एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 244

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.6K

  • @amargopnar9636
    @amargopnar9636 3 ปีที่แล้ว +32

    तुमची मराठी बोलण्याची शैली खुपच सुंदर आहे. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. गुरुजी धन्यवाद.

    • @praphullkamble2246
      @praphullkamble2246 6 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर 😊

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 3 ปีที่แล้ว +150

    प्रणाम सर. अत्यंत ऊपयुक्त माहिती असतेच . पण तुमच्या बोलण्याची पद्धतही ईतकी छान असते की आरोग्याबरोबर शुद्ध मराठीचे गुरू आहात व विडीओ संपूच नये असे वाटते.
    अत्यंत आभारी आहे गुरूजी.

    • @chhayamisal
      @chhayamisal 3 ปีที่แล้ว +2

      0⁰⁰0

    • @anuradhakhandalkar7829
      @anuradhakhandalkar7829 3 ปีที่แล้ว +1

      @@chhayamisal औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ

    • @anuradhakhandalkar7829
      @anuradhakhandalkar7829 3 ปีที่แล้ว

      @@chhayamisal औ

    • @mohankutwal8339
      @mohankutwal8339 3 ปีที่แล้ว

      111११111111111111111111111111

    • @mansi6693
      @mansi6693 3 ปีที่แล้ว

      @@anuradhakhandalkar7829 🤔

  • @sunandadhamankar5426
    @sunandadhamankar5426 3 ปีที่แล้ว +37

    किती सुंदर पद्धतीने समजावून सांगितले एरंडेल तेलाचे महत्त्व दामले दादा 👏🙏

  • @bhauwadkar7191
    @bhauwadkar7191 3 ปีที่แล้ว +12

    सर तुमची भाषा शैली खुप छान आहे कायम स्वरुपी लक्षात रहाती त्याचे फायदे होतात हे नक्की 🙏🙏

  • @manasigokhale8726
    @manasigokhale8726 3 ปีที่แล้ว +17

    नमस्कार ! मी आपण सांगितल्या प्रमाणे एरंडेल घेतले व मला छान उपयोग झाला.

  • @shraddhashetye1011
    @shraddhashetye1011 3 ปีที่แล้ว +45

    खूप छान सांगितलं गुरुजी!
    हसायला पण खूप आलं!
    आमच्या कडे लहानपणी एरंडेल तेलाचा कार्यक्रम व्हायचा. त्या वेळी बाबांचा खूप राग यायचा. पण आता त्याचं महत्त्व पटतंय.
    आम्ही भावंडं गपगुमान ते वास येणारं तेल प्यायचो.

  • @amoghvarshkhemalapure4019
    @amoghvarshkhemalapure4019 3 ปีที่แล้ว +13

    🙏🏽 नमस्कार, हा व्हिडिओ केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या विषयावर कुणीही इतकी सविस्तर माहिती सांगितली नाहीये. अतिरती महारती च्या चॅनलवर सुद्धा ही माहिती मिळाली नाही. या सविस्तर माहिती बद्दल पुनश्च खूप धन्यवाद.

  • @chandachavan9937
    @chandachavan9937 2 ปีที่แล้ว +1

    तुमची बोलण्याची शैली उत्तम आहे. तुम्ही विषय खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगता. धन्यवाद

  • @ujwalakolte3226
    @ujwalakolte3226 3 ปีที่แล้ว +3

    @Damle Uvach दामले उवाच आपण सांगितल्याप्रमाणे घेतले .. अगदी तसाच अनुभव आला व अतिशय हलके व painfree वाटत आहे आता..मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @santoshmulik9011
    @santoshmulik9011 3 ปีที่แล้ว +1

    सर खूप मस्त माहिती सांगितली खूप खूप आभार तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे त्यामुळे उपाय करून पहावाच वाटतो

  • @ashirwadkulkarni2625
    @ashirwadkulkarni2625 3 ปีที่แล้ว +15

    छान माहिती दिलीत। फार कमी वैद्यांनी याविषयी माहिती दिली आहे। जे चवीला घाण पण आरोग्यासाठी चांगले असते त्याला जास्त प्रसिद्धी मिळत नसावी बहुधा। असो, स्तुत्य उपक्रम आणि योग्य माहिती दिलीत। तुमचे अनेक आभार।🙏🙏

  • @dadaramluche8945
    @dadaramluche8945 3 ปีที่แล้ว +12

    This is old treatment.my grandpa would take whenever he had problem. good advise.thank u sir

  • @vijaykumarwalodeflute5752
    @vijaykumarwalodeflute5752 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान वाटले. Relax feel zal, ha उपाय केल्याने, thank you sir

  • @bhushanghenand1179
    @bhushanghenand1179 2 ปีที่แล้ว +2

    नमस्ते गुरुजी तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर काम करते मी अनुभव घेतला

    • @vishnubhoyar3374
      @vishnubhoyar3374 2 ปีที่แล้ว

      Result आहे का गॅस कब्ज ऍसिडिटी

  • @janhavijoshi2527
    @janhavijoshi2527 3 ปีที่แล้ว +8

    नक्कीच घेउ त्वरीत दिनदर्शिकेवर लिहुन ठेवलय . प्रमाण सांगितलत ते बरें झाले . वैद्यबुवा नमस्कार अत्यंत उपयुक्त माहीती दिलीत .

  • @kirnamindia4681
    @kirnamindia4681 2 ปีที่แล้ว

    दामले उपचार करावाच, तुम्ही सर्वांना आपले जवळचे वाटता, हे फार आवडत, तूमच्यावर 200% विश्वास वाटतो!
    आभारी आहे!
    श्री स्वामी समर्थ!

  • @jyotiambetkar8
    @jyotiambetkar8 3 ปีที่แล้ว +9

    सर खुप सुंदर.. प्रत्येक वेळी नवनवीन विषय कीती सहज लक्षात राहतील असे सांगता.. धन्यवाद..

  • @snehalatamalegaonkar3415
    @snehalatamalegaonkar3415 3 ปีที่แล้ว +1

    खूपच उपयुक्त माहिती! लहानपणीची आठवण झाली.

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 3 ปีที่แล้ว +10

    एरंडेल कार्यक्रम शब्द खूप आवडला. आपली कथनशैली संवादी . छान.

  • @asifshaikh2125
    @asifshaikh2125 2 ปีที่แล้ว +1

    Evdhi changli mahiti dilya baddal .tumcha mana pasoon dhanyawad 🙏🙏🙏🙏💐

  • @surendranandurkar2390
    @surendranandurkar2390 3 ปีที่แล้ว +100

    एरंडेल तेलाविषयी बरेच व्हिडीओ पाहिले पण तुमच्यासारखी व्यवस्थित माहिती कुणीही देत नाही ,धन्यवाद सर

    • @सुरेशराजपूत-थ9ज
      @सुरेशराजपूत-थ9ज 3 ปีที่แล้ว +3

      कखगघचछजझ

    • @kiranpawar2567
      @kiranpawar2567 2 ปีที่แล้ว +3

      Very good

    • @mangaladabholkar9879
      @mangaladabholkar9879 2 ปีที่แล้ว

      आपण सगितल्यापामाने एरडतेल सकाळी घेतले.३-४ वेळा शौचास झाले पोट हलके झाले तसेच जॉइंतपेन ५०/. बरे आहेत धन्यवाद.

    • @urmilakubal6742
      @urmilakubal6742 2 ปีที่แล้ว +1

      @@सुरेशराजपूत-थ9ज एरंडतेल कशातून घयावे

    • @mangeshmore3711
      @mangeshmore3711 2 ปีที่แล้ว +6

      @@urmilakubal6742
      मात्रा- 30ml / 6चमचे (प्रौढ साठी)18+
      15ml / 3 चमचे (8-18 वयोगटासाठी)
      पहाटे ४ वाजता उठून रिकाम्या पोटी नुसते एरंडेल तेल घ्यावे..त्यानंतर त्यावर १ ग्लास लिंबू पाणी प्यावे..
      आदल्या रात्री शक्यतो जेवण टाळावे.. संध्याकाळी ७ च्या आत जेवल्यास उत्तम..
      संदर्भ- वरील व्हिडिओ...🙏🏼

  • @vithalpatil7997
    @vithalpatil7997 2 ปีที่แล้ว +1

    खरोखर अगदी सविस्तर आणि पटण्यासारखी माहिती आपण सांगितली.
    धन्यवाद. 🙏

  • @shashikantkulkarni4307
    @shashikantkulkarni4307 3 ปีที่แล้ว +4

    Gharguti,Sahaj,Sopa,&Kami Kharchik,Shivay Gunkari! Dhanyavad,OmShanti.

  • @radhikaandnatashashow3998
    @radhikaandnatashashow3998 3 ปีที่แล้ว +1

    आपण नेहमीच उपयुक्त माहिती देता. आजचा ही व्हिडिओ छान होता. धन्यवाद.👌💐

  • @pranalinarvekar1465
    @pranalinarvekar1465 3 ปีที่แล้ว +6

    🙏🙏खुप खुप धन्यवाद! अतिशय शास्त्रशुद्ध आणि महत्वपूर्ण माहीती!

  • @sheetalkawali1052
    @sheetalkawali1052 ปีที่แล้ว +1

    एरंडेल तेल घेण्यापूर्वी बरेच प्रश्न मनात होते. पण हा व्हिडिओ नीट ऐकून त्याप्रमाणे सगळ्या सूचना पाळल्या. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अनुभव आला. पोट पुर्ण साफ झाले. बाकी काहीही त्रास झाला नाही. नंतर चांगली भूक लागायला लागली. धन्यवाद डॉक्टर 🙏🏻

  • @sheetalkhade2757
    @sheetalkhade2757 3 ปีที่แล้ว +5

    उत्तम मार्गदर्शन. एरंडेल तेला बाबत असलेल्या सर्व शंकांचे निरसन झाले. धन्यवाद सर.

    • @cr8458
      @cr8458 3 ปีที่แล้ว

      Very Informative, but oil available in market is refined oil and in latest studies it is found that refind oil is not good for health, so please use cold pressed oil, kachchi ghaani ka tel.😊
      🙏 Message For Free Emotional & Relationship Counseling and solutions to your problems.
      🙏🏼-plus-nyn-won-nyn-for-to-to-won-for-seeks-seeks-sewon-tree-🙂

    • @shivdaspatil8853
      @shivdaspatil8853 3 ปีที่แล้ว

      सर 1/2 चमचा घेतला तरी खूप त्रास होतो मग तुम्ही तर 30 ml सांगता
      मला तर admit करायला लागेल

  • @iyou6061
    @iyou6061 3 ปีที่แล้ว +2

    एरंडल चा खूप छान कार्यक्रम खुप छान माहीती धन्यवाद 🙏

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 3 ปีที่แล้ว +7

    Good information regarding taking control oil for cleaning appetite, time suggested is appropriate. Thanks for uploading the video .

  • @AmodMorankar-vb4ck
    @AmodMorankar-vb4ck ปีที่แล้ว +1

    🙏🏻👆🤤 " खूप धन्यवाद जीं!" ❤🙏🏻❤ " केंव्हां व कधीं घ्यावें' ह्यांचे,"👌🙏🏻👌 " आवश्यक असलेलं' मार्गदर्शन! " 🤤👆🙏🏻

  • @samikshatawade49
    @samikshatawade49 3 ปีที่แล้ว +5

    उपयुक्त माहिती...धन्यवाद!🙏

  • @theultimatesuccess143
    @theultimatesuccess143 3 ปีที่แล้ว

    सविनय दामले साहेब अति उत्तम माहिती तुमचे खूप खूप धन्यवाद खूपच चांगली माहिती मिळाली तुमच्याकडून या माहिती साठी तुमचे खूप खूप आभार....
    धन्यवाद....

  • @geetgangadurugkar3060
    @geetgangadurugkar3060 3 ปีที่แล้ว +5

    एरंडेल तेला विषयी खूपच मोलाची माहिती आपण दिली. धन्यवाद गुरुजी.

    • @madhavijoshi51
      @madhavijoshi51 3 ปีที่แล้ว

      खोबरेल.तेल.

  • @prabhakarshirole2864
    @prabhakarshirole2864 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती डोस चे प्रमाण करेक्ट आहे मी घेत होतो पण डोस कमी होता👌👌👌👍💐💐

  • @satishgunaware7002
    @satishgunaware7002 3 ปีที่แล้ว +6

    Good morning sir! Good Result . Thanks

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 3 ปีที่แล้ว +2

    🙏 फारच उपयुक्त माहिती दिली.👌👌💐

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 3 ปีที่แล้ว +16

    10:03
    तुम्ही म्हणता औषधा नाभी मधुन शोषाले जाते. तरी इतर कोणति तेले नाभी मधुन शरीराला पोहोचवता येलात. एक एपिसोड जरुर करा साहेब.

  • @smitachavande4171
    @smitachavande4171 3 ปีที่แล้ว +1

    खरच छान समजावून सांगितले एवढं कोणी सांगितले नाही 🙏

  • @pallavis7565
    @pallavis7565 3 ปีที่แล้ว +5

    माहिती बद्दल आभार 🙏🏻

  • @vgaming4021
    @vgaming4021 2 ปีที่แล้ว

    एरंडेल तेल घेण्याची खूप छान पद्धत आपण साँगितली आणि केव्हा कोणत्या ऋतुमध्ये घ्याव हेपण सांगितल. खूप छान

  • @narayanpesode368
    @narayanpesode368 3 ปีที่แล้ว +15

    उपयुक्त माहिती, धन्यवाद

  • @swati.864
    @swati.864 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आणि सविस्तर माहिती अशीच सविस्तर माहिती अपेक्षित आहे.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tusharbhujbal1238
    @tusharbhujbal1238 3 ปีที่แล้ว +30

    आज हे "एरंडेल व्रत" केले, लागू झाला आहे 😁😀

  • @shivdasrathi215
    @shivdasrathi215 3 ปีที่แล้ว

    दामले जी ,जय सियाराम,अगदी अगदी हसत हसत सुंदर शरीर स्वच्छतेचा सुंदर उपाय सुचवला हं बाकी...............सांगायला नको 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍🏼👏🏻🙏

  • @deepadeshpande9118
    @deepadeshpande9118 3 ปีที่แล้ว +11

    100 % तथ्य आहे ... पण ज्याला एरंडेल प्यायला जमलं तो जिंकला

  • @liladharjawale8350
    @liladharjawale8350 2 ปีที่แล้ว

    एरंडेल तेला विषयी खुप छान्। माहीती दिली सरांनी

  • @brendadias7285
    @brendadias7285 3 ปีที่แล้ว +10

    Share this knowledge with English subtitles let many benefit

  • @kantilalvarma8314
    @kantilalvarma8314 3 ปีที่แล้ว +2

    फार उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद 👍

  • @dianasatamkar1731
    @dianasatamkar1731 3 ปีที่แล้ว +4

    Very useful salute Damle sir.

    • @Anjali-tb2op
      @Anjali-tb2op 3 ปีที่แล้ว

      Very useful thankyou sir

  • @vaibhavpawaskar5068
    @vaibhavpawaskar5068 3 ปีที่แล้ว +2

    खूपच उपयुक्त माहिती दिलीत दामले सर , धन्यवाद 💐

  • @Shegavicha_Rana
    @Shegavicha_Rana 2 ปีที่แล้ว +24

    कृपया एरंडेल तेल घेतल्यानंतर चा आहार या विषयावर पण एक व्हिडिओ करावा.म्हणजे जुलाब होवून गेल्यावर पोटावर ताण न येणारा कोणता आहार योग्य ते पण समजेल.🙏

    • @yogeshpedamkar1163
      @yogeshpedamkar1163 ปีที่แล้ว +5

      दूसरा व्हिडिओ कशाला याच व्हिडिओ मध्ये थोडक्यात माहिती दिली असती तर खूप बर झाल असत. 🙏🙏

    • @yogeshpedamkar1163
      @yogeshpedamkar1163 ปีที่แล้ว

      Brr

    • @hussainnadaf3899
      @hussainnadaf3899 ปีที่แล้ว +4

      पचनास अगदी हलके जसे, बिगर फोडणी चे वरण भात, डाळ मिश्रित तांदळाची मऊ खिचडी. किंवा फळाचे घरी बनवलेले ज्यूस, लिंबू पाणी.

    • @manjiriinamdar85
      @manjiriinamdar85 ปีที่แล้ว

      जुना व्हिडिओ आहे एरंडेलावरचा, त्यात सांगितलय आहाराविषयी

    • @rekhamayekar8730
      @rekhamayekar8730 ปีที่แล้ว +1

      Dhanywad 🙏🏼

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 3 ปีที่แล้ว

    तुमची सगळ्यांची पद्घत खूप छान आहे.
    आम्ही आभारी आहोत.

  • @antonpatole201
    @antonpatole201 3 ปีที่แล้ว +3

    Thanks 🙏 Sir . Nice advice .

  • @revatisathe6274
    @revatisathe6274 3 ปีที่แล้ว +1

    Tumhi sangitalele sarva barobar tharale .. Thank you very much

  • @pralhadbrahmane7165
    @pralhadbrahmane7165 3 ปีที่แล้ว +9

    Explained in sophisticated manner & plain way
    Thanks

  • @vidyaparab873
    @vidyaparab873 3 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर शब्दोच्चार आणि उपयुक्त माहिती.

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 3 ปีที่แล้ว +11

    Damaley sir I really liked the castor comedy, too good and as easy as that oil joke apart but very grateful for the information. Dhanyawad. Does it work in viral fever.

  • @akshaytonape8810
    @akshaytonape8810 3 ปีที่แล้ว

    मी आजच घेतले परिणाम जाणवतोय धन्यवाद🙏🙏

  • @sachinprabhudesai6086
    @sachinprabhudesai6086 3 ปีที่แล้ว +3

    Thanks for information 🙏

  • @madhurigalphade9962
    @madhurigalphade9962 3 ปีที่แล้ว

    Namskar guruji khup chan mahIti dilit tumchi shudh marathi bhasha khup chan watte dhnywad.

  • @gauribadve6251
    @gauribadve6251 3 ปีที่แล้ว +10

    माहितीपूर्ण video साठी धन्यवाद🙏🙏
    पोट साफ करणे हा एरंडेल तेलाचा 1 उपयोग तर आहेच पण या तेलाचे अजून काही फायदेशीर उपयोग असतील तर कृपया सांगावे🙏

    • @kashinathsutar6993
      @kashinathsutar6993 3 ปีที่แล้ว

      Hi

    • @pradeepkaudare9450
      @pradeepkaudare9450 3 ปีที่แล้ว

      डोळ्यांची नजर तेज होते,केस लवकर पांढरे होत नाही असे अनेक फायदे आहेत.

    • @manishainamdar7381
      @manishainamdar7381 ปีที่แล้ว

      सांधे दुखी वर पण ह्याचा उपयोग होतो.

  • @anirajcool5828
    @anirajcool5828 3 ปีที่แล้ว

    खूपच छान।। अगदी उपयुक्त।।
    उत्तम परिणाम।।
    खूप खूप आभार

  • @latapagare3868
    @latapagare3868 3 ปีที่แล้ว +4

    Thank you 🙏

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर, खूप जीवनयुक्त माहिती ,खूप खूप सुंदर, माहिती समजून सांगितली छान, मस्त सुंदर

  • @salaskarrajendra
    @salaskarrajendra 3 ปีที่แล้ว +7

    Tel ghetlyavar kiti glass pani pyave? Fakta ek glass limbu pani purese hoil ka?

    • @suvinaydamale7697
      @suvinaydamale7697 3 ปีที่แล้ว

      हो

    • @prakashnatu4357
      @prakashnatu4357 3 ปีที่แล้ว

      रोज घेऊ नये अस म्हणतात; खरं आहे का,

    • @Darksoul9022
      @Darksoul9022 2 ปีที่แล้ว

      @@prakashnatu4357 hoy,

  • @teknikalgoodji
    @teknikalgoodji 3 ปีที่แล้ว +3

    Your comedy timing is also good

  • @gitanjalikulkarni555
    @gitanjalikulkarni555 3 ปีที่แล้ว +4

    Thank you so much....sir

  • @dipakkamble7862
    @dipakkamble7862 3 ปีที่แล้ว +1

    अगदी मस्त आणि उपयुक्त माहिती सांगितली सर....

  • @sunilmungekar7748
    @sunilmungekar7748 3 ปีที่แล้ว +7

    BEAUTIFUL BEST THANKS To YOU SIR

  • @suchitra5581
    @suchitra5581 3 ปีที่แล้ว +1

    Kiti chan samjaun sangta ...v nic 🙏👍👌

  • @desaipiyu31
    @desaipiyu31 3 ปีที่แล้ว +3

    एरंडेल तेल केसांसाठी कसे वापरावे सांगितलं नाही तुम्ही...

  • @abalagad4649
    @abalagad4649 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सांगितलं सर तुम्ही धन्यवाद

  • @pushpakrishnan6150
    @pushpakrishnan6150 2 ปีที่แล้ว +3

    Well explained thanks 🙏

  • @lancethecat
    @lancethecat 3 ปีที่แล้ว +3

    30 ml would be way too much. A few months ago I took 1 tablespoon and then some and it seemed a lot. Perhaps could be because I took at night?! Thank you for the info.

  • @chandrakantwalekar4959
    @chandrakantwalekar4959 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरुजी,एरंडतेल विषयावर उपयोगी महत्वाची माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @digambarlokhande903
    @digambarlokhande903 3 ปีที่แล้ว +4

    Very useful 😉👍

  • @suvarnakale3416
    @suvarnakale3416 3 ปีที่แล้ว +9

    मी दर आठवड्यातून एकदा ३ चमचे घेते एरंडेल तेल है योग्य आहे का? कृपया मार्गदर्शन करावे

    • @pradeepkaudare9450
      @pradeepkaudare9450 3 ปีที่แล้ว

      नाही बिलकुल नाही, किमान दोन महिन्यांचा कालावधी नंतर घेऊ शकता.

    • @panditkharade6349
      @panditkharade6349 3 ปีที่แล้ว

      यामुळे तुम्हाला काही त्रास झाला का.. मी सुद्धा घेत असतो.

  • @swakar881
    @swakar881 3 ปีที่แล้ว +1

    Khup purnpane mahiti dilyabaddal , thanku very much Sir.

  • @afzalalikhan9627
    @afzalalikhan9627 3 ปีที่แล้ว +3

    Very good Sir 👍

  • @ambadas_kale
    @ambadas_kale 2 ปีที่แล้ว

    सर खरोखरच छान माहिती दिली तुम्ही आम्हाला आणि डोस कसा घ्यावा याची माहिती सुद्धा छान दिली धन्यवाद सर

  • @ujwalakamble7801
    @ujwalakamble7801 2 ปีที่แล้ว +15

    सर तुम्ही एरंडेल तेल कसे घ्यायचे ते अगदी व्यवस्थित सांगितले. परंतु एरंडेल तेल घेतल्यानंतर च्या दुसऱ्या दिवशी काय खायचे. काय नाही खायचे. किती खायचे. काय पथ्य पाळायचे ते नाही सांगितले.त्याची माहिती मिळाली असती तर बरे झाले असते. आम्ही लहान असताना आमच्या घरातील मोठे लोक एरंडेल तेल घ्यायचे व दुसऱ्या दिवशी पूर्ण उपवास करायचे. त्याला ते लंघन म्हणायचे .

    • @pramodkhataokar5892
      @pramodkhataokar5892 ปีที่แล้ว +1

      डाॅक्टर पार्किन्सन्स बद्द्ल माहिती व उपचार सांगा (आभारी राहीन)

  • @mohinisutar9780
    @mohinisutar9780 3 ปีที่แล้ว +6

    काका मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे.

    • @vanitajadhav6233
      @vanitajadhav6233 3 ปีที่แล้ว

      मी पण असा प्रयोग केला,खूप आराम मिळाला,धन्यवाद सर 🌹🙏

    • @allnews7905
      @allnews7905 3 ปีที่แล้ว

      @@vanitajadhav6233 माझ्या वडिलांना badhkoshtecha खूप त्रास आहे फायदा होईल का

  • @vijaypatil5380
    @vijaypatil5380 3 ปีที่แล้ว +4

    🙏🙏👌

  • @suhasjoshi339
    @suhasjoshi339 2 ปีที่แล้ว

    डॉक्टर साहेब ..खुप छान माहिती दिली 🙏👍🌼

  • @silife750
    @silife750 2 ปีที่แล้ว +1

    हे जे आपण गोळ्या घेण्या बद्दल सांगितले आहे ना ते एकदम correct आहे sir. माझ्या आई ला acidity चा खूप त्रास होता. आयुर्वेदिक औषध घेतले ते powder तुप, मध, etc मध्ये घ्यायचं, चव वाईट होती, पण ऐन 6months घेतले. इतकं अप्रतिम फरक पडला ती एकदम बरी झाली! 🙏

    • @nageshdeshpande6168
      @nageshdeshpande6168 2 ปีที่แล้ว +1

      कोणते औषध सांगू शकाल का

  • @santoshuttarwar9163
    @santoshuttarwar9163 2 ปีที่แล้ว

    Danaywsd sir kaya sunder sasppth far far sunder ayrndelache mahethe sangethle
    Thanku thanku.

  • @vishwnathkolekar9516
    @vishwnathkolekar9516 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली तुम्हीं साहेब धन्यवाद

  • @akshayshendre283
    @akshayshendre283 ปีที่แล้ว +1

    Sir tum che video khup chyan ahet 👌

  • @jyotijamnerkar6799
    @jyotijamnerkar6799 3 ปีที่แล้ว

    Tumhi khup chan ani vinodi majeshit bolta. Mahitihi. Chan deta
    Thanks sir

  • @mrchandrakantmahajan3148
    @mrchandrakantmahajan3148 2 ปีที่แล้ว +1

    Damle sir,
    You have given best information about
    CASTAR OIL,
    THANKS.

  • @pagalipagalili2129
    @pagalipagalili2129 3 ปีที่แล้ว

    छान ,परिपूर्ण माहिती आणि चांगल्या पध्दतीने

  • @asmitaparab604
    @asmitaparab604 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहीती सांगीतली.गुरूजी

  • @rraviaathavale9889
    @rraviaathavale9889 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धन्यवाद 👍☺️🙏

  • @anitadeshmukh2755
    @anitadeshmukh2755 2 ปีที่แล้ว

    Atishay uttam ani upyukta mahiti..Dhanyawad

  • @rajeshigave9861
    @rajeshigave9861 2 ปีที่แล้ว +1

    Sir khup chhan mahiti milali tumcha krun mla fakt yevdhch vicharaych aahe he tel kiti divas ghyaych te bola na sir gas acidity pot khup jad jad vatat khup gas jato plz ghyavr mla bola na sir

    • @damleuvach934
      @damleuvach934  2 ปีที่แล้ว

      Ya video madhye sangitlyanusar varshatun 2 vela... Dhanyawad

  • @Vedaham24
    @Vedaham24 3 ปีที่แล้ว

    द्वारपालाच उदाहरण आवडलं बुआ आपल्याला माझ्यासाठी नवीन आणि वेगळ होतं, उदाहरणातच वैज्ञानिक परिचय झाला...खुप छान उपयुक्त माहिती सांगितलीत आपण.
    आपले आभार आणि धन्यवाद🙏

  • @omkka855
    @omkka855 3 ปีที่แล้ว +1

    खुप च छान माहिती दिली तर

  • @sanjaymore924
    @sanjaymore924 2 ปีที่แล้ว

    खुप वेवस्थीतमाहीतीसाठीधनयवाद

  • @siddheshgaikwad9196
    @siddheshgaikwad9196 2 ปีที่แล้ว

    Khupch chan sangital sir tumhi thanks 😊🙏

  • @tanvipawar2794
    @tanvipawar2794 3 ปีที่แล้ว

    Kasal bhari bolata o sir tume 👍mahiti pn khup mast 🙏 thanks