हे बघायला अन ऐकायला ठीक आहे करण्यासाठी नाही. त्यासाठी वातावरण, मातीची गुणवत्ता, हे महत्वाचे आहे. स्ट्रॉबेरीच महाबळेश्वरला पिकं घेतात आणि पुण्यात सुद्धा घेतात कुणी दोन्ही ठिकाणाची खाल्ली असेल तर नक्की या बातमीचा अर्थ कळेल.!!
वातावरण, माती बदलली तर त्या बदलाचा प्रभाव फळांवर पण होईल का? म्हणजे हे सफरचंद आणि हिमालयातलं सफरचंद याच्या चवीमध्ये किंवा त्यातील जीवनसत्वांमध्ये व त्यांच्या प्रमाणामध्ये काही फरक असू शकतो का?
हे बघायला अन ऐकायला ठीक आहे करण्यासाठी नाही. त्यासाठी वातावरण, मातीची गुणवत्ता, हे महत्वाचे आहे. स्ट्रॉबेरीच महाबळेश्वरला पिकं घेतात आणि पुण्यात सुद्धा घेतात कुणी दोन्ही ठिकाणाची खाल्ली असेल तर नक्की या बातमीचा अर्थ कळेल.!!
वेगवेगळे प्रयोगः केले पाहीजे 👍
महाराष्ट्रात सफरचंद येतील पण शेतकर्यांच्या सफरचंदाला दर मिळणे कठीण आहे
चांगली गोष्ट आहे फक्त व्यवस्थित शेती झाली पाहिजे नायतर पेंग्विन चे काय झालं आपल्याला माहीत आहेच.
हि एक रोपवाटिका वाल्यांची रोपे विकण्यासाठी केलेली खटापट आहे...
सोलापूर जिल्ह्यात चक्क सपरचंद फळ शेती।। 🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎
Vishay quality cha aahe
हरमन शर्मा खरच महान व्यक्ती आहेत.भारत सरकारने त्यांचा योग्य वापर करून घ्यायला हवा.
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे देखील पिकवले आहे
अस पण हल्ली महाराष्ट्रात वातावरण जम्मू काश्मीर सारखं झालं आहे 😁😁😁
वातावरण, माती बदलली तर त्या बदलाचा प्रभाव फळांवर पण होईल का?
म्हणजे हे सफरचंद आणि हिमालयातलं सफरचंद याच्या चवीमध्ये किंवा त्यातील जीवनसत्वांमध्ये व त्यांच्या प्रमाणामध्ये काही फरक असू शकतो का?
Amchya nashik made ya nyacya
hun size changli ahe safarchand
Ahet Bari ahet
Excellent 👍👍👍
Ok
भावा सफरचंद येतेय पण quality येत नाही त्याची चव काश्मीर सारख्या सफरचंद सारखी नाही
Khup chan sheti
चव चांगली आहेत का ते बघणं लागेल
नवनवीन प्रयोग करनार्याना प्रोत्साहन दिले पाहिजे
मराठवाड्यात झाली पाहिजे
तरी म्हणतोय मी खात असलेल्या सफरचंद ला चव का लागत नाही 😂😂😂
Nichari chi mhanje konti jamin
Kimmat ky ahe yachI
शेतकरी नंबर द्यावा
Tax chor BBC