदानी च नुकतेच गुतंवणुक ही कर्नाटक आणि तेलंगणा मध्येच जास्त आहे.
आरोप नाही डायरेक्ट ऑर्डर आहे. US कोर्ट चा
Adani Sebi modi madhavi Puri ek ahe fuga tr funarach ek divas Mallya pn motha manus hota gela palun...Adani bharat gilayla baslay ata Dharavi kade najar ahe karodo rs kharch kele election madhe, sarkar padaychi meeting adani cha ghari hote...sab mile huve he...
सर्व पैशांचा खेळ आहे. 😮😮😮😮😮😮😮😮😮
केनीयाने अडाणी सोबत केलेले agrement कॅन्सल केले
Adani should come out with some statement on the issue. Why r they silent?
Adani Amar hai
एक हे तो साफे है 😂
सर तुम्ही मराठीतून व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद
आरोप नाही निकाल आहे
Adani chi ani india chi growth americela nako ahe baki kahi nahi
अडाणी म्हणजे भारत नाहीं कृपया भारतदेश हा महान आणि क्रांती विराचा देश आहे
👌
Modiji Janar Adani Group Dubnar
Rahul la paisa cha bag dila nahi kay?
C2C ipo ditels please
adani port changali sandhi
You are trying to compare US courts with Indian courts; which is funny and indicates your level of GK
2 stock sodunf buy on dips
भ्रष्टाचार का दूसरा नाम है - गौतम अडानी ! ☺️
सरकारी संरक्षण में एकदम बेखौफ और खुल्लम - खुल्ला दादागिरी के साथ घपला करता है ये आदमी ! 😊
28 November ला डोनाल्ड तात्या सुद्धा तुरुंगात जाणार आहे
मार्केट आणखीन खाली जाणार
Mota bhai chi krupa...😂
Amhi अडकलो आहेत काय कराव
Reply
Hold Kara
तात्या क्लीन चीट देतील साहेबांना 😂
usa cha black cd market top la jail atta
Mala pn support kara
Political aahey....rahul & foreign gang aahey...hindenburg faltu...apan apla desh & Business man la support Karaycha aahey....trust bharat..not foreign news...
😮
अशी गुंतवणूक संधी पुढे मिळणार नाही हे आपल्या विडिओ तुन indirect समजले 😅
लवकरच शेअर किमती वाढतील असे वाटते.
Lvkr nahi
6 te 8 mahine....
Lagech 1 mahinya mde hoil as nahi
America mde case chalnar ahe
India mde nahi..
अदानीच्या नावातच अडानी आहे. मग घोटाळा का करणार नाही.
मोदी अदानीना यातून सोडवतीलही पण लाच देऊन उद्योग उभे करतांना तो पैसा दर वाढवून महाग वीज दर करुन लोका़कडुन पैसे वसुल करतात. पण ते बेईमानीचा धंदा गुंतवणूकदार पसंत करणे योग्य आहे का?
Trump तात्या आला की हे सगळं बंद होईल
कीतीही झालं तरी अदानी साहेब आपल्या देशाचे व्यापारी आहेत, कीतीही राजकारणात आपण चडा ओढ करत असलो तरी ही वेळ आपण सगळे एक होऊन अदानी साठी उभे राहू एक भारत होऊ जय हो
काहीही.. डॉलरचे भरमसाठ कर्ज असणाऱ्या देशाने महासत्तेशी वैर घ्यायच नसत. विश्वगुरु फक्त व्हॉटसअप पुरत आहोत आपण .. बाकी रीयालिटि मध्ये डॉलरचे कर्ज आणि चीन च सामानावर जगतो आपण. आपल्या लोकांना खाण्याइतपत सुद्धा उत्पादन करू शकत नाही आपण..
एक है तो सेफ आहे. आता कोण सेफ आहे हे कळले
@dhananjayrathod2897 तुम्ही म्हणता ते खर आहे भाऊ
हो आपण सगळ्यांनी मिळून एक एक लाख रुपये देऊ अदानी ला
😅वा,देश विकायचाच असं ठरवलं आहे तुम्ही,भिकेचे डोहाळे लागलेत तुम्हाला...
🙏जास्त दिवस नसतं दादा, आज ना उद्या पाण्यातलं वर येणारच..
Mitrano election che vatlel paise recovery ❤️🩹 chalu a gov and various companies 😂🤣😂
Adani and Modi have ruined the country's name
MODANI TO GAYO
Sir me tumhche vidioes 1 year passun baghat ahe tumhchya through Mazi yek chotisi sip pn chalu ahe but sir mala tumhchyashi bhetaychi ichya ahe ,
. Hey adani mule india la target karat aahe.. pappu deep state sobat karat aahe hey karan india la kuthe power pahije tar adani zaun port vikat ghetat tikde ..
Indian culture 😢😢
सर्वात अशी करतात की काही तरी होईल किंवा काही तरी झाले असते आणि काही वेळात तुम्ही दुसऱ्या मुद्या वर येऊन जातात 👎
Rahul gandhi 2 warsha agidar bhavishvani keli hoti
SIR AAP POHT PAKATE HO DIRECT MUDE KI BAT KARA KARO GUMA FRIRAKE BAT KARNE KI JARURAT NAHI HAI
🐨🐻 trap आहे हा
आरोप सिद्ध झालेले आहेत..चुकीची माहिती देऊ नका..फक्त सुनावणी पुढे चालू राहील..
व्हिडिओ मध्ये लोकांना सावध करायचं सोडून एक प्रकारे त्या फालतू अदानी ला सपोर्ट करत आहे.
अदानी च्या पायाची धु.....तरी आहे का ??? 😂😂😂😂
kashala adani chi baju getay sir modi sarkar adani ch chalvtoy manaunch clean chit milalet
But if Modi removed by RSS then what will happen
Trump will takes action
Because Trump is against such business
जो पर्यंत मोदी पंतप्रधान आहे तो पर्यंत अडाणी चे स्टोक्स सेफ आहे😂😂😂
अदानी ना support करा.... एक businessman म्हणून ते मार्केट चा , रोजगाराचा , अर्थव्यवस्थेचा , देशाचा कणा आहेत.... किमान सामान्यांचे नुकसान होऊ नये...
घे विकत पूर्ण पैसे चे शेअर तू लडव्या
जब तक मोदी है अदानी का कोई कुछ भी नही बिघाड सकता
साहेब आपणास कोणत्या वेळी फोन करता येईल