मागील 6 वर्षापासून करतायेत यशस्वी अशी सफरचंदाची शेती | TRPS Episode 34
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024
- अभिजीत धुमाळ
95277 87171
मुखई, ता. शिरूर, पुणे
Related Apple farming
1Apple farming in india
2 Apple farming in maharashtra
3 apple farming in vidarbha
4 safarchandachi sheti
5 apple farming in hot climate
6 successful apple farming
7 सफरचंदाची शेती कशी करावी
8 harman 99 apple variety
9 Apple cultivation india
10 New Apple verity
#सफरचंदाची_शेती
Dada tujhe podcast khup knowledgeable ahet.❤❤❤
Marathwada madhe कोणते रोप लागवड करता येइल एक सांगा
व्हिडिओ खाली नंबर आहे संपर्क करा
🙏🏻😊
दोन वर्षापूर्वीच धुमाळ सरांचे यशोगाथा यूट्यूब चैनल वर पडलेले आहेत. सर नवीन उद्योजक काहीतरी दाखवा. तेच तेच उद्योजक युट्युब वर घेऊन येत आहेत. सफरचंदाची शेती जुनी झाली.
मॅडम नमस्कार,
तुमच्यासाठी जरी ही शेती जुनी झाली असली तरी जे नविन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरेल असं मला वाटतं.
धन्यवाद 🙏🏻😊