Tu Jogawa Wadh Mai - Full Video | Fatteshikast | Chinmay Mandlekar & Mrinal Kulkarni | Adarsh Shinde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2019
  • Presenting the full video of Tu Jogawa Wadh Mai.
    To stream & download Full Song -
    JioSaavn - bit.ly/2oM8cKt
    Wynk Music - bit.ly/2IjAGlD
    iTunes - apple.co/356j46n
    Apple Music - apple.co/356j46n
    Google Play - bit.ly/2opFGyc
    Amazon Prime Music - amzn.to/2VubluN
    Gaana - bit.ly/2o8oLQJ
    Spotify - spoti.fi/2oUTkcO
    TH-cam Music - bit.ly/2oNFBnM
    Movie - Fatteshikast
    Singer - Adarsh Shinde
    Music Composer - Devdutta Manisha Baji
    Lyrics - Digpal Lanjekar
    Music Arrangements - Shantanu Ravindra Pande and Devdutta Manisha Baji
    Music Programming and Soundtrack Production - Shantanu Ravindra Pande
    Woodwinds - Yogesh More
    Bass - Devdutta Manisha Baji
    Chorus - Devdutta Manisha Baji, Shantanu Ravindra Pande & Nikhil Modgi
    Recorded By Awadhoot Wadkar @ Aajivasan Studios
    Recorded by Tushar Pandit & Sanket Dhotkar @Dawn Studios
    Recorded by Nikhil Lanjekar & Himanshu Ambekar @ND9 Studios
    Mix By Nikhil Lanjekar & Himanshu Ambekar @ND9 Studios
    Mastered by Donal Whelan @Hafod Mastering World, Wales, UK
    Percussion & Rythm Arrangements - Satyajeet Jamsandekar
    Star Cast - Chinmay Mandlekar, Mrinal Kulkarni, Ruchi Sarvan & Ananad Deshpande
    Written and Directed By Digpal Lanjekar
    Produced By Almonds Creations
    Presented By AA Films In Association with Almonds
    Music on Zee Music Company
    Set 'Tu Jogawa Wadh Mai' as your caller tune - SMS FTSKT1 To 57575
    Airtel Subscribers Dial 5432117244060
    Vodafone Subscribers Dial 53711650282
    Idea Subscribers Dial 53711650282
    BSNL (South / East) Subscribers SMS BT 11650282 to 56700
    To catch all the updates log on to :
    Twitter - / zeemusicmarathi
    Facebook - / zeemusicmarathi
    Instagram - / zeemusicmarathi
  • เพลง

ความคิดเห็น • 1.7K

  • @umeshnadumani972
    @umeshnadumani972 2 ปีที่แล้ว +58

    त्यावेळी स्वराज्याचे गूगल नेटवर्क म्हणजे भाहिर्जी नाईक...🖥️

    • @VaibhaviW
      @VaibhaviW 2 ปีที่แล้ว +4

      RAW agency

    • @proudetobeindian6428
      @proudetobeindian6428 2 ปีที่แล้ว +1

      Ho

    • @dhanashrijukar6931
      @dhanashrijukar6931 ปีที่แล้ว +1

      होय स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक 💯💯🙏🙏🚩🚩

  • @amoljagtap1717
    @amoljagtap1717 4 ปีที่แล้ว +274

    My small daughter, is not indian born but she is proud that her father is from Maratha clan . She proudly says to her friends I come from warriors families

    • @ramlalpawar8365
      @ramlalpawar8365 4 ปีที่แล้ว +45

      Please teach to your daughter about chhatrpati shivaji maharaj .

    • @komalpaygude8410
      @komalpaygude8410 3 ปีที่แล้ว +1

      +h--ğदयथथथजज
      आङ

    • @rahulbagade9247
      @rahulbagade9247 ปีที่แล้ว

      Ol

    • @sujatasonkawade2347
      @sujatasonkawade2347 ปีที่แล้ว

      ​@@ramlalpawar8365 (oooooooooooooooo9ooo9oooooo9oooooooooooooooooooooooooooooooo9pp9😊😊

  • @SunilKumar-ys6om
    @SunilKumar-ys6om 3 ปีที่แล้ว +2714

    15 peksha aadhik vela koni eklay👌

    • @kiranpatil588
      @kiranpatil588 3 ปีที่แล้ว +95

      mi roj aikto

    • @scautomotive8887
      @scautomotive8887 3 ปีที่แล้ว +43

      Me sudha

    • @user-ws5xk2cv3s
      @user-ws5xk2cv3s 3 ปีที่แล้ว +112

      मी रोज सकाळी मॉर्निंग वॉक ला ऐकतो, त्या शिवाय अंगावर शहारे उभे राहत नाही, शिवाजी महाराज की जय, मी वंजारी आहे आणि शिवबा आणि शंभुराजे तमाम हिंदुचे दैवत आहे ! खरे हिंदु हृदय सम्राट शंभु राजेच आणि आपण आज कुणाला हिंदु हृदय सम्राट म्हणतोय?

    • @pushkardandawate5448
      @pushkardandawate5448 3 ปีที่แล้ว +29

      58 वेळा ऐकलं आहे

    • @darshanjori3238
      @darshanjori3238 3 ปีที่แล้ว +19

      Me pan roj aykto

  • @ranjananachankar3664
    @ranjananachankar3664 3 ปีที่แล้ว +127

    🚩हनुमंत रामाला जेधे बांधल शिवरायांना ।
    संगे मालुसरा उभा केला, कंक बाजूला बसविला। 🚩
    अशा निष्ठावान मावळ्यांमुळेच स्वराज्य टिकून राहिले. शिवछत्रपती व त्यांच्या मावळ्यांना मनाचा मुजरा. 🚩

    • @patil7208
      @patil7208 3 ปีที่แล้ว +1

      💯❤️

    • @mcshree
      @mcshree 3 ปีที่แล้ว +2

      My surname is jedhe

    • @patil7208
      @patil7208 3 ปีที่แล้ว +2

      @@mcshree kadak na❤️

    • @Am-xn1zj
      @Am-xn1zj 2 ปีที่แล้ว +3

      खरं आहे पण आज महाराष्ट्राचा उज्वल इतिहास "महाराष्ट्र बोर्डच्याच" पाठ्यपुस्तकांत नाही.
      छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम अजून हवा होता महाराष्ट्र बोर्डाच्या पाठ्यपुस्तकांत. फक्त चौथीच पुस्तक काढलय राजा शिवछत्रपती त्यानंतर विषयच संपला. पण चौथीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा 10% इतिहास सुद्धा नसेल. बाकीचा 90% इतिहास जास्त कोणाला माहीत नाही.
      " चौथीच्या पुस्तकात " : शिवरायांचे बालपण, स्वराज्यस्थापनेची शपथ, स्वराज्याचे तोरण बांधले, अफझलखान वध, पन्हाळयाहून सुटका, शर्थीने खिंड लढवली, गड आला पण सिंह गेला, शाहिस्तेखानाची फजिती...... हा इतिहास तर चौथीमुळे सर्वांना माहीत आहे. हा झाला 10% इतिहास जो सर्वांना माहीत आहे.
      पण उर्वरित छत्रपती शिवाजी महाराजांचा 90% इतिहास जास्त कोणाला माहीत नाही.
      त्यासाठी इयत्ता पाचवी, सहावी च्या पुस्तकांत सुद्धा शिवाजी महाराजांचाच इतिहास हवा.
      छत्रपती शिवाजी महाराजांचा उर्वरीत 90% इतिहस :
      दक्षिण दिग्विजयात येसाजी कंक यांनी कर्नाटकात महाराष्ट्राचा राखलेला मान.
      कल्याणच्या सुभेदारच्या सूनेला मातेचा सन्मान देऊन साडी-चोळी देऊन सन्मानपूर्वक परत पाठवले - हा मुद्दा येण अत्यंत गरजेच होत यामधे खूप मोठी शिकवण आहे. "अशीच अमुची आई असती सुंदर रुपवती आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती." परस्त्रीला आई मानण्याची भावना.
      कोंढाजी फर्जंद फक्त 60 मावळे घेऊन पन्हाळा जिंकला तो पराक्रम.
      फिरंगोजी नरसाळे यांचे शौर्य.
      प्रतापराव गुजर यांचे शौर्य.
      महाराज व सरसेनापती हंबीरराव यांनी बहादूर खानाला पेडगावचा शहाणा बनवला. त्या प्रसंगानंतर औरंगजेबाने जे बहादूर खानाला पत्रातून खडे बोल सुनावले ते पत्र पाठ्यपुस्तकात छापायला हव. मुघली सैन्याची झालेली फजिती त्या पत्रात वाचुन मराठी मनाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अजून अभिमान वाटेल. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ हे पेठगावचा शहाणा या कथेत छत्रपती शिवाजी महाराज आणि हंबीरराव मोहिते यांनी केलेल्या गनिमी काव्यात दिसून येते.
      राजेंच्या बालपणी त्यांनी तान्हाजी मालुसरे, येसाजी कंक, बहिर्जी नाईक कसे शोधले होते हे ही आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना कळाव. राजेंची बालपणापसूनच एकजूटीने आणि एकमूठीने राहण्याची शिकवण त्यात आहे.
      राजेंचे अर्थशास्त्र, राजे एक अभियंता, राजेंचे time manegement, सर्वात महत्त्वाच राजेंचे कोणत्याही मोहिमेआधी "नियोजन" असण्याची धारणा. कोणत्याही मोहिमेचे असणारे डिटेल planning आणि या सगळ्याला सोबत असणारी जिवलग मावळ्यांची साथ. हाच तर मराठी मातीच्या यशाच रहस्य होत. कोणत्याही कार्याआधी "नियोजन". खरचं छत्रपती शिवाजी महाराजांसारख कोणीच नाही. त्यांच्यासारखे तेच. फक्त शौर्यच नाही "आर्य चाणक्य सारखे अफाट बुद्धीचातुर्य आणि महाराणा प्रताप यांच्यासारखी वीरता."
      संयम, शौर्य, युक्ती, पराक्रम, बुद्धीचातुर्य या सर्वांचा एकत्रित संगम फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमधेच पाहण्यास मिळतो.
      त्यानंतर गनिमी कव्याचे हेतू, त्यांची उद्दीष्टे, राजेंनी लष्करात बसवलेली शिस्त, स्त्रियांशी गैरवर्तन करणार्या माणसांचे हात पाय छाटून कठोर शिक्षा करणे.
      👆 ही सर्व त्यांची धोरणही पाठ्यपुस्तकात छापयला हवीत.
      अजून खूप काही आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पाठ्यपुस्तकांत छापण्यासारख.
      पण तो इतिहास सांगितला जात नाही. दुसर्या देशांचा इतिहास शिकवला जातो. जे बाहेरील देशातील लोक शिवाजी महाराजांचे चरित्र वाचून मोठे झाले त्यांचा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकांत.
      चौथीआधी तिसरीत शिवन्मापूर्वीचा महाराष्ट्र अर्थात जिजाऊंचा इतिहास छापला जावा. चौथीनंतर शिवाजी महाराजांचा उर्वरीत 90% इतिहास, त्यांनतर स्वराज्याचा छावा शंभूराजेंचा इतिहास, महाराणी ताराबाई यांचा इतिहास, संताजी-धनाजी यांचे शौर्य, त्यानंतरचा अगदी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकेपर्यंतचा इतिहास. आणि हे सर्व ज्यांच्या प्रेरणेमुळे घडले ते या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज.🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
      पण आज महाराष्ट्राचा इतिहास "महाराष्ट्र बोर्डच्याच" पाठ्यपुस्तकांमधे नाही. हिच कुठेतरी खंत आम्हा विद्यार्थ्यांना जाणवते.

    • @patil7208
      @patil7208 2 ปีที่แล้ว +1

      @@Am-xn1zj
      जय शिवराय 🚩

  • @prasadkokani5908
    @prasadkokani5908 3 ปีที่แล้ว +147

    डोळ्यात पाणी आलं 😭 किती वीर पुरुष होते आपल्या राजन्सोबत ,,,,,,, आदर्श घ्या रे 😭 महाराजांचा. ❤️🚩🚩 आपल्या राजाला मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ( कदाचित मी सुद्धा मराठा असलो असतो 😔 महाराजांच्या स्वराज्यात 🚩 केव्हा जातीभेद झाला नसेल पण आता सद्ध्य परिसथिती pahun खूप दुःख होत ). गान ऐकून काटा आला अंगावर

    • @gulammalik252
      @gulammalik252 3 ปีที่แล้ว +9

      Ho bhau RAJE chi khup athwan yeti ahe 😭 we love you RAJE ♥️ Muslim mavla 🚩🚩

    • @omkarwaybhat1894
      @omkarwaybhat1894 2 ปีที่แล้ว +1

      Marathi manus= Maratha (real meaning of Maratha word)

    • @Abcreation828
      @Abcreation828 ปีที่แล้ว

      Are dada maratha asto ka suru at aaplya pasun zali pahije

    • @Abcreation828
      @Abcreation828 ปีที่แล้ว

      अरे दादा मराठा कशाला महाराजांना आदर्श मानतो हे च खूप आहे सुरुवात स्वतः पासून करायची असते तेव्हा काळ बदलतो

  • @Am-xn1zj
    @Am-xn1zj 2 ปีที่แล้ว +40

    छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम अजून हवा होता महाराष्ट्र बोर्डाच्या पाठ्यपुस्तकांत. फक्त चौथीच पुस्तक काढलय राजा शिवछत्रपती त्यानंतर विषयच संपला. पण चौथीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा 10% इतिहास सुद्धा नसेल. बाकीचा 90% इतिहास जास्त कोणाला माहीत नाही.
    " चौथीच्या पुस्तकात " : शिवरायांचे बालपण, स्वराज्यस्थापनेची शपथ, स्वराज्याचे तोरण बांधले, अफझलखान वध, पन्हाळयाहून सुटका, शर्थीने खिंड लढवली, गड आला पण सिंह गेला, शाहिस्तेखानाची फजिती...... हा इतिहास तर चौथीमुळे सर्वांना माहीत आहे. हा झाला 10% इतिहास जो सर्वांना माहीत आहे.
    पण उर्वरित छत्रपती शिवाजी महाराजांचा 90% इतिहास जास्त कोणाला माहीत नाही.
    त्यासाठी इयत्ता पाचवी, सहावी च्या पुस्तकांत सुद्धा शिवाजी महाराजांचाच इतिहास हवा.
    छत्रपती शिवाजी महाराजांचा उर्वरीत 90% इतिहस :
    दक्षिण दिग्विजयात येसाजी कंक यांनी कर्नाटकात महाराष्ट्राचा राखलेला मान.
    कल्याणच्या सुभेदारच्या सूनेला मातेचा सन्मान देऊन साडी-चोळी देऊन सन्मानपूर्वक परत पाठवले - हा मुद्दा येण अत्यंत गरजेच होत यामधे खूप मोठी शिकवण आहे. "अशीच अमुची आई असती सुंदर रुपवती आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती." परस्त्रीला आई मानण्याची भावना.
    कोंढाजी फर्जंद फक्त 60 मावळे घेऊन पन्हाळा जिंकला तो पराक्रम.
    फिरंगोजी नरसाळे यांचे शौर्य.
    प्रतापराव गुजर यांचे शौर्य.
    महाराज व सरसेनापती हंबीरराव यांनी बहादूर खानाला पेडगावचा शहाणा बनवला. त्या प्रसंगानंतर औरंगजेबाने जे बहादूर खानाला पत्रातून खडे बोल सुनावले ते पत्र पाठ्यपुस्तकात छापायला हव. मुघली सैन्याची झालेली फजिती त्या पत्रात वाचुन मराठी मनाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अजून अभिमान वाटेल. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ हे पेठगावचा शहाणा या कथेत छत्रपती शिवाजी महाराज आणि हंबीरराव मोहिते यांनी केलेल्या गनिमी काव्यात दिसून येते.
    राजेंच्या बालपणी त्यांनी तान्हाजी मालुसरे, येसाजी कंक, बहिर्जी नाईक कसे शोधले होते हे ही आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना कळाव. राजेंची बालपणापसूनच एकजूटीने आणि एकमूठीने राहण्याची शिकवण त्यात आहे.
    राजेंचे अर्थशास्त्र, राजे एक अभियंता, राजेंचे time manegement, सर्वात महत्त्वाच राजेंचे कोणत्याही मोहिमेआधी "नियोजन" असण्याची धारणा. कोणत्याही मोहिमेचे असणारे डिटेल planning आणि या सगळ्याला सोबत असणारी जिवलग मावळ्यांची साथ. हाच तर मराठी मातीच्या यशाच रहस्य होत. कोणत्याही कार्याआधी "नियोजन". खरचं छत्रपती शिवाजी महाराजांसारख कोणीच नाही. त्यांच्यासारखे तेच. फक्त शौर्यच नाही "आर्य चाणक्य सारखे अफाट बुद्धीचातुर्य आणि महाराणा प्रताप यांच्यासारखी वीरता."
    संयम, शौर्य, युक्ती, पराक्रम, बुद्धीचातुर्य या सर्वांचा एकत्रित संगम फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमधेच पाहण्यास मिळतो.
    त्यानंतर गनिमी कव्याचे हेतू, त्यांची उद्दीष्टे, राजेंनी लष्करात बसवलेली शिस्त, स्त्रियांशी गैरवर्तन करणार्या माणसांचे हात पाय छाटून कठोर शिक्षा करणे.
    👆 ही सर्व त्यांची धोरणही पाठ्यपुस्तकात छापयला हवीत.
    अजून खूप काही आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पाठ्यपुस्तकांत छापण्यासारख.
    पण तो इतिहास सांगितला जात नाही. दुसर्या देशांचा इतिहास शिकवला जातो. जे बाहेरील देशातील लोक शिवाजी महाराजांचे चरित्र वाचून मोठे झाले त्यांचा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकांत.
    चौथीआधी तिसरीत शिवन्मापूर्वीचा महाराष्ट्र अर्थात जिजाऊंचा इतिहास छापला जावा. चौथीनंतर शिवाजी महाराजांचा उर्वरीत 90% इतिहास, त्यांनतर स्वराज्याचा छावा शंभूराजेंचा इतिहास, महाराणी ताराबाई यांचा इतिहास, संताजी-धनाजी यांचे शौर्य, त्यानंतरचा अगदी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकेपर्यंतचा इतिहास. आणि हे सर्व ज्यांच्या प्रेरणेमुळे घडले ते या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज.🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    पण आज महाराष्ट्राचा इतिहास "महाराष्ट्र बोर्डच्याच" पाठ्यपुस्तकांमधे नाही. हिच कुठेतरी खंत आम्हा विद्यार्थ्यांना जाणवते.

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 3 ปีที่แล้ว +202

    मराठी लोकांनी आता व्यवसाय मध्ये उतरून स्वराज्य निर्माण करणे आहे 🚩🚩🚩🚩

    • @howeverwjwjk33kwlqlwlwlwle61
      @howeverwjwjk33kwlqlwlwlwle61 3 ปีที่แล้ว +7

      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @payalsawant5254
      @payalsawant5254 3 ปีที่แล้ว +3

      Barobar bolat 🚩🚩🚩

    • @mayurkale2227
      @mayurkale2227 3 ปีที่แล้ว +1

      @@payalsawant5254 Ho sheti chya jastch nadi laglo aapn jyat shaswat as income nahi... Marwadi, gujrati aaplya kade yeun mothe zale tyamule business hach ek option marathi mansala punha samruddh banvu shakto

    • @hrushikeshpatil4157
      @hrushikeshpatil4157 3 ปีที่แล้ว +5

      आपण कोणतेही काम द्यायचं असेल व घ्यायचे असेल तर SC, NT कडून न घेता Open वाल्यांकडून कडूनच करून घ्यावे 🙏🙏

    • @vaijayantiphadnis3316
      @vaijayantiphadnis3316 3 ปีที่แล้ว

      @@howeverwjwjk33kwlqlwlwlwle61 Qq

  • @santoshjedhe367
    @santoshjedhe367 2 ปีที่แล้ว +42

    जसे अंगद हनुमंत श्रीरामाला, तसे जेधे ,बांदल शिवरायाला 🔥💪🚩.. Jedhe 🚩

  • @user-nt7ei3vu2g
    @user-nt7ei3vu2g 3 ปีที่แล้ว +28

    शिवरायांच्या स्वराज्याची भारत देशाला गरज आहे..
    छत्रपती आपण पुन्हा जन्म घ्या 🙏❤️ #मुंबईगोंधळी

  • @ranjananachankar3664
    @ranjananachankar3664 3 ปีที่แล้ว +46

    जगात शोधून अशी मैत्री 🤝, एकजूट☝️ आणि एकमुठ ✊ सापडणार नाही.
    बालपणीचे सगळे सवंगडी शेवटपर्यंत शिवरायांच्या जीवाला जीव देत राहिले आणि कुठल्या मावळ्याला खरचटलं तर इकडे शिवरायांच्या डोळ्यात पाणी 😥.
    अशी ही या सर्वांची एकजूट☝️ आणि एकमुठ ✊. ही एकजूट अशी होती की ज्यामुळे दिल्लीच्या तख्ताला ही दिवसा कापरे भरायचे.
    सलाम तुमच्या मैत्रीला. 😊🚩🚩🚩🚩

  • @SmilingBlackKitten-rx3nv
    @SmilingBlackKitten-rx3nv หลายเดือนก่อน +12

    मला अभिमान वाटतो मी मराठी असल्याचा आणि त्याहून जास्त मी महाराजांच्या स्वराज्यात राहते मी एक मराठी मुलगी आहे याचा मला गर्व आहे आणि असलाच पाहिजे....❤❤🚩🚩🔥🔥 जय भवानी जय शिवाजी....❤❤🚩🚩🔥👑👑

  • @omjedhe5045
    @omjedhe5045 3 ปีที่แล้ว +25

    मी ⚔️ जेधे ⚔️ या आडनावाच्या. घरी जन्माला आलो
    याचा मला खूप गर्व, अभिमान आहे.
    🚩⚔️ जय जिजाऊ ⚔️🚩
    🚩⚔️ जय शिवराय ⚔️🚩

  • @atishkadam2511
    @atishkadam2511 3 ปีที่แล้ว +23

    महाराज तुम्हाला आम्ही कदापि विसरू शकत नाही ज्या दिवशी तुमचे स्मरण होणार नाही त्यादिवशी या देहाने प्राण सोडला असेल. हृदयाचा प्रत्येक ठोका पडतो तो फक्त तुमच्यामुळेच..... 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय

    • @kavitananaware1354
      @kavitananaware1354 3 ปีที่แล้ว +3

      Ho bhava lakh janmanchi punnyai lagte Maharajancha Seva karayla dhanya te mavle. Jyanchya nasheebi he bhagya aale 🙏🚩

    • @kushaljoshi3249
      @kushaljoshi3249 3 ปีที่แล้ว

      H

  • @devangigaikar4768
    @devangigaikar4768 2 ปีที่แล้ว +21

    आपल्या राजांचे पोवाडे ऐकणारे ,वारंवार ऐकणारे आमच्या सारखे इतिहास शिक्षक वेडेच आसतात, त्याचा आम्हाला अभिमान आहे

  • @ananddabhade9170
    @ananddabhade9170 10 หลายเดือนก่อน +17

    रक्त दाभाडेच आहे, निष्ठा फक्त छत्रपतीच्या चरणांशी🚩🚩

  • @amolkhengre8213
    @amolkhengre8213 2 ปีที่แล้ว +10

    ५ महिन्यांपासून दररोज २ वेळा ऐकतोय.
    पहाटे माऊलींचा हरिपाठ झाल्यानंतर हा जोगवा ऐकायचा. 🙏🏼

  • @vishalmandale8838
    @vishalmandale8838 4 ปีที่แล้ว +64

    स्वराज्याच्या सेवेतील गुपतहेर भाहिर्जी नाईक यांना अभिवादन जय शिवाजी महाराज जय भाहीर्जी

    • @bhushan12312
      @bhushan12312 3 ปีที่แล้ว +3

      भाहिर्जी नाही "बहिर्जी नाईक"

  • @patil7208
    @patil7208 2 ปีที่แล้ว +19

    Proud to be Maratha ❤️
    Jay Shivray 🚩

  • @arunade1168
    @arunade1168 3 ปีที่แล้ว +13

    अतिउत्तम,
    छ. शिवाजी महाराजांवर असेच गाणे, चित्रपट आणि मालिका निरंतर निघत राहायला पाहिजे.
    असे म्हणतात की फ्रान्समध्ये असा एकही वर्ष जात नाही ज्यामध्ये नेपोलियन विषयी पुस्तके, सेमिनार, माहितीपट निघत नाहीत.
    मग छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, पेशवा बाजीराव यांसारख्या अनेक महावीरांविषयी तर संपूर्ण भारतभर नवनवीन पुस्तक, निबंध इ. सहज प्रकाशित व्हायला पाहिजे.
    पण ते शक्य वाटत नाही. संपूर्ण जगात भारतीय लोकांना आपल्या इतिहासाबद्दल जेवढी अनास्था आहे ते इतरत्र कुठेही नसेल.
    मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरी अजून काही कमी झाली नाही.
    🚩🕉️🌹🙏🌹🕉️🚩

  • @dattahanamghar1583
    @dattahanamghar1583 2 ปีที่แล้ว +22

    स्वराज्याच्या सेवेतील गुप्तहेर बहिर्जी नाईक विनम्र अभिवादन 🙏

  • @advshreenivasmangnalepatil659
    @advshreenivasmangnalepatil659 2 ปีที่แล้ว +14

    दिवसातून एकदा फिक्स ऐकतो....कधी दोनदा तिनदा.... शेकडो वेळा ऐकलेल गीत अप्रतिम... ❤️❤️
    ❤️जय शिवराय ❤️

  • @statuspk3756
    @statuspk3756 3 ปีที่แล้ว +13

    " स्वराज्यासाठी मी जीव देतो म्हणून आपापसात भांडणारी मावाल्यांचा महाराष्ट्र " इतिहासात पहिल्यांदा लोक मरणासाठी (बलिदान ) समोर यायची.
    जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @SachinPatil-lt4xh
    @SachinPatil-lt4xh 2 ปีที่แล้ว +14

    जेव्हा पण स्वतःला कमजोर समजतो तेव्हा तेव्हा हा पोवाडा ऐकतोय मि जय शिवराय🚩💪🏻

  • @appasaheb801
    @appasaheb801 2 ปีที่แล้ว +16

    100+वेळा ऐकलंय. राजे आजुन आहेत म्हणुन तर महाराष्ट्र powerfull आहे.

  • @shardulpatil1133
    @shardulpatil1133 2 ปีที่แล้ว +21

    गड किल्ल्यांचे ढासळलेले बुरूज परत बांधा ही government ला नंम्र विनंती😭🙏🚩

  • @dakubhau5929
    @dakubhau5929 3 ปีที่แล้ว +62

    DISLIKE करणाऱ्यांचे बोट छाटले पाहिजे...😡.👌👌👌👌👌👌loved this song.
    बोल भवानी, जय शिवाजी...!

    • @nacharevaishu
      @nacharevaishu 3 ปีที่แล้ว +1

      Dislike karnare GANIM asanarach na

    • @patil_mh2855
      @patil_mh2855 3 ปีที่แล้ว +3

      , dislikeकरणारे औरंग्याची ओलाद असेल 🙏

    • @somnathkadam5993
      @somnathkadam5993 2 ปีที่แล้ว +1

      Dislike karnare aaich dudh pile nsnar

  • @shantanuphule7503
    @shantanuphule7503 10 หลายเดือนก่อน +17

    आंगद हनुमंत रामाला
    जेधे बांधल शिवरायाला
    संगे मालुसरा उभा केला
    कंक बाजूला बसविला
    ऐसे वीर ते मांडले
    कापी दैत्य ते माजले
    तू जोगवा वाढ माई
    सवराज्य गाणं गाई
    जोडीला हे पासलकर
    बांधी राज्य इंदलकर
    फड सांभाळी पेशवा
    गोळे जाधव बनती शेर
    बळी महाबळी हे ऐसे
    दाभाडे अन कोंडाळकर
    मोहिते अन फर्झंदाची
    गाजतीया तलवार
    तू जोगवा वाढ माई
    सवराज्य गाणं गाई

  • @ravirajbandal5160
    @ravirajbandal5160 2 ปีที่แล้ว +22

    अंगद हनुमंत रामाला जे धे (बांदल)🚩 शिवरायांना🚩🚩🚩

  • @jyotimunde3809
    @jyotimunde3809 3 ปีที่แล้ว +31

    मी आपनास एका मालीकेत पाहिले .खुप गंभिर भुमीकेत .. पण तुम्ही तर बहीरोजी नाईकांची भुमीका ..केलीत खुप आवडली .. अन hatts off पायाला फोड आले तरी आपन हा short पुर्ण केलात ...प्ररणा राजे छत्रपती शिवराय ..जगदंब जगदंब !!

  • @sudeeppatra3648
    @sudeeppatra3648 2 ปีที่แล้ว +20

    Mujhe Marathi nahi aati. Lekin Farzand, Fatteshikasht aur Pawankhind ke liye thoda bahut seekha. Ye 3 movie dekhne ke baad bol sakta hu ki Bollywood me bahut mushkil hai aisa movie banana. Kitne achhe se hamare heroes ko darshaye hain.
    जय भवानी जय शिवाजी ।

    • @dattatraysalunkhe2982
      @dattatraysalunkhe2982 2 ปีที่แล้ว +3

      छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @sohamgamerdevilsyt9077
    @sohamgamerdevilsyt9077 3 ปีที่แล้ว +16

    मी तर आगणीत एकले आहे कारण आमचे आडनांव आहे त्यात **गोळे जाधव बंती शेर**
    ❤️❤️❤️❤️

  • @devanandvaidya2915
    @devanandvaidya2915 ปีที่แล้ว +13

    खूप सुंदर गाणं आहे! मी अभ्यास करण्याच्या आधी ऐकतो Goosebumps येतात आणि सर्व आळस निघून जातो वीरांची नावे ऐकून आणि last Scene ज्यामध्ये शिवाजी महाराज ते हत्यार बहिर्जी नाईक यांच्या कडे फेकतात🚩🙏💪

  • @vaijanathkambale6834
    @vaijanathkambale6834 2 ปีที่แล้ว +14

    स्वराज्याचे अख्खे शिलेदार उभे केले gondhalataun हर हर महादेव

  • @jitupatil0072
    @jitupatil0072 2 ปีที่แล้ว +10

    छत्रपती चक्रवर्ती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩🚩

  • @dadabhagat4464
    @dadabhagat4464 2 ปีที่แล้ว +22

    Sarv jatiche maharashtratil lok mhnjech marhathe🚩✊

  • @akshayjadhav3692
    @akshayjadhav3692 2 ปีที่แล้ว +18

    आदर्श शिंदे काय गायलास भावा ❤️

  • @dipeshbagve9992
    @dipeshbagve9992 2 ปีที่แล้ว +12

    प्रत्येक जन्म हा माझ्या राज्याला अर्पण केला तरी कमीच आहे 🚩🚩

  • @jalnaexpress710
    @jalnaexpress710 7 วันที่ผ่านมา +6

    आज माझ्या राजामुळे मराठा हे लौकिक आहे म्हणून म्हणतो आपण गर्व आहे मराठा असल्याचा...

  • @omkarmohite4080
    @omkarmohite4080 3 ปีที่แล้ว +13

    मोहिते आणि फर्जांदांची गाजितेया तलवार
    👑👑🚩
    Proud moment

  • @abhishekpowadi103
    @abhishekpowadi103 2 ปีที่แล้ว +20

    तुम्ही 15 वेळा ऐका नाहीतर 100,1000 वेळा पण सांगायची गोष्ट एकच गाण्यातील गांबिर समजून घ्या कसे असतील नाईक अशी एक image डोळ्यासमोर घ्या,आणि खरोखरच महाराजचाच वारसा म्हणून महाराष्ट्राला पुन्हा नव्याने जगण्यास सुरवात करा
    अखंड महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदुस्तान माझ्या राजाचं मावळे आहेत,
    बघूया किती शिव भक्त आहेत
    जगदंब
    छत्रपती शिवाजी महाराज की ------

  • @maheshgowlikarmaheshgowlik1853
    @maheshgowlikarmaheshgowlik1853 2 ปีที่แล้ว +17

    2.1 dislikes from Mughals and his sons
    Not understanding Marathi but awesome song ❤️ from Hyderabad 🔥🚩 jai bhavani

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 4 ปีที่แล้ว +10

    वाह क्या बात है साहेब खूप छान केलाय नाच., फत्ते शिकस्तीचे सर्वात जास्त ऊर्जा देणारे गाणे आहे., मी जेव्हा हा चित्रपट पहायला गेलो होतो तेव्हा आजारी होतो., चालू शकत नव्हतो., पण माझ्या मुलांच्या आणी स्वताच्या शिव प्रेमापोटी चित्रपट पाहिला आणी जेव्हा जोगवा वाढ गाणे सुरु झाले तेव्हा दुखणे कुठे पळून गेले ते समजले नाही., सिनेमा हॉल मधून बाहेर पडताना ठरवले की 2020 मध्ये कॉलनी मधील गणेशोत्सवात हा जोगवा नाच बसवायचा पण Corona virus मुळे यंदा गणेशोत्सव कदाचित साधेपणाने साजरा होईल., पण 2021 मध्ये आमचे पन्नासाव्या गणपति उत्सवात नक्की बसवून दिग्दर्शक लांजेकर आणी हरीश dudhade यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देऊ., किंवा चित्रपटात काम केलेल्या दुसर्‍या कोणाला तरी दर्शनासाठी आमंत्रण देऊ मला खात्री आहे की ते नक्की येतील. एका दर्जेदार चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी असलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो., जय शिवराय जय शंभू राजे., जय महाराष्ट्र., thanks to entire team of fatteshikast for making a very beautiful and inspiring historical movie on the first surgical strike of our one and only the greatest chatrapati Shivaji maharaj., wish you all best luck to make more and more inspiring movies of chatrapati shivaji maharaj., regards from retired employee of Mumbai port trust Shri sachin chandrakant Potdar Andheri West., jai maharashtra.

  • @ravimatale4557
    @ravimatale4557 3 ปีที่แล้ว +15

    जिवाला जिव देणारे एवढे मावळे राजांनी कसे तयार केले असतील..🚩जय जिजाऊ जय शिवराय...🙏🏻

    • @patil7208
      @patil7208 3 ปีที่แล้ว +2

      Barobar bola bhau❤️

    • @manojdada6560
      @manojdada6560 2 ปีที่แล้ว +1

      Aai tulzabhawanicha aashirwad🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinchinnurkar8419
    @sachinchinnurkar8419 4 ปีที่แล้ว +25

    धर्म के लिए लिखना,
    बोलना और लड़ना
    सबके बस की बात
    नहीं साहेब
    🙏 जय श्री राम 🙏
    🚩🚩जय शिवराणा 🚩 जय शंभू राजे 🚩⚔️🏹⚔️🏹⚔️

  • @sujatapathade9769
    @sujatapathade9769 2 ปีที่แล้ว +8

    हे फक्त गाणं नाही तर आपल्या राज्यासाठी आणि आपल्या स्वराज्या साठी आपल्या प्राणाची ही परवा न करता जे आऊसाहेब याच्या स्व्नपूर्तीसाठी लढले त्या सर्वाची ही आरती आहे.
    🌸||जय जिजाऊ|| 🙏 ||जय शिवराय||🌸

  • @viveksarfare9753
    @viveksarfare9753 2 ปีที่แล้ว +16

    One of the most talented Spy of maratha empire baharji Naik

  • @sachinraut2277
    @sachinraut2277 3 ปีที่แล้ว +11

    खरंच गाणे ऐकताना अंगावर काटा उभा राहिला... जेव्हा जेव्हा महाराजांची गर्जना गाणे येतो अंगावर काटा उभा राहतो... जय शिवराय

  • @mpd1232
    @mpd1232 2 ปีที่แล้ว +13

    नमस्कार 🙏🏼 ह्या पोवाड्याच्या प्रथम काही ओळी शिवकालीन पोवाडा सादरकर्ते 'अज्ञानदास' म्हणजेच अगिनदास यांनी लिहिलेल्या आहेत, तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही गीतकार म्हणून त्यांचं नाव नमूद का केलं नाही आहे. उत्तराची अपेक्षा आहे. धन्यवाद. आणि दिग्पाल लांजेकर यांनी असेच शिवकालीन चित्रपट काढून इतिहास ज्वलंत ठेवावा ही विनंती आणि तुमच्या चित्रपटांना भरघोस प्रतिसाद देऊ हे आमचे वचन!

  • @suryavanshiabhyuday8584
    @suryavanshiabhyuday8584 ปีที่แล้ว +41

    जोगव्यात गायलेली आडनावे
    श्रीमंत कान्होजी *जेधे*
    श्रीमंत रायाजी *बांदल*
    सुभेदार तानाजी *मालुसरे*
    सरसेनापती येसाजी *कंक*
    सरसेनापती बाजी *पासलकर*
    स्थापत्यविशारद हिरोजी *इंदलकर*
    *पेशवा* मोरोपंत पिंगळे
    सरनोबत पिलाजी *गोळे*
    सरसेनापती धनाजी *जाधव*
    सरदार खंडेराव *दाभाडे*
    सरदार संभाजी *कोंढाळकर*
    सरसेनापती हंसाजी *मोहिते*
    सरदार कोंडाजी *फर्जंद*

    • @ananddabhade9170
      @ananddabhade9170 10 หลายเดือนก่อน +1

      रक्त दाभाडेच आहे निष्ठा छत्रपती चरणांशी🚩🚩🚩

  • @suyogpatilcreations8180
    @suyogpatilcreations8180 2 ปีที่แล้ว +14

    बहिर्जी नाईक एक no. भूमिका....🚩❤️

  • @atharvavedak
    @atharvavedak 2 ปีที่แล้ว +10

    👑👑महाराजांनी आक्या महाराष्टाचा जोगवा वाडलाय🚩🚩⚔️⚔️🌹🌹🙏🙏

    • @Jay-8252
      @Jay-8252 2 ปีที่แล้ว +1

      खरंच की रे भावा...🚩🚩🚩

  • @dhanashrisalvi1114
    @dhanashrisalvi1114 2 ปีที่แล้ว +10

    Aplya pudchya pidhila Shivraay mhanje kon he maahit asave hee aapli zababdaari aahe...

  • @chetanmalgavkar8955
    @chetanmalgavkar8955 2 ปีที่แล้ว +15

    रोज ऐकतो मी सकाळी एकदा तरी 🚩🚩

  • @santoshtalke8065
    @santoshtalke8065 3 ปีที่แล้ว +13

    👑भगवे आमचे रक्त आम्ही शिवरायांचे फक्त👑

  • @vishalmhatre5757
    @vishalmhatre5757 3 ปีที่แล้ว +15

    गाणं ऐकताना अंगावर काटा नाय आला तर तो मराठी कसला?अप्रतिम

  • @adityanikam3871
    @adityanikam3871 2 ปีที่แล้ว +9

    अस्सल मराठी गाणं. जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩

  • @sanketgahandule3905
    @sanketgahandule3905 3 ปีที่แล้ว +18

    खूपच छान ...असे मराठी चित्रपट आणि गाणी बघून अंगावर शहारे येतात ..जगदंब🥰🚩

  • @kbs1999
    @kbs1999 2 ปีที่แล้ว +11

    काय शब्द लिहिलेत खरच अति सुंदर जय भवानी जय शिवराय स

  • @angadtadekar3181
    @angadtadekar3181 9 หลายเดือนก่อน +16

    दिवसाची सुरुवात याच गाण्यानं होते 🚩💛

  • @rushikeshdevidasmarkand7950
    @rushikeshdevidasmarkand7950 2 ปีที่แล้ว +14

    एैसे वीर ते मांडले 🦁❤️

  • @real_amol_b6126
    @real_amol_b6126 3 ปีที่แล้ว +17

    एक नंबर नाईकांची भुमिका वठवली आहे.

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 3 ปีที่แล้ว +10

    बहिर्जी नाईकांसारखे गुप्तहेर शिवाजी महाराजांच़्या सैन्यदलामध्ये हाेते़. खुपच गाैरवास्पद आहे. ञिवार वंदन

  • @robinrab9901
    @robinrab9901 2 ปีที่แล้ว +10

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩
    🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩

  • @lalasoamale7794
    @lalasoamale7794 2 ปีที่แล้ว +11

    त्रिवार मानाचा मुजरा माझ्या राजांना आणि त्यांच्या मावळे यांना🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @rkakade
    @rkakade 3 ปีที่แล้ว +21

    🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
    2020 मध्य कोण ही, सुंदर गाणं ऐकत आहेत

  • @pratikgaikwad2777
    @pratikgaikwad2777 3 ปีที่แล้ว +34

    महाराजांच्या साथीदारांची नावे ऐकूनच अंगावर शहारा येतो

  • @shrikantkumbhar3061
    @shrikantkumbhar3061 ปีที่แล้ว +13

    छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक

  • @dhananjaygole1573
    @dhananjaygole1573 2 ปีที่แล้ว +17

    फड सांभाळी पेशवा 🚩🚩 गोळे जाधव बनती शेर 🚩🚩

  • @rudrakshasardesai7979
    @rudrakshasardesai7979 2 ปีที่แล้ว +14

    200 पेक्षा जास्त वेळा ऐकलं आहे, जय छत्रपती शिवाजी महाराज

  • @archanatumsare7513
    @archanatumsare7513 3 ปีที่แล้ว +10

    माझा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक आणि सर्व मावळ्यांना🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🌹🌹❣️

  • @brandedmohite4558
    @brandedmohite4558 3 หลายเดือนก่อน +14

    2024 mdhe kon aiktay sanga bhavano he song ❤🎉

  • @gauravdesai4219
    @gauravdesai4219 2 ปีที่แล้ว +10

    ह्या गाण्याने माझा दिवस सुरू होतो

  • @Way2more.
    @Way2more. ปีที่แล้ว +19

    20 peksha aadhik vela koni eklay 🔥🚩

  • @santoshjedhe367
    @santoshjedhe367 2 ปีที่แล้ว +17

    जसे अंगद हनुमंत रामाला, तसे जेधे बांदल शिवरायाला 🚩🚩जेधे देशमुख 🚩

  • @kondalkar
    @kondalkar 3 ปีที่แล้ว +21

    Proud to be a Kondhalkar and to have maternal uncles Malusare.

  • @aryangaikwad877
    @aryangaikwad877 3 ปีที่แล้ว +11

    फत्तेशीकस्त मधली सगळी गाणी हृदयाला स्पर्श करतात ❤️🚩🚩🚩🚩

  • @rasikabandal9840
    @rasikabandal9840 2 ปีที่แล้ว +19

    Amhi bandal ahot.jai shivray

  • @rambhatt6091
    @rambhatt6091 2 ปีที่แล้ว +23

    रामोशी समाज के शूरवीर मराठा हिंदू 😊☺

  • @marathidanaka1
    @marathidanaka1 3 ปีที่แล้ว +12

    काय सांगता येईना पण सारखं सारखं पाहावं ऐकावं वाटतं हे गीत....

  • @pranjallokhande7366
    @pranjallokhande7366 4 ปีที่แล้ว +30

    The Great Maratha womens
    Mhalsabai Saheb Raje Jadhav
    Rajmata Jijabai Saheb
    Maharani yesubai
    Maharani Tarabai Daughter in law of Chtrapati Shri Shivaji Maharaj
    Sarsenpati Umabai Saheb Dabhade
    Veer Ahilyabai Holkar
    Maharani Baijyabai Rao Scindia
    Rani Laxmi Bai
    And many more maratha womens who fought against adilshahi Nizamshahi Mughal British Portuguese
    Jai Jijau
    Jai Shivrai

  • @vishwasshinde2687
    @vishwasshinde2687 3 ปีที่แล้ว +12

    Jay shivray, only one 19 febuary chhatrapati shri shivaji maharaj 🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @vsmindcreation6774
    @vsmindcreation6774 2 ปีที่แล้ว +15

    He song aaj kon kon ektay...like and comment

  • @ShubhamYallurkar-vd8sq
    @ShubhamYallurkar-vd8sq 9 หลายเดือนก่อน +11

    छत्रपती शिवाजी महाराजांचा हा चित्रपट केव्हा येणार ते कृपा करून मला कुणीतरी सांगा 🙏 मला खूप आतुरता लागली या चित्रपटाची 🙏🙏🚩🚩

    • @Tejodeep2377
      @Tejodeep2377 8 หลายเดือนก่อน +3

      हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.याचे नाव फत्तेशिकस्त आहे.

  • @ishwaripratibhanitin5941
    @ishwaripratibhanitin5941 ปีที่แล้ว +8

    Angad hanumant ramala , jedhe bandhal shivrayala...... love this line.....❤️🚩🚩....Jay shivray....

  • @dhinchakentertainment7965
    @dhinchakentertainment7965 28 วันที่ผ่านมา +6

    अंगावर काटा आला, छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤🚩🚩🚩🚩

  • @aniketkamble3344
    @aniketkamble3344 3 หลายเดือนก่อน +12

    100 peksha jasta zal asel maz ❤

  • @nacharevaishu
    @nacharevaishu 3 ปีที่แล้ว +25

    Chhatrapati Shivrayan kade ek Hira hota...... Bahirji Naik🙏

  • @netralijadhav4284
    @netralijadhav4284 4 ปีที่แล้ว +34

    श्री चांगवाटेश्वर मंदिर,सासवड,पुणे येथे शुटिंग झालं आहे गाण्याचे..खूप पुरातन आणि सुंदर मंदिर आहे.👌

    • @rohitdurafe719
      @rohitdurafe719 4 ปีที่แล้ว

      @सेक्युलर बजरंगी भाऊ gvvv

    • @sohamgamerdevilsyt9077
      @sohamgamerdevilsyt9077 4 ปีที่แล้ว

      GOLE JADHAV Banti Sher GOLE SARDAR GHARANYA CHA NAV GHETALE khupch Chan vattele

    • @sachinpotdar391
      @sachinpotdar391 4 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद माहीती दिल्याबद्दल कारण म्हणजे तुमच्या ह्या पोस्ट मुळे हे मंदिर एक नवीन पर्यटन स्थळ होऊ शकते., मी तर नक्कीच जाणार आहे मुलांना घेऊन., thank you very much for giving information about the temple., regards from retired employee of Mumbai port trust Shri sachin chandrakant Potdar Andheri West Mumbai.

    • @thetechreview369
      @thetechreview369 3 ปีที่แล้ว

      Maz gaav jawalach ahe pn mi kadhich nhi gelo tikde

  • @user-ty5md2jm5s
    @user-ty5md2jm5s หลายเดือนก่อน +8

    राजं मुजरा 🙏🙏🚩🚩🚩🚩 आदर्श शिंदे वाह रे पठ्ठ्या 🔥🔥🔥

  • @amarrenuke5023
    @amarrenuke5023 3 ปีที่แล้ว +15

    Proud to be a gondhli 🚩🚩🚩

  • @rj3709
    @rj3709 2 ปีที่แล้ว +14

    आज 100 वेळा झाल ऐकुन

  • @Mr_Aryan250
    @Mr_Aryan250 2 ปีที่แล้ว +13

    बहिर्जी नाईक 🙏🙏🙏
    आदर्श शिंदे👍👍👍

  • @ghanshampatole855
    @ghanshampatole855 ปีที่แล้ว +12

    बहिर्जी नाईक 🔥नावातच दहशत 🔥🔥❤️

  • @amitmohite763
    @amitmohite763 3 ปีที่แล้ว +12

    Aaj fatteshikst lagnar zee talkies vr 🚩🚩🚩🚩🔥🔥

  • @omkarkank8556
    @omkarkank8556 2 ปีที่แล้ว +15

    संगे मालुसरा उभा केला 🚩🚩कंक बाजूला बसविला🚩🚩🚩

    • @mayurshinde9415
      @mayurshinde9415 2 ปีที่แล้ว

      तुम्ही पण देशमुख मध्ये मोडता का.. आम्हाला तर काही समजतच नाही आम्ही क्षत्रिय आहोत कि नाहीत... मी महाड चा आहे इकडे देशमुख वेगळे आहेत.. आम्ही नायक मराठा समाजात येतो. कंक सकपाळ भोसले मालुसरे मोरे तांबे शिर्के साळुंके कोंढाळकर अशी क्षत्रिय आडनावे आमच्यात येतात पण जेधे कोंढाळकर हे सगळे जर देशमुख आहेत तर आम्ही कोण

    • @proudetobeindian6428
      @proudetobeindian6428 2 ปีที่แล้ว +2

      Manacha mujra

    • @omkarkank8556
      @omkarkank8556 ปีที่แล้ว +1

      @@unknownno-up1is amhi ९६ kuli maratha aahot

    • @unknownno-up1is
      @unknownno-up1is ปีที่แล้ว

      ​@@omkarkank8556 nahi kahi comment karnare. manje je yesaji kank yanchya youtube chya videochya pratyek comment section madhye kahi koli samajatil manse tyanna koli mhanun sangat ahe. dhanyavaad mahiti dilya baddal

  • @omkarjadhav4888
    @omkarjadhav4888 3 ปีที่แล้ว +14

    जाधव💪😎🚩

  • @tanishjain3824
    @tanishjain3824 3 ปีที่แล้ว +27

    Goosebumps 💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️

  • @sachinraut2277
    @sachinraut2277 3 ปีที่แล้ว +10

    दिवसातून 2/3 वेळेला हें गाणे नक्कीच ऐकतो अप्रतिम गाणे आहे

  • @nitingarad5256
    @nitingarad5256 2 ปีที่แล้ว +13

    गाण्यातील मंदिर हे सासवड मधील चांगे श्वर महादेव मंदिर आहे का....?

  • @vijaygaikwad8844
    @vijaygaikwad8844 2 ปีที่แล้ว +11

    सर्वाना जय शिवराय जय जिजाऊ।एकदम छान गाणं आहे मी तर दिवसातून 20/25 वेळा ऐकतो झोपताना तर नक्कीच ऐकतो👌👌👌👍👍👍👍👍