अण्णाच्या वाढदिवसाला गेलो रिसॉर्ट ला 😍 | Anna Birthday Celebration in Resort | S For Satish | Panvel

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • अण्णाच्या वाढदिवसाला गेलो रिसॉर्ट ला 😍 | Anna Birthday Celebration in Resort | S For Satish | Panvel #BirthdayCelebrationInResort #ResortInPanvel #PanvelNaviMumbai #sforsatish
    Address :
    Oxyvilla , At dehrang ,Panvel - Matheran road , near satkarma ashram school .
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another TH-cam channel - / @satishratate

ความคิดเห็น • 484

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 ปีที่แล้ว +4

    खूपखूप शुभेच्छा "अण्णा". भरपूर आशीर्वाद आहेतच..सर्व कुटुंब एकत्र . खूप मस्त. प्रगती ताई फक्तं नाही .. "ऑक्सी व्हीला "खुपचं छान फ्रेश. पोपटी फार छान विविध भाज्या,v अंडी. (चिकन)पण घालतात..मस्तच निखाऱ्यावर भाजून. 👌🤗😋😋😋 भरत v राहुल खूप मस्त झालेय. "पोपटी" मस्त जेवण😋😋 छान विडियो..परत एकदा हॅपी बर्थडे. अण्णा

  • @rudralilandgevlog8550
    @rudralilandgevlog8550 ปีที่แล้ว +74

    आण्णाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐 🎂🎂

    • @deeparaul9246
      @deeparaul9246 ปีที่แล้ว +4

      Tumi flat chi kimat nahi sagitali ka ho aas ka kartat tumi

    • @legoworld993
      @legoworld993 ปีที่แล้ว +1

      Happy birthday Aanna.

    • @milindnagare8213
      @milindnagare8213 ปีที่แล้ว +2

      Tyaca mulga ahe ka to

  • @sanket4539
    @sanket4539 ปีที่แล้ว +10

    अण्णाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐. सतीश दादा तू खूप मोठा माणूस झाला आहेस, आम्ही तू साधा भोळा असल्यापासून बघत होतो आम्ही सर्व कुटुंब एकत्र बसून तुझ्या व्हिडिओचा आनंद घेत होतो, आता कोठे तरी तुझ्यात व आमच्यात दरी वाटते, तू मिलेनियम हिल्टन मध्ये रूम घेतला आनंद वाटला, 75लाखाच्यावर तिथे फ्लॅट आहेत असं माझं नातेवाईक बोलला तो पण पनवेलचा आहे. आम्ही नोकरदार 8-10 तास मेहनत करतो तेव्हा कुठे 15000-20000 घरी येतात, आता आम्ही एकत्र व्हिडीओ बघू शकत नाही कारण आमच्या घरात तुझ्या व्हिडीओ मूळे मी बायको मुलांना नजर देऊ शकत नाही कुठे तरी आपण कमी पडतो अस अपराधीपणा वाटते, क्षमस्व 🙏

    • @aarti106
      @aarti106 ปีที่แล้ว +2

      Ase kahi nste UT he kayamswarupi nahi aahe.. tyncha masala business ,sheti aahe....je aahe tyt samadahani raha nashibat je aahe te milnarach

  • @snehalatasonone2650
    @snehalatasonone2650 ปีที่แล้ว +19

    सतीश भाऊ तुम्ही किती समजदार आहात मोठ्या भावाची सर्व कर्तव्य व्यवस्तीत पार पाडता. आणि तुम्हाला मम् म्हणत वर्षासुद्धा तुम्हाला साथ देते.happy birthday to Aanna🎂may God bless you.💐💐💐💐

  • @rajeshgawali9914
    @rajeshgawali9914 ปีที่แล้ว +7

    तुमची दुसरि बहीन आसती तर आजुन बगायला मंजा आली आसती पुर्ण फेमेली झाली आसती👌👌संतीश.. वाढदिवसाला अन्नाच्या शुभेच्छा..🎂🎂🎂

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 ปีที่แล้ว +1

    अण्णा ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उत्तम आरोग्य धनसंपदा लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना नेहमी आनंदी रहा

  • @ashwinimhapankar8786
    @ashwinimhapankar8786 ปีที่แล้ว +19

    वाढदिवसाच्या शुभेच्छा अण्णा.. Keep Rocking.. 👍🏻 तूझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हीच स्वामींचरणी प्रार्थना.. 🙏🏻

  • @atulwaim8849
    @atulwaim8849 ปีที่แล้ว +6

    " वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच आई भवानी चरणी प्रार्थना ...."💐💐🎂🎂🍫🍫🍬🍬🍭🍭🎊🎊🎁🎁🎉🎉🎈🎈🎷🎷🥳🎷🎷🥁🥁💥🥁🥁 अण्णा भाऊ

  • @Mallharkoli.2021
    @Mallharkoli.2021 ปีที่แล้ว +2

    Happy birthday Anna 🎂🎁💐🍫🍫 🍫
    Aai खूप खुश आहे ताई आणि सगळे आहेत म्हणून मोठी ताई पण पाहिजे होती मोठ्या ताई ला Miss केलं.

  • @shlmumbai1
    @shlmumbai1 ปีที่แล้ว +2

    खुप छान 👍मस्तच सेलिब्रेशन 👌👌.....वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अण्णा 💐💐💐💐💐

  • @madhurisawant9624
    @madhurisawant9624 ปีที่แล้ว +1

    अण्णाला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.....त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना...🍿🍿🍕🍕🍿🍿👍👍

  • @ninadhode2037
    @ninadhode2037 ปีที่แล้ว

    अण्णाला म्हणजे तुझ्या छोट्या भावाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

    • @ninadhode2037
      @ninadhode2037 ปีที่แล้ว

      त्याच खर नाव काय आहे आम्ही त्याला अण्णा म्हणून ओळख आहेत.

  • @jyotikumbhar3580
    @jyotikumbhar3580 ปีที่แล้ว

    अण्णा ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... खूप मस्त celebration. ....

  • @santoshdumbre2919
    @santoshdumbre2919 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा सद्गुरु कृपेने तुला आयु आरोग्य आणि संपत्ती लाभो

  • @vijayajawale7669
    @vijayajawale7669 ปีที่แล้ว +1

    आणणाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @sangeetakamble3723
    @sangeetakamble3723 ปีที่แล้ว +2

    अण्णाला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @vishakhapatil8277
    @vishakhapatil8277 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या आण्णाला शुभेच्छा ।💐🎂🍫💐🎂🍫💐🎂🍫💐

  • @jyotimahamunkar2933
    @jyotimahamunkar2933 ปีที่แล้ว

    आण्णाला वाढदिवसाच्या खुपखुप शुभेच्छा

  • @Alkaskitchen402
    @Alkaskitchen402 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अण्णा निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना

  • @tejasnikam4709
    @tejasnikam4709 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अण्णा 🎂🎂🎂🎉🎁🎁

  • @dineshmhatre9707
    @dineshmhatre9707 ปีที่แล้ว +1

    Happy birthday अण्णा 🎂😍

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 ปีที่แล้ว

    अण्णा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पोपटी लय भारी

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 ปีที่แล้ว

    मस्त वलोग होता वाढदिवसाच्या शुभेच्छा अण्णा 🎂

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 ปีที่แล้ว

    आण्णाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस यू मस्त एन्जॉय केलंत

  • @amarmore7996
    @amarmore7996 ปีที่แล้ว +1

    HAPPY birthday dear Aana ☺💐🎂👍🏻🍬🤴

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 ปีที่แล้ว +1

    अन्नाला वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेछा !!

  • @pranalibanap9567
    @pranalibanap9567 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday Anna. God bless you

  • @rupalipatil452
    @rupalipatil452 ปีที่แล้ว +1

    आणा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे 😘😘💐🍫🍰🎂🥳🥳🥳

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 ปีที่แล้ว +1

    Wish you happy birthday Aana 🎂🎂

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 ปีที่แล้ว +1

    Many many happy returns of the day dear dada 🎂🎂🎉🎉 sorry for late wish

  • @sunitakundalkar2722
    @sunitakundalkar2722 ปีที่แล้ว

    आण्णाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🎂💐💐🍧

  • @sapanapatil4814
    @sapanapatil4814 ปีที่แล้ว

    आन्नाला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा 🎂💐मस्त वालाच्या शेंगा 👌🏻👍🏻

  • @vivekh9921
    @vivekh9921 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday Jr.Tiger🐅 Shroff (ANNA) ENJOY 💐🎂🎈🎉🍰👏🏻👏👌

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 ปีที่แล้ว +1

    Anna la VAD DIVSACHA HARDIK SUBHECHA 🌹.

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 ปีที่แล้ว

    Vadhdivsachya khup khup shubhechha 💐✋👍

  • @pratikshamhatre4442
    @pratikshamhatre4442 ปีที่แล้ว +1

    Happy birthday jivraj 🎉

  • @rahulmane2534
    @rahulmane2534 ปีที่แล้ว +1

    Happy birthday आण्णा साहेब 🍫🎂

  • @AapKiAnanya
    @AapKiAnanya ปีที่แล้ว +1

    अण्णा दादा ला Happy Birthday 🎂 खूप खूप शुभेच्छा

  • @lileshparve9264
    @lileshparve9264 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday अण्णा

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 ปีที่แล้ว +1

    अण्णाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @yojanamankame6216
    @yojanamankame6216 ปีที่แล้ว

    Dada..tu amchya. Daravarun gelas nere Varun.
    Happy birthday🎂. Anna....🥳

  • @aforairplane
    @aforairplane ปีที่แล้ว +16

    MANY MANY RETURNS OF THE DAY
    ANNA 💓💓💓💓

  • @seemakalle433
    @seemakalle433 ปีที่แล้ว +1

    Happy birthday Anna!God bless u.

  • @shrirajghosalkar8236
    @shrirajghosalkar8236 ปีที่แล้ว +1

    🎊Vadhdivasachya Hardik Subhech Anna🎊
    🤝💐🎂🎁🍫🍫🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @harshadapatil8042
    @harshadapatil8042 ปีที่แล้ว +1

    Farmhouse mast ahe

  • @rupalikatkar
    @rupalikatkar ปีที่แล้ว +1

    आण्णा तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आनंदी राहा सुखी रहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना, 🙏🎁🎁🌹🌹💐💐🥀🥀🌸🌸🥯🥞🍮🍧🎂🎂

  • @shraddhabhosle1114
    @shraddhabhosle1114 ปีที่แล้ว +1

    अण्णाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂💐

  • @sheeyagaikwad2567
    @sheeyagaikwad2567 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या hiro la❤❤❤❤❤❤❤❤🤩🤩🤩😚😚😚

  • @vishwaskaujalgikar6434
    @vishwaskaujalgikar6434 ปีที่แล้ว

    Anna la vaddivsachy hardik shubhecha

  • @edwinbenjamin7002
    @edwinbenjamin7002 ปีที่แล้ว +1

    Happy birthday to you 🎂🎈

  • @anushkakadam6982
    @anushkakadam6982 ปีที่แล้ว +1

    अण्णा ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🎂

  • @deepakdhamapurkar6719
    @deepakdhamapurkar6719 ปีที่แล้ว +1

    Happy birthday to Anna

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 ปีที่แล้ว

    आण्णालावाढदिवसाच्या खुप शुभैच्छा

  • @kajaldaul1049
    @kajaldaul1049 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday bro 🎂🎂🎉

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा

  • @shitalpatil7074
    @shitalpatil7074 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा दादा तुम्ही आमच्या ईकडे आले होते आधी सांगायचं ना आम्हाला तुम्हाला भेटायला नक्की आवडल असत

  • @Dhanshri-vz2ew
    @Dhanshri-vz2ew ปีที่แล้ว +1

    Happy birthday 🎁 dada

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 ปีที่แล้ว

    Chaan Vlog
    Happy Birthday Anna

  • @vidyajadhav8746
    @vidyajadhav8746 ปีที่แล้ว

    HAPPY BIRTHDAY AANAA

  • @pranjalmalap3221
    @pranjalmalap3221 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आण्णा 💐🎂🎂

  • @smitajadhav5874
    @smitajadhav5874 ปีที่แล้ว +2

    अण्णाला,वाढदिवसाच्या,खुप खुप शुभेच्छा

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 ปีที่แล้ว

    अण्णाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप छान पद्धतीने वाढदिवस साजरा केलात खूप व्हिडिओ आवडला पोपटी पण खूप आवडली बघायला

  • @yogitaghanekar9756
    @yogitaghanekar9756 ปีที่แล้ว +1

    Wish u happy b'day dear Aanaa.. bappa God bless u.😘❤️🍫🎉🎉🍫🎊

  • @asmitasood652
    @asmitasood652 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आण्णा 🎂⚘👍

  • @ravishelar2191
    @ravishelar2191 ปีที่แล้ว +1

    Happy birthday to you anna

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 ปีที่แล้ว +1

    Happy birthday to Anna 🎂🎂

  • @pritambhave4796
    @pritambhave4796 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday Aanna 🎂🎂🍰

  • @jagdishpawar4390
    @jagdishpawar4390 ปีที่แล้ว

    अण्णा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @Error-ef1xe
    @Error-ef1xe ปีที่แล้ว

    Mast ekdum no.1 fly

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 ปีที่แล้ว +1

    💐Happy birthday..... Aanna🎂🍹🍰🍧🍫stay always happy and healthy Bappa bless you❤😇👍🥳🥳🥳

  • @smitabirje4525
    @smitabirje4525 ปีที่แล้ว +4

    अण्णा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा, God bless you Anna 🎂🎂🎂🎂✨✨✨

  • @devendrajadhav588
    @devendrajadhav588 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday Aana 🎂🎂🍫🍫🍬🍬🎉🎊🎁💐

  • @shashikalawaghchaure2570
    @shashikalawaghchaure2570 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday Anna🎂

  • @gforgovind3949
    @gforgovind3949 ปีที่แล้ว +1

    🌹Happy birthday aanna🌹🎂

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 ปีที่แล้ว +1

    Happy birthday Anna

  • @akshaydhuri7462
    @akshaydhuri7462 ปีที่แล้ว +1

    Happy birthday Anna 🎂🎉🎈

  • @asmitamohite8777
    @asmitamohite8777 ปีที่แล้ว

    Happy birthday aanna 🎂

  • @sonanathchandgude4540
    @sonanathchandgude4540 ปีที่แล้ว

    खरंच तुमचे व्हिडिओ खूप छान तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमची फॅमिली खूप मस्त सगळे एकत्र आल्यानंतर खूप छान असेच हसत खेळत धन्यवाद

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 ปีที่แล้ว

    Happy birthday Anna khup chhen clbreate kela Mota bhve aani vahini khup chhen asch Prem kayem aaplya family vr kra aani la suda ek sagne kayem mota bvala aani vahini sobt ashich dey aani dada kalji Gaya aani resort chi poper address aani totel khrcha pan saga mhnjy aahmla pan paln kryla take care all thumchya family betychi ischha aahey bagyla kdhi pourn hoty ti ...

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 ปีที่แล้ว +1

    Many many happy returns of the day Anna.

  • @vinayakbattin8291
    @vinayakbattin8291 ปีที่แล้ว

    अण्णा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 ปีที่แล้ว

    अण्णा व सतीश जी असेच एकत्र रहा दोघं एकमेकांन ची साथ सोडू नका

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अन्नाला

  • @jayshreegotawade3142
    @jayshreegotawade3142 ปีที่แล้ว +7

    वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा अण्णा ❤🎂❤

  • @sheetalgargote7881
    @sheetalgargote7881 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday Anna🎂🎂🎂💐💐💐

  • @arunamore7388
    @arunamore7388 ปีที่แล้ว

    Happy birthday aana

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 ปีที่แล้ว +3

    Very Happy Birthday to Anna. God Bless him

  • @bhoomimhatre3803
    @bhoomimhatre3803 ปีที่แล้ว +1

    Happy birthday bro ❤💞

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 ปีที่แล้ว +1

    अण्णा ला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

  • @nitintamba2115
    @nitintamba2115 ปีที่แล้ว

    हाय सतीश तुझे व्हिडिओ बघून खूप छान वाटतात तुझे वडाळ्याची मोठी बहीण तिच्या बाजूला राहतो मी जेव्हा तू कांदेपोहे विकायचा तेव्हा मी तिकडे खात्यामुळे खायला यायचं आता काय माहित तू ओळखत असेल की नाही कधी वडाळ्याला आलास की भेट अण्णाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावाला अन्न बोलतात त्याचं नाव काय🎂🎂🌷🌷

  • @satishsuryawanshi4937
    @satishsuryawanshi4937 ปีที่แล้ว +2

    Happy Wala Birthday Dear Anna......😍😍😍😍
    U RE MY Dream King
    # Crush...😍😘
    May All your Wishes comes True...😘😘 Bappa Bless Uh ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️❣️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @sangeetakadam6063
    @sangeetakadam6063 ปีที่แล้ว +5

    Wish u happy birthday to you Anna 🎂🎂🎈🎈 bappa bless you always... Enjoy your special day ❤️❤️

  • @shahajighutukade6280
    @shahajighutukade6280 ปีที่แล้ว

    आण्णा ला वाढदिवस च्या हार्दीक शुभेच्छा💐💐 🍰🍮🎂🍰🍮🎂💐🌹🌹

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday Aana God bless you 🍿🍿🎂🎊🎉🌹🌹❤️❤️

  • @ratnadeeppotdar6830
    @ratnadeeppotdar6830 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा💥💥🎂🎂🎂🏕️🏞️💐💐💐💐

  • @sandipbarelikar7264
    @sandipbarelikar7264 ปีที่แล้ว +1

    Happy bday dear anna gbu

  • @smitshinde9986
    @smitshinde9986 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday Bhava 🎊🎂💐

  • @vilasinigaonkar2141
    @vilasinigaonkar2141 ปีที่แล้ว +1

    Wish u many many Happy returns of the day 🎂 Happy Birthday Anna🍩🍫🍫🍨🥧🍬🍰🍕🎉

  • @rajukoli2158
    @rajukoli2158 ปีที่แล้ว +1

    Wish you many many happy returns of the day anna