सर्व कमेंट वाचुन एक गोष्ट मात्र लक्षात आली....... बाणाईवर सर्वाचे खुप प्रेम.........तीला त्या छोट्या पाण्याने त्रास होत असेल........... यामुळे सर्वाना काळजी वाटत होती.......... आणि हा नविन पाटा पाहुन बाणाई पेक्षा आम्हालाच छान वाटल......😊 😊..... 😊
बानाई ताई तू मठ्ठा खूप छान केलास सगळ्यांना दिला पण तुला पिताना पाहिले नाही किती सगळ्यांची छान काळजी घेतेस स्वतःलाही जप तुझे सासू सासरे म्हणजे साक्षात तुझे आई बाबा वाटतात खरंच तू खूप भाग्यवान आहेस
बानाई ने नवीन पाटा घेतला का सुंदर आहे बदामाचे मठा नवीन receip बनवायला शिकवले तुझे बघून मी काल पुरण पोळी व कटाची आमटी बनवली खूप सुंदर झाली आता हा मठ्ठा बनवते मस्तच
अगदी साध्या पद्धतीने बायकोने केलेल्या सर्व पदार्थांचे कौतुक करता फारच छान सुंदर बघुनच कळते चविष्ट आहे असे विडीओ टाकत जा आणि मला आणखी जुन्या पध्दतीचे पदार्थ पाहिचे आहेत बनवून दाखवा
बाणाई पाटा नविन घेतलं काय छान आहे मस्तच मठ्ठा बनवला आहे वीडीओ खुप छान
मी हा video लंडन मधून पाहात आहे
Great👍😊
मस्त
क्या बात है, आमच्या बाणा देवीची किर्ती अशीच सर्व दुर पसरुदे.
🙏👍👌
आपला मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असो मायभूमी ,आणि आपली माणसं कधीच विसरू शकत नाही ❤❤❤
सर्व कमेंट वाचुन एक गोष्ट मात्र लक्षात आली....... बाणाईवर सर्वाचे खुप प्रेम.........तीला त्या छोट्या पाण्याने त्रास होत असेल........... यामुळे सर्वाना काळजी वाटत होती.......... आणि हा नविन पाटा पाहुन बाणाई पेक्षा आम्हालाच छान वाटल......😊 😊..... 😊
बानाई ताई तू मठ्ठा खूप छान केलास सगळ्यांना दिला पण तुला पिताना पाहिले नाही किती सगळ्यांची छान काळजी घेतेस स्वतःलाही जप
तुझे सासू सासरे म्हणजे साक्षात तुझे आई बाबा वाटतात खरंच तू खूप भाग्यवान आहेस
एका तासात बारा हजार लोकांनी व्हिडिओ पाहिला.
सर्वजण आतुरतेने तुमचा व्हिडिओ ची वाट पाहत असतात.❤
Khr aahe,ya lokancha sglya TH-cam channel ni aadrsh ghyava
सागर छान बोलतो मठ्ठा मस्त केला
उन्हा तान्हातून थंडगार मठ्ठा प्यायले की शरीराला गारवा मिळतो , तुमचे विडिओ साधे आणि छान असतात ❤
मट्ठा मस्त आणि नविन पाटा पण मस्त ❤
सिद्धू भाऊ आपले दादा म्हणजे साक्षात बाळू मामा न चे अवतार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय मल्हार
खूप छान मठाआहे🎉🎉❤❤
बानाई खुप छान मठ्ठा झाला, आम्ही त्यात अजुन पाणी घातल असत खुप छान घट्ट घट्ट मठ्ठा तोंडाला पाणी सुटल
लयभारी 👌👌
मठठा एकदम झकास आणि पाटा पण लय भारी
भानाई ताई खूप छान मठ्ठा बनवला आहेस
एकदम छान.. 👌👌
Khupch chhan ❤❤
Mattha chhan banavala video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Khupch Chan aaha matha 👍👍👍👌👌👌
छान विडिओ 🎉
Banai great
Khup Mast
मठा खूप चविष्ट बनवला बाणाई🎉🎉
मस्तच बेत .
Banai Bai ni mast banvali taal khup chan
Mast nice ❤
Khup Chan video dada
बाणाईने मठ्यात बदाम घातले खूप छान !आम्हीपण घालून बघू बदाम. येकच नंबर मठ्ठा बनवला बाणाईने!❤
तेवढंच मोजक आणि स्वच्छ बनवता भारी वाटते
Mastach banavla बाणाई ताई mattha khup chhan
ek number 👌👌
Pure..... 👍
सागर खुप हुशार झाला आहे छान बोलतो
खूप छान मठ्ठा बनवला बाणाई ताई
छान व्हिडिओ 🎉🎉
Khup chan jhala maththa
खुप छान
Khup chan
खूपच छान मठ्ठा रेसिपी 😊
मस्तच एक नंबर
Yummy 😋😋😋😋👌👌👌
Changla aahe vaini 🙏🥰👌👌
खुप सुंदर
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान बनला मठ्ठा आणि आजचा व्हिडिओ 👌👌👌💐💐💐
Khup avdtat tumche vdo bghyla ❤
खुप छान नवीन पाटा
एकदम मस्त मठ्ठा बाणांनी ताई
Bhari matha 👍👍👍🙏🙏🙏
खुप छान 👌😊
Mast👌👌👌
भारी
मठ्ठा एक नंबर झाला दादा.
लय भारी 👌👌
लय भारी मट्टा
एकच नंबर थंडगार मटां❤❤🎉
Banai Tai ani Sidu Dada Ram Ram....mastach beit...maththyaacha
Mast 👌🏻👌🏻
खूप छान व्हिडिओ
छान मठ्ठा रेसिपी
लयभारी👍👍
अप्रतिम ❤❤❤
पाटा छान आहे मठ्ठा ही छान आहे
Mast
गरगार❤❤❤❤
Mastch volg 💐💐
Kup chan❤
बाणाई खूप भारी 🎉🎉
सागर ला आवडला म्हंजे एक नंबर झाला असनार
बानाई ❤ आदर्श व्यक्तिमत्व
खूपच छान बाणाई ताई.
Nice vlog
मातीची भांडी छान
खुप छान बानाई व सागरची लुडबुड मला तुमचा सागर खुप आवडतो👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍❤❤❤❤❤
मस्तच
छान मठ्ठा मातीच्या भांड्यात.
बाणाई नवीन पाटा वरवंटा घेतला. खूप छान आहे.
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹
पाटा वरवंटा छान घेतला आहे
👌👌👌
बानाई ने नवीन पाटा घेतला का सुंदर आहे बदामाचे मठा नवीन receip बनवायला शिकवले तुझे बघून मी काल पुरण पोळी व कटाची आमटी बनवली खूप सुंदर झाली आता हा मठ्ठा बनवते मस्तच
अगदी साध्या पद्धतीने बायकोने केलेल्या सर्व पदार्थांचे कौतुक करता फारच छान सुंदर बघुनच कळते चविष्ट आहे असे विडीओ टाकत जा आणि मला आणखी जुन्या पध्दतीचे पदार्थ पाहिचे आहेत बनवून दाखवा
👌👌👌👍👍🌺
बाणाई उन्हा तान्हाच जिरे भाजुन थंडगार मठ्ठा त्यात कोथमेर, आल, हिरवी मिरची 😋😋एकदम झकास 🎉😍हाके दादा पाटा वरवंटा नवा घेऊन दिले का बाणाईंना
सरवाना banai banai sar ki सुन asavi
पाटा घेतला छान
बाणाईबाई,तुमचा पाटा वरवंटा पाहून फार आनंद झाला.तुम्ही त्या त्रिकोणी पाट्यावर कसे वाटत होता ते तुम्हीच करू शकता.किरपेकर ताई
Mastach 👌👌
Waecting from dubai
खूप छान ताई
बानाई नविन पाटा जणू लयी भारी मठ्ठा पण मस्तच
एकच नबंर
खुप् छान सुरुवात असते तुमची दिवसाची ❤
Chan.
अरे वा नविन पाटा आणला 🎉
छान पाटा घेतला ग बाणाई मोठ्या पाट्यावर मसाला छान वाटता येतो
मनाला थंडावा देणारा व्हिडिओ.....आणि. ... थंडावा. देणारा. मठ्ठा ❤
खुपच छान ताई. बर झाल पाटा नविन घेतला.धन्यवाद.
❤🎉 खूपच छान बनवला मठ्ठा बानुबाई ने
🎉🎉
👌🙏