Suresh Dhas Angry On Pankaja Munde?: धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच काय चुकलं, सुरेश धस थेट बोलले SA4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 193

  • @ajitdharmadhikari8959
    @ajitdharmadhikari8959 3 ชั่วโมงที่ผ่านมา +74

    सुरेश धस यांचा सुशांत सिंग केसमधील राणे होऊ देऊ नका .
    प्रकरण धसास लावावे.

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +31

      उगाच डूकरांची वाघाशी तुलना करु नका 😊. कुठे रानेची पिलावळ अन् कुठे सुरेश अण्णा

    • @VilasChavan-z1w
      @VilasChavan-z1w 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      आण्णा 🐯🐯

    • @sindhujadhawale6176
      @sindhujadhawale6176 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      ​@@मीमराठी-त8घराणे हा पोपट आहे तर आमदार धस हे वाघ आहेत.

    • @sindhujadhawale6176
      @sindhujadhawale6176 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

      आमदार धस खरा पट्टेदार वाघ आहेत. कोणासोबत पण तुलना करता का.

    • @GaneshJadhav-m8s
      @GaneshJadhav-m8s ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Original 🐯 धस साहेब

  • @kanifsawant476
    @kanifsawant476 2 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    अरे उध्दव साहेबांनी त्या संजय राठोडचा लगेच राजनामा घेतला होता

    • @animalslover8488
      @animalslover8488 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      आता कुठे बिळात जाऊन बसले उद्धव साहेब,, विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी, शरदi पवार उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा सरकारकडे मागोवा घेतला पाहिजे....

  • @VinDisel-b8y
    @VinDisel-b8y 2 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    पत्रकाराणं धस आण्णा ला विचारण्यापेक्षा एकदा अजित पवार आणि धनंजय मुंडे ला एकत्र डिबेट ला बोलवा आणि विचारा...

    • @sukanyaranjve2591
      @sukanyaranjve2591 ชั่วโมงที่ผ่านมา

      You are १००% right

    • @ravis6534
      @ravis6534 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हो ना.. धस यांना आरोपी असल्यासारखे प्रश्न करतोय.😂

    • @mobileapp2635
      @mobileapp2635 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्या चा बाप आहे अजित चौकशी करा

  • @sachinradkar3483
    @sachinradkar3483 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    1:12 परळी पॅटर्न काय या वर अण्णा प्रश्न विचारात आहेत आणि हा मुलाखत घेणारा मूर्खा सारखं उडवाउडवी ची उत्तर उत्तर देताय… बावळट मुलाखत घेणारे मुंडे कडून सुपारी घेऊन बसलेत की काय ?

  • @pathamesh222
    @pathamesh222 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाहीत तुम्ही सगळ्या देवाच्या जमिनी हडप केल्यात

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      तरी तुझ्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली 😂😂😂😂

    • @jayhind1280
      @jayhind1280 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Devsthan chya jamini madhe munde che nav aahe bawlat 😂

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 45 วินาทีที่ผ่านมา

      Dadegaon Khoon 😂😂😂😂 Koni kela

  • @ravis6534
    @ravis6534 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    काय पत्रकार आहे..😢
    गृह मंत्री , पंकजा, धनंजय यांना प्रश्न कर ना 😅

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 47 นาทีที่ผ่านมา +1

    अशिषजी तुम्ही लोकमत संपादकाची पूर्ण इज्जच घातली

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    सुरेश धस साहेब एकदम उत्तम

    • @VilasChavan-z1w
      @VilasChavan-z1w 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      आण्णा 🐯🐯

  • @eranildukarepatil6351
    @eranildukarepatil6351 2 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    फडणवीस यांचा अधिकार आहे
    राजीनामा घ्यायचा...नियमानुसार

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v 3 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    सत्यमेव-जयते

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    चक्की घोटाळा केला तवा नाव खराब झालं नाही का परळी चं.

  • @GKSarkar-m8d
    @GKSarkar-m8d 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    चिक्कीताई नाव कोणी दिले तेही सांगा... 🚩🚩🚩

  • @ravis6534
    @ravis6534 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अजेंडा घेऊन आल्यासारखं काय प्रश्न विचारताय 🙏
    एकटा माणूस लढतोय अन् तुमच्यासारखे लोक यांनाच आरोपी करता.😅

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मा. सुरेश धस रोखठोक बोलणारा माणूस. सगळे सत्य बाहेर काढा.

  • @vedraut8665
    @vedraut8665 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    घस साहेब तुम्हीच म रा,चे खुप मोठे --आमदार आहे, बाकि आमदार अन्याय विरुद्ध आवाज उठवु शकत नाही ,दगडाखाली त्याचचे हात आहे---?

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      छका आहे डुकरं

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    फक्त दुःखद घटनेवर बोला नेमका पोटसूळ कशाचा फक्त राजकारण पत्रकाराने आशा मुलाखती घेण बंद करावे

  • @deepakavhad7258
    @deepakavhad7258 40 นาทีที่ผ่านมา +1

    सुरेश अण्णा तुमची वेळ होती आत्ता आमची आहे आष्टी मतदरसंघ बर का 😂

  • @make_change71
    @make_change71 51 นาทีที่ผ่านมา +1

    सुरेश धस साहेबाना SIT मध्य घा किती माहिती आहे साहेबा कडे एवढी माहिती तरी RWA किवी IB कडे सुधा नसेल देशात कोठे भी काही झाले तरी माननीय सुरेश धस साहेबाना त्याचा तपास ची जिम्मेदारी दिली पाहिजे.... साहेबाना खरे तर बीजेपी ने सुरेश धास यांना मुख्यमंत्री करा.... आणि ग्रहमंत्री करावे जेणे करून राज्य सुजलाम सुफलाम करतील.... BJP फडणीवस साहेबाना हताऊवन सुरेश धस यांना ग्रहमंत्री करा....

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुरेश धस यांनी आना हजारे पेक्षा चांगल काम केलेले आहे
    धस साक्षात देव माणूस आहे

  • @SayasMunde-o4j
    @SayasMunde-o4j 38 นาทีที่ผ่านมา +2

    पाच वेळा आमदार राहिला तरी मंत्री पद का नाही भेटले याचा विचार कदी केला का कारण आपण कदी कोणाचे एकनिष्ठ राहिले नाहीत यामुळे ही वेळ आपल्यावर आली आहे हे तुम्हाला पण माहीत आहे उगाच नका आपटून घेत जाऊ

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 14 นาทีที่ผ่านมา

      अरे ते माजी मंत्री आहेत, भुजबळ ला पण नाही मिळाले तो तर 7 वेळा निवडून आलाय 😂😂😂

    • @SadashivJabade
      @SadashivJabade 11 นาทีที่ผ่านมา

      आपला वंजारी समाज आहे ना त्यामुळे मराठ्यांना मंत्रीपद नाही

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    विषय कोणता आहे विषय मंत्रीपद भेटला नाही हाच आहे😂😂😂

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तुझे आडनाव सगळे सांगते 😂

    • @vinodnagre7985
      @vinodnagre7985 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @ShaunakDeogirkarOBC बर मग

    • @vinodnagre7985
      @vinodnagre7985 ชั่วโมงที่ผ่านมา

      @ShaunakDeogirkarOBC तुझ्या सारखा कलंक नाही OBC वर

    • @ravis6534
      @ravis6534 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      नागरे 😂

    • @vinodnagre7985
      @vinodnagre7985 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@ravis6534 yes bro

  • @gangadhargbnt2222
    @gangadhargbnt2222 57 นาทีที่ผ่านมา +1

    हे सगळे एकच आहेत. हे पूर्वीही एकत्र होते पुढेही राहतील. सकळ मराठा समाज व इतर सर्व समाजानी सरकार वर व जे कोण ह्या भानगडीत गुंतले त्यांच्या वर समाजाचा दबाव असावा.

  • @gajanankalyankar3376
    @gajanankalyankar3376 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुरेश धस साहेब मानाचं मुजरा साहेब

  • @ratharb6552
    @ratharb6552 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    सुरेश धस साहेब तुमच्या कार्याला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    देवस्थान जमिनी कोणी खाल्ल्या साहेब 😂

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मग तुझ्या पक्षाने उमेदवारी दिली त्यांना ती का?😂😂😂😂😂

    • @ashwinaher3683
      @ashwinaher3683 ชั่วโมงที่ผ่านมา

      कळले का?

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 3 นาทีที่ผ่านมา

    Dpdc बाबत याच्या आधी का बोलले नाही धस साहेब. म्हणजे तुम्ही पण त्यांचे लाभार्थी असतील.😊

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पत्रकाराच्या घरी धनंजय मुंडे येऊन गेले की काय 😂😂😂😂😂😂

  • @madhukarphad7128
    @madhukarphad7128 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    देवस्थानच्या जमिनी किती हेक्टर आहेत तुम्ही लाटलेल्या

    • @Sp71407
      @Sp71407 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      फड फडफड😂

    • @ravis6534
      @ravis6534 ชั่วโมงที่ผ่านมา

      फड 😂

    • @VRKHS
      @VRKHS 51 นาทีที่ผ่านมา

      एकदा ताई ला विचारा, काय चालू आहे, वाल्या चा धनू भावू चा संबंध नाही, त्याचेवर विश्वास ठेवला होता DM ne, DM तुम्हाला काय कळणार

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 12 นาทีที่ผ่านมา

      फड म्हणजे ...😂😂

  • @TV00012
    @TV00012 13 นาทีที่ผ่านมา

    हे धस नाय डस हाय?? 🤔🤔🤔लय बेकार डसताय 🙏🏻🙏🏻 पण तुमच्या आवाजाशिवाय गुलाम समाजाला न्याय अशक्य असता 🙏🏻💐💐💐

  • @हनुमंतमस्के-म6श
    @हनुमंतमस्के-म6श 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पकजाताईना माहीत आहे की नाय एक काळ त्यांना विरोध केला कुणी ते त्यांनी शस्पटी करन करावे ही विनंती

  • @shrinivassurvase9696
    @shrinivassurvase9696 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुरेश अण्णा🐯🐯🐅🐅👑

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 29 นาทีที่ผ่านมา +1

      👹😈😺🦍🦍🦍

  • @vankatholambe890
    @vankatholambe890 27 นาทีที่ผ่านมา

    ग्रेट आहे पत्रकार

  • @nageshtorase982
    @nageshtorase982 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    धस साहेब तुम्ही चुकता मुंडे हे राजीनामा देत नसेल तर फडणवीस यांनी तो सक्तीने घेतला पाहिजे

  • @avinashwaybase6955
    @avinashwaybase6955 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सुरेश धस साहेब लागलका पोटात दुखायला

    • @raps9858
      @raps9858 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      वायबसे म्हणजे गुंडांना आदर्श मानणारे ना 😂😂😂😂

  • @shyamsaraswat
    @shyamsaraswat ชั่วโมงที่ผ่านมา

    हे सगळे च सारखे एवढं होऊ स्तर सगळे काय झोपले होते का कोण ही लोकप्रतिनिधी नवीन निवडून आलेल नाही खासदारा चे पण कारखाने आहे च म्हणजे सत्ता भोगत च होते ह्यांनी नवीन नेतृत्त्व च तयार होऊ दिल नाही आणी नवीन नेतृत्त्व कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला सम्पवतात सगळेच एकच माळाचे मानी

  • @sadashivkendre333
    @sadashivkendre333 ชั่วโมงที่ผ่านมา

    CEO ने त्याचा पुस्तकात तू शिक्षकांच्या कशा बदल्या केल्या आहेत, हे आम्ही वाचवलं आहे

  • @Navanathavhad_7620
    @Navanathavhad_7620 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मीडियाचे डायरेक्टर तुम्ही आहात आणि तुमच्या समोर एक खुणी बसलेला आहे त्यांना त्या खुणाबद्दल त्यांना विचारलं पाहिजे होतं तुमच्यावर आरोप झाला ते प्रश्न विचारायचे सोडून भलतेच प्रश्न विचारतात तुम्हाला किती पैसे दिले आहेत याचे किती पैसे घेतले आहे तुमच्या चैनलने काही असो तो व्यक्ती तुमच्या समोर आला त्यांच्यवरती जो आरोप झाला त्या आरोपाचा तुम्ही त्यांना विचारपूस केली पाहिजे होती की तुम्ही केली नाही म्हणजे तुम्ही विकले गेला आहात

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काळा रेडा नी देव जमिनी ताब्यात घेतले

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC ชั่วโมงที่ผ่านมา +2

      आव्हाड असेच बोलणार वंजार😂

  • @kiranjagdale5308
    @kiranjagdale5308 14 นาทีที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे आनि फडनविस हे जीवलग मिञ आहेत काही हाेनार नाही

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 48 นาทีที่ผ่านมา

    हा 😂 एक नंबर पत्रकार😢😢

  • @VishnuShekade-s8x
    @VishnuShekade-s8x 41 นาทีที่ผ่านมา

    देवाच्या जमीन आष्टीत लुटल्या जातात😅😅

  • @d.m.5410
    @d.m.5410 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुख्य मुद्दा म्हणजेच संतोष देशमुख ची हत्या वाल्याने एवढी निर्घृण केली..

  • @DeepakKhade-or7ul
    @DeepakKhade-or7ul ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आण्णा हे राजीनाम्यावरून तुम्हीपण चुकीच बोलताय. मुख्यमंत्र्यांनच राजीनामा घ्यायला पाहिजे.

  • @sanjivkhondemobilnambartri1387
    @sanjivkhondemobilnambartri1387 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धस साहेब 👍

  • @Electriciankiran
    @Electriciankiran 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अण्णांनी च पत्रकार साहेबांची शाळा घेतल्या सारखं वाटत.

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सर आपण चांगले पत्रकार आहेत अशा माणसाची मुलाखत घेऊन ये

    • @haridisle6734
      @haridisle6734 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂 jalali vatat

    • @kushaq1173
      @kushaq1173 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 51 นาทีที่ผ่านมา

    बीड कोणी बदनाम केला बीड जनता हुशार आहे

  • @balughule3333
    @balughule3333 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरं सुरेश आण्णा आणी धनुं भाऊ चा काहीच सबंध नाही राख आणिं वाळुं गेल्या 45 वर्षा पासून चालुय आतापर्यंत तुम्ही का बोलें नाहीत

  • @BhaskarBadeKathakar
    @BhaskarBadeKathakar ชั่วโมงที่ผ่านมา

    पारधी मारहाण
    प्रकरण
    धसांना विचारा.

  • @onemanarmy1909
    @onemanarmy1909 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजीनाम्याच्या प्रश्नावर फसले साहेब आज😂😂😂

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 ชั่วโมงที่ผ่านมา

    दुःखापेक्षा राजकारण जास्त सुरू आहे . आका बोका काका नाका खोका जाती जातीत तेढ निर्माण केले जात आहे

  • @skadam124
    @skadam124 ชั่วโมงที่ผ่านมา

    गोपीनाथ मुंडेचे नावाला कंलक लावला पंकजा धन्या यांनी नाव खराब केल आम्ही मराठा आजूण सुद्धा गोपीनाथाचे भक्त होतो

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 5 นาทีที่ผ่านมา

    धस चे मत आहे म्हणजे तू काय ब्रम्हदेव आहे काय

  • @sharadpatil1197
    @sharadpatil1197 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धस साहेब जिंदाबाद

  • @sadashivkendre333
    @sadashivkendre333 ชั่วโมงที่ผ่านมา

    पीकविमा भरला तर शेतकऱ्यांचा फायदा आहे ना रे

  • @kingmaker123-1
    @kingmaker123-1 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे सर्व आष्टी मध्ये पण आहे

  • @santoshgawade8625
    @santoshgawade8625 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वालमिक अनांनी इलेमशन ला तिकीट घ्याला पाहिजे होत , आमदार् झाले असते आनि मंत्री पण झाले असते

  • @jadhavraj1605
    @jadhavraj1605 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Anna you are very great person

  • @vaishnavikadam8387
    @vaishnavikadam8387 42 นาทีที่ผ่านมา

    दादा ला सुरैश धस जी बोलतो ती बरोबर सुरैश धस जरा पुडच बोलावै आजीत दादा च तुमचा भागात कीती काय आहै जमीन तै सांगावै आपला 96 मारला सुरैश धस नी पुडच बोलावै आना ला पुडच बोलावै

  • @ashokjadhav9282
    @ashokjadhav9282 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आशिष सर1नबंर

  • @Manisha-p9u7j
    @Manisha-p9u7j 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नवाब मलिक च प्रकरण माहित नाही का प्रश्न विचाणाराला

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 58 นาทีที่ผ่านมา

    बिबट्या गायकवाड च काय केलं ते विचारा

  • @Rahul-ud3bp
    @Rahul-ud3bp 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दुखणं मंत्री पदाचां आहे बाकी सोडा विषयं.....मंत्री धनंजय पंडितराव मुंडे साहेब काय राजीनामा देत नसतयं......

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC ชั่วโมงที่ผ่านมา

      त्याचा राजीनामा देणे ही फक्त formality उरली आहे ustodya 😂

  • @badrinathbongane4892
    @badrinathbongane4892 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राम मंदिर जमीन कोणी खाल्ली 145 कोटीची प्रॉपर्टी कुठून आली😂😂

  • @AchutPhad-u8q
    @AchutPhad-u8q ชั่วโมงที่ผ่านมา

    परळीतील राजस्थानी बँक

  • @ganeshpawar-bj9ue
    @ganeshpawar-bj9ue 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Dhanu la bolvun vichara mg tumhala patekar mhnto

  • @BhaskarBadeKathakar
    @BhaskarBadeKathakar ชั่วโมงที่ผ่านมา

    देवस्थानच्या जमिनीवर धसांना प्रश्न विचारा.

    • @VRKHS
      @VRKHS 47 นาทีที่ผ่านมา

      पंकजा ताई चि परवानगीशिवाय नाही, DM न चूक केली परत नाही होणार

  • @vishwajeetdesai8533
    @vishwajeetdesai8533 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Dhas prakaran lavun dhartat mhanun ithparynt alay....tumhala kay problem ahe

  • @DhondibaMunde-ue6ef
    @DhondibaMunde-ue6ef ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरेश अण्णा 10 साहेब धनंजय मुंडे साहेबांना धनंजय मुंडे साहेबांना एवढं बीजेपीची समजू नका कारण तुम्ही एक वाल्मिकी यांना अटक केला असं समजू नका की दुसरा वाल्मीक यांना तयार होणार नाही तुम्हाला आठवण करून देण्यासाठी दुसरा वाल्मिकी यांना तयार होणार पण ज्यावेळेस तुम्हाला कोणतीही मदत आणि कार्य कधीच भेटणार नाही एवढे लक्षात राहू द्या

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 48 นาทีที่ผ่านมา

    Only jarange अँड धस ❤

  • @prakashmhalsekar6114
    @prakashmhalsekar6114 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mundhe ka nahi बाहेर?
    चीफ मिनिस्टर का नाही घेत निर्णय?

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकच ठोस 🤛 सुरेशआण्णा धस

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      डुक्कर काळा रेडा 😂😂😂

  • @GanpatTupe-x9i
    @GanpatTupe-x9i 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकरी राब राब राबतो आणि आणि हे घोटाळे ऐकून शेतकरी चिंताग्रस्त होतो

  • @shivajibangar6024
    @shivajibangar6024 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही 450 एकर जमीन लुटली देवस्थानाची ते सांगा

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या पक्षाने उमेदवारी दिली त्यांना देवस्थान वाल्या 😂

  • @dattugarje2337
    @dattugarje2337 ชั่วโมงที่ผ่านมา

    गोर गरीब वीटा थापुन आपल पोट भरतेत तु काय बोलतो

  • @narendrashedge3410
    @narendrashedge3410 ชั่วโมงที่ผ่านมา

    पत्रकार तू अजित पवार अणि dhnaya la विचार तूला काय नॉलेज नाही 25 वर्ष झाल तरी

  • @swapfoot6774
    @swapfoot6774 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fadnavis should take action on munde

  • @nitinphad7310
    @nitinphad7310 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजीनामा फक्त मुख्यमंत्री घेऊ शकतो. नाही दिला तर राज्यपाल सांगून त्याला पदावरून हाकलून देऊ शकतात. हे धस साहेबाना सांगा

  • @shekharsonawane45
    @shekharsonawane45 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    धस साहेब... मुंडे मुळे कराड का कराड मुळे मुंडे

  • @SadashivJabade
    @SadashivJabade 13 นาทีที่ผ่านมา

    द ग्रेट मराठा धस आण्णा

  • @dinkarpalve1049
    @dinkarpalve1049 ชั่วโมงที่ผ่านมา

    दस साहेब कितीही तुम्हाला राजकीय फायदा होणार नाही. मुंडे घराण्याने तुम्हाला आमदारकी दिलेली आहे. तुम्हाला मोठे केलेले आहे. त्यांच्यावरच तुम्ही उलटले आहात.
    दल बदलो अण्णा. सर्वांना माहीत आहे.

  • @SadashivJabade
    @SadashivJabade 14 นาทีที่ผ่านมา

    बुड्ढे बर बोला मैत्री कोणी केलं का केलं

  • @baliramjikhating9626
    @baliramjikhating9626 ชั่วโมงที่ผ่านมา

    अका 😮😮

  • @sachrup4934
    @sachrup4934 ชั่วโมงที่ผ่านมา

    Patrakar la kiti bhetle mala vatat ha pan labharthi ahe 😂😂😂😂😂

  • @shriharimunde5225
    @shriharimunde5225 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    थोडी कळ काढा अण्णा

    • @Sp71407
      @Sp71407 ชั่วโมงที่ผ่านมา

      काही फरक पडत नाही😂

  • @BhaskarBadeKathakar
    @BhaskarBadeKathakar ชั่วโมงที่ผ่านมา

    संत
    सुरेश धस

  • @navnath1991
    @navnath1991 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता बास करा लई बोर होतय

  • @maheshkumarkoli8681
    @maheshkumarkoli8681 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजकारण या शब्दाला समानार्थी शब्द काय? भविष्यात कळेल तुमचे उत्तर चुकीचे आहे आणि योग्य उत्तर हे 'नाट्यकारण' 😂😂 आहे

  • @AnilJadhav-sy3ws
    @AnilJadhav-sy3ws ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhas Badala gele ata Namaleka 🎉

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ajit Pawar ani D Munde ya na Ministry madhun expel Karava tarach ha tapas pramanik pane honar

  • @ramjaybhaye4618
    @ramjaybhaye4618 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    संबंध खुनाचा नाही गुठ्ठे, मुंडे, आव्हाड असे वंजारी समाजाला बदनाम करतोस, बोलतो एक करतो एक काय

  • @shrirangdhone6542
    @shrirangdhone6542 43 นาทีที่ผ่านมา

    Ajit dada pan tyanach sobat ahe

  • @DattaPakhare-h5q
    @DattaPakhare-h5q ชั่วโมงที่ผ่านมา

    Jamini khalya koni mantripad nahi jaudya

  • @Mrarunkedar
    @Mrarunkedar ชั่วโมงที่ผ่านมา

    मननार पन नाहि धस तूमी कदी धनंजय मुंडे साहेब आहेत या प्रकरणात 😂😂दम लागतो नाव घ्यायला

  • @shivajiyadav3563
    @shivajiyadav3563 ชั่วโมงที่ผ่านมา

    अण्णा नरम होऊ नका

  • @ParmeshawarDarade
    @ParmeshawarDarade 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dhaskat chya mage kunacha tari mothya akacha hat ahe nkkic

    • @Rvc3112
      @Rvc3112 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Aala vanjardya

    • @Ghhcdm
      @Ghhcdm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      फडणवीस भटुकडा

    • @Ghhcdm
      @Ghhcdm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      जरांग्या हवा मारतोय

    • @Ghhcdm
      @Ghhcdm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      वाल्मिकी आण्णा बाहेर आले की हे बिळात लपून षसणार😅😅😅😅

    • @Rvc3112
      @Rvc3112 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Ghhcdm valya chi bodych yenar baher aata

  • @tusharzanzane9900
    @tusharzanzane9900 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aanna maghar gheu naka.DM pan samil aahe

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u ชั่วโมงที่ผ่านมา

    Midieia ne munde bahien, bhaau dogana bolvaave.... Janta vaat pahtey

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धस साहेब खरं तर बोला.देवस्थान कोणत्या घरी गेले.

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या पक्षाने उमेदवारी दिली त्यांना 😂😂😂😂😂

  • @sunilnaik5846
    @sunilnaik5846 23 นาทีที่ผ่านมา

    He manse Sarad pawar ch ihet

  • @balrajrathod2592
    @balrajrathod2592 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😅😊