Sakhee Gokhale & Suvrat Joshi are Varvarche Vadhuvar • वरवरचे वधूवर मराठी नाटक • New Rom-Com Natak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • Varvarche Vadhuvar is a new Marathi Natak starring Sakhee Gokhale and Suvrat in the lead roles, supported by Suraj Parasnis. It is written and directed by Virajas Kulkarni, and produced by Malhar and Kalakarkhana, presented by Shaantaai.
    www.rangabhoom...
    Stay tuned to रंगभूमी.com to know everything you need to know about Varvarche Vadhuvar Marathi Natak.
    Host: Gayatri Deorukhkar
    Camera & Edits: Preshit Deorukhkar
    Synopsis: वर वर चे वधू वर ही मोहित माने आणि विशाखा मोहित माने यांची गुंतगुंतीची कथा आहे. त्यांची नावे आणि नोकरी जवळपास सारख्या वर्णनाचे आहे. यापेक्षा अधिक काही साम्य नाही. कामाच्या व्याप सांभाळणे, लवादाचा मसुदा तयार करणे आणि आपापल्या आईसोबत गुपितगोष्टी करणे. या सर्वांमध्ये स्वतःच्या आयुष्यासाठी आणि प्रेमासाठी, लग्नासाठी वेळ काढायला विसरतात. जेव्हा त्यांच्यामधील समान दुःखाची जाणीव होते तेव्हा ते सोयीच्या लग्नासाठी एक करार करतात. कागदोपत्री परिपूर्ण विवाह असेल तर प्रेमाची काय गरज, बरोबर ना ? मोहित आणि विशाखा यांचा हा एकत्र प्रवास अजिबात सामान्य नाही. त्यांची सोईसाठी केलेली विचित्र व्यवस्था केवळ सोयीपेक्षा अधिक बनते. मजेदार, हृदयस्पर्शी आणि सांगीतिक आणि चित्तथरारक घटनांची मालिका सुरू होते. दोघांनीही याची अपेक्षा केली नव्हती. त्यांचा वरवर परिपूर्ण वाटणारा करार त्यांच्या एकमेकांप्रति खऱ्या भावनांना दूर ठेवू शकत नाही. शेवटी, प्रेम हे त्यांच्या करारातील केवळ एका कलमापेक्षा काही अधिक आहे, हे या व्यावहारिक जोडीला समजेल का ?
    Marathi Rom-Com Natak | Couples Natak | Marathi Play
    Suvrat Joshi Interview | Sakhee Gokhale Interview | Varvarche Vadhu Var Interview | #VVVV | Virajas Kulkarni | Suraj Parasnis | Varvarche Vadhuvar Marathi Natak
    #theatre #myrangabhoomi #natak

ความคิดเห็น • 7

  • @rsmasali1475
    @rsmasali1475 20 วันที่ผ่านมา

    Atishay Apratim as natak ahe ..pratyakane awarjun bagha ..Sakhi n Suvrat ek number 👌👌👌👍👍👍

  • @radhikamhaskar632
    @radhikamhaskar632 20 วันที่ผ่านมา

    Sakhi gokhale rocks....छान नाटक आहे जरूर पहावे असे! तरुण लोकांना नाटकाला पाहून छान वाटलं. विराजस खूपच सुंदर नाटक आहे. आयुष्यात पहिल्यांदाच first day first show नाटकाचा पहिला. समीक्षण न वाचता नाटकाचे तिकीट काढले आणि अजिबातच पश्चाताप नाही झाला. केवळ सर्व कलाकार आणि दिग्दर्शकाचे नाव वाचून ठरवले की उत्तमच असणार. तुम्हा सर्वाना खूप शुभेच्छा आणि नाटक भरपूर यशस्वी होणार हे नक्की.

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 28 วันที่ผ่านมา +1

    Anchor too is very very good, unlike many…
    God bless all three

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 24 วันที่ผ่านมา

    अरे वाह!! मस्तच!!!❤🎉

  • @shreekantopticalhome6879
    @shreekantopticalhome6879 หลายเดือนก่อน +2

    Good way of promotion of play on you tube
    Go to more such channels
    Especially Hindi As well

  • @panchamikandarkar338
    @panchamikandarkar338 หลายเดือนก่อน

    So excited for this🤩

  • @sulekhatayshetye3922
    @sulekhatayshetye3922 23 วันที่ผ่านมา

    बघायचं आहे