संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली | Tandalachya Pithachi Chakli | Chakli |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #Chaklirecipe#chaklibhajani#chaklirecipeinmarathi
    • तांदुळाचे पीठ / Rice flour - 4 Cup
    • भाजकी डाळव / Rosted Chanadal - 1 Cup
    • गरम तेलाचे मोहन / Worm Cooking oil - ½ Cup
    • पांढरे तीळ / Saseme - 2 स्पून
    • ओवा / Carom seeds - 1 Spoon
    • तिखट / red chilli powder - 1 Spoon 4
    • हळद / Turmeric Powder - ½ Spoon
    • धने जिरे पूड / dry coriander Cumin powder - 1 Spoon
    • हिंग / Asafoetida - 2 pinch
    • मीठ / Salt - test according
    • मुलांना मधल्या वेळेत ख...
    • गरम पाणी / Worm Water - Acording
    • तेल / Cooking oil - fry
    🍳 रेशनच्या तांदळाची बटर चकली
    • रेशनच्या तांदळाची कुरक...
    🍳 कढईमध्ये बेकरी स्टाइल रवा केक
    • Rava Cake Recipe | कढई...
    🍳 मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी मुरमुरा लाडू
    • मुलांना मधल्या वेळेत ख...
    🍳 गव्हाचे पीठ व नारळाची गोड शंकरपाळी
    • गव्हाच्या पिठाची गोड C...
    #instantchakalirecipe
    #chakalirecipeinmarathi
    #chakali
    #binabhajnichichakli
    #bhajnichichakli
    #1kilochakali
    #chaklichirecipe
    #chaklirecipeinmarathi
    #chaklirecipe
    #chaklibhajanirecipe
    #chaklibycookingticketmarathi
    #instantchakali
    #quickchakali
    #instantchakalirecipein10mts
    #चकली
    #tandalachichakli
    #crispychakli
    #ricechakli
    #काटेरीचकलीकशीबनवायची
    #तांदळाचीचकली
    #तेलातनविरघळणारेचकली

ความคิดเห็น • 955

  • @shilpat2759
    @shilpat2759 4 หลายเดือนก่อน +66

    आमच्या लग्नाला नुकतीच एकवीस वर्षे झाली. जेंव्हा नवीन नवीन संसार सुरु केला होता तेंव्हा दिवाळीचा फराळ बनवला. बाकी सर्व फराळ एकदम छान झाला पण चकल्या कडक झाल्या.
    तेंव्हापासून चकल्या बनवण्याच्या फंदात कधी पडलेच नाही.
    प्रत्येकजण सांगायचे की असं कर म्हणजे चकल्या व्यवस्थित बनतील. मी उस्तुकतेने ऐकायचे कधी कधी कागदावर लिहुनही घ्यायचे पण चकली करण्याच्या प्रपंच केला नाही.
    आठवड्यापूर्वी तुमची ही रेसिपी नजरेस पडली. कंमेंटस वाचल्या आणि चकली बनविण्याची उमेद पुन्हा नव्याने जागली.
    तुम्ही सांगितल्या प्रमाणे अगदी अचूक प्रमाण घेऊन मी चकल्या केल्या आणि एकदम लाजवाब झाल्या.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 หลายเดือนก่อน +3

      खुप छान आणि मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹

    • @veenarawool9341
      @veenarawool9341 2 หลายเดือนก่อน +1

      Tai tumchya bolnyane man turpt hote Aata ghari jaun chakli banvin avda hurup aala y waw 👌kupach chhan sunday la vel kadun nakki bnaun photo patvin danyvad🙏 maze chakali 2 devsat naram padtat

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 หลายเดือนก่อน +1

      नक्की करून पहा 😊🙏

    • @MangalaVaidya-f7m
      @MangalaVaidya-f7m หลายเดือนก่อน

      ​@@veenarawool9341i 0:57

  • @jyotiscreation.4642
    @jyotiscreation.4642 10 หลายเดือนก่อน +1

    TH-cam cha bharpur videos madhe 3 cup tandalache pith n ek cup dalve ghetle ahet.tumhi 4 cup mhnty nakki konachi recipe follow karaychi

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +1

      4 Cup तांदळाचे पीठ आणि
      1 Cup भाजकी डाळव घेऊन एकदा करून पहा छान होतात.😊

  • @MrudulaDharmadhikari-wm9on
    @MrudulaDharmadhikari-wm9on ปีที่แล้ว +9

    फार सुंदर पद्धतीने रेसिपी सांगितली आणि समजण्याची पद्धत अतिशय सुंदर अगदी कोणालाही पटकन लक्षात येते, Crispy ahe चकली छान 🎉

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @alishainamdar7590
    @alishainamdar7590 3 หลายเดือนก่อน +1

    Pith chikt hot nahi kay kru....taste ekdam mst jhali aahe pn krtana tutlya chkli....ky kru please sanga na

  • @AshaKapdi-e2x
    @AshaKapdi-e2x 10 หลายเดือนก่อน +6

    मी आत्ताच चकली बनवली खूप कुरकुरीत झाली खूपच मस्त धन्यवाद ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน

      अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
      शुभ दीपावली 🪔

  • @SharadaShelar-gh8hq
    @SharadaShelar-gh8hq 3 หลายเดือนก่อน +2

    तांदलाचे पीठ कसे बनवायचे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 หลายเดือนก่อน +1

      हो नक्की व्हिडीओ करु 😊

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe3342 ปีที่แล้ว +3

    वा वा मला तर मोठं बक्षिसच
    लागलं.
    मला बऱ्याच दिवसापासुन
    अपेक्षीत होती चकलीची
    रेसीपी.
    धन्यवाद ताई🙏
    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @akashtiwari2398
    @akashtiwari2398 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🏻🙏🏻 नमस्कार , तुमच्या रेसिपिज तर एक नं , असतात च पण प्रत्येकाच्या कमेंट्स चं रिप्लाय देणं हा तुमचा स्वभाव त्याहूणही सुंदर 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 หลายเดือนก่อน +2

      खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹

  • @aashasamel-fernandes1896
    @aashasamel-fernandes1896 11 หลายเดือนก่อน +10

    फारच छान चकली
    आणि तुमची सविस्तर सांगायची पद्धत!

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा,Share करा 🙏

  • @anjalinene9078
    @anjalinene9078 11 วันที่ผ่านมา +1

    Chakli tallywer kddk aste debate Bharti ki ti naram paste ka

  • @shitalwagh-is5ot
    @shitalwagh-is5ot ปีที่แล้ว +4

    मी नाशिक वरून बगते

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sunitasane
    @sunitasane หลายเดือนก่อน +1

    Sunita Wilsonsanepuneshivajenagar

  • @SanviKhamkar
    @SanviKhamkar ปีที่แล้ว +6

    मला ही रेसिपी हवीच होती, आणि योगायोगाने तुम्ही दाखवली, मस्तच कुरकुरीत चकली झाली , करून पाहायलाच हवं 👆👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      अरे वा फारच छान , नक्की करून पहा 😊🙏

  • @sunitasane
    @sunitasane หลายเดือนก่อน +1

    Sunita Wilson saneshivajenagarpune5❤

  • @gangaramrane3149
    @gangaramrane3149 11 หลายเดือนก่อน +3

    छान समजावून सांगितले. धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน +1

      नक्की करून पहा 😊
      कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @meenasadashivpatil9918
    @meenasadashivpatil9918 วันที่ผ่านมา

    ताई मी आजच बनवल्या चकल्या.खूपच छान झाल्या.मी ठाण्याला रहाते

  • @MeghaGhadge-tv1er
    @MeghaGhadge-tv1er ปีที่แล้ว +3

    अतिशय साधी सोपी आणि कुरकुरीत रेसिपी मस्तच चकली ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

    • @dharatigawande5558
      @dharatigawande5558 ปีที่แล้ว

      Tandul dhuva lagte ka
      Bhaja lagte ka

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      अजिबात गरज नाही, मी रेडिमेड तांदूळ पीठ वापरलं आहे.

  • @indianfoodyfoody6056
    @indianfoodyfoody6056 11 หลายเดือนก่อน +1

    बहुत ही अच्छी रेसिपी बनाई है सिस्टर आपने प्लीज़ स्टे कनेक्टेड

  • @sunandabiradar4739
    @sunandabiradar4739 ปีที่แล้ว +3

    Very nice and very good👍👍 Chagall mam nice

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @AshaShinde-c4m
    @AshaShinde-c4m 10 หลายเดือนก่อน +1

    तांदूळ भाजून घ्यावा का

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +1

      अजिबात तांदूळ भाजण्याची गरज नाही, कोणताही जुना तांदूळ घ्या स्वच्छ धुवा नंतर गिरणी हुन दळून

  • @dr.vibhadeshpande4888
    @dr.vibhadeshpande4888 11 หลายเดือนก่อน +3

    मस्त अमरावती महाराष्ट्र

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน +1

      नक्की करून पहा 😊
      कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @ArchanaRaundhal
    @ArchanaRaundhal 8 วันที่ผ่านมา

    ताई तांदळाचे पीठ साधे दळून घ्यायचे की..तांदूळ धुवून वाळवून मग दळून घ्यायचे ते सांगा plz...🙏🙏🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  8 วันที่ผ่านมา +1

      कोणताही जुना तांदूळ घ्यावा एका भांड्यात दोन्ही तांदूळ स्वच्छ धुवावेत चाळणीवर दहा मिनिटे निथळत ठेवावे, कॉटनच्या कापडावर पातळ तांदूळ पसरून दोन तास पंख्याखाली सुकवून घ्यावी आणि गिरणी हून बारीक दळून आणावं.

  • @anitachavanrecipe36
    @anitachavanrecipe36 ปีที่แล้ว +3

    Khup chan tai❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @sanjivanikamble413
    @sanjivanikamble413 11 หลายเดือนก่อน +1

    तांदूळ राशनचे का कोणतेपण आणि धुवून वाळून घ्यायचे का तशेच पीठ दळायचे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน +1

      हो कोणतेही जुने तांदूळ घ्या असं नाही की फक्त रेशनचे कोणतेही जुने तांदूळ वापरू शकता, स्वच्छ धुवा कॉटनच्या कापडावर कोरडे करून घ्या गिरणी हून दळून आणा .

  • @sayaliwakade6627
    @sayaliwakade6627 11 หลายเดือนก่อน +3

    Waa mast crispy chakli

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @ChhayaKoshti-bj8vz
    @ChhayaKoshti-bj8vz 13 วันที่ผ่านมา

    मी आमच्या गौरी होत्या तेव्हा केल्या, खूप छान झाल्या

  • @babitaskitchenmantra
    @babitaskitchenmantra ปีที่แล้ว +4

    deliciouse chakli recipe 👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @chetanakhare10
    @chetanakhare10 10 หลายเดือนก่อน +1

    Mazya aai sarav diwali cha faral tumche vidoes bghun banvla ani faral khup chaan zala tila comment krta yet nahi mhnun tine mala commnt krun thank you bolyla sangitl ahe thank you (badlapur thane district)

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +2

      अरे वा कीती छान आणि आईला माझा मनापासुन नमस्कार त्यांना सांगा तुमचा आशिर्वाद असाच कायम असू द्या, आणि ताई तुम्हाला आणि आईला दिपावलीच्या लाखो शुभेच्छा 😊🙏🪔

  • @kaminijadhav3248
    @kaminijadhav3248 ปีที่แล้ว +2

    ❤ खूप छान सांगितलं आहे ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @ChetnaZade
    @ChetnaZade 11 หลายเดือนก่อน +1

    Amchakde ambat chaklya awdtat. Tr ya madhe me dahi Kinva amsul.powder ghalu shkte ka

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน +1

      आंबट चकली आवडते तर पीठ पाण्याऐवजी ताकात भिजवा.

  • @sindhuaairecipes
    @sindhuaairecipes ปีที่แล้ว +3

    खूप छान रेसिपी👌🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @neetanikam2336
    @neetanikam2336 10 หลายเดือนก่อน +2

    मी तुमच्या पद्धतीने चकल्या,शेव,मुरमु्राचा चिवडा केला.सर्व पदार्थ छान झाले.आणि खारी शंकरपाळीसुध्दा.Thanks ma'am ❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +1

      अरे वा फार छान आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखो शुभेच्छा नीता ताई 🙏🪔

    • @neetanikam2336
      @neetanikam2336 10 หลายเดือนก่อน +1

      @@Cookingticketmarathi तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 आणि असाच प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळत राहो❤️🌹

    • @vidyapawar7679
      @vidyapawar7679 4 หลายเดือนก่อน

      Chan mi attach kele mast zalya chaklya pan tel pile thodese

  • @greenlemon8065
    @greenlemon8065 ปีที่แล้ว +5

    Super & Excellent recipe 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @gauravahire6390
    @gauravahire6390 10 หลายเดือนก่อน

    ताई मी आज चकली बनवून बघितली पण चकली बनवताना तिचे तुकडे पडले हे कशामुळे झाले असेल ?
    तांदूळ भिजत टाकले होते का ?

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน

      चकली बनवताना जर तुकडे पडत असतील तर पीठ थोडसं पाणी घालून मऊ करून घ्या नंतर चकली पाडा तुकडे पडत नाही 👍

  • @GreenChilli-c7d
    @GreenChilli-c7d ปีที่แล้ว +20

    "Wow, your chakli recipe looks absolutely delicious! Can't wait to try it out. 😋👌"

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @ananyahhbsatam2845
    @ananyahhbsatam2845 10 หลายเดือนก่อน +1

    मी पण काल बनवली तुम्ही सांगितल्या प्रमाणे खूप छान झाल्या चकल्या धन्यवाद ताई 🙏😊 मी मुंबईहुन

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +1

      अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😄🙏

  • @seemaramchandani4768
    @seemaramchandani4768 11 หลายเดือนก่อน +4

    Looks very yummy 😊

  • @ushaanekar4152
    @ushaanekar4152 11 หลายเดือนก่อน +1

    रेसिपी खुप छान सांगितलीत, मी सध्या अमेरिकेत आहे, आता दिवाळी 2 आठवड्यावरच आहे. मी नक्की करून पाहते. Thanku 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @RadhikaPurohi
    @RadhikaPurohi ปีที่แล้ว +3

    बघूनच कळतंय खूप कुरकुरीत चकली झाली आहे, आता उद्याच करून बघते 👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @sunitasane
    @sunitasane หลายเดือนก่อน +1

    Sunita Wilson sane

  • @rakshacookingcorner74
    @rakshacookingcorner74 ปีที่แล้ว +6

    Very Tasty And Crispy Recipe 👌👌♥️♥️

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @swapnajaokhade3198
    @swapnajaokhade3198 10 หลายเดือนก่อน +1

    ह्या पद्धतीने चकल्या बनवून पाहिल्या. खूप छान झाल्या अणि सर्वांना खूप आवडल्या. धन्यवाद.
    भाजणीच्या बिना उकड काढता चकली रेसीपी शेअर करा प्लीज.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +1

      नक्की करूया पुढे कधीतरी 😊

  • @kapishoutofbox9587
    @kapishoutofbox9587 ปีที่แล้ว +5

    Wow looks so nice tasty and crispy chakli 😋😋👍👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏
      नक्की करून पहा, Share करा.

  • @mahitagde9510
    @mahitagde9510 10 หลายเดือนก่อน +1

    Hello tai tumi sangitlya prmane mi chkli keli ti chkli khup khup chan zhalya sarvana khup aavdli thanku tai mast resip sangta tumi ..mi nagpur shrat rahte tumche sarvch video baghte thanku tai tumi ashich navin navin resip aant ja

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +1

      अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की छान छान रेसिपी करुया 🙏

    • @haribhaubandurkar7148
      @haribhaubandurkar7148 3 หลายเดือนก่อน

      Ni​@@Cookingticketmarathi

  • @prajaktatavre2751
    @prajaktatavre2751 ปีที่แล้ว +5

    Kharach khup easy ahe recipe ani tips pn mast sangitlya ani measurements pn ekdam chan sangitl ya diwali la hich banven chakli 🙂thank you recipe sathi 🙏😘

    • @anitagarag896
      @anitagarag896 ปีที่แล้ว +2

      Kagal

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 10 หลายเดือนก่อน +1

    मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे 👌👌❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔

  • @sujaskitchen7543
    @sujaskitchen7543 ปีที่แล้ว +5

    Superb tasty and crispy chakli 😋👌👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @kajalmhatre8465
    @kajalmhatre8465 11 หลายเดือนก่อน +2

    Navagaon

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @shubhangishingare6994
    @shubhangishingare6994 ปีที่แล้ว +93

    मी काल बनवली छान झाल्या चकल्या.,

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +9

      अरे वा फारच छान 😊🙏

    • @shirishpadsalgikar1881
      @shirishpadsalgikar1881 ปีที่แล้ว +6

      @@Cookingticketmarathi recipe is very good i am trying definetly

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +2

      Thanks 🙏

    • @blu2god
      @blu2god ปีที่แล้ว +1

      Baghun सुंदर वाटल pan karun baghte w sangte Thanks

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +1

      नक्की करून पहा 😊🙏

  • @VandanaN-w1f
    @VandanaN-w1f 3 หลายเดือนก่อน

    मूगाची डाळ आणि उडदाची डाळ यांची पीठ घेऊन जर चकली करायची असेल तर प्रमाण कसं असाव ?

  • @prachip4594
    @prachip4594 10 หลายเดือนก่อน +17

    Mi aj keli mast zali😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +4

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔

    • @NoorjahaShaikh-jw1gg
      @NoorjahaShaikh-jw1gg 4 หลายเดือนก่อน

      Llllllllllllllllĺĺllĺlllĺlllllllllllllllllllll​

    • @NoorjahaShaikh-jw1gg
      @NoorjahaShaikh-jw1gg 4 หลายเดือนก่อน

      Llllllllllllllllllllllllllllllĺĺllĺllllllllllĺllllllllllllllllllllĺllllĺlĺlĺĺĺ​@@Cookingticketmarathi

  • @kavitalatne1012
    @kavitalatne1012 หลายเดือนก่อน

    तांदूळ ch पीठ sathi तांदूळ konte use करायचे

  • @meghanimbalkar2048
    @meghanimbalkar2048 10 วันที่ผ่านมา

    1kg तांदळाचे पीठ यास दलीचेव्व तेलाचे किती प्रमाण घ्यावे

  • @varshanehatrao4539
    @varshanehatrao4539 23 วันที่ผ่านมา

    खूप छान चकली ताई सोप्या सोप्या पद्धतीची आहे मी पंढरपूरहून बोलते

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  19 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून बघा, Share करा 🙏

  • @vaishalikoli6215
    @vaishalikoli6215 10 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ताई चकलीची रेसिपी दाखवल्याबद्दल थँक्यू

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏

  • @namratamirajkar3293
    @namratamirajkar3293 10 หลายเดือนก่อน +2

    Hi tai,tandul gurnitun dalun alai nantar tycha measurement gycha ka...ki pitha measurements ghycha 1 kg chya chakali sathi

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +1

      बघा तांदळाचे पीठ तयार असेल तर, वाटीच्या प्रमाणाने तांदूळ पीठ हलकसं दाबून मोजून घ्या, बाकी भाजकी डाळ व मिक्सरला बारीक करून घ्या, सांगितलेले मसाले एकत्र करा, आणि चकल्या बनवा अतिशय कुरकुरीत आणि छान होतात, शुभ दिपावली ताई 😊🙏🪔

    • @namratamirajkar3293
      @namratamirajkar3293 10 หลายเดือนก่อน

      Mi ghart tandul mojun ghytaly Ani dalun anly so measurement barobar ahe na...

  • @anuradhasevekari631
    @anuradhasevekari631 ปีที่แล้ว +1

    मी पुण्यातून बघते आहे सुदंर सागितले आत्ता करून बघते

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @manishapatil2559
    @manishapatil2559 หลายเดือนก่อน

    ताई तांदळाच्या। पिठाचे उकडीचे मोदक ची रिसेपि दाखवा ना

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/gQ-Snhpl2To/w-d-xo.htmlsi=M8k569QNHy2L7-ZE

  • @RajniShinde-q3j
    @RajniShinde-q3j 11 หลายเดือนก่อน +1

    Mi rajani shinde khargar varon bagat aahe mast resepi karon dakhavali very nice 👍👍👍👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏

  • @vishwapaikrao1225
    @vishwapaikrao1225 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान आहे ही रेशीपी पुणे शहरवाल्यांना ही चकली रेशीपी खुप खुप आवडली आहे आणि आम्ही चकली खायला सुद्धा यनार आहोत बर

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @PriyankaPatil-t3r
    @PriyankaPatil-t3r 10 หลายเดือนก่อน +1

    *मी आज बनवली चकली खूप छान झाल्या..😘👍👌 Thank you so much tai❣️🙏*

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +1

      अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, शेअर करा 🙏

  • @laxmishinde5228
    @laxmishinde5228 ปีที่แล้ว +2

    1st like 1st comment nice

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद लक्ष्मी ताई 😊🙏

  • @sanjaykhandare9334
    @sanjaykhandare9334 10 หลายเดือนก่อน +2

    रेसिपी सांगण्याची पद्धत अतिशय छान .

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔

  • @bhagyashrifulsundar-kv5jh
    @bhagyashrifulsundar-kv5jh 5 หลายเดือนก่อน

    खुप छान झाली आहे चकली मी काल केली आहे. पण मला एक किलो करायची आहे तर किती प्रमाण घ्यायचं आहे. plz मॅडम मला सांगा. आमच्या घरच्यांना खूप आवडली

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 หลายเดือนก่อน

      हे प्रमाण साधारण एक किलो चकलीच आहे,
      Discription मध्ये प्रमाण दिलेल आहे

  • @nandakamat825
    @nandakamat825 9 หลายเดือนก่อน +1

    Well explained with perfect measurement.please show kadbole recipe

  • @rishirampersad6464
    @rishirampersad6464 4 หลายเดือนก่อน +1

    Thank you very much I have enjoyed your languages almost love your voice an the murku very nice God Bless you

  • @KCTSARASWATISCHOOLPOYENJ-pj4rm
    @KCTSARASWATISCHOOLPOYENJ-pj4rm 11 หลายเดือนก่อน +1

    मी आज बनवल्या सुद्धा आणि खूप छान झाल्या आहेत thank you so much ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน

      अरे वा फार छान, आणि खुप खुप धन्यवाद 😄🙏

  • @poojajadhav668
    @poojajadhav668 6 หลายเดือนก่อน

    मी पण केली काल खूप खूप छान झाली thank you 🙏 mam तूमची रेसिपी छान आहे 👌👌👌👌 एकदम मस्त सूपर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 หลายเดือนก่อน

      अरे वा फारच छान 😊🌹

  • @supriyadhuri982
    @supriyadhuri982 ปีที่แล้ว

    एकदा चकली तळून झाली की, दुसऱ्यांदा टाकताना गॅसचे टेम्परेचर कसे ठेवायचे high की मिडीयम.

  • @priyankailamkar
    @priyankailamkar 10 หลายเดือนก่อน +1

    Mi pahilyanda Chakli banvun baghitli khup chan jhali. Tumchya tips khup kaami padlya. Thank you

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +2

      अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @rameshkharade2531
    @rameshkharade2531 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan recipe ahe thank u Tai mazh gaav sangola

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏

  • @sujatapisal7153
    @sujatapisal7153 11 หลายเดือนก่อน

    तांदूळ धुऊन सुकवून
    वापरायचा आहे का वापरायचा आहे का

  • @nishadehspande9453
    @nishadehspande9453 10 หลายเดือนก่อน

    Boltana 4vatya bolalya pan ghetanna3vatya( tandul pith) dakhavalye.vel kami asel tar jara bolne kami kara v direct 4vatya pith dakhava confusion kami hoil

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +1

      अस कसं निशा ताई होईल, तुम्हीं पहिल्यांदा व्हिडीओ नीट आणि संपुर्ण पहा बरं, 4 कप तांदूळ पीठ वापरला आहे आणि बोलणे सुद्धा आहे.

  • @aryapednekar752
    @aryapednekar752 ปีที่แล้ว +1

    Tai tandul konta ghyacha..?....khup mast recipe thank you so much ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +2

      रोजच्या वापरातल्या भाकरीचा तांदूळ पीठ वापरलं तरीही चालेल, किंवा रेडीमेड तांदूळ पीठ वापरलं तरीही चकल्या छान होतात, मी Dmart च रेडीमेड तांदूळ पीठ वापरल आहे, खूप चकल्या छान होतात.

    • @aryapednekar752
      @aryapednekar752 ปีที่แล้ว +1

      @@Cookingticketmarathi okay...thanq for info....🙏😘

  • @priyankadhere2460
    @priyankadhere2460 10 วันที่ผ่านมา

    Ukdichya modkache tandlache pith milate te pith waprle tar chalte ka tai.

  • @poojakeluskar1044
    @poojakeluskar1044 11 หลายเดือนก่อน

    चकली खूप छान झाली आहे त तुमची पण माझ्या चकल्या मध्ये तेल रहात डब्यात भरून ठेवली तरी तळाशी खूप तेल रहात काही टिप्स असतिल पाठवा

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน

      चकलीच्या पिठात तेल फार जास्त झाल्यावर अस होत, म्हणून पिठात अगदी प्रमाणबद्ध तेल घालाव.

  • @imamhusenattar4830
    @imamhusenattar4830 11 หลายเดือนก่อน +1

    So nice recipe i will try today thank you so much your sharing this recipe by the way aap ne wo chakli ki machine kaha se liye ho

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน

      भांड्याचा दुकानातुन घेतलाय चकली साचा.

  • @sk1990lpvs
    @sk1990lpvs 25 วันที่ผ่านมา +1

    परफेक्ट झाली होती माझी रेसीपी 😋😋😋

  • @vijaykumarpatil8542
    @vijaykumarpatil8542 6 หลายเดือนก่อน +2

    छान उपयुक्त माहिती, छान चकली झाली, करुन पाहिली

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 หลายเดือนก่อน +1

      अरे वा फारच छान 😊

  • @jayashreepatil2708
    @jayashreepatil2708 11 หลายเดือนก่อน +1

    छान पध्दतीने केली चकली सोपी पण मी बदलापूर मधुन

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏

  • @tnpgameryt1922
    @tnpgameryt1922 11 หลายเดือนก่อน +1

    मालवण शहरातून बघते तुमचा व्हिडिओ

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @GovindGupta-n8l
    @GovindGupta-n8l 9 หลายเดือนก่อน +1

    Mi chainnai Varun bghat ahe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  9 หลายเดือนก่อน +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया Share करा🙏

  • @siddhimane7212
    @siddhimane7212 11 หลายเดือนก่อน

    तांदळाचे पीठ तयार कसे करावे तांदूळ भिजू घालून की कोर्ड्याच तांदळाचे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน +2

      तांदुळ धुवायचे / सुकवायचे नंतर दळून आणावे, किंवा आयात तांदूळ पीठ वापरलं तरी चालेल, माञ नक्की करून पहा 😊

  • @pratibhapawar9321
    @pratibhapawar9321 10 หลายเดือนก่อน +1

    Namaskar,,
    Kaku me aaj keli Khupach chan zhali
    Thank you so much

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +1

      अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 10 หลายเดือนก่อน

    Surekh zali ahe chakali. 👌😋❤Ya paddhtine nakki try karen. Karanjya tumchya paddhtine kelya khup chan zalya. Ata chakali karen.
    From -- Pune

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @archukale3257
    @archukale3257 21 วันที่ผ่านมา

    खूप छान...मला तुमची सांगण्याची पद्धत फार आवडली

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  19 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून बघा, Share करा 🙏

  • @SonalWagh-zx3bx
    @SonalWagh-zx3bx ปีที่แล้ว

    Tunhi tandalache pith kontya taandulatun banvle
    Juna taandul or navinvtaandul ghyaycha???
    Kontya prakarcha taandul vaprycha ,??... indrayani, kolum,

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      मी की नाही D.Mart चे रेडिमेड तांदूळ पीठ वापरलय ,आणि काय सांगू तुम्हाला खरंच खूपच मस्त कुरकुरीत चकली झाली, या आधी मी घरीच कोणतेही जुने तांदूळ स्वच्छ धुऊन सुकवून, नंतर गिरणी होऊन दळून आणायचे ते पीठ वापरायची, पण पहिल्यांदाच असं पीठ वापरून चकली मात्र झकास झाली, तुम्ही ही नक्की करून पहा 😊🙏

  • @meghanadike2351
    @meghanadike2351 23 วันที่ผ่านมา

    Meghana Rajesh pawar
    Thana bhagtai hai tai

  • @yoginipowale4859
    @yoginipowale4859 10 หลายเดือนก่อน

    2nd time chaklya sodtana gas Punha fast karaycha ka???

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน

      हो सुरुवातीला चकली घालताना गॅस मोठा असावा, एक मिनिटानंतर मध्यम करून मध्यम आचेवर चकली अगदी आतपर्यंत तळू द्यावी, हलकेसे बुडबुडे कमी व्हायला लागले की बाजूला व्हावी आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन-तीन मिनिटं लालसर हलका रंग बदलेपर्यंत तळून घ्यावी, नक्की करून पहा 😊🙏

  • @jyotivikasshivdas7628
    @jyotivikasshivdas7628 10 หลายเดือนก่อน

    Tai nakki hoil na chakli chhan karn mi aaj viktchi bhajni pit aanle hote majya chaklya narm pdlya😔

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน

      बघा सांगितल्याप्रमाणे जर बनवली तर नक्कीच चकल्या छान होतात, फक्त तळताना चांगला लालसर कुरकुरीत तळा.

  • @varshagawade189
    @varshagawade189 10 หลายเดือนก่อน

    Dali peksha besan g vatl tr chalu shakt ka ani kiti ghalaych mg besan praman sanga

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน

      हो भाजून घ्यावे बेसन.

  • @KamalaVj-m3j
    @KamalaVj-m3j 10 หลายเดือนก่อน +1

    Hi mam I am your new subscriber from Bangalore chakli looking very delicious and perfect measure thank you

  • @pragatikamat2561
    @pragatikamat2561 ปีที่แล้ว

    Tandlache peeth jaadsar dalalele pahije ki ekdum baarik?
    Rice flour should be coatsely ground or finely?

  • @samirapatel6034
    @samirapatel6034 6 หลายเดือนก่อน +1

    रेसेपी👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍❤चकलीचा साचा किती नंबरचा आहे

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 10 หลายเดือนก่อน

    मी आजच तुम्ही सांगितले आहे तशा चकली करून बघितले खूपच छान झाल्या आहेत धन्यवाद ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน

      अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊
      तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔

  • @pranitapatil8685
    @pranitapatil8685 5 หลายเดือนก่อน +1

    बीड जिल्हा

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sureshbhangre604
    @sureshbhangre604 10 หลายเดือนก่อน +1

    तांदूळ धुऊन घ्याय चे का

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +1

      कोणतेही जुने तांदूळ घ्या, स्वच्छ धुऊन कॉटनच्या कापडावर पसरून कोरडे करून दळून आणा.

    • @sureshbhangre604
      @sureshbhangre604 10 หลายเดือนก่อน

      Ok

  • @revatijadhav2899
    @revatijadhav2899 2 หลายเดือนก่อน

    या चकलीसाठी घावणे बनविण्यासाठी जे तांदळाचे पीठ वापरले जाते ते वापरले तर चालेल का

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 หลายเดือนก่อน +1

      तांदूळ जुने असावे

  • @monalibhosale8268
    @monalibhosale8268 11 หลายเดือนก่อน +1

    Aawaj chan aahe .samjwanyachi padhath चांगली

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Please Share करा 🙏

  • @snehapatil3113
    @snehapatil3113 11 หลายเดือนก่อน

    चना डाळ पिठ च्या जागी बेसन घेतला तर चालेल का?

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน +1

      हो चालेल माञ तव्यावर रंग न बदलता खरपूस भाजून घ्याव लागेल.

    • @snehapatil3113
      @snehapatil3113 11 หลายเดือนก่อน

      @@Cookingticketmarathi thankyou धन्यवाद 🤗