Instant Chakali| कुरकुरीत चकली| Crispy Crunchy Chakli | चकली| Chakli| हमखास चकली प्रमाण| काटेरी चकली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @mandakinigole9067
    @mandakinigole9067 27 วันที่ผ่านมา +2

    अनिता chakali khup khup khup chan zali thanks.
    अशीच बटर chakali recipe shear ker na mi बऱ्याच व्हिडिओ प्रमाणे केली oily Kiva kadak झाल्या.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  26 วันที่ผ่านมา

      नक्की शेअर करेन.😊🙏🏻

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 หลายเดือนก่อน +1

    Very nice recipe 🎉❤

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @KirtiDalvi-i4e
    @KirtiDalvi-i4e หลายเดือนก่อน +4

    अनिता जी तुमच्या रेसिपि you ट्यूब वरील best रेसिपि मध्ये जातात, एवढ्या सुंदर रीतीने सांगता कि त्याला तोड नाही, सर्व बरकाव्या सहित स्टेप्स असतात, धन्यवाद 🙏

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏🏻
      🙏🏻श्री कृष्णार्पणमस्तू 🙏🏻

  • @manishashirote9039
    @manishashirote9039 2 หลายเดือนก่อน +6

    चकलीची रेसिपी खूप सोपी आणि छान वाटली आता मी नक्कीच करून बघेन

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน +2

      Waiting for your feedback 😊🙏🏻.

  • @seemabarge8809
    @seemabarge8809 2 หลายเดือนก่อน +2

    Atishay chan 😋

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @radhapatil7343
    @radhapatil7343 หลายเดือนก่อน +2

    रिसिपीचे परफेक्ट प्रमाण घेऊन चकली केली.खूप छान झाल्या.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  หลายเดือนก่อน

      धन्यवाद for your valuable feedback 😊🙏🏻

  • @shata8817
    @shata8817 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर दिसत आहे चकली 👍

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @girishdharanagonkar345
    @girishdharanagonkar345 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan सुंदर

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @rajendrakumarshetty6074
    @rajendrakumarshetty6074 2 หลายเดือนก่อน +1

    VREY NICE RECEIPE .

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @recipesafar
    @recipesafar 2 หลายเดือนก่อน +1

    छानच ❤❤❤❤

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @dipsm.8409
    @dipsm.8409 2 หลายเดือนก่อน +1

    Superb tai❤❤

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻😊

  • @mandakinigole9067
    @mandakinigole9067 หลายเดือนก่อน +1

    Mohan Butter ghalayche ter kiti ghalayche aani kase

  • @sonalitamboli3639
    @sonalitamboli3639 หลายเดือนก่อน +2

    Mam praman sanga

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  หลายเดือนก่อน

      Pl.... Check Discription box 🙏🏻😊

  • @pushpadeshmukh1158
    @pushpadeshmukh1158 2 หลายเดือนก่อน +1

    छान रेसिपी आहे .च्यकली न म्हणता ,चकली म्हणा .

  • @ULTIMATE-695
    @ULTIMATE-695 หลายเดือนก่อน +1

    Telache mohan kiti khalayche

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  หลายเดือนก่อน

      @@ULTIMATE-695
      pl.... Check description box 😊🙏🏻

  • @priyavaradkar9115
    @priyavaradkar9115 2 หลายเดือนก่อน +1

    मॅडम तुमच्या सर्व रेसिपीस प्रमाण बद्ध आणि मस्त असतात.
    भाजणी चकली ची रेसिपी जशी तिखट मिटा पासुन सर्व साहित्य किलो व ग्राम च्या प्रमाणात दिलेत तसेच ह्या रेसिपी चे सुद्धा द्याल का प्लीज 🙏💐

  • @RUPALIYERPUDE
    @RUPALIYERPUDE 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान चकली

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @anitakahane2254
    @anitakahane2254 หลายเดือนก่อน +1

    Mam chakli keli pan khupach tukde tukade padle kartanna

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  หลายเดือนก่อน

      चकलीच्या पिठात पोहे असल्यामुळे पीठ पाणी शोषते त्यामुळे जरासे कोरडे पडत राहते. म्हणून प्रत्येक वेळी पाण्याचा हात लावून पीठ चांगले थोडेसे चिकट होईल इतपत मळावे लागते आणि मग चकल्या गाळायच्या म्हणजे चकली गाळताना आणि तळताना सुद्धा तुटत नाही आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे चकल्या एकाच वेळी गाळून ठेवायच्या नाहीत (त्यातील पोहे मुळे) नाहीतर त्याचे हमखास तुकडे पडतात.

  • @nehapatilthankssir7280
    @nehapatilthankssir7280 หลายเดือนก่อน +1

    Pitha che orman sanga

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  หลายเดือนก่อน

      Pl..... Check Discription box 🙏🏻😊

  • @nikitarathod8885
    @nikitarathod8885 2 หลายเดือนก่อน +1

    Kache tatula che pit cahelel ka

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน

      कच्चे तांदूळ म्हणजे नाही समजले.
      तयार तांदळाची दुकानातून आणलेली पिठी असले तरी चालेल किंवा घरी तांदळाचे पीठ करायचे असेल तर तांदूळ स्वच्छ धुऊन कापडावर पसरून सावलीतच वाळवावे. Fan लावून सुकवले तरी चालेल. नंतर गिरणीतून दळून आणावे.

    • @nikitarathod8885
      @nikitarathod8885 2 หลายเดือนก่อน

      म्हणजे विकत चे अशे मानायचे होते​@@anitasanghai2023

  • @sulakshanagaikwad4441
    @sulakshanagaikwad4441 หลายเดือนก่อน +1

    मी पण ही चकली केली एकदम भारी झाली खुपचं क्रिस्पी झाली होती दिसायला तर खूपच छान दिसत होती

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  หลายเดือนก่อน

      आठवणीने फीडबॅक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻😊

  • @smitasurve9778
    @smitasurve9778 2 หลายเดือนก่อน +1

    Tai cup kivha weight the measurement dyana

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน

      Pl.... Check Discription box 🙏🏻😊

  • @yuvrajpati1798
    @yuvrajpati1798 หลายเดือนก่อน +2

    1kg chi recipe kashi ahe..... please reply

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  หลายเดือนก่อน

      @@yuvrajpati1798 दिलेल्या प्रमाणात साधारण तयार चकली अर्धा किलो होते. याचेच प्रमाण डबल केले तर तयार चकली एक किलो होईल.

  • @veenaphansalkar239
    @veenaphansalkar239 2 หลายเดือนก่อน +1

    Hya pramanat kiti chklya zalya.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน

      18 - 20 होतात. लहान आकार असेल तर जास्त होतील.

  • @RupaliDalvi-s7f
    @RupaliDalvi-s7f 2 หลายเดือนก่อน +1

    Tai lasun ghatla tar Mau hote ka please reply

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน

      डायरेक्ट लसूण न घालता लसूण ठेचून त्याचे पाणी करून गाळून घ्यावे. कारण लसूण पूर्ण तळला जात नाही आणि परिणाम चकल्या मऊ पडतात.

  • @sarojkurlawala655
    @sarojkurlawala655 2 หลายเดือนก่อน +1

    2 cups ie 500 ml pani khup nahi honar ka?

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน +1

      दोन कप भाजणीसाठी पावणेदोन कप पाणी सांगितले आहे. भाजणीची उकड गरम गरमच मळायची असते. त्यामुळे वरून थंड पाण्याचा हात लावून उकड मळून घेतले तर उकड हाताला भाजणार नाही. जास्त पाणी घेतले तर वरून थंड पाणी लावता येत नाही आणि अगदी गरम गरम उकड मळता येत नाही. उकड वेळेत मळली नाही तर उकडीमध्ये बारीक रवाळ गाठी होतात. त्यामुळे नंतर पीठ खूप मळावे लागते. आधीच उकडी मध्ये पाणी जास्त घातल्यामुळे नंतर वरून थंड पाण्याचा हात लावता येत नाही नाहीतर पीठ जास्त मऊ होते. आणि मऊ पीठ झाले तर काय होते हे मी व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेले आहे.

    • @sarojkurlawala655
      @sarojkurlawala655 หลายเดือนก่อน

      @@anitasanghai2023thank you

  • @anjalikharabekharabe1645
    @anjalikharabekharabe1645 หลายเดือนก่อน

    नायलॉन सेव दाखवा

  • @vidhyaghatge9510
    @vidhyaghatge9510 2 หลายเดือนก่อน +1

    Mam hi chakli mi keli hoti pan jhali chan pan thodi telkat jhali te hou naye yasathi kaykarayche.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน

      तेलाचे प्रमाण (मोहन) कमी घ्या. चकली एकदम परफेक्ट बनेल.

    • @vidhyaghatge9510
      @vidhyaghatge9510 2 หลายเดือนก่อน

      Tumhi dilela praman telach same ghetla tar chalel.

  • @sujatashinde5785
    @sujatashinde5785 หลายเดือนก่อน

    प्रमाण ग्राम मध्ये पण देत जा

  • @medhakulkarni1383
    @medhakulkarni1383 2 หลายเดือนก่อน +2

    पातळ पोहे चिवडा रेसिपी दाखवा ना प्लीज !

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน +1

      हो दाखवणार आहे.

    • @ashwinimahajan5790
      @ashwinimahajan5790 2 หลายเดือนก่อน +1

      ताई मुरककू रेसिपी दाखवा ना

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน

      हो नक्की दाखवेन.​@@ashwinimahajan5790

  • @mandakinigole9067
    @mandakinigole9067 หลายเดือนก่อน +1

    1 cup la 1/2 1/2 cup dalav aani pohe jaast nahi ka honar

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  หลายเดือนก่อน

      नाही होत. पोहेमुळे खूपच छान आणि एकदम खुसखुशीत चकल्या तयार होतात.
      आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोळा साच्यामध्ये भरताना खूप चांगला मळून घ्यावा म्हणजे चकली गाळताना तुटत नाही यामध्ये पोहे थोडे जास्त आहे त्यामुळे पोहे पिठातल पाणी शोषून घेत असते. खूपच छान चकल्या तयार होतात प्रयोग म्हणून नक्की करून पहा आवडतीलच याची खात्री.

    • @mandakinigole9067
      @mandakinigole9067 หลายเดือนก่อน

      @anitasanghai2023 thanks for reply

    • @mandakinigole9067
      @mandakinigole9067 หลายเดือนก่อน +1

      Oil chya aaivaji butter kiti ghalu please reply mala dupari trykaraychi aahe

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  หลายเดือนก่อน

      @@mandakinigole9067 मी कधी बटर घालून केलं नाही. त्यामुळे मला ठामपणे सांगणे चुकीचे होईल. बटर घालून चकली मी लवकरच तुमच्या सोबत शेअर करेन.

    • @mandakinigole9067
      @mandakinigole9067 หลายเดือนก่อน

      @@anitasanghai2023
      Ok mi try karun reply dete