बहिर्जी नायकांबद्दल अगदी तुटपुंजी माहिती उपलब्ध आहे आणि हेच त्यांच्या यशाचं गमक आहे. महाराज आणि त्यांच्या जवळचे म्हणजे माँ साहेब किंवा संभाजी महाराज सोडून कोणालाच ते खरे कसे दिसतात हे माहिती नव्हते.... त्यामुळे तुम्ही धाडस करतं आहात... ही माहिती कादंबरी मध्ये चालते इतिहास म्हणून त्याला शून्य किंमत असते.
जे काम आता अजित Doval करत आहेत तेच हेरगिरी सारखे अतिमहत्त्वाच्e पद बहिर्जी नाईक सांभाळले आहे. शिवाजी महाराज यांचे कडे असे एक से एक हिरे होते म्हणुन त्यांनी अवघ्या 50 व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व हिन्दू धर्म vachavala आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢
बहर्जी नाईक व हिरोजी इंदुलकर यांच्या बद्दल खरी माहिती खूपच कमी आहे अशा अज्ञात राहुन स्वराज्य बद्दल प्रामाणिकपणाने आपले आयुष्य ज्यांनी समर्पित केले त्यांना आत्ताच्या पिढीने समजून घेणे व त्याच प्रकारची देश निष्ठा राखणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरेल
Mastermind शूरवीर बहिर्जी नाईक
❤❤❤❤
खुप छान विडियो
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केलं ज्यांनी प्राण असे मावळे निष्ठावंत❤..
स्वराज्याच्या तिसऱ्या डोळ्याला मानाचा त्रिवार मुजरा ❤❤❤
छान माहीती दिली बहिर्जी नाईक यांच्याबददल 👌छान विडियो 👍
धन्यवाद ❤️🚩
योग्य माहिती योग्य वेळी योग्य माणसाला देणे हा मानदंड होता.....आज जगातील सर्वात चांगली गुप्तहेर खाते असणारा देश बहिर्जी नायिकांची प्रणाली वापरतात.
बहिर्जी नाईक यांना सलाम ❤
पडद्या मागचे हिरो❤
बहिर्जी नाईक यांची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर बाजिंद हे पुस्तक आहे . गणेश मानूगडे खूप छान आहे नक्की वाचा . खरच पडद्यामागच्या हीरो आहेत 🙏
प्रकाशक कोण
कुठे मिळेल 🙏🏻
@@ASGXYZ Google play books vr bhetel
Onlin milel ka
@@VikashKoli-p2l hoo
त्रिवार नमन बहिर्जी नाईकांच्या महान कार्याला आणि मुत्सद्देगिरीला
बहिर्जी नायकांबद्दल अगदी तुटपुंजी माहिती उपलब्ध आहे आणि हेच त्यांच्या यशाचं गमक आहे. महाराज आणि त्यांच्या जवळचे म्हणजे माँ साहेब किंवा संभाजी महाराज सोडून कोणालाच ते खरे कसे दिसतात हे माहिती नव्हते.... त्यामुळे तुम्ही धाडस करतं आहात... ही माहिती कादंबरी मध्ये चालते इतिहास म्हणून त्याला शून्य किंमत असते.
हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा.. म्हणजेच गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा 🚩🚩
छान माहिती दिली
proud ❤
खुप छान माहिती आहे.
आणि गुप्तहेरांच्या माहिती कुठेही मिळत नाही,आणि जर त्यांची माहिती असेलतर तो गुप्तहेर कसला ,त्यामुळे त्यांच्याबद्दल खूप गुप्तता आहे आजही .....
येळकोट यळकोट जय मल्हार...
Apratim ❤
JAY BHAVANI HAR HAR MAHADEV
जगाच्या इतिहासात असा गुप्तहेर झाला नाही आणि होणं शक्य पण नाही.🎉
सलाम
जे काम आता अजित Doval करत आहेत तेच हेरगिरी सारखे अतिमहत्त्वाच्e पद बहिर्जी नाईक सांभाळले आहे. शिवाजी महाराज यांचे कडे असे एक से एक हिरे होते म्हणुन त्यांनी अवघ्या 50 व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व हिन्दू धर्म vachavala आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢
तुम्ही अजून शूरवीर यांचे व्हिडीओ बनवा, पुढील वाटचालीस शुभेच्छा. जय शिवराय🚩
❤❤❤❤❤❤
दादा मी वाचलेली माहिती आणि तुम्ही सांगताय ती माहिती खूप वेगळी आहे!
काय आहे माहिती
Bahirji nike mnje 👑mharajach Tisr netr👁
महाराष्ट्राचा स्पेशालिस्ट रॉ एजंट बहिर्जी नाईक
मानाचा मुजरा
बहर्जी नाईक व हिरोजी इंदुलकर यांच्या बद्दल खरी माहिती खूपच कमी आहे अशा अज्ञात राहुन स्वराज्य बद्दल प्रामाणिकपणाने आपले आयुष्य ज्यांनी समर्पित केले त्यांना आत्ताच्या पिढीने समजून घेणे व त्याच प्रकारची देश निष्ठा राखणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरेल
जय महाराष्ट्र
कोटी कोटी प्रणाम
जय मल्हार
❤🎉
बहिर्जी प्रथम प्रथम पासूनच हे होते स्वराज्याचा तिसरा डोळा
तुम्ही hi माहिती कोणत्या आधरावर देत आहात ते रेफरन्स देणं खूप महत्वाचं असतं... बहुतेक माहिती ही बोली भाषेतील गोष्टी सारख्या वाटतात... अभ्यास नाही
Swarajyacha khara hira🎉🎉❤
Jay mhalar
Video मध्ये मृत्यू सांगितलं नाही स्किप video
व्हिडिओ चे शिर्षक दिले आहे तीच माहिती दिली नाही..
पण शीर्षक दाखविल्या प्रमाणे, मृत्यू कसा झाला हे सांगितलेच नाही..
❤🎉😊😅
Mi mazya bulletvar Bahirji nav takle aahe .
शिवाच्या साथीला मल्हारी होता
😢🙏🫡
मृत्यू बद्दल फक्त ऐकीव माहिती सांगितली
तुम्ही चुकीची माहिती सांगत आहात बहिर्जींचे गाव हे बानुरगड तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आहे. त्या ठिकाणी त्यांची समाधी देखील आहे.
येथे समाधी आहे दादा
येथे फक्त त्यांची समाधी आहे
बहिर्जी चे गाव बाणूरगड नाही.
हे खरे आहे त्यांची समाधी तिथे आहे. डोंगरावर बाणलिंगाचे मंदिर आहे. समाधी बरोबर त्याच्या समोर आहे.
0@@BhalchandraPatil-mp6sy
He khar ahai kay
काहीच माहिती दिली नाही ...टायटल बदला
Aare telach mahit nahi tula kay sangal
किती टाईमपास करत आहात. तुम्हाला माहिती कमी आहे म्हणून ही नको ती बडबड
Video Che don Parts ahet 1. Bahirjincha itihs 2. Bahirjincha mrutyu