हॉटेलात साजरा केला प्रदनुचा वाढदिवस 😍 | Birthday Celebration In Hotel | S For Satish | Panvel

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2023
  • हॉटेलात साजरा केला प्रदनुचा वाढदिवस 😍 | Birthday Celebration In Hotel | S For Satish | Panvel #BirthdayCelebrationInHotel #HotelInPanvel #PanvelNaviMumbai #sforsatish
    या व्हिडियो बद्दल - या व्हिडियोमधे आम्ही प्रदणुचा तिसरा वाढदिवस आमच्या घराजवळ असलेल्या हॉटेलात साजरा केला आहे त्याचा आहे. सदर व्हिडियोत आमच्या प्रदनुच्या वाढदिवसाच्या गोड आठवणी आहेत. आमच्या नेहमीच्या हॉटेलात कुटुंबासोबत केलेले स्नेहभोजन आणि इतर गमती जमती बघायला मिळेल.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another TH-cam channel - / @satishratate

ความคิดเห็น • 682

  • @hinalad4159
    @hinalad4159 ปีที่แล้ว +3

    प्रदनुला वाढदिवसाच्या अनिरूद्ध ‌शुभेच्छा. वाढदिवस साजराकरताना मेणबत्या विझवून साजरा करू नका. आपण भारतीय दिवे लावुन आनंद साजरा करतो. कृपया हे इतरांना पण सांगा.

  • @swapniljoshi4930
    @swapniljoshi4930 ปีที่แล้ว +4

    प्रज्ञेशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. आपली सर्व स्वप्न पूर्ण होवोत हीच परमेश्वराकडे प्रार्थना..🙏

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 ปีที่แล้ว +5

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रज्ञेश
    दादा तुला काय म्हणायचे आहे बरीच लोक या
    परिस्थिती तून गेलेली असतात खरा माणूस
    तो जो नेहमी डाऊन तो अर्थ राहतो.

  • @dineshambolkar13
    @dineshambolkar13 ปีที่แล้ว +72

    प्रज्ञूच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

    • @legoworld993
      @legoworld993 ปีที่แล้ว +2

      Happy birthday Pradanu

    • @vaishalidhak9034
      @vaishalidhak9034 ปีที่แล้ว +2

      @@legoworld993 Happy birthday pradnu

  • @vijaykarade5355
    @vijaykarade5355 ปีที่แล้ว +13

    प्रदनु तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🍰🍫🎉🎊🎁💐 ...... तु खुप मोठा भाग्यवान आहे की तुला असे आई वडील मिळाले. असे आई वडील मिळणे यासाठी आपल्या पदरी काही तरी पुण्य पाहिजे.....प्रदनु तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे......आणि तु मोठा झाल्यावर तु तुझ्या आई वडीलांच्या इच्छा पूर्ण कर हिच सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 ปีที่แล้ว +11

    Happy Birthday Pradnu! 🎉🎉🎂🎂🎂❤️ God Bless You! ❤️

  • @geetajagade2653
    @geetajagade2653 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.किती वर्षाचा झाला छोटू

  • @nitintamba2115
    @nitintamba2115 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रणव🎂🎂🌷🌷 मी पण वडाळा राहतो तुझ्या बहिणीच्या बाजूला तू जेव्हा कांदे पोहे विकायचा तेव्हा मी तिकडे कांदे पोहे खायला यायचं आज तो खूप मोठा झालास youtube वर झाला त्याबद्दल अभिनंदन

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  ปีที่แล้ว

      Thank you so much❤️❤️🙏

  • @aforairplane
    @aforairplane ปีที่แล้ว +5

    प्रदनु ला कोणा कोणाला भेटायचे आहे
    ❤️✌️

  • @rupalikatkar
    @rupalikatkar ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा प्रद्युम्न आनंदी राहा सुखी रहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना जय सदगुरू

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar ปีที่แล้ว

    Bhakari mulech aapan ithe aahot....reality...we all are on same page...Happiest Birthday to Dear Pradnu

  • @jayashripatil4034
    @jayashripatil4034 ปีที่แล้ว +5

    प्रध्रुम तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🥳🥳

  • @sangeetakamble3723
    @sangeetakamble3723 ปีที่แล้ว +2

    प्रज्ञुला वाढदिवसाच्या खूप अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 ปีที่แล้ว +5

    Happy birthday dearest Pradnyu stayed blessed always. Enjoy your big day.

  • @vilasinigaonkar2141
    @vilasinigaonkar2141 ปีที่แล้ว +2

    Happy birthday Pradnu 🎂 and God bless u bachcha 🍬🥧🍨🍫🍩🍰🍕🍭🎉

  • @ketalgadave8266
    @ketalgadave8266 ปีที่แล้ว +2

    Happy Birthday Little Champ..... Tumchi aai khup chaan ahe...

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 ปีที่แล้ว

    Happy birthday pradnu 💐🎂
    Aai la ase relax pahun chan vatle

  • @sushiltipare
    @sushiltipare ปีที่แล้ว +11

    Best wishes and blessings to Pradnu ...May god give him prosporous and happy life.

  • @anuyasatam6065
    @anuyasatam6065 ปีที่แล้ว +3

    Good job sir keep simple and happy life more relatable to middle class family good Happy Birthday to Pradnu God bless you all

  • @sunandamore6712
    @sunandamore6712 ปีที่แล้ว +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा.🎂🍫🍫🍦🍦

  • @user-yq6xi9kt3n
    @user-yq6xi9kt3n ปีที่แล้ว +3

    प्रज्ञूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍫🍫💐

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 ปีที่แล้ว +2

    प्रज्ञूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂💐

  • @manukarkaradkar4794
    @manukarkaradkar4794 ปีที่แล้ว

    प्रज्ञुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप गोड गोड शुभेच्छा

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 ปีที่แล้ว

    प्रज्ञुला वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्या.God bless u.

  • @snehaldesai7568
    @snehaldesai7568 ปีที่แล้ว +4

    Happy Birthday to Pradnu🎊🎂God bless him always with good health and happiness around

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 ปีที่แล้ว +3

    वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रदनु

  • @sangitakshirsagar7843
    @sangitakshirsagar7843 ปีที่แล้ว +4

    Happy birthday Pradnu. Stay blessed.

  • @GAVCHA_TANMAY
    @GAVCHA_TANMAY ปีที่แล้ว +4

    HAPPY BIRTHDAY PARDNU GOD BLESS YOU ENJOY YOUR SPECIAL DAY

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 ปีที่แล้ว +1

    HAPPY BIRTHDAY PRADNYU GOD BLESS YOU SWEET cute angle very nice video dada GOD BLESS YOU ALL FAMILY 🙏👍👌✌🌹

  • @govindajadhao463
    @govindajadhao463 ปีที่แล้ว

    Happy birthday.
    Bright future pradnu.
    God Blessing you

  • @rakeshwalanj3657
    @rakeshwalanj3657 ปีที่แล้ว +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤️❤️

  • @kalpitagharat498
    @kalpitagharat498 ปีที่แล้ว +6

    Happy Birthday Prandhu 🎂🍫🍬🥳🍭🍰💫

  • @NilusChannel8715
    @NilusChannel8715 ปีที่แล้ว +1

    Pradnula birthdaychya khup khup Shubhechha God bless you beta 🌹🍰

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 ปีที่แล้ว +2

    Happy Birthday Pradnu God Bless You Beta 🎂🎊🎁🎉

  • @yogeshmahamunkar5351
    @yogeshmahamunkar5351 ปีที่แล้ว +1

    Many many happy returns of the day Dear 🎂🎂🎂 God bless you with lots of love & Happiness

  • @gulshannalband4686
    @gulshannalband4686 ปีที่แล้ว

    Happy.Birthday.Bacha.khup.khup.blessing.GBU

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रज्ञेश

  • @yunusmujawar8954
    @yunusmujawar8954 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा प्रदनू 🎂🎂🎂🎉🎉🎊🎊

  • @anghamane3507
    @anghamane3507 ปีที่แล้ว +1

    प्रज्ञू ला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ❤❤❤❤❤🍫🍫🍫🍫🍫🍰🍧🍨🎂🎉🎊🎈🍫🎈🍫🎈🍫🎈🍫🎈🍫🎈🍫❤🍫❤🍫❤🍫❤🍫❤🍫

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 ปีที่แล้ว

    Happiest birthday dear PRADNU.. God bless you beta

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 ปีที่แล้ว +2

    प्रथम आमच्या बावकर परिवार कडून प्रदनु याश वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍩🎊🎉🥳💐 seribresan खुप छान झालं आहे 👍👌 सह कुटुंब सह परिवार 👌🙏 पुढील भाग लवकर टाका व्हिडिओ पाहण्यासाठी 👍🙏 लोअर परळ 🙏🙏

  • @precilladsouza9627
    @precilladsouza9627 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday Pradhnu.God bless you.

  • @user-zg1ii4vh6h
    @user-zg1ii4vh6h ปีที่แล้ว +3

    जय सदगुरू आई वर्षा वाहिनी सतीश दादा अण्णा प्रांजल प्रज्ञा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shlmumbai1
    @shlmumbai1 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday beta!!! God bless you 🎂🎂🎊🎊🎉🎉🍟🍟

  • @sanjaypisal7858
    @sanjaypisal7858 ปีที่แล้ว

    Happy Birthday Pradnu. God bless you

  • @arundhatiraut4524
    @arundhatiraut4524 ปีที่แล้ว +2

    Jai sadguru saglyana Happy birthday pradnu God bless you bala

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 ปีที่แล้ว +2

    खूपखूप आशीर्वाद पदनु 🥳🥳🥳🎇🎆💐🙍😍 हॅपी बर्थडे 😍🥳🥳

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra ปีที่แล้ว +1

    तिथि माहीत असते या लोकांना त्यावरून जन्म तारीख समजू शकते. आई॑च्या माहेरच्या मंडळींना विचारुन बघा

  • @jyotikumbhar3580
    @jyotikumbhar3580 ปีที่แล้ว

    Happy birthday golu..... Khup chan dada ....

  • @shivanisawant868
    @shivanisawant868 ปีที่แล้ว

    Wish u many many happy returns of the day Pradnu...God bless you

  • @ganeshgade1454
    @ganeshgade1454 ปีที่แล้ว +1

    खलाशी बाबू Happy Birthday बेटा

  • @reshmavernekar6520
    @reshmavernekar6520 ปีที่แล้ว

    Wish you many many happy returns of the day dear God bless you dear.

  • @vijayjadhav7906
    @vijayjadhav7906 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रदु

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar ปีที่แล้ว +1

    Your videos makes us smile...god bless you and family

  • @suvarnaamonkar3542
    @suvarnaamonkar3542 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday pradnu 😘🍫🎂 God bless you.

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 ปีที่แล้ว +2

    प्रद्युम्न ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @vickybait1740
    @vickybait1740 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @deepaktekawade1185
    @deepaktekawade1185 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा pradnu

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 ปีที่แล้ว

    Masta vlog.Chaan kela birthday saajara.Happy birthday Pradnu.

  • @vinayakghag9267
    @vinayakghag9267 ปีที่แล้ว

    प्रदनु तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @soniamalgoankar930
    @soniamalgoankar930 ปีที่แล้ว +2

    Wish you happy birthday pradnu god bless you always 🎂💐

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 ปีที่แล้ว

    प्रज्ञा खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. बघव हा शब्द लय भारी.

  • @namratathankur8176
    @namratathankur8176 ปีที่แล้ว +2

    Happy birthday Prandhu 🎂🎂🥳🥳🎈🎈🎈🎈🎉🎉🥰🥰

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पदु बेटा 🍿🍰

  • @kanchandighe1218
    @kanchandighe1218 ปีที่แล้ว +1

    🎂Happy Birthday Pradnu 🎂🎉🎊Bappa bless you beta

  • @nileshgaikwad5445
    @nileshgaikwad5445 ปีที่แล้ว

    Khup mast

  • @kalpanasinari6235
    @kalpanasinari6235 ปีที่แล้ว

    Happy birthday pradnu.God bless

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 ปีที่แล้ว +2

    Wish my grand son many happy returns of the day God bless him

  • @abhishekdongarkar1225
    @abhishekdongarkar1225 ปีที่แล้ว +2

    आई खुष तर सगळेच खुष 🥰

  • @Ashish_Shinde77
    @Ashish_Shinde77 ปีที่แล้ว +2

    Happy birthday pradnu 😘😘🍬🍫🍰🎂🍩🍨🍭🍦🍡

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 ปีที่แล้ว

    जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लाडू.छान व्हिडीओ.

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 ปีที่แล้ว

    Khup khup shubhechha pradnu la 💐✋

  • @supriyaprabhu4701
    @supriyaprabhu4701 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रद्युम्न 💐🎂🧁🍦

  • @yogitamore7288
    @yogitamore7288 ปีที่แล้ว

    Wish You Happy Birthday...Dear Pradnu 🎂🎉

  • @tejashreekonde5815
    @tejashreekonde5815 ปีที่แล้ว

    Happy Birthday dear pradanu🎂🥰💐🎊🎊🎊

  • @ranjanarodricks8370
    @ranjanarodricks8370 ปีที่แล้ว +1

    Belated Happy Birthday Pradnyu 🥳🌲🎈🎉

  • @marziya3847
    @marziya3847 ปีที่แล้ว +1

    Wish you many many happy returns of the day pradnu lots of happiness and enjoy your day

  • @charushinde6791
    @charushinde6791 ปีที่แล้ว

    Happy birthday pradnu gbu beta🎊🎉🎂🍫🎁🎊🎉

  • @archanahowal3887
    @archanahowal3887 ปีที่แล้ว

    Kiti chhan family ahe 👌

  • @supriyabandivdekar993
    @supriyabandivdekar993 ปีที่แล้ว +1

    Happy birthday dear pradnu..🎂💐💕

  • @balajithigale4759
    @balajithigale4759 ปีที่แล้ว

    Wish you Happy Birthday Pradnu gbu 💐💐🎂🎂💐💐

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 ปีที่แล้ว

    Happy Birthday pradnu wish you many happy returns of the day

  • @chandravadakelker5631
    @chandravadakelker5631 ปีที่แล้ว

    पदनू वाढदिवसाच्या हादिंक शुभेच्छा

  • @criyarose
    @criyarose ปีที่แล้ว

    Wish you many happy return of the day

  • @asmitaponkshe6244
    @asmitaponkshe6244 ปีที่แล้ว +1

    प्रदनुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आशिर्वाद

  • @nehapusavale1003
    @nehapusavale1003 ปีที่แล้ว

    Happy bday pradnu🌹🥳🥳🥳🥳

  • @prakashraul2056
    @prakashraul2056 ปีที่แล้ว

    JANMA DIVSACHYA HARDIK SUBECCHA HAPPY BIRTHDAY TO YOU PRADNU BETA KHUP KHUP AASHIRWAD

  • @preranamane3109
    @preranamane3109 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday Pradnu🎂🍫🍨🍭🥳🎊

  • @shivamdjkolhapurkamatnure300
    @shivamdjkolhapurkamatnure300 ปีที่แล้ว

    Many many happy return of the day pradnu

  • @chandrakalavijayvishe1330
    @chandrakalavijayvishe1330 ปีที่แล้ว +1

    प्रदनु Happy birthday 🎉🎉

  • @sapanapatil4814
    @sapanapatil4814 ปีที่แล้ว +1

    आई चा कलर बदलला बर झाल ईकडे घेऊन आलात खूप छान आजकाल थोडिच मुल आशि मिळतात

  • @kishorrasal1614
    @kishorrasal1614 ปีที่แล้ว

    Happy Birthday Pradnu 🎉💐🎁🎈🥳🎂

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 ปีที่แล้ว

    Happy birthday beta 🎂🍫🌹🎈🎈✨🥳✨🎈🎈 nice family 👌👌

  • @poojatrimbakkar2332
    @poojatrimbakkar2332 ปีที่แล้ว

    Happy birthday dear pradnu. Khoop chaan celebration.

  • @pmadhuri944
    @pmadhuri944 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday to you dear pillu ❤️❤️🎉🎉🎂🎂

  • @vaijayantamandavkar1868
    @vaijayantamandavkar1868 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा pradnu🌹🙌❤️

  • @swapnilsawant42
    @swapnilsawant42 ปีที่แล้ว +1

    Wish u many many happy of the day Happy birthday pradnu

  • @SwapnilM32
    @SwapnilM32 ปีที่แล้ว

    Nice video.. amchya Gavi ya sindhudurg Side la.... tumhi panvel mdhe kontya hotel mdhe ahat name plz...

  • @dineshmhatre9707
    @dineshmhatre9707 ปีที่แล้ว +2

    Happy birthday pillu 🎂💫💖

  • @ddl44
    @ddl44 ปีที่แล้ว

    Happiest Birthday dearest Golu!khupp motha ho bal!