बाबलो दादा व्हाळावरचा म्हतारीचा नवीन ल्बोक बनवाना पुष्पा ताई सोबत तो पहिला विडियो खुप छान होता खुप गमती शिर आणि बघायला पण खुप मजा आली खुप वेळेस रिपिट करुन बघीतला मस्त वाटते तुमचे विडियो रेसिपी विडियो बघायला🎉🎉🎉❤
एक लाख सबस्क्राइबर पूर्ण झाल्याबद्दल बाबुच्या छत्री वाटपाच्या कार्यक्रम संकल्पनेला विशेष दाद. खूप छान उपक्रम विनूजी...👍👍👍 तुमचे व तुमच्या पूर्ण टीमचे अभिनंदन...💐💐💐 नारिंग्रे गावात प्लास्टिक व इतर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आपण घेत असलेल्या पुढाकाराला यश लाभो. All the BEST... 👍👍👍
पुष्पा प्रेमळ स्वभावाची आहे हे मला तर फारच आवडते. मोठ्याने चवताळून बोलते ते बाबू तुम्हीं तिला चिडवता तेव्हाच असे मला तरी वाटते. 😂 तुम्हां भावंडांचे लटके भांडण पाहायला आम्हांला पण खुप आवडते. 👌😂😂
खूप छान व्हिडिओ झाला एक नंबर ❤. मला एक प्रश्न पडलाय की पुष्पाताई तुझ्या आवशीचो घोव म्हणता तो त्येचो कोण? खूप हसलो 😂😅 आणि खरोखरच गरीब गाय आहे ती प्रेमाने म्हणत असते बाकी नाही आम्ही समजू शकतो.
Pushpa la net sawkas bolta yet nahi vate, Kam pan khai karat nahi ,Punam kiti Kam karte pushpa nusta time pass karte . pushpa la jara net bolala sanga jara
माहेरी ईली की पुष्पा चा आवाज वाढता, आणि पुणग्याच्या पुढ्यात त्याचा आवाज जाता😄👍
तुम्हा भावंडाचं प्रेम असंच राहो कोणाची नजर न लागो ❤❤❤❤❤❤
बाबलो दादा व्हाळावरचा म्हतारीचा नवीन ल्बोक बनवाना पुष्पा ताई सोबत तो पहिला विडियो खुप छान होता खुप गमती शिर आणि बघायला पण खुप मजा आली खुप वेळेस रिपिट करुन बघीतला मस्त वाटते तुमचे विडियो रेसिपी विडियो बघायला🎉🎉🎉❤
Babuchi bayko mumbait ajun, good news aahe ka😂, pushpa aaj mast boli camera gheun🎉
पुष्पा खुप छान बोलते ❤❤
एक लाख सबस्क्राइबर पूर्ण झाल्याबद्दल बाबुच्या छत्री वाटपाच्या कार्यक्रम संकल्पनेला विशेष दाद.
खूप छान उपक्रम विनूजी...👍👍👍
तुमचे व तुमच्या पूर्ण टीमचे अभिनंदन...💐💐💐
नारिंग्रे गावात प्लास्टिक व इतर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आपण घेत असलेल्या पुढाकाराला यश लाभो.
All the BEST... 👍👍👍
छान पुष्पा ताईचा व्हिडिओ
पुष्पा प्रेमळ स्वभावाची आहे हे मला तर फारच आवडते. मोठ्याने चवताळून बोलते ते बाबू तुम्हीं तिला चिडवता तेव्हाच असे मला तरी वाटते. 😂 तुम्हां भावंडांचे लटके भांडण पाहायला आम्हांला पण खुप आवडते. 👌😂😂
Pushapa aradalaka😂😂😂😂hasoyeta
पुष्पा व्हिडीओ छान बनवते एक दिवस पुष्पा ला ब्लॉग बनवायला पाहिजे 🎉
भारी🎉❤ पुष्पा ब्लाॅगर होणार तर
Pungya kharch khup kaam karta
Amchi surangichi fule fulali🎉🎉
Mi sudha kokani ahe
मस्त पुष्पा ताई 👍
केव्हातरी पुष्पां आणि पंकज व्हिडीओ करा
छान विडियो भाजी विकायला पुष्पा घेऊन जा
म्युझिक मस्त vlog end che
😅😅😅
Bichari pushpa tai ❤
Nice vlog 👌 👍
छान 🎉
Nice vlog 🎉😂😂❤
Nice vlog ❤
खूप छान ❤❤❤
दोघांच्या पण आवशीचो घोव एकच आहे ना
Kite mehent ahe
पुष्पान गाळी घातलान वाटता 😂😂😂😂😂
pushpa kamach karat nh Khup alashi ahe vatat tila fakt bolayla yet 😅
Babu dada mast jock krto tuvideo bghatana hasyla yete
आमच्या हडीत गावात ₹200 शेर आहे मेरी
पुष्पा बाकी रागावली तर ग्वाड दिसता 😂
पुष्पा बाबल्या वांगडा सकाळची बाजारात जा. घेवडो बरो थंडीचो. 😀
Pushpa Tai ragu naka
नेहमी पुष्पा ताईच माहेरी रहायला येतात ..पण पूनम ताई का नाही येत माहेरी रहायला ???????
₹200 रुपये शेर आहे मेरी गाव हंडी
I want kala miri what's the cost
When I get
😂😂😂🤣🤣🤣🤣
खूप छान व्हिडिओ झाला एक नंबर ❤. मला एक प्रश्न पडलाय की पुष्पाताई तुझ्या आवशीचो घोव म्हणता तो त्येचो कोण? खूप हसलो 😂😅 आणि खरोखरच गरीब गाय आहे ती प्रेमाने म्हणत असते बाकी नाही आम्ही समजू शकतो.
🤣🤣
कोकण सन्मान मध्ये तुमचो सन्मान झाला काय बाबु आणि विनु
अरे बाबल्या त्या पुष्पा आणी पुनम 2 गानी लवमॅरेज केल्यानी सा वाटता माहेर आणी सासर एकाच वाडीत
Sab pata hai
पुष्पा ताई जरा प्रेमाने बोल ओरडून काय बोलतेस
पुष्पा बीचारी साधी आहे
Pushpa tumchi khali Mundi patal dhundi aahe.na bolun Shahane aahe
Pushpa la net sawkas bolta yet nahi vate, Kam pan khai karat nahi ,Punam kiti Kam karte pushpa nusta time pass karte . pushpa la jara net bolala sanga jara
Pushpashiy video k maja nay
आमच्या पुष्पक कमी समजू नको
खूप छान