Do We Really Know Chatrapati Shivaji Maharaj | Marathi Motivational Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 107

  • @manik_Koli
    @manik_Koli ปีที่แล้ว +89

    सगळं राहूदे ओ ... महाराजांना जेंव्हा एकेरी नावाने बोलावतात ना .. खरच खूप खूप वाईट वाटते. कोणत्या लोकांसाठी स्वातंत्र्य करून दिलाय . फक्त आपल्या फायद्यासाठी वापरतात महाराजांना ...अस वाटत की लायकी नाहीये त्यांचं नाव घेणं सुद्धा .🥺🥺

    • @prashantshirsekar1671
      @prashantshirsekar1671 ปีที่แล้ว +8

      आमच्या विभागामध्ये महाराजांचा एक पुतळा आहे , काही वर्षांपूर्वी बरेच लोक पत्ता विचारताना एकेरी नावाने पुतळ्याचे लोकेशन विचारायचे ,एके दिवशी एक परप्रांतीय पत्ता विचारत आला होता 2013 साली .आम्ही मुलांनी असा राग दिला की आजही त्या नाक्यावर कोणीही अनवधानाने देखील एकेरी नाव घेत नाहीत महाराजांचे, आणि हीच सवय आम्ही मागच्या पिढीला लावली

    • @sachinmahadar5867
      @sachinmahadar5867 ปีที่แล้ว +7

      आमच्या इथे पण शिवाजीनगर बदलून छत्रपती शिवाजी नगर केले आहे 🙏🏼

    • @manik_Koli
      @manik_Koli ปีที่แล้ว +1

      @@sachinmahadar5867 🚩

    • @manik_Koli
      @manik_Koli ปีที่แล้ว +1

      @@prashantshirsekar1671 🚩

    • @veshelar
      @veshelar ปีที่แล้ว +4

      Ha toch महाराष्ट्र आहे जिथे महाराजांना शिव्या देणारे नेते छिंदाम सारखे पुन्हा निवडून येतात हीच खरी शोकांतिका आहे

  • @prathmeshmane7348
    @prathmeshmane7348 ปีที่แล้ว +33

    आपला प्रत्येक श्वास आपण महाराजांचे देणं आहे..........🌍🚩❤️

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 ปีที่แล้ว

    खरंच खडखडीत डोळे उघडणारे व्याख्यान

  • @subodhrautmh3079
    @subodhrautmh3079 ปีที่แล้ว +17

    वैचारिक किडा हे प्लॅटफॉर्म मस्त आहे सर मला तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळालं...🙏

  • @rupeshrathod4477
    @rupeshrathod4477 ปีที่แล้ว +19

    खरं तर दादा आताच्या परिस्थिती महाराज ची विचारांची खुप गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय 👑

  • @dayavyavahare
    @dayavyavahare ปีที่แล้ว +6

    नियोजन योग्य आणि नेतृत्व श्रेष्ठ असेल तर, हजारो तलवारीच युद्ध एका वाघनखावर सुद्धा जिंकता येत.. 🚩

  • @mukeshgundpatil4901
    @mukeshgundpatil4901 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराज हे राजा म्हणून जन्माला आले नव्हते त्यांनी ते आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वतःचा अभिषेक करून प्रजेला एक कर्तृत्ववान राजा दिला होता. छत्रपती शिवाजमहाराज आमचे दैवत आहे आणि रहाणारं ✨💯 जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे..... शिवराय शिवाय जमत नाय, शंभू शिवाय हिम्मत नाय..... आणी यांना सोडून कुणासमोर झुकतं नाय

  • @swapnalimedekar7662
    @swapnalimedekar7662 ปีที่แล้ว +3

    सुंदर कमी शब्दात पण खूप छान माहिती दिलीस दादा 🙏 🚩

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs ปีที่แล้ว +12

    खरं आहे. महाराजांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे. छान बोललात आकाश दादा ❤️

  • @dhonderushikesh1478
    @dhonderushikesh1478 ปีที่แล้ว +10

    इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..🚩🚩

  • @amitakorde1082
    @amitakorde1082 ปีที่แล้ว +11

    तुमचा प्रत्येक शब्द बरंच काही शिकवून गेला दादा 🙏🙏

  • @yogeshjarhad2660
    @yogeshjarhad2660 ปีที่แล้ว +1

    अभ्यास क्रमात घेणं खूप गरजेचं आहे सर 🙏🏼
    महाराजांचे धढे 4थी पर्यंत मर्यादित ठेवलं हीच शोतांकिका आहे |

  • @Gajanantangade-f2x
    @Gajanantangade-f2x ปีที่แล้ว +1

    खरंच महाराजां विषयी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील मुलांना अशा प्रकारचे पाहण्याची गरज आहे

  • @ashokrakshe7309
    @ashokrakshe7309 ปีที่แล้ว +2

    आकाश खूप सुंदर ' खूप मोठा झालास ' विद्यार्थी

  • @udaydharme9079
    @udaydharme9079 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल शासनाने अभ्यासक्रमात एखादा धडा ठेवण्यापेक्षा
    छत्रपती शिवाजी महाराज हा एक विषय ठेवायला हवा
    जसं इतिहास भूगोल विज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी जय संभाजी
    धन्यवाद

  • @udaydharme9079
    @udaydharme9079 ปีที่แล้ว +5

    * हे फक्त वाचा*
    माझा आवडता कार्यक्रम आहे म्हणून सांगतो
    जेंव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा तुम्ही महाराज आठवा (आग्रऱ्यातुन सुटका ) एकही अडचण येणार नाही
    आणखीन तुमच्या जखमेतून रक्त येत असेल तर संभाजी महाराज आठवा तुमची जखम दुखणार नाही
    हा माझा स्वतःचा जिवंत अनुभव आहे
    पण तुम्हाला त्यासाठी महाराजांची पुस्तकं वाचवी लागतील
    व स्वतःचे चरित्र व चारित्र्य स्वच्छ ठेवावे लागेल
    महाराजांचे रक्त तुमच्या रक्तात येइल
    जय भवानी जय शिवाजी जय भवानी
    धन्यवाद

  • @chhatrapati_shasan.96k
    @chhatrapati_shasan.96k ปีที่แล้ว +18

    खरं आहे दादा आज काल सर्वांनी फक्त महाराजांना डोक्यावर घेतलं पण डोक्यात घेण विसरले फक्त छत्रपती शिवाजी महाराज कि जय म्हणतो पण कधी विचार करत नाही का आपण किती त्यांच्या आदर्शावर चालतो आधीच इतिहासाच्या पुस्तकांतुन महाराजांचा इतिहास कमी होत चालला आहे.. आजची स्थिती बघितली तर कोणी पण राजकारनी उठतो त्याच गटारासारख तोड उघडतो आणि गरळ ओकतोय कधी कधी वाटत का हे सर्व प्रसिद्धी साठी करताये कारण जेव्हा तो अजित पवार छत्रपती संभाजी महाराजांविशयी बोलत होता तेव्हा संपूर्ण सभाग्रुह भरला होता पण कोणी त्याला विरोध केला नाही कारण त्यांना बाहेर येऊन मीडिया समोर राजकारन् करायच होत.. या राजकारण्यांना महाराजांपेक्शा त्यांच्या पक्शाचे नेते मोठे आदर्श वाटतात.. अजून काही म्हंटल तर आपणं महाराजांना केवळ लढायांपुर्तच ओळखल आहे आज कोणालाही विचार् महाराजांनी काय केल तर सर्व् हेच सांगता कि अफझल फाडला शाहिस्तेची बोटे छाटली आरे पण या व्यतिरिक्त पण महाराज समजून घ्याना महाराजांचे जीवन समजुन घ्या विविध पुस्तके वाचा नसेल जमत तर माझ्या सारखे अनेक social मीडिया वर पेज आहे जे दररोज महाराजांविशयी माहिती टाकत असता ती वाचा पण सर्वाना फक्त महाराज जयंती आली का मगच आठवता बाकी वर्ष बर काहिच नाही..
    सर्वाना फक्त एकच विनंती आहे महाराज समजुन घ्या त्याचे विचार आचरनात आणा , गड किल्ल्याचे संवर्धन करा आणि देव, देश, धर्मासाठी जगा...
    जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏

    • @shivbhaktnashikkar1161
      @shivbhaktnashikkar1161 ปีที่แล้ว +1

      जय शिवराय 🙏

    • @rajenikhil9144
      @rajenikhil9144 ปีที่แล้ว +1

      Bhau sarv comments vachalya. Pn tumhi bola te khar ahe pn te saglyana samjla pahije Ani samjun ghetl pahije Teva kuthe pragati hoil 🚩💯

  • @PAVANNIMBALKAR96k
    @PAVANNIMBALKAR96k ปีที่แล้ว

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @modern_shelar_farm
    @modern_shelar_farm ปีที่แล้ว +1

    जय शिवराय जय शंभुराजे....🚩

  • @gauravsonawane3562
    @gauravsonawane3562 ปีที่แล้ว +3

    नशीब आहे दादा तुम्ही शिवाजी महाराज सगळयांना समजवताय दादा ,,आभार नशीब तुमच्या सारखा शिव प्रेमी मित्र मिळाला

  • @sanjayjagtap1937
    @sanjayjagtap1937 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर माहिती सांगितली आहे दादा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र धन्यवाद.

  • @balvantkadam7884
    @balvantkadam7884 ปีที่แล้ว

    Thanks .grup la shubhechha,

  • @reshmaswapnilvlog7642
    @reshmaswapnilvlog7642 ปีที่แล้ว +1

    Dada ek gosht khup aawadali.. tumi chatrapati shivaji maharaj asach ullekh kela..

  • @pradnyadeshmukh5745
    @pradnyadeshmukh5745 ปีที่แล้ว +1

    Chatrapati Shivaji maharaj ki jay 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @HighLights00270
    @HighLights00270 ปีที่แล้ว

    Mhnun ch aaplya la aaple dev devta sudha kalale nahit 🙏 aapan sarv faqt nava lach bhakt ahot

  • @oneindiafunindia3705
    @oneindiafunindia3705 ปีที่แล้ว +3

    कोल्हापूर येथील" शिवाजी विद्यापीठाचे नामांतर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, असे आजपर्यंत का कोणी करत नाहीये ,हा संशोधनाचा विषय आहे,,या विषयावर का कोणताच वक्ता ,राजकारणी बोलताना दिसत नाही,,

  • @Manishparave
    @Manishparave ปีที่แล้ว +1

    🚩राज ठाकरे ह्यांच्या हातात एकदा महाराष्ट्र द्या....सगळं काही ठीक होईल..मराठी माणसाचा खांब आहेत राज साहेब ठाकरे.....

  • @vijayankush5434
    @vijayankush5434 ปีที่แล้ว

    Ek no bolat bhau

  • @modern_shelar_farm
    @modern_shelar_farm ปีที่แล้ว +1

    जय श्रीराम 🚩

  • @pramodchavan3679
    @pramodchavan3679 ปีที่แล้ว

    श्री वसंतराव मोरे सर यांना शिवाजी विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली आहे . जेरोड मराठा व पानिपतचा इतिहास संशोधन निरंतर करत आहेत .

  • @ajaypatil-pe3rl
    @ajaypatil-pe3rl ปีที่แล้ว +2

    1 number aakash dada👑✌💯❣

  • @akshaywalunjkar5975
    @akshaywalunjkar5975 ปีที่แล้ว +1

    डोळ्यात पाणी आल दादा..

  • @yogeshnikam5516
    @yogeshnikam5516 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा🚩🚩🚩🚩🚩
    🙏शिवशम्भो🚩🚩🚩🚩🚩

  • @sonuambre8219
    @sonuambre8219 ปีที่แล้ว +3

    खूप छान❤️

  • @itsMyDream-sd2kt
    @itsMyDream-sd2kt ปีที่แล้ว +1

    Ok sir please purn mahiti havi ahe sir please help me tarnoli satyavan tailor tarnoli maharashtra India ok

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 ปีที่แล้ว +1

    आई च्या भावनांने काही जन छत्रपती चा उल्लेख करतात.
    काही अतिशहाणी लोक आपल्या राजकीय नेत्यांना प्रतिशिवाजी समजतात हे फारच दुखः दायक आहे.

  • @Vijaydeshmukh2407
    @Vijaydeshmukh2407 ปีที่แล้ว +2

    खरच अप्रतिम व्याख्यान खूप छान, छत्रपति शिवाजी महाराज की जय, श्रीमानयोगी!!

  • @sagarargade4727
    @sagarargade4727 ปีที่แล้ว +16

    असा काही समजावलं की .. मला अभिमान मी छञपती शिवाजी महाराज एक गुण अंगी घेवुन राहीच.. खूप छान समजून सांगता येतील

  • @sandyy_____0908
    @sandyy_____0908 ปีที่แล้ว

    हा तोच महाराष्ट्र आहे जिथं एकेरी उल्लेख करणाऱ्या लोकांना च परत बहुमताने निवडून आणल जातं.........# 😢

  • @siddheshmore2830
    @siddheshmore2830 ปีที่แล้ว +1

    Point be noted.......Chatrapati Shivaji Maharaj fakt 4th ani 7th chya pustkaatch shikvle Jatat..he ch aamche sarvat mothe durbhagya...

  • @prashant_9676
    @prashant_9676 ปีที่แล้ว +1

    Dada.....❤️💯💯

  • @sanvedmathpati8513
    @sanvedmathpati8513 ปีที่แล้ว +2

    एक नंबर आहे

  • @sunitalande8185
    @sunitalande8185 ปีที่แล้ว

    खूपच छान व्हिडीओ

  • @mangeshjoshi6020
    @mangeshjoshi6020 ปีที่แล้ว

    super speech

  • @seemapatil6038
    @seemapatil6038 ปีที่แล้ว

    Agdi barobar bhau

  • @feelit8855
    @feelit8855 ปีที่แล้ว

    गरज महाराज्यांच्या विचारांची 💯🧡🙏......

  • @shamalange_2000
    @shamalange_2000 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे व्हिडिओ

  • @saipawaryt21
    @saipawaryt21 ปีที่แล้ว

    खरंच खूप छान समजावलं आहे.. 👌 सध्या खूप लोक फक्त महाराजांचं नाव वापरतात पण त्यांच्याबद्दल काहीच माहीत नसत.. आणि त्यांना इच्छा पण नसते.. फक्त नाव वापरून मोठेपणा करायचा असतो

  • @PrasadMoresReactions
    @PrasadMoresReactions ปีที่แล้ว

    Khup chan dada khara bolle tumhi
    Jay shivray

  • @vijayshelke4022
    @vijayshelke4022 ปีที่แล้ว

    Huge Respect Dada ✨️✨️

  • @vaibhavpawar4339
    @vaibhavpawar4339 ปีที่แล้ว

    Sarvana namskar chatrapati shivaji maharaja varil shrimanyogi Kadambari vachali pratyakane maharaja chya life vr study karava karan ata life madhe kiti pn sankate yevu de maharaj aplya magha ahet tyanchya kadhun kasa ladayacha kasa sanktana tonda dyacha te samjata tyana shrimanyogi ka manatala jata te samajala

  • @saritagaikwad7978
    @saritagaikwad7978 ปีที่แล้ว

    Thank you so much for this

  • @DKsClass
    @DKsClass ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @sunnywaykar7175
    @sunnywaykar7175 ปีที่แล้ว

    @Aaksah Patil..please TH-cam channel suru Kara..Maharajancha vichar pochvinyasathi 🚩amhi support karu 🙏

  • @samidhakhanvilkar6073
    @samidhakhanvilkar6073 ปีที่แล้ว +1

    'जय जिजाऊ ''जय शिवराय' 🙏🙏

  • @mr.amolpawar8814
    @mr.amolpawar8814 ปีที่แล้ว

    खूप छान दादा माहिती सांगितली 👍 जय शिवाजी जय भवानी 🚩🚩

  • @onkarjoshte5290
    @onkarjoshte5290 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @kakasmisalhouseofficial2399
    @kakasmisalhouseofficial2399 ปีที่แล้ว

    खरंच खूप सुंदर माहिती

  • @kishorpatil5653
    @kishorpatil5653 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @surajpawra5322
    @surajpawra5322 ปีที่แล้ว

    .ll.जय जिजाऊ.ll.जय शिवराय.ll.🙏💮🌸🌷🌺

  • @sanketraut6538
    @sanketraut6538 ปีที่แล้ว +3

    विचार..🙏🙏💐💐

  • @nileshjadhav2787
    @nileshjadhav2787 ปีที่แล้ว

    खूप छान विचार

  • @sandippotdar6605
    @sandippotdar6605 ปีที่แล้ว +1

    हाच प्रश्न खा. जितेंद्र आव्हाड यांना विचारून त्यांना सक्तीने उत्तर देण्यास भाग पाडले पाहिजे.

  • @sayalisatvilkar644
    @sayalisatvilkar644 ปีที่แล้ว

    आपल्या महाराष्ट्रा मध्ये dr पदवी नाही हा पण राजकारणामध्ये प्रवेश मात्र नक्की मिळेल...

  • @digvijaypatil5859
    @digvijaypatil5859 ปีที่แล้ว +1

    👌👌🙏🙏

  • @mangeshkale1900
    @mangeshkale1900 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @nishikantjagtap7949
    @nishikantjagtap7949 ปีที่แล้ว +1

    🧡🚩🙌

  • @YourmasterV
    @YourmasterV ปีที่แล้ว

    👍

  • @shreyash9028
    @shreyash9028 ปีที่แล้ว

    🚩

  • @rahulpowar8539
    @rahulpowar8539 ปีที่แล้ว +4

    Thank u so much for this 🙏

  • @Vijayabhinandan
    @Vijayabhinandan 6 หลายเดือนก่อน

    परमेश्वर लाच ब्रम्हांड समजलं नाही अजून...

  • @akshaywalke9008
    @akshaywalke9008 ปีที่แล้ว

    वा दादा 👌🏻

  • @yashjagtap9724
    @yashjagtap9724 ปีที่แล้ว

    💯🙏

  • @vikaspatil3012
    @vikaspatil3012 ปีที่แล้ว +1

    I am from kA

  • @Omkarkhoseo91
    @Omkarkhoseo91 ปีที่แล้ว

    🔥

  • @nitinpatil2077
    @nitinpatil2077 ปีที่แล้ว

    👌👌👍

  • @mohakica4282
    @mohakica4282 ปีที่แล้ว +1

    Maharajana Maharashtra aani marathi mansa paryant seemit thevne he Bharata che khare duurbhagya

  • @mayurkachhava8900
    @mayurkachhava8900 ปีที่แล้ว

    ⛳⛳

  • @prathvirajbhosale9309
    @prathvirajbhosale9309 ปีที่แล้ว

    Akash patil siranch contact milela ka?

  • @ombadgujar5464
    @ombadgujar5464 ปีที่แล้ว +2

    👏👏🔥🔥

  • @sayalisatvilkar644
    @sayalisatvilkar644 ปีที่แล้ว +4

    माझ्या राजांच्या भूमीत आज त्याच स्त्रीला नाचवल जातं आणि तीही नाचते... हे पाहून वाईट वाटतं... महाराज फक्त 19 Feb लाच आठवतात... पण महाराज कळणार कधी....

  • @sagarbhogade1780
    @sagarbhogade1780 ปีที่แล้ว

    भाडिपा चॅनलचे सारंग साठे यांचे पण विचार ऐकण्यासाठी भेटावेत..

  • @ganeshchavan8783
    @ganeshchavan8783 ปีที่แล้ว

    Baki sarvvv jaudet pn jya chatrapati shivaji maharajanni aayushyat ekahi vyasan kelllel nahi tya rajanchya jayantila daru piunnn nachtannna laajjj vattaylla pahijet....kharrr tr piunnn miravnukitt yenaryannna changlach chopla pahije.....aaplya rajanpeksha koni moth aahe ka .....aapan tyanche vichar japlle pahijet😊🚩🚩

  • @sohanpednekar354
    @sohanpednekar354 ปีที่แล้ว +1

    🔥🔥🔥🔥👏👏👏

  • @suhanitambe3847
    @suhanitambe3847 ปีที่แล้ว +1

    Kahinnna fkt jatibhed karta yeto.....
    Jya thor vyakinnni aplyasathi kely ....jyachii mahiti kinva thanche gun ...angikart nhit....
    Etihas mahiti gheun etihas japla pahije n yenarya pidhila samjle pahijee🌻....
    Jay 💙 bhim
    Jay shivray 🚩
    ......

  • @mahadevnarale2394
    @mahadevnarale2394 ปีที่แล้ว +1

    oxford, japan whatsup university student

  • @prawingajbhiye8816
    @prawingajbhiye8816 ปีที่แล้ว +2

    Only Criticising, Not telling anything New...

  • @videoclips1088
    @videoclips1088 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️❤️🚩🚩🚩❤️❤️❤️

  • @Aniket-rw4sm
    @Aniket-rw4sm ปีที่แล้ว +6

    आपण एक विशाळगङ मोकळा करुन शकत नाहीत.😡😡..हि आपली लायकी...😑😑😑

    • @sandyy_____0908
      @sandyy_____0908 ปีที่แล้ว

      सोशल मीडिया वर स्टेटस टाकून काही नाही होनार...... इतिहासाची पुनरावृत्ती झाली पाहिजे....... हातात तलवारी घेउन कापून काढले पाहिजेत...... तेव्हाच मराठा काय आहे ते समजेल........ आणि जातीवादी राजकारण्यांना अक्कल येईल 💯🔥👍🏻

  • @vijayjadhav8471
    @vijayjadhav8471 ปีที่แล้ว

    👌👌