अतिशय हुशार, संस्कारी, तडफदार व्यक्तिमत्त्व म्हणजे देवेन्द्रजी. विरोधकांनी त्यांच्या नावाने कितीही बोटे मोडली, त्यांच्या विरोधात टीकेचे रान उठवले तरी त्यांना पुरून उरले व परत सन्मानाने निवडून आले. खूप शुभेच्छा 💐💐
प्रभाकर जी आत्ताची पत्रकार परिषद पाहताना मजा आली एक तर देवेंद्र जी मुख्यमंत्री बनत आहेत त्या नंतर खूप दिवसांनी एकनाथ जी छान मूड मध्ये दिसले मना सारखं मिळालंय जणू😂आणि शेवटी अजित दादांनी तर भारीच जोक केला, की एकनाथ जी चं संध्याकाळी कळेल मै तो लेने वाला हू शपथ 😂😂मजा आली असं खेळी मेळीचं वातावरण पाहून, नाही तर आठ दिवसांपासून एक वेगळ्याच प्रकार चा ताण जाणवत होता आता असेच नांदा सौख्य भरे हाच आपल्या सगळ्यांकडून त्यांना तिघांना आशीर्वाद😅
@ झाले ते बरे झाले त्यावेळी असे आता वाटते.😁 तो बरोबर राहून टोचत बसला असता जसं २०१४ ते २०१९ केलं तसं! आता टेंशन नाही.🤣 त्याचे खरे स्वरूप काय आहे ते माहीत पडलं.
आता आपले देवाभाऊ मुख्यमंत्री झालेले आहेत. आता पुढचे 5 वर्ष देवाभाऊंनी 'हिंदुत्ववादी' 'विचारधारेसाठी' काम केलं पाहिजे. हिंदुत्ववादी जनतेने आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपलं काम केलं. आपण आपलं काम केलं आता देवाभाऊंनी त्यांचं काम(कर्तव्य) केलं पाहिजे. 237 आमदारांचा प्रचंड बहुमत पाठिशी असल्याने आता देवेंद्रजींकडुन अपेक्षा सुद्धा खूप जास्त आहे. 1)पालघरमधील हत्याकांड झालेल्या साधुंच्या आत्म्याला 'न्याय' मिळाला पाहिजे. 2) अनंत करमुसे व हर हर महादेव चित्रपट बघणाऱ्या ज्या प्रेक्षकांना मारहाण झाली त्यांना न्याय मिळाला पाहिजे. 3) अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याचा खूप प्रचंड 'दुरूपयोग' करून अध्यात्मिक हिंदू साधकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवलं जातय. त्यामुळे हा अंधश्रद्धा निर्मुलन कायदा 'बंद' झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केले पाहिजेत.
आ. प्रभाकर जी, नमस्कार! आपल्या मार्फत मी नुतन नेत्याच व आ. शिंदे साहेब व आ.अजीत दादांच मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. एक व्यथा आपल्या कडून मांडण्याचा प्रयत्न करतो. अस आहे की, देशात सर्वाधिक विजेचे दर आपल्या कल्याणकारी राज्यात आहेत. सरकार वेळोवेळी शेतकरी बंधु, अन्नदाता व उद्योग क्षेत्राला ज्या प्रकारे सतत मदतीचा वर्षाव करतात, त्याच प्रमाणे सर्व सामान्य लाडके जरी नसले तरीही दुर्लक्ष करण्याजोगे ही नसलेल्या बंधुंवर एक मेहर नजर टाकून घरगुती विजेचे दर कमी करावेत व न्याय द्यावा. खरच घरगुती विजेचे दर खूपच जाचक आहेत.
कोणत्याच प्रकारची नाराजी न ठेवता ,हेवेदावे न करता राज्य चालवा, जनतेच्या भल्यासाठी जगून दाखवा म्हणजे कार्यकर्त्यांना सन्मानाने जगत येईल , लोकांना त्यांना तोंड द्यावे लागते हे लक्षात ठेवा ,एजंट पासून दूर रहा ।
आपण तिघांनी असाच मनाचा मोठेपणा दाखवून चांगले प्रशासन व लोककल्याणकारी राज्य आपण सर्वांनी करुन महाराष्ट्र व देशाच्या प्रगतीसाठी मेहनत करून बहु असोत सुंदर संपन्न महाराष्ट्र बनवून आपला मोलाचं काम करावे व सर्व संत, शिवाजी महाराज व स्वतंत्र्यसैनिक यांच्या त्याग व ज्ञान मार्गावर वाटचाल करावी व गुन्हेगारी मुक्त न्यायी विकासाभिमुख राज्य करावे असं वाटतं 🎉
मी गुजरात मध्ये गेली 25 वर्षांपासून राहतोय, (काँग्रेसच्या पाप्याणीमुळे) परंतु महाराष्ट्राचं चांगल व्हावं, चांगल सरकार यावं ,हेच श्री गणेशाला साकडं घालतो, आणी आज लोकप्रिय आणी सणातनि माननीय देवेंद्रजी उद्या शपथ घेतील यासारखा दुसरा आनंद नाही, एकनाथ शिंदे साहेब ही उत्तम व्यक्तिमत्व आहेत्, त्यांच्या आणी अनुभवी अजितदादा च्या जोरावर हे सरकार हे सर्व समाजासाठी आणी ( लांड्या साठी पण, जे करायला नको ते) काम करतील हिच अपेक्षा बढते रहो सनातनी ❤❤❤❤❤
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये मा.एकनाथजि शिंदे साहेब व मा. अजित पवार साहेब यांना सोबत घेऊन महायुतीने राज्याचा विकास योग्यपद्धतीने करावा सर्वसामान्य जनतेला , शेतकरी वर्गाला योग्य तो न्याय् मिळावा ही विनंती
संख्याबळ नसून सुध्दा फक्त उदारतेमुळे फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री पद देऊ केलं होतं याची जाणीव शिंदेंनी ठेवावी आणि योग्य ते सहकार्य यापुढे ठेवावे. फक्त घेण्याचे नाही तर देण्याचे ही मन ठेवावे.
संजय राऊत,अंधारे आणि जरानंगे यांचे त्रिवार अभिनंदन ज्यांच्या मुळे हा विजय सोपा झाला. या पुढे पण महायुती ला शिव्या देण्याचे काम राऊत आणि टीम अधिक जोमाने करतील अशी आशा आहे कारण आता दुसरे काही काम त्यांना उरलेले नाहि.
महायुतीचे हार्दीक अभिनंदन! आता मुंबई विमानतळ फनेल झोन मधील जुन्या जीर्ण इमारतींचा गेली कित्येक वर्षे भिजत पडलेला ज्वलंत प्रश्न योग्य रीतीने त्वरित सोडवला जाईल अशी रास्त अपेक्षा करावी काय?
** मुख्यमंत्री ठरविण्यासाठी इतका उशीर होणे म्हणजे युती मधील एक गट नाखुश आहे असाच होतो. शिंदेंनी मित्र पक्ष म्हणत उद्धव ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करुन पाहिला. सर्व पक्षीय संपूर्ण मराठा लॉबी कार्यरत झाली होती परंतु "एक अकेला सब पर भारी" ठरला.
देवेंद्र यांच्या वादळात सत्तापिपासू वृत्तीचा सुफडा साफ झाला.आता हिंदुत्व वादी समविचारी पक्षांचे सरकार स्थापन होतेय,खूप खूप शुभेच्छा 🎉🎉ज्या प्रमाणे नायडू साहेबांनी वक्फ कायदा रद्द केला या सरकार कडून हीच अपेक्षा❤❤❤❤
शिंदे सरकार आपणच चुकलात 😢😢 फारच ताणून धरलंत हो ! ते ऑस्ट्रेलियात रहाणारे " फोगट आणि भारतीय सैन्यात काम केलेले " सुद साहेब काय म्हणतात आपल्याच विषयी " ते पण पहाच ( कालचाच व्हिडीओ टाॅक आहे तो पण 😅😂
प्रभाकर दादा मी आपले व्हिडीओ मी रोज बघतो.मराठी मुलांनी व्यवसायात उतरले पाहीजे.माझ्याकडे काही live events साठी products आहेत. त्यासर्धंबात भेटायचे होते.plz raply
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणी भारताचे भविष्यातील पंतप्रधान देवेंद्र फडणवीस 🚩
महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला तर त ते नितीन गडकरी जी व्हावेत
नक्कीच 👍
गडकरींचे वय त्यांना साथ देत नाही @@vaibhavgodhade6520
@@vaibhavgodhade6520नितीन गडकरींना " पंतप्रधान न करता " ते जे भन्नाट काम करत आहेत, त्याच कामात व्यस्त ठेवावं 🎉🎉🎉
@@dashrathgawde1102देवेंद्र फडणवीस
आपलेपणाने सर्वांना जपणारा
आपल्या हक्काचा माणूस
"देवेंद्रजी फडणवीस"
उद्या मुख्यमंत्री होणार!
देवेंद्र जी , तुमच्या सारखा उत्तम मुख्यमंत्री मिळतो आहे याचा आम्हाला आनंद आहे . खूप शुभेच्छा .🎉
एक नंबर
असेच मिळून मिसळून राहून तुम्ही सर्वांनी एक आदर्श ठेवला
हेच सांगा शिंदे सरकारांना
अतिशय हुशार, संस्कारी, तडफदार व्यक्तिमत्त्व म्हणजे देवेन्द्रजी. विरोधकांनी त्यांच्या नावाने कितीही बोटे मोडली, त्यांच्या विरोधात टीकेचे रान उठवले तरी त्यांना पुरून उरले व परत सन्मानाने निवडून आले. खूप शुभेच्छा 💐💐
श्री देवेन्द्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा 🙏🙏💐
देवाभाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.... आणि आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे ऊभे आहे.कोणी काही माझा देवा भाऊचं मुख्यमंत्री
सुशील जी त्रिदेवांनी एकत्र चांगले काम करावे व महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन जावे.
देवा भाऊ लाडका भाऊ लाडका दादा
नांदा सौख्यभरे
महाराष्ट्राच्या प्रगती साठी
आपणास उदंड व बलदंड शुभेच्छा
जय शिवराय जय श्री राम
जय महाराष्ट्र
🌹🌹🌹🌹
Bettar feel keep up... असच वातावरण राहावे 5 वर्ष.. इतकीच अपेक्षा जय शिवराय जय श्री राम जय भारत जयतु हिंदू राष्ट्रम्
संज्याच आभार माना......त्याच्या मुळे है सर्व शक्य झाले
😂😂😂😂
खूप खूप आनंद झाला अभिनंदन देवेंद्रजी
मित्रपक्षाची एकी कशी असावी याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे महायुती नाही तर एक होती मविआ सारखी सारखी खाट कुरकुरत होती
प्रभाकरजी, पत्रकार परिषद दाखवली त्यासाठी धन्यवाद. फडणवीस साहेबांचं अभिनंदन 🎉
बस एकही बात याद रखो वो है एक है तो सेफ है ! जब ये भुलोगे तब खेल खत्म हो जायेगा ।
👍👍👍👍👍👍
प्रभाकर जी आत्ताची पत्रकार परिषद पाहताना मजा आली एक तर देवेंद्र जी मुख्यमंत्री बनत आहेत त्या नंतर खूप दिवसांनी एकनाथ जी छान मूड मध्ये दिसले मना सारखं मिळालंय जणू😂आणि शेवटी अजित दादांनी तर भारीच जोक केला, की एकनाथ जी चं संध्याकाळी कळेल मै तो लेने वाला हू शपथ 😂😂मजा आली असं खेळी मेळीचं वातावरण पाहून, नाही तर आठ दिवसांपासून एक वेगळ्याच प्रकार चा ताण जाणवत होता
आता असेच नांदा सौख्य भरे हाच आपल्या सगळ्यांकडून त्यांना तिघांना आशीर्वाद😅
Yes 👍
विरोधकांचा मोठ्ठा अपेक्षा भंग.... काहींच्या तर खालून
धूर यायला लागलाय.. ढुंगणाला मोठा जाळ झालाय.😂
@@dattasurve1119Dhungan ki sagale jaltay
महाराष्ट्र च्या विकास साठी जनतेने निवडून दिलेल्या त्रिमूर्ती ला त्रिवार अभिनंदन.
खुप खुप अभिनंदन देवेंद्र जी अजीतदादा व एकनाथ शिंदेजी असेच आनंदाने एकञ राहून महाराष्ट्र ला पुढे नेऊ या
पुन्हा येईनं... घ्या आला पुन्हा डबल ताकदीने 💪🏻🚩
तुमच्या आमच्या सर्वांच्या ह्रदयातील महा महाराष्ट्र नव निर्माण घडो हिचं विश्वजननी
।।श्री. कुलस्वामीनी।। चरणी प्रार्थना
😁आज बरं वाटतंय वाटतं एकनाथरावांना! असेच ठणठणीत रहा पाच वर्षे हीच सदिच्छा!🙏
🚩🪷🧡🪷🚩
पाच वर्षांपूर्वा जर शिवसेनेने असाच सूज्ञपणा दाखविला असता, तर खूप आनंद झाला असता. एकनाथांनी उद्धवांसारखी चूक केली नाही, ह्याचा आनंद वाटतो.
ऊबाठा ला खाज उठेल आता ती सांभाळा...
@ झाले ते बरे झाले त्यावेळी असे आता वाटते.😁 तो बरोबर राहून टोचत बसला असता जसं २०१४ ते २०१९ केलं तसं! आता टेंशन नाही.🤣 त्याचे खरे स्वरूप काय आहे ते माहीत पडलं.
आता आपले देवाभाऊ मुख्यमंत्री झालेले आहेत. आता पुढचे 5 वर्ष देवाभाऊंनी 'हिंदुत्ववादी' 'विचारधारेसाठी' काम केलं पाहिजे.
हिंदुत्ववादी जनतेने आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपलं काम केलं. आपण आपलं काम केलं आता देवाभाऊंनी त्यांचं काम(कर्तव्य) केलं पाहिजे.
237 आमदारांचा प्रचंड बहुमत पाठिशी असल्याने आता देवेंद्रजींकडुन अपेक्षा सुद्धा खूप जास्त आहे. 1)पालघरमधील हत्याकांड झालेल्या साधुंच्या आत्म्याला 'न्याय' मिळाला पाहिजे.
2) अनंत करमुसे व हर हर महादेव चित्रपट बघणाऱ्या ज्या प्रेक्षकांना मारहाण झाली त्यांना न्याय मिळाला पाहिजे.
3) अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याचा खूप प्रचंड 'दुरूपयोग' करून अध्यात्मिक हिंदू साधकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवलं जातय. त्यामुळे हा अंधश्रद्धा निर्मुलन कायदा 'बंद' झाला पाहिजे.
या सगळ्या गोष्टींसाठी देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केले पाहिजेत.
सबरका फल हमेशा मीठा होता है
आ. प्रभाकर जी, नमस्कार!
आपल्या मार्फत मी नुतन नेत्याच व आ. शिंदे साहेब व आ.अजीत दादांच मनापासून हार्दिक अभिनंदन करतो.
एक व्यथा आपल्या कडून मांडण्याचा प्रयत्न करतो. अस आहे की, देशात सर्वाधिक विजेचे दर आपल्या कल्याणकारी राज्यात आहेत. सरकार वेळोवेळी शेतकरी बंधु, अन्नदाता व उद्योग क्षेत्राला ज्या प्रकारे सतत मदतीचा वर्षाव करतात, त्याच प्रमाणे सर्व सामान्य लाडके जरी नसले तरीही दुर्लक्ष करण्याजोगे ही नसलेल्या बंधुंवर एक मेहर नजर टाकून घरगुती विजेचे दर कमी करावेत व न्याय द्यावा. खरच घरगुती विजेचे दर खूपच जाचक आहेत.
🚩 संघशक्ती युगे युगे 🚩
नमस्ते सदा वच्छले मात्रुभूमे ! 🎉🎉🎉
Adarniya Devendra ji Eknath ji Pawar ji tumhala hardik shubhechha 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹
कोणत्याच प्रकारची नाराजी न ठेवता ,हेवेदावे न करता राज्य चालवा, जनतेच्या भल्यासाठी जगून दाखवा म्हणजे कार्यकर्त्यांना सन्मानाने जगत येईल , लोकांना त्यांना तोंड द्यावे लागते हे लक्षात ठेवा ,एजंट पासून दूर रहा ।
आमच्या मनातलं सरकार, सर्वानाच अनेक अनेक हार्दिक शुभेछा:
अतिशय संयमी, सुसंस्कृत व बहुआयामी व्यक्तिमत्त्व.. यशाने हुरळून न जाणारा व अपयशाने खचून न जाणारा... अनेक अनेक शुभेच्छा.. पुढील यशस्वी नेतृत्वास
महाराष्ट्राच्या नवोदित मुख्यमंत्री सह पदभार स्विकारणा-या सर्वांना शुभेच्छा..! झालेल्या निर्णयाबद्दल आनंद झाला. शुभंभवतु...!
जय श्री राम की जय ...💐तुम्ही ब्रम्हा,विष्णू,महेश रुपात महाराष्ट्रात राम राज्य करावे हीच प्रार्थना...,,🙏
आपण तिघांनी असाच मनाचा मोठेपणा दाखवून चांगले प्रशासन व लोककल्याणकारी राज्य आपण सर्वांनी करुन महाराष्ट्र व देशाच्या प्रगतीसाठी मेहनत करून बहु असोत सुंदर संपन्न महाराष्ट्र बनवून आपला मोलाचं काम करावे व सर्व संत, शिवाजी महाराज व स्वतंत्र्यसैनिक यांच्या त्याग व ज्ञान मार्गावर वाटचाल करावी व गुन्हेगारी मुक्त न्यायी विकासाभिमुख राज्य करावे असं वाटतं 🎉
DEVENDRAJI 🎉🎉🎉🎉
Akele Devendra ne kar dikhaya 🎉😊🎉😊🎉
Hearty congratulations to all Team of mahayuti 🌹🎉❤️🙏
मी गुजरात मध्ये गेली 25 वर्षांपासून राहतोय, (काँग्रेसच्या पाप्याणीमुळे) परंतु महाराष्ट्राचं चांगल व्हावं, चांगल सरकार यावं ,हेच श्री गणेशाला साकडं घालतो, आणी आज लोकप्रिय आणी सणातनि माननीय देवेंद्रजी उद्या शपथ घेतील यासारखा दुसरा आनंद नाही, एकनाथ शिंदे साहेब ही उत्तम व्यक्तिमत्व आहेत्, त्यांच्या आणी अनुभवी अजितदादा च्या जोरावर हे सरकार हे सर्व समाजासाठी आणी ( लांड्या साठी पण, जे करायला नको ते) काम करतील हिच अपेक्षा
बढते रहो सनातनी ❤❤❤❤❤
You are genius Devendraji🙏
अभिनंदन देवा भाऊ 🎉🎉
मी पुन्हा येईन ......
मी पुन्हा येईन......
मी पुन्हा येईन.....
देवा भाऊ ❤❤❤
बामण म्हणालात- 125 आले,
टरबुज्या म्हणताच 105, आणि
अनाजी पंत म्हणताच 133 आलेत....
😅🤷♂️🚩🪷🇮🇳🇮🇳🇮🇳
बारामतीकाका आता वाजवा तुतारी... 😁😁😁🤩
मा. देवेंद्रजी, मा.एकनाथ शिंदेसाहेब आणि अजित दादांचे मनापासून अभिनंदन!! महायुती सरकारला उदंड सदिच्छा!!!
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये मा.एकनाथजि शिंदे साहेब व मा. अजित पवार साहेब यांना सोबत घेऊन महायुतीने राज्याचा विकास योग्यपद्धतीने करावा
सर्वसामान्य जनतेला , शेतकरी वर्गाला योग्य तो न्याय् मिळावा ही विनंती
जय श्रीराम
खूप खूप अभिनंदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी,
जय श्रीराम
❤❤
जनते चे मनाचे, जनते चे हक्का चे मुख्यमंत्री आदरणीय, माननीय देवेंनदरजी ला खूप खूप अभिनंदन,
खूप खूप अभिनंदन शूभेच्छा
संख्याबळ नसून सुध्दा फक्त उदारतेमुळे फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री पद देऊ केलं होतं याची जाणीव शिंदेंनी ठेवावी आणि योग्य ते सहकार्य यापुढे ठेवावे. फक्त घेण्याचे नाही तर देण्याचे ही मन ठेवावे.
आमच्या आवडते मुख्यमंत्री एकनाथ भाऊ❤
खूब खूब अभिनन्दन ,,,, एक बनो नेक रहो ,,, जय हिंद ,,,, वन्देमातरम
देवा भाऊ
जय हिंदुराष्ट्र
जय जय श्री राम 🚩❤️
अभिनंदन....
देवा भाऊ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️😘😘😘
हार्दिक अभिनंदन देवाभाऊ 💐💐💐
देवेंद्र भाऊ! खूप खूप शुभेच्छा!
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले
खुप खुप अभिनंदन देवा भाऊ 🎉🎉🎉❤❤❤
Heartiest congratulations DEVABHAU ✌️✌️✌️ Aplya pudhil vatchalis Lakh Lakh Shubhechha 👍👍👍
Congratulations deva bhau 🙏🎉
Prabhakar ji खूप खूप धन्यवाद ❤
खूप छान.
आमचे आवडते मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
भावी सरकारला खुप खुप शुभेच्छा
❤only DF❤
All the best Devabhau and team
संजय राऊत,अंधारे आणि जरानंगे यांचे त्रिवार अभिनंदन ज्यांच्या मुळे हा विजय सोपा झाला.
या पुढे पण महायुती ला शिव्या देण्याचे काम राऊत आणि टीम अधिक जोमाने करतील अशी आशा आहे कारण आता दुसरे काही काम त्यांना उरलेले नाहि.
😂😂😂😂😂😂
महायुतीचे हार्दीक अभिनंदन!
आता मुंबई विमानतळ फनेल झोन मधील जुन्या जीर्ण इमारतींचा गेली कित्येक वर्षे भिजत पडलेला ज्वलंत प्रश्न योग्य रीतीने त्वरित सोडवला जाईल अशी रास्त अपेक्षा करावी काय?
हे देवा, देवाला संपूर्ण यश दे ❤
त्रिमूर्ती सरकार.अभिनंदन.🎉🎉🎉
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
Verry nice ❤
खूप खूप अभिनंदन 🎉🎉❤❤
आता हा महाराष्ट्र हिंदूराष्ट्र व्हावा हिच ईच्छा...
After Narendra Next PM Devendra....
योगी
महायुतीचे हार्दिक अभिनंदन 🌺🌺🌹🌹👍🏼👍🏼आता मंत्रीमडंळाच्या पहिल्याच बैठकीत जे दुर्लक्षित राहिलेले एस् टी् कामगारांचा प्रश्न मार्गी लाऊन महाराष्ट्रातील गरीब कामगारांच्या कुटुंबातील सर्व सदश्यांना खुशखबर द्यावी. हि विंनती 👏🏼👏🏼
** मुख्यमंत्री ठरविण्यासाठी इतका उशीर होणे म्हणजे युती मधील एक गट नाखुश आहे असाच होतो. शिंदेंनी मित्र पक्ष म्हणत उद्धव ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करुन पाहिला. सर्व पक्षीय संपूर्ण मराठा लॉबी कार्यरत झाली होती परंतु "एक अकेला सब पर भारी" ठरला.
जय श्री राम
मा. एकनाथ जी शिंदे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ दैदिप्यमान होता. आता देवाभाऊ येत आहेत. आनंदी आनंद गडे.
यशस्वी व्हावे त्रिवेणी संगम......
विकासाने भरावं महाराष्ट्रा चे अंगण......
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अशा वेगळ्या उंचीवर गेला पाहिजे की भूतो ना भविष्य असं जगाने विचार केला पाहिजे🎉🎉🎉❤❤❤❤
जय हो बीजेपी महायुति ची मुंबई महाराष्ट्र राज्य दमदार सरकार ---- परत आली आणि ठासून आली ☝️💯🌷🙏🌹🚩🔱🕉️🪷🏹⏰🇮🇳🎇🤝
मान लिया दादा
एकनाथ जी नाराज दिसताय, पण तिघेही मुख्यमंत्री पदावर आहेतच. 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
तो पुन्हा येतोय..❤
देवेंद्र यांच्या वादळात सत्तापिपासू वृत्तीचा सुफडा साफ झाला.आता हिंदुत्व वादी समविचारी पक्षांचे सरकार स्थापन होतेय,खूप खूप शुभेच्छा 🎉🎉ज्या प्रमाणे नायडू साहेबांनी वक्फ कायदा रद्द केला या सरकार कडून हीच अपेक्षा❤❤❤❤
शिंदे सरकार आपणच चुकलात 😢😢 फारच ताणून धरलंत हो ! ते ऑस्ट्रेलियात रहाणारे " फोगट आणि भारतीय सैन्यात काम केलेले " सुद साहेब काय म्हणतात आपल्याच विषयी " ते पण पहाच ( कालचाच व्हिडीओ टाॅक आहे तो पण 😅😂
सर, हिंदुत्व मुद्दा वर आपण सरकार ला सैल सोडु नका, कारण त्यामुळे हे सरकार आले आहे
Yes 100%
well done
शिंदे सरकार 😢😢😢 आपण फारच ताणून धरलंत हो महाराज. 😅😂
फुफा मान गये 🤓😂😅
आप सभी को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूँ जी।🎊🎉🎊
❤❤❤
जे शिंदेनी काही लोकमत कमवलं ते घालवलं .cm च्या खुर्ची अडून बसून
Amar Akbar Anthony Jai Ho
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बामण म्हणालात तर- 125 आले,
टरबुज्या म्हणताच 105, आणि
अनाजी पंत म्हणताच 133 आलेत.... 😅🤷♂️🚩🪷🇮🇳🇮🇳🇮🇳
बारामतीकाका आता वाजवा तुतारी... 😁😁😁🤩
Abhinanadan. 5 varshe Nanda saukhyabhare
🎉
महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळ्यात जास्त ४ बेरकी कोण? तर अजित पवार, देवेंद्र फडणवीस, अमित शाह ! आणि बाॅस नरेंद्र दामोदरदास मोदीराज 🎉🎉🎉
प्रभाकर दादा मी आपले व्हिडीओ मी रोज बघतो.मराठी मुलांनी व्यवसायात उतरले पाहीजे.माझ्याकडे काही live events साठी products आहेत. त्यासर्धंबात भेटायचे होते.plz raply
Dada ko anubhav hai subah bhi lene ka aur sham ko bhi lene ka😂😂