महाराष्ट्राचा फेवरेट वक्ता|आज छत्रपती शिवाजी राजे असते तर..|कु.अनिकेत दिनकर कासोटे,कोल्हापूर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 9

  • @Saurabh-om7tc
    @Saurabh-om7tc 4 ปีที่แล้ว +3

    शिवरायांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना आणि त्याच राजकारण्यांच्या मागे लाचार होऊन फिरणाऱ्या युवकांना चांगलीच चपराक लगावलीत दादा 🙏🏻🙏🏻,तुमचा आवाज आणि विषयमांडणी अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼

  • @swatijadhav8213
    @swatijadhav8213 4 ปีที่แล้ว +5

    आत्मविश्वास 100%
    विषय मांडणी 100%👍
    आवाजाची स्पष्टता 100%👍
    खरंच खूप impressive speech👌👌👌👌

  • @shlokkulkarni1687
    @shlokkulkarni1687 4 ปีที่แล้ว +4

    मित्रा तुझं सादरीकरण खरोखरच खतरनाक आहे ...शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येकानं हे भाषण नक्की ऐकावं... शिवभक्तांना दिलेला संदेश खूपच अप्रतिम ....Keep it up ✌🏻✌🏻✌🏻

  • @padminijagtap7769
    @padminijagtap7769 4 ปีที่แล้ว +4

    तुझ्या वक्तृत्वाला सलाम मित्र. खऱ्या अर्थाने शिवरायांची गरज आज का भासते याचं कारण अगदी सोप्या पद्धतीने पटवून दिलासा दोस्ता. खरंच तू great आहेस.😘🔥

  • @gayatrijadhav7442
    @gayatrijadhav7442 ปีที่แล้ว +3

    आत्मिश्वास 100%
    विषय मांडणी 100% 👍
    आवाजाची. स्पष्टता 100% 👍 खूप खूप अभिनंदन. Imprevo spech

  • @नाहीतटत-ड9व
    @नाहीतटत-ड9व 4 ปีที่แล้ว +2

    असाच अभ्यास चालू ठेवलात तर एक दिवस खूप मोठा वक्ता व्हाल✌️✌️✌️...भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐

  • @PRushiT
    @PRushiT 4 ปีที่แล้ว +3

    राजे तर परत येऊ शकत नाहीत पण त्यांचे विचार तुमच्या अप्रतिम सादरीकरणातून ऐकताना अक्षरशः शहारे येऊन गेले...🙌🏻 डोळेझाक पणाने नुसत्या उदो उदो स्वरूपाची दिखाव्याची भक्ती करणाऱ्या प्रत्येक युवकाच्या डोळ्यांना हे तुमच्या विचारांचं अंजन खरंच नवी दृष्टी देऊन जाईल.

  • @mayureshjadhav5930
    @mayureshjadhav5930 4 ปีที่แล้ว +2

    🚩जय शिवराय 🚩

  • @shubhrathakur4592
    @shubhrathakur4592 11 หลายเดือนก่อน

    🙏🙏👌👌