Namskar Tae mi diwali la chakali banavili ahe.khup tasty chakali zali.ajibat telkat nahi.masalyanche praman agadi perfect ahe.jyaani chakalya taste kelyawar mala order ghya amchi ase mhanale.faratil chakali ha padarth show stopper zalay.khup khup abhari😊
मनापासून धन्यवाद for your valuable feedback 🙏🏻😊 Pl.... Visit my another हमखास रेसिपी.😊 अशाच नवनवीन हमखास युनिक चवीच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून कनेक्ट करा
ताई नमस्कार , आपल्या चकली व्हिडिओ ची प्रतिक्षा संपली.आपण दाखविलेली चकली चा नुसता रंग पाहून च आपला हा व्हिडिओ कोणालाही चकली पाहण्यस भाग पाडेल.आपण Disprition मध्ये 1 kg ची भाजणी दिलेली नाही.कृपया देण्याची विनंती आहे सर्वांना प्रमाण व्यवस्थित घेता येईल. 200ml कपामध्ये वजनी किती ग्रॅम पीठ बसते.माप चूकू नये म्हणून विचारत आहे.आपल्याजवळील चांगले इतरांना प्रामाणिकपणे देण्याच्या वृत्तीला मनापासून सलाम.आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.🙏🏻
@@anitasanghai2023 ताई नमस्कार,1kg भाजणी मध्ये तांदूळ,डाळी व इतर पदार्थांचे वजनी प्रमाण आणि 200 ml कपामध्ये वजनी किती ग्रॅम पीठ बसते.कृपया सांगवे ही विनंती. 🙏🏻
चांगले कडक सुकवायचे आहेत उन्हात वाळवायचे नाही. आपल्याला ते दळायचे आहेत त्यामुळे सावलीत फॅन खाली एक - दोन दिवस वाळवले तरी व्यवस्थित सूकते. त्यात मोईश्चर नको. जर धुवून वाळवायला वेळ नसेल तर तांदूळ ओल्या कापडाने पुसून भाजणीसाठी घेतले तरी चालतात. त्यामुळे चकलीचे चवीमध्ये काडी मात्र सुद्धा बदल होत नाही. 2022 चा चकली चा व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
फक्त तांदूळच धुऊन घ्यायचा आहे. स्वच्छ धुऊन सावलीत कापडावर पसरून वाळवायचे. तांदूळ खाऊन बघायचा कडकडीत वाळला पाहिजे म्हणजे गिरणीमध्ये दळलं तर व्यवस्थित दळलं गेलं पाहिजे त्यात मॉईश्चर नको. तांदूळ उन्हात वाळवायचा नाही. डाळ फक्त कापड ओल्या कापडाने पुसून घ्यायचे. डाळ धुवायची नाही.
दोन्ही चकली चवीला अतिशय उत्तम होतात. साबुदाणा मूग डाळ घालून केलेली चकली जी रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची चव मार्केटमध्ये ज्या चकल्या मिळतात त्याप्रमाणे लागतात. आणि काल जी भाजणीच्या पिठाची चकली शेअर केली आहे ती चवीला तर खूपच छान लागते. तुम्हाला आवडेलच याची खात्रीच. दोन्ही चकली क्रिस्पीनेस मध्ये तितक्याच तोडीच्या होतात. तांदूळ भाजताना तो फुगीर आणि पांढरट होतो. किंचित अगदी किंचित गुलाबी रंग यायला लागला की मग तांदूळ कढईतून काढावेत. तांदूळ खूप भाजू नये नाहीतर चकली गाळताना त्याचे तुकडे पडतात. तांदूळ कसा भाजायचा आहे हे माझ्या चॅनलवरील कोणत्याही चकलीच्या व्हिडिओमध्ये जवळून डिटेल पाहायला मिळेल
1. चकलीचे पीठ मळताना जास्त पाणी लावून मळू नका. 2. महत्त्वाचे कारण म्हणजे चकली तळायची कमी झाली. चकली कढईतून बाहेर काढायच्या आधी नख टोचून पहा नख नाही घुसले किंवा चकली दाबली नाही गेली तर चकली तळून झाली आहे असं समजावे. मिडीयम फ्लेमवर तेल चांगले गरम करून चकली तेलात सोडावी . एखाद मिनिटानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मिडीयम करावी म्हणजे चकली आतपर्यंत तळून होईल. आणि चकली मऊ पडणार नाही. चकली तळायला कमी पडली आहे हे एकच strong कारण आहे चकली मऊ पडण्याचे.
ताई नमस्कार, कृपया चकली चे 1kg प्रमाणे प्रमाण तांदूळ, डाळी, पोहे व इतर साहित्य सांगावे ही पुन्हा एकदा आपणास विनंती आहे.कारण आपण Discription मध्ये 1kg लिहिले आहे पण त्या खाली 4kg चे प्रमाण आहे.आपल्या उत्तराची लवकर वाट पाहत आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sorry😔🙏🏻. Typo mistake. दुरुस्त केले आहे. Pl...check 200 ml च्या कपाने सर्व धान्य घेतली तर साधारण बाराशे ग्रॅमच्या आसपास भाजणी पीठ तयार होईल. 200 ml च्या कपाने 1 cup तयार भाजणी पीठ 140 gm भरते
हा चकली भाजणीचा प्रकार वेगळा आहे. मुगडाळ आणि साबुदाणा घातलेली कमर्शियल चकलीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. Pl.... Check Playlist. सारखी त्याच त्या चवीची चकली खाण्यापेक्षा कधीतरी वेगळा बदल म्हणून सुद्धा एकदा नक्की करून पहा चवीला खूप मस्त लागते.
चकली तळायला कमी झाली. चकलीला नख टोचून पहा चकलीमध्ये नख नाही घुसले की किंवा चकली दावली गेली नाही तशीच कडक राहिली की समजावी चकली परफेक्ट तळून झालेली आहे.
1992-93 च्यावेळी आम्ही जेव्हा चकली करायचो घरी तेव्हा आई चकली मध्ये मोहन म्हणून लोणी घालायची पण चकल्या तेलात गेले की विरघळणे तुटणे कधीच चकल्या व्यवस्थित झाल्या नाहीत त्यामुळे मी परत कधी बटर च्या नादाला लागले नाही. पण बऱ्याच जणांच्या कमेंट नुसार थोडे वर्क करून बटर घालून केलेली परफेक्ट चकली तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन
दिलेले प्रमाण बरोबर आहे. मोठ्या प्रमाणात चकली करणाऱ्यांसाठी 4 kg तांदळासाठी लागणारे साहित्य दिले आहे. जर तुम्हाला एक किलो तांदळासाठीच साहित्य पाहिजे असेल तर प्रत्येक साहित्याला तुम्ही चार ने भागलात तर एक किलो तांदळासाठी लागणारे साहित्य मिळेल. 1 kg तांदळासाठी 188 gm पोहे बरोबर आहे.
घरी खायला करणार असाल तर या प्रकारे करून पहा. चकल्या सगळे तारीफ करतील इतक्या उत्तम चवीच्या होतात. 250 ml चा कप जर नसेल तर 200 ml च्या कपाने धान्य मोजून भाजणी केली तरी चालेल . फक्त Imp Note - फक्त तिखट मीठ किंवा चकलीचा मसाला 200 ml च्या कपाप्रमाणेच घ्यावा लागेल.
@@anitasanghai2023very thanks tai 200 ml chya cup ne dhanya mojun ghetle ter bhajani praman bighadnar nahi na.bhjani 1 kg chi honya sathi che praman sanga na
Namskar Tae mi diwali la chakali banavili ahe.khup tasty chakali zali.ajibat telkat nahi.masalyanche praman agadi perfect ahe.jyaani chakalya taste kelyawar mala order ghya amchi ase mhanale.faratil chakali ha padarth show stopper zalay.khup khup abhari😊
मनापासून धन्यवाद for your valuable feedback 🙏🏻😊
Pl.... Visit my another हमखास रेसिपी.😊
अशाच नवनवीन हमखास युनिक चवीच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून कनेक्ट करा
मूग डाळ घ्यायची नाही का
@craftbusterarts6132
या चकलीला मूग डाळ घालायची नाही.
मूग डाळ, साबुदाणा, पोहे घातलेली कमर्शियल, हमखास चकली रेसिपी तुम्हाला चकली प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल.
ताई मी तुमच्या रिसिपिप्रमाने काल चकली केली खूप छान झाल्या आहेत धन्यवाद ताई❤
धन्यवाद for your valuable feedback 🙏🏻😊
Hya pramane keli khup khup aavdali. Thanks tai
धन्यवाद 😊🙏🏻 for your valuable feedback 🙏🏻😊
@anitasanghai2023 200 ml cup sathi 2 tsp oil mohan ghatlele te thode jaast vatate 1 1/2 tsp ghatle ter chalel ki kadak hoil
@anitasanghai2023 aani tumhi hya pramanachi pohe nasleli recipe try karaychi aahe.business sathi konti recipe changli aahe Hi/ poha, sabudana,moogdal vali
@@mandakinigole9067
Call me 7028088722
खुपच छान,तुम्ही आमच्या कुटूंबातील एक सदश्य आहात असेच वाटते.धन्यवाद ताई.
धन्यवाद 😊🙏🏻
Thanks mam for your valuable tips n tricks ❤
@@priyalad8281
Welcome 🙏🏻😊💐
Pl.... Visit my another हमखास रेसिपी.😊🙏🏻
अनिता ताई नमस्कार! मी काल तुमच्या रेसिपीप्रमाणे चकल्या बनवल्या. खूप छान झाल्या आहेत. त्यासाठी तुमचे मनापासून आभार मानते.
धन्यवाद for your valuable feedback 😊🙏🏻& Welcome 💐😊
ताई मी आज चकली केली खूप छान झाली .तुम्ही छान पद्धतीने सांगितली आहे खूप धनयवाद. शंकरपाळी पण कली ती पण छान झाली आहेत ❤
धन्यवाद for your valuable feedback 😊🙏🏻💐
खूप छान दाखवली ताई चकलीची रेसिपी धन्यवाद ताई
Welcome 😊🙏🏻
Thank you tai tumchya Recipe mule India baher rahun gharchi testy faral khayla milala 😊Thank you so much for making our Diwali special 🙏🙏🙏
Thank you for your valuable feedback 😊🙏🏻
Khup chan 👌
अगदी छान झाली
धन्यवाद 🙏🏻😊
खूप छान 👍🏻
Chan dakhavli resipi❤
धन्यवाद 😊🙏🏻
Wow khoopach chhan
धन्यवाद 😊🙏🏻
🙏Tai. Tumchyach recipe ne mi chakli keli hoti. Khup chan zali hoti. Tumchya saglya recipe khup chan ahe. Tikhat shankarpale recipe sanga
Mastch Tai
धन्यवाद 😊🙏🏻
खुपच छान चकलीची रेसीपी ताई धन्यवाद
धन्यवाद. 😊🙏🏻
Welcome 😊💐
खूपच छान अप्रतिम चकल्या करून दाखवल्या 👌👌 ताई फक्त तांदूळच धुऊन सुकवून भाजायचे आणि डाळी न धुता भाजायच्या
Ho. फक्त तांदूळ धुऊन घ्यायचा.
Chakali sab measurement sanga
@@VasantVihar-s1h
Pl.... Check description box 😊🙏🏻
माझे हेच प्रमाण आहे ताई
ताई तांदूळ कोणता वापरला आहे?
Atishay chan😋😋
मस्त वा छान
धन्यवाद 🙏🏻😊
Khamang zali ahe chakli thank u so much
धन्यवाद 😊🙏🏻
खुपचं छान❤
ताई मुगडाळीची चकलीची recepe पण दाखवा please😊
नक्की लवकर दाखवेन.😊👍🏻
Thank you tai 🙏chakli etaki chan zali ki mi aata tumchaych padhatine chkli banvnar 👍
Waiting for your feedback 😊🙏🏻
Mla asha chklichi resipi havi hoti .so thanku madam
Khup chhan chakli recipe
धन्यवाद 😊🙏🏻
चकली अप्रतिम झाली आहे
धन्यवाद 😊🙏🏻
1 no tai 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊🙏🏻
खूपच छान ताई मी नक्की करून बघणार
Waiting for your feedback 😊🙏🏻
Khup chaan. अगदी सावकाश पण व्यवस्थित सांगितले ❤👌👌👌👍
धन्यवाद 😊🙏🏻
मस्त च
धन्यवाद 😊🙏🏻
खूपच छान झाली चकली, सुंदर 👌👌
धन्यवाद 🙏🏻😊
खूप छान
धन्यवाद 🙏🏻😊
Vdo pahnya adhi like kela aahe 👌👌👌
धन्यवाद 🙏🏻😊
Khup Chan Tai mi naki Karun bhagnar
Welcome 😊🙏🏻
खुप छान चकली बनवलि
धन्यवाद 🙏🏻😊
Very nice 👍👍👌👌
धन्यवाद 🙏🏻😊
Ek saathi
???
Thank you🙏
Khupach chan
ताई नमस्कार , आपल्या चकली व्हिडिओ ची प्रतिक्षा संपली.आपण दाखविलेली चकली चा नुसता रंग पाहून च आपला हा व्हिडिओ कोणालाही चकली पाहण्यस भाग पाडेल.आपण Disprition मध्ये 1 kg ची भाजणी दिलेली नाही.कृपया देण्याची विनंती आहे सर्वांना प्रमाण व्यवस्थित घेता येईल. 200ml कपामध्ये वजनी किती ग्रॅम पीठ बसते.माप चूकू नये म्हणून विचारत आहे.आपल्याजवळील चांगले इतरांना प्रामाणिकपणे देण्याच्या वृत्तीला मनापासून सलाम.आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.🙏🏻
1 kg तयार भाजणीचे पिठाचे चकली करण्यासाठीचे प्रमाण असे म्हणायचे आहे का?
@@anitasanghai2023 ताई नमस्कार,1kg भाजणी मध्ये तांदूळ,डाळी व इतर पदार्थांचे वजनी प्रमाण आणि 200 ml कपामध्ये वजनी किती ग्रॅम पीठ बसते.कृपया सांगवे ही विनंती. 🙏🏻
@sangeetapatil8512 9
ताई नमस्कार, कृपया दसांगावे ही विनंती आहे.उत्तराची वाट पाहत आहे. 🙏🏻
ताई नमस्कार, 1 kg तांदूळासाठी ह.डाळ, उडीद डाळ,पोहे,धने, जिरे यांचे कृपया वजनी प्रमाण सांगावे ही विनंती 🙏🏻
वाह क्या बात है ❤❤❤❤
Thank you tai
Welcome 😊💐🙏🏻
Dhanya kg/ gm madhe sanga na kiva mazya kade 200 ml cha cup aahe please
Kaku lagnala rukhavtsathi shevladoo cha video kra na please
Ok. नक्की दाखवेन.
Mast distat❤
ताई चकली करतांना प्रमाण सांगा तांदूळ, चण्याची डाळ उडदाची डाळ, पोहे तसेच धणे, जिरे ह्यांचे प्रमाण दिले तर बरे होईल
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये डिटेल प्रमाण दिलेले आहे. Pl... Check 🙏🏻😊
🙏🙏👍👍👌👌
🙏🏻🙏🏻😊
Oneday workshop kela tar tya maamne 160 ml oil mohan takayche ase sangitle but khup oily hote chakli ani pith pan khup barik dalun anayla sangitle
जेवढे जास्त मोहन तेवढी चकली जास्त तेल पिते. चकलीचे पीठ नेहमी थोडेसे जाडसर दळावे. चकली चा रिझल्ट तुमच्यासमोर आहे.
वाह
Tai tumchya chakalila chan kate aale aahet.. mla pn ashich chakali galaychi star plate ghyaychi aahe.. kuthun getli tumhi sangitl tr mla help hoil.. please
भांड्याच्या दुकानात.
घेऊन खूप वर्ष झाली.
Hello tai tandul kiti vel sukwayche aahet
चांगले कडक सुकवायचे आहेत उन्हात वाळवायचे नाही.
आपल्याला ते दळायचे आहेत त्यामुळे सावलीत फॅन खाली एक - दोन दिवस वाळवले तरी व्यवस्थित सूकते. त्यात मोईश्चर नको.
जर धुवून वाळवायला वेळ नसेल तर तांदूळ ओल्या कापडाने पुसून भाजणीसाठी घेतले तरी चालतात. त्यामुळे चकलीचे चवीमध्ये काडी मात्र सुद्धा बदल होत नाही. 2022 चा चकली चा व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
@@anitasanghai2023 waw Anita tai tumhi lagech reply dila khup khup dhanywad tai Happy Diwali Tumhala🙏🙏✨️✨️
Tandul Ani dalich praman sanga
Pl... Check Discription box 😊🙏🏻
👌👌👌
Kiti Vela kapdywar sukhvayche aahe he tadul dal
फक्त तांदूळच धुऊन घ्यायचा आहे. स्वच्छ धुऊन सावलीत कापडावर पसरून वाळवायचे. तांदूळ खाऊन बघायचा कडकडीत वाळला पाहिजे म्हणजे गिरणीमध्ये दळलं तर व्यवस्थित दळलं गेलं पाहिजे त्यात मॉईश्चर नको. तांदूळ उन्हात वाळवायचा नाही.
डाळ फक्त कापड ओल्या कापडाने पुसून घ्यायचे. डाळ धुवायची नाही.
खूपच छान समजून सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई तुमचे चकली एक नंबरच झाली आहे खूप छान
Mam chakli madhye moong dal ani sabudana skip kela tari chavit ani crispyness madhye kahich farak padat nahi ka, ani tandul sadharan kiti vel bhajla?
दोन्ही चकली चवीला अतिशय उत्तम होतात. साबुदाणा मूग डाळ घालून केलेली चकली जी रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची चव मार्केटमध्ये ज्या चकल्या मिळतात त्याप्रमाणे लागतात. आणि काल जी भाजणीच्या पिठाची चकली शेअर केली आहे ती चवीला तर खूपच छान लागते. तुम्हाला आवडेलच याची खात्रीच. दोन्ही चकली क्रिस्पीनेस मध्ये तितक्याच तोडीच्या होतात.
तांदूळ भाजताना तो फुगीर आणि पांढरट होतो. किंचित अगदी किंचित गुलाबी रंग यायला लागला की मग तांदूळ कढईतून काढावेत. तांदूळ खूप भाजू नये नाहीतर चकली गाळताना त्याचे तुकडे पडतात.
तांदूळ कसा भाजायचा आहे हे माझ्या चॅनलवरील कोणत्याही चकलीच्या व्हिडिओमध्ये जवळून डिटेल पाहायला मिळेल
@@anitasanghai2023 Thank you so much mam for clearing all doubts.
Diwali nantar sarv prakarch masale dakhava
नक्की 😊👍🏻
Tai 1kg chakli bhajni sati tumhi je praman dile aahe te jra check karta ka p
Typo mistake.
Pl.... Check Discription box.😊
सगळ्या वस्तु किती प्रमाणात घ्यावे हे सांगावे.
Pl.... Check Discription box 🙏🏻😊
ताई मी तुमच्या पद्धतीने चकली केली पण नरम का झाली पण
प्लीज सांगा
1. चकलीचे पीठ मळताना जास्त पाणी लावून मळू नका.
2. महत्त्वाचे कारण म्हणजे चकली तळायची कमी झाली. चकली कढईतून बाहेर काढायच्या आधी नख टोचून पहा नख नाही घुसले किंवा चकली दाबली नाही गेली तर चकली तळून झाली आहे असं समजावे. मिडीयम फ्लेमवर तेल चांगले गरम करून चकली तेलात सोडावी . एखाद मिनिटानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मिडीयम करावी म्हणजे चकली आतपर्यंत तळून होईल. आणि चकली मऊ पडणार नाही.
चकली तळायला कमी पडली आहे हे एकच strong कारण आहे चकली मऊ पडण्याचे.
धन्यवाद ताई
@@SwatiPangare-lu1ls
Welcome Dear 😊
मॅडम जेवढे तांदूळ घेतले तेवढे सगळे डाळीचे प्रमाण घ्यायचं आहे का
नाही नाही. Pl.... Check Discription box 🙏🏻😊
Tandul konta ghyava
साधा तांदूळ, जाडा तांदूळ, किंवा कुपन चा तांदूळ घ्यावा.
@@anitasanghai2023thank you so much
ताई नमस्कार, कृपया चकली चे 1kg प्रमाणे प्रमाण तांदूळ, डाळी, पोहे व इतर साहित्य सांगावे ही पुन्हा एकदा आपणास विनंती आहे.कारण आपण Discription मध्ये 1kg लिहिले आहे पण त्या खाली 4kg चे प्रमाण आहे.आपल्या उत्तराची लवकर वाट पाहत आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sorry😔🙏🏻. Typo mistake.
दुरुस्त केले आहे. Pl...check
200 ml च्या कपाने सर्व धान्य घेतली तर साधारण बाराशे ग्रॅमच्या आसपास भाजणी पीठ तयार होईल.
200 ml च्या कपाने 1 cup तयार भाजणी पीठ 140 gm भरते
Tumhi tandul konta ghetla ahe?
इथे मी जाडा तांदूळ घेतला आहे. दुकानात हा तांदूळ 25 ते 30 रुपये किलो पर्यंत मिळतो. जाडा तांदूळ, राशनचा तांदूळ किंवा कुपन चा तांदूळ घेतला तरी चालेल.
Tumhi eka video madhe 200 GM udid dal ghyaychi tar ti jast nhi honar ka
कोणता व्हिडिओ नाही समजले. Pl..,
त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल.
उकड मळताना पाणी कोमट कि थंडच आहे?
Room temperature चे पाणी.
Mi sudhha ashich bhajani karate pn yat mug dal ani shabudana nahi vaparala tr chalel ka?
हा चकली भाजणीचा प्रकार वेगळा आहे.
मुगडाळ आणि साबुदाणा घातलेली कमर्शियल चकलीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. Pl.... Check Playlist.
सारखी त्याच त्या चवीची चकली खाण्यापेक्षा कधीतरी वेगळा बदल म्हणून सुद्धा एकदा नक्की करून पहा चवीला खूप मस्त लागते.
Nakkich karun pahate , thanks for reply .
Tandul konta ghyawa?
@@prajktapatil1065. राशन चा, कूपन चा किंवा जाडा तांदूळ घ्यावा.
Mi tumchya recipe nusar chakali Keli pan narm padli
चकली तळायला कमी झाली.
चकलीला नख टोचून पहा चकलीमध्ये नख नाही घुसले की किंवा चकली दावली गेली नाही तशीच कडक राहिली की समजावी चकली परफेक्ट तळून झालेली आहे.
ताई तूम्ही मुगाची डाळ नाही घालत का ?
साबुदाणा मुगडाळ पोहे घालून केलेली चकली ऑलरेडी मी शेअर केलेली आहे. please check playlist. 🙏🏻😊
kiti praman sanga
Pl.... Check Discription box 😊🙏🏻
Madam for 1 kg bhajani.... How 4 kg rice.. means how
you have measured...
Please check your description box......
Typo mistake.
Pl... Check 😊🙏🏻
@@anitasanghai2023 thank you madam
Maam 1 tbspoon manaje 2 teaspoon na
1 tbsp - 3 tsp
1 किलोचे प्रमाण सांगा चकली भाजणीचे
Pl... Check Discription box 🙏🏻😊
Mugdal nahi ghetali ka
मुगडाळ घालून केलेली चकली ऑलरेडी मी शेअर केलेली आहे. Pl... Check Playlist.
Tai ...wish i could make chakali like you ...
Same colour, same size ❤
Will try n let u know
Tai..which rice should be used?
दिलेले मेजरमेंट आणि टिप्स जर फॉलो केल्या तर शंभर टक्के हाच रिझल्ट मिळेल.
Waiting for your feedback 😊🙏🏻
@@anitasanghai2023 nakki.....will follow 🌞
चकली मध्ये मोहन म्हणून बटर वापरले तर किती घ्यावे
1992-93 च्यावेळी आम्ही जेव्हा चकली करायचो घरी तेव्हा आई चकली मध्ये मोहन म्हणून लोणी घालायची पण चकल्या तेलात गेले की विरघळणे तुटणे कधीच चकल्या व्यवस्थित झाल्या नाहीत त्यामुळे मी परत कधी बटर च्या नादाला लागले नाही. पण बऱ्याच जणांच्या कमेंट नुसार थोडे वर्क करून बटर घालून केलेली परफेक्ट चकली तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन
Tai 1kg bhajnichy vajni praman saangs
Pl... Check Discription box 🙏🏻😊.
@@anitasanghai202310:43
Bina bhajnichi chakli dakhva
उद्या
Praman sangitlech nahi tumi dal tandul dhane jire kiti gheye
Pl.... Check Discription box 🙏🏻😊
ताई यामध्ये साबुदाणा टाकायचं नाही का
साबुदाणा मुगडाळ पोहे घालून केलेली कमर्शियल आणि हमखास चकली ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे pl..... Check Playlist.
मी भाजणी मध्ये मुग डाळ ही भाजून घेतली आहे ती चालेल का❓
मी साबुदाणा मूग डाळ पोहे घालून केलेली चकली रेसिपी ऑलरेडी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे
ताई नमस्कार,Typo mistake दुरूस्त झालेले नाही कृपया पाहावे.1kg तांदळासाठी 188gm पोहे घ्यावे का सांगावे. 🙏🏻 ही विनंती.
दिलेले प्रमाण बरोबर आहे.
मोठ्या प्रमाणात चकली करणाऱ्यांसाठी 4 kg तांदळासाठी लागणारे साहित्य दिले आहे. जर तुम्हाला एक किलो तांदळासाठीच साहित्य पाहिजे असेल तर प्रत्येक साहित्याला तुम्ही चार ने भागलात तर एक किलो तांदळासाठी लागणारे साहित्य मिळेल.
1 kg तांदळासाठी 188 gm पोहे बरोबर आहे.
मनापासून आभारी आहे.
पोहे न घालता फुटाण्याची डाळ घातली तर चालेल का
खूप छान रेसिपी आहे
Tai praman sanga na
Pl.... Check Discription box 😊🙏🏻
उडदा ची डाळ nahi टाकली तर चालेल का आम्ही या महिन्यात उडद डाळ खात नाहीत म्हणून विचारलं
Instat Chakli recipe पहा.
मी शेअर केली आहे.
madam adhi praman sanga
PL... Check Discription box 🙏🏻😊
1 kg bhjani Tumhi 4 kg 2 kg ashya pramat dile aahe.commercial sathi dusrya prakarchi bhajani karaychi ki hya pramane keli ter chalel ka
घरी खायला करणार असाल तर या प्रकारे करून पहा. चकल्या सगळे तारीफ करतील इतक्या उत्तम चवीच्या होतात. 250 ml चा कप जर नसेल तर 200 ml च्या कपाने धान्य मोजून भाजणी केली तरी चालेल . फक्त
Imp Note - फक्त तिखट मीठ किंवा चकलीचा मसाला 200 ml च्या कपाप्रमाणेच घ्यावा लागेल.
@@anitasanghai2023very thanks tai 200 ml chya cup ne dhanya mojun ghetle ter bhajani praman bighadnar nahi na.bhjani 1 kg chi honya sathi che praman sanga na
Tikhat meeth 200 ml chya aandajane ghalen.cup ne sapat mapun ghyayche na.Gm madhe dile ter bare hoil cup ne Kami jaast honychi bhiti vatate
काही कारणांमुळे उशीर झाला तर काय होते
सॉरी 😊🙏🏻
प्रश्न नाही समजला.
प्रमाण सांगितलं नाई.दल. तांदूळ
Pl.... Check description box 😊🙏🏻
ताई भाजणी मध्ये पोहे जाड घ्यायचे की पातळ पोहे घ्यायचे
कांदे पोहे
Discription box madhe dile praman
हो
तांदूळ रेशन चा घेतला तर चालेल का ताई.. प्लिज सांगा
हो चालेल . 😊👍🏻
राशनचा ,जाडा , कुपन चा यापैकी कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल
तांदूळ किती घेतलाय
Pl... Check Discription box.
ताई तुम्ही चकलीचे प्रमाण सांगितलेलं नाही
Pl... Check Discription box 😊🙏🏻
प्रमाण किती घेतले हे सांगितले नाही
Pl.... check Discription box 🙏🏻😊
Dali ani bakiche jinnas kiti ghyayache he tumhi sangitle nahi
Pl.... Check Discription box 🙏🏻😊
प्रमाण ताई सांगा
Pl... Check Discription box 🙏🏻😊
धान्यांचे प्रमाण किती घेतले तुम्ही?
ते सांगितलेच नाही
Pl..... Check Discription box 🙏🏻😊
200 ml cup ne 2 cup peeth ghetle mohan kiti ghalave
सॉरी मी आत्ता मेसेज पाहिला. 2 tsp.
@anitasanghai2023 ok NP thanks for reply.
Chakali keli khup chan zali business sathi hey ki dusare praman vaprun karavi.please sanga
Kaal khari shankerpali keli khup khup chan zali.,,,,,🙏🙏
@@mandakinigole9067
Call me
धन्यवाद 🙏🏻😊 for your valuable feedback 😊🙏🏻