आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin moajani Aar to guntha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- 1 आर म्हणजे किती जमीन ?
आर चे गुंठा,एकर ,चौ .फुट चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं?
www.skillinmar...
यासंबंधित माहिती आपण आज घेवूयात.
जर आपण पूर्वीचे 7/12 उतारे ,दस्तऐवज किंवा जमिनीसंबंधीत कागदपत्रे पहिली तर यामध्ये आपल्याला चौ फुट,गुंठा,साखळी या एककात जमिनीचे आकारमान पहायला मिळायचे . त्यावेळी जमीन मोजणीसाठी फुट हे एकक जास्त वापरले जात होते. पण आताच्या नवीन पद्धतीमध्ये मीटर या मोजमाप एककाचा वापर केला जातो .त्यामुळे जमिनीचे आकारमान आपल्याला हेक्टर:आर:चौ मीटर यामध्ये पाहायला मिळते . 7/12 वर आपल्याला आर हा शब्द पाहायला मिळतो मग हे आर म्हणजे काय ? आर म्हणजे किती जमीन? त्याचे गुंठ्यामध्ये,एकर, चौ फुटामध्ये रुपांतर कसे करायचे? यासंबंधित अनेक प्रश्न निर्माण होतात. तर त्यासंबंधित माहिती आपण घेवूयात.
आर म्हणजे काय ?
1 आर म्हणजे किती ?
आर मध्ये क्षेत्रफळ कसे काढायचे ?
आर चे गुंठ्या मध्ये कसे रुपांतर करायचे ?
आर चे एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ?
आर चे चौरस फुटामध्ये मध्ये कसे रुपांतर करायचे ?
जमीन मोजणी - गुंठा ,एकर,हेक्टर Sqft | GPS Area calculator App
• जमीन मोजणी - गुंठा ,एक...
जमिनीची स्क्वेअर मीटर मधून गुंठ्यामध्ये मोजणी कशी करावी? चौ.मी चे गुंठ्या मध्ये रूपांतर
• square meter to guntha...
गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी | How to measure land in guntha In Marthi | skill in Marthi
• गुंठ्यामध्ये जमीन कशी ...
वेबसाईट - www.skillinmar...
खुपच छान समजुदार पणे माहिती समजावली .... शेतकरी लोंकाना हि माहिती उपयुक्त आहे .... धन्यवाद .
दादा, मस्त माहिती.अशीच उपयुक्त माहिती देत राहणे.धन्यवाद
एक दम् मस्त माहिती
Thank you 😊🙏
अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली I
फार उपयुक्त माहिती दिली आहे saheb, धन्यवाद.
खूप सोप्या भाषेत समजावले, खूप धन्यवाद!
अतिशय सुंदरपणे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank you ☺️
आमचे सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
m.th-cam.com/channels/MeD6fGaxUBItW7s_0pnrKA.htmlvideos
@@SkillinMarathi 2.04.00 आर हे चौ.फूट मध्ये कसे करायचे ?
खुप उपयुक्त माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
चांगली माहिती दिली आहे.धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत सर .... धन्यवाद
एक दम बरोबर माहिती दिली
खुप मस्त माहिती आहे दादासाहेब
Thank you 😊
खुप सुंदर माहिती सर
Chan mahiti
Thanks
Khup khup abhari ahe
Good discription
Thank you😊
Far sundar n full of knowledge video Sir
खूप सुंदर माहिती
thank you
Khup chan ahe sir ha tumcha video asech Navin Navin video tayar karun amha shetakaryana mahiti det raha
खूपच छान 👍
Thank you ☺️
आमचे सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
m.th-cam.com/channels/MeD6fGaxUBItW7s_0pnrKA.htmlvideos
Dhanyawad sir khup chan mahiti
sir bhiga aani hektar kasa kadhaych
छान शिकविले आहे.
Thank you ☺️
आमचे सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
m.th-cam.com/channels/MeD6fGaxUBItW7s_0pnrKA.htmlvideos
Chan mahiti ahe
आर आणी पार 👍
खूप छान
R che roopantar war madhe kase karave
Sir, (288.0765 हे. आर. चौमी) म्हणजे किती sq. Meter or sq feet or Guntha ..?
Plz reply
खूप छान माहिती आहे👌👌
सातबारा उतारा चा व्हिडिओ पण लवकर पोस्ट करा
Very nice sir
Thank you ☺️
आमचे सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
m.th-cam.com/channels/MeD6fGaxUBItW7s_0pnrKA.htmlvideos
Very nice
sir mala thod jamin mojnyachi adchan ahe tumchi madat hoil ka
Nice
excellent
Thank you😊
Perfect
सात बारा उतारा मध्ये ०.०९.१० असेल तर
किती गुंठे जमीन
किती एकर जमीन
R. चा long form काय आहे
Sir. एक आणे दोन पै.याचे रूपांतर गुंट्यात कसे करायचे
1.41.00 Aar manje kiti ekar zale saga konala yet Asel tar
Chhan mahiti dolit.
Good Informantions Thank Sir
2.58 mhanje Kiti acre kiti guntha
छान
Sir majhi sheti 3.41 R ahe 8.5ekar ( saade aath ) ekar ahe hote kaa please reply
336.92 गुंठा जमीन आहे
337 (राउंड फिगर )
337÷40 = 8.43 एकर जमीन आहे
तुम्ही जे 3:42: ? त्याच्या पुढे अजून एक अंक आहे का पहा
o.33 आर म्हणजे किती sq.ft होते
0.2400 r mhanje kiti ghunte
108 gunde to convert ekkad
108÷40
1.67 kshatra mhnj kiti ekarr. Please reply sir ♥️♥️♥️
उताऱ्यावर 01.67.00 अस दिल आहे का?
अस असेल तर 1 हेक्टर 67 आर
म्हणजे
4.13 एकर जमीन आहे
म्हणजे 4 एकर व 5 गुंठे
Thank You
क्षेत्र 1.67 आणि आकार 6.69 असेल तर किती एकर जमीन असेल
0.80 Per hectare Square Meter manje kiti Ekar Jamin ahe
99aar.Kiti.sir.aakar
मला सोपी पद्धत सांगा
कृपया सांगा
ह . आर .चौ . मी - ०. ६३. ०० म्हणजे किती ?
३५ गुंठा आसपास आहे का ?
63आर जमीन आहे
जवळ जवळ 62 गुंठे
@@SkillinMarathi धन्यवाद 🙏
0.1834 हेक्टर. आर, चौ मी म्हणजे किती घुंटे ते कृपया सांगा
1.82.00 kiti gunthe
Thanks
1133 cf म्हणजे किती
O.28 हे आर म्हणजे किती क्षेत्र गुंट्या मद्ये
सर माझा घराचे क्षेत्रफळ 26.2 चौरस मीटर आहे तर लांबी रूदी किती येईल। प्लिज सांगा
लांबी रुंदी वरून चौरस मीटर काढले जाते. चौरस मीटर वरून लांबी रुंदी नाही काढता येत.
जर चौरस मीटर असेल तर लांबी किंवा रुंदी यातील एक काहीतरी माहीत पाहिजे
धन्यावाद
0.01.83 हे आर चोकिमी क्षेत्र आहे हे स्क्वेअर फूट मधे कस काढायचं
0.45 किती आर आणि हेक्टर
आता आमच्या एका जागेच्या 7/12 वर आर.चौ.मी. च्या खाली 27.63.60 आणि आकारणी 1.34 लिहिली आहे. मुळात जागा आहे. 729 चौ.मी. तर मग तुमच्या गणिताने आकारणी केली तर वेगळचं उत्तर येत आहे. बगा जमतंय काय तुम्हाला?
हे.आर.चौ.मी 1.00.00 mnje kiti ekar sir
844.17churas meter manje kiti gunthe
Sir एकक चौ. मीटर mhanje kay ?
1x1 meter
Sir 120×165 mhanje kiti aar
750 sq. Ft mhanje kiti aar
Shetivishay bharpur video share karat raha
☝
0.81 r ?
1.0300 म्हणेचजे किती जमीन सर
120R kiti ho te
1 आर म्हणजे 1076 स्क्वे फूट
तुमची जमीन 1 हेक्टर व 20 आर आहे.
thanks
सर १.४१ हे. अर. चौ. मी.म्हणजे किती एकर होते
3.5 acre
0.1 हे. आर. चौ. मी. म्हणजे किती गुंठा जमीन
0.1 ahe ki 00.10.00 as ahe?
@@SkillinMarathi 0.1519 हे. आर. चौ. मी. असे आहे
😍😍
0,00,20 manje kiti sq ft please reply sir
215.2 sqft
Hi
73ecar÷11=kiti
आर चो मीटर १.८५.३४ म्हणजे किती sq feet होतिल please sanga?
पाच कोन असलेली जमीन कशी मोजावी
134.30.00 चौरस मीटर म्हणजे किती एकर ?
1.01.00किती गुंठे जमीन आहे
दहा पॉईंट 75 चौरस मीटर 15.50 चौरस मीटर म्हणजे किती सांगा ना सर
जेवढे चौरस मीटर असतील त्याला गुणिले 10.76 करा sq ft मध्ये एरिया मिळेल
3.87.00 म्हणजे किती गुंठे जमीन सर
0.18.00 हेक्टर आर चौरस मीटर म्हणजे किती
18 आर जमीन आहे 1800 चौ मीटर
17.78 गुंठे
१ हे.आर चौ. मी. म्हणजे किती एकर ?
282 मीटर म्हणजे किती गुंठे
आर आणि वार यातील फरक काय
गावातील घरा जवळील जागा काशी मोजावी
215 चौ मी म्हणजे किती स्केअर फुट होतात सर
2313.4
Thank you ❤️
2.5300 आर. चौ. मी. He kas calculate karaych ?
हे आर चौ मी 0.00.88 जमीन आहे किती
0.167means किती........
०.२४ आर म्हणजे किती प्लॉट....
24 स्क्वे मीटर ( 258 स्क्वे फूट )
Aar chi value kay ahes pan
1 आर = 100 sqm ( चौ मी)
हे. आर.चौ.मी. चा काय अर्थ होतो?
Same
60×50 किती चौरस मिटर
60 फूट x 50 फूट = 3000 स्क्वेअर फूट
3000÷ 10.76 =278.81 स्क्वे मीटर
धन्यवाद सर
1.93r चौ मी. Mnje kiti
1.93 चौ मि आहे की
1 आर 93 चौ मी आहे
1.93 असेल तर 20.76 स्क्वे फूट एरिया आहे
@@SkillinMarathi 1 आर 93 चौ मी आहे
How to convert sq. M in to sq. Feet,?
Sqm x 10.76 = sqft
71गुठे. म्हणजे किती आर
1.98 आर म्हणजे किती एकर क्षेत्र असते?
2130 स्क्वे फूट
2 गुंठे पेक्षा थोडं कमी
बिन शेती 4.75.00 आर चौ मी म्हणजे किती square feet
10 Gunte out 35 Gunte land of Gate no 590 not shown on Phalani Nakasha 1981 so how can I rectify it. Please advise me sir I am needfully man aged 63 years of Hingangaon Budruk Tal kadegaon.