Official Video | Gondhal | गोंधळ | Kaveri Ghangale | नवरात्री स्पेशल | जागर अंबाबाईचा | SK Brothers
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2023
- Official Video | Gondhal | गोंधळ | Kaveri Ghangale | नवरात्री स्पेशल | जागर अंबाबाईचा | SK Brothers
••••••••••••••••• Video Credit ••••••••••••••••••
निर्माता - मंगल जाधव
दिग्दर्शक - कुलदीप जाधव
कलाकार - कावेरी घंगाळे , बापू जाधव , विना इंगळे , कुलदीप जाधव
DOP & एडिटिंग - ऋषीकेश वारभोग
स्टोरी - कुलदीप जाधव
सहकलाकार - प्रफुल्ल क्षीरसागर , अशोक तरटे , बापू चव्हाण
विशेष सहकार्य - राणी जाधव , सागर पालवे , गौरव कापसे , प्रदीप भिसे , प्रताप गोरे , सतीश कांबळे , दीपक गरंडे.
••••••••••••••••• Audio Credit •••••••••••••••
✍ गीत - पारंपारिक
🎤 गायक - सचिन जाधव , वामन वाघमोडे , बाबासाहेब वाघमोडे
🎹 संगीत - sk brothers
रिदम - अर्जुन शिंदे
संभळ - महेश ढवळे
निर्माता - मंगल जाधव
संकल्पना - बापू जाधव
सहकार्य - राहुल चांदणे , अंकुश लांडगे , विजय मोरे
SK Recording Studio Contact
9511241233
9146891616
9561675945
Email: skstarmusiccompany@gmail.com
➤ Tyala Devan Banav Majhyasathi - • Video
➤ Daru Sang Soda - • Sajan Bendre | दारू सं...
➤ Yed Lagal Tula - • New Sajan Bendre Song ...
➤ Kuni Sanga Yedu La - • New Yedamai Song । कुण...
➤ Mala Ghanta Farak Padat Nay - • Sajan Bendre । मला घंट...
➤ Mi Gelyavar Tula Vait Vatal - • New Sajan Bendre Song ...
➤ Tujhyasathi Anala Pattern Nava - • Sajan bendre | तुझ्यास...
➤ Navri Anin G Karun - • Akash shinde | तुला नव...
➤ Malhari Re - • मल्हारी रे मल्हारी माझ...
➤ Ag Ye Chimane - • Ag ye chimane .. Kay r...
➤ I Love You - • valentine day special ...
➤ Tujhi Bhi Lavin Vat G - • Sajan bendre | mi tujh...
➤ Magat Firshil Bhik - • New yedamai song | mag...
➤ Ya Ya Amchya Bokandi - • Mi punha yein | ya ya ...
➤ Morya - • Ganpati song | sajan ...
➤ Sonya Majh Nav - • New lokgeet | aag sony...
➤ Radu Nako Rani - • Sajan bendre new love ...
➤ Guru Majhe Dev - • Guru majhe dev tyanchy...
➤ Mati Mol - • माती मोल करल येडू मनात...
➤ Khanderaya Gelay Chandanpuri - • खंडेराया माझा गेलाया च...
➤ Jejuri Cha Vani - • New khandoba song | na...
➤ Bhav Bhavacha Vairi - • New yedamai song | bha...
➤ Dhavnyala Dhav - • New yedamai song | yed...
➤ Dhada Nirop Khanderayala - • New khandoba song | dh...
➤ Charani Tujhya Swarg Pahila - • New ambabai song | amb...
➤ Baiman Hoti Tu - • New Love Song | baiman...
➤ Ramoshyachya Poti - • Umaji naik song | nash...
➤ Basun Ghodya Vari - • khandoba song | basun ...
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
SK Recording Studio Contact
MO.9511241233/9146891616/9561675945
Email: skstarmusiccompany@gmail.com
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ - เพลง
जगदंब जगदंब 🙏🥰 प्रत्येक वेळी प्रमाण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे तरी सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना शेअर करून भरभरून प्रेम द्या
छान झालाय विडिओ दादा
विडिओ छान झालाय दादा शब्द संगीत तोड नाय त्याला पण एक suggesion होतं की जी थीम आहे तीच फक्त चलचित्र दिसूद्या गाणं ऐकत असताना त्या कलाकारांचा आवाज येतो मग ती तल्लीनता निघून जाते.. मला असं वाटतंय राग मनू नये 🙏🏻🙏🏻
गायकाचा आवाज मात्र एक नंबर 👌🏻👌🏻
संकल्पना अतिशय छान. 👌 सादरीकरणही एक नंबर. 👍
@@anilnichit8532❤lu luv La
Angala kata aala asa kadak gani aahe...ani kharach pratek stricha adar jhalach payje khari shakshat jagdambba tichya madhech vasli aahe 🙏🙏🙏🙏jagdumba...
साक्षात आई भवानीच दर्शन झालं , संपूर्ण टीमचे खूप अभिनंदन ,, जे काही दाखवणाच्या प्रयत्न केला होता त्याच्या पेक्षा जास्त ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं ♥️ अंगावरती शहारे आले ,, जितकं बोलावं तितकं कमी 🙏 नि:शब्द 🙌
अप्रतिम 👏👏👏 अंगावर शहारा आणणार गाणं होत . गाण्याची संकल्पना , गाण्याचे बोल , संगीत तसेच कलाकार खरंच खूप छान आहेत . सध्याची परिस्थिती पाहता हे गाणं सगळ्यात उत्तम .... जी स्त्री हे गाणं ऐकेल तिच्यात वाईट लोकांना सामोरं जाण्याची शक्ती , ऊर्जा नक्कीच येईल आणि सोबत असलं वाईट कृत न करण्याची समज त्या व्यक्तिमध्ये येईल . इतकं प्रभावी पणे हे गाणं सादर करण्यात आलं आहे .
नवरात्रीच्या पावन क्षणाला हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं खरंच संपूर्ण टीमचे आभार आणि खूप शुभेच्छा 👍🌹😊
काय अभिनय केला आहे कावेरी ताई बापू दादा वा शब्द नाहीत अजिबात आणि अशा विषयावर व्हिडिओ केला आहे अंगावर काटा येतो पहाताना 👑SK....brand is brand👑
Thanks love you tai🥰🥰🥰😍😍
खूपच छान सचिन दाजी कुलदीप दादा बापू दाजी अप्रतिम Concept ❤❤❤
अंगावर काटा आला अतिशय मन भरून आल खूप छान ❤ आई काळूबाई च्या नावानं चांगभलं आई अंबाबाई च्या नावानं चांगभलं ❤❤❤
खुपच छान आहे हे विडियो गाण आई आंबबाईचा नावान चांगभल ❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup ch bhari… शहारे आले अंगावर बघताना… पण अशा लोकांसोबत देव असेच करतो… अंबाबाई चा उदो उदो 🙏🏻🙏🏻🙏🏻
हा गोंधळ सार्वजनिक ठिकाणी
चालवायला पाहीजे
Supar hit
कुलदीप सर तुमची कला एक दिवस अख्खा महाराष्ट्र बघतच राहील आणि तो दिवस लवकर येईल.
कारण तुमची कला इतकी मोठी आहे की त्याला शब्द च नाहीत.
लय भारी स्टोरी केली आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🌷🌻👏👏👏श्री. जगदंबा!!!👏👏👏समाजाला कलंकित करणार्या पुरूष कसलं नामर्द राक्षसी वृत्ती चा नायनाट होवो.
ढाकु बापु भाऊ खुप छान भुमीका आंख मार्केट खालत चक्का जाम
आई राजा उदो उदो....
❤❤ क्या बात हे पपा खतरनाक अंगावर काटा आला खरंच sk चा नाद खुळा काय काम केलय यार खरंच कावेरी ताई तुम्ही सुपर आहात ❤❤
Shabd Nhie kaveri Tujhya Abhinayasathi .......❤Khup Mothi Ho ❤@kaverighangale
हे गाण ऐकल्यावर आंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही, अप्रतिम सोंग..!
आई राजा उदो उदो 🙏♥️ येडूसरीचा उदो उदो 🙏🙏❤
खुप छान अप्रतिम सुंदर सेवा सादर केली आहे क्या बात है
आई अंबाबाईचा खरां गोंधळ घातला आहे. खुप छान
अप्रतिम.अंगावर शहारे आले हा गोंधळ बघून सर्व टीम ला खूप खूप धन्यवाद असा अप्रतिम कॉन्सेप्ट च नवनवीन व्हिडिओज आणल्याबद्दल. ❤❤❤❤❤❤🎉❤🎉❤
जगदंब जगदंब आई अंबे
अपेक्षा पडीकडील काम खूप सुंदर सर्वगुणसंपन्न सर्व कलाकारणाचे अभिनंद
आई राजा उदो उदो 🙏❤️ येडूसरीचा उदो उदो 🙏❤️😊
👌👌👌👌🙏🙏🙏🙏 प्रत्येक स्री दुर्गे प्रमाणे लढावी मस्त गोंधळ आहे एडिट मस्त झालंय
क्या बात हे एकच नोम्बर आई राजा उदो उदो 👏👏👏👏👏अप्रतिम गाणं 🙏
एखाद्या अडीच तासाचा चित्रपटाच्या तोडीस फक्त ८:४७ मिनिटांचे गीत वा खूप चांगला अनुभव खूप सुंदर असे
याला म्हणतात काम ❤❤❤ बाप तो बापाचं only sk
खरं चं S.K Brother म्हणजे दुसरे अजय-अतुल चं... ❤❤❤❤❤
जबरदस्त व्हिडिओ sk brothers👍👏👏❤️❤️
असच धावत राहा आई माज पण असच झाल होतं आई राजा उदो उदो 🙏🙏😔🙏
खरचं या व्हिडिओला अवार्ड दिला पाहिजे 💯💫👏
कावेरी ताई खुप छान आगावर काटा आला व्हिडिओ पाऊन गान खुप छान बनवल आई राजा उदो उदो आई तुळजाभवानी माता की जय
Adbhut utkrushta.. Pratyek mulina mulani pahava asa.. Hech ti saptashiti durge chi katha.. Mahishasurmadini chi katha.. Neet vacha lakshyay yeil... Jya jya veli purushsni strila kami samajla...vayit vechar kela tya tya vela stri na shaap la yudha kela yudha jinkla.. Stri shakti ahe.. Stri swayam jagadamba ahe.... Ha anubhav tya pratyek shradhsvanthalo yeil.. Mala hi ala.. Aai la haakmara... Rakshan karthe aaj hi karthe... Jai jai jagadamba
क्या बात है म्हणजे साक्षात अंबाबाईचे दर्शन झालं साक्षात दुर्गेच दर्शन झालंं आणि अप्रतिम व्हिडिओ आहे अप्रतिम संकलन केल आहे अप्रतिम गाणं आहे अप्रतिम कथा आहे आणि ते इतक्या छान प्रकारे मांडलय आठ मिनिटांचं गाणं कुठेही ते मोठं आहे कंटाळवाणं झालं असं वाटत नाही स्टोरी खूप छान रंगवली आणि प्रामुख्यानं ची लीड आर्टिस्ट आहे आय डोन्ट नो मी पहिल्यांदाच बघतोय पण एक्सिलेंट ऍक्टिंग आणि खूप छान सादरीकरण खूप छान एडिटिंग केलेला आहे खूप छान vfx युज केलंय आणि या बेसिकली खूप छान शूट केलय् खूपच छान अँगल्स घेतले गेलेले आहेत आणि मस्तच भन्नाट म्हणजे काही प्रश्नच नाही भन्नाट
Aata tar fakta navratry chi aaturta❤
Khup sundar kaveri angavar shahara ala❤❤
मस्त रे कुलदीप भावा
भाऊ खर्च खुप भारी आहे गान माझ्या आगावर काट ये तो 💫 आई साहेब उदे उदे आंबा बाई चा उदे उदे 🌺💫🌺
बापू दादा खूप छान अभिनय
Ek number bapurao vilan acting.........
जय तुळजा भवानी 🔥🔥🔥🔥
आई जगदंबे जगत जननी माऊलीचा उदो उदो आई माऊली उदयोस्तु❤आईच्या चरणी सहस्त्र कोटी माझे नमस्कार, सर्व पोरींना असं बळ दे आई👌👌👌👍💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आई शपथं...काय बोलावं .. शहारे येतात फक्त.. क्या बात है!!! Memorizing Theme .. goosebumps I have got ... Hat's off.. ❤❤..
मस्त कुलदीप सर&ऑल टीम
आई राजा उदे उदे🙏
एक नंबर लय भारी
Angavar kata ananar khupch apratimm gaan banavlay tumhi.. Bhaktigeetasobat ch ek changla sandesh dilat tumhi yatun.. Ajun ase songs baghayla avadtil amhala..! Shubhechha.... @Artist Tushar Rokade👌😊👏👏💓
छान कुलदीप दादा
भाऊ एकच नंबर गाणं छान आहे 🙏👍👍
Mast 1 nmdr
भाऊ जबरदस्त....खरंच तुमचा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो आणि या प्रयत्नाला अंबाबाई यश देत राहो. अंगावर काटा आला....जबरदस्त
😇खुप च छान गोंधळ बगते वेळी अंगावर्ती शहारे आले ताई तुझ्या चेहर्यावरचे हावभाव बघून खरच देवीचे दर्शन झाले🙏🙏
छान
अप्रतिम गाणे
Concept khup chan ahe 🔥
खतरनाक sk brother ❤🎉
स्टोरी छान आहे. नव्या युगाचा अन्याया विरुध्द चा गोंधळ
आणि गाणं पण खुपचं छान आहे..❤❤💪💪👌👌
अप्रतिम आवाज
Mast banvala video ❤
सचिन दादा व कुलदीप दादा गान अप्रतिम झालं आहे तुमच्या हातून अजून नवीन नवीन काहीतरी घडो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना करतो
1च् नंबर कुलदीप सचिन बापूराव
Aangavar shahre aale baghun aani aaikun ❤❤🙏🙏
खतरनाक व्हिडिओ बनवला अंगावर काटा आला ❤😮😊
काटा आला अंगावर........ ❤️❤️❤️❤️❤️
apratim, kata aala angala
aai ambabai aapnas pudhil vatchalis shakti devo,hich prarthna,
amhala kupch aavdla video,khup chan ,sagal kahi vyavstit va va va .......
Udo Udo Udo Ambabaicha
Aaisaheb.........
Aai Raja udh udh ❤
अंगावर काटा आला राव लईच भारी गाणं झालंय 😍सर्व कलाकारांनी खूपच मेहनत घेतली आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Kharach apratim khupach chhan😊❤❤
Kup छान..... 🔥❤ 💯
अ प्रतीम सर 🎉🎉
Suprb consept Ani khup bhari abhinay kharch angawar shahara Ala khup bhari ❤god bless you all Ani khup sundar abhinay Ani gan dekhil ❤❤❤
अतिशय सुंदर....❤
आदिमाय शक्ती प्रत्येक मुलीमध्ये असते...
हे खूप छान दाखवलं गेलंय... 👏
काय सादरीकरण केलय अप्रतीम आंगावर काटा आला पहील्यांदा गाण पाहील्यावर सलग 10 वेला पाहीले
Nice song kuldip DaDa Bapu bhai ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌
Aai Raja ude ude🙏👌👍
एकच नंबर गाना बनवला आहे सुपर डुपर
😮😮😮 अप्रतिम video bagun आंगवार शहारे उभे rahile❤❤😮😮
मस्त बनवला जनजागृती छान केली आहे़
Bapu Kadkk ektam 🎉🎉🎉🎉
व्वाह क्या बात है ❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम छान अभिनंदन ऑल टीम
Purna Angavar kata ubha rahila . Dolyatun panich ala. Aai radha udo udo. 🙏🙏💐🌼🌹
शब्द नाहीत माझ्याकडे ह्या सोंग साठी ❤❤😳😳😳 alag level Sir... खूप खूप शुभेच्छा Salut तुम्हाला 🫡🫡🫡🙏🏻🙇♂️🙇♂️❤❤
अर्रर्र खतरनाक all characters nice performance...... superb story ..... nice video editing....
🙏🙏💐💐Udhe Udhe Ambabaichha Jay Bhavani Mata 💐💐🙏🙏
Yek nmbr dajii 🔥🔥🔥
Pahylankhup bhari vatal pan as रियील life Life madhe देव वाचवायला येत नाही.... आस काही ही होत नाही.
खूप छान व्हिडिओ बनवला सचिन दादा ❤🤩✨
आई राजा उदे उदे खूप भारी
osam job bro kuldeep
He song pahilyavr majhya angavar shahara ala khup ch chan aai amba bai
शब्द नाहीत पिक्चर फिल्म असल्यासारखं वाटतं ❤❤ क्या बात है कुलदिप दादा सचिन दादा सलाम तुमच्या टिमचे
नारीचे भयानक रूप सादर केले, जगदंब 🌺🌺🌺🌺
गाणं ऐकुन अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलं..... जगदंब ❤
एवढंच बोलेन
अंगावर काटा आला...❤🙏
मस्त व्हिडिओ बापू
खूपच छान दादा all team great work
अंगावर काटे आले काय तो विडीओ आपण तुंच्याफुडे धन्यं झालो
पहिला सर्व *_गोंधळ जागर आंबाबाईचा_* संपूर्ण टीम चे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
आजावर पाहिलेले व्हिडिओ - ऑडिओ पैकी हा असा व्हिडिओ आहे जो पाहता क्षणी अंगावर काटा उभा राहिला संकल्पना , गाण्याचे बोल , गाण्याचा रिदम , गाण्याचे चित्रीकरण सगळं खूप सुंदर .
असे व्हिडिओ तुम्ही अजून प्रदर्शित करा. आणी असे भारावून जाण्यास आम्हा प्रेक्षकाना भाग पाडा
आई आंबाबाई तुम्हा आम्हा सगळ्या वर कृपाशिर्वाद ठेवो. ❤
mp3 song link ply😇
खूप छान, सर्वांचे मनापासून अभिनंदन खूप छान काम केल सर्वांनी
नाद खुळा व्हिडिओ बनवला सलाम आहे सगळ्या टीमला अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही व्हिडिओ पाहिल्यावर