धन्यवाद विष्णू जी तुम्ही मुलाखतीत सांगितलं होतं गॅस वर कलही करण्याचे माझे प्रयोग सुरू आहेत पण ते आता यशस्वी झाले खरंच तुम्ही किती मेहनत घेता असेच सर्व पारंपारिक पद्धती आम्हाला शिकवा
Saman amazon var available aahe. Mi swtah मागवले आहे आणि वापरते आहे. पण त्यात वेगळ्या तऱ्हेचा कापूस मिळतो. गौज म्हणतात बहुतेक. पण तुमच्या व्हिडिओ मुळे कळलेंकी साध्या कॉटन च्या कापडाने सुद्ध करता येते. नवीन माहिती मिळाली. धन्यवाद 🙏🙏
मला पण ५० वर्षापूर्वीची माझ्या आईची आठवण झाली. फोडणीला चुलीवर गंज ठेवला आणि तो तापला दिसला की आमची आई पटकन त्याला कल्हई करून टाकायची.सगळ सामान घरात आणून ठेवलेले असायचे. वव्ह छान वाटले आज पुन्हा एक दा कल्हई बघून.
धन्यवाद विष्णुजी. मुंबईत आमच्या येथे kalhai करणारा नाही, त्यामुळे पितळेची भांडी वापरात अंत येत नव्हती. आता या व्हिदिओ मुले मी प्रयत्न करून पाहेन.धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद... माझ्याकडे एक परात आहे... पितळीची...खूप हौशे ने घेतली होती... आई म्हणाली.. कलाई केल्या शिवाय वापरू नकोस... बस.. मग काय...आज १० वर्ष झाली अशीच पडून आहे... असो.. बर झालं क्लाई ची procedure दाखिवलीत ती... खूप खूप धन्यवाद😊
Jer ti parat garam karat nahi ter ti kalhai shivay pan use karu shakto. Kuthlahi pitlyacha bhandyat kahi garam karayche asel, especially ambat padartha tevha kalhai chi aavshyakta aste. Asa maza knowledge aahe
सर मी तुमची फॅन आहे आजची महिती खुपचं छान माझी पितलेची भांडी कलैवला मिळत नसल्याने पडून आहेत धन्यवाद सर पण तीसरी वस्तू काय ते नाही कळले please let me known
Wa chan aamhi lahan asatana he pahile hote. Bare zale ata aamhi gharich karun baghu. 🙏
भांडी विकता आपण अॉनलाईन तिथेच कथिल व नवसागर पण चालू करा की! माझ्या जवळ बाजारात विकणारा कोणीही सापडला नाही
😅😅😅😅😅
कथिल मिळत नाही
आपण उपलब्ध करून द्या
सराफा मार्केट मध्ये जा कथिल आणि नवसागर मिळेल
धन्यवाद विष्णू जी तुम्ही मुलाखतीत सांगितलं होतं गॅस वर कलही करण्याचे माझे प्रयोग सुरू आहेत पण ते आता यशस्वी झाले खरंच तुम्ही किती मेहनत घेता असेच सर्व पारंपारिक पद्धती आम्हाला शिकवा
खुप छान... सुंदर कल्हई झाली... हा व्हिडिओ केल्या बद्दल..
धन्यवाद विष्णू जी... 🙏
माझी आजी ही कल्हई घरीच करत असे .
पण मी प्रत्यक्ष कधी पाहिलं नव्हते तिला करताना . आज पाहिले आता मी ही घरीच कल्हई करुन thank u विष्णू sir
धन्यवाद विष्णूची.माझी आजी घरी करायची कल्हई.
त्याचीच आठवण झाली.आता मी करून पाहते. परत एकदा धन्यवाद.
मी पण घरीच करते खूप छान वाटते लहानपण आठवते
खरच खुप छान माहिती दिली लोक पितलेची भांडी मोडीत काडणार नाहीत तर वापरायला सुरुवात करतील
सर व्हिडीओ खूप छान आहे आता त्याला लागणारा सामना ही लवकर उपलब्ध करा
धन्यवाद उपयुक्त माहिती मिळाली आता पितळी भांडी वापरणं शक्य होईल
खरचं चांगले होईल पुन्हा कल्हेईची भांडी वापरात येतील
कल्हईची भांडी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
खूप सुंदर माहिती.छान वाटले.घरी करायला जमेल.
खूपच उपयुक्त माहिती धन्यवाद सर🙏🙏आवाज थोडा स्पष्ट येत नाही
छान दाखवली कृती.घरी करून बघू नक्कीच
खूपच छान, लवकर उपलब्ध करा वाट पाहतो❤ . आणि आखाजी ना तुम्हाले बठ्ठास ले शुभेच्छा 💐
Dhanyawad Vishnuji. ..ha vdo agadi avashak hota
Khupch chan mahiti milali sir thx
👌👌👍असेच पारंपारिक पद्धती आमच्या समोर आणण्यासाठी धन्यवाद!
Thanks.
कथिल, नवसागर आणि कापूस हा पॲक कुठे मिळेल तो पत्ता पण सांगावा.
खूप छान माहिती मिळाली
Vishnu sir recipe pun saanga , you are great chef with natural colours and taste and no synthetic food
खूप छान झाली कल्हई
Thank you so much. Now I will buy brass utensils.
तुमच रसोई घर आम्हाला खुप आवडत अगदी घरी जेवल्यासारख वाटत
धन्यवाद..ही उपयुक्त माहिती दिलीत.
एक नंबर माहिती दिली आपण आपना सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏👍👍👍
Saman amazon var available aahe. Mi swtah मागवले आहे आणि वापरते आहे. पण त्यात वेगळ्या तऱ्हेचा कापूस मिळतो. गौज म्हणतात बहुतेक. पण तुमच्या व्हिडिओ मुळे कळलेंकी साध्या कॉटन च्या कापडाने सुद्ध करता येते. नवीन माहिती मिळाली. धन्यवाद 🙏🙏
सामानाची लिंक share करा प्लीज
Link please
Yes.....it is very easy & cheap as compared with the market rates. I have done it....
अरे वाह खूपच भारी... माझी आई कायम सांगत आली कलई अशी अशी करतात... आज बघितली खुप छान
मला पण ५० वर्षापूर्वीची माझ्या आईची आठवण झाली. फोडणीला चुलीवर गंज ठेवला आणि तो तापला दिसला की आमची आई पटकन त्याला कल्हई करून टाकायची.सगळ सामान घरात आणून ठेवलेले असायचे. वव्ह छान वाटले आज पुन्हा एक दा कल्हई बघून.
खूपच छान उन्हाळ्यात उपयुक्त असे आंबिल रेसिपी सोपी छान आहे
जेव्हा उपलब्ध होइल् तेव्हा video मधून सान्गा... Thanks👌🏽👌🏽
खूपच छान!!
Wa chan loveker उपलब्ध करा vat बघते आहे,
खूप खूप धन्यवाद ❤
खरच छान....करून बघू नक्की घरी
खूप छान सर आमच्या कळे खूप पितळी भांडे आहेत तुम्ही लवकरसाहित्य पाठवा
तुमचा व्हिडिओ मस्त. कल्हई करायला लागणारे साहित्य कुठ मिळते.
खूप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद 🙏👌👌
Kahupch chan vishnuji......mi nakkich try karen😊
धन्यवाद सर
Dhanyvad sir.chan mahiti milali.
Aata best zale...aadhi ambat padarth tumhi pitale chya bhandtat dakhavaiche te manala panache nahi..karan amchi aai aajji..awvarjun kalahai kelelya bhandyat kadhi ,patalbhaji ,Chicagula chi amti karaycha...thank you gharchya ghari kalhai kashi karaychi shikvle..karan aaj kaal kalahai karnare disatach nahi..parat ekda thanks..🙏
🙏खूप खूप धन्यवाद , कल्हई कुठून करून आणायची हा मोठा प्रश्न तुमच्या ह्या विडियो मुळे सुटला.
छान पद्धतीने तुम्ही कल्हई कशी करायची हे दाखविले. धन्यवाद सर.👌👌👍❤️
Thanks sir, लवकर कलई चे पॅकेट दया please
मला पन खूप गरज होती सर ❤❤❤
आपण छान माहिती मिळाली धय्नवाद माऊली
कृति छान समजावून सांगितली आहे. सोपी आहे. पण त्यातून तयार होणारा धूर हा किती हानीकारक आहे किंवा नाही तेही सांगितल्यास बरे होईल.
छान माहिती.
माझी आई आजी पाठवायची भांडी कल्हई करायला बाबा जवळ, खुप छान धन्यवाद
खूप भारी काम केले sir tumhi,badhiya
खूप छान आणि धन्यवाद
खुपच छान माहिती दिली माझ्या कडे मोठे पातेले आहेत हे सामान कुठे मिळते ते सांगितले तर बंरे होईल सर 🙏🙏
छान माहिती दिली कथील कसे करावे.
पुर्वी कल्हई वाले येऊन भांडी नेऊन कल्हई करून आणून देत.खूप छान.
वा मस्त 🙌
सर तुमचे आभारीआहे
धन्यवाद विष्णुजी. मुंबईत आमच्या येथे kalhai करणारा नाही, त्यामुळे पितळेची भांडी वापरात अंत येत नव्हती. आता या व्हिदिओ मुले मी प्रयत्न करून पाहेन.धन्यवाद.
खुप छान धन्यवाद 👌🏻👌🏻👍
Thank you sir.mi kadhichi tapas kartey kalaiche saman milavanyasathi.karan mazhya kade sarvach bhandi swayampakachi pitali nlokhandi aahet.
खूप खूप धन्यवाद सर
खूप छान सर खूप खूप धन्यवाद.
Me first time jevha ghari kalhai keli hoti 1 yr purvi. Amazon var mala kit milale hote. 3-4 pateli ready jhali hoti 😊
सर खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ दाखवला आहे सर thank you so much sir
खूपच उपयुक्त माहिती 👍🏻👍🏻
Nice thanks where I will get all material?
Khup dhanyavad sir
Zakaas!! Khup diwasani ba'alpana nantar hee process pahili..revan khup majaa wataychi ani jaadu hee.. Ata pitalechre bahandi hawitach!! Thank you Vishnujee🙏🙏
Kdhi milel products
Khup chan information
व्वाह कसलं भारी कल्हईकाम केलंत विष्णुजी
खूप खूप धन्यवाद... माझ्याकडे एक परात आहे... पितळीची...खूप हौशे ने घेतली होती... आई म्हणाली.. कलाई केल्या शिवाय वापरू नकोस... बस.. मग काय...आज १० वर्ष झाली अशीच पडून आहे... असो.. बर झालं क्लाई ची procedure दाखिवलीत ती... खूप खूप धन्यवाद😊
खूप छान
Jer ti parat garam karat nahi ter ti kalhai shivay pan use karu shakto. Kuthlahi pitlyacha bhandyat kahi garam karayche asel, especially ambat padartha tevha kalhai chi aavshyakta aste. Asa maza knowledge aahe
कल्हई किट कोठे मिळेल पुण्यात..
Thanks sir,khup divas jale majya copper bhande tasech padun hote
waa, छान वाटल कल्हई लावणे शिकून!😊
Chan mahiti dilit. Thanks vishnuji 🙏🙏
व्वा! मस्तच.
खूप छान माहिती
It's. Excellent. Nd. Ekdam zakkkkkaaaaas. 👌👌🙏
खूप उपयुक्त
Very useful and most essential in easy way
Good sir even I want that pack
This is too good🙏 Kaash he adhi mahit aste tar me mazi bhandi vikle naste. (Recently 15 months before I sold ) ☹️
खुप खुप धन्यवाद सर अत्यंत आवश्यक आहे 🙏
वा बढीया सर 👍
Khasiyat bazar kurhe aahe - kiti vela online try kele bhandi vikat gheeya sathi - jamake nahi
Sir mi ghari kadaahi la kalayi keli jase tumhi dakhvale tashich pan bhaji kartanna tyatun kade kade sutat aahe yasathi kahi sanga thanks
धन्यवाद 👌👌🙏🙏
हा video बघून घरी कल्हई करून बघितली छान जमलं सगळं😂. Thanku
Thank you
कलईचे सामान कुठे मिळेल
Useful information.
सर मी तुमची फॅन आहे आजची महिती खुपचं छान माझी पितलेची भांडी कलैवला मिळत नसल्याने पडून आहेत धन्यवाद सर पण तीसरी वस्तू काय ते नाही कळले please let me known
आपण माहिती छान दिली पण कलही करता लागणाऱ्या वस्तूंची माहिती दिली तर बरे होईल
खुप खुप धन्यवाद दादा
धन्यवाद...!!!
I also want this kalyie material. Thanks for sharing this important tips.
Most welcome 😊
विष्णूजी, टिन/नवसागर/काॅटन चे पॅकेज कधी ऊपलब्ध होणार व त्यासाठी कुठल्या नंबर वर संपर्क करायचा? त्वरीत कळवणे. धन्यवाद!!!
🙏धन्यवाद सर.. ग्रेट 👍🤝
कल्हीई टीम जिम नवसआगरकथई हे मिळणार कुठे आपण हा व्हिडीओ टाकलाय कुठून पुणे मुंबई सातारा कोणत्या शहरातुन टाकलाय
No1 👍
Wow great please