100 रु किलो चे आंबे लोकांना महाग वाटतात अशे फालतुचे न्युज दाखवत जाऊ नका. जपानी जातीचा आंबा 2.5 लाखला एक घेण्यापेक्षा आंबा शेतकऱ्यांकडून केशर ,हापूस किंवा इतर आंबे किमान शेतकरी विकतो त्या भावाने घ्यायला सांगा शेतकऱ्यांच काहीतरी भलं होईल.
महाराष्टातील स्वयंघोषित नंबर 1 न्यूज चॅनेल 🤔🤔🤔 आणि न्यूज चा दर्जा बगा... दिवसभर ह्या अश्याच बातम्या दाखवतात.. न्यूज फास्ट 100, टॉप टेन्शन न्यूज, गल्ली ते दिल्ली विषय काही असो बातम्या त्याच फिरवून... ज्याचं सामान्य माणसाच्या जीवनाशी काडीमोल संबंध नही... थोडा परदेशीं न्यूज चॅनेल मधून शिका 👍👍👍
. मी ड्रायवर आहे जबलपुरला महीन्यातले 15 दिवस असतो मी. आज काल नाही कमीत कमी पाच वर्षा पासुन . लाज वाटुदे जरा जिवाला . लोक काय म्हणतील ह्याची पण फिकीर नाही .
@@technicalvishal5535 मी तर अजून खाल्ला नाही, फक्त ऐकून आहे, जसा आपल्या कडे हापूस महाग आहे कारण इतर आंब्यांपेक्षा त्याचा दर्जा आणि चव उत्तम आहे तसेच असेल कदाचित काही, एखादी वस्तू महाग असण्याची एक बाजू अशी पण असते की मागणी जास्त आणि उत्पन्न किंवा पुरवठा कमी असेल तर ती वस्तू खूप महाग होत जाते,
बैंक कर्ज देते का, अंबे खाण्या साठी विचारावे लागेल
🤣
@@being_maratha qq
🤣🤣
😂
रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे
हा आंबा बहुतेक सनी लिओनचा दिसतोय....😂😂😂😂
😂😂🤣
😁😃
😌😂😂
Jaun khaa mmm🤣🤣🤣🤣
😂😂
सोन्याच्या जागी आता आंबे गळ्यात घालून फिराव लागेल🤣🤣
🤣🤣✌️✌️🙏🙏
अरे काहीही फेकतात हे भोसरीचे
,😂😂😂
हे तर आमच्या शेतात आहे, जपानी लोकांना माहीत नाही म्हणून घेतात, आमच्या महाराष्ट्रातील लोक हुशार आहेत बिजनेस करायला, नाद करा पण आमचं कुठ जय महाराष्ट्र
हा आंबा खाल्ला तर माणूस अमर होतो का.
कशाला दाखवतात अशा बातम्या सर्व सामान्य माणसांचे समस्या सुटतील असे काहीतरी दाखवा.
अगदी बरोबर
👍👍👍
💯 बरोबर!
@@svilenaire6499 mmmm
M
Ha amba khaaki svrgat jatoka
100 रु किलो चे आंबे लोकांना महाग वाटतात अशे फालतुचे न्युज दाखवत जाऊ नका.
जपानी जातीचा आंबा 2.5 लाखला एक घेण्यापेक्षा आंबा शेतकऱ्यांकडून केशर ,हापूस किंवा इतर आंबे किमान शेतकरी विकतो त्या भावाने घ्यायला सांगा शेतकऱ्यांच काहीतरी भलं होईल.
आंब्याला अडिच लाख देण्या पेक्षा एखाद्या गरीबाला बदत केलेली कधी पण चांगली कारण आंबा खाल्याने काही होणार नाही पण एखद्या गरीबाचा जिव वाचू शकतो
काय फालतू पणा लावलाय..2.5 लाख 😀😀 भिडे चा स्वतःचा अंबा आहे की काय ..
आपला हापूस जगात भारी
आंबे कोणीच घेतले नाही तर आपोआप भाव कमी होतो . Yevdha mhahag आंबे
आमच्या सोयाबीन ला कापसाला तुरीला भाव मिळत नाही आनी तुम्ही फालतू बातम्या देताय
👍👍👍
आपले गावठी आंबे बरे 🙏
लय भारी
रायवळ👍
बातम्या मिलत नाही म्हणून काही पन दाखवतात
अडीच लाख रुपयांचा एक किलो आंबा घ्यायला भारतात गिर्हाईक फक्त दोनच असतील, ती म्हणजे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी,
Modi pan khato ki . Fakt kapun ki chokun tevdh kay mahit nai😝😂😂
Apan ghetala aahe evadhi kimmat nahi aahe jevadhi sangatat
@@SP-kk7hv spreading negativity
@@bhimraogarad1266 ohh..ok. kharach ghetla ka tumhi? Kahi vegl vatl ka taste madhe.
खोट्या बातम्या दाखवू नका लोक खुप हुशार झाले आहेत कधी गावात या आणि आंब्याचा पाड खा आणि मंग सागा कोणता भारी
भारतात येऊ देऊ नका.... आणू पण नका
त्याची कोय आणून आम्ही पूर्ण महाराष्ट्र भर करू ..कळलं काय
🤣🤣👌
😂😂
🤔🥑😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
😅🤣😂😘😍💪♥️
Lai bhari..😅👍👌
रोप कुठे मिळेल ते सांगा आणि हा आंबा खाऊन काय 10 इंच होते का,काय पण फेकू नका
@Bhakti Sangeet ssszaIt
😂😂😂
Amazon vr
🤣🤣🤣🤣
Tv9 वाल्यांनो तुमहाला एक रुपयांना माझे खालचे केळ देऊ का
महाराष्ट्रात कुठे मिळेल याचि रोप ते सांगा
गावरान आंब्याची किम्मत वाढ़वावि लागेल above 3 lac
महाराष्ट्रात तर नाही ना कुणाकडे...नाही तर पडायचा दरोडा अंबा चोरायला
या अंबा मध्ये विशेष काय ते नाही सांगितले रिपोर्टरनी....
Ti jaat Namshesh hot ahe hech vishesh ahe. Mhnun yala itki kimmat ahe. Shivay yat minerals che praman pan jast aste.
आंबाखाल्याने बीना नवर्याचीमुलेहोतात का?
@@sonalidangle1031 😂😂 nahi navra lagtoch nahitar bf tari lagto fakt ambyane nahi honar
हे आंबा खाल्यावर.... सकाळी सोनं पडत का बाहेर
मणे अडिच लाख रु एका आंब्यांची किंमत......काहीपण फेकताय राव......
सर जि नमस्कार आपणास विनंती करतो की मला आंबा रोप संपर्क क्रमांक मिळेल का
आमच्या गावी हापूस आंब्याचे झाड आहे आम्ही फक्त पाच हजाराला झाड देतो आणि अडीच लाखाला अक्का आंब्याचा बाग देऊन टाकू
Konte gaon
बातम्या काहीही असो पण कमेंट भारी असतात 😂
हे सगळं मार्केटिंगसाठी चालू आहे
तुमचा सारख्यांना लाख रुपये फक्त वाटता. खूप ग्रेट बातमी आहे
Ossem Mango 🥭❤️ I love it
महाराष्टातील स्वयंघोषित नंबर 1 न्यूज चॅनेल 🤔🤔🤔 आणि न्यूज चा दर्जा बगा... दिवसभर ह्या अश्याच बातम्या दाखवतात.. न्यूज फास्ट 100, टॉप टेन्शन न्यूज, गल्ली ते दिल्ली विषय काही असो बातम्या त्याच फिरवून... ज्याचं सामान्य माणसाच्या जीवनाशी काडीमोल संबंध नही... थोडा परदेशीं न्यूज चॅनेल मधून शिका 👍👍👍
. मी ड्रायवर आहे जबलपुरला महीन्यातले 15 दिवस असतो मी. आज काल नाही कमीत कमी पाच वर्षा पासुन . लाज वाटुदे जरा जिवाला . लोक काय म्हणतील ह्याची पण फिकीर नाही .
संकल्पचा परीहार यांचा नबर मीळेल का किंवा रोपे मीळतील का
चार अंबा दहा लाख मग पैसे मोजायचे मशीन घेऊन टीव्ही नऊ यांना च जावे लागते
हे रोप लावून ते जगवणे होईलच पण ते मिळल कोटे है सांगा
एका आंब्याची किंमत अडीच रुपये आहे आणि झाडाची किंमत दीड रुपया😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😜😜😜
यांच्या गोळ्या चालु करा रे परत नाहीतर हे जगु देणार नाही आपल्याला
याला दुसरी बातमी मिळाली नाही का
हा आंबा खाल्यावर त्याचा गु होता का सोन होत ते पण सांगा म्हणजे विचार करून घेऊ 😂😂😂😂😂😂😂
😀😀😀😀
चांगली बातमी भेटली नाही वाटतं यांना
Mango plant che name kay ahe
2,50,000 आंबा कोणी घेऊ शकत नाही शेवटी पुकाट देवा लागेल
अरे ईथे एक रूपयांची भाकर नाही मिळत सुखाची खायला दोन लाखांचा आंबा आम्हाला कोण्या कामाचा
Channel 4 news Star kitchen number mahiti pahije chi mahiti dya
Yachi kimmat soda he getal ki kay hot fayda te sanga
वैभव कुलकर्णी ला चारा तो आंबा 😂😂
बापरे ! म्हणजे गरीबांनी फक्त आंबा चा वासच घ्यायचा की काय ?
आमच्या गावाला किति खाले असे आबे मला महित असत तर आज माझा कडे पैसेच पैसे आसते😂 मान्य आहे का आबा माहाग असेल पन ऐवडा
ये तो ना इंसाफी है
रिपोर्टर ला द्यायला पाहिजे होते आंबे
काय ऐड्याचा बाजार आहे,, म्हणजे आम्ही ऐडे 😄😄 घोर कलियुग
वंजारवाडी { पुसेसावळी } येथे हे झांड आहे ता,खटाव जि', सातारा
आपली जमीन आहे का मला जमीन करायला दे मी हे बीज लावतो तु विकुन दे लाॅकडाऊन मध्ये काळाबाझार केलेल्या बहुमुल्य ग्राहकास विकु
2,70,000/- रुपए चा भाव प्रति किलोला आहे,
Khar ahe ka bhau
@@smartkids7618 खरंय
काय होत अस तो अंबा खाल्याने
@@technicalvishal5535
मी तर अजून खाल्ला नाही, फक्त ऐकून आहे,
जसा आपल्या कडे हापूस महाग आहे कारण इतर आंब्यांपेक्षा त्याचा दर्जा आणि चव उत्तम आहे तसेच असेल कदाचित काही,
एखादी वस्तू महाग असण्याची एक बाजू अशी पण असते की मागणी जास्त आणि उत्पन्न किंवा पुरवठा कमी असेल तर ती वस्तू खूप महाग होत जाते,
@@ssgssg1992 सर आपल्याला रोपे किंवा कोय मिळु शकते का
अंब्या चे बौडं बनऊन बैंकेत ठेवले तर चालतील का 🤣🤣🤣
आम के बीच में क्या गुठली सोने के निकलते हैं 👍🔥
हा आंबा खाल्ल्यामुळे खूप पतली संडास लागते
सभांजी भिडे चा आंबा आहे तो 😆😆😆 तो खाल्या वर पोर होतात म्हने 😂😂😂
हा आंबा खालं कि झवाय मजा येत असेल बहुतेक
फक्त हा शब्द एकुण खुप चिड आली तुमची
2.5 लाख मध्ये हा आंबा खाण्यापेक्षा मी काय काय करेन..
एकदा का महाराष्ट्रभर आंबे झाले की मग शंभर रुपये डझन 😜
मी 1 डजन घेतले होते हे आंबे, आवडले नाही मग फेकून दिले!! TV90 माझा interview घ्या.
Bad irrating back ground Music
झाडाची कलम ची किंमत काय आणि कुठे भेटते
Kay ami vede ahet amachya gari pan ahet aslyas sanga
कोठे आहे ह्या आंब्याचा महाराष्ट्रात बाजारपेेट
दर आहे पण घेणार कोन.
काय तरी फेकू नका 😀😀 हेच्यां पेक्षा आमचा हापूस आंबा भारी नुसती धमाल 😀😀😀 फालतुगिरी नॉनसेन्स
हा अंबा भिडे गुरुजींच्या बागेतला तर नाही नां
.. लोकांना मूर्ख बनवू नका... अंबा खाल्यानंतर.. बाहेर. पडताना सोने होऊन... पडतो का..? म्हणून इतकी किंमत ठरवली... मीडिया वाल्यांनी...
Tumhi khup chan disat😘😘😘
उगच स्टंट
Kaha per milega ye tree
सहज कोय लाऊन मातृरूक्षातील सर्व गुण धर्म येतात?
अहो तुम्ही जपानचा दाखवत आहे आंबा
जरा तुम्ही महाराष्ट्रामध्ये थांबा
मग कळेल तुम्हाला आमचा केशर हापूस आंबा
कळले की इंग्रजीत सांगु
आर बाबा आमच्यात पाऊस पडल्यावर 20 रूपय किलो होतोय
आंबा खाल्यावर मेलेला माणूस जिवंत होऊन राहिला काय
Eka Aambyachi kimmat 250000 lakh yevdhi aani khanara kon aahe tyachi pan mahiti sanga lokana
आंबा खायचा ki फक्त बघत बसायचं...
नेमके काय मिळते हा आंबा झाल्यावर... 😀😀 आहो आपल्या हापूस ल जगात तोड नाही विका तुम्ही पण हापूस लाखान... लोकांना डोक्यावर नचवा यची सवय झाली
आरे गरीब शेतकरीची बातणी दाखवा दुसर् देशाचगुण गाता
गारपीट झाली सर्व आंबे खाली पडून सडले
महतारा झालेला माणूस जवान होतो का हा आंबा खाल्याव काय पण नका दाखऊ
Tumich kha तयकोतबाखु😂 आंबा
🤣🤣🤣🤣🤣
😂😂
सध्यानंद न्यूज चॅनेल😂😂😂😂😂
20 रुपये किलोचा तो राजुला आंबा
हा आंबा खाल्ल्यावर पोट साफ होत असेल असं वाटतंय
फेक बातमी असावी अडीच लाखाचा सोन्याचा आंबा तयार करता येईल. आणि सडला तर पैसे दुप्पट तिप्पट का ?
हा आंबा खातात का,भारतात
Ratnagiri hapus India मध्ये सगळ्यात महाग फळ आहे
त्या पेक्षा कोकनातला हापूस बरा.
या आंब्या चा बिवारा कोणता देवा नि बनवल आहे😂
हा आंबा खाऊन काय सकाळी सोन तयार होत काय
नंबर मिळेलका
खोटं वाटतय
khar Aahe
Barobar vatat
किती रोग बरे होतात या आंब्यानी
कोरोनाच्या बातम्या संपल्या का
बलवंत जावले रायवळ आंब्याची चवच न्यारी
साध चित्र ,,लाखो रुपयाला विकत घेणारे माजेल रईसजादे आहेत, तसेच आंब्याच असेल
Amba khaycha ka kijorit thevaycha mg🤣😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂
त्याला खल्यान काय सोन होईना झालं
त्या कुई कितीला आणली लाखाला