शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक प्रगतशील शेतकरी म्हणून एक उत्तम उदाहरण आहात तुमच्याकडून अनेक आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सल्ला व योग्य मार्गदर्शन अभ्यास करुन हि फळबाग फुलवली पाहिजे
सफरचंद ची माहिती कमी सांगितली व इतर पिकांची माहिती सांगून विषयांतर केले आहे, सफरचंद लागवड चे अंतर किती ठेवले? कोणत्या महिन्यात लावले? रोपे कोठून आणले? पाणी किती द्यायचे? ठिबक सिंचन ने दिले काय? कोणत्या महिन्यात फुले आली? फळे किती दिवसांनी परिपक्व झाली? एका झाडाला किती किलो फळे लागली? ही माहिती सांगायला पाहिजे होती, आताही एक विडिओ असाच बनवा.
आज पर्यंत मी ऐकत होतो, की सफरचंद फक्त जम्मू काश्मीर मध्येचं पिकल्या जातं, परन्तु आज मला माझ्या महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्याच्याबाबतीत गर्व आहे,, परन्तु इतके असून सुद्धा आपले शेतकरी आत्महत्या का करतात हेचं काही कळत नाही.
सर दुसऱ्या अशी गोष्ट आहे की व्हिडिओ खूप छान आला आहे पण तुम्ही व्हिडिओमध्ये ड्रॅगन फूड शेतीसाठी एक एकरी किती खर्च आला हे सांगितलं नाही ते तेवढे सांगा मी ड्रॅगन ची शेती करू इच्छिते🎉
सर माझ्या शेतात १सफरचंदाचे झाड लावलेले आहे त्याला उन्हाळ्यात फुले लागली होती पण ते उष्णतेमुळे गळुन गेले आहे मग फुल गळ थांबवण्यासाठी काय करावे हे सांगा २वर्षाचे झाड आहे आणि फुले कधी लागायला पाहीजे तेही सांगा
Sir ji sarv sangtay pan tumi no dila nahi parantu tumi mahiti khup Chan dili sir ji pan mobail no dya jene karun tumchya madtine shetkaryana madat hoil
सर्वप्रथम आईचे आणि आपले हार्दिक अभिनंदन आपला शेतीतील उत्तम आदर्श इतर सुशिक्षित बेरोजगारांनी घ्यावा हीच इच्छा
शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक प्रगतशील शेतकरी म्हणून एक उत्तम उदाहरण आहात तुमच्याकडून अनेक आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सल्ला व योग्य मार्गदर्शन अभ्यास करुन हि फळबाग फुलवली पाहिजे
Very nice sir.
Khupach chan bag fulavli ahai
धन्यवाद आपल्या दुष्काळी भागात आपण सफरचंद आणल्याबद्दल कृपा त्या माऊलीची या उदाहरणाप्रमाणे आईंना शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद आईसाहेब
अतिशय चांगली शेती करत आहे हे कुटुंब
छान ,प्रयोगशील शेतकरी, अभिनंदन 🎉
आईसाहेब ना ताबडतोब पुरस्कार देण्यात यावा🎉🎉🎉
प्रथम आईसाहेबांचा अभिनंदन🎉🎉
खूपच सूंदर शेती आहे सर आपण तरुण पिढीला एक आदर्श आहे
१ नंबर सर, खुप छान आहे, सहकार्य मिळावे आपले मनापासून अभिनंदन, रामकृष्ण हरी🙏🙏🙏
शेतकऱ्याची मुलाखत घेतल्याबद्दल शेतकऱ्याची ही धन्यवाद अशी खूप छान पिकं घेण्यात
सर तुम्ही बीड जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी आहात आणि केलसांगवी गावची शान आहात
Maharashtra Govt.shoud have to take cognizance of माताजीचे efforts.andnew research. आईसाहेबना खुप खुप धन्यवाद 🎉🎉🎉
खुपच छान सफरचंद ची रोपे कुठून आणले ते सांगा
वा छान, कष्टा शिवाय यश नाही 👍👍
Pratiche vatevar he pahun pratekane pragat sheti kalanurup garaj ahe. Marg darshana babat vidio barobar mata ni putras❤😊
धन्यवाद 🥰🙏🙏🙏
Excellent
खूप छान सरजी
सफरचंद ची माहिती कमी सांगितली व इतर पिकांची माहिती सांगून विषयांतर केले आहे, सफरचंद लागवड चे अंतर किती ठेवले? कोणत्या महिन्यात लावले? रोपे कोठून आणले? पाणी किती द्यायचे? ठिबक सिंचन ने दिले काय? कोणत्या महिन्यात फुले आली? फळे किती दिवसांनी परिपक्व झाली? एका झाडाला किती किलो फळे लागली? ही माहिती सांगायला पाहिजे होती, आताही एक विडिओ असाच बनवा.
🙏🙏खूपच छान!!
🙏🙏सुंदर सुंदर!!
कृपया सफरचंद, खजूर, वगैरे रोपे कुठे मिळू शकतात. संपर्क नंबर मिळाला तर बरे होईल असे वाटते. 👏👏
3:17 ❤😅
Good experiment in drought prone area.Abhinandan
खूप सुंदर केलं आहे
सर सफरचंद लागवडिनंतर फळे किति महीन्यात तोडिला येतिल ! आपल्या उपक्रमास शुभेच्छा
प्रगती शील शेतकरी
खूप खूप अभिनंदन सर🎉
अभिमान वाटतो या माऊलीचा
उत्तम शेती
खूप छान 👍👍💐💐
Khup chan 👌👍💐🙏
Khup chan abhinandan
आई आभारी आहोत
❤
सर आम्हाला प्रत्यक्ष सफरचंदाची शेती करायची आहे तर तुमची आम्हाला मार्गदर्शनाची मदत हवी आहे ।
Vera good
धन्यवाद
Very good
सर तुम्ही फार ध्येयवादी आहेत
Congratulations ❤❤❤
Give name as: "Beed's Apple".
आईची मेहनत.
आज पर्यंत मी ऐकत होतो, की सफरचंद फक्त जम्मू काश्मीर मध्येचं पिकल्या जातं, परन्तु आज मला माझ्या महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्याच्याबाबतीत गर्व आहे,, परन्तु इतके असून सुद्धा आपले शेतकरी आत्महत्या का करतात हेचं काही कळत नाही.
ह्या मध्ये प्रामुख्याने उलट सुलट व्यवहार करताना नुकसान, मनःस्ताप, कौटुंबिक कलह,ई आहे
प्रयोगशील शेतकरी
रोपे मिळण्याबाबत माहीत हवी.
Sir rop kuthun ghyaychi?
गुरुगी रोपे कोणत्या जाती च्या आहेत आणी कोठे मिळतात किंमत किती सांगल का
I am proud of you Sir
Cow market che video banvo
Rop कोठून आणली खूप खूप अभनंदन
खुप छान
आमच्या तिथे पण आहे ॲपेल चा बाग, अहमदनगर
Saparchand chi kuthli jaat lavli
खूप सुंदर माहिती Sir tumcha Number day??
🎉
👌महाराष्ट्र मध्ये येतील का
धन्यवाद शेठ
Nice
खजूर रोपे कोठून आणली मो नंबर सांगा
सर दुसऱ्या अशी गोष्ट आहे की व्हिडिओ खूप छान आला आहे पण तुम्ही व्हिडिओमध्ये ड्रॅगन फूड शेतीसाठी एक एकरी किती खर्च आला हे सांगितलं नाही ते तेवढे सांगा मी ड्रॅगन ची शेती करू इच्छिते🎉
Full margdarshan free
दुष्काळ म्हणजे कोरडवाहू काय?
Maina Salam sanga bar bhau
आम्हाला पण अशी शेती करायची आहे
माहिती मिळेल का
सर मला पण आई साहेबां सारखी शेती करायची आहे🎉🎉
खाजुराची रोपे कुठे मिळाली
Valsad Gujarat
रोपे उपलब्ध करून दिली जाते का ते कोठे
Safharchand chi rope kothun Aanali , please Mo na dya.🙏
खजूर ला कुठले खाते घालतात
रोपं कुठून आणली भावा
पिके दाखवली नाही
👌🏿👌🏿
Chora pasun kase sanrakshan karta
Chan sir
रोप कुठे मिळत आहे
Ropa cotton uplabdh hai
सफरचंद कलम काय भाव मिळते
घुले सर आपला मोबाईल नबंर पाहीजे मीआपली बाग पाहु ईच्छतो मी वकिली व्यवसाय करतो
गुजरात वलशाळ
सर तुमचा मोबाईल नंबर व खजूरची व सफरचंद ची रोपे कोठे मिळतात ते कळेल तर बर होईल
सर माझंकडे आहै
Safarchandachi kothe miltat te sanga ?Contact no sanga Thanks
तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल का आम्ही तुमच्या खूप गावच्या जवळ आहोत
हो
सर फोन नबंर टाका
सरांचा नंबर आहे का? असल्यास पाठवा.. 👏
खुपच छान बाग फुलवलि पन सर आपला फोन नबंर दिला नाहि
कोणती जातीची रोपे आहेत कुठुन घेतली हे सांगाव
सर माझ्या शेतात १सफरचंदाचे झाड लावलेले आहे त्याला उन्हाळ्यात फुले लागली होती पण ते उष्णतेमुळे गळुन गेले आहे मग फुल गळ थांबवण्यासाठी काय करावे हे सांगा २वर्षाचे झाड आहे आणि फुले कधी लागायला पाहीजे तेही सांगा
जानेवारी
रोपासाठीफोननबरनाहीसागीतला
आपला नंबर मिळेल का मला याची माहिती हवी आहे आम्हाला लावायची लागवड
सर मु.पो. व मो.न.पाठवा म्हनजे शेती पाहता येईल
मुक्काम पोस्ट सांगवी तालुका आष्टी जिल्हा बीड
सर तुमचा नंबर द्या
सराचा नंबर द्यावा
अभिनंदन सर आईस ❤ नमस्कार कृपया मलां फोन no द्या आपला .
,शेतकरी शिक्षकाचा फोन संपर्कासाठी टाकत जाने
मी पण बघतो
शेवटी नबर बघा
एका रोपाची किंमत काय आहे.
किती बाय किती लागण आहे
Sir mob no.tumacha dahya
सर मोबाईल न सांगा
तुमचा नंबर दयाल भाऊ
Sir mobile no sanga
फोन नंबर पाठवा
Sir mobile no dya sir
Sir cha mobile no dya
नादी लागू नका रे(सफरचंदाच्या)
का??
Success nahi
Sir ji sarv sangtay pan tumi no dila nahi parantu tumi mahiti khup Chan dili sir ji pan mobail no dya jene karun tumchya madtine shetkaryana madat hoil