रानात जाऊन केली कौल चिकन पार्टी 🥰| कोकणातल्या गावची मजा | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2022
  • रानात जाऊन केली कौल चिकन पार्टी 🥰| कोकणातल्या गावची मजा | S For Satish | Ambavali, Mandangad (kokan) आम्ही कोकणातल्या गावी आलो की खूप मौज मजा करत असतो. आज आम्ही आमच्या गावापासून जवळच असलेल्या वागल्याची धोंड इथे कौल चिकन पार्टी करायला गेलो होतो. मे महिन्यात आम्ही गावी आलो की रानात जाऊन कौल चिकन पार्टी करतो. यावेळेस मे दादा आणि त्यांची फॅमिली सोबत असल्यामुळे त्यांना हा अनुभव द्यायचा होता. चिकन आणि इतर सर्व साहित्य घेऊन रानात जाऊन आम्ही कौल चिकन तयार केले. निसर्गाच्या सानिध्यात स्वतः जाऊन जेवण तयार करून खाणे यात एक वेगळेच सुख आणि समाधान आहे. आम्ही सोबत घरातील लहान मुलांना सुधा नेले होते. पाऊस पडण्यासारखे वातावरण झाले होते. आमचा हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तुमच्या अशाच काही गावच्या आठवणी असतील तर आम्हाला जरूर कमेंट करून सांगा. #RanatJaunKeliKaulChickenParty #KoknatlyaGavachiMaja #KaulChickenRecipe #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatish_official
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

ความคิดเห็น • 371

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 2 ปีที่แล้ว +45

    Sir, village life is best Life. These all memories will help in future, golden days. सुख आणी समाधान आणि full enjoyed. वन भोजनाची काय मज्जा केली.

  • @siddhantmhatre7059
    @siddhantmhatre7059 2 ปีที่แล้ว +5

    सगळ्यात महत्वाचं म्हणजे अथर्व ची रिअँक्शन...ज्या दिवशी तो गावी गेला होता तेव्हा एवढं खुश नव्हता पण आत्ता तो पूर्ण पणे मिसळून गेला आहे आणि एन्जॉय पण करत आहे त्यावरूनच समजतं गावी किती मज्जा येत आहे त्याला....नेहमीप्रमाणे खूप सुंदर व्हिडिओ.....लवकरच आपल्या चॅनल चे १० लाख सबस्क्राइब र हाउदेत हीच प्रार्थना....❤️🙏

  • @ashu09141
    @ashu09141 2 ปีที่แล้ว

    Tumcha ha video mala sarvaat jaast avadla. Manala ek nikhal anand deun gela. Gaavche jeevan kiti सुखमय aste yachi janeev karun दिले. Tumhi karach khup nashibvaan aahat je tumhala he gaavche sukh anubhavaayla bhet te. Kaul chicken paahun tar tondala पाणीच sutla. ज्या लोकांना gaon nahi tya लोकांसाठी tumche he videos gaonche jeevan अनुभवण्यासाठी मदत kartaat. Divas bharacha सगळा thakva ghalavtaat व मनाला एक् निखळ aanad deun जातात. Asech videos banvat ja. Tumche he gaaoche videos pahayla mala पुन्हा पुन्हा aavdel. Tumha sarvaancya svabhaavatla साधेपणा हेच तुमच्या videos चे वैशिषट आहे. 🙏😊

  • @kartikipatkar6387
    @kartikipatkar6387 ปีที่แล้ว +1

    किती. भारी. चिकन. तंदूरी. वाह. दादा. तुम्ही. खूप. लकी. आहात. खूप. छान. विडीयो

  • @sandeept7518
    @sandeept7518 2 ปีที่แล้ว +2

    मस्त,लय भारी

  • @viditaredij170
    @viditaredij170 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान मजा चालली आहे नशीबवान आहात गाव आहे तुम्हाला 👌👍

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही तुमच्या बरोबर च आनंद घेत आहोत एकदम मस्त वन भोजन झालं. अप्रतिम.

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 ปีที่แล้ว +17

    Yummy अण्णा आणि अजयची शाब्बास! वर्षा मस्त मेनू! Barbeque on kaul💕

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 2 ปีที่แล้ว

    खुपच छान वाटले गावी असं रानात जाऊन जेवणाचा बेत आखुन सहकुटुंब सहपरिवार दगड मांडुन चुलीवर स्वयंपाक करून निसर्गाच्या कुशीत बसून जेवणाचा आस्वाद घेणं खरच खूप छान वाटत

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 ปีที่แล้ว

    वन भोजनाचा हा विडिओ खूपच सुंदर बनवला आहे धन्यवाद

  • @vihaanwankhede2356
    @vihaanwankhede2356 2 ปีที่แล้ว +3

    Aaj kal swatache natevaik shudha etkya premane paunchar Kart nahi. U r simply great dada. Kiti apulkine sarv karta sagdi family. Hats off to each n every member of ur family. Lovely today's vlog.

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 2 ปีที่แล้ว

    छान कौल चिकन. यूट्युब फॅमिली मेंबर बरोबर रानातील कौल चिकन बनवण्याची मजा काही औरच. मस्त एंजॉय केलेत.

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 ปีที่แล้ว

    Atishay uttam vlog ,kaul chiken mastch

  • @hinalad4159
    @hinalad4159 2 ปีที่แล้ว +1

    खुप ‌सुंदर कौल चिकन बघुन तोंडाला पाणी सुटले

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 ปีที่แล้ว

    Vaa Satish tu koop chhan kam kele evada lokana gheun ranat jaun kul chicken party keli baghun koop ananda zala Anna ani Ajay va Varsha ne ya sarvane milun ek number kul chicken fry kele ani sarvani ekatra basun aswad ghetala Kharch tumi sagale lucky ahet koop avadala tumcha video lay bhari masta majja ali mukhya manje Pradnu ne masta paiki khale koop avadala asach sarva jan anandi majet sukhi ani nirogi rahu de hich deva kade prathana Dev bare karo

  • @Akashmane4848
    @Akashmane4848 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @jayapingale4899
    @jayapingale4899 2 ปีที่แล้ว

    वाह छानखुपच तोंडाला पानी सुटलं की

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 2 ปีที่แล้ว +5

    Khupch chan Dada ani vahinisaheb 👌👌👌👌💐💐💐💐 pure natural environmental party'💐💐👌👌❤️👍👍💐

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 ปีที่แล้ว

    खूप छान कोल चिकन बघून तोंडाला पाणी सुटले

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 ปีที่แล้ว

    खुप छान केलत कौल चिकन अजा अणा वर्षा पाहुणे मस्त वाटल तुमची पार्टी बघुन मिसेस दिक्षीत