होय. त्या आजाराचे परिणाम आजही आपल्याला दिसतात. मांडीवर मांडी ठेवून बसणे, कमरेवर हात ठेवून उभे राहाणे, कोणाला नमस्कार करण्यासाठी वाकले की सहका-यांनी दंडाला धरून उभे करणे. दौरा करून महाराष्ट्र पिंजणार म्हणत घरातच राहून बायकोचे केस पिंजत बसणे. पुरेल ना एवढे विश्लेषण😂
प्रभाकरजी, " चौकीदारी " हा जो पत्रकारितेचा " धर्म " आहे तो आपण अत्यंत प्रभावीपणे पार पाडत आहात. आपणास मनःपूर्वक शुभेच्छा आणि आपले मनःपूर्वक आभारसुद्धा !
प्रभाकरजी तुमच अभिनंदन आणि धन्यवाद. ज्यांना स्वतः च उत्पन्न स्त्रोत सांगता येत नाही. टक्केवारी हेच का? संपत्ती कुठे कोरल्ई,खालापूर,मातोश्री-2,लंडन, आणि कुठे कुठे?फक्त त्यांना माहिती. पण पैसे कोठून आले.?शिवाय राहणे ऐश्वर्यसंपन्न. खुलासा व्हायला पाहिजे. आदित्य ठाकरे यांच्या खर्चाचा अहवाल जनतेला समजले पाहिजे.
त्यांच्या बाबतीत सतत भांडाफोड व्हायलाच पाहिजे, अन्यथा यांनी नव्याने जन्माला घातलेली चाय-बिस्कुट जमात जनतेची दिशाभूल करण्यात यशस्वी होईल व त्याचा त्रास आपल्याला होईल.
भाऊनी त्यांच्या व्हीडीओ मध्ये आदित्य ठाकरेची तारीफ करणार्या पत्रकाराना एक छान उदाहरण दिले आहे.याच्या नाकातून शेंबूड वहात असेल तर पत्रकार त्याला लाव्हारस वहातो आहे बोलतात.खुप हसू आलं.
@@piyuwankhede4114 मजा घेत रहायचं.आपलंही ज्ञान वाढतं आणि नवनवीन शब्द आठवून मराठी जिवंत ठेवता येते.मराठी खुप गमतीदार आहे आणि त्याचा वापर झाला पाहिजे.आनंद मिळतो.
हे पथक फोटो पाहून हे त्या वेळेच्या घटना आठवून अस्वाद घेतील पण यांना त्याची शरम वाटणार नाही. जनतेच्या पैशातून कशी मजा मारली हे एकमेकांना भिडल्यावर सांगितलं हे जरा चायबिस्किट पत्रकारांच्या भाषेत लिहिलेले आहे.
खरं न्हणजे उगाचच परदेश दौऱ्याचा विषय काढला आणि अंगलट आला !अर्धवट ज्ञान आणि अभ्यास ! आता येत्या निवडणुकांचा अभ्यास करावा नाहीतर मित्रांनी दगा दिला म्हणण्याची पाळी येईल.
अरेरे, ना राजकारण समजत, ना समाजकारण समजत, ना सरकारी प्रशासन समजत😂 ही सर्व पापं बाळासाहेबांनी नव्हे त्या पाताळयंत्री शरद पवाराने जनतेच्या माथी मारली आहेत.
लालजींना युवराज, गुज्जुसेठना राजा, भटर्यांना महाराज तर चिटर्यांना चक्रवर्ती सम्राट म्हणतील आमचे प्रभाकर दादा आम्हा हिंदुंचे फक्त छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराज हिंदू दादा प्रभाकर दादा
जर हा आदूबाळ दौ-याविषयी बाष्कळ आरोप करीत असेल तर सरकार शेपूट घातल्यागत का घायबरले आहे?. जर सूर्यवंशी आदूच्या परदेश दौ-याचा फोलपणा व उधळपट्टी जाहिर करू शकतात, तर सरकारमधील लोक गप्प का?सडेतोड उत्तर का देत नाहीत ?
सगळी मिलीभगत आहे. हे सर्व राजकीय पक्ष सामान्य माणसाला मुर्ख बनवत आहेत. स्वतः चे पगार भत्ते वाढविण्यासाठी व साखर कारखाने वाचविण्यासाठी हे सर्व एकत्र येतात.
श्री प्रभाकर सुयँवंशी आपण अगदी परखडपणे सडेतोड भाषेत मुद्देसूद पणे उदाहरण दिले आहे आपल्या👍 धाडसी वृत्ती आणि जनता जनार्दनासमोर जे वास्तव मांडले👏✊👍 त्यासाठी धन्यवाद आणि सावधान राहायला हवे जनता जनार्दनाचे आशिर्वाद लांभुदे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
हिंदू ह्रदय सम्राट माननीय बाळासाहेब साहेब ठाकरे नी ऊध्धव बाळासाहेब ठाकरे ना संभाळून घ्या तसेच लाडला नातू ची.अदितय संघटनेचे दुसरे स्थान कडे जातीने लक्ष घालून सांभाळून घ्या बाळासाहेब साहेब नी जर भरत राजाची आठवण झाली असती तर निवडणूक घेऊन पक्षाच्या अध्यक्ष ठरवता आला असता पण आणि पण मोह मधे आला. घराणेशाही सरंजामशाही महत्वाची ठरली.
फोटो सह वाभाडे काढले आहेत सर. बाळ राजे गणपती सोडून परणीती चोप्रा च्या लग्नाला गेले यातच त्यांच्या चंगळ वादी वृत्तीचे दर्शन होते. एकदा सुशांत सिंग प्रकरण पण काढा सर. यांची सगळी बिंग बाहेर पडतील.
प्रभाकरराव, एक विनंती आहे. बाळराजे हे नाव कुठेतरी आपल्या छत्रपती शिवाजीमहाराज याना त्यांच्या बालपणीच्या काळात जोडले आहे. पप्पू या नावाच्या समान अर्थी नाव शोधावे, आम्ही मदत करू!!
फुकटच्या पैशात मज्जा करणारे कोण? त्याला मराठीत 'भिकारचोट' असे म्हणतात.
पेंग्विन च्मा परदेश दौर्याचे ऑडिट कराच
बायल्या खुप उडतोय
वडील खरोखरच गंभीर आजारी होते यावर तरी विश्वास ठेवण योग्य आहे का प्रभाकरपंत
होय. त्या आजाराचे परिणाम आजही आपल्याला दिसतात. मांडीवर मांडी ठेवून बसणे, कमरेवर हात ठेवून उभे राहाणे, कोणाला नमस्कार करण्यासाठी वाकले की सहका-यांनी दंडाला धरून उभे करणे. दौरा करून महाराष्ट्र पिंजणार म्हणत घरातच राहून बायकोचे केस पिंजत बसणे. पुरेल ना एवढे विश्लेषण😂
@@ulhasguhagarkar6534😂
योग्य प्रश्न आहे. मला तर ऑपरेशन झाले वगैरे पण थापा वाटतात.
प्रभाकरजी, " चौकीदारी " हा जो पत्रकारितेचा " धर्म " आहे तो आपण अत्यंत प्रभावीपणे पार पाडत आहात. आपणास मनःपूर्वक शुभेच्छा आणि आपले मनःपूर्वक आभारसुद्धा !
कोणी निंदा, कोणी वंदा.
जनतेला लुटणे हाच आमचा धंदा.
आमची इच्छा पुरी केली प्रभाकर जी तुम्ही!! राहिलेला अर्धवट भाग तुम्ही आम्हांला दाखवला त्याबद्दल धन्यवाद 🙏
Purta nagda kela pappu la🤭🤭🤭
छान अभ्यास पूर्ण विवेचन आपलहे कार्य चालू ठेवा. मी डॉक्टर आहे व कोकणात खेड्यात व्यवसाय करतो धन्यवाद
महान बापाला त्रास ज्यांनी दिला ते आता पुत्रकडून काय अपेक्षा करणार
प्रभाकरजी तुमच अभिनंदन आणि धन्यवाद. ज्यांना स्वतः च उत्पन्न स्त्रोत
सांगता येत नाही. टक्केवारी हेच का?
संपत्ती कुठे कोरल्ई,खालापूर,मातोश्री-2,लंडन, आणि कुठे कुठे?फक्त त्यांना माहिती.
पण पैसे कोठून आले.?शिवाय राहणे
ऐश्वर्यसंपन्न. खुलासा व्हायला पाहिजे.
आदित्य ठाकरे यांच्या खर्चाचा अहवाल जनतेला समजले पाहिजे.
महापालिकेतील गुजराती कंत्राटदारांनकडून मिळणारे कमिशन
कमिशन खायला गुजराथी कॉन्ट्रैक्टर चालतात यांना तेव्हा मराठी माणूस नाही आठवत
सहमत आहे.
कफन चोर. Corona मधे मृतांच्या बॅग मध्ये कमावलेले पैसे..
अहो ते फिरणारच कारण मुंबई पालिका किती वर्ष भोगली आहे.आता चंद्रावर संजय राऊतांनापण घेऊन जातील.एवढे धन कमावले आहे
अहो, चंद्र काय ऑर्थर रोडला राहातो काय ? फुकटची आम्हाला सोनापूरची तयारी करायला लावू नका.
स्वतःच्या कष्टाची एक दमडी देखील आज पर्यंत कमावली नाही आणि दुसऱ्या कडे बोटे दाखवतात.
यांनी खाल्ले की औषध बाकीच्यांनी खाल्ले की शेण.
ज्यांचा source of income त्यांना स्वतःलाच सांगता येणार नाहीत ते आपलं राजेशाही आयुष्य कुणाच्या जिवावर जगतात ते तरी कळू दे जनतेला !!
जय श्री राम 💐🙏
@@parasnathyadav3869 ॥ जय श्रीराम ॥ 🙏
थोडीशी सुधारणा, sources... अनेक आहेत😡😡
ठाकरे घराण्यातील कर्ता पुरुष??? किती विनोदी विश्लेषण 😂😂🤣😜😍
त्यांच्याइतक्याच मूर्ख असलेल्या त्यांच्या समर्थकांच्या जीवावर सगळी मदार आहे ह्याची. 😅
त्याला त्याच्या आवाजाची लाज वाटत नाही..
बाप लेक दोघेही बालीश बिनडोक आहेत, जास्त महत्व देऊ नका त्यांना, कायमचं घरी बसवा
12:21
12:21 12:21 अरे 😂त्यांनी जनतेच्या पैशातून चंगळ, मौज, लूट केलेली आहे, बेशरम परिवार
पण त्यांना डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या बिनडोकांना कोण समजवणार?
मग कुणाला सत्ता द्यायची ते तर सांगा चौकिदाराला काय?
त्यांच्या बाबतीत सतत भांडाफोड व्हायलाच पाहिजे, अन्यथा यांनी नव्याने जन्माला घातलेली चाय-बिस्कुट जमात जनतेची दिशाभूल करण्यात यशस्वी होईल व त्याचा त्रास आपल्याला होईल.
साहेब
ह्या सर्व गोष्टी सन्मान्य गरीब जनते ला समजू देत
भाऊनी त्यांच्या व्हीडीओ मध्ये आदित्य ठाकरेची तारीफ करणार्या पत्रकाराना एक छान उदाहरण दिले आहे.याच्या नाकातून शेंबूड वहात असेल तर पत्रकार त्याला लाव्हारस वहातो आहे बोलतात.खुप हसू आलं.
मी भाऊ तोरसेकर चा तो व्हिडिओ पाहिला आहे खुप मस्त केला भाऊ ना खुप राग येत होता
असं काही ऐकलं की त्यावेळेला भाऊंच कमेंट बॉक्स बंद आहे याची खूप तीव्रतेने जाणीव होते 😂खूपच छान उदाहरण दिले भाऊंनी😅 एकदम मस्त🎉🎉
@@piyuwankhede4114 मजा घेत रहायचं.आपलंही ज्ञान वाढतं आणि नवनवीन शब्द आठवून मराठी जिवंत ठेवता येते.मराठी खुप गमतीदार आहे आणि त्याचा वापर झाला पाहिजे.आनंद मिळतो.
महाराष्ट्रातील पप्पु आहे आदू बाळ...
कार्ट म्हणा😂
असे म्हणु नका संज्या गांज्या व सुषमा अंधारीण ला राग येतो
आदु बाबा म्हणा
छान विश्लेषण
महत्वपूर्ण माहिती जनते पर्यंत पोहचवल्याबद्दल
धन्यवाद प्रभाकरजी 🙏
प्रभाकरजी मस्त वाभाडे काढलेत बारक्याचे 👌
वा👌 वंदना ताई हे नाव मस्त आहे👍 बारक्या😂 बाळराजे च्या ऐवजी बारक्या म्हणा😝😝
तुमच्या प्रेसेंटशनची सटीकता खरंच कौतुकास्पद आहे❤
खरंच ग्लासगो टूर च ऑडिट होऊन जनतेसमोर मांडावे..
सहमत
शिव्याश्रप ऐकण्यासाठी लोकांनी आधीच तय्यार राहावं. 🙏😅
अहो साहेब यात समोरच्याला लाज शरम वाटावी असा खोचक पणा आहे
हे पथक फोटो पाहून हे त्या वेळेच्या घटना आठवून अस्वाद घेतील पण यांना त्याची शरम वाटणार नाही. जनतेच्या पैशातून कशी मजा मारली हे एकमेकांना भिडल्यावर सांगितलं हे जरा चायबिस्किट पत्रकारांच्या भाषेत लिहिलेले आहे.
जय श्री राम 💐🙏
बरोबर ओळखलं तुम्ही
@@parasnathyadav3869
🙏💐 जय श्री राम
सर काय विश्लेषण केल आहे राव खूप छान हे आता पर्यंत लोकांपर्यंत आलच नव्हेत आता तुमच्या मुळ कळल आहे सर
तुमच्या मुळे राजकारणाची पाळमुळ
किती खोल आहेत ते समजते, धन्यवाद
आदित्य चि. वाणी ही माहिती समजून ह्या बाबत स्पष्टीकरण द्यावे.
Aa😊आपले अडीच वर्षातील लावलेले दिवे आता उजळू लागले आहेत.
आदू बाळाचं काही चूकत नाही जे जे बापाने केलं ते ते आदू करणार उभाठा चा सपाटा
चांगल ठोकल
पैसा आमच्या सारख्या टॅक्स payers चा आहे, हे नेते साधे इलेक्ट्रिक बिल भरत नाहीत तर हे काय टॅक्स भरणार ??? होऊ द्या चौकशी !!!
साहेब, तुमच्या सारखी माणस आहेत म्हणून बर...
नाहीतर ही लोक म्हणजे
मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली वाली आहेत...
सनदी अधिकारी आणि राजकारणी मिळून जनतेच्या पैशातून स्वतः चे शोक भागवतात हे आता लपून राहिलेले नाही. यावर बंधने यायलाच पाहिजे.
कंत्राटी भरती म्हणून तर काढली आहे.
आणि म्हणूनच सगळे सरकारी कर्मचारी/परीक्षा देणारे गळा काढत आहेत.
@@DESIBOY-fe7nmtrue
खरं न्हणजे उगाचच परदेश दौऱ्याचा विषय काढला आणि अंगलट आला !अर्धवट ज्ञान आणि अभ्यास ! आता येत्या निवडणुकांचा अभ्यास करावा नाहीतर मित्रांनी दगा दिला म्हणण्याची पाळी येईल.
यालाच म्हणतात खाजवून.... काढणे....😂😂😂
अरेरे, ना राजकारण समजत, ना समाजकारण समजत, ना सरकारी प्रशासन समजत😂 ही सर्व पापं बाळासाहेबांनी नव्हे त्या पाताळयंत्री शरद पवाराने जनतेच्या माथी मारली आहेत.
@@aflatoon1231खरूज😅😅😅
नितेश राणेनी पेंग्विन पब, बार मध्ये परदेशात काय रंग उधळतो यांचे पुरावे असल्याच नुकतच सांगितलं आहे
झेले पत्रकार तेच करणार.. ठाकरे परिवार यांच्या परदेश दौरे याची चौकशी करण्यात यावी.
तिकडे राष्ट्रीय पप्पू जे करतोय तेच आपण इकडे करतोय असं सांगून एका व्यक्तीने आपणही त्याच category मधले आहोत हे सिद्ध केले . 🤭
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏
@@parasnathyadav3869॥ जय श्रीराम ॥ 🙏
इथं खरं 2 पप्पू आहेत. एक मोठा पप्पू एक छोटा पप्पू.
@@DESIBOY-fe7nm हो !! 👍👌
@@DESIBOY-fe7nmडिपीवर साक्षात राष्ट्र पिता १ ता. साफसफाई झाली का
❤एकदम चपखल आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण. बाल राजे
मुळीच म्हणु नका. बाल पप्पू महाराष्ट्राचा असेच म्हणू शकता.😂😂😂
अहो प्रभाकरजी.....युवराज...बालराजे ....या पदव्या कुणाच्या आहेत ? राजेशाही संपली की ?का म्हणून असा उल्लेख करताना। ?
प्रभाकर तुला तोड च नाही अगदी बिनदास्त असतोस हेच मला आवडते
या सर्व उद्धव ठाकरे कुटूंबातील संपत्तीची सखोल चौकशी व्हायलाच हवी.
प्रभाकरजी अतीशय महत्वाची माहीती जनते समोर आली आभार साहेब. 👍👍🙏🙏
वाह मस्तच प्रभाकर जी..धन्यवाद 👏👍💐💐
भिकारडा बोला त्याला, बाळराजे एकच आमच्यासाठी फक्त शंभुबाळ , बाकी कोणीच नाही !
@@vivekdabke2432💯 % True 👍🏻
अशा लपवलेल्या गोष्टी लक्षात आणल्या बद्दल आभार व धन्यवाद
3:48 😂😂😂😂😂 बाबा लगीन
ह्यांना राजे, युवराज अशा बिरुदावल्या नका हो लावू!
लालजींना युवराज, गुज्जुसेठना राजा, भटर्यांना महाराज तर चिटर्यांना चक्रवर्ती सम्राट म्हणतील आमचे प्रभाकर दादा आम्हा हिंदुंचे फक्त छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराज हिंदू दादा प्रभाकर दादा
उधळपट्टी करत राजा सारखेच राहतात. फक्त राजे लोक स्वतः चे पैशे खर्च करतात.
हे साले दुसर्याचे पैशे उडवतात....
अगदी खरे आहे.
बाळराजे काहो म्हणता त्या आदित्यला😮 बाळासाहेबां चl नातू म्हणून का🤔 ठाकरेंचा DIVATA म्हणा😂
राजे फक्त एकच "छत्रपती शिवाजी महाराज"
जबरदस्त प्रभाकरजी
दिल्लीत पप्पू महाराष्ट्रात हा उडाणटप्पू
बारामतीत गप्पू
😂😂😂
@@dattatraymohite565😅😅😅
उडाणटप्पू मस्त विशेषण आहे .. दिल्लीतला पप्पू थायलंडला जातो .. वारंवार .. आणि हा पेंग्विन पप्पू लंडन ला
Zakaaas
हे सारे अधिकारी या सरकार मध्ये सुद्घा महत्वाचे खात्या मधे असतील.😊😊😊
जर हा आदूबाळ दौ-याविषयी बाष्कळ आरोप करीत असेल तर सरकार शेपूट घातल्यागत का घायबरले आहे?. जर सूर्यवंशी आदूच्या परदेश दौ-याचा फोलपणा व उधळपट्टी जाहिर करू शकतात, तर सरकारमधील लोक गप्प का?सडेतोड उत्तर का देत नाहीत ?
सगळी मिलीभगत आहे. हे सर्व राजकीय पक्ष सामान्य माणसाला मुर्ख बनवत आहेत. स्वतः चे पगार भत्ते वाढविण्यासाठी व साखर कारखाने वाचविण्यासाठी हे सर्व एकत्र येतात.
अश्या बाष्कळ बड़बड़ीवर लक्ष देत राहिलं तर सरकारची कामं कशी होतील?
मुबंई महाराष्ट्रातील सर्व राजकीय परीवार महाराष्ट्रातील गरीब मध्यमवर्गीय शेतकरी-मजदुर परीवार याचे सोशन करून "महाबली" होत आहेत ।
ऐकताना मज्जा वाटत होती
Penguin 🐧🐧 Mcc Halkat Chor Manus aahe 🤬🤬🤬
श्री प्रभाकर सुयँवंशी आपण अगदी परखडपणे सडेतोड भाषेत मुद्देसूद पणे उदाहरण दिले आहे आपल्या👍 धाडसी वृत्ती आणि जनता जनार्दनासमोर जे वास्तव मांडले👏✊👍 त्यासाठी धन्यवाद आणि सावधान राहायला हवे जनता जनार्दनाचे आशिर्वाद लांभुदे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
बाळराजे नका म्हणू साहेब.
यस✅
अगदी बरोबर!
Haa mini penguin is okk
बाळराजे नाही बाळखाजे म्हणा....😂😂
@@aflatoon1231 🤣🤣
आपल राज्याचा विकास चांगला चालला हेच पप्पुला देखवत नाही.
शाब्बास प्रभाकरराव. Very well exposed.
खूपच लूट आहे .तरी जनता अशांना आपल्या थोड्या स्वार्थासाठी किंमत का देतात.
Absolutely correct anlysis 👍🏻👌
हिंदू ह्रदय सम्राट माननीय बाळासाहेब साहेब ठाकरे नी ऊध्धव बाळासाहेब ठाकरे ना संभाळून घ्या तसेच लाडला नातू ची.अदितय संघटनेचे दुसरे स्थान कडे जातीने लक्ष घालून सांभाळून घ्या
बाळासाहेब साहेब नी जर भरत राजाची आठवण झाली असती तर निवडणूक घेऊन पक्षाच्या अध्यक्ष ठरवता आला असता पण आणि पण मोह मधे आला. घराणेशाही सरंजामशाही महत्वाची ठरली.
Great,
तुमचं विश्लेषण खूपच छान, मी अजिबात चुकवत नाही, अगदी मुद्देसूद आणि पुराव्यासह
salute
बाबा लगीन ! लइ भारी .. दादू .. माझ्या डोक्यात आले होते २ दिवस पूर्वी... what a telepathy
फारच सुंदर विष्लेषण!!!!!
Very very very.. good statement.nice presentation.jai Hind, jai bhole nath.
Big fan sir
हर हर महादेव प्रभाकर जी 💐🙏
Great Prabhakar ji !!!
Salute tumhala
कृपया सर्व छायचित्रे प्रकाशित करावी..खूप उपकार होतील..
आमच्या विरोधकांचे धाबे दणाणले आहे.
मी ज्या ज्या वेळौ परदेश दौऱ्यावर जातो ते केवळ लोकसेवेसाठी.
काय करणार आम्ही जनसेवेचाच 5:58 वसा घेतला आहे.
Very very nice information thanks
खूपच छान विश्लेषण 🌹🌹
वाह story teller प्रभाकरजीं.. खूप सटीक विश्लेषण केलंत 🙏🙏🙏
बाळराजे या शब्दाचा अपमान करू नका.......कोणालाही ही उपाधी देऊ नका.
तरी पण लोकं म्हणतात ह्याना आगे बढो!
अगदी योग्य विश्लेषण.
प्रभाकर जी तुम्ही परत ते राहिलेले अर्धवट फोटो दाखवा बघूद्या ना आम्हांला पण कसे फोटो काढलेत ते!!
हो. कारण त्यांनी...अनिल परब ने किरीट सोमय्या चे केले,तसे यांचे ही केले पाहिजे.
अमृता मामी आपल्या गाण्याच्या हौस भागवण्यासाठी US चा दौरा केला.. याचे ही खर्चच हिशोब ठेवा
फोटो सह वाभाडे काढले आहेत सर. बाळ राजे गणपती सोडून परणीती चोप्रा च्या लग्नाला गेले यातच त्यांच्या चंगळ वादी वृत्तीचे दर्शन होते. एकदा सुशांत सिंग प्रकरण पण काढा सर. यांची सगळी बिंग बाहेर पडतील.
राजकीय दबावासाठी वापरतील पण न्याय देणार नाही...एका माळेचे मणी
प्रभाकरराव, एक विनंती आहे. बाळराजे हे नाव कुठेतरी आपल्या छत्रपती शिवाजीमहाराज याना त्यांच्या बालपणीच्या काळात जोडले आहे.
पप्पू या नावाच्या समान अर्थी नाव शोधावे, आम्ही मदत करू!!
उडाणटप्पू कस वाटतय
Ghel chappu naav shobhel
चंपू
थोडक्यात च पण खूप काही सांगून गेलात प्रभाकर जी.. मांजर डोळे मिटून दूध पिते...😂
नाव बोट दुसरँला। शेंबूड आपल्या नाकाला 👌👌👌👌
अफलातून भाषाप्रभुत्व आणि मांडणी. असे 100 PS हवे आहेत महाराष्ट्रात 🙂🙂आणि 1,00,000 भारतात 💥💥💥
दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण सर्व सारखे आहे 😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण.....!🙏
याबाबत आता माहिती घेऊन चौकशी करता येत असेल तर सरकारने ती करावी व अहवाल जगजाहीर करावा.
Sir, बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले तेव्हा आदित्य ठाकरे कुठे होते
हा व्हिडीओ पण करा.
जय महाराष्ट्र प्रभाकरजी 🚩
मेंदूला झिणझिण्या आणणारी,लज्जास्पद माहिती
प्रभाकरजी तुम्ही तर सगळे कपडे उतरावलेत.
अचूक विश्लेषण.... स्पष्ट विचार...छान
Keel it up Prabhakarji. Salute to your bravery. 🙏🙏👍
चो 😂😂😂 काय छान नाव ठेवले। प्रभाकरराव 👌👌👌👌🙏🙏
ते पूर्वी बुडला जिल्हाधिकारी होते.
Photonchya Suspense chi vaat lavli sir tumhi 😢😂😂😊
आपली भाषा , किराणा , चकटफू ,झक्कास
अहो तो तर " नायक नहीं खलनायक हू मैं! असे कारनामे कोळून प्यायला आहे.
खरोखरच बोलले सुय॔वंशि साहेब
जय महाराष्ट्र
प्रभाकरजी 👌🏻👌🏻👌🏻
मान गये....
उठांवर एवढे मोठे ऑपरेशन करताना खरं सर्जनच्या लक्षात यायला पाहिजे होते की यांचा मानेवरील भागाची शस्त्रक्रिया करायला हवी होती. घालवली की नाही संधी.
साहेब ठाकरे कुटुंब खूपच खुपत तुम्हाला काय भानगड आहे
मला या गोष्टीची गमंत वाटते की, नाकावर मच्छर बसायला झोपडपट्टीतील हाॅस्पिटलमध्ये होता का??
प्रभाकर जी आपण केलेले विश्लेषण अतिशय समर्पक आहे.आपले झाकून दुसऱ्याचे पाहावे वाकून ही वस्तुस्थिती माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची.
Very well analysis done 👍
You are great 👍,Brave you are,
Very good analysis sir.
Wonderful चोख शोध पत्रकारिता 👏👏
तासाभरात 11हजार views🎉