पाणी न देता हवेवर आलेल्या कोकणातील वालाचे बिरडे आणि बाजरीची भाकरी | Valache Birde Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • पाणी न देता हवेवर आलेल्या कोकणातील वालाचे बिरडे आणि बाजरीची भाकरी | Valache Birde Recipe
    #birde
    #banaisrecipe
    #बिरडे
    #बिरडं
    #भिरडे
    #birdrerecipe
    #dhangarijivan
    #marathirecipe

ความคิดเห็น • 230

  • @smitajagtap292
    @smitajagtap292 8 หลายเดือนก่อน +28

    तुमची आई सुनांना बरोबरीने काम करू लागतात त्यामुळे त्या छान हेल्दी आहेत, आणि त्यामुळे त्यांचे एकमेकांबरोबर संबंध पण छान आहेत

  • @sunitapawar3176
    @sunitapawar3176 10 หลายเดือนก่อน +9

    बानाई सर्व ज्ञात आहे प्रत्येक गोष्टींबद्दल माहिती अशीही संस्कारी अन्नपुर्णा सर्वगुणसंपन बानाई ला सलाम

  • @ashanagarkar3202
    @ashanagarkar3202 10 หลายเดือนก่อน +12

    खूप छान बाणा बाई साक्षात
    अन्नपूर्णा आहे मोठ्या पासून लहानना कत्र्यांना सुद्धा किती प्रेमाने खाऊ घालते सर्वांचे उदार भरून शांती करते व नंतर खाते धन्य ती माऊली कृपेची साउली बाणाई तुला खरंच खूप महान आहेस ❤नाहीतर आताच्या सुना बघा आधी स्वतःच बघतील मग दुसऱ्याच बनाबाई बाळूमामा चा तुला खूप आशीर्वाद आहे 🙌 तुझ्यावर एक सिनेमा नक्की निघावा. 🙏 आम्ही सर्व तुमच्या व्हिडीओ च आतुरतेने वाट पाहतो ❤❤❤❤

  • @vedikaparab8588
    @vedikaparab8588 5 หลายเดือนก่อน +6

    सगळी माणसं खूप छान आहेत देव तुमच्या पाठीशी सदैव आहे

  • @suhasduseduse2530
    @suhasduseduse2530 10 หลายเดือนก่อน +6

    धन्य बाणा इचे आईवडील. अशी हुशार व अन्नपूर्णा व समाधानी व सासु सासरे यांना सांभाळून सगळेच आपले म्हणुन सांभाळत दादांचे भाग्य खरच खूप छान. तुम्हास आमच्या कडुन खुप खुप शुभेच्छा.सागर तर खुपच गोड व लाघवी आहे.

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 10 หลายเดือนก่อน +5

    किती समाधानी आहेत या माऊल्या,फक्त तिघींचच जग,पण कसलीच तक्रार नाही कि कुठलं दुख चेहर्‍यावर दिसत नाही यांच्या!

  • @JyotiSavle-v3k
    @JyotiSavle-v3k หลายเดือนก่อน +3

    बाणाई व अचना खुप सुंदर दिसते

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 10 หลายเดือนก่อน +2

    Delicious testy spicy recipe of Wal birda and bhakare nice dinner thanks

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 10 หลายเดือนก่อน +5

    खूप छान व्हिडिओ आजचा प्राणी प्रेमी सागर ची बडबड आणि बाणाई ची वालाच बिरडं ऐकच नंबर

  • @sindhutupe476
    @sindhutupe476 6 หลายเดือนก่อน +5

    👌खुप छान बनवले वालाचे बिरडे…बाणाई तू प्रेमळ व अन्नपूर्णा आहेस …….दादा तुम्हाला व आई बाबांना नमस्कार🎉Happy family 💁‍♀️🌹🥰

  • @umeshmore4341
    @umeshmore4341 10 หลายเดือนก่อน +4

    तिघीच्याही डोक्यावरती पदर आहे. सलाम तुम्हाला

  • @gouriramane5165
    @gouriramane5165 10 หลายเดือนก่อน +7

    खरच खुपच छान Aahe ह्यांची जोडी sagle किती akjutine rahtat खरंतर घरातली moti manse vagnukila चांगली असली की लहान सूनबाई la pan वळण छान lagte hyanche सासू सासरे kiti समजूत दार Aahet सुनांना muli samjtat tyana kamat madt kartat Ase सासू sasre saglyana milot khrat banai आणि अर्चना khup nashibvan Aahet ❤

  • @maliniwani207
    @maliniwani207 10 หลายเดือนก่อน +2

    खुप छान बीरडे झाले बानाई🎉🎉❤❤

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 10 หลายเดือนก่อน +7

    सागर बाणाईंचा खुप लाडका आहे कधिही टमाटा चिरला कि आई मला दे ❤बाणाई लगेज घे बाळा असे प्रेम आहे त्यांचे 🎉बाणाई वालाच बिरड एक नंबर झाल, 👌👌

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 10 หลายเดือนก่อน +10

    पाळीव प्राण्यांचीही तितक्याच मायेनं काळजी घेता हे पाहून खूप छान वाटलं 😊

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 10 หลายเดือนก่อน +3

    आजचा व्हिडीवो खुपच सुंदर प्राण्यांविषयी आपल प्रेम बघुन छान वाटले.

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 10 หลายเดือนก่อน +2

    खूपच नैसर्गिक जीवन. सुगरण बाणाईची भाजी फारच छान. खा आता मस्तपैकी.

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 10 หลายเดือนก่อน +9

    कुत्र्यांसाठी पण गरम गरम भाकरी करते बानाई माऊली😊😊😊

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 10 หลายเดือนก่อน +4

    दादाचे वडील व आई तुमच्या मागे भक्कम आधार आहे.
    बानाईचा गोड स्वभाव. आसाच कुटुंबाचा आदर्श आसावा तिथे वादाचा वाव नस्ते. कष्टाच जीवन पण सुंदर जीवन.
    जय मल्हार.

  • @SonalNagare-qg4nj
    @SonalNagare-qg4nj 10 หลายเดือนก่อน +29

    तुमचे व्हिडियो खूप छान असतात

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान भाजी बनवली आहे🎉🎉

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 10 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर रहाता!आणि प्रेमळ रहाता!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 10 หลายเดือนก่อน +6

    बानू ताई तू एक नंबर सुगरण आहेस

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 10 หลายเดือนก่อน +7

    सांगर हा अर्चना आणि किसन या दोघांनचा मुलगा आहे

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 10 หลายเดือนก่อน +4

    खूप छान आहे भाजी🎉🎉❤❤

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 10 หลายเดือนก่อน +4

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान वालाच बिरडं गरमागरम बाजरीची भाकरी १नंबर बाळु मामांची घोंगडी खूप छान विणली भानाई वहिनीने खूप छान व्हिडिओ दादा वहिनी सासवड

  • @nilimaadvalkar7596
    @nilimaadvalkar7596 หลายเดือนก่อน +3

    दादा बानाई वहिनी आमच्या कोकणात फेमस भाजी आहे ही

  • @PravinAgarwal-he6my
    @PravinAgarwal-he6my 10 หลายเดือนก่อน +1

    अडचणीतून सुद्धा खूपच सुंदर जगता येतं हे सिद्ध केलं धनगरी जीवन

  • @nitinpansare1953
    @nitinpansare1953 10 หลายเดือนก่อน +2

    धनगरी जीवनासाठी सलाम ओन्ली धनगर आडगावकर पहिली कमेंट

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 10 หลายเดือนก่อน +6

    बाणाई हे कडू वाल सोलताना त्यात थोडे कोमट पाणी करून टाकायचे त्याची साल पटापट निगतात वेळ खूप वाचतो कधी करून बग ❤

  • @suvarnalatajamdade2935
    @suvarnalatajamdade2935 10 หลายเดือนก่อน +3

    तुमचे जीवन किती हसत खेळत छान ्आहेअ्सेचमररहा

  • @madhavikher9470
    @madhavikher9470 10 หลายเดือนก่อน +3

    बानाई वहिनी तुम्ही अन्नपूर्णा आहात मला खूप आवडतात तुमचे video

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 8 หลายเดือนก่อน

    Amen Khupch chhan bhakri ni walach birad. Chhan .

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 10 หลายเดือนก่อน +2

    वहिनी खुप छान वालाच बिरडं एवढ्या दिवसभराच्या धावपळीत पाट्यावर मसाला वाटुन छान जेवण बनवलं
    सागरची मस्त लुडबुड 😊
    कुत्र्यांना पण खूप छान भाकरी खाऊ घातली 🙏🙏👌👌👍
    खूप छान video धन्यवाद,🙏

  • @sangeetavale4606
    @sangeetavale4606 10 หลายเดือนก่อน +4

    बाणुताई एकच नं भाजी बनवतात🎉

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 10 หลายเดือนก่อน +1

    👌🏻वा मस्तच बाकी शब्दच नाहीं 👌🏻👍🏻

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 9 หลายเดือนก่อน +2

    छान झालं वालाचं बिरडं. कोकणात फेमस आहे ही भाजी. बाणाई ताई तुम्ही किती आहे त्या सामान वापरून जेवण छान बनवता. मस्त तुम्ही सगळी family मस्त 👌👌👌👍👍 हॅट्स of तुम्हांला. 👌👌💐👍👍❤️❤️❤️

  • @notoriousbella1875
    @notoriousbella1875 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान वालाची भाजी व्हीडीओ पण मस्त एकच नंबर

  • @latakamble4977
    @latakamble4977 10 หลายเดือนก่อน

    Bhirdyachi rassa bhaaji chhan banavali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 10 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम, दादा ,बाणाईने मस्तच बिरड्यांची ऊसळ बनवली!

  • @kalpanasunil1221
    @kalpanasunil1221 10 หลายเดือนก่อน +5

    बानाई cha पाटा वरवंटा एक no aahe 🎉😂
    त्यात तिच्या हाताची चव एक no. ❤
    Wavvvv khupch chan testy food❤❤❤

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान बिरड्याची भाजी

  • @jayshreelendghar7611
    @jayshreelendghar7611 10 หลายเดือนก่อน +4

    मुक्या प्राण्यांची पण किती काळजी घेता पाहुन खुप भारी वाटते 😊❤

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 10 หลายเดือนก่อน +3

    किती सुंदर आहेत तुमचे व्हिडिओ 😊😊😊😊

  • @Artkala1111
    @Artkala1111 10 หลายเดือนก่อน +1

    Masta. Baghun bhuk lagli😋

  • @vaishalibadjate1068
    @vaishalibadjate1068 10 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan testy mast aahe, ani dada tumche jivan khup sundar, chan, sukhi ahe

  • @shailavaidya1644
    @shailavaidya1644 10 หลายเดือนก่อน +6

    अर्चना आणि किसनचा मुलगा आहे सागर😊

  • @SandhyaPednekar-x9b
    @SandhyaPednekar-x9b 2 หลายเดือนก่อน

    छान व्हिडीओ ❤❤

  • @gajanangavale3994
    @gajanangavale3994 10 หลายเดือนก่อน +1

    मी नाशिककर व्हिडीओ 1 no

  • @manoj5927
    @manoj5927 10 หลายเดือนก่อน +8

    व्हिडिओ मध्ये आई आणि दादा आसले की लय मस्त वाटत बघायला

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 10 หลายเดือนก่อน +1

    Wonderful n excellent.

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 10 หลายเดือนก่อน +4

    किसनराव कधी येणार आहे सागर आठवण काढतो का व्हिडिओ छान आहे सुखी समाधानी आहे कुटूंब

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 10 หลายเดือนก่อน +5

    वा....... वालाच बिरड एकच नंबर 👍👍👍👌👌👌👌बाणाई सल्युट करते🙏🙏🙏🙏🙏 बाई तुला शब्द संपले तुझ्यापुढे. अन्न पुरणा आहे बाई👌👌👌👌👌👌. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 आणि हो तुम्हाला तिघांना❤❤❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤❤❤

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 10 หลายเดือนก่อน +5

    सुख म्हणजे काय? ते ह्या परीवारा कडुन शिकावं❤❤❤❤

  • @MangalDongare-d4k
    @MangalDongare-d4k 10 หลายเดือนก่อน +1

    भारीच झाला वालाचे बिरड 😊

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 10 หลายเดือนก่อน +1

    छान व्हिडिओ

  • @TruptiParakh-v2j
    @TruptiParakh-v2j 10 หลายเดือนก่อน +1

    Aamhi junnerla kadu vaal mhanto. Bhaji recipe mast

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 10 หลายเดือนก่อน +2

    मस्त मला खुप आवडतं वालाचं बीरडं

  • @sunitapatil6067
    @sunitapatil6067 10 หลายเดือนก่อน +1

    Khupach chan

  • @देवानंदसोलाट
    @देवानंदसोलाट 10 หลายเดือนก่อน +2

    मस्तच 👌👌👌👌

  • @meenapathan1
    @meenapathan1 10 หลายเดือนก่อน

    Thanks Banai for sharing recipe, chan family, Namskar to all

  • @vaishalibhoir2233
    @vaishalibhoir2233 10 หลายเดือนก่อน +2

    माझ्या सासरी याला (वालाला) आवरे म्हणतात. आमच्याकडे वालाचे पिक घेतले जाते. बानाई भाजी छान बनवलास. आम्ही या भाजीत कोकम टाकतो त्याने भाजी छान पण लागते आणि पचायला बरी पडते.

  • @annasokadam8311
    @annasokadam8311 7 หลายเดือนก่อน +3

    Happy life and enjoy

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 10 หลายเดือนก่อน +3

    असं गरम गरम भाकरी बिरडयाची भाजी बघून आपण पण जेवायला बसाव वाटतं खुप छान बेत आमच्या कडे भाकरीच कोण खात नाही छान छान बानाई अन्नपूर्णा

  • @priyamehta8464
    @priyamehta8464 10 หลายเดือนก่อน +1

    एकदम मस्त ❤

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 10 หลายเดือนก่อน +1

    Mast bhaji 👍👍👍👍🙏🙏🙏

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 10 หลายเดือนก่อน

    खूपच मस्त वालाचे बिरडे ❤❤

  • @sheela5309
    @sheela5309 10 หลายเดือนก่อน +1

    Lai bhari dada khupch Chan video ❤❤❤❤

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 10 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान व्हिडिओ आहे 🎉🎉❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 10 หลายเดือนก่อน

    मस्त च व्हिडिओ आहे🚩🚩👌👌

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy 10 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान विडीओ आहे दादा वहिनी

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 10 หลายเดือนก่อน +1

    Khupch Chan recipe 👍👍👍👌👌👌

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 10 หลายเดือนก่อน

    मस्तच बिर्ड बनवल श्रावणास वालाला चांगली चव असते .

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 10 หลายเดือนก่อน +1

    छान आम्ही पण असंच बनवतो वाळाच बीरड👌👌😋

  • @VedikaShinde-m5e
    @VedikaShinde-m5e 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan ❤

  • @BharatiMayanale
    @BharatiMayanale 7 หลายเดือนก่อน +3

    आमच्या कोकणातील फेमस भाजी

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 8 หลายเดือนก่อน

    Banaichi swayampak karnyachi paddhat khupachaavadli . 👍👍👌👌👌♥️♥️💐💐

  • @anuradhasawant132
    @anuradhasawant132 10 หลายเดือนก่อน +14

    आत्ता च्या काळात लाखात एक असं कुटुंब बघायला मिळते.सगळ्या कुटुंबांची काळजी घेणार सुना मिळायला नशीब लागतं.

  • @ShailajaNandeshwar
    @ShailajaNandeshwar 10 หลายเดือนก่อน +1

    Aaj chi pahili kament Mazi

  • @santoshparte3679
    @santoshparte3679 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @SangitaPatwardhan
    @SangitaPatwardhan 10 หลายเดือนก่อน +1

    . खुपच सुंदर ताई

  • @ransar90
    @ransar90 10 หลายเดือนก่อน +2

    Waa dada

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 10 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ लयभारी

  • @AditiPrakashPatil
    @AditiPrakashPatil 10 หลายเดือนก่อน +2

    Aei cha hatatil chandi che bajuband khup sunder ahet banie Ani archana la he ase banva

  • @nihalthakur2946
    @nihalthakur2946 3 หลายเดือนก่อน +3

    Mala khup aavdta tumhi maans

  • @PLAYER_07532
    @PLAYER_07532 10 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @shardakatke873
    @shardakatke873 10 หลายเดือนก่อน +1

    आमदार दुध बाजरीची भाकरी छान खात आहे

  • @vandanachavan7418
    @vandanachavan7418 10 หลายเดือนก่อน +1

    बानाई खुप सुगरन आहे❤

  • @pravinpotdar3171
    @pravinpotdar3171 10 หลายเดือนก่อน +1

    बानाई ताई खरंच अन्नपूर्णा आहे

  • @sumedhdabhade956
    @sumedhdabhade956 10 หลายเดือนก่อน

    मस्त पैकी video

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 10 หลายเดือนก่อน +3

    Banai ताई तुमचे आणि सासुबाई यांचे कधी मधी भांडण होते की नाही याचा खुलासा करा नवीन सासू सून यांचे साठी सल्ला म्हणुन विचारतोय.

  • @vandanasdiary5192
    @vandanasdiary5192 10 หลายเดือนก่อน

    मस्त भाजी 👌👌👌👌😋😋😋

  • @Taesha897
    @Taesha897 10 หลายเดือนก่อน +3

    बानाई सुक्या मेव्याचे लाडू करून दाखव ना आणि तुमचे व्हिडिओ खूप छान असतात❤

  • @ranjanadeokar2208
    @ranjanadeokar2208 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम.वालाचे.बिरडे

  • @shashikalanavale4272
    @shashikalanavale4272 10 หลายเดือนก่อน +4

    Yevdya recipe pahatat lok youtub ver pan tumchi recipe pahun saglyana jevayla yavese vate kiti chan banai

  • @cmdk6268
    @cmdk6268 10 หลายเดือนก่อน

    Mast vlog.

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 10 หลายเดือนก่อน +2

    व्हिडिओ मधे आई दादा आसले तर छान वाटत 👌👌🌹🌹🚩🚩

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 10 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤ वालाच बिरड मस्त रेसिपी.बाणाई ❤

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 10 หลายเดือนก่อน

    छान 👍🙏🏻🙏

  • @sunitahiwale5019
    @sunitahiwale5019 10 หลายเดือนก่อน

    Very nice