मनोहर जोशींचं घर पेट्रोल टाकून जाळायचे आदेश कोणाचे? कोण अडकणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.2K

  • @rekhaekbote3304
    @rekhaekbote3304 ปีที่แล้ว +185

    ही पाप तर मुलांना भोगावी लागणार, हा माणूस कसला लोकशाही साठी बोलतोय! किती रक्त पिणार? मातुश्री चे अम्मी जान नाव च योग्य कारण हे असली काम ते च करु जाणे ।

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 ปีที่แล้ว +146

    म्हणजे वाझे घडला आणि त्याने जे घडवले ते सत्यच आहे.... एकेक घटना नक्कीच बाहेर येत जाणार.... एवढ नक्कीच...

  • @sopanpawar1137
    @sopanpawar1137 ปีที่แล้ว +172

    Manohar Joshi सर सारख्या व्यक्तीला शिवसेनेच्या ज्या लोकांना डावललं त्यांच्यासोबत योग्य झालं.... एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली manohar Joshi सरांची भेट बघुन असं वाटलं हीच खरी शिवसेना ❤

    • @vijaykharote246
      @vijaykharote246 ปีที่แล้ว +1

      Advani m Joshi yana Davlatat te bhakt visrtat

    • @vinayakphadnis2131
      @vinayakphadnis2131 ปีที่แล้ว

      ​@@vijaykharote246णघगखखखख

    • @prasad8
      @prasad8 ปีที่แล้ว

      ​@@vijaykharote246chal nikal halala chi paidaish

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 ปีที่แล้ว +1

      ​@@vijaykharote246 पण भाजप ने हिंदूत्व नाही सोडलं, कोणाच्या चरणी लोटांगण नाही घातलं उद्धव सारखं

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 ปีที่แล้ว +153

    बरं झालं शिंदे बाहेर पडले नाही तर महाराष्ट्राला ह्या गोष्टी कधीच कळळ्या नसत्या.

  • @vagishpuranik239
    @vagishpuranik239 ปีที่แล้ว +279

    इतके horrible . सदा सरवणकर यांच्या कडून मनोहर जोशींचा शेवट. एका दगडात दोन पक्षी. उबठा हा नुसता ठाकरे कुटुंबालाच नाही तर पूर्ण माणुसकीला काळिमा आहे .

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 ปีที่แล้ว +3

      यानहा संपवणे हे मराठी माणसाचे हिताचे आहे... मराठी माणसा जागा हो आणि येणाऱ्या पिढीला वाचव, शहाणे कर... गुलाम होऊ नकोस.

    • @kumarsengupte4896
      @kumarsengupte4896 9 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤a​@@shivajibhoite8074

  • @mohan1795
    @mohan1795 ปีที่แล้ว +146

    चौकशी चालू करावी व संबंधित गुन्हेगारांना शासन करावे. 😡👊

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 ปีที่แล้ว +301

    साहेब, या फडतूस माणसा मुळे मराठी माणूस संपणार.... जागे व्हा आणि या नीच माणसा ना त्यांची जागा दाखवा. मराठी माणसा जागा हो आणि आपल्या पुढच्या पिढीला योग्य दिशा दाखवा....

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv ปีที่แล้ว +1

      कोण साहेब ? कोण फडतूस ?

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว

      ​@rohanborle71आपली लायकी काय?
      कोणाला बोलतो आपण?

    • @hemlatagiri371
      @hemlatagiri371 ปีที่แล้ว +1

      ​@rohanborle71तुज़ा ऊद्द्व बोम्बिल

    • @akshaysathe1457
      @akshaysathe1457 ปีที่แล้ว

      ​@rohanborle71मी कुठल्या पक्षाचा नाही म्हणून सगळे कांग्रेस ला वाचवतात आणि भाजपा ला शिव्या देतात😂😂😂😂😂😂😂😂

    • @akshaysathe1457
      @akshaysathe1457 ปีที่แล้ว

      @rohanborle71 te tar kharay

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 ปีที่แล้ว +377

    प्रभाकर सूर्यवंशी जी घर कोंबड्याला पालघर साधू चे श्राप लागले आहेत ते साधू कधी सुखाने जगू देणार नाहीत उद्धव ला

    • @milindchopade815
      @milindchopade815 ปีที่แล้ว +17

      बरोबर

    • @rnfr5360
      @rnfr5360 ปีที่แล้ว +1

      Kaahi pn.... 😂😅😂Mg marathyanchya aai bahinila lathimaar kela tache shaap gruhmantruala lagatil

    • @anandkmanjrekar4451
      @anandkmanjrekar4451 ปีที่แล้ว +11

      मान्य. मनमानी केलेली नडायलाच हवी

    • @tsc2708
      @tsc2708 ปีที่แล้ว +12

      Aho tya kangana ranavat cha shrap lagnar
      YE TO ABHI KABHI NAHI UTH PAYEGA

    • @rnfr5360
      @rnfr5360 ปีที่แล้ว

      @@tsc2708 aata maratha dalhavnaar gruhmantryana shaap ky astat

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 ปีที่แล้ว +84

    प्रभाकर जी धन्यवाद!शिल्लक सेनेला कायमचे राजकारणातून हद्दपार करण्यासाठी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर येणे गरजेचे आहे.

  • @udaydabke1339
    @udaydabke1339 ปีที่แล้ว +492

    सर्वात मोठी चूक तर बाळासाहेबांनी केली. पुत्र प्रेमासाठी राज ठाकरेला वगळून या अशा कपटी माणसाच्या हातात शिवसेना दिली.

    • @neelkhanthbal5415
      @neelkhanthbal5415 ปีที่แล้ว +26

      100% सत्य

    • @bhushanmahajan2682
      @bhushanmahajan2682 ปีที่แล้ว +28

      पडद्या मागे काहीतरी बाळासाबांना धमकी दिली असेल उ.ठा. ने 😢😢😢😢

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 ปีที่แล้ว

      ​​@@bhushanmahajan2682 होउ शकते कदाचित आ.ह.ची

    • @rnandan21
      @rnandan21 ปีที่แล้ว

      ​@@bhushanmahajan2682
      कश्या बद्दल

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 ปีที่แล้ว

      ​@@bhushanmahajan2682💯👍👍

  • @bhausaheblagad7016
    @bhausaheblagad7016 ปีที่แล้ว +416

    खर सांगायच तर ठाकरे कुटूंब धंदा म्हणुन राजकारण करणारे लोक आहेत

    • @rajendrakaingade480
      @rajendrakaingade480 ปีที่แล้ว +30

      फक्त पैशासाठी .

    • @anilkulkarni2666
      @anilkulkarni2666 ปีที่แล้ว +21

      अगदी बरोबर आहे

    • @vmmadge
      @vmmadge ปีที่แล้ว +19

      अगदी खरे आहे

    • @kavitagera6101
      @kavitagera6101 ปีที่แล้ว +14

      Correct. For Thackerays rajkaaran is a business of making money by fair means or foul. They are ready to stoop to any level to achieve their goal.

    • @manjushrichippalkatti3588
      @manjushrichippalkatti3588 ปีที่แล้ว +15

      करेक्ट..

  • @shradhadhavale1813
    @shradhadhavale1813 ปีที่แล้ว +95

    आदेश बांदेकर सज्जनपणाचा आव आणतो तो किती फसवा आहे हे आता कळते !

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +9

      Toop Chor 😂😂😂😂

    • @थोरलपाटील
      @थोरलपाटील ปีที่แล้ว

      आदेश बांदेकर चोर आहे. सिध्दीविनायक मंदिर ट्रस्ट चा अध्यक्ष चोर आहे. हे मी सिध्दीविनायक शपत घेवून सांगतो.

  • @shreeniwaz
    @shreeniwaz ปีที่แล้ว +53

    भयंकर आहे हे! आपल्याच कार्यकर्त्याला इतक्या क्रूरपणे संपवण्यासाठी एक पक्षप्रमुख कट करतो? याला माणूस म्हणावे की...?
    या प्रकरणाची कायदेशीर तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी हीच अपेक्षा..

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 ปีที่แล้ว +54

    खर आहे प्रभाकरजी. ब्राह्मणांचा तळतळाट फार वाईट असतो. तेच झाल.

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 ปีที่แล้ว +80

    ऊसाच्या पोटी काऊस जन्मला. ईच्छा एवढी आहे यांचे कर्म सव्याज परत मिळायला हवे हि ईच्छा.

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 ปีที่แล้ว +68

    हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब गेले आणि खरी शिवसेना संपली.राहिले फक्त खोटारडे
    जय शिवराय

  • @vmmadge
    @vmmadge ปีที่แล้ว +112

    थोडक्यात काय, प्रभाकर जी, ह्याला राजकारणातील नवखा, भोळा वगैरे म्हणणे चुकीचे आहे. सरळसरळ हा मनुष्य क्रिमिनल वृत्तीचा आहे आणि जो माणूस जोशी सरांचे घर जाळायचे आदेश देतो तो उद्या गोधरा सारखे कांड करायला आपल्या पाठीराख्याना नक्कीच सांगू शकतो हे एन आय ए ने लक्षात ठेवावे

    • @mcs2008sandip
      @mcs2008sandip ปีที่แล้ว +2

      Tattya vinchu

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर

    • @नाना-फ4ढ
      @नाना-फ4ढ ปีที่แล้ว

      बरोबर बोललात. सावध राहायला हवे. काय भयंकर आहे हे.

  • @anilkulkarni2666
    @anilkulkarni2666 ปีที่แล้ว +225

    मातोश्री मधूनच हुकुमशाहा जन्म घेतो हेच सत्य आहे आणि उध्दव ठाकरे मोदी चे वर हुकूम शहा म्हणून ओरडत आहे

    • @milinndj923
      @milinndj923 ปีที่แล้ว +1

      He kasale hukumshaha, ajun chaddichi nadi bandhta yet nasel hya bavlatala. 😂😂😂😂😂😂😂 koni funker marli ter morichya bhokatun gatarat jatil. 😂😂😂😂

    • @rnandan21
      @rnandan21 ปีที่แล้ว +7

      खरे आहे

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 ปีที่แล้ว +2

      त्यांचा स्वानुभव आहे.

    • @jagannathalhat7334
      @jagannathalhat7334 ปีที่แล้ว +2

      बाळासाहेब लोकशाही मानत नव्हते.

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 ปีที่แล้ว +1

      @@jagannathalhat7334 आम्ही नाही बोलत काही,कारण आमचे जानवे आड येते.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb ปีที่แล้ว +50

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....!🙏

  • @nitinpandit3864
    @nitinpandit3864 ปีที่แล้ว +31

    मी ह्या अगोदर टिप्पणी केली होती ठाकरे यांनी मराठी मराठी करून मराठी माणसाला संपवल मुंबईतुन .

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 ปีที่แล้ว +60

    किती भयंकर आहे हे सगळं. हा इतका विषारी व विखारी कसा काय झाला आहे उठा. अंगावर काटा आला अक्षरशः ऐकताना. हा खरच जेलमध्ये गेला पाहिजे.

  • @krishnachalke9523
    @krishnachalke9523 ปีที่แล้ว +9

    ❤उध्दव नव्हे उध्दट हा अतिशय घातकी, निच, पाताळयंत्री माणूस आहे.जर राज शिवसेनेत असते तर त्यांचाही असाच निकाल लावला असता.

  • @surekharanade270
    @surekharanade270 ปีที่แล้ว +44

    अशी कारस्थाने करणाऱ्यांना , त्यांची सर्वच्या सर्व कारस्थाने पुढे आणून ,अशांवर अंधविश्वास ठेवणाऱ्यांना सावध करायला हवे . अन्यथा आणखी किती लोकांना जीव गमावून बसावे लागेल याचा नेम नाही.

  • @rajarambhure8081
    @rajarambhure8081 ปีที่แล้ว +30

    प्रभाकरजी नमस्ते सर. आपल्या निर्भीड पणाला सलाम.

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 ปีที่แล้ว +28

    छान....नवीन एपिसोड ची वाट बघतोय...या लोकांची दुसरी बाजू
    सगळ्यांना माहीत व्हायलाच हवी...

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 ปีที่แล้ว +121

    सुशांत दिशा यांचेही असेच झाले असणार

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +7

      Paisa

    • @surekharanade270
      @surekharanade270 ปีที่แล้ว +30

      झाले असणार नाही झालेच आहे , पण तो तपास का थांबला. देव ( ? ) नव्हे सर्व संबंधित राजकारणी जाणे .

    • @amitgajinkar642
      @amitgajinkar642 ปีที่แล้ว +2

      Mag central ni inquiry kelech na kay melale 😂😂😂

    • @bhalchandrajogdev2542
      @bhalchandrajogdev2542 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर

    • @an1tasudhal924
      @an1tasudhal924 ปีที่แล้ว +9

      Sagle purawe yannich gayab kele asatil.karan sattewar hech olka hote na!

  • @VikasShigavan-f4w
    @VikasShigavan-f4w ปีที่แล้ว +47

    सर बगळ्या भले कसा पण असेल पण एका व्हिडिओत त्याने सांगितलं होत की उद्धव ठाकरे कोत्त्या मनाचा माणूस आहे ... खर आहे ते

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 ปีที่แล้ว +14

    मराठी माणसा वेळिच जागा हो. असल्या खुनशी आणि कपटी माणसाला किती डोक्यावर घेऊन मिरवायच ते तूच ठरव. उद्या हीच पाळी तुझ्यावर सुद्धा येऊ शकते. ❤यू प्रभाकर.

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 ปีที่แล้ว +176

    साहेब आठवतो का कृष्णा देसाई हत्या कांड, याच लोकांनी मराठी माणूस संपवला आहे, आता तरी तुम्ही या नीच हलकट माणसाना संपवा.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 ปีที่แล้ว +8

      ASE ANEK......

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv ปีที่แล้ว +2

      कोण साहेब ? आणि कोण नीच हलकट ?

    • @ashokborse527
      @ashokborse527 ปีที่แล้ว +1

      ​@@Raja-up6yvजनाब तरी कुठे धुतल्या तांदळासारखे होते? संजय दत्त एके47 प्रकरणात फुकटात सोडला का? आनंद दीघेसारखा देवमाणूस संपवला.आणीबाणी, राष्ट्रपती निवडणूकीत दोनदा काँग्रेसला फुकटात साथ दिली का? अशी अनेक प्रकरणे भीतीपोटी दाबली गेली.कामधंदा नसतांना अडीच- तीनशे कोटींची संपत्ती कशी जमा होते?अम्मीजानवर निष्ठा म्हणजे अक्कल गहाण ठेवणे.

    • @krushnapachore2883
      @krushnapachore2883 9 หลายเดือนก่อน

      ​@Raja-up6शेमन्या समजून न समजल्या सारख नको बोलू 😂😂yv

    • @krushnapachore2883
      @krushnapachore2883 9 หลายเดือนก่อน

      ​@@Raja-up6yvराजा युपी वाला छक्या 😂😂

  • @smitapotnis3681
    @smitapotnis3681 ปีที่แล้ว +34

    सदा सरवणकरांनी हे ऐकणं म्हणजेच त्यांचे पण पापच आहे.स्वत:च्या स्वार्थासाठी एखाद्याला जाळणं हे महाभयंकर आहे.

    • @deepakgothivarekar6759
      @deepakgothivarekar6759 วันที่ผ่านมา

      आडवे येतात म्हणून हजारो गोरगरीबांचा जणांचा कायमचा काटा काढलाय

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 ปีที่แล้ว +117

    उद्धव हा महाराष्ट्राला काळीमा आहे

  • @arunsannake1911
    @arunsannake1911 ปีที่แล้ว +179

    आत्ताची अवस्था पहाता शिवसेना प्रमुखांनी आपल्या मुलांवर-नातवंडावर काय संस्कार केले होते.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 ปีที่แล้ว +22

      SANSKAR? SURVAT TAR GUNDGIRI ANI MANDWALICH HOTI

    • @tsc2708
      @tsc2708 ปีที่แล้ว

      ​@@jayalotlekar7046right

    • @kavitagera6101
      @kavitagera6101 ปีที่แล้ว +12

      You are right. Are these the sanskar passed on by Balasaheb to his children?? Right from last 60 years I have known Shiv Sena to be a party indulging in gunda giri , dadagiri, damaging public property, burning buses, organising bandhs ....where is the sanskar??

    • @sanjivgharat9591
      @sanjivgharat9591 ปีที่แล้ว +18

      हे योग्य आणि अगदी परखड मत,विधान आहे. कारण पेरले ते उगवले आणि आडात तेच पोहऱ्यात .

    • @raghunathsatale5388
      @raghunathsatale5388 ปีที่แล้ว +15

      त्यांनी पण इतरांचा फक्त वापरच करून घेऊन आपल्या कुटुंबा करताच फक्त माया जमवली,

  • @milindlele7458
    @milindlele7458 ปีที่แล้ว +43

    खलनायकी आणि खुनशी प्रवृत्ती चा हा उद्धव राऊत ला बरोबर घेवून अधिकच बुद्धीभ्रष्ट झाला आहे. त्यात मैद्याचे पोत ह्याच्याकडून आगी लावण्याच प्रशिक्षण घेत आहे. म्हणजे खूपच निष्ठूर होत चालला आहे.

  • @makaranddeshmukh1612
    @makaranddeshmukh1612 ปีที่แล้ว +186

    कृपया उधोखानास उद्धवजी म्हणू नये ही विनंती.

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 ปีที่แล้ว +125

    एवढं सगळं करून सवरून आणि आपल्याला कळून सुद्धा तो आपला मोकाटच😂 शिव्या शाप द्यायला😮 खोटंनाटं बोलायला😮 कुजके नासके ऐकवायला😮

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +6

      Ho Haha V Noughty
      Sakhebhau Aahet
      Gendyachi Chamdi che
      Melelya Aatmyache

    • @sanjivgharat9591
      @sanjivgharat9591 ปีที่แล้ว +4

      कारण चोराला , दुष्टाला वाटते आपले कर्म कोणी पाहिलेच नाही आणि सगळे यडे आहेत.

    • @an1tasudhal924
      @an1tasudhal924 ปีที่แล้ว +3

      Ya manasala shiksha kadhi milnar?zali evhadhi shiksha pureshi nahi

    • @आपणसर्वभारतीय
      @आपणसर्वभारतीय ปีที่แล้ว

      आरे २०२४ ला कायमचे संपतील शेटट् खासदार येत नाहीत वाकडया आणि नटरंग चे

  • @rohan14686
    @rohan14686 ปีที่แล้ว +48

    उध्दव ठाकरे यांचे सर्वात मोठे कर्तुत्व म्हणजे सर्वांना get out करणे 😂😂😂

  • @sureshpatil6086
    @sureshpatil6086 ปีที่แล้ว +50

    काही लोकांना वाटते की ते अमर आहेत. पण या जन्मात केलेल्या कृत्याचा हिशोब या जन्मातच द्यावा लागतो, झाडा झडती इथेच होते हे सर्वकालिक सत्य आहे. 😮😮

  • @nairanjanajawale1280
    @nairanjanajawale1280 ปีที่แล้ว +10

    तळतळाट तर लागलेलाच आहे. पण ही बातमी एकून थक्क झाले. प्रभाकर जी, सर्वांना कळू द्या अशा बातम्या.

  • @dnyaneshwarkshirsagar5896
    @dnyaneshwarkshirsagar5896 ปีที่แล้ว +164

    किती कपटी माणूस आहे UT..

    • @kavitagera6101
      @kavitagera6101 ปีที่แล้ว

      केवळ धूर्तच नाही तर क्रूर आणि दुष्ट उद्धव ठाकरे आहेत

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 ปีที่แล้ว +52

    राज्यातील राजकारण करताना आणि राज्याचे प्रमुख असताना, हे पक्षप्रमुख असेच कट कारस्थाने करत होते! कसली मानसिकता आहे ही? बाळा साहेबांची चांगली संघटना अस्तंगताला नेण्याचे काम ते करत आहेत!

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 ปีที่แล้ว +17

    प्रभाकरजी तुमच्या नावाचा अर्थ सूर्य आहे आणि आडनावाने तुम्ही प्रभूरामचंद्राचे वंशज आहात त्यामुळे tumche विश्लेषण हे सूर्या प्रमाणे तळपत असते व ते निःपक्ष पाती असते. तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच इच्छा.

    • @rekhadeshmukh8127
      @rekhadeshmukh8127 ปีที่แล้ว +1

      अगदी correct 🎉 आम्ही सहमत आहोत

  • @madhuradhekane5200
    @madhuradhekane5200 ปีที่แล้ว +36

    राजकारणाच्या नीचपणाचा कळस आहे

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d ปีที่แล้ว +46

    करावे तसे भरावे..... दादा तुम्ही म्हणता ना नीयती कोणालाही सोडत नाही.
    माणसांची पाप त्याचा पिच्छा पुरवत असते त्यातुन आलेली..... उद्धवस्त मनाच्या खाकरे. 😢

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 ปีที่แล้ว +48

    सदा सरवणकर यांना असे काम सांगणे आणि ऐकणे हा प्रकार निषेधार्थ आहे.

  • @SingerSarangK
    @SingerSarangK ปีที่แล้ว +18

    दादा..तुमचा आवाज खूप चांगला आणी गोड आहे..प्रत्येक विषय आपण अभ्यास करून मांडता..आपणास शुभेच्छा !

  • @marutipatil6906
    @marutipatil6906 ปีที่แล้ว +18

    राजकारणात असा कपटी माणूस आयुष्यात यशस्वी होत नाही,शेवट फार वाईट असतो.

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 ปีที่แล้ว +39

    हा माणूस खरोखर बाळासाहेब ठाकऱ्यांचा मुलगा आहे, ह्यावर विश्वास बसत नाही. पिक्चरमध्ये दाखवतात तशी हॉस्पिटलमध्ये अदलाबदली तर झाली नसावी ना?😊

  • @raghunathsatale5388
    @raghunathsatale5388 ปีที่แล้ว +40

    आहो ज्याला बापाचीच किंमत नव्हती तिथं मनोहर जोशी काय चीज,

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 ปีที่แล้ว +12

    मा. मनोहर जोशी सर ह्यांना जेंव्हा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर संभाजीनगर येथे प्रथमतः आले असताना त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला, तेंव्हा त्यांच्याशी बोलताना मला खरोखर च्या देवाला भेटण्याचा आभास झाला. अशा शुद्ध आणि निरागस विचारा च्या देवमानसाला संपविण्याचा राक्षसी विचार राक्षसच करू शकतो. अशा विचारा मुळेच आमची शिवसेना आज रसातळाला पोहचली. आपण सांगितल्या प्रमाणे खरोखरच जोशी सरांचा शाप लागला हे खरे आहे.

  • @modalepramod8947
    @modalepramod8947 ปีที่แล้ว +11

    खुप छान बाजू मांडलित, आणि सत्य समोर आणले त्या बद्दल तुमचे धन्यवाद!

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 ปีที่แล้ว +57

    राजकारण समजत नाही अस समजत होतो तीच व्यक्ती इतकी भयानक!

    • @anilsoman4414
      @anilsoman4414 ปีที่แล้ว +1

      Exllent coments

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 ปีที่แล้ว

      एक मनोरुग्ण राक्षस... समाजाला अतिशय घातक... शिव सैनिक आरे आता तरी जागे व्हा.

  • @vasucool1431
    @vasucool1431 ปีที่แล้ว +38

    कोणालाही अडकवणार नाही काहीही होणार नाही राजकीय इच्छा शक्ती नाही

  • @renukabhawar42
    @renukabhawar42 ปีที่แล้ว +48

    उद्धव ठाकरे चे पूर्ण प्रताप जर लिहिले तर एक कादंबरी तयार होइल

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 11 วันที่ผ่านมา

      लिहायलाच हवी कादंबरी.

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv ปีที่แล้ว +13

    जर हे खरे असेल तर उद्धव व त्याच्या चपराश्या वर 'एका नामवंत व्यक्तीला जीवे मारण्याचा कट करणे' असे कलम लावून गुन्हे नोंदवण्यात यावे.
    व अश्या 'समाज घातक प्रवृत्तीला', जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल असा प्रयत्न करावा !

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 ปีที่แล้ว +19

    किती नीच राजकारण सुरू आहे,किळस येते.यावर आदेश बांदेकरांची मुलाखत मिडिया ने जरुर घ्यावी.

    • @vrushaliambhore5402
      @vrushaliambhore5402 ปีที่แล้ว +8

      बांदेकर मुंबईच्या देवळातील तूप खाऊन चूप बसला आहे.

    • @satishpatole1983
      @satishpatole1983 ปีที่แล้ว +6

      या आदेश बायल्या ला उगाच भाव देऊन मोठा करू नका रे! स्वार्थी, मतलबी, फडतूस माणूस आहे हा!

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 ปีที่แล้ว +1

      @@satishpatole1983 या विषयावर काय बोलतात ते पहायचे होते.

  • @Unique-k4j
    @Unique-k4j ปีที่แล้ว +12

    सुर्यवंशी साहेब तुम्ही अगदी अचूक शब्दात विश्लेषण करतात 👌

  • @charusheelagokhale8105
    @charusheelagokhale8105 ปีที่แล้ว +13

    फार भयंकर आहे!

  • @dnyaneshwarkshirsagar5896
    @dnyaneshwarkshirsagar5896 ปีที่แล้ว +81

    हेच शिर्डी 2019 ला लोकसभेचे तिकीट बबन घोलप यांना दिले आणि परत त्यांची केश उधव ठाकरे यांनी बाहेर काढली आणि त्यांना जेल झाली .हे असेच करतात.

  • @anjalivahalkar4750
    @anjalivahalkar4750 ปีที่แล้ว +44

    ज्याचा साथी संजय राऊत त्यांच्याकडून काय अपेक्षा?

  • @shradhadhavale1813
    @shradhadhavale1813 ปีที่แล้ว +318

    हा माणूस किती खालच्या पातळीचे राजकारण करत आहे ! सडक्या मेंदूचा माणूस !

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 ปีที่แล้ว +16

      शीः शी श्शी किती घाण नियत 🤔😡

    • @chaitanyamahadik9123
      @chaitanyamahadik9123 ปีที่แล้ว

      Ani Modi Yogi kartat te matr changl.... Manipur madhe महिलांना नग्न होऊन फिरविले...तरी त्यावर एक शब्द बोलले नाहीत...योगी आणि मोदी आणि हा प्रभाकर तर कसला पत्रकार आहे ....Bjp cha dalal

    • @chaitanyamahadik9123
      @chaitanyamahadik9123 ปีที่แล้ว

      ​​@@sushamaapte7268 आमदार na vikat ghene याला घान म्हणतात

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 ปีที่แล้ว +17

      आता.तरी...नविन...पिढीने.....सावध.रे...सावध......व्हा...
      नाहीतर,.,.?

    • @vijaymestry8320
      @vijaymestry8320 ปีที่แล้ว +9

      राजकारण नाही म्हणत याला षडयंत्र म्हणतात

  • @sunilk4913
    @sunilk4913 ปีที่แล้ว +69

    सदा सरवणकर नी खुप खोके मातोश्री वर पोचवले पण बदल्यात पेन्क्विन ला तिकीट दिलं उठा नी..

    • @vijaykharote246
      @vijaykharote246 ปีที่แล้ว

      Ardhavat mahiti ghatak

    • @prasad8
      @prasad8 ปีที่แล้ว

      ​@@vijaykharote246chal nigh halala chi paidaish

    • @sunilk4913
      @sunilk4913 ปีที่แล้ว

      @@vijaykharote246 तुमच्याकडे काय माहिती आहे सांगा ना..

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 ปีที่แล้ว +41

    दैव देते आणि कर्म नेते
    कर्माची फले भोगल्या शिवाय जाता येत नाही

  • @manjushrichippalkatti3588
    @manjushrichippalkatti3588 ปีที่แล้ว +84

    शिव सैनिकांचे डोळे आता तरी उघडतील का. पाताळयन्त्रि माणूस.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 11 วันที่ผ่านมา

      अजूनही मूर्ख लोक त्याच्यामागे आहेत.

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 ปีที่แล้ว +8

    आज भाऊंचा पाकव्याप्त काश्मीर बाबतचा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे. अचूक निदान केले आहे. अभ्यासपूर्ण वक्तव्य!!

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 ปีที่แล้ว +19

    तुुमच्या धाडसाला प्रणाम. पूर्ण दादर आज जाळीदारांच्या हाती गेलय. सेना भवनला यांंच्याकडूून रोजचे हप्ते पोचत असणार.

  • @shrikarchaudhari3236
    @shrikarchaudhari3236 ปีที่แล้ว +133

    डी एम के पक्षाच्या सनातन विरोधी उदयनइधई स्टालिन , एक राजा यांच्या उच्चारां बद्दल ऊबाठा गप्प ..

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +6

      Jatbhau var kas Tond Ughdnar
      Pappu Pardeshat Jaun
      Kay Kay Bhonkto Te Paha

    • @vijaykharote246
      @vijaykharote246 ปีที่แล้ว

      Manipur baddal tari kon biltay

    • @giridharkarkare7247
      @giridharkarkare7247 ปีที่แล้ว

      Udayancha.Baapacha.hatad.puspa.gucch.devun.swagath.karnara.hindu.virodhi.udosingh.kay.kutla.tondadun.bolnar.

    • @akshaysathe1457
      @akshaysathe1457 ปีที่แล้ว

      ​@@vijaykharote246मणिपुर कांग्रेस चं कारस्थान आहे त्या कडे दुर्लक्ष केलं आणि ती घटना संपली😂😂😂 कांग्रेस चा प्लान फुस

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d ปีที่แล้ว

      चीन गलवान खोरे 👈🤔🤣🤣🤣🤣🤣

  • @milindchopade815
    @milindchopade815 ปีที่แล้ว +44

    विपरीत बुद्धी विनाशकारी अशी अवस्था उध्दव ठाकरे ची झाली

  • @tanmayvaidya765
    @tanmayvaidya765 ปีที่แล้ว +20

    एक एक गोष्ट हिशोब मागणार
    नियतीचा याचा खेळ करणार

  • @arungadge9944
    @arungadge9944 ปีที่แล้ว +4

    खरं आहे. राजकारण अगदी गलिच्छ झालं आहे. मनोहर जोशी सर खरे शिवसैनिक होते.

  • @sanjivgharat9591
    @sanjivgharat9591 ปีที่แล้ว +9

    अशा गोष्टी सहसा वेळेवर बाहेर येत नाहीत , पसरत नाहीत कारण प्रत्येकजण कुठेतरी स्वार्थात , लोभात , विशिष्ट परिस्थितीत गुंतलेला असतो.

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 ปีที่แล้ว +28

    नियती कधी माफ करणार नाही हे सत्य आहे .

  • @Ravindra181262
    @Ravindra181262 11 วันที่ผ่านมา +1

    छान विश्लेषण एक वर्षा पुर्णी जे कथन केले ते बरोबर ठरले आज 1/12/2024 रोजी❤

  • @kathalay..
    @kathalay.. ปีที่แล้ว +32

    हे तर बाकीच्या पक्षाच्या नेत्यांना माहित असणारच

  • @balkrishnatendulkar3141
    @balkrishnatendulkar3141 6 วันที่ผ่านมา +1

    सर, आम्ही हे काय ऐकतो आहे ? विश्वास ही बसत नाही. पण आपण एक जबाबदार पत्रकार आहात म्हणूनच है खरे आहे हे मानावे लागते.

  • @Wellwisher108
    @Wellwisher108 ปีที่แล้ว +30

    बांबू द्या उद्ध्या ला आणि आधारवडाचा पारंब्या उपटा राव लवकर…
    बाहेर काय चाललंय? राज्यात काय चाललंय?

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 ปีที่แล้ว +5

    प्रभाकर सुर्यवंशी ह्यांनी निर्भीड पत्रकारिता काय असते हे महाराष्ट्रातील तमाम पाळीव पत्रकारांना दाखवून दिलं ! सलाम 👍🚩

  • @manjiribarabote7527
    @manjiribarabote7527 ปีที่แล้ว +33

    बापरे खूपच भयानक

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 ปีที่แล้ว +48

    पण एवढं घर जाळायला जाईपर्यंत मीडिया का गप्प बसून बघत होती😮 म्हणजे फक्त बातमी करणे एवढाच उद्देश😮 मग त्या मनोहर जोशींच् काही पण होऊदे🤔😳

    • @vagishpuranik239
      @vagishpuranik239 ปีที่แล้ว +12

      विकलेले लोक चित्रीकरणासाठी सज्ज होते.

    • @shwetapisolkar6676
      @shwetapisolkar6676 ปีที่แล้ว +7

      मिडीया आत्महत्याग्रस्त गरीब शेतकर्‍यांच्या कुटुंबातील लोकांना जे प्रश्न विचारत असते...बघुन माणुसकीवर चा विश्वास च उडालाय...बघे आहेत...पोटभरु.🙄..

    • @vrushaliambhore5402
      @vrushaliambhore5402 ปีที่แล้ว

      म्हणून भाऊ तोरसेकर या मीडियावाल्याना गीधाड म्हणतात.

    • @manalipatilraut4819
      @manalipatilraut4819 6 วันที่ผ่านมา

      Mhanje konacha jiv vachvan hi media chi jababdari nahi ka .... Jiv gelyavr news Karan hi jababdari ahe ka tyanchi ??? Shiiii kase lok astat

  • @balkrishnakshirsagar8173
    @balkrishnakshirsagar8173 ปีที่แล้ว +30

    त्या उद्धवचच घर एक दिवस अस जळलं पाहिजे

  • @narharikakde2600
    @narharikakde2600 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद साहेब

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 ปีที่แล้ว +5

    एव्हढा ही द्वेष कोणी मनात ठेवू नये...आपल्याच मित्राचे/सहकार्याचे घर पेट्रोल टाकून जाळावे ....

  • @advrupalikhare5618
    @advrupalikhare5618 ปีที่แล้ว +20

    आदेश बांदेकर आता कोणता निर्णय घेतात ते बघायचं

    • @vrushaliambhore5402
      @vrushaliambhore5402 ปีที่แล้ว +5

      श्री सिद्धीविनायक त्याला सोडणार नाही.

    • @satishpatole1983
      @satishpatole1983 ปีที่แล้ว +4

      या बायल्याला कोणी ही जवळ करणार नाही.

  • @tusharawate3730
    @tusharawate3730 ปีที่แล้ว +5

    साहेब,
    मराठी माणूस ज्याला स्वतःची बुद्धी आहे आणि ज्याला खरंच अक्कल आहे त्या माणसाला उद्धवजी आणि त्यांच्या सेनेबद्दल काहीच सहानुभूती नाहीये हे मी तुम्हाला सांगतो.
    आम्ही सगळं पाहतोय आणि आम्हाला स्वतःची बुद्धी आहे.
    जय महाराष्ट्र ❤️

  • @satishpatole1983
    @satishpatole1983 ปีที่แล้ว +15

    सदा भाऊ सारखे गप्प बसू नका. जे काही तुम्हाला माहीत आहे ते जनते समोर येऊ द्या ना! या उबाठा चे राक्षसी स्वरूप , दहशद वाद एकदा कळू द्या! यांनी आणि त्याच्या बडव्यांनी काय काय कारस्थाने केली आहेत, हे जनतेला कळले पाहिजे.

  • @rohitsharma45_fans41
    @rohitsharma45_fans41 ปีที่แล้ว +35

    जोशी महाराष्ट्रातील पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री होते

  • @SunilPathak-u7s
    @SunilPathak-u7s 9 หลายเดือนก่อน

    प्रभाकरजी आपण बरेच रहस्य पण सत्य उलगडुन सांगितले आहात खुप खुप धन्यवाद.

  • @Vijay-G.
    @Vijay-G. ปีที่แล้ว +12

    तोंडात शिवाजी महाराज, आणि डोक्यात औरंजेब !
    कसलं नीच राजकारण आहे हे. (जोशी सर म्हणजे एके काळी सेनेचे फायनान्सर होते )

  • @manoharthakare6658
    @manoharthakare6658 ปีที่แล้ว +5

    सदा सरवणकर जर खरचं असे सांगत असतील तर यावर महाराष्ट्र सरकारने याचा जरूर जरूर विचार करून
    निर्णय घ्यावा.

  • @raghunathwalunj5669
    @raghunathwalunj5669 ปีที่แล้ว +6

    कै . बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गावरून श्री उद्धवजी ठाकरे यांनी आता तर पूर्ण फारकतच घेतली . की जे बरोबर नाही .

  • @SanjayUlvekar-qc3su
    @SanjayUlvekar-qc3su หลายเดือนก่อน +1

    सेनाप्रमुख म्हणवुन घ्यायची लायकी नाही ! स्वयंम घोषित आहे ! माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा एकही पण गुण नाही!

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 ปีที่แล้ว +17

    हे ऐकून सुन्न होत आहे

  • @chetannevrekar8583
    @chetannevrekar8583 ปีที่แล้ว +59

    काही होणार नाही.,...दम लागतो ॲक्शन घ्यायला

    • @ps-pc6yy
      @ps-pc6yy ปีที่แล้ว +3

      तु पक्का मराठी आहेस

    • @pandurangpapal2833
      @pandurangpapal2833 ปีที่แล้ว +2

      Kalay tashy namah

  • @prakashligade435
    @prakashligade435 ปีที่แล้ว +13

    सर, किती नीचपणाने वागले हे मा. जोशी सरांशी. पण ज्यांनी पक्ष ऊभा केला त्यांना तरी मान द्या 😢

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 ปีที่แล้ว

      Udhhav thhkare la kay kalanar he.fuakatch aayata senapramukh pad bhetley.tyacha gairvapar krtoy

  • @purvakulkarni1938
    @purvakulkarni1938 ปีที่แล้ว +7

    त्या उद्धट विषयी कुणीही चांगलं बोलत नाही, जसं राज ठाकरे म्हणजे यारों का यार, खूप दिलदार माणूस आहे, अजूनही बरंच काय काय चांगले अनूभव सांगतात लोक, शिंदे, फडणवीस या सगळ्यांबद्दल चांगले अनुभव सांगणारे लोक आहेत पण या नीच माणसाविषयी कुणीही चांगला अनूभव सांगत नाही म्हणजे काय नीच व्यक्ती जन्माला आली आणि बाळासाहेबांनी त्याच्याच हातात सगळी शिवसेना दिली, ही केवढी मोठी चूक झाली त्यांच्या कडून पण?

  • @anjalivahalkar4750
    @anjalivahalkar4750 ปีที่แล้ว +26

    हलकट माणूस!

  • @shantanuphalke2934
    @shantanuphalke2934 ปีที่แล้ว +126

    "जैसी करनी वैसी भरणी"
    संपला उद्धव 👍🏼😂

    • @nileshchaudhari9185
      @nileshchaudhari9185 ปีที่แล้ว +4

      Politics khatm Ho gayi uski

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d ปีที่แล้ว +2

      ईडी दया उध्दव च्या हातात मोदी भी संपेल
      🤣🤣🤣🤣

    • @satampady675
      @satampady675 ปีที่แล้ว

      ​@@nileshchaudhari9185हरामखोर फेकू,तडीपार,फडतूस,फड्या ,खाजपा,फार काळ नाही,टिकणार.

    • @satampady675
      @satampady675 ปีที่แล้ว +1

      फडतूस,साईड लाईन होणार,लवकरच.

    • @paragsontakke8456
      @paragsontakke8456 ปีที่แล้ว

      ​@@Sgaming-p3dकिती त्रास दिला डायरेक्ट ut ला आता पर्यंत????? आणि वापर कसा करायचा हे समजतं?????? होती ना सत्ता 2.5 वर्ष, ED नाही तर EOW तर होत ना हताशी. ह्यांनी काही करायच्या आधी सगळ्यांना समजतं होत

  • @vilasmahindrakar8854
    @vilasmahindrakar8854 ปีที่แล้ว +3

    लवकर च अशी position येइल
    की कोन उद्धव ठाकरे, अशी विचारण्याची पाळी येईल, माझे हे शब्द लक्षात ठेवा

  • @ramdaslungare473
    @ramdaslungare473 9 หลายเดือนก่อน

    खरच savistar 🙏👌

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 ปีที่แล้ว +56

    Prabhakarji, it's good you are showing the double standards and face of these corrupt people .Atleast people will choose their candidates sensibly so that we have good governance and not goonda Raj in Maharashtra,

  • @namratagupte625
    @namratagupte625 ปีที่แล้ว +100

    किती नीच कपटी माणूस आहे .....संताप होतो ऐकून

    • @prachipawar54
      @prachipawar54 ปีที่แล้ว

      किती कपटी माणूस

    • @krushnapachore2883
      @krushnapachore2883 9 หลายเดือนก่อน

      करा की परत मतदान 😅😂